भंडारी यांचं काम प्रभावी, आक्रमक, प्रामाणिक होते हे शंभर टक्के. ज्यांनी आणिबाणी लावली त्या इंदिरा गांधी नी माफी मागितली आहे, राहूल गांधी यांनी माफी मागितली नाही म्हणून ओरडणे हास्यास्पद आहे. खोटं बोलतात पण प्रभावी बोलतात हे मात्र नक्की... राहुल गांधीं हि भाजपची डोकं दुःखी झालीय हे पण नक्की...!
कायमस्वरूपी भावी आमदार आहेत,हे गृहस्थ फारच सभ्यतेचा पुळका आणतात, ज्या पक्षात तर कटकारस्थान रचून,कुटील डावपेच आखून,सत्ते साठी वाटेल ते असा एजेंडा राबवत असती ल तर पुढे जे काही मांडून ठेवले आहे ,याला तोंड द्यावे.@@balajikumar64
Maharashtra til Bjp च्या नेत्यां नी आत्म विशवास गमावल्या मुळे त्यांना इतर पक्षा चि गरज घेण्या 3:37 ची घोड चुक केली pan bichare भंडारी अतिशय निष्टवंत सच्चे पक्षसि प्रामाणिक राहिलेले pravktech राहिले आणि उपर्रे आमदार झाले मंत्री झाले हे chanl वाले का बोलत नाही????
तुमच्या शि चरचा केली ते mukhhayamtri पदाची मागणी केली ते तुम्ही नाही बोलले आणि नतर shindenna द्यावे लागले तेव्हा च जर् एक वर्ष जरी दिल असत तरी ही वेळ आली नसती
भाजपला आपली निष्ठा नाही तर इतरांची विष्ठा आवडायला लागली, हे कटू आहे पण सत्य आहे. स्वतःच्या 105 आमदारांना, शिंदे-पवारांच्या आमदारांचं सेवेकरी बनवलं अजून काहीच नाही
यांचे ते वाक्य चुकीचे आहे पण आता अनेक शेतकरी स्वतः आपल्या जमिनी विकून टाकत आहेत.... मुळशी पॅटर्न ... पुण्याजवळ आता फक्त building दिसतात... शहराची सीमा वाढली आहे. शेतजमीन दिसताच नाही
Bhandari shishth maggrur madhyam vargiya Garibaldi.maojorda sagh bjp cha Purnell karya karya karta Sahuarita ani viirdhakana tucha mannara sangha bjp ase sangh bjp anek binpagari ful adhi Kari
संपावर गेलात तर शेतमाल आयात करू म्हणणारे हेच महाशय. आणि एवढच दुःख होतंय तर बदला पक्ष किंवा स्वतःचा पक्ष काढा. ते काही न करता भाजप मधे तुम्ही अजूनपण आहात .
वा भंडारी साहेब खुप अपेक्षाने तुमची मुलाखत ऐकायला घेतली...पण अपेक्षाभंग झाला ...सौ चुहे खाके बिल्ली हज को चली चे छान समर्थन केले...घोर अपेक्षाभंग...विशेषतः भ्रष्टाचारांचे समर्थन😢
काल काँग्रेस मध्ये असलेल्या आणि आज शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदि खासदार झाल्या. त्यामुळे शिवसेनेत सतरंज्या उचलणाऱ्या नेत्यांची नावे, हिम्मत असेल तर जाहीर करा.
माधव जी तुम्ही कितीही बोललात की उध्दव ठाकरे यांनी बेइमानी केली ........पण सर्वांना कळतंय की भाजपा हा सोयी प्रमणे भूमिका बदलणारा आहे.....तुम्ही केले तर राजकारण ची अपरिहार्यता आणि लोकांनी केले ते बेइमानी....असे नसते..... मला आजपर्यंत तुमच्या बद्दल खूप सहणभुती होती पण आता असे वाटते की तुम्ही कायम सतरंज्या च उचलल्या पाहिजे ....तुम्हाला कुठलही पद मिळू नये असेच वाटते......अहो थोडी तरी सद्सद विवेक बुद्धी ठेवा की.......🙏
अरे हा जिवंत आहे.... निष्ठा वान ....बिचारा भाजपा ची सत्ता आल्यापासून विजनवासात....पाठुन आलेले आमदार ,खाजदार आणि संत्री झाले.... बिचारा फडतुस मुळे वाट लागली रे तुझी
मुळातच अमित शहा / नरेंद्र मोदी / देवेंद्र फडणवीस ह्यांनीच भाजपा संपविण्याच्या तयारीत असून पक्षांची प्रतिमा स्वतः च्या आणि त्यांच्या मित्रासाठी वापर चालू आहे. नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरच प्रतिमा सुधारेल नक्कीच🙏🚩
मोदींना 15वर्षे पंतप्रधान पदावर ठेवणेसाठी निष्ठावंताना हा त्रास सहन करावा लागणारच आहे। नंतर मोदी ंमुळे पक्षच संपुष्ठात येऊ शकतो।नंतर उचलायला देखील सतरंजी राहणार नाही।
मराठा बहुजन समाजाने बहुरुपी मोदी च्या सोनेरी स्वप्नाना भुलून मते दिली होती, त्या थापा आहेत हे सिद्ध झाल्यामुळे या समाजाने परत एकदा कांग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने कडे गेलेली आहेत
14:07 निर्लज्जपणाचा कळस अजून काय? हे सर्व संघी निर्लज्ज आहेत, सत्तेवर बसायचं एवढेच यांना कळते.... यांना १०-१५ पानांची (संघी)पुस्तके देऊन भ्रमिष्ठ करतात, मला याचा अनुभव आला आहे. मी लहान असताना माझ्या गावी हे १०-१५ पाणी पुस्तके नेहरू-गांधी विरोधातील पुस्तके घरात कोणी असले नसले तरी टाकून जात होते.
भंडारी साहेब अडवानी अटलजींचा भाजपा राहिलेला नाही. २.५ वर्ष झाले. बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे. सर्व न्यायालयीन प्रक्रिया सरकारच्या इशारा वर चालत आहे.
निष्ठावान निस्तेज झाले आहेत,शिस्त विचारधारा काही देणं घेणं नाही,, ताकत संपली कोणालाही बरोबर घेऊन राजकारण खालच्या पातळीला गेलं,पण आपल्यासारख्या लोक निष्ठावान नेहमी लक्षात राहतात,,,
9:14, 20 वर्षे नाही ह्या विधान सभेनंतर फजीत पादा दिसणार पण नाही, झालाच तर दुर्दैवाने जास्तीतजास्त आमदार असेल, तेही होणार नाही याची काळजी बारामतीकरांनी घ्यावी. 😅😂😅
अघोषित आणिबाणी पेक्षा भयावह परिस्थिती आहे. न्याय व्यवस्था, ईडी सीबीआय, निवडून आयोग सर्व वेठीस धरले आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी त सर्व राज कैद्यांना सन्मानाची वागणूक दिली आहे. महाराष्ट्रात गृह खाते अस्तित्वात तरी आहे का❓ दोन्ही प्रकरणातील आपटे फरार आहेत याला व्यवस्था म्हणता.
भंडारी साहेब तुमच्या सारख्या जेष्ठ नेत्याला पक्षाकडून कायम डावलण्याची वागणूक मिळते तर कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल याचा विचार करा. सत्ता लाचार भाजपा नेत्यांनी पक्षाची वाट लावली हे स्पष्टपणे मांडले पाहिजे.
भाजप काँग्रेस पेक्षा gone case झालेली आहे काँग्रेस चा वाईटपणा चा रेकॉर्ड मोडून टाकला, बहुतेक गिनीज रेकॉर्ड मध्ये evilish पार्टी म्हणून गणना होऊ शकते त्याबद्दल त्रिवार अभिनंदन!
अगदी बरोबर, भाजप ने ज्यांचे बापजाद्यांच्या पासून काँग्रेसी, वाम पंथी विचार आणि ते कधीही बदलू शकत नाहीत, त्यांना घेऊन अतिशय मोठी चूक केली आहे,केवळ मोदींना पंतप्रधान पदी पहायचे म्हणून आम्हाला काँग्रेस मधून आलेल्या बाजारबुणग्याना मतदान करावे लागते....
तुमचं आयुष्य सतरंजी उचलण्यात गेलं, असो राहा आयुष्यभर प्रभारी
Tumchya sarkhe yach lykiche madat karanarycha ghat karnare sanghi bjp vale ahat tu mhala Tage lay available that snghi Satterfield sathi
ते कायम , भावी आमदार म्हणून राहणार . 😢😢
भंडारी यांचं काम प्रभावी, आक्रमक, प्रामाणिक होते हे शंभर टक्के.
ज्यांनी आणिबाणी लावली त्या इंदिरा गांधी नी माफी मागितली आहे, राहूल गांधी यांनी माफी मागितली नाही म्हणून ओरडणे हास्यास्पद आहे.
खोटं बोलतात पण प्रभावी बोलतात हे मात्र नक्की...
राहुल गांधीं हि भाजपची डोकं दुःखी झालीय हे पण नक्की...!
कायमस्वरूपी भावी आमदार आहेत,हे गृहस्थ फारच सभ्यतेचा पुळका आणतात, ज्या पक्षात तर कटकारस्थान रचून,कुटील डावपेच आखून,सत्ते साठी वाटेल ते असा एजेंडा राबवत असती
ल तर पुढे जे काही मांडून ठेवले आहे ,याला तोंड द्यावे.@@balajikumar64
भंडारी साहेब तुम्हाला सतरंजी उचलण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
😊
@@sunitasonawane7771 pan te tumchyasarkhe sodun palale nahit. Hach farak...
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
@@jayalotlekar7046satta ahe tumchi mhanun palale nahi
गीरा तो भी टांग ऊपर अशी यांची परिस्थिती आहे.
मागील 25 वर्षापासून यांना आमदारकी मिळेल असे ऐकले आहे
आता तर पुढील पंचवीस वर्षात पण मिळणार नाही.
हा लय शहाणा आहे याचा अर्थ याला कुत्र विचारत नाही
रफिक शेख 😂😂, धन्यवाद 🙏
शब्द वेचून कमेंट केली 😂😂😂
Somayya Aivaji hyaanna pakshaane -- Sandhhi Dyaayla Paahije
मोदी मुळे मत मिळाली शिवसेनेच्या matavar मोठ झालात
आमच शुध्द मत पूर्वीची भाजप राहीली नाही आताची भाजप ब्लकमेलर आहे
100%
सुडाच राजकारण केलं भाजपने
जी दोन टक्के चं तून टूने वाजवण्याचा उत्तरावर प्रश्न करत्यानी चार कोटी वाढीव मताना बगल जाणीव पूर्वक दिली.
Maharashtra til Bjp च्या नेत्यां नी आत्म विशवास गमावल्या मुळे त्यांना इतर पक्षा चि गरज घेण्या 3:37 ची घोड चुक केली pan bichare भंडारी अतिशय निष्टवंत सच्चे पक्षसि प्रामाणिक राहिलेले pravktech राहिले आणि उपर्रे आमदार झाले मंत्री झाले हे chanl वाले का बोलत नाही????
तुमच्या शि चरचा केली ते mukhhayamtri पदाची मागणी केली ते तुम्ही नाही बोलले आणि नतर shindenna द्यावे लागले तेव्हा च जर् एक वर्ष जरी दिल असत तरी ही वेळ आली नसती
खडसे व भंडारी यांना बळजबरीने नारळ देवुन निवृत्त केल.हे मान्य करा साहेब.
Sangh bjp nishthavavnt Kary kartyani apeksha thevun Kam Karat nahit ase radayChanast bala
हे फक्त सांगायला असत. सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती, प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते @@mmdmmd6723
भाजपला आपली निष्ठा नाही तर इतरांची विष्ठा आवडायला लागली, हे कटू आहे पण सत्य आहे.
स्वतःच्या 105 आमदारांना, शिंदे-पवारांच्या आमदारांचं सेवेकरी बनवलं अजून काहीच नाही
अगदी बरोबर
भाजपला निष्ठेपेक्षा इतर पक्षाची विष्टेत जास्त गरज वाटते
पुतळा भ्रष्टाचार प्रकरणी विषयी सविस्तर माहिती सांगा,दलाली खाणारे झाले पाहिजे
निष्ठावंत ना आणि भाजप चया मतदारांना चांगलाच चुना लावलाय
हे महाशय म्हणाले होते,आम्ही शेतमाल आयात करु,आम्हाला शेतकर्याची गरज नाही!
यांचे ते वाक्य चुकीचे आहे पण आता अनेक शेतकरी स्वतः आपल्या जमिनी विकून टाकत आहेत.... मुळशी पॅटर्न ... पुण्याजवळ आता फक्त building दिसतात... शहराची सीमा वाढली आहे. शेतजमीन दिसताच नाही
Kaaran. Ati mahag parwadnaar naahi sheti pan haa vyavsaay aahey kontyahi vyavsasyaat uutpaadanachi kimmat kami kashi raahil hoyeel hey pahile jaate uutpadan kharch kasa kami hoyeel. Hey baghitle jaatey
Nete yat kele
याची शेतकऱ्यांना गरज नाही
अहो भंडारी पक्षांशी एकनिष्ठ राहून चालत नाही, स्थानिक नेत्यांची निष्ठा जपली पाहिजे.
Bhandari shishth maggrur madhyam vargiya Garibaldi.maojorda sagh bjp cha Purnell karya karya karta Sahuarita ani viirdhakana tucha mannara sangha bjp ase sangh bjp anek binpagari ful adhi Kari
तुम्ही इमानान चादरी उचला
दरेकर लाड राणा वाघ ह्यांचा पेक्षा तुम्ही खुप लहाण आहात
भाजप कांग्रेस आयारामाने भरलाय
अजित पवारांचं समर्थन करणे यास भाजपाचे सामान्य मतदार मानावयास
कधीही तयार होणार नाही परीणाम कायम राहील
संपावर गेलात तर शेतमाल आयात करू म्हणणारे हेच महाशय. आणि एवढच दुःख होतंय तर बदला पक्ष किंवा स्वतःचा पक्ष काढा. ते काही न करता भाजप मधे तुम्ही अजूनपण आहात .
पण ज्या जागा जिंकल्यात त्या पण फार कमी फरकाने तुम्हीं जिंकल्या हे पण सांगा. परंतु भंडारी साहेब खरोखरचे निष्ठावंत आहेत हे मात्र नक्की 👍
आणीबाणी बद्दल भाजप ने तरी बोलू नये.आज काय आहे प्रत्येक पक्ष फोडून राज्यात काय अवस्था केली आहे अनेक राज्यात भाजप ने
वा भंडारी साहेब खुप अपेक्षाने तुमची मुलाखत ऐकायला घेतली...पण अपेक्षाभंग झाला ...सौ चुहे खाके बिल्ली हज को चली चे छान समर्थन केले...घोर अपेक्षाभंग...विशेषतः भ्रष्टाचारांचे समर्थन😢
भाजपने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली आणि भाजपचे जुने लोक मागे पडले
अगदी खरं 👌
विनोद तावडे, खडसे, भंडारी, गिरीश बापट यांची bjp आज राहिली नाही..... आता bjp फक्त वसुली पार्टी झाली आहे....
फक्त आणि फक्त सतरंजी उचला संघटना आहे यात माधव भंडारी;केशव उपाध्ये ; अवधूत वाघ असे किती नावे सांगायची ??😢😅
Bhandari saheb Amdar kadhi honar
जे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलले ते अडगळीत गेले.
Te tumchyasarkhe paksh sodun swarthsathi palun gele nahit.
काल काँग्रेस मध्ये असलेल्या आणि आज शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदि खासदार झाल्या.
त्यामुळे शिवसेनेत सतरंज्या उचलणाऱ्या नेत्यांची नावे, हिम्मत असेल तर जाहीर करा.
बिचारा सतरंजी उचलून मेला 😅😅😅😅
😂😂😂
Ase naka mhanu yaar. Karmane waa dhi kaarastey naa faleshu kadachan
Rashtriya Sataranji Sangh 😂
असाही तो उष्टी खरकट काढून मरणार टीव्ही वर तर लयच बोंबलत असायचा😂😂😂
मोदींच्या महाभ्रष्टाचारा बद्दल भंडारी बोलले तर बर होईल.
स्वतःच्या भ्रष्ट बापाबध्दल कसं बोलतील ? मुळचे संघी आहेत ना !
का उपाशी मारायला उठलात ?
@@user-b1l6g 😁😁😁😁
तुम्ही पोलीस खात्यात जाऊन पुरावे द्या, आहेत पुरावे?
उगा हवेत धूर सोडू नका.
@@jayantgarde4297 राफेल,पेगासीस, अडाणीची चौकशी का होऊ देत नाही.
यांची मुलाकात ऐकायची पण इच्छा नाही
फडणीसनं स्वताच्या राजकीय करियरसाठी भाजपच अस्तित्व संपवून टाकले, आणि महाराष्ट्राचं पण अधःपतन केले
भंडारी यांना दिलं काय.खोत ला विधानपरिषद मिळाले
एवढया दिवस कुठ होता तो केशवा आणि मुलाखत देणारा माधवा . थकला बिचारा सतरांज्या उचलून पण आमदारकी नाही काही नाही
भंडारी साहेबांपेक्षा त्यांच्या चिरंजीवाची मुलाखत घेऊन पहा.... चांगला मसाला मिळेल
भंडारी महाराज तुमची मुलाखत झाल्यावर लोकांकडून आलेले कॉमेंट्स जरूर बघा
देवाच्या आळंदीला जायचे ते चोराच्या आळंदीला गेले 2014 la Uti कोणी तोडली ते बोलत नाहीत.
अरे हे निष्ठावान कोठे गायब झाले आहेत😢
त्या केशव उपाद्धे ला पण कुणीतरी शोधा रे....
@@ramchandramanjare4806 te tumchyasarkhe paksh sodun swarthsathi palun gele nahi.
फडणवीससारखा कपटी माणुस अजुन मी पाहीला नाही.
कार्यकर्ते लांब गेल्यानेच भारतीय जनता पार्टी चे हे हाल झाले
तुम्ही फक्त बीजेपी विषयीच बोला..भंडारी साहेब..आज देशाची अवस्था बघा.. काँग्रेसला दूषणे देणे बंद करा
माधव जी तुम्ही कितीही बोललात की उध्दव ठाकरे यांनी बेइमानी केली ........पण सर्वांना कळतंय की भाजपा हा सोयी प्रमणे भूमिका बदलणारा आहे.....तुम्ही केले तर राजकारण ची अपरिहार्यता आणि लोकांनी केले ते बेइमानी....असे नसते.....
