जे मौजमजा करायला गेले होते ते त्यावेळच्या आठवणीने व्याकुळ झाले असतील , आत्ता आपल्याला जायला मिळालं नाही म्हणून त्यांच्या बोलण्यातून मळमळ बाहेर पडली असावी .
दिशा सालियन प्रकरणात फडणवीसांशी कोणताही सामंजस्य करार होऊ शकला नाही. मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुनावणीसाठी आली आहे म्हणून आदळआपट चालू आहे बाप बेटे दोघांची.
आदित्य ठाकरे हे तर डावोस वरून सरकारी खर्चाने परस्पर लंडनला गेले ते बहुतेक लोक विसरले असतील.ते कोणाबरोबर गेले होते व तिथे लंडनला किती दिवस होते याची सुध्दा माहिती आपल्या दर्शकांना द्यावी
मला एक आश्चर्य वाटतंय. तुमचे vdo अतिशय चांगले असतात. पण ज्या वेगाने subscriber वाढायला पाहिजे त्या वेगाने वाढत नाहीत. Variety असते. Wish you high number of subscribers
कारण ते स्टाईलीश पद्धतीने बोलत नाही कोणताही आविर्भाव जो एक व्यावसायिक व्यक्ती करत असतो अर्थात याला मी वाईट म्हणत नाही पण अनय जींना ते जमत नाही ते केवळ अभ्यासु पद्धतीने बोलतात म्हणुन मला पण त्यांचे आंतरराष्ट्रीय विषयावर चे विडीओ जास्त आवडतात ईतर विषयापेक्षा
Javier Milei यांचे अभिनंदन करायला हवे 🙏❤️.. जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावर जाऊन तोंडावर सत्य बोलुन पर्दाफाश करणं अत्यावश्यक गोष्ट होती.. धन्यवाद अनय सर 👍
@@swapnapandit478 आता दