आणि अजून एक महत्वाचा मुद्दा हा आहे...की त्या 23 नावात नाक हा शब्द आहे म्हणून त्यांना महार समजण्यात येत आहे..पण खरी गोष्ट ही आहे की त्यावेळी महार सोबतच कोळी, मातंग,रामोशी,भंडारी ह्या जातीतील लोक सुद्धा स्वतःच्या नावात नाक असे लावत होते...त्यामुळे ते सर्व 23 लोक हे महाराच असतील..हे पण शक्य नाही...
या लढाईच्या वेळी छ. प्रतापसिंह महाराज यांना वासोटा कीलियावर दुसऱ्या बाजीरावाने नझर कैदेत ठेवले होते.आणि भीमा कोरेगावच्या युद्धानंतर त्यांची सुटका झाली आणि सातारच्या गादीवर पुन्हा बसवले असे काही व्याख्याते सांगतात.त्यावर व्हिडीओ बनवा..
छान विश्लेषण केले आहे साहेब. आपणास विनंती आहे की, भारतामध्ये अस्पृश्यता ही प्रथा केव्हापासून आणि कशी व का सुरू झाली याबद्दल सुध्दा माहितीपूर्ण विवेचन करावे.
Hei mahiti sudha patata dakhavsvi tasech peshvey yanchey v shidnak mahar yancha jo savad zalela ahey to pan pustak lihnarey apan shodhavey v lokanchey ssmor mahiti anavi
रोहन याना विनंती आहे की आपण भारतीय वर्णव्यवस्था जातीव्यवस्थेची उत्पत्ती आणि आणि त्याचे भारतीय म्हणून समाजव्यवस्थेवर झालेले परिणाम तितक्याच अभ्यासपूर्ण मांडावे
स्वतंत्र भारताची घटना बनवणारी #एक_टीम होती🤝👍 तरी कौतुक मात्र एका विशिष्ट व्यक्तीचेच!!!🤦 असे का? 🤔 #हजारो_लाखो भारतीय तरुणांनी ब्रिटिश सत्तेविरोधात आपल्या प्राणांची आहुती दिली, #जरा_उनकी_भी_कुर्बानी_याद_करो! 😭🙏
शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणी ना कुणी राज्यघटना लिहून काढणारच होते.परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्यलढ्यात रक्त सांडणाऱ्या व फासावर गेलेल्यांपेक्षा घटना लिहिणाऱ्याना अवास्तव महत्त्व दिले जाते आहे(तेही एकाच व्यक्तीला). वास्तविक पाहता स्वातंत्र्य मिळाले म्हणून संहिता आली.हा देश हजारो वर्षांपासून आस्तित्वात होता.तो संविधान आल्यानंतर जन्माला आला असं खोटे चित्र निर्माण झाले आहे हे चुकीचे आहे. शिवाय संविधान एक संकलन आहे.
थोडक्यात भिमाकोरेगाव हे महार शौर्य स्मारक नसून मराठा शौर्य स्मारक आहे जर आकड्यांनुसार योगदान बघितले तर आणि हट्टाला पेटलेल्यांना ईतिहासाच्या गप्पा फार आवडतात म्हणून म्हटलं नाहीतर हे सर्व जातीय स्मारक आहे हे तरी मान्य करावे लागेल पण कदाचित सेकूलर स्मारक ही टैगलाईन ते लगेच मानतिल कारण त्यात मुस्लिम नावे ही आहेत जाती समानता त्यांना नकोच असते फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या नावावर थापा मारायला ती बोलायची असते
किती. किती. मानसिकता तुमची महारा विषयी. अजूनही माणसाला माणूस म्हणून. मान्य करायला तयार नाहीत तुम्ही म्हणे हे जग ईश्वराने स्थापन केले आणि ही सर्व ईश्वराची लेकरे आहेत हेच का ते. मग इतका भेदभाव का जे माणसाला सर्वजनिक स्थळी पूर्वी पाणी पिण्याचा अधिकार नव्हत. ना सर्वजनिक ठिकाणी फिरण्याचा वावरण्याचा. अधिकार नव्हता. ज्याच्या सावळीचाही विटाळ होत असे. आणि अजूनही शाळेत एका चौथीच्या मुलाने शाळेतील सर्वजनिक पाण्याच्या मादक्याला शिवले म्हणून थितल्या मत्सरणे मरमर मारून त्याची हत्या केली. अस्या भारतात. हिंदुस्थान मद्ये. एव्हडी मानसिकता असेल. तर त्या काळात बदला घेण्यासाठी का भिमाकोरेगाव चे युद्ध होऊ नये
इतिहास काय आहे ते माहित नाही पण हप्ते वसुली साठी फक्त महार लोक जय भिम वाले असतात उद्दानार्थ .होम लोन 'फायन्यानस ' बाऊन्सर ' मंञी 'उदोगपती , या साहसी कामे ही जय भिम वाले महार लोक जास्त असतात हे पण नाकारतात येणार नाही ❤❤❤
साहेब सिद्धार्थ शिंनगारे व मोहन माळवदकर या दोघांची मुलाखत ठेवा अथवा चर्चा ठेवा युद्ध झालं हे निश्चित त्याशिवाय विजय स्तंभ उभारला नाहीत सत्य लोकांपर्यंत माहिती येऊ दे. जय जिजाऊ जय शिवराय
चांगली प्रत्रकारीता.अभ्यासपुर्ण विश्लेषण.मी फक्त दोन प्रत्रकार चे राजकीय, सामाजिक विषय ऐकतो.कारण बातम्या मागची बातमी समजते.यांची प्रत्रकारीता उथळ नाही.सदर्भ धरून असते.
महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी विचार चे राज्य नाही जिथ पाणी वरुन भाडण,जाती वरुन भांडण, भेदभाव होतो कसा पुरोगामी म्हणायचे आणि जुन्या विचाराचे आसलो म्हणून काय गुन्हा नव्हे
खूप छान विश्लेषण खरच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे लागेल आणि जर खरा इतिहास लोकांपर्यंत गेला तर हे राजकारणी लोक आपल्या देशात भाडन आपल्यात लावू शकत नाहीत
सुशील जी तुम्ही रोहणच्या पुस्तकात मांडलेल्या मुद्यावर जे काही निवेदन सादर केले आहे ते अगदी बरोबर आहे असे मानले तरी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तो असा की, जे युद्ध निर्णायक लढले गेले नाही त्यासाठी एक विजय स्तंभ का उभारण्यात आला? आणि अशा प्रकारे अजून किती विजय स्तंभ उभारण्यात आले आहेत? ब्रिटिशांना फक्त इथेच विजय स्तंभ का उभारावे वाटले?
ब्रिटीशांचे पगारी नोकर जे होते... मागासवर्गीय..., ज्यांना देश,प्रांत, मायभूमी, हिंदू धर्म यांच्याशी काही ही देणेघेणे नव्हते, त्यातील काही जण भारतीय , महाराष्ट्रीय, पेशव्यांच्या सैन्याकडून ठार केले गेले (स्वराज्याचे रक्षण करताना) त्यांचा गौरव, आठवण म्हणून दरवर्षी कोरेगाव भीमा येथे गर्दी करायची आणि पेशव्यांना हरवले म्हणून स्मृतीदिन साजरा करायचा! .😱🤦😭👎
यास्तंभाचे नाव जयस्तंभ आहे की रणस्तंभ ,कारण आमच्या लहानपणी म्णजे 1978 साली रणस्तंभ असे ऐकले आहे.आमचे स्काऊटचे वनभोजन त्या स्तंभाच्या आतील भागात झाले होते
रोहन हा योग्य सांगतो आहे .तो सांगतोय जातीय ,धार्मिक रंग देऊ नका पण काही समाज कंटक याला जातीय रंग देऊ पहात आहेत .या महाराष्ट्रात इतर लोक शुर विर आहेत ते दाखवत नाहीत .पण काहीजण शुर वीर आम्हीच आहोत असे सांगणे योग्य नाही आपण सर्व एकच आहोत या भावनेतून वागले पाहिजे असे मला वाटते .
पिसाळलेल्या संजय राऊतचे दिवस भरले, ED द्वारे लवकरच राऊत आणि फॅमिलीचा करेक्ट कार्यक्रम ua-cam.com/video/oenPfKdOEhg/v-deo.html नक्की बघा आजचा विषय माझ्या ह्या चॅनेलवर 👆🏻👆🏻👆🏻ill
Time to forget history and look into future. Maharashtrians love history so much that they don't have desire to improve themselves. Politicians also want people of Maharashtra to spend more time on history and that helps them to loot more money and become rich day by day.
Very nice Sir. As per late PM Nehru had written everyone must learn from history not repeating it what Maharashtra had watched at Bhima -Koregaon. Decisions were time relevant & British had taken nice benefit of India's diversity-150years rule..
धोनी जर इंग्लैंड च्या संघात खेलला आणि सामना जिंकून दिला तर तो विजय इंग्लेंड चा की इंडिया चा, भरताकडून खेलु दिले नाही किवा भरताच्या संघात घेतले नाही हा धोनिच्या योग्यतेचा विषय, म्हणून धोनी भारतात भारताच्या विरोध विजयाचा उत्सव करतो का?
After treaty of Vasai In 1802, Peshawa Bajirao ii was forced to keep 6000 troops as 'TAINTI SOLDIERS'. The soldiers fought in this was from British was this ' TAIMATI SOLDIERS'. They were receiving salary from Maratha samrajya. There boss was offcourse British. So the soldiers kept for protecting peshawa actually fought against peshawa.
ब्राह्मणांवर विजय मिळवल्याच्या मानसिक समाधानासाठी आणि आपल्या समाजाच्या एकत्रिकारणासाठी या घटनेचा वापर झाला असावा,एरवी 500 नी 28000 कापले ,एक छप्पन वर भारी पडला हे कुठून आले?शिवाय आनंदीबाई ची गोष्ट,मडके झाडू ह्या कल्पित गोष्टी कुठून आल्या ,हा प्रश्न अनुत्तरित आहे.
Britishani adhi pasunach 'divide nd rule'chi policy thewli va tya pramanach waglet hi.Ithe hi aplyach samajatlya lokana bhramit karun thewley.Shiway kahi lokana bhramit karne hi khup sopay aste ,mhanje jyana ek narrative avdet aste taech sangitle ki khush hi hotat.Ti kuthli hi mothi 'ladhai' hi nhavti.
ह्या समाजाला खालच्या जातींचा जय जयकार झालेला देखवत नाही हे मात्र खरं. जर ही लढाई जातीची नव्हती तर ह्याचा उल्लेख मराठ्यांची लढाई का करता. मराठी माणूस, आणि मराठा माणूस दोन्ही मधे फरक आहे
देशात इंग्रजा पासुन जातीभेद करून फोडा आणि राज्य करा हे त्यांनी मुठभर लोकांनी देशांवर जवळपास १५० वर्ष आपण आपल्याच देशात गुलाम म्हणुन राहीलो . देशाची मालमत्ता तर घेऊन गेलेच जाता जाता देशाचे तुकडे सुद्धा करून ठेवले त्यांनी जे पेरून ठेवले ते आजही देश ते भोगत आहे . त्यानंतर देशातील राजकारणी लोकांनी तेच तंञ वापरून आजवर सर्वसामान्य जनतेचा वापर करत सत्ता मिळवल्या तरी सुद्धा अजुन ही जनता अशा गोष्टींना बळी पडते व जनतेचे हित . देशहित . राज्याचा देशाचा विकास झाला तरच सर्व सामान्याचा विकास व जिवनमान सुधारेल इतक साध सुद्धा कोणी लक्षात घेत नाही
मराठ्यांची लढाई म्हणजे मराठा सैन्याची लढाई. सत्ता मराठ्यांची होती. इथे मराठा हा शब्द जातीवाचक नसून प्रदेशाबद्दल आहे. मराठी भाषा जिथे बोलली जाते तो मराठ्यांचा प्रदेश. पेशवे हे मराठा सत्तेतील पंतप्रधान होते. सर्व ऐतिहासिक दाखल्यांमध्ये आपल्या सैन्याचा उल्लेख मराठा सैन्य असाच आहे, मग ते इंग्रजांकडचे दस्तऐवज असो की मुघलांकडचे.
खूप छान ,
जातीवादी काल्पनिक इतिहासाची चिरफाड केली रोहन दादांनी 👌🏻👌🏻👌🏻
AAA
हे अर्थातच शंभर टक्के "त्यांनाही"
चांगलं ज्ञात आहे. पण सुशिलजी
आपल्या सर्वांच्या "जाणत्याला"
पैगंबर व्हायचंय् ना !! त्या गांधीवानी.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला या बद्दल मनापासून आभार 🎉
खरा इतिहास समोर आणल्याबद्दल तुमचे खूप कौतुक आणि अभिनंदन
पेशव्यांचा पराभव झाला कीं नाही हे सांगा.
सगळं खरं, पण आम्ही म्हणतो तेच खरं आणि आम्ही लिहितो तोच इतिहास बाकी सगळं...........
🍌
Rohan is very correct. Our people in modern India have developed a wrong tendency to not to accept the truth as it is. This is very dangerous.
कथित पराक्रम दाखवलेल्या विशिष्ट लोकांची नाव त्यांचं वेगळेपण सिद्ध करतात ज्यांना आडनाव नाही.
आपले संदेस ऐकल्या शिव्याय मला शांत झोप येत नाही, परत परत आपले भाषण ऐकावेशे वाटतात, धन्यवाद
इंग्रज गेल्यावर ही फोडा झोडा आणि आपली घरं भरा हा कार्यक्रम सुरु आहे.
सलाम सर, हि अन्याविरुद्ध लढलेली लढाई होती, महारांची नव्हतीच ती लढाई, ईतर लढवय्ये सुद्धा यात सहभागी होते, लव्ह यु सर 🙏🏻
Bravo 👍Sushil ji. Thank you for the facts.Authentic documentation of facts is all that matters.
पवार कायम मराठ्यांच्या विरोधात रहायले आहेत. त्यामुळेच त्यांनी हे नाटक सुरू केलेलं आहे.
सुशील जी धन्यवाद खरी बाजू समोर आणली म्हणून .
एकदम बरोबर आहे महोदय,असेच स्पष्टीकरण देत जावे म्हणजे ईतिहासाचे विकृती करण थांबेल.
मी आजच हे पुस्तक मागविले आहे. धन्यवाद
फोन नंबर किंवा पत्ता मिळेल का पुस्तक मिळणे साठी
@@pramodkashikar4379 व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे
अहो कुलकर्णी ,ही फक्त एक लढाई होती ,असे मान्य केले तर आम्ही राजकिय खेळ कश्याचा करावा.आणि समजत वाद निर्माण कसे करू.
आणि अजून एक महत्वाचा मुद्दा हा आहे...की त्या 23 नावात नाक हा शब्द आहे म्हणून त्यांना महार समजण्यात येत आहे..पण खरी गोष्ट ही आहे की त्यावेळी महार सोबतच कोळी, मातंग,रामोशी,भंडारी ह्या जातीतील लोक सुद्धा स्वतःच्या नावात नाक असे लावत होते...त्यामुळे ते सर्व 23 लोक हे महाराच असतील..हे पण शक्य नाही...
या लढाईच्या वेळी छ. प्रतापसिंह महाराज यांना वासोटा कीलियावर दुसऱ्या बाजीरावाने नझर कैदेत ठेवले होते.आणि भीमा कोरेगावच्या युद्धानंतर त्यांची सुटका झाली आणि सातारच्या गादीवर पुन्हा बसवले असे काही व्याख्याते सांगतात.त्यावर व्हिडीओ बनवा..
छान विश्लेषण केले आहे साहेब. आपणास विनंती आहे की, भारतामध्ये अस्पृश्यता ही प्रथा केव्हापासून आणि कशी व का सुरू झाली याबद्दल सुध्दा माहितीपूर्ण विवेचन करावे.
जरा वर्तमान काळावर लक्ष देऊया
हा सर, माझी पण या विषयावर माहिती अपुरी आहे.
गाडलेली मढी उकरण्यापेक्षा
हिजाब लादला जातो य😱
तिकडे लक्ष द्या! 🤦🙏
@@NavinC921 ✔️👍
हिजाब मुद्दा 😱👎
Hei mahiti sudha patata dakhavsvi tasech peshvey yanchey v shidnak mahar yancha jo savad zalela ahey to pan pustak lihnarey apan shodhavey v lokanchey ssmor mahiti anavi
Sushil sir,
Hats off to you.
रोहन याना विनंती आहे की आपण भारतीय वर्णव्यवस्था जातीव्यवस्थेची उत्पत्ती आणि आणि त्याचे भारतीय म्हणून समाजव्यवस्थेवर झालेले परिणाम तितक्याच अभ्यासपूर्ण मांडावे
Right psn tey dakhvtil ka
सहाजिक आहे ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला आणि त्यात सर्व समाजाची सैनिक होती
स्वतंत्र भारताची घटना बनवणारी #एक_टीम होती🤝👍
तरी कौतुक मात्र एका विशिष्ट व्यक्तीचेच!!!🤦
असे का? 🤔
#हजारो_लाखो भारतीय तरुणांनी ब्रिटिश सत्तेविरोधात
आपल्या प्राणांची आहुती दिली,
#जरा_उनकी_भी_कुर्बानी_याद_करो! 😭🙏
शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणी ना कुणी राज्यघटना लिहून काढणारच होते.परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्यलढ्यात रक्त सांडणाऱ्या व फासावर गेलेल्यांपेक्षा घटना लिहिणाऱ्याना अवास्तव महत्त्व दिले जाते आहे(तेही एकाच व्यक्तीला). वास्तविक पाहता स्वातंत्र्य मिळाले म्हणून संहिता आली.हा देश हजारो वर्षांपासून आस्तित्वात होता.तो संविधान आल्यानंतर जन्माला आला असं खोटे चित्र निर्माण झाले आहे हे चुकीचे आहे. शिवाय संविधान एक संकलन आहे.
टीम मध्ये, सात सदस्य होते पण वेगवेगळ्या कारणांनी सर्व जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर होती म्हणून त्याना राजयघटनेचे शिल्पकार म्हणतात
Are nav gheun ta bol ga mag samjte aapli aukat ekch saheb babasaheb he je tu bolat aahe na beta to adhikar hi babasaheban dila jai bhim
Sushil ji, simply great.
पेश वाई संपुष्टात आली ते म्हत्वाचे महार समाज वरती अन्याय करणाऱ्या चे राज्य संपुष्टात आले.
विश्लेषण छान झाले... स मा गर्गे पुरस्कार सार्थ ठरवाल अशी अपेक्षा आहे हार्दिक शुभेच्छा
थोडक्यात भिमाकोरेगाव हे महार शौर्य स्मारक नसून मराठा शौर्य स्मारक आहे जर आकड्यांनुसार योगदान बघितले तर आणि हट्टाला पेटलेल्यांना ईतिहासाच्या गप्पा फार आवडतात म्हणून म्हटलं नाहीतर हे सर्व जातीय स्मारक आहे हे तरी मान्य करावे लागेल पण कदाचित सेकूलर स्मारक ही टैगलाईन ते लगेच मानतिल कारण त्यात मुस्लिम नावे ही आहेत जाती समानता त्यांना नकोच असते फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या नावावर थापा मारायला ती बोलायची असते
👌👌
👌✌☝👍
Mag ajpaveto apn ka jat nahi
किती. किती. मानसिकता तुमची महारा विषयी. अजूनही माणसाला माणूस म्हणून. मान्य करायला तयार नाहीत तुम्ही म्हणे हे जग ईश्वराने स्थापन केले आणि ही सर्व ईश्वराची लेकरे आहेत हेच का ते.
मग इतका भेदभाव का जे माणसाला सर्वजनिक स्थळी पूर्वी पाणी पिण्याचा अधिकार नव्हत. ना सर्वजनिक ठिकाणी फिरण्याचा वावरण्याचा. अधिकार नव्हता. ज्याच्या सावळीचाही विटाळ होत असे.
आणि अजूनही शाळेत एका चौथीच्या मुलाने शाळेतील सर्वजनिक पाण्याच्या मादक्याला शिवले म्हणून थितल्या मत्सरणे मरमर मारून त्याची हत्या केली. अस्या भारतात. हिंदुस्थान मद्ये. एव्हडी मानसिकता असेल. तर त्या काळात बदला घेण्यासाठी का भिमाकोरेगाव चे युद्ध होऊ नये
पिसाळलेल्या संजय राऊतचे दिवस भरले, ED द्वारे लवकरच राऊत आणि फॅमिलीचा करेक्ट कार्यक्रम
नक्की बघा आजचा विषय माझ्या ह्या चॅनेलवर 👆🏻👆🏻👆🏻ill
युद्धात बोच्या ला पाय लाऊन पळून जाणार्या लुच्च्या. .ब्राम्हणा च्या फोटो बरोबर आवर्जून लिहिले जाते. ." भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. "...
