ताई,🙏 तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 तुमच्यामुळे आज सुंदर दही लावायला शिकली मी, रोज शिळा दुधाचा वाटीभर दही लावते मी अगदी दोन चार तासात सेट पण होतं आणि सुंदर चवीला लागत, तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या चैनल ची मी सर्व व्हिडिओ बघत असते सुंदर असतात शिकण्यासारखे असतात, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभुदे ही सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हाच्या. चायनल ची खूप भरभराट होऊ दे
खूपच छान....इतक घट्ट दही होत ही गोष्ट माझ्या स्वप्नातली च होती. पण प्रियाताई, आता मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करेन. दही नक्कीच घट्ट होईल ही खात्री आहे. खूप धन्यवाद🙏🎊🎊👌👌
दुध चांगलं तापविने महत्वाचे आहे थंड झाल्यावर मातीच्या भांड्यात दही लावावं मग दही चागल.होत .ईरजन आंबट असले तरी तेचागलेच आहे दही आंबट का होते जनावर व्ह्यल्यावर दोन वर्षे दुध देतात तर पाहीले सहा महीने दही गोड राहाते नंतर दही आंबट होते हेदही कडी.साठी फार चांगले असते.टिप आता मुंबई पांढर पाणी.म्हणजे दुध नाही तरीही कसलं होनार मि शेतकरीच होतो तर आताच काहीच खरं नाही वायंगणकर कणकवली सिंधुदुर्ग
खुप मस्त,👌 विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
खूप खूप धन्यवाद🙏💐 ua-cam.com/video/OO7SRZRaocU/v-deo.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/Jy9EseMoRcA/v-deo.htmlsi=3ASxbUPlaFHBrZfU "बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई,🙏 तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 तुमच्यामुळे आज सुंदर दही लावायला शिकली मी, रोज शिळा दुधाचा वाटीभर दही लावते मी अगदी दोन चार तासात सेट पण होतं आणि सुंदर चवीला लागत, तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या चैनल ची मी सर्व व्हिडिओ बघत असते सुंदर असतात शिकण्यासारखे असतात, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभुदे ही सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हाच्या. चायनल ची खूप भरभराट होऊ दे
अप्रतिम सुंदर घट्ट दही बनविण्याची पध्दत बघीतली आणि करून पाहीली.धन्यवाद प्रिया
खूपच छान....इतक घट्ट दही होत ही गोष्ट माझ्या स्वप्नातली च होती. पण प्रियाताई, आता मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करेन. दही नक्कीच घट्ट होईल ही खात्री आहे. खूप धन्यवाद🙏🎊🎊👌👌
अजिबात फाफटपसारा न करता मोजक्या शब्दातील सुंदर माहिती. आता नक्कीच तुमच्या पद्धतीने ट्राय करीन. 👍👍🙏🙏
खूप छान माहिती मिळाली आहे उद्या पासून बदल करून छान दही मिळेल.
जबरदस्त..दही इतके सुंदर जमून आले आहे.. tips❤
दुध चांगलं तापविने महत्वाचे आहे थंड झाल्यावर मातीच्या भांड्यात दही लावावं मग दही चागल.होत .ईरजन आंबट असले तरी तेचागलेच आहे दही आंबट का होते जनावर व्ह्यल्यावर दोन वर्षे दुध देतात तर पाहीले सहा महीने दही गोड राहाते नंतर दही आंबट होते हेदही कडी.साठी फार चांगले असते.टिप आता मुंबई पांढर पाणी.म्हणजे दुध नाही तरीही कसलं होनार मि शेतकरीच होतो तर आताच काहीच खरं नाही वायंगणकर कणकवली सिंधुदुर्ग
खूप सुंदर माहिती मिळाली दही लावण्याची धन्यवाद..
मी याप्रकारे दही लावून घेतले खूप छान दही तयार होते 🎉 धन्यवाद 🎉
छान महत्वाच्या टिप्स व दही लावण्याची एक अनोखी पद्धत दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद.
धन्यवाद ताई... खूप सोपी पद्धत सांगितली 🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻👌🏻💐💐
खूप छान अगदी असे वाटते पनीर कापताय
खूप छान व्हिडिओ. अतिशय उपयुक्त टिप्स. धन्यवाद.
👌👌 घरच्या घरी खूप छान दही बनवलय ताई .आणि तुमच्या सगळ्या महत्वाच्या टिप्स पण खूप आवडल्या धन्यवाद
🎉🎉
खूप छान ताई तुमच्या टीप्स खूप आवडल्या
छान आयडीया😂😅@@sashikalapatil7770
0
0
छान
खूपच छान आणि टिप्स पण छान
Thank you
खूप छान ,मस्त दही बनले.
खूप छान टिप्स आहेत
धन्यवाद ताई
सुंदर टिप्स
व्वा, एकदम छान, अतीसुंदर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khub chaan mahiti dili
मस्त रेसिपी.. मला तर हे पनीर आहे असे वाटले. इतके छान घट्ट दही लावून दाखवले. खूप धन्यवाद ❤❤
खूप छान माहीती सांगितली आहे😊
खुप छान आहे दही बनवण्याची पद्धत
Khupch chan Mahtawachi idea Sagitali thanks
खूपच छान दही लावण्याची पद्धत ताई,👌👌
छान माहिती.धन्यवाद.
खुप मस्त,👌
विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
Mi hi...
खूप छान .
Khup chan mahiti ,try karun baghate
Thankyou tai tumhi khoopach chhan samajavun sangitale too good
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
ताई खूप खूप धन्यवाद. सांगण्याची पद्धत एकदम प्रेमळपणा जाणवतो अशी. अशिच माहिती देत जा. तुम्हाला खूप शुभेच्छा. !
ua-cam.com/video/otbqddqGxN8/v-deo.html
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही! असा गावरान पद्धतीने "टोमॅटोचा ठेचा"
मस्त रेसिपी
खूप छान दही बनवली तुमची रेसिपी मला आवडली खूप छान
खूप छान माहिती दिली. मी पण आता असेच दही लावून बघते धन्यवाद ताई😊
Mast yummy curd receipe .
खुप. छान..दही लावणे सांगितले आहे..🎉
Khu sundar prakare samzavalet thanks
अगदीच छान आणि घट्ट दही लागलय
Khup chhan Dahi banvla ahe.👌👌
खूपच छान आणि माहिती पूर्ण 8:00
एकदम छान पद्धत दही लावण्याची 👍🏼😊
धन्यवाद 🙏🤝💐❤️
Khup chan Priya tai
Very good suggestions
👌👌 खूप छान खूप छान झाली दही
Thank you for this detailed information about curd 💯💯👍👍👍
Yes
मस्त दही तयार होते
Sundar DahiThank U 🎉🎉3
Khuup chaan mahiti ,maja dahi ghatta hota pan aambat hota
👌👍खुप छान समजावून सांगितले आहे
दह्याच्या अप्रतिम घट्ट वड्या ... त्याही साय काढल्यावर ! Great 👍🏿
फारच छान आणि कमी वेळात दही तयार केले आपल्या टिपस फारच उपयुक्त असतात
खूप खूप धन्यवाद🙏💐
ua-cam.com/video/OO7SRZRaocU/v-deo.htmlsi=UkIt-yeTu28GO9tK
आजवर कुणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणात " उडीद मुगाचे पापड " बनवण्याची साधी सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@@PriyasKitchen_ l
खूप उपयुक्त टीप सह दही लावण्याची पद्धत शिकवलीत खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤
खुप छान 👌
एकदम सोपी पद्धत
वा !खूप छान दही रेसिपी
धन्यवाद.❤
वा.दही रेसिपी खुप छान बनवली.
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
फारच छान !
खुप छान ताई सांगीतले तुम्ही 🙏🙏
खुपच छान दही मस्त
भारी वाटलं दही आवडते
खुप खुप छान दही लावून दाखवले धन्यवाद ❤❤🎉
खरचं खूप छान दही झालयं
मस्त बनवले दही 👌👌
Kuph Chan
खूप छान, सुंदर
Khup mast
छान 👌👍😋😋
खुप छान माहिती
छान👌
खूप छान झालं दही.
Very nice curd Makeing Information given from you.
Excellent 👌
Very good
Very good. Well explained.
खुप छान दही
खुप छान माहीती सांगीतली आभारी
Apratim tai ❤❤
🙏🏼खूप छान समजावून सांगितले . दही खूप घट्टळ जमवून आल.😊👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏🤝💐❤️
खूप छान धन्यवाद
Excellent tips.
Thank you mam🙏🙏
मस्तच...
आम्ही ही ह्या प्रकारेच दही लावतो..
1st View,Like, Comment! Superb Dahi.
Respected/Madam, khup chan Recipe..khup sopya padhdhtine Sangita.. khup ghatta Dahi banvile tumhi..aani saarya Tips khup chan.....
WA wa खूप मस्त ❤
Khup chaan. I will try
खूपच छान झालं दही
Ho tai tumche video chan ch aastat
खूप छान घट्ट दही रेसिपी.धन्यवाद 🎉
अलका ई ओस्त वाल
छान च
Khoop mast
जन माहिती धन्यवाद.👌
मस्त 👌😊
Mi asach dahi lavun bagitla, Khup chaan lagla dahi, thankyou for this trick
छान आहै
खूपच मस्त दहि झाले आहे छानच वडया पडल्या आहेत❤
Very nice 👌
Khup chan zaly dahi
Khup chan aahet. aankhin dakhva.
Nice
खूपच सुंदर आणि माहिती पूर्ण
खुप छान माहीती😮
सुपर्ब!❤
ua-cam.com/video/Jy9EseMoRcA/v-deo.htmlsi=3ASxbUPlaFHBrZfU
"बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