मला आजपर्यंत तुमच्या बद्दल खूप सहणभुती होती पण आता असे वाटते की तुम्ही कायम सतरंज्या च उचलल्या पाहिजे ....तुम्हाला कुठलही पद मिळू नये असेच वाटते......अहो थोडी तरी सद्सद विवेक बुद्धी ठेवा की.......🙏
उद्धव ठाकरे नी नुसती बेईमानीच केली नाही, तर बाळासाहेबांचे विचारच मुळी खुन्टीवर टांगून दोन्ही काँग्रेस बरोबर पाट लावला, हे इतिहासात लिहिले जाणार.
जुनी भाजप नहीं रहाली नहीं सगळे सारखं आहे.. राजे शही बरी होत.. या सगळ लोकांनी, लोकशाही वाट लावत आहे.,
अटलबिहारींची, अडवाणीची, प्रमोद महाजनाची भाजप आज राहिली नाही, फक्त विचाराने लोकं आकर्षित व्हा यचे,
अरे हा जिवंत आहे.... निष्ठा वान ....बिचारा भाजपा ची सत्ता आल्यापासून विजनवासात....पाठुन आलेले आमदार ,खाजदार आणि संत्री झाले.... बिचारा फडतुस मुळे वाट लागली रे तुझी
काही भृष्ठ लोकांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आता काही ही बोलण्यात अर्थ नाही विषय संपला
26:33 मलिकला का घेतले सोबत?
पुन्हा dry clean का?! 😅😂😅🎉😂😅
😀
आणीबाणी पेक्षा गेल्या दहा वर्षातली परीस्थिती काय वेगळी आहे.... केंद्रीय यंत्रणांचा सर्रास दुरूपयोग करून तुम्ही केलेला नंगानाच आणीबाणीपेक्षा घातक आहे
आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला .बाहेरचे घेऊन ओरिजिनल डावलले. उदाहरणार्थ तुम्ही.
भाजप मध्ये बाहेर चे नेते येऊन करतात धमाला आणि भाजप चे निष्ठावंत कार्यकर्ते झाले त्यानंचे हामाल 😂😂
तुमचा आवाज देवा..च बंद केला आहे..
सुधारा....
म्हणजे हा माणूस सुधा अजित पवार ची वाहवा करतं आहे. कुशल प्रशासक म्हणतो अजित ला.
खुप धूर्त व्यक्ती आहे हा. चुकिच्या गोष्टीचा किती गोड शब्दात समर्थन करतात...
आता तुमची पक्षाला काहीही गरज नाही.असेच निष्ठावंत रहा.
लोकसभेत लोकांनी नरेंद्र मोदीच्या नावावर मतदान का दिली नाहीत महाराष्ट्रात
शिंदेना जवळ घेऊन काय मोठा तीर मारला.
2014 ला युती तोडण्यासाठी भूमिका घेतली होती
वया नुसार माधव राव कालबाह्य झाले, सत्यापासून दूर गेले
२३ वरून ९ वर आलात मग नरेंद्र मोदीचा चेहरा कुठे गेला
अनैतिकते बद्दल बोला. ब्राम्हणधर्म हा जगातला एकमेव अनैतिक धर्म आहें.
भंडारी साहेब आणीबाणी मध्ये संविधानिक आयुदे,मूल्यांची कांदेशीर आणीबाणी आणून झाली असेल पण आज जे चालू आहे जिथे संविधानाला न्याय मिळणे कठीण झाले आहे
ठाकरेंचा स्ट्राईक रेट विचारा याला
आता भाजपचया निषठावानानी भाजमधे आलेलया नेतयाची बोचा धूवायचे काम करा
कमी फरकाने जिंकलेले सांगत नाही.
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
मुळातच अमित शहा / नरेंद्र मोदी / देवेंद्र फडणवीस ह्यांनीच भाजपा संपविण्याच्या तयारीत असून पक्षांची प्रतिमा स्वतः च्या आणि त्यांच्या मित्रासाठी वापर चालू आहे. नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरच प्रतिमा सुधारेल नक्कीच🙏🚩
मोदींना 15वर्षे पंतप्रधान पदावर ठेवणेसाठी निष्ठावंताना हा त्रास सहन करावा लागणारच आहे। नंतर मोदी ंमुळे पक्षच संपुष्ठात येऊ शकतो।नंतर उचलायला देखील सतरंजी राहणार नाही।
मराठा बहुजन समाजाने बहुरुपी मोदी च्या सोनेरी स्वप्नाना भुलून मते दिली होती, त्या थापा आहेत हे सिद्ध झाल्यामुळे या समाजाने परत एकदा कांग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने कडे गेलेली आहेत
❤❤❤बरोबर बोलले सर
अजितदादा ही जर तुमची चुक,,,,,,तर मग ही चुक सलग दोनदा कशी केली
कोण हा सतरंजी उचल्या! 🤓🤨
मोदी आणिबानित खुप लोक जेल मधे गेले , स्टेन ला जेल मधे पाणी प्यायला स्ट्रॉ पन माही दिले मोदी सरकार ने भाजपा कार्यालय साठी पैसा कुठुन आला ?????
आम्ही मोदी किंवा फडणवीस यांना पाहून मत दिले नाही आम्ही ठाकरे यांना मतं दिली.
14:07 निर्लज्जपणाचा कळस अजून काय?
हे सर्व संघी निर्लज्ज आहेत, सत्तेवर बसायचं एवढेच यांना कळते....
यांना १०-१५ पानांची (संघी)पुस्तके देऊन भ्रमिष्ठ करतात, मला याचा अनुभव आला आहे.
मी लहान असताना माझ्या गावी हे १०-१५ पाणी पुस्तके नेहरू-गांधी विरोधातील पुस्तके घरात कोणी असले नसले तरी टाकून जात होते.
भाजपा हा स्वार्थी पक्ष आहे सत्तेसाठी कोणाला पण धोका देऊ शकतो म्हणून सकाळी 4:00 वाजता शपथ विधी केला
अस वाटतंय आणखी जिरली नाही भाजप ची , विधासाभेनंतर सरकार जाईल तेव्हा नक्कीच जिरलेली असेल, पण त्यावेळेस वेल नसेल #मराठाआरक्षण
यापूर्वी नको ते बोलल्यामुळे कदाचीत असे झाले असावे. यापुढे ती चूक पुन्हा करु नका ही विनंती 🙏🙏
मग सगळं सांगा कि हे चांगले चाल की वाईट कळू द्या लोकांना
फक्त खरं बोलत व्हा
भंडारी साहेब अडवानी अटलजींचा भाजपा राहिलेला नाही.
२.५ वर्ष झाले. बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे. सर्व न्यायालयीन प्रक्रिया सरकारच्या इशारा वर चालत आहे.
निष्ठावान निस्तेज झाले आहेत,शिस्त विचारधारा काही देणं घेणं नाही,, ताकत संपली कोणालाही बरोबर घेऊन राजकारण खालच्या पातळीला गेलं,पण आपल्यासारख्या लोक निष्ठावान नेहमी लक्षात राहतात,,,
बीजेपी मध्ये ब्रठाचारी आहेत का 🙏🏻 नाहीतर बीजेपी च ब्रठाचारी पार्टी झाली आहे 😂😂
जातीयवादी कोण आहे ? ते माहीत आहे सर्वांना.
हे माधव भंडारी नाहित... नारायण भंडारी आहेत..
9:14, 20 वर्षे नाही ह्या विधान सभेनंतर फजीत पादा दिसणार पण नाही, झालाच तर दुर्दैवाने जास्तीतजास्त आमदार असेल, तेही होणार नाही याची काळजी बारामतीकरांनी घ्यावी.
😅😂😅
नैतिकतेची खिचडी करणार याची कल्पना होती.
अघोषित आणिबाणी पेक्षा भयावह परिस्थिती आहे. न्याय व्यवस्था, ईडी सीबीआय, निवडून आयोग सर्व वेठीस धरले आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी त सर्व राज कैद्यांना सन्मानाची वागणूक दिली आहे.
महाराष्ट्रात गृह खाते अस्तित्वात तरी आहे का❓ दोन्ही प्रकरणातील आपटे फरार आहेत याला व्यवस्था म्हणता.
Blackmailing through ED ,CBI,IT
खूपच उशीर झाला
आणीबाणी घोषीत होती.आणी ततकालीन सरसंघचालक गोळवलकरांनी जाहीर पाठींबा दिला होता.
हात कोनाचे धरून मोठे झाले
माधव भंडारी ह्यांना भाजप ने का टाळले जे अजून ही गूढ आहे.
छान मुलाखत...!!!
अनेक अनुत्तरित प्रश्नाची उत्तरे मिळाली...!!
भंडारी साहेब तुमच्या सारख्या जेष्ठ नेत्याला पक्षाकडून कायम डावलण्याची वागणूक मिळते तर कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल याचा विचार करा.
सत्ता लाचार भाजपा नेत्यांनी पक्षाची वाट लावली हे स्पष्टपणे मांडले पाहिजे.
आता झुंडशाही सुरू आहे हे खरे आहे
खडसेनां नाकारून फडणविसांना बसवले तेव्हां कुठे जाते नैतीकता व न्याय ..?
करनी और कथनी...विपरीत..!
भाजप काँग्रेस पेक्षा gone case झालेली आहे काँग्रेस चा वाईटपणा चा रेकॉर्ड मोडून टाकला, बहुतेक गिनीज रेकॉर्ड मध्ये evilish पार्टी म्हणून गणना होऊ शकते त्याबद्दल त्रिवार अभिनंदन!
भंडारी सर मनापासून आतून दुखावले आहे असं जाणवतयं...
नमस्कार भंडारी साहेब बऱ्याच दिवसाने दिसलात बरे आहात ना
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो
Hmmm ..... Tumhi karal te yogya ? बाकीच्यांनी केलं तर अयोग्य ?
प्रिय मित्र माधव जी आपली मुलाखत ही प्रवक्ता म्हणून देत आहात अनेक खरी कारण कबूल केली नाहीत, हे स्पष्टपणे जाणवत
रड ना मग एकदा...😅
माधव भंडारी यान्च्या मताशी मी 100 टक्क सहमत आहे.. माझासारखे अनेक भाजपाचे कार्यकर्ते पक्षावर नाराज आहेत. कार्यकर्त्यांना कोण विचारतंय?
आणिबाणी माधव भंडारी आपन पाहीली पण अघोषित आणिबाणी पहातोय त्याच काय
Don't take him seriously he is mentally disturbed.
Get well soon Madhav Bhandari.
Madhav is a big fan of 70000 crores scam operator Ajit Pawar
अगदी बरोबर, भाजप ने ज्यांचे बापजाद्यांच्या पासून काँग्रेसी, वाम पंथी विचार आणि ते कधीही बदलू शकत नाहीत, त्यांना घेऊन अतिशय मोठी चूक केली आहे,केवळ मोदींना पंतप्रधान पदी पहायचे म्हणून आम्हाला काँग्रेस मधून आलेल्या बाजारबुणग्याना मतदान करावे लागते....
उद्धवजी तुमच्या बरोबर नाहीत म्हणूनच 23 वरून 9 वर आलात.
पक्ष फोडणे भ्रष्ठाचारांना पक्षात घेणे निष्ठावंतांना तिकीट नाकारणे... भाजपचे जुने प्रामाणीक निष्ठावंत कार्यकर्ते मतदार भाजप पासून दूर ..
फडणवीस यांचे नीच राजकारण, पक्ष फोडाफोडी ही पण कारणे प्रामाणिकपणे कबूल करायला लाज वाटते का?
मग आता पुन्हा एकदा उचला.
निव्वळ खोटं बोलतो हा - हारण्याचे कारण खरे सांग की बाबा