इतिहास काय आहे ते माहित नाही पण हप्ते वसुली साठी फक्त महार लोक जय भिम वाले असतात उद्दानार्थ .होम लोन 'फायन्यानस ' बाऊन्सर ' मंञी 'उदोगपती , या साहसी कामे ही जय भिम वाले महार लोक जास्त असतात हे पण नाकारतात येणार नाही ❤❤❤
Kon mahnle 😅😂
छान विश्लेषण केलेत. 🙏🙏🙏
अतिशय सुंदर 👌👌👍👍
इंग्रजांना 18 लढाईमध्ये पराभूत करणारा चक्रवर्ती सम्राट अजिंक्य योद्धा यशवंतराव होळकर एक व्हिडिओ बनवाv
साहेब सिद्धार्थ शिंनगारे व मोहन माळवदकर या दोघांची मुलाखत ठेवा अथवा चर्चा ठेवा युद्ध झालं हे निश्चित त्याशिवाय विजय स्तंभ उभारला नाहीत सत्य लोकांपर्यंत माहिती येऊ दे. जय जिजाऊ जय शिवराय
चांगली प्रत्रकारीता.अभ्यासपुर्ण विश्लेषण.मी फक्त दोन प्रत्रकार चे राजकीय, सामाजिक विषय ऐकतो.कारण बातम्या मागची बातमी समजते.यांची प्रत्रकारीता उथळ नाही.सदर्भ धरून असते.
Anek Sadhuvaad, Sushilkumar...........
Sushil ji vastva mandlat tya baddal dhanyavad. Bolat raha.
Khup sunder abhaspourn vishleshan
उत्तम माहिती!
विभाजक धेंडांना छान खडे चारलेत!
रोहन दादा ची खूप मेहनत आहे खरा इतिहास बाहेर काढण्या साठी
महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी विचार चे राज्य नाही जिथ पाणी वरुन भाडण,जाती वरुन भांडण, भेदभाव होतो कसा पुरोगामी म्हणायचे आणि जुन्या विचाराचे आसलो म्हणून काय गुन्हा नव्हे
Me hya pustakachya char prati Jankaar mitranna bhetidaakhal dilya.
महरावर अन्याय पेशवे करत होते हे सांगा ना
ते नाही सांगता येत
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
खूप छान विश्लेषण खरच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे लागेल आणि जर खरा इतिहास लोकांपर्यंत गेला तर हे राजकारणी लोक आपल्या देशात भाडन आपल्यात लावू शकत नाहीत
आमचा शत्रू इंग्रज असायला हवा
ब्रिटिशांनी यांचा वापर करून घेतला आणि तोही देशविरोधी...
खरंच काही मोकार लोकांनी इतिहासामध्ये किती छेडछाड केली आहे...
No मराठा पेशवे v महार the battle of grate mahar
तोच स्तंभ आज महार रेजिमेंट ची शान आहे..
परंतू त्या स्तंभावर ब्रिटिशांचे वर्णन केलेले आहे,
चिठ्ठ्या चिकटवायची चिकाटी चिवट आहे
छान विश्लेषण
Good Investigation Sushilji
सुशील जी तुम्ही रोहणच्या पुस्तकात मांडलेल्या मुद्यावर जे काही निवेदन सादर केले आहे ते अगदी बरोबर आहे असे मानले तरी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तो असा की, जे युद्ध निर्णायक लढले गेले नाही त्यासाठी एक विजय स्तंभ का उभारण्यात आला? आणि अशा प्रकारे अजून किती विजय स्तंभ उभारण्यात आले आहेत? ब्रिटिशांना फक्त इथेच विजय स्तंभ का उभारावे वाटले?
फोडो आणि झोडो नीती. .......ईथे पूर्ण पणे सफल झाले ब्रिटिश
Right tey sangsvey
Well presented. Thanks.
ब्रिटिश त्याविरुद्ध सर्व जात सर्व धर्म समभाव या एकजुटीने जर लढले आहेत असे दिसते. असं असताना एवढी चर्चा करण्याच कारण काय असा प्रश्न पडतो.
ब्रिटीशांचे पगारी नोकर जे होते...
मागासवर्गीय...,
ज्यांना देश,प्रांत, मायभूमी, हिंदू धर्म
यांच्याशी काही ही देणेघेणे नव्हते,
त्यातील काही जण भारतीय , महाराष्ट्रीय, पेशव्यांच्या सैन्याकडून ठार केले गेले (स्वराज्याचे रक्षण करताना)
त्यांचा गौरव, आठवण म्हणून दरवर्षी कोरेगाव भीमा येथे गर्दी करायची
आणि पेशव्यांना हरवले म्हणून स्मृतीदिन साजरा करायचा!
