|वायंगणी|आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.....🥭🌊🌄🙏🏻⛵🐟🦀🦐🌴🌧️❤️|वायंगणी|माझं आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|मिठबाव ते वायंगणी|Mithbav To vayngani|🥭🌴🌧️🌊🌄🏖️⛵🐟🦀🦐❤️
    #devgad
    #देवगड
    #kokan
    #mithbav
    #malvani
    #blogger
    #bloggerlifestyle
    #blog
    #bloggers
    #you
    #youtubevideo
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    . मित्रांनो चॅनल वर नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या पॉझिटीव रिअँक्शन पुढे अजुन चांगले काम करण्याची हिम्मत देत...........
    .
    .
    .
    .
    .
    Follow me on Instagram:- www.instagram....
    Follow me on Facebook:-
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 10

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe 5 місяців тому +1

    असेच व्हिडीओ करत रहा

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  5 місяців тому +1

      होय नक्कीच....धन्यवाद प्रोत्साहन दिल्याबद्दल.....👍🏻😊

  • @deepakgurav3986
    @deepakgurav3986 5 місяців тому +2

    Me chinchpada la rahto dada , ratnagiri rajapur cha ❤
    Mast video

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  5 місяців тому +1

      धन्यवाद भावा कमेंट करून प्रोत्साहन वाढवल्याबद्दल.....आम्ही गावी येताना राजापूर वरूनच येतो.....😊❤️

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 5 місяців тому +1

    वायंगणी मध्ये माझ्या मिस्टराचे आते भाऊ राहतात तुम्ही त्यांना ओळखत असाल एका भावांचे नाव आहेत आंनद , शशी आणि भाऊ म्हणतात

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  5 місяців тому +1

      कोणत्या वाडीमध्ये म्हणजे बौद्ध वाडी मध्ये आहे का....?

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 5 місяців тому

      होय ​@@DipeshMithbavkar

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 5 місяців тому +1

      @@DipeshMithbavkar होय , मी बौदध वाडी मध्ये राहणारे आणि विश्वनाथ जे कल्याण येथे राहतात त्यांचे हल्लीच Hard Hatak आला आणि ते गेले तुमची आजी आणि आई चांगले ओळखत असतील

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  5 місяців тому +1

      @@sumansonawadekar4045 होय आत्ता लक्षात आल् ....दोन बहिणी आहेत ना त्यांना तुमची सासू आणि अजून एक बहिण....

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 5 місяців тому

      @@DipeshMithbavkar विश्वनाथ यांची काकी ही माझ्या मिस्टर यांची आत्या असे नाते आहे देवली या गावातील तिचे माहेर तिची मुले आनंद हे रेल्वेत आहेत,दुसरे शशिकांत हे मंत्रालय येथे आहेत आणि भाऊ हे वायंगणी येथे स्थायिक आहेत आणि त्यांना एक बहिण आहे तिचे नाव नुतन तिचं लग्न झालं आहे ह्या सर्वांचे माझे सासरे मामा सोनावडेकर