बाबू वर्षाच्या रोमँटीक फोटोशूट मध्ये पुष्पा घालता गाळी । धम्माल कोकणी जीवन | Malvani Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    #मालवणीरायता #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
    #malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 227

  • @gayatripawar4357
    @gayatripawar4357 Рік тому +11

    खूप हसले व्हिडिओ बघून😆😅😂😂... पुष्पाच्या शिव्या लाईव्ह दाखवा कधीतरी... खूप मज्जा आली...अती होता ह्या प्रमाणाच्या बाहेर,.. सगळा मी सांगणार... हय काय काय केलाय ते...कडीयेची नाय अक्कल...भारीच... अशीच रोज रोज पुष्पा ची कळ काढा... बाबू वर्षा ची रोमँटिक स्टोरी छान...

  • @sayalinalang7046

    पुष्पा. तुम्हा सर्वापेक्षा भारी आसा

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Рік тому +15

    विनू तुझा आणि बाबूचा पुष्पा ची कळ काढल्या शिवाय दिवस संपत नाही. बाबू आणि वर्ष १नंबर 👌👌

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 Рік тому +9

    ह्याला बोलतात असली जिंदगी .भाव बहिणीचं प्रेम खूपच सुंदर .

  • @parthkulpe8364
    @parthkulpe8364 Рік тому +7

    भारी व्हिडिओ हसून हसून पोट दुखू लागला पुष्पाची अशीच कल kada मजा येते 😂😂😂😅

  • @manalisawant895
    @manalisawant895 Рік тому +13

    गोव्याला तरी घेऊन जा वर्षाला, कोंकणातील कामं चालूच राहणार.

  • @prasadkudalkar9322

    Bharich re....jabardast hasayla aale..🤣🤣😂😂😂..Vinay, mastach candid shoot keles.

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 Рік тому +6

    ताई खूप भारी बोलते,ह्याचोतो तर धंडो नाय कही शिकलो येवढ काडीचो अक्कल नाय, फोटो काढतो देगन्याचा, खूप भारी भाषा सुंदर

  • @mahendraterekar4825

    लय भारी जोडी बाबू❤️❤️

  • @shobhapawar7583
    @shobhapawar7583 Рік тому

    Khup Chan ♥️

  • @vandanarohekar6191
    @vandanarohekar6191 Рік тому

    Khup sundar

  • @kajalkamble3572
    @kajalkamble3572 Рік тому

    khup bhari ahet tumche vlog.

  • @rntalgaonkarvlogs
    @rntalgaonkarvlogs Рік тому

    Ek number Bhava... Kadakkkk

  • @bhagyashrikhochare777
    @bhagyashrikhochare777 Рік тому +1

    Khup chan distayt babu aani varsha. 👌👌👌

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 Рік тому +1

    व्हिडिओ मस्त 🌹👌❤️

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 Рік тому

    Khup mast photo video 👌 👌

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 Рік тому +1

    Lovely & Sweet Jodi Number 1

  • @swapnasachin7935
    @swapnasachin7935 Рік тому +1

    मस्त 👍👍

  • @user-lw4kd9zv8e

    नंबर 1

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Рік тому +1

    Bhari asa video. 👍👍👍👍😍❤❤❤❤