.😱🤦😭👎
Rohan malvadkar is speaking the truth...👍
यास्तंभाचे नाव जयस्तंभ आहे की रणस्तंभ ,कारण आमच्या लहानपणी म्णजे 1978 साली रणस्तंभ असे ऐकले आहे.आमचे स्काऊटचे वनभोजन त्या स्तंभाच्या आतील भागात झाले होते
I have bought the book. Will read it soon. Thanks.🙏🚩
खरा इतिहास समोर आणने ही काळाची गरज आहे, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर🚩🚩🚩🚩
Bheemakoregaon Jaa Jaystambh Varchee Mahetee Vachun Explain Kara 📢🤠💦✍️
गावाचे नाव भिमा कोरेगाव नसून कोरेगाव भीमा आहे. भीमा हा नदीवाचक शब्द आहे.
भीमा हा शब्द नदी वाचक आहे पण काही जातवेड्या माकडांना तो विशिष्ट व्यक्ती वाचक करायचा आहे
@@Berar24365 👌👌👌
बाबासाहेबांचे नाव नदीला देण्यात आले आहे...
नवा इतिहास 😀
आजपासून
भीमाशंकर वगैरे अंधश्रध्दा
रोहन हा योग्य सांगतो आहे .तो सांगतोय जातीय ,धार्मिक रंग देऊ नका पण काही समाज कंटक याला जातीय रंग देऊ पहात आहेत .या महाराष्ट्रात इतर लोक शुर विर आहेत ते दाखवत नाहीत .पण काहीजण शुर वीर आम्हीच आहोत असे सांगणे योग्य नाही आपण सर्व एकच आहोत या भावनेतून वागले पाहिजे असे मला वाटते .
Egraj bhramin yanchey shivay lehiney vachaney tar other lokana adhokar navta mag hey ajpaveto kasey ghadale ahey
हा VDO इतका शेअर करा की लोकांना समजू द्या की सत्य काय आहे.
शिख, रजपूत किंवा जाट असु शकतात
पुस्तक कुठे मिळेल??
Good👏👍
ब्राह्मण नि धर्म च्या नावानी थोतांड रचला तर बरोबर नाही का कुलकर्णी
Right
ब्रिटिशांचा उद्देश अपेक्षेपेक्षा अधिक सफल करून दाखवला या तथाकथित पुरोगाम्यांनी
👌👌👍
पिसाळलेल्या संजय राऊतचे दिवस भरले, ED द्वारे लवकरच राऊत आणि फॅमिलीचा करेक्ट कार्यक्रम
ua-cam.com/video/oenPfKdOEhg/v-deo.html
नक्की बघा आजचा विषय माझ्या ह्या चॅनेलवर 👆🏻👆🏻👆🏻ill
Time to forget history and look into future. Maharashtrians love history so much that they don't have desire to improve themselves. Politicians also want people of Maharashtra to spend more time on history and that helps them to loot more money and become rich day by day.
Very nice Sir. As per late PM Nehru had written everyone must learn from history not repeating it what Maharashtra had watched at Bhima -Koregaon. Decisions were time relevant & British had taken nice benefit of India's diversity-150years rule..
I support Rohan
धोनी जर इंग्लैंड च्या संघात खेलला आणि सामना जिंकून दिला तर तो विजय इंग्लेंड चा की इंडिया चा,
भरताकडून खेलु दिले नाही किवा भरताच्या संघात घेतले नाही हा धोनिच्या योग्यतेचा विषय, म्हणून धोनी भारतात भारताच्या विरोध विजयाचा उत्सव करतो का?
Great
Rohan che पुस्तक pdf madye प्रकाशित करावे।
After treaty of Vasai In 1802, Peshawa Bajirao ii was forced to keep 6000 troops as 'TAINTI SOLDIERS'. The soldiers fought in this was from British was this ' TAIMATI SOLDIERS'. They were receiving salary from Maratha samrajya. There boss was offcourse British. So the soldiers kept for protecting peshawa actually fought against peshawa.
Shoulders? What does it mean? I think you want to say Soldiers..Bro... मराठी आहेस तर मराठीतून अभिमानाने प्रतिक्रिया द्यायची.. उगाच चमकोगिरी कशाला ?
हे पुस्तक कोठे मिळेल?
कृपया सांगावे.
Online
You can contact Rohan, the author of the book. The number has been shared at the end of the video.
@@vijayjagdishgupta
Thanks.
सरकार उपद्रवी झुंड शहीला घाबरते
लष्कर हे नाव आंध्रप्रदेश वडार समाज आहे अपभ्रंश होऊन चालु नाव लष्करे आहे
Jay bhim jay savidhan
खुप छान दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा शिवमुद्रा🚩🚩☝️☝️👍👍💪💪🙏🙏
रोहन च संपुर्ण नाव का नाही सांगितल. .?
ब्राह्मणांवर विजय मिळवल्याच्या मानसिक समाधानासाठी आणि आपल्या समाजाच्या एकत्रिकारणासाठी या घटनेचा वापर झाला असावा,एरवी 500 नी 28000 कापले ,एक छप्पन वर भारी पडला हे कुठून आले?शिवाय आनंदीबाई ची गोष्ट,मडके झाडू ह्या कल्पित गोष्टी कुठून आल्या ,हा प्रश्न अनुत्तरित आहे.
Khare ahe pan kon samjavnar
Britishani adhi pasunach 'divide nd rule'chi policy thewli va tya pramanach waglet hi.Ithe hi aplyach samajatlya lokana bhramit karun thewley.Shiway kahi lokana bhramit karne hi khup sopay aste ,mhanje jyana ek narrative avdet aste taech sangitle ki khush hi hotat.Ti kuthli hi mothi 'ladhai' hi nhavti.
👏👏
पुस्तकच नाव टाकू शकता का? नीट दिसलं नाही नाव.
1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाई चे वास्तव
Chaan. Khota itihaas asaach pusaayla hava
Peshawe palat ka hote britishankadun paise ka ghetale?
Peshavar chi ladhai
मराठे वेगळे आणि पेशवे वेगळे होते सर्,
Right
Kulkrnikhotabolto
Nalej kami Aahe tumache
माणसांना खरं आवडत नाही
The Surnames does not provide the perfect evidence about the caste of an individual.
There are so many Surname, which are common in different caste.
ह्या समाजाला खालच्या जातींचा जय जयकार झालेला देखवत नाही हे मात्र खरं. जर ही लढाई जातीची नव्हती तर ह्याचा उल्लेख मराठ्यांची लढाई का करता. मराठी माणूस, आणि मराठा माणूस दोन्ही मधे फरक आहे
ही चकमक कोणाला माहीतही नव्हती पण फक्त महारांच्या थोतांड पराक्रम दाखवण्यासाठी याला जातीच्या लढाईचे नाव दिले आहे काही अडाणी माकडांनी
देशात इंग्रजा पासुन जातीभेद करून फोडा आणि राज्य करा हे त्यांनी मुठभर लोकांनी देशांवर जवळपास १५० वर्ष आपण आपल्याच देशात गुलाम म्हणुन राहीलो . देशाची मालमत्ता तर घेऊन गेलेच जाता जाता देशाचे तुकडे सुद्धा करून ठेवले त्यांनी जे पेरून ठेवले ते आजही देश ते भोगत आहे . त्यानंतर देशातील राजकारणी लोकांनी तेच तंञ वापरून आजवर सर्वसामान्य जनतेचा वापर करत सत्ता मिळवल्या तरी सुद्धा अजुन ही जनता अशा गोष्टींना बळी पडते व जनतेचे हित . देशहित . राज्याचा देशाचा विकास झाला तरच सर्व सामान्याचा विकास व जिवनमान सुधारेल इतक साध सुद्धा कोणी लक्षात घेत नाही
मराठ्यांची लढाई म्हणजे मराठा सैन्याची लढाई. सत्ता मराठ्यांची होती. इथे मराठा हा शब्द जातीवाचक नसून प्रदेशाबद्दल आहे. मराठी भाषा जिथे बोलली जाते तो मराठ्यांचा प्रदेश. पेशवे हे मराठा सत्तेतील पंतप्रधान होते.
सर्व ऐतिहासिक दाखल्यांमध्ये आपल्या सैन्याचा उल्लेख मराठा सैन्य असाच आहे, मग ते इंग्रजांकडचे दस्तऐवज असो की मुघलांकडचे.
काही लोकांच्या बापाचे बाप इंग्रजांचे नोकर म्हणून पेंशन खात होते त्यामुळे त्यांना माहीत नसावे
Good
You are doing a great job but take care because you are disturbing lot of apple carts
Kahi lok kan phunknare astat ani kahi lok halkya kanache astat.
Asech boblat raha
Why are your promote this book?
पुस्तक परिचय आवश्यक आहे.