उद्धवला घेणे म्हणजेच गटार आपल्या अंगणात वळवून घेण्यासारखे आहे. सापाला जीवन दान देवू नका. आपले एकनाथ शिंदे पुरेसे आहेत. संकट काळात त्यांनी मदतच केली आहे व अजून ही करताहेत. मा मु नकोच.
ऊमरीकर साहेब नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉 आपण नेहमीच वर्तमान विषय चपखलपणानं मांडता , यामध्ये कधीही कोणालाही झुकतं माप नसतं, परंतु नेमक्या मुद्यावर बोट धरून माहिती देता त्याबद्दल धन्यवाद 🙏
श्रीकांत सर , राऊत व अंधारे हे त्यांच्या पक्षाचे हिरे आहेत. त्यामुळेच तर बीजेपी ला ubt ला काही बोलण्याची गरज नाही. ते आपला व आपल्या पक्षाचा उद्धार स्वतः च करून घेताहेत. ही तर बीजेपी साठी आनंदाची बातमी आहे. 🤣🤣🤣
एकदा कुठेतरी वाचलं होतं, " जो राजा रणांगणात लढणाऱ्या सैनिकापेक्षा, दरबारी कारकुनांना महत्व देतो, त्याच्या राज्याचा ह्रास, अधोगती ठरलेली असते." उबाठा आणि उद्धव ठाकरेंची तीच गत झालीय.
श्रीकांत सर आपण मांडलेलं मत योग्य आहे. पक्षाची कामं outsource करून पक्ष यश मिळवू शकत नाही, उलट कार्यकर्ते आणि पक्ष संघटना ह्यात दरी निर्माण होते. भाजपाने हे वेळीच ओळखलं, संघाची मदत घेतली, म्हणूनच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपा विधानसभेत यश मिळवू शकला.
स्वार्था पुढे सारी तत्वे वितळून जातात .सत्य ,आपलीच प्रतिज्ञा या सर्व गोष्टी विसरल्या जातात .प्रवृत्ती सुधारल्या शिवाय सर्व व्यर्थ होय ! ती कोणीही सुधारणार डॉकटर पैदा व्हायचा आहे .
! ! जयश्रीराम ! ! मोदी है तो मुमकिन है ! ठाकरे शिवसेनेला भाजप मध्ये घेवू नये नाहितर भाजपचा बट्याबोळ होईल...शिंदे शिवसेना आहे तेच राहू देणे महत्याचे आहे....जय जवान जय किसान सबका साथ सबका विकास..😊
नमस्कार उमरीकर साहेब !!! काय आहे की, आज वाईच चुकल्या चुकल्या सारखं वाटतं !! आज पाहा ते लोकसत्ता मध्ये नारकर आणि रितेश Deshmukh आणि जेनेलिया देशमुख यांचा dance, टिप्पणी, kapde,reel, etc etc. काहीच कसं आल नाही राव !!!? सगळा दिवस खराब गेला म्हणतोय मी !!!!
श्रीकांतजी जय श्रीराम उध्दवच्या नावापुढे साहेबांचे नावं येते एव्हढेच हिंदुत्वाच्या नावाने बोंबच आहे त्यांनी आधी स्वतःला सुधारून घ्यावं मग पुढचं जय श्रीराम 🚩
Jovr भरपूर पैसा असतो तोवर कोणताही पक्ष. नाश पवत नाही कारण राजकारणातील ९८ टक्के लोक भुकग्रस्त असतात . आयकर खत्याने प्रामाणिक पणे धाडी घातल्यास गुंड v bhrastachar राजकीय क्षेत्रातून हद्दपार होईल .
Jo paryanta Sanjay Raut aani Hi Andhare Bai politics madhey to paryanta Analyser News chalu ahe asa distay. Satat yanna gheun ch video kay banavta ? Inflation, taxes aani yavar pan kahi video banva na.
राऊत व सुषमा अंधेरे हे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत. त्यांच्या कानात सांगून, च्छू केले की यांचे भुंकणे सुरु होते. पक्षाची ध्येय, धोरणे इ. याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही.
या दोघांचे बोलणे तर टोकाचे होतेच. पण त्यांच्या पक्ष प्रमुखाचे बोलणं काय कमी विशारी होते का.देवेंद्र जी किव्हा मोदी जी याना काय म्हणाले होते. धोकादायक लोक आहेत हे. यांना जवळ करु नका अशी विनंती.
