स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : रिधोऱ्यातील 47 जणांचं कुटुंब, या गोजीरवाण्या घरात!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2016
  • सोलापूरच्या रिधोरे गावात दीडशे वर्षापासून गायकवाड कुटुंब एकत्र नांदत आहे. या कुटुंबात सध्या 47 सदस्य आहेत. दीडशे एकर शेती, शेतात रोज २० शेतमजूर. घराचं वार्षिक बजेट 40 लाख.

КОМЕНТАРІ • 497

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 роки тому +81

    खूप आनंद आहे एकत्र कुटुंब पद्धत
    खरे संस्कृती आहे ही महाराष्ट्रातील

    • @yamundhavane1788
      @yamundhavane1788 2 роки тому +2

      खूप आनंद आहे एकत्र कुटुंब पद्धती खरी संस्कृती महाराष्टाची शान

    • @prasadgaikwad9421
      @prasadgaikwad9421 2 роки тому +1

      ho

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 2 роки тому

      हिच आज काळाची गरज आहे. कारण या महागड्या जगात आज सर्व खर्च एकटा उचलु शकत नाही.

  • @sonalikardag5767
    @sonalikardag5767 2 роки тому +77

    एक विचार. एक शक्ती. आणि सर्वांची प्रगती

  • @dnyanbamapari7872
    @dnyanbamapari7872 2 роки тому +34

    राहुल सर अशा कुटुंबात कोणत्याही प्रकारची चिंता नाही म्हणजे बिमारी नाही.सर खूप खूप धन्यवाद.

  • @pruthvirajdeshmukh3316
    @pruthvirajdeshmukh3316 2 роки тому +68

    आजच्या राजकाण्यांपैकी अश्या मनाला भावणारी बातमी देता त्या बद्दल आपले धन्यवाद

  • @aashua1676
    @aashua1676 2 роки тому +161

    इथे दोन लोक एकत्रपणे राहु शकत नाही तिथे सतेचाळीस लोक एकाच घरात न वाद. विवाद करता किती आनंदमय वातावरणात राहतात... सलाम तुम्हांस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vanitagadkari6530
    @vanitagadkari6530 Рік тому +11

    आजच्या काळात ही एकी ऐकून व्हिडिओ पाहून मन भरून आलं खरच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला माझ्याकडून सलाम या कुटुंबांचा सर्वांनी आर्दश घेतला पाहिजे ही काळाची गरजच आहे

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 2 роки тому +102

    पुरुष एकत्र राहतील पण या माता भगिनिना लाख सलाम

  • @amitanaik4317
    @amitanaik4317 2 роки тому +114

    या एकत्र कुटुंबाला सलाम असंच गोकुळ असूदे

  • @user-dl5ht9ve9p
    @user-dl5ht9ve9p 2 роки тому +190

    खुप खुप आदर्श कुटुंब आहे आम्हाला अभिमान वाटतो या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आलात तुमच्या पुढच्या पिढीला एकत्र राहण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 роки тому +40

    खूपच छान आदर्श कुठूब आताचे जमानेत आस नाही मुळात महणजे महिला चागले आहेत ते कशे मीळू राहतात मानल तेना मुळ कारण महीलाच घर फोडतात खूपच छान आवडल कीती छान वाटत

  • @siddheshwarkorsule1789
    @siddheshwarkorsule1789 2 роки тому +25

    आनंदी कुटुंब या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबासाठी एक लाख रुपये बक्षीस दिले पाहिजे साक्षात देवावतारी कुटुंब आहे

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +23

    आदर्श कुटुंब. त्यात वार्तांकन राहुल कुलकर्णी यांचं म्हटल्यावर दुधात साखर.तमाम मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये राहुल कुलकर्णी यांचे वृत्तांकन १ नंबर.

  • @gajanandubalgunde4431
    @gajanandubalgunde4431 2 роки тому +16

    माझ्या परिवारात सुध्दा 22सदस्य एकत्र राहतात मनापासून सलाम अशा कुटुंबांना👨👦👧👩👴👵

  • @prabhass6939
    @prabhass6939 Рік тому +4

    खूपच छान या कुटुंबातील एकोपा
    हेच या घरातील एकत्र असण्याचे कारण आहे सलाम या कुटुंबाला

  • @prakashpatil9604
    @prakashpatil9604 2 роки тому +8

    एकत्र फॅमिली जी मजा आहे ती जगात कुठेच नाही💐,मीही अशा फॅमिली चा भाग आहे. जगातील सर्वात मोठे भाग्य लागते. माझीही फॅमिली अशीच 21 लोकांची

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 2 роки тому +30

    नजर नको लागायला असंच चालू द्या अभिनंदन खुप खुप छान

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 2 роки тому +17

    फारच छान... सर्व कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा आणि सर्वांचे अभिनंदन..

  • @narayanchaudhari335
    @narayanchaudhari335 2 роки тому +10

    खुप छान आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श सर्व लोकांनी घ्यावा कुटुंब एकत्र असेल तर सर्वांनाच चांगला फायदा होतो एकत्र कुटुंब पद्धतीने कुटुंबाची प्रगती होत एकचे बळ

  • @ankitabhoir7434
    @ankitabhoir7434 2 роки тому +13

    खरच हल्ली अस कुटुंब बघायला मिळत नाही खरच खूप छान

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 Рік тому +3

    अभिमान वाटतो.."एकीचे बळ" म्हणीची वास्तविकता जपणारं कुटुंब व आजच्या पिढीला एक आदर्श ...

  • @shulbhawaghmare9140
    @shulbhawaghmare9140 2 роки тому +19

    बापरे विश्वास नाही बसत इतकी माणसं एकत्र आनंदान राहतात

  • @ishvarpawar8077
    @ishvarpawar8077 2 роки тому +5

    यासाठीच म्हणत होते ,जुनी पिढी खुप सुखी होती. याला हेच कारण आहे. सर्वात प्रेम,माया, आपुलकी आहे. आता जनता शिकली पण शिक्षणामुळे बुध्दी दुसरीकडेच वळली. खुप छान बातमी बातमीदाराचे अभिनंदन.

  • @madhavilonkar9969
    @madhavilonkar9969 Рік тому +4

    सलाम या कुटुंबातील प्रत्येक जणांना

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 2 роки тому +5

    एकत्र कुटुंब पाहून खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांना मनापासून साष्टांग नमस्कार.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 роки тому +14

    छत्रपतींच्या महाराष्ट्रात आदर्श कुटुंब व्यवस्था असल्याचे उत्तम उदाहरण... सर्व कुटुंबीयांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 роки тому +17

    सगळ्यात जास्त कुटुंबातील स्त्रियांना मानले पाहिजे.🙏 सर्व भगिनींना मानाचा त्रिवार वंदन 🙏🙏

  • @jyotsnarandive9327
    @jyotsnarandive9327 2 роки тому +5

    खरंच ! आदर्श कुटुंब आहे, नवीन पिढीनं अगदी आनंदानं हा एकोपा स्विकारला आहे, यातच खूप मोठा आनंद व त्या कुटुंबांचे यश आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 роки тому +28

    आमच्या नाशिक जिल्ह्यात पण अशा पद्धतीने एका कुटुंबात 60तर दुसऱ्या एका कुटुंबात 70 माणसं आहेत
    निफाड तालुका न चांदवड तालुका

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +22

    आख्या देशात हीच कुटुंबाची पद्धत पाहिजे ्््😭😭😭

  • @mandliksharad04
    @mandliksharad04 2 роки тому +5

    आमच पण 22 लोकांच एकत्र कुटुंब एकाच चुलीवर स्वयंपाक आजही होतो नाशिक शहरात राहातो, फारच फायदा असतो एकत्र कुटुंबाचा

  • @vihantelecom787
    @vihantelecom787 Рік тому +1

    असा परिवार बघून एकत्रपणे बघून आनंद होतो परिवार एकत्र राहणे म्हणजे हीच खूप मोठी श्रीमंती आहे

  • @shamshendge8682
    @shamshendge8682 2 роки тому +9

    जिल्हा घोषित करा या परिवाला किती मस्त परिवार आहे

  • @payalhole2003
    @payalhole2003 2 роки тому +6

    आमची पण जॉईन फॅमिली आहे... घरात ३० माणसं आहे मस्त असते जॉईन फॅमिली खूप मज्जा येते... डोक्याला कसला ही ताप नसतो
    पण आमच्या इथे ज्याच्या हात जे काम पडेल तो ते काम करतो अशी काम नेमून दिलेली नाही आहे आणि सगळं मस्त आहे सणावाराला तर खूप मज्जा असते 🤗

    • @balup7794
      @balup7794 Рік тому

      खरच मन आगदी भरुन आल हे सुख नसीब वाल्याना मिळत असत खुपच छान👌👌 ❤❤🙏

  • @yuvarajlohar2824
    @yuvarajlohar2824 2 роки тому +6

    वारकरी संप्रदायाच घर आहे हो .फुटल कसं भाग्यवान आहात कलियुगात. राम कृष्ण हरी

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Рік тому

    खरोखर कौतुकास्पद आहे! ‌घरातील एक व्यक्ती चांगली आणि कर्तबगार असली की, त्याप्रमाणे सर्वजण वागतात. एकोपा महत्वाचा आहे.. अभिनंदन!

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 2 роки тому +4

    खूप आदर्श कुटुंब आहे आशया कुटुंबात राहन महंजे खुप्प मजा येत अशेल सन त्योहार ला या कुटुम्बात राहनारे खुप समजदार लोक अस्तिल यांच्या पूर्ण कुटुम्बाला मजा काडून सैल्यूट

  • @kiransurywanshi438
    @kiransurywanshi438 2 роки тому +2

    बघून खूप आनंद झाला, एकत्रित कुटुंबाला बघुन,किती आनंद वाटला हे सांगु शकत नाही

  • @sharadamagadum6181
    @sharadamagadum6181 2 роки тому

    हे कुटुंब नेहमी असच हसतं खेळतं राहो या कुटुंबाची नेहमी अशीच भरभराट होत राहो . यांचा एकोपा असाच टिकून राहण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो . त्याची भावी पिढीही अशीच सुसंस्कारीत घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना . महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील लोकांनी या कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन बंधूभावाने नांदण्याचा संकल्प केला तर आपला देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही . या कुटुंबाला माझा मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 Рік тому +1

    आमचं हि कुटुंब अजूनही एकत्रच आहे , घरात कोणतेही सुख दुःख असो एकत्र येऊन एक विचाराने आहोत , कामानिमित्त बाहेर असले तरी गावी एकच घरी एकत्र येतात सर्व

  • @akshubhosale558
    @akshubhosale558 Рік тому +1

    अश्या एकत्र कुटुंबाला खरच खुप मनापासून सलाम ✋✋✋✋

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 роки тому +5

    Rahul sir namskar आपली अशी खूप माहिती आवडते आवाज तुमचाच असता तर आवडला असता अशा घरात राहायला खूप आवडले असते सर्व लोक. एक मेकांना मिळूनमिसळून छान राहतात मस्त माहिती दिली ध्यनवाढ

  • @ashokdeshmukh8371
    @ashokdeshmukh8371 2 роки тому +10

    खुप छान आहे आदर्श घेण्यासाठी असे ‌काही माणसे किरकोळ ‌कुटूबात आहे परंतु पुर्वी जन्म याच पुण्य पाहिजे त

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 2 роки тому +2

    खूप छान आशी कुटुंब नाही दिसनार एक तर महिलाना सलाम भारी वाटल

  • @ismailshaikh-ms3jy
    @ismailshaikh-ms3jy 2 роки тому +3

    खरोखरच हयालाच स्वर्ग महनायच,दुख पळून जाईल.

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 2 роки тому +7

    बायका व्यवस्थित तर संसार व्यवस्थित 👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 2 роки тому +4

    हेच तर महाराष्ट्राचं खरं धन आहे. खूप सुंदर घर.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Рік тому

    एकत्र कुटुंब पद्धती चे फायदेच जास्त.आजच्या काळात एकत्रीतपणे राहणे फारच दुर्मिळ झाले आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांना सलाम.

  • @saralakamble800
    @saralakamble800 Рік тому +1

    किती समजदार पणा खूप छान
    गरम गरम खिचडी त्या वर साजूक तूप एकत् कुटूंब लय भारी सुक

  • @gopalaher25
    @gopalaher25 2 роки тому +21

    आमचे ही कुटुंब 35 लोकांच आहे

  • @saibhamare3
    @saibhamare3 4 роки тому +17

    आदर्श कुटुंब खुप हेवा वाटतो

  • @anilgawade2559
    @anilgawade2559 2 роки тому +2

    पानिपत चा पूर्ण इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद आत्ताची रिपोर्टर तुम्हाला सलाम राम राम

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Рік тому

    वाह वाह कमाल आहे संयुक्त कुटुंबाबद्दल त्या माऊली सूना आणि सासुंच जे एकमेकांच पटतय कारण हल्ली एक माणूस जड होत आजच्या घडीला काही ठिकाणी सख्खा भाऊ वैरी अशी परिस्थिती आहे

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 2 роки тому +3

    खूप छान वाटतय हे कुटुंब बघून फारच अभिमान वाटतोय एकत्र राहण्याचं आदर्श जगापुढे ठेवला आहे आनंदी राहा सुखी राहा असाच एकोपा ठेवा हीच 🎉मनोकामना🙏🏻🙏🏻🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 роки тому +2

    Kiti mast vatat asel akmekana. Sarvach akmekanchya barobar sarv prasangat hech tr sukh samadhan. God gift aahe tya kutumbala hech khar. Khup chan kutumb.

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 Рік тому

    ग्रेट. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤝🤝🤝🤝🤝🤝✌✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
    नांदा सौख्यभरे
    कधीच वेगळे होऊ नका.
    हीच तुमची ताकद आहे.
    आणि खुप छान आदर्श आहे.
    तुम्हाला शुभेच्छा व मन: पूर्वक अभिनंदन🎉🎊
    सदैव एकञ व सुखी समाधानी रहा.
    सर्वात श्रीमंत व सुखी कुटुंब.
    ज्यांच्या जवळ मनुष्य धन, आपली माणसं तेच खरे सुखी.
    " सुख म्हणजे नक्की काय असतं"
    हे आपल्या कडे पाहून समजतं.
    आपले कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.
    सलाम सलाम सलाम सलाम सलाम

  • @santoshkhandagale2552
    @santoshkhandagale2552 2 роки тому +5

    हीच खरी दवलत जय छत्रपती 🙏🙏👍👍

  • @manojjadhav129
    @manojjadhav129 2 роки тому +3

    Video aikun chan vaatl mast kutumb,, chan 🙏👍👍👌mi asach pryatn kart aahe. Jay Maharashtra jay sanskriti.. Abhinandan

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 2 роки тому +3

    असल्या कुटुंबात स्वर्गासारख वाटत राव 💟💟😍😍😍😍😘😘😘

  • @sushilajawalkar9738
    @sushilajawalkar9738 Рік тому

    खूप छान एकत्र कुटुंब स्त्रियांना मानलं पाहिजे

  • @shivajishinde6103
    @shivajishinde6103 2 роки тому +12

    अभिमानास्पद व प्रेरणादायी कुटुंब. 🙏🙏🙏

  • @pritipatil9834
    @pritipatil9834 2 роки тому +8

    Wow khup ch mast ...aj chya kaalat he kite chaan vattat....very cute family members....God bless u all

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 2 роки тому +5

    खूप छान ! आदर्श कुटुंब 👌👌

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 2 роки тому +3

    खरच सलाम आहे या कुटुबाला

  • @ganeshdutonde790
    @ganeshdutonde790 2 роки тому

    खूप छान असेच एकत्र कुटुंबामध्ये मीसुद्धा राहिलेलो आहे त्यामुळे एकोपा टिकून राहतो व प्रगती होण्यास मदत होते.

  • @baldeobarbatkar8944
    @baldeobarbatkar8944 2 роки тому

    या कुंटुंबियांनी खरच खुब मोठा आद्श आज महाराष्ट्रापुढे ठेवला आहे।

  • @alkadere4978
    @alkadere4978 2 роки тому +3

    आदर्श कुटकंबाचा एक सुंदर नमुना

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 роки тому +1

    खुप सुंदर, परमेश्वराची कृपा सदैव राहो या कुटुंबावर.

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 2 роки тому +4

    👌हीच खरी भारतीय संस्कृती.🙏

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 2 роки тому +2

    मी पण खूप मोठ्या कुटुंबातून आहे ४३ सदस्य आहे 🤗🤗🇮🇳

  • @satishchavan1004
    @satishchavan1004 Рік тому

    तुमचे कुटुंब असेच एकत्र राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👆👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shashinikam4296
    @shashinikam4296 2 роки тому +5

    आशि कुंटुब बोटावर मोजन्या येवडेच आहे भार मस्त वाटल .... आशिच एकी राहुदे

  • @poojamhamane4780
    @poojamhamane4780 Рік тому

    खूप छान घर आहे तुमचे एकत्र कुटुंब अभिमान वाटला पाहिजे तुमच्या सगळ्या कुटुंब खूप शुभेच्छा

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 5 років тому +9

    Very nice family khup chan Gaykwad parivaar

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj 2 роки тому +13

    प्रत्येक घरातल्या माणसाला प्रत्येक कुटुंब प्रमुखाला वाटतं की आपलं एकत्र कुटुंब असले पाहिजे तर तसे होत नाही करण भांड्याला भांड लागतच

  • @sangitayadav7352
    @sangitayadav7352 Рік тому

    आजकाल असं एकत्र कुटुंब इतक्या गुण्यागोविंदाने नांदत यावर विश्वास बसत नाही सलाम या कुटुंबाला

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 роки тому +8

    खुप आदर्श कुटुंब पद्धती आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 Рік тому

    या कुटुंबांना शासकीय पुरस्कार मिळाला पाहिजे.सर्व कुटुंबांना खुप खूप शुभेच्छा.धन्यवाद.

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому +3

    खरंच राहतात का 🙄 तर खुप छान 👌👌👌🥰 वाटलं बघून 👏👏👏

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Рік тому +3

    No 1 repoter bhau nice Wel done guidance

  • @rammupade9028
    @rammupade9028 2 роки тому

    ABP माझाचे आभार या फालतु राजकारण्यांपेक्षा एक चांगली बातमी दाखवल्याबद्दल

  • @gaurit452
    @gaurit452 2 роки тому +3

    Mazya dajichi family madye 65 lok aahe khamgaontek,tal,haveli,dist,pune

  • @devrao3765
    @devrao3765 2 роки тому +1

    तुम्हांला आणि तूमच्या पुर्ण कुटुंबाला मनापासुन जय भिम

  • @umeshfand3464
    @umeshfand3464 2 роки тому +2

    वेगळं राहण्यात काही अर्थ नाही. असंच एकत्र रहा.
    हा सुखसोहळा स्वर्गी नाही.

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому

    खुपच छान एकत्र कुटुंब एकीने राहणारे पुर्वी आमची आजी पण आधीचे त्याचे लहानपणी असे एकत्र कुटुंबा विषयी सांगायची पण हे कुटुंब आजच्या काळातील सुंदर कुटुंब आहे एकीने राहणारे .

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 2 роки тому +2

    Nice 👍
    Ek adarsh kutumb👍👍🚩

  • @laxmiyarmalkar5651
    @laxmiyarmalkar5651 2 роки тому +4

    Khup Chan kutumb ahe ashech raha mast vatatay

  • @dattasutar897
    @dattasutar897 Рік тому +1

    या कुंटुबाचा आदर्श महाराष्ट्रातल्या सर्वांनी घ्यायला हवा🙏

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 Рік тому

    खरोखर कुटुंबाचा आदर्श घ्यावा

  • @ilovemyindia4727
    @ilovemyindia4727 2 роки тому +3

    Superb family...Salam aahe tumhala...ha video Maharashtra nahi tar deshatil sarvani pahava & Aadarsh ghyava...ekatra kutumb mhanje Shakti...1 ki Che bal hyalach mhantat...🙏🙏🙏

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 8 місяців тому

    👍👌🙏सुंदर हि महाराष्ट्र ची परंपरारा

  • @kanchanbagale2829
    @kanchanbagale2829 2 роки тому +3

    Khup Chan Ghar aahe I like it very much.GBs u all family,

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 роки тому +3

    ग ची बाधा नाही.सलाम तुम्हांला 🙏🙏

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 Рік тому

    खूपच छान असे एकत्रित कुटुंब कुठेच पाहायला भेटत नाही 🙏🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 роки тому +4

    Khoopch sundar Adarsh kutumb 🙏🙏🙏

  • @rohinimane86
    @rohinimane86 Рік тому

    खरंच खुप सोज्वळ आणि संस्कारिक कुटुंब आहे.... 👌👌👌👌👌

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 2 роки тому +29

    Salute to joint family I respect this family and their culture of taking care of each other's. Thank you

  • @sachinsir811
    @sachinsir811 2 роки тому

    जुने दिवस आठवले एकत्र कुटुंब पद्धती खूप आनंद झाला

  • @vilasgaikwad3407
    @vilasgaikwad3407 Рік тому

    ग्रामीण संस्कृती रुढी परंपरा छान उपक्रम आहे.

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 Рік тому

    वावा सुंदर , तुमच्या कुटुंबियांचे कौतुक आहे, संस्कार छान आहेत

  • @Nisargjamdar
    @Nisargjamdar 2 роки тому +7

    Khup Chan
    Ani amcha on 37 lokanchi family ahe ... Jamdar parivar..