बजाओ पुंगी... हटाओ लुंगी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 16 днів тому +21

    छान विश्लेषण 👍
    बाळासाहेब बोलले होते … हटावं लुंगी … बजाव पुंगी . आजची गरज दिसते 🙏

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 днів тому +4

      पण त्यातल्या काही लुंग्या या 'हिंदुत्ववादी', भाजपाच्या आहेत.
      त्या लुंग्या आपल्या आहेत हे आपण विसरता कामा नये.

    • @sunilpatil9047
      @sunilpatil9047 15 днів тому

      बाळासाहेबांच्या हटाव लुंगी बजाव पुंगी घोषणेने किती लुंग्या राज्याबाहेर गेल्या ? ते काही सांगता येणार नाही. पण त्या घोषणेने बाळासाहेबांच्या पाच पिढ्यांचे भले झाले हे सर्वश्रुत आहे.

  • @adnyat
    @adnyat 16 днів тому +19

    प्रादेशिक पक्ष हे देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला असलेला धोका आहेत. राष्ट्र बलशाली करायचे असेल, तर प्रादेशिक पक्ष नष्ट होणे ही आपली प्राथमिकता असायला हवी.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 16 днів тому +25

    आता पप्पू कुठलं संविधान हातात घेऊन कुणाला दाखवणार ?

  • @rajendravora2881
    @rajendravora2881 16 днів тому +13

    कमाल आहे अनय वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन कुठे ही बातमी नाही.

    • @mh48
      @mh48  16 днів тому +7

      मुंबई तरुण भारतमध्ये आहे

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 16 днів тому +5

      ही बातमी दै. तरूण भारत मधे आली आहे.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 15 днів тому +2

      मातोश्री तीन मध्ये असावेत

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 16 днів тому +14

    राष्ट्रपती नी याबाबत निर्णय घेऊन सरकार बरखास्त करण्यात यावे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 16 днів тому +8

    उत्तम विश्लेषण आणि सावधगिरीचा इशाराही

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 15 днів тому

    अनय जी खूप महत्वाचे विषय वास्तव पातळीवर मांडता त्या करिता अभिनंदन.

  • @mvn9086
    @mvn9086 16 днів тому +22

    बक्षीस देखील डॉलर मध्ये ? म्हणजे यांना रुपयाही मान्य नाही की काय ?
    महेश नातू

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 16 днів тому +6

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @jaihind6515
    @jaihind6515 16 днів тому +25

    अनयजी, सावध रहा ..... कोणीतरी म्हणेल की आमची घोषणा चोरली ऊंsssss.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 16 днів тому +7

      सद्या कुठे गायब झाले आहेत 😂😂
      तू तरी राहशील किंवा
      मी तरी राहीन 😂
      आता पुष्पगुच्छ कोणाला द्यायचा विचार करतं असतील 😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 16 днів тому +7

    खूप छान विश्लेषण
    राम राम अनयजी 🎉

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 16 днів тому +12

    या सगळ्या विरोधात फक्त भाजप आणि अन्नामलाई लढत आहेत

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 16 днів тому +14

    आपापल्या परदेशातील बापांना खुश करण्यासाठी कुठली पातळी गाठतील हे बाटगे कोंगाडी..त्याचा काही नेम नाही.. तिथल्या जनतेला लवकरात लवकर बुद्धी मिळो तशी आशा आहे.. दिल्लीकरही कात टाकताहेत... फक्त मुंबईकरांकडुन याबाबतीत काहीच अपेक्षा नाहीयेत.

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v 16 днів тому +2

    चांगला विषय विश्लेषणाकरीता घेतला. धन्यवाद अनयजी!! 🙏

  • @travellersagar437
    @travellersagar437 16 днів тому +6

    उलट ही चांगली गोष्ट आहे. तेथील स्थानिक पक्ष आता तळमळ करायला लागले आहेत हे ह्यावरून दिसून येते. म्हणजे भाजप तिथे स्ट्रॉंग होत आहे म्हणूनच डीएमके ला ह्या गोष्टी करावा लागत आहेत. डीएमके जितकी तळमळ करेल तितकी पेरियार स्वामी बद्दल द्वेष पसरवायला अन्नामलाई यांना सोप जाईल.

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 15 днів тому +1

    राजकारणाचे कंगोरे समजतात. प्रत्येक प्रांतात सुप्त इच्छुक आहेत. देश प्रेम.

  • @Khavchat
    @Khavchat 16 днів тому +9

    7:20 😁 वडिलांची जात म्हटले की आम्ही ‘पितृसत्ताक व्यवस्था’ मानत नाही असा युक्तिवाद करतील.

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 15 днів тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @gkarnale5
    @gkarnale5 16 днів тому +1

    Excellent sir pl prepared one video on SIT formed for enquiry of Disha Salian as nobody knows what is progress or is it close bcoz of some understanding

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 16 днів тому +7

    नमस्कार उत्तम

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 16 днів тому +2

    कुणाला हटवून आपण जगणं हे नवीन युगात न पटण्यासारखे आहे.तुम्ही जगा सगळ्यांना जगू द्या.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 16 днів тому +7

    1. Why Tamil anthem cannot follow national anthem both at the start and end of the business in the legislative assembly? In fact, DMK Govt should be dismissed for this reason and fresh elections ordered.

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 16 днів тому +2

    द्रमुकची ही मागणी फार पूर्विपासुनआहे

  • @pradipdalvi6016
    @pradipdalvi6016 16 днів тому +4

    इथे चाणक्य नीति वापरण्याची जरुरी आहे. तेथील 2/3 घराणी समूळ नष्ट करण्याची नितांत आवश्यकता.आहे.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 16 днів тому +2

    तामिळनाडू ह्या राज्याला 1967 पासून भारतातून फुटून वेगळे होण्याची स्वप्ने पडत आहेत, पण स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आपण पुरेसे सक्षम नाही हे त्यांचे खरे दुखणे आहे.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 16 днів тому +10

    दोन पोते तांदूळ आणी पावासाठी बाटगे हिंदुना कोरोना कँसर म्हणतात.

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 15 днів тому +1

    EV Ramaswamy Periyar " Naicker " had demanded for a separate Dravid Nadu. Although the DMK, , AIDMK & other regional parties in Tamil Nadu carry over the legacy of Periyar , not only INC , but even BJP had made an alliance with them in 1999. Nobody is a friend or a foe permanently in Politics.

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 16 днів тому +2

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    भारतातून फुटायचे उद्योग आणि त्याला विरोधी पक्षांनी घालत असलेले तेलपाणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान असेल तर केन्द्रा ने मोडून काढावे म्हणजे त्यांना कोण कोण साथ देत आहे, कोण फुटीर वृत्तीचे उघड होईल
    भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @d.m.7096
    @d.m.7096 16 днів тому +4

    सुमारे ८:५० मिनिटांनंतर तुम्ही प्रार्थमिक असे म्हणालात. तो शब्द प्राथमिक असा आहे.

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 16 днів тому +2

    When you ubderstand the motive why Bjp do not ubderstand it and why they do not take any action

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 15 днів тому +1

    times of india cartoonist in such foda ani rajya kara asha eka prasangat 1950/60 aspas viharu lagale, british gelet ka desh sodun?

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 16 днів тому +2

    DMK ha desh vighatakach paksh ahe

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 16 днів тому +4

    कनिमोळी ह्या सुप्रिया सुळे यांच्यात मैत्री आहे. आपल्या आधीच्या व्हिडिओत पवार गटाचा भाजपला पाठिंबा, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री पद असा उल्लेख आहे. किती भयानक आहे हे सर्व!

  • @bhavanalakhkar5119
    @bhavanalakhkar5119 16 днів тому +1

    Very interesting

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 16 днів тому +2

    ऋग्वेदातील सर्वात जुनी ऋचा ही इ. स. पूर्व २४००० वर्षे जुनी आहे. म्हणजे, त्यावेळी जर एवढी प्रगती असेल तर त्यापूर्वी किती वर्षे संस्कृती ला प्रगती व्हायला लागली असतील त्याची कल्पना करा.

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 16 днів тому +7

    Tamil gana ne shevat karayacha

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 16 днів тому +6

    M k stalian yana lokani nivdun dile nahi pahije ha manus nehmi hindu virodhi ahey 😮😮

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 днів тому +3

    Khoopah मुजोरीने वागतात तमिळ

  • @santc2678
    @santc2678 16 днів тому +2

    Kahi diwasane 'momotaz bano'hi bangal, i.e. prati b'deshat sudha haech karnar.

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 16 днів тому +1

    अनय जी विषय भरकटला

  • @श्रीरामपुराणिक

    रावणाचे वडील वीरश्रवा ऋषी हे दशग्रंथी ब्राह्मण होते व रावणाची आई कैकसी हि आदिवासी(असुर) जमातीची होती.

  • @kiranpathare685
    @kiranpathare685 15 днів тому

    Why Central Govt.is silent? Central Govt. must take cery serious action against state government. Dismissed the Government.

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 16 днів тому +1

    ही सगळी लोक जनमयला देव का घालतो

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 16 днів тому +2

    नमस्कार

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 16 днів тому +2

    🙏🙏🚩

  • @santc2678
    @santc2678 16 днів тому +3

    Kadachit t'nadu,kerala,k'natak la desha pasun wegle karun tithe rafool,stoolin,pinarayi ap aple rajya shtapit kartil.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 16 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 15 днів тому

    प्रादेशिक पक्ष संपवाले पाहिजेत

  • @anitasane3903
    @anitasane3903 15 днів тому

    धरून चाला फातिमा तर फातिमा पण काही प्रकाश पडला का डोक्यात? 😁 १०० वर्षे झाली असली पाहिजेत तिला तरी ही आजचे त्यांचे भाऊबंद बायकांना काय वागणूक देत आहेत! 😂

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 15 днів тому

    हिंदू राष्ट्र त्वरित घोषित करणे आवश्यक आहे

  • @dilipdharod9285
    @dilipdharod9285 15 днів тому

    Bishnoila kalvayla pahije.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 16 днів тому

    ❤️👍💐🚩🙏

  • @sudhirkare
    @sudhirkare 15 днів тому

    Bjp is least nothered while governor condemns such act..no point losing our peace of mind if people of that state give damn..lets focus our Time and energy on something productive.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 16 днів тому

    Nice

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 15 днів тому

    या विषयी पक्की माहिती घेऊन जनजागरण व जनआंदोलन उभे करणे गरजेचे आहे.आपली माध्यमे अशा बातम्या कधीच देत नाहीत.चोवीस तास संविधान आणि ललोकशीचा जप करणाऱ्यांना देशाशी काही घेणे देणे नाही.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 16 днів тому +1

    किती कारस्थानी आहेत

  • @meandyou48364
    @meandyou48364 16 днів тому +2

    विधान सभेनंतर सगळ्यांना चांगले बजेट मिळालेले दिसते. सुरुवातीला सुरेल संगीत, चकाचक पार्श्वभूमी नवीन ऑफिस..

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 16 днів тому +2

      कावीळ झालेल्या ना सगळे आपल्या सारखेच वाटतात.😂

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 днів тому

    Fatima sheikh yaavar sanshodhan vhave

  • @bhargaveeghadi4212
    @bhargaveeghadi4212 16 днів тому

    जरांगे यांच्या मराठा आंदोलनातील मराठीभाषेच्या वापरामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असावा बहुतेक.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 16 днів тому +2

      नको. जरांगेंच्या भाषेला कुठलाच दर्जा नको.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      असेल तसें ही.पण सकाळच्या भोंग्याची भाषा विसरलात का? त्याचे ही योगदान असावे😅😅

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 днів тому

      Bad joke.

  • @ZingariRocks
    @ZingariRocks 16 днів тому +1

    आता आम्ही तामिळनाडूतच आहोत आणि बघितलं की इथे तिरंग्यापेक्षा जास्त काळा आणि लाल झेंडा फडकत आहे.😔😔😔

  • @saurkulkarni81
    @saurkulkarni81 16 днів тому

    ua-cam.com/video/8Xr0mbtMlzk/v-deo.htmlsi=GT5dqyt9kp88jKPu

  • @sudhirbal9963
    @sudhirbal9963 16 днів тому

    Dr Yadjnadevam has recently deciphered the Indus script and opined that it has some similarities with a few letters of Tamil, but predominant similarity with Sanskrit. His findings are being published as a paper and it will take some time before it is accepted by the world as the authorised interpretation.
    ua-cam.com/video/8Xr0mbtMlzk/v-deo.htmlsi=8j5jHddoCPLSNelP

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 16 днів тому

    नमस्कार