भाजपाला मिळणे हा मोठ्ठा यांचा गेम आहे. त्यामुळे जी जिंकलेली टीम एकत्रपणे कार्य करत आहे त्याचं मानसिक खच्चीकरण होणार आहे. तेच तर या दुष्ट लोकांना हवे आहे. They must have a hard time for many more years. Don't accept them so easily. Let them remember their speeches against the country and get lost.
Sushil Kulkarni खुप चांगली पत्रकारिता करत असल्यामुळे सरकारने यांना वार्षिक 15कोटीच पॅकेज द्यावे बिचारे खूप हलकीच जीवन जगत आहेत त्यांचं देशासाठी आणि महाराष्ट्र साठी खूप मोठं योगदान आहे
सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या संघटना ईतिहासजमा झाल्या आहेत . उदा. इंटक .
देशविरोधी हिंदू विरोधी स्वार्थी नेते आणि पक्ष संपलेले बरे.
योगेशजी आपण लाखात एक गोष्ट बोलला आहात
बरोबर आहे , पैसा येणार नाही म्हणुन त्यांची भुमिका बदलत आहे . बाकी त्यांना कोणाशी ही काही कर्तव्य नाही आहे ..
Ya secular party na paisa yeto Christian and islamic Countries madhun...
अगदी बरोबर आहे.
रावुत आणि अंधारे यांना काॅगरेसने आपल्या पक्षात घ्यावे
आजचा वेश छान दिसतो . भेटण्याचा योग येत नाही .
आता मतदार फक्त हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांना मतदान करणार, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है
योगेश पेडणेकर यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी टिप्पणी केली आहे ती पुन्हा उद्धृत करतो
*देशविरोधी आणि हिंदू विरोधी नेते आणि पक्ष संपलेलेच बरे*
अगदी बरोबर.
उद्धव ठाकरे याना बीजेपी मध्ये घेऊ नका कळकळीची नम्र विनंती ❤❤❤जय शिवाजी महाराज
उद्धवला घेणे म्हणजेच गटार आपल्या अंगणात वळवून घेण्यासारखे आहे. सापाला जीवन दान देवू नका. आपले एकनाथ शिंदे पुरेसे आहेत. संकट काळात त्यांनी मदतच केली आहे व अजून ही करताहेत. मा मु नकोच.
विरोधक लयाला गेले नाहीत कारण त्यांना 70 ते 75 टक्के मतदान आहे😂😂😂😂
रावूत आणि आक्का उबlठा लl महापालिका निवडणुका मध्ये सुध्दा रसा तळाला नेवून ठेवतील
ही तर शिंदे साहेब आणि फडणवीस यांना शुभ संकेत आहेत
कावळयाच्या शापाने गाई.मरत नाहीत.खोबडीत अजून अक्कल.भरायची आहे
उधव ठाकरे, त्याची स्थिती आता सत्तेच्य बाजारात वैचारिक दृष्ट्या हरवलेळ्या मूलlसरखे आहे.
राजकारण अजून समजलेले नाही अंधभक्ता.
वाढ दिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
छान निरीक्षण , योग्य शब्दात विश्लेषण
VERY GOOD SPEECH 💯👍.
अक्काला आपल्या पतीपेक्षा संजय राऊत जवळचा वाटतो या दोघांनी उध्दव ठाकरे यांची वाट लावून टाकली
अतीशय उत्कृष्ट विवेचन. ज्यांच्यावर व्हिडिओ केलेला आहे ती माणसातील माकडे आहेत.
ऊमरीकर साहेब नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
आपण नेहमीच वर्तमान विषय चपखलपणानं मांडता , यामध्ये कधीही कोणालाही झुकतं माप नसतं, परंतु नेमक्या मुद्यावर बोट धरून माहिती देता त्याबद्दल धन्यवाद 🙏
काँगरेस ने राष्ट्रीय मील मजदूर संघ RMS ही का्ररत होती तीची १९८० मधे मील संप करुन मीलकामगारांना भीकेला लावले।
श्रीकांत जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अगदी बरोबर बरोबर सर 🎉🎉
सर.वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचवर तुम्ही लोक विडिओ बनवून उगाचच त्याना मोठे करता असे वाटत्ते
Jay Hind sir
श्रीकांत सर , राऊत व अंधारे हे त्यांच्या पक्षाचे हिरे आहेत. त्यामुळेच तर बीजेपी ला ubt ला काही बोलण्याची गरज नाही. ते आपला व आपल्या पक्षाचा उद्धार स्वतः च करून घेताहेत. ही तर बीजेपी साठी आनंदाची बातमी आहे. 🤣🤣🤣
जय श्रीराम
Jai shree ram
Jai RSS
Vadhdivasachya shubhecha 💐
अक्काला आणि संजय राऊतला कुठलीही गोष्ट घडली की त्याच्याविरुद्ध गरळ ओकणे एवढे एकच काम उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला आहे
दुसरं उबाठा करणार तरी काय.आता दुसरं करण्यासाठी शिल्लक काही ठेवलं च नाही त्या राऊत नी.
