Ram Satpute : राम सातपुतेंचा कट्टर कार्यकर्ता धर्मा मानेच विधानसभेला गेम करणार? | Dharma Mane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #ramsatpute #dharmamane #BJPNEWS #MaharashtraPolitics
    माळशिरस चे आमदार असलेले राम सातपुते कन्हेरी गावात रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराला गेले तिथ धर्मा माने नावाच्या आपल्या कार्यकर्त्याला असं काही बोलले ज्याने पुर्ण निवडणुक गाजली. आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे. देणार ना, ए धर्मा, उठ. धर्मा माने लक्षात राहुदे, या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत. त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी मला काही माहिती नाही. आता हा धर्मा माने लोकसभा निवडणुकीच्या काळात भलताच फेसम झाला. धर्मा माने हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आलं. शेवटी निवडणुक पार पडली रणजित नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. धर्मा माने नी भाजपचा आणि रणजित नाईक निंबाळकर चा गेम केला. अशा चर्चा देखील रंगल्या. पण आता हा धर्मा माने राम सातपुतेंचीच गेम करणार असं बोललं जातंय. चला यावरच या व्हिडिओ च्या माध्यमातून चर्चा करूयात.
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 57

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +26

    हा धर्मा आहे लक्ष्यात ठेवा विधानसभेला तेच करणार

  • @Sp093
    @Sp093 2 місяці тому +38

    धर्मा माने इथेच राहतात का😂😂😂

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 місяці тому +67

    सर्वात गरीब आमदार आहे ना, मग एवढा माज कुटून आला हे असलं मगरूर बोलणं लोकांना आवडत नाही.

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate Місяць тому +2

      केवढा मोठा बंगला बांधला आहे. गरीब कुठला

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 місяці тому +19

    भिकाऱ्याला जास्त भेटलं की असाच माज येतो पण जनतेनं याचा माज उतरवला

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +25

    पदाचा माज आला होता

  • @mohanrupnar6344
    @mohanrupnar6344 2 місяці тому +12

    धर्मा माने फेमस झाला धर्मा माने आता विधानसभा लढवा

  • @user-mk2lf4cz6t
    @user-mk2lf4cz6t 2 місяці тому +30

    रामा बिडलाचं जाणार.ही तमाम माळशिरस वाशियांची इच्छा आहे.व ते पार्सल बिडला 100%जानार.

  • @samadhankalepatil9246
    @samadhankalepatil9246 2 місяці тому +1

    लोकप्रिय लोकनेते उत्तमराव जानकर साहेब 👑

  • @MohanBarhate-rd2km
    @MohanBarhate-rd2km 2 місяці тому +8

    मोहिते पाटील

  • @op-rx9wp
    @op-rx9wp 2 місяці тому +22

    राम सातपुते ला फिक्स पाडनार

  • @vishalbhure104
    @vishalbhure104 Місяць тому +1

    उत्तम जाणकारांचे स्टार प्रचारक धर्मा माने 😅

  • @JafarDeshmukh-km8uq
    @JafarDeshmukh-km8uq 2 місяці тому +2

    राम यातपूतेला सरपंच पदीही निवडुन येण्याची शक्यता नाही

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 місяці тому +4

    राम सातपुते आता आमदार कि विसरून जा

  • @gopinathkarande189
    @gopinathkarande189 Місяць тому

    नक्कीच आमदार राम सातपुते हरणार

  • @ganeshtrimbake1813
    @ganeshtrimbake1813 2 місяці тому +8

    Satpute nakki padnar 125000 matani

  • @sandipbhosale8218
    @sandipbhosale8218 2 місяці тому +1

    विद्यमान असलेले सरपंच कनेरी गावचे सरपंच धर्मा माने यांची मुलाखत घेऊनच सांगा की त्यांचा गेम कोण करणार

