घरीच महागड्या साड्या धुवा आणि इस्त्री करा ड्रायक्लिन विसरा/How To Wash Silk Saree At Home/Dasara
Вставка
- Опубліковано 22 жов 2023
- घरीच महागड्या साड्या धुवा आणि इस्त्री करा ड्रायक्लिन विसरा/Best Way To Clean Silk Saree At Home
नमस्कार 🙏
महागड्या साड्या आपण विकत घेतो वापरतो आणि त्या धुण्यासाठी मात्र दरवेळी बाहेर पैसे घालवतो.तर असं न करता घरीच आपल्या महागड्या साड्या कशात व्हायच्या आणि इस्त्री करायच्या हे या व्हिडिओमध्ये मी शेअर केले आहे.
व्हिडिओ नक्कीच माहिती पूर्ण आहे त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.😊
#beinghomemaker
#silksaree
#dryclean
#dryclining
#cleaning
#sareewashing
Topics covered
खूप छान
मस्त विडिओ
Khuop ch chan idea ahe mi karun
Pahila thanks Dear
अप्रतिम
Thank you tai😊🎉
We need it
👌👌👌❤️
If sari is of two colours, how should we wash it
❤
Don colour chi sadi Kashi dhuvaychi?
Colour एकमेकांना लागले तर
Mi pn ascha dhute
प्रत्येक साडीचे सिल्क वेगळे असते ...उगाच 100 रु वाचवण्याचा नादात हजारो रुपयांची साडी खराब व्हायची😅
गरिब महिलांसाठी खुपच छान हा हिडियो पाहुन आनंद होईल .❤
Mi pn ashich clean karte sadi.. Pn parwa don colore chi sadi ashi wash keli ani kathacha colore aat madhe laglay ani changlya sadichi wat lagli.. Don colore chi sadi kashi wash karaychi te pn jarur sanga.
Same माझ्यासोबत असच झालं.माझी सगळ्यात आवडती पैठणी होती ती.सगळे डाग पडले.ते डाग kshane जातील.तेच समजत नाही.तुमच्या साडीचे जर निघाले असतील तर मला सांगा ना plz
@@user-ku9nl6lw8z Ajun tri nighalele nahit..
Mazi sadi mi shampoo mdhe dhutli pn trihi ticha clr gela 3509 chi sadi hoti 😢
थोडाफार कलर तर सगळ्यात साड्यांचा जातो तुम्ही कितीही महाग साडी घ्या
कडधान्या मधे छोटे केमरे.होतात... त्या साठी उपाय सांगा
Lavaga taka
Kaddhanya takun dya..😂.......ha Sadi shi related video ahe na mg Sadi vishyi bola na
खूप छान