एकदा कुठेतरी वाचलं होतं, " जो राजा रणांगणात लढणाऱ्या सैनिकापेक्षा, दरबारी कारकुनांना महत्व देतो, त्याच्या राज्याचा ह्रास, अधोगती ठरलेली असते." उबाठा आणि उद्धव ठाकरेंची तीच गत झालीय.
श्रीकांत सर आपण मांडलेलं मत योग्य आहे.
पक्षाची कामं outsource करून पक्ष यश मिळवू शकत नाही, उलट कार्यकर्ते आणि पक्ष संघटना ह्यात दरी निर्माण होते. भाजपाने हे वेळीच ओळखलं, संघाची मदत घेतली, म्हणूनच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपा विधानसभेत यश मिळवू शकला.
प्रामाणिकपणे विचार मांडलेले काँग्रेस आणि शिवसेना जरूर विचार करावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून निरंतर व्हिडिओ होत राहो
True history fats, it is known that sushma sanjay raut are from original karyakarte of presnt ubatha. ,thanks sir
Wa,aaj peherav bdalalay. Chan.
काँग्रेस हा परजीवी पक्ष आहे. उत्तर प्रदेश म्हणजे सपा व महाराष्ट्रातून साथ मिळाली नसती तर सपा हा नंबर दोनचा पक्ष राहिला असता
Nice video
प्रत्येक पक्षात वाचळ वीर आसतात तुमच म्हणजे आपला बाबु दुसऱ्याच कारट
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर.
परंतु अजून आदित्य ठाकरे सुधरत नाही काय आहे सुषमा अंधारे वरती प्रेम
जमवले तरी हातभार अंतरावर ठेवावे.... लोकांना ते नको आहेत.. पण भाजप ने त्यांना घेतले तर लोकांना आवडणार नाही. परिनामी ळ लोक भाजप वर चढतील.
❤❤❤sheea ram ramji ❤❤❤
जय हिन्द🫡
खरोखर उद्धवला जवळ करू नका. कारण शरद पवारच्या आणि संजय राऊत बदमास माणसाने उद्धवला फसवले आणि बाळासाहेबांची शिव सेनेची वाट लावली 🙏पाहिलं संजय ला हाकला
पुन्ना राऊतच !
Happy Birthday Sir
🙏👌👍🙏💯%✅
अंधाऱ्या जागेतच घुबडं आणि वाटवाघळे वास्तव्य करतात आणि जळमट वाढत 😂😂😂😂😂
युवक काँग्रेस सुद्धा होती .
लाईक 1622 😮😊
काँग्रेस ची स्थापना ब्रिटिश माणसाने केली होती
स्वार्था पुढे सारी तत्वे वितळून जातात .सत्य ,आपलीच प्रतिज्ञा या सर्व गोष्टी विसरल्या जातात .प्रवृत्ती सुधारल्या शिवाय सर्व व्यर्थ होय ! ती कोणीही सुधारणार डॉकटर पैदा व्हायचा आहे .
संजय आणि सुषमा आक्का असेच बरळत राहिले तर मुंबई पालिकेच्या निवडणुकीत वाटोळं झालंच म्हणून समजा.
काँग्रेस इंडिया आघाडीमुळे नंबर दोनचा पक्ष बनलेली आहे. काँग्रेस एकटी लढल्यास त्यांच्या तीस सुद्धा जागा देशातून येणार नाहीत.
! ! जयश्रीराम ! ! मोदी है तो मुमकिन है ! ठाकरे शिवसेनेला भाजप मध्ये घेवू नये नाहितर भाजपचा बट्याबोळ होईल...शिंदे शिवसेना आहे तेच राहू देणे महत्याचे आहे....जय जवान जय किसान सबका साथ सबका विकास..😊
नमस्कार उमरीकर साहेब !!!
काय आहे की, आज वाईच चुकल्या चुकल्या सारखं वाटतं !! आज पाहा ते लोकसत्ता मध्ये नारकर आणि रितेश Deshmukh आणि जेनेलिया देशमुख यांचा dance, टिप्पणी, kapde,reel, etc etc. काहीच कसं आल नाही राव !!!?
सगळा दिवस खराब गेला म्हणतोय मी !!!!