  • @Vikramgonate
    @Vikramgonate Місяць тому

    ह्याचा माज उतरला आहे. आणि म्हणतो शेतकऱ्याचा पोरगा आहे मी

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 місяці тому +1

    गरीबाची अवलाद माजोरडी असतं नाही आणी राम सातपुते सारखी तर बिलकुल नाही मोहिते ला आव्हान देत होता😂😂😂

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 місяці тому +4

    पैसे भाजप देते
    भारत सरकार देते

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 місяці тому +1

    आमचे साहेब उत्तमराव जानकर साहेब हे निवडून येणार

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 2 місяці тому +2

    Yes

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Місяць тому

    मला पहिलं वाटलं धर्मामान्य कॉलेजचा मुलगा असेल ते तर एक सरपंच याच्यापेक्षा वयनी जादा दिसते बरं झालं पडले

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 23 дні тому

    Fix पडणार

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 2 місяці тому +1

    Uttam jankar fix 🔥✌️

  • @goodguy00721
    @goodguy00721 2 місяці тому +14

    fkt uttam jankar ❤

  • @user-js3tt1ly2h
    @user-js3tt1ly2h Місяць тому +1

    माने यांचे वय सातपुते पेक्षा जास्त आहे तरी सातपुते आरे तुरे बोलत आहेत

  • @anilsatpute7538
    @anilsatpute7538 2 місяці тому +2

    सरपंच नाही तो

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Місяць тому

    आमदार खासदार हयांनी आपली भाषा जरा सांभाळून वापरावी , भिकारयाला जास्त माज आला होता जनतेने तो उतरवला ? भिकारयाच्या हाती सत्ता आली की तो माजतो हे च खरं आहे .

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 5 днів тому

    Dharma Mane var movi banva 😅

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 2 місяці тому +1

    उत्तम जानकर ✌✌

  • @user-lx6nw7ey1b
    @user-lx6nw7ey1b Місяць тому

    हारणार

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 місяці тому

    अती झाली की माती होते

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Місяць тому

    बाहेर चा उमेदवार नको

  • @nachuone7492
    @nachuone7492 Місяць тому

    Mane gharane pahilyapasunach ase aheka ka adhi santaji dhanajichya veli suddha vishwasghat karun game kelay pan aso to bhaag vegla zhala

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 місяці тому

    Dharma mane zindabad 😂😂😂😂😂

  • @navnathwaghmode4177
    @navnathwaghmode4177 2 місяці тому +1

    अरे धर्मा माने bjp चे आहेत

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs Місяць тому

    Ya majlela bid la parsl jnta pathvinar yala jnta maji krnar

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +1

    😂😂😂😂

  • @MohanBarhate-rd2km
    @MohanBarhate-rd2km 2 місяці тому +1

    😂

  • @AM-re4lm
    @AM-re4lm 2 місяці тому +1

    Uttam janakr dhangar ahe n mgh malshirsh mdhun kas ky vidhansbha ladtil krn SC Reservation ahe n

    • @-hk1qf
      @-hk1qf 2 місяці тому +1

      Tyachi potjaat Khaatik ahe , tyamule te SC madhye yetat

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 2 місяці тому

      @@-hk1qf pot jati vr cast certificate nhi bant n

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 місяці тому

      ते 2019 ला तिथून च लढले होते जानकर आणि आता लढतील आणि निवडून पण येतील

    • @SamadhanSul-yb5kk
      @SamadhanSul-yb5kk 2 місяці тому

      कनेरी नाही

  • @user-zn9nd5do6x
    @user-zn9nd5do6x Місяць тому

    Uuttm jankar

  • @samsommohite
    @samsommohite Місяць тому

    धर्मां 😂😂😂

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 Місяць тому

    Ram satpute malshiras madhun 200 takke harnar

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 2 місяці тому

    Rakhiv jaga band kara

  • @zeemax3273
    @zeemax3273 Місяць тому

    Satpute chi ata watt lagnaar. Layaki nahi tar jast bolaycha nahi.

  • @amrut4249
    @amrut4249 Місяць тому

    😂😂😂😂😂😂