Vijay Bapu Shivtare : विजय बापू शिवतारेंसाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर सर करणं अवघड?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #vijayshivtare #vijayshivatare #purandar #ajitpawar #sanjayjagtapnews
    अरे विजय शिवतारे तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही. तुझा आवाका किती तु बोलतो कुणाबरोबर. राज्याच्या राजकारणातला प्रसिद्ध डायलॉग आहे अजित पवारांचा आणि हा डायलॉग होता पुरंदर चे त्यावेळचे आमदार असलेल्या विजय बाप्पू शिवतारेंना. अजित दादांनी सांगून बापूंना पाडलं याची चर्चा त्यावेळी बरीच रंगली. त्यामुळे खवळलेल्या विजय बाप्पूंनी लोकसभेला धक्का देण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी माघार घेऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला पण आता अजित दादा सोबत असून विजय बाप्पूंसाठी पुरंदर ची वाट बिकट असल्याचं दिसतंय. चला यावरच या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊयात..
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 26

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 2 місяці тому +20

    विजय शिवतारे म्हणजे 40 खोके एकदम ओके.
    100 टक्के पडणार.

    • @mayurb4610
      @mayurb4610 2 місяці тому +1

      100% 👍

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h Місяць тому

      मग काय तू येणार का निवडून

  • @rajkumarchavan9731
    @rajkumarchavan9731 2 місяці тому +9

    पडणार 101%

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 Місяць тому +2

    शिवतारेचा पराभव होणार हे नक्की आहे

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 Місяць тому +7

    विश्वासघातकी आहे । जनतेनेयाला निवडुन देउ नये ।

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 місяці тому +6

    हा शिवतारेचा विज्या लिड देणार होता, अगोदर तर बोंबलत होता की मी अपक्ष लढलो तर लाखाच्या लिडने मी खासदार झलो असतो म्हणत होता,आता खासदार नाही, आमदार नाही, कुठे तर पंचायत समिती चा सदस्य म्हणून निवडून आला तर बघ,तशी शक्यता कमीच आहे,विज्याची,

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Місяць тому +3

    शिवतारे गेले रे बाराच्या भावात

  • @bapuravghule1087
    @bapuravghule1087 Місяць тому +4

    Only pawar saheb

  • @vedikaatole32
    @vedikaatole32 2 місяці тому +4

    Nice work Prashant😊

  • @user-bs7so4gd5q
    @user-bs7so4gd5q Місяць тому +4

    आता विजय बापू पडणारच 100%

  • @ramgurav6264
    @ramgurav6264 Місяць тому +2

    पुरंदर चे अभ्यासू नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे सर यांना या वेळी उमेदवारी द्यावी पुरंदर तालुक्यातील जनतेचा व तालुक्याचा फायदा होईल

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 9 днів тому

    100% nivdun yenar fix bapu firse❤

  • @nitindaundkar3820
    @nitindaundkar3820 Місяць тому +3

    Ata kevhach nahi nivdun yet shivtare

  • @sarthakbadade
    @sarthakbadade 2 місяці тому +3

    Nakki padnar

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Місяць тому +2

    कीवतारे आता नका नाद,करू
    खुळखुळा झालाच आहे च तुमचा
    राजकिय,

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 Місяць тому

    प्रत्येक वेळी नवनवीन समिकरण असतं
    या वेळी 100%✓ शिवतरे विन होणार
    गुंजवणी पाइपलाइन कोणी बंद पाडली विमानतळाला कोणाचा विरोध. होता
    हे पुरंदरच्या शेंबड्या पोराला पणं माहित आहे

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h Місяць тому

    विजय बापू आमदार होणार

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Місяць тому

    विजय बापू यापुढे पुरंदरचे आमदार होणार नाहीत

  • @rsgharge338
    @rsgharge338 Місяць тому +2

    विजय शिवतारे.... तारे जमीनपर...