🎉💐🙂🎂
पक्ष जातो लयाला जेव्हा गुंडगिरी आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचतो .
श्री नाध्दा म्हणाले होते की आरएसएस ची जरुरत राहिली नाही म्हणून लोकसभे कोणीच कामे केली नाहीं
T shirt ❤
श्रीकांतजी जय श्रीराम उध्दवच्या नावापुढे साहेबांचे नावं येते एव्हढेच हिंदुत्वाच्या नावाने बोंबच आहे त्यांनी आधी स्वतःला सुधारून घ्यावं मग पुढचं जय श्रीराम 🚩
ही कोठेही जाऊ
शकते!😂 बीजेपी ने GPLच करावा
Jovr भरपूर पैसा असतो तोवर कोणताही पक्ष. नाश पवत नाही कारण राजकारणातील ९८ टक्के लोक भुकग्रस्त असतात . आयकर खत्याने प्रामाणिक पणे धाडी घातल्यास गुंड v bhrastachar राजकीय क्षेत्रातून हद्दपार होईल .
उबाठा ला BJP नी कधी ही बरोबर घेऊ नये
कृपया त्या बाईचा चेहरा सुधा दाखऊ नका 🙏
सुषमा अंधारे बाई आणि संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांचा सत्यानाश केला आहे 😂😂😂
पक्ष जातो लयाला
जेंहवा अंधारे राऊत
सारख्याना येतो उत
तुम्ही काय बोलतो तुम्हाला कळतं का😮
100 percent r.s.s. mule Maharashtra cha result aahe
उतावीळ पणा भोगत बसा अक्काबाई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! जुग जुग जियो श्रीकांत जी💐💐💐🚩🚩🚩 पेहराव छान वाटलं.
पण श्रीकांत सर,अजित पवारला जवळ घेतल्याने भा.ज.पा.त अडचणीचे ठरणार आहे.
सर सुजय विखे यांची बातमी तुमच्या पर्यंत पोहोचली की नाही शिर्डीत म्हणे भिकारी जेवून जातात खरे आहे का हे.
शक्यता जास्तच असावी त्यामुळेच तिथे चोरीचे प्रमाण वाढले आहे असे समजते
साहेब हया लोकांवर बोलणे सोडुन द्या..
Jo paryanta Sanjay Raut aani Hi Andhare Bai politics madhey to paryanta Analyser News chalu ahe asa distay. Satat yanna gheun ch video kay banavta ? Inflation, taxes aani yavar pan kahi video banva na.
राऊत व सुषमा अंधेरे हे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत. त्यांच्या कानात सांगून, च्छू केले की यांचे भुंकणे सुरु होते. पक्षाची ध्येय, धोरणे इ. याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही.
या दोघांचे बोलणे तर टोकाचे होतेच. पण त्यांच्या पक्ष प्रमुखाचे बोलणं काय कमी विशारी होते का.देवेंद्र जी किव्हा मोदी जी याना काय म्हणाले होते. धोकादायक लोक आहेत हे. यांना जवळ करु नका अशी विनंती.
मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना फडतूस टरबूज वगैरे विशेषणं उद्धव जी यांनीच लावली
हे स्टेटमेंट म्हणजे मूर्खपणा आहे...
Sanjya,andare bai
भाजपाला मिळणे हा मोठ्ठा यांचा गेम आहे.
त्यामुळे जी जिंकलेली टीम एकत्रपणे कार्य करत आहे त्याचं मानसिक खच्चीकरण होणार आहे.
तेच तर या दुष्ट लोकांना हवे आहे.
They must have a hard time for many more years.
Don't accept them so easily.
Let them remember their speeches against the country and get lost.
There is no support to both of them, they'll be no ever, the paliv press reporters have been given unnecessary importance to both of them.
Read as not from
संजय आणि अंधारेना बाजूला करून उबाठाला उभारी मिळू शकते फक्त सत्ताधारीमध्ये सामील व्हाव्हे लागेल.
Very poor viewership😊
Fadanvees hyani shama karu naye
स्वतः च्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी उध्दव ने आपलं मातीमोल केल
Sushil Kulkarni खुप चांगली पत्रकारिता करत असल्यामुळे सरकारने यांना वार्षिक 15कोटीच पॅकेज द्यावे बिचारे खूप हलकीच जीवन जगत आहेत त्यांचं देशासाठी आणि महाराष्ट्र साठी खूप मोठं योगदान आहे
काय मूर्खपणा बोलता
तुमचा पक्ष सुद्धा कधीकाळी पायदळी पडलेला होता 😂
Raut Sahab aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aur aage badho 😂😂😂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर.