तुम्ही घरगुती ड्रायक्लिनिंग फारच सुंदर समजावून सांगितलं. अगदी प्रत्येक बारीकसारीक गोष्ट सुद्धा खूप काळजीपूर्वक समजावून सांगितलीत कोणत्या क्रमाने कसं ड्रायक्लीन करायचं तेही सांगितलं ते प्रत्यक्ष दाखवलंत. मला ते फार आवडलं आता मी हा प्रयोग करून बघेन. ❤
वाह ! साडी तर मळते तरी , पण ब्लाउज तसा जास्त मळत नाही तरी सिल्क मटेरीअल असल्याने बाहेर साडीसोबत द्यावा लागतो , पण तुम्ही दाखवलेल्या या पध्दतीने घरच्या घरी ब्लाउज ड्रायक्लीन करता येईल ❤❤
खरंच तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे किती समजूतदार पणा आहे दोघीत आणि किती छान विडीओ बनवून लोकांना माहिती देता ... खरच तुमच्या विडीओ तुन खरच काहीतरी नवीन शिकायला मिळतं .. आसेच छान छान विडीओ बनवा.... धन्यवाद
छान माहिती दिलीत, मला ही पद्धत माझ्या आज्जी &आई कडूनबघुन बघून शिकली होती , पुढे संसारात पडले अन् मी ही याच पद्धतीने करते.. पूर्वी शाम्पू नसायचा तेंव्हा साबण पावडर &मीठ पाण्यात विरघळून वापरत असे, & टिनोपल ,एझी लिक्वीड/शाम्पू वाश,कन्फोर्टलिक्वीड,याचा वापर करते
अप्रतिम अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडीओ. 👌🏾👌🏾👍तुम्ही दाखवलेल्या पाण्यात साधारण किती साड्या किंवा किती ड्रेस ड्रायक्लीन होतील..की प्रत्येक वेळी पाणी वेगळे घ्यायचे.
भारतीआणिस्वाती प्रथम असा व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे अभिनंदन बेटा.छान सांगितली माहिती तुम्ही ❤
Thanks
भारती आणि स्वाती खूप उपयुक्त vdo... हुशार आणि छान आहात दोघी
साडी धुण्याची पद्धत छान आहे धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद.🙏खूपच उपयुक्त माहिती दिलीत.
खुप छान दोघी बहिणिंनी समजावुन सांगितले
धन्यवाद ताई 🙏🙏
कठीण वाटणारी ड्रायक्लिन ची पद्धत अगदी सोपी करून दाखवली खूप खूप धन्यवाद
खुप छान स्वस्त व मस्त धन्यवाद भगिनिनो❤😊
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद!!
साडी ड्रायक्लीन करण्याची पध्दत छान आहे.
चांगली माहिती सांगितली. असे करून पाहिला हरकत नाही.
👌👌👌खूप छान आहे ही ट्रिक मला खूप आवडली मला माहित नव्हतं असं करतात ड्रायक्लिनिंग हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भारतीताई आणि स्वातीताई
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️👍👍
तुम्ही घरगुती ड्रायक्लिनिंग फारच सुंदर समजावून सांगितलं. अगदी प्रत्येक बारीकसारीक गोष्ट सुद्धा खूप काळजीपूर्वक समजावून सांगितलीत कोणत्या क्रमाने कसं ड्रायक्लीन करायचं तेही सांगितलं ते प्रत्यक्ष दाखवलंत.
मला ते फार आवडलं आता मी हा प्रयोग करून बघेन. ❤
खुप छान माहिती दिली आभारी आहे
प्लिज रिप्लाय
Khup chan ghatchya ghari dryclen
खुपचं छान माहिती दिली ताई तुम्ही.कमीत कमी खर्चात खुपचं खुप मोठे काम
Thanku
खूपच छान सोपी पद्धत सांगितली ताई धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद दोन्ही मॅडमला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बघते करुन खुप छान पद्धत आहे.धन्यवाद!
बघते करून खूप छान पद्धत आहे.धन्यवाद
खुपच छान आणि सोप्या पध्दतीने तुम्ही साड्या डा्यक्लिंग करायचे दाखवले. धन्यवाद. 🙏🙏🌹🌹🌿🌿 मी पण टा्य करून बघेन. 👌👌👍👍
Very nice & easy trick to make surely dry cleaning...Thanku so much both of you😊👍
सुंदर पध्दत आहे.नक्की करून पाहील.धन्यवाद ताई.
खूपच छान. अगदी आवडल. चांगला बिझनेस आहे Like very much
खूप छान माहिती सांगितली व्हिनेगर कंडिशनर ही टिप्स सांगितल्या त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद खूप छान माहिती
Chan keleta. Sadiche kama mastch🎉🎉🎉🎉
खूप छान साडी ड्रायक्लीन झाली
खूप छान पद्धत सांगितली तुम्ही
फारच छान पध्दत आहे मीदहिसर पुर्व मूबयी
भारती व स्वाती तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
मी नक्की प्रयत्न करेन
छान सांगितले.
धन्यवाद.
ताई तुम्ही दोघं खूप हुशार आहेत ❤
Khup chan useful information dili bahinino....thank u for sharing....👌🙏
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
खूप छान पदधत आहे तुमची नक्कीच करुन बघणार. धन्यवाद.
