Ranjit Nimbalkar हत्येप्रकरणी Gautam Kakade कोर्टात हजर, काय शिक्षा होणार ?| Arrest | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • Ranjit Nimbalkar हत्येप्रकरणी Gautam Kakade कोर्टात हजर, काय शिक्षा होणार ?| Arrest | Vishaych Bhari
    मंडळी बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्यात आली आहे. पण या घटनेनंतर मात्र संबंध बैलगाडा क्षेत्रात शोककळा पसरलीये. हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे गौतम काकडे फरार होते पण रविवारी रात्री पोलिसांनी त्यांना भोर परिसरातुन अटक केल्याची बातमी समोर आलीय. पण आता या हत्येप्रकरणी गौतम काकडे आणि त्यांच्या सहकार्यांवर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत ? गौतम काकडे यांना या हत्येप्रकरणी कोणती शिक्षा मिळू शकते ? रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळणार कि नाही ? हे सगळेच प्रश्न बैलगाडा शौकीनांच्या मनात घोंगावत असतील. म्हणूनच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यामातुन या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

КОМЕНТАРІ • 485

  • @user-pi1zu7yb4e
    @user-pi1zu7yb4e 2 дні тому +577

    गौतम भैया काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @surajtupe7351
    @surajtupe7351 2 дні тому +247

    याला अटक करून आमचे सर परतुंनी येणार नाही असल्या माकडाला भावपूर्ण श्रद्धाजली ,,!!😢😢😢

  • @user-cr4oy5jn8i
    @user-cr4oy5jn8i 2 дні тому +237

    कोर्टात न्याय नाही मिळाला तर .गौतम बाहेर आल्यावर निबाळकर सराना आम्ही न्याय देवु

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 2 дні тому +259

    संपूर्ण बैलगाडी परिवाराने सरांच्या परिवाराला पाठिंबा द्या आणि त्या काकडेला कशी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा.

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 дні тому

      बैलगाडा मालक हरमखोर आहेत😢😢 मैदान बंद केलेत तर जरा गप बसले नाहीत. बिंजोड चालू केली सगळ्यांनी.. ते कुणाच्या न्याय साठी भांडणारे नाहीत😢😢😢

    • @rameshbhangrath2760
      @rameshbhangrath2760 День тому

      3 ना झाली पाहिजे गौरव काकडे laa तर पहिले

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дні тому +189

    एका घरातील तिन्ही गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 2 дні тому +5

      घरातील तीन. पण कामकरणारे तीन.. म्हणजे.. घरातील.. 6..जण.. 🤦🤦

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 2 дні тому +142

    गौतम काकडे ह्याला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @appayede6775
      @appayede6775 19 годин тому

      त्यांना जर कुणी राजकीय पाठिंबा नाही दिला तर सरांना न्याय मिळणार

  • @pareshmane4952
    @pareshmane4952 2 дні тому +165

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

    • @NiteshRathod-ld5ip
      @NiteshRathod-ld5ip 2 дні тому

      श्रद्धांजली च लायकी नाही त्याची

  • @atul93949
    @atul93949 2 дні тому +87

    स्वरक्षणा साठी केलेला हल्ला समोरून केला जातो पाठीवर नाय काकडे भावपुर्ण श्रद्धांजली

  • @user-mz2sm3zo4d
    @user-mz2sm3zo4d 2 дні тому +39

    सरांना, न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली गेली पाहिजे

  • @pranav_2310
    @pranav_2310 2 дні тому +103

    पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏

    • @Mhatresaniya
      @Mhatresaniya 2 дні тому +9

      तुम्हाला जे काही करायचं आहे ते बाहेर करा याला बैलगाडा शर्यती मध्ये आणू नका. बैलगाडा शर्यत ही सर्वसामान्य बैलांच्या मालकासाठी आहे.

    • @pranav_2310
      @pranav_2310 2 дні тому +2

      @@Mhatresaniya kon tu 🤙

    • @Mhatresaniya
      @Mhatresaniya 2 дні тому

      @@pranav_2310 तु कोण सांगणारा मैदान घ्यायचं नाही. 8 तारखे नंतर मैदान सुरू होत आहेत हिम्मत असेल तर बंद करून दाखव

    • @manojpatil1601
      @manojpatil1601 2 дні тому

      गोळ्या खात जा टायमिंग ल😂😂😂😂​@@Mhatresaniya

    • @manojpatil1601
      @manojpatil1601 2 дні тому

      ​@@Mhatresaniya अशी येड्यावनी नको करु 😂😂

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 дні тому +99

    खुनी आरोपीला जामीन न देता... डायरेक्ट फाशी झाली तर असं या पुढे श्रीमंतीची मस्ती कोणी करणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @mayureshthakare3342
      @mayureshthakare3342 2 дні тому

      Janm thep lagte jastit jast 14 year jail, tyat pan jamina var aat baher karat rahnar, दु्दैव 😢😢😢😢

    • @viju21787
      @viju21787 День тому

      ​@@mayureshthakare3342 आणि या सर्व सेवा फक्त श्रीमंतांसाठी

  • @rajubhandare6625
    @rajubhandare6625 2 дні тому +34

    पेट्रोल आणि डिझेल टाकुन पेठवुन दिलं पाहिजे

  • @rahimmujawar9209
    @rahimmujawar9209 2 дні тому +39

    गौतम काकड्याला भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @ArifKhan-dv3ie
    @ArifKhan-dv3ie 2 дні тому +33

    गवत्या च्या मागे लय म्होटा हात आहे आपण सगळे मिळून तो हात काडन्याचा प्रत्न करू 🙏🏻

  • @kantilalmotefarmersolution3652
    @kantilalmotefarmersolution3652 2 дні тому +96

    302 हे कलम लावले का नाही तें तपासा. हे कलम लागलेच पाहिजे

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 дні тому +6

      आता त्या कलमाच नाव चेंज झालाय. 103 अस आहे

    • @7stardorlewadi653
      @7stardorlewadi653 2 дні тому +2

      103 A

    • @pramodgalande6978
      @pramodgalande6978 2 дні тому +3

      1 jully 2024 पासून नवीन कायदे लागू झाले गुन्हा त्या पूर्वी घडला आहे त्यामुळे (जुन्या)आयपीसी नुसारच गुन्हा दाखल होणार

    • @ganeshgaikar9492
      @ganeshgaikar9492 2 дні тому +2

      304 लागणार, गौत्या सुटणार,
      जे करायच आहे ते पब्लिक नेच केल पाहिजे

  • @anupkedage
    @anupkedage 2 дні тому +35

    गौतम काकडे यांना सर्जा आणि सुंदर च्या तावडीत द्या ते दोन बैलंच न्याय देतील.

  • @manishajawale5747
    @manishajawale5747 2 дні тому +30

    भावपूर्ण श्रद्धांजलि गौतम काकडे

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 2 дні тому +21

    आरोपींचे वकीलपत्र कुणीच घेऊ नका...

  • @shubhamjadhav9021
    @shubhamjadhav9021 2 дні тому +5

    आपल्या न्यायालयीन न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी अगोदर सोडा आपल्या न्यायालयीन न्यायव्यवस्थेवर माझा कसलाही विश्वास नाही छत्रपतींच्या न्यायव्यवस्थेला मानतो कारण की आपल्या न्यायव्यवस्थेत पळवाट ही तितक्याच आहेत या न्यायव्यवस्थेतील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी सोडणे गरजेचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक शिवरायांचा मावळा कैलासवासी रंजीत सिंह निंबाळकर यांच्यासोबत झालेली घटना लहान अपत्य सांगू शकेल ही दुर्घटना काय आहे आपलं न्यायालय न्याय देण्यासाठी 15 वर्ष थांबा असे सांगणार आहे हे सर्वांनाच माहित आहे

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 2 дні тому +39

    कायदा हातात घेणं चुकीचे आहे .....भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 День тому +2

    छान माहिती दिली

  • @mayurpagare7656
    @mayurpagare7656 2 дні тому +9

    शिक्षा जन्म ठेपची होऊ शकते परंतु माझे मत आहे कि फाशी व्हायला पाहिजे आणि केस फास्ट ट्रॅक्ट कोर्टात दाखल करायला हवी कारण आरोपी पुरावे नष्ट करू शकतो

  • @RaviHola
    @RaviHola 2 дні тому +17

    गौतम काकडे ला पाशी व्हायला पाहिजे

  • @amoljadhav6938
    @amoljadhav6938 2 дні тому +15

    फाशीच 👍

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 2 дні тому +33

    Ya tighana jar 14 वर्ष कारावास झाला तरच सोमेश्वर देव जागृत आहे..as mannar aapan

    • @pratikplayz6613
      @pratikplayz6613 2 дні тому +1

      Ky pn liihu nkoss re 🙏

    • @user-sf8kb3mn6k
      @user-sf8kb3mn6k 2 дні тому

      14 वर्ष नाही त्यांना फाशी किंवा जेन्मठेप झालीच पाहिजे 💯💯

  • @aniketbhosale1958
    @aniketbhosale1958 2 дні тому +34

    Rahul Bhai na manal pahijet

  • @suhasparadepatil6542
    @suhasparadepatil6542 2 дні тому +45

    गवत्याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ju8yp9sr7j
    @user-ju8yp9sr7j 2 дні тому +47

    वेवहार रात्री टाळावे
    बहुतेक मंडळी नशेत असतात

  • @amarpawar7176
    @amarpawar7176 2 дні тому +7

    न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर कायदा आणि सुव्यवस्था वर लोकांना विश्वास बसणार नाही सरकारने यात चांगले हुशार वकील दिले पाहिजेत पोलिसांनी गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता आरोपींना कडक शिक्षा करावी हीच खरी श्रद्धांजली असेल रणजीत सरांना...

  • @user-lh4qh3bf7z
    @user-lh4qh3bf7z 2 дні тому +15

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे😢

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дні тому +48

    गौतम आणि त्याचा भाऊ त्यांना जन्मठेपच होणार

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 2 дні тому +16

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 2 дні тому +31

    Gautya बांडगूळ

  • @user-kh6by4ow9d
    @user-kh6by4ow9d 2 дні тому +10

    गवत्या हजर झाला त्याच दिवशी मेला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @appayede6775
      @appayede6775 19 годин тому

      हजर नाही तो झाला त्याला पोलिसांनी पकडले म्हणत्यात

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День тому +1

    काकडे ची काकडी काढा एवढा मोठा माणूस असून व्यवहार भिकारी सारखा भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏

  • @Unknown-ml9tc
    @Unknown-ml9tc 2 дні тому +4

    गौतम्या काकड्या भावपूर्ण श्रद्धांजली

  • @deepakkadam6755
    @deepakkadam6755 2 дні тому +2

    त्याला भैया म्हणू नका गौत्या म्हणा त्या माकडाला....😢😢

  • @user-cl2gs5og5m
    @user-cl2gs5og5m 2 дні тому +1

    सर छान माहिती दिली तुम्ही चॅनेल च्या माध्यमातून

  • @mahadevpatil8514
    @mahadevpatil8514 2 дні тому

    मांडणी अतिशय सुंदर केली आहे कायदेशीर कारवाई करावी हीच सर ना श्रद्धांजलि..... 🙏

  • @trading2620
    @trading2620 2 дні тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 День тому +1

    कडक शिक्षा झाली पाहिजेत

  • @user-ey2ec8ob4k
    @user-ey2ec8ob4k 2 дні тому +4

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
    रणंजित सर निंबाळकर अमर रहे अमर रहे.

    • @nileshpatil9058
      @nileshpatil9058 2 дні тому

      कुठल्या लढाईत शहीद झाला हा पैशाच्या लोभा पाई मेला
      साला

  • @user-yo4kr5lw9e
    @user-yo4kr5lw9e 2 дні тому +1

    न्याय मिळायला पाहिजे🙏🙏🙏

  • @PranavKondalkar
    @PranavKondalkar 2 дні тому +9

    Support for rahul patil ❤😊

  • @sunilmote5369
    @sunilmote5369 2 дні тому +6

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 2 дні тому +12

    1numbar video

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 дні тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली छीनाल गौत्या

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 2 дні тому +18

    Kakade la shiksha hi zalich pahije

  • @MaheshSonwane-wz6dw
    @MaheshSonwane-wz6dw 2 дні тому +2

    मुख्यमंत्री माझी बहिण हा निर्णय घेण्यात यावा फाशी देण्यात यावी...

  • @HarshalSatpaise
    @HarshalSatpaise 2 дні тому +3

    राहुल भाई ने न्याय मिळवून देइल ❤

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 2 дні тому +15

    गौतम काकडे कोर्टात जात असताना ठेस लागून डोक्यावर पडला आणि जागीच मृत्यू झाला😅😅आंध श्रद्धांजली😂😂

  • @thefilmythings
    @thefilmythings 2 дні тому +1

    मी विचार केलेला काही दिवसांनी या शेत्रा मधे पण जायच. पण आता नाही. कारण हे शेत्र अवघड

  • @Piyush.Vlog-2024
    @Piyush.Vlog-2024 2 дні тому +1

    कृपया सर्व बैलगाडी मालकांनी कुठलाही व्यवहार हा कमीत कमी ५ पांच मंडळ आणि संध्यकाळी ५ वा आत पूर्ण करावा ही नम्र विनंती वायदी पैरे विषय फोन वर टाळावे जे काही होईल समोर समोर ४ माणसात

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 2 дні тому +2

    गौतम काकडे ला काहीही होणार नाही. सर्व सेटींग आधीच लागलेली आहे ' . थोडे दिवस चर्चा , आदळ आपट होईल .

  • @SurajSuryawanshi-lm1xq
    @SurajSuryawanshi-lm1xq 2 дні тому +12

    भाव पूर्ण श्रदांजली

  • @thefact969
    @thefact969 День тому +1

    भावाला आणि बापाला नाही झाली शिक्षा तरी चालेल पण त्या गवत्या ला फाशी किंवा जन्मठेप होवो... ही प्राथर्ना.. 😢😢mis u sir

  • @DhanajiSargar-jp7bw
    @DhanajiSargar-jp7bw 2 дні тому +2

    या आरोपिला कठोर शीक्षा झालीं तर गुन्हे गारी क्षेत्र कमी होईल अटकाव होईल नाहीतर आसे रोज नविन घडेल

  • @thefact969
    @thefact969 День тому +1

    गौतम काकडे.. भावपूर्ण श्रद्धांजली.. अखिल भारतीय बैलगाडा प्रेमी 🙏🏻

  • @amarpardeshi5338
    @amarpardeshi5338 2 дні тому +9

    आरोपीला भैया बोलू नका… एवढीपण लाचारी नका करू @vishayachbhari

  • @laxmansande2790
    @laxmansande2790 2 дні тому +5

    पोर्शे वाले बाहेर आलेच की. असच होत राहणार.

  • @santoshzende153
    @santoshzende153 2 дні тому +12

    काकडे. सुटणार. कारण. वकील. खर्याचे. खोटे वखोट्याचे. खरे. करणार. काकडे. लई. मोठी. वकिलाची. फोउज. उभी. करणार. चंगल्या. माणसाचे. काही. खर. नाही. निंबाळकर. सर. यांना. भाव. पूर्णंन. श्रध्दांजली. जय. भीम

    • @muliks5978
      @muliks5978 2 дні тому

      Tu pn kakde distoy😂😂

    • @santoshzende153
      @santoshzende153 2 дні тому

      @@muliks5978 दादा. नाही. ओ. समजून. घ्या. गरीबाला. न्याय. नाही. मिळत. पवारला. तक्ककर. देणारा. माणूस. आहे. पैष्याच. माज. आहे त्याला. म्हणून. तर. अस. कृत्य. केले. ओ. दादा. चुकीचे अर्थ काढू. नका. हात. जोडून. विनंती. मी. सरांचा. चाहता. आहे.

    • @sdgraphics823
      @sdgraphics823 2 дні тому +1

      @santoshzende15३ गौत्या ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @RealityCheck787-c9i
      @RealityCheck787-c9i 2 дні тому

      Pude tu Kiva tuza gharatlin asti tar tas zal ast pan pude pan strong ahet varun social media + bailgada sokin

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j 11 годин тому +1

      राहुल भाई नी पण सेटिंग लावली आहे cm la भेटून😊

  • @AkashGophane
    @AkashGophane 2 дні тому +3

    याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @abhaysinhshinde7615
    @abhaysinhshinde7615 2 дні тому +4

    कोर्टात गेलेल्या केस विषयी अंदाज बांधणे म्हणजे जज झाल्या सारखे वाटणे

  • @kishorlamjane785
    @kishorlamjane785 2 дні тому +7

    भाऊ सुटणार पैशाच्या जोरावर ... तुम्हाला न्याय व्यवस्था माहीत नाही का

  • @pravin1920
    @pravin1920 2 дні тому +10

    सोडून द्या त्याला आम्ही भगतो काय करायचे

  • @ajaygorade-07
    @ajaygorade-07 2 дні тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या छक्या 💐💐💐

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 2 дні тому +6

    गौतू मेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 дні тому +4

    गैतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @NitinR-wo5nx
    @NitinR-wo5nx 2 дні тому +2

    गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vikaspadhare2921
    @vikaspadhare2921 2 дні тому +6

    गावतमि ककडे जाहीर निषेद

  • @adityarathod9440
    @adityarathod9440 2 дні тому +10

    Miss u sir 😢😔

  • @yashwantdabhekar9124
    @yashwantdabhekar9124 День тому

    सरांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर बैलगाडा शर्यती बंद करा तरच आशा लोकांना चटका बसन

  • @RN_guppys
    @RN_guppys 2 дні тому +1

    Sir tumhi hyaa vishay che update dett raha nyy trr ha vishay dabnyat yeal mhnun ashe video Ani update dett sir n nyya milnyat madat kara 👍🙂🥺

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 День тому

    तुम्ही जागे राह फक्त

  • @sudhirjagtap5638
    @sudhirjagtap5638 2 дні тому +2

    गौत्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510 2 дні тому +2

    काकडे नी दुसऱ्याची पण लाइफ बरबाद केली....भावपुर्ण श्रद्धांजली

  • @nileshdalvi4299
    @nileshdalvi4299 День тому

    Gautya tula bhavpurn shradhanjali 💐💐

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 дні тому +16

    सर्जा आणि सुंदर च्याच पाया खाली द्या

  • @RavieChatsvie
    @RavieChatsvie 2 дні тому +1

    गौतम काकडे यांना भावपूर्ण श्रदांजली

  • @vikramsurve6982
    @vikramsurve6982 2 дні тому +3

    आईच्या पोटी जन्म घेऊन आईवरच उडणारी ओलाद आहे गौतम काकडे

  • @sumitkadam9799
    @sumitkadam9799 День тому

    नाही नाही शिक्षणाची कमी झालीच नाही पाहिजे

  • @psimaheshtembhe7195
    @psimaheshtembhe7195 2 дні тому +3

    निर्दोष हत्या नसून सदोष मनुष्यवध असते ते आणि व्याख्या 299 मध्ये आहे 304 हे शिक्षा कलम आहे .

  • @AbhijitJadhav-ek2le
    @AbhijitJadhav-ek2le 2 дні тому +3

    कठोरशिक्षा करा

  • @bhushanpadwal5782
    @bhushanpadwal5782 2 дні тому +1

    पण त्या गौतम ला कुठून अटक केला कुठे होता तो 2दिवस ते का सांगितलं नाही

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 2 дні тому +3

    डिझेल टाकून पेटवून द्या

  • @santoshtapkir1488
    @santoshtapkir1488 2 дні тому +1

    बैलगाडी क्षेत्र जिवंत ठेवायचे असेल तर पैशांनी आणि सत्तेने माजलेल्या काकडे कुटूंबातून गौत्या आणि गौऱ्या ला फाशी देने गरजेचे आहे हे जर असेच काही वर्षांनी जेल मधून बाहेर आले तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणारच आहे

  • @surendranikalje7859
    @surendranikalje7859 2 дні тому +1

    रंजीत निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे😢

  • @adityakharat2929
    @adityakharat2929 2 дні тому +1

    ह्याला नंतर बैलगाड़ा क्षेत्रा मधे एन्ट्री देवू नका

  • @rutikbankar4539
    @rutikbankar4539 2 дні тому +1

    भावपुर्ण श्रध्दांजली काकड्या

  • @ajaygorade-07
    @ajaygorade-07 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या 💐💐💐

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d 2 дні тому

    काकडे परीवारास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SupriyaPandhare-e6t
    @SupriyaPandhare-e6t День тому

    😢

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 2 дні тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडयाला 😢😢😢😢😂😂😂😂

  • @nishikantbangar2671
    @nishikantbangar2671 2 дні тому

    गौत्य काकडे भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @shivajikhudevlogs8157
    @shivajikhudevlogs8157 2 дні тому +2

    आमच्या मनात रणजित सर कायम आहेत ❤... आम्ही खरी श्रध्दांजली गौतम काकडे ला वाहू.... भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे 😢😢

  • @vaibhavkale4218
    @vaibhavkale4218 День тому

    त्याला कटोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे असं कृत्य कोणी नंतर करणार नाही

  • @yogeshkumbhar2701
    @yogeshkumbhar2701 2 дні тому +9

    Kakade bandhu na shiksha zalich pahije

    • @ayubshaikh6795
      @ayubshaikh6795 2 дні тому +1

      Dada bandhu nka bolu ata बाडगुळ बोला

  • @ganeshbotre986
    @ganeshbotre986 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या

  • @YogeshDiwthe
    @YogeshDiwthe 2 дні тому +4

    Gautya 🎉🎉🎉 miss you sir

  • @PranavKondalkar
    @PranavKondalkar 2 дні тому +4

    Rip kakde 😢