धुण्याची पध्दत खूपच छान आहे
वाह ! साडी तर मळते तरी , पण ब्लाउज तसा जास्त मळत नाही तरी सिल्क मटेरीअल असल्याने बाहेर साडीसोबत द्यावा लागतो , पण तुम्ही दाखवलेल्या या पध्दतीने घरच्या घरी ब्लाउज ड्रायक्लीन करता येईल ❤❤
ड्राइक्लीन ची पद्धत आवडली।
Khup Chan agadi aavdala changla bizness ahe very much
स्वाती आणि भारती तुम्ही खरच खुप गोड मुली आहात हुशार आहात प्रेमळ आहात छान असेच खरेखुरे व्हिडीओ बनवा टाका तुम्हाला खुप सारे प्रेम
Thanku so much 👍🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
धन्यवाद खूपच छान माहिती दिली आणि अगदी सोपी पद्धत सांगितली.
Khop Chan idea thanks
खुप सुंदर पद्धतीने सांगितले खुपखुप धन्यवाद .
धन्यवाद ताई 🙏 फारच छान पध्दतीने सांगितले
Khupach chhan sangitale dry cleaning trick. Upyogi ashi, mi nakkich karun baghanar aahe
👍👍🙏🏻❤️
Khupch sunder dri clener gharich karta yete he samjle. thanku so much.mi nakki karun baghen .
खूप छान माहिती दिली तूम्हा दोघीना पण धन्यवाद 🙏
Aatishay Sundar video banavala aahe .khup sopi method sangitali .paise pan vachatil .mi sudha try karate .
खूप छान पद्धत आहे ,धन्यवाद
छान पद्धतीने दाखवलं आहे. धन्यवाद.
खुप छान आहे मुलींनो माहिती बद्दल धन्यवाद ❤❤
खरंच तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे किती समजूतदार पणा आहे दोघीत आणि किती छान विडीओ बनवून लोकांना माहिती देता ... खरच तुमच्या विडीओ तुन खरच काहीतरी नवीन शिकायला मिळतं .. आसेच छान छान विडीओ बनवा.... धन्यवाद
Khup chan wah mast
Thank you..mi sangitla hota vdo bnvayla ani tumhi to bnvla..khup thanks ..nkki try karu..dress pn dakhvu shakta ka dry cleaning kartana..
Khup chhan
खुपच छान आहेत तुम्ही दोघी❤
खूप छान👏✊👍
खूप छान, सोपी पध्दत, धन्यवाद!
खूप च चांगली आणि उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही. खूप खूप धन्यवाद❤
खूप छान माहिती अन पध्दत पण सोपी आहे..👍👍
खूप छान पद्धत सांगितली
Khup chhan mi aaj pahilyanda tumcha video pahila mla khup aavadla asech mahitichya gosthi sangat ja amhi pn don java ahe tumchya sarkhya
Ok tai thanks
खूप छान माहिती.बाहेर भरमसाठ पैसे देऊन सुद्धा साड्यांना डाग पडतात.कलार बदलतो.
किती छान, खूप सुंदर ❤👌👌👌👍💐
खूप सुंदर छान सागीतले धन्यवाद
खुप छान ताई.
खूपच छान ट्रिक आहे 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
खूप छान आहे ही ट्रीक
स्वाती ताई भारती ताई खूप छान आणि म्हत्वाचा विडीओ दाखवला धन्यवाद😘💕
ताई खरच तुमी खूप हुशार आहात❤
Thanks
Khup chan mahiti ❤ Thank you so much
खूप छान दाखवले बहिणीनेा. आभारी आहे
Thank you for sharing such amazing tricks ❤❤
खूप छान माहिती दिली आहे🙏
खूपच छान छान महितीआहे.धन्यवाद. ताई
खूप छान ताई मस्त माहिती दिली.
वामस्त खूप छान सांगितले बढीया
एकदम मस्त मस्तच. कमी वेळात म्हणजे कमी बोलुन.
Mast idea aahe thank u share kelyabaddl
Thanks
Thanks
खूप सोपी आणि छान पद्धत आहे तुमची. नक्की करून बघीन.
Kar. Pan. Ji. Juni. Asel. Vat. Lav.
छान उपयुक्त माहिती
खूपच छान माहिती दिलीत ताई
ग्रेट आहात, सख्या बहिणी असुन सलोखा छान च ❤
Aaaa
Khup chan me pan try karnar
धन्यवाद ताई मी पण घरीच केल ड्रायक्लिन
ताई खूप छान माहिती दिली
Very 2 informative session, I liked very much definitely will try on my silk saree
Thanks you
छान माहिती दिलीत,
मला ही पद्धत माझ्या आज्जी &आई कडूनबघुन बघून शिकली होती ,
पुढे संसारात पडले अन् मी ही याच पद्धतीने करते..
पूर्वी शाम्पू नसायचा तेंव्हा साबण पावडर &मीठ पाण्यात विरघळून वापरत असे, & टिनोपल ,एझी लिक्वीड/शाम्पू वाश,कन्फोर्टलिक्वीड,याचा वापर करते
खूप छान सांगितलंय तुम्ही. सोपी पद्धत.
छान माहिती दिली.
धन्यवाद!
खूप छान महिती दिली 🙏🙏
Mast idea.khup sopa ani chan Thankyou taino ani javano
खुप छान विडीओ दाखवला छान
खूप छान ही पद्धत मी पण करून बघेन धन्यवाद ताई👌👌😊😊
Very important video , very helpful so thank you both of you❤❤
खुप छान नक्की करून बघू धन्यवाद🙏🙏
खुप छान ' सोपी पद्धत
अप्रतिम अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडीओ. 👌🏾👌🏾👍तुम्ही दाखवलेल्या पाण्यात साधारण किती साड्या किंवा किती ड्रेस ड्रायक्लीन होतील..की प्रत्येक वेळी पाणी वेगळे घ्यायचे.
You both are very talented and clever.
Khup chan video
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
Khup chan padhat aahe aani khupa swasta pan aahe😅
Sunder padhat ahe
वा वा बहिणी जावा वेळेचा सदूपयोग घेता
Waah waah very nice information ❤❤❤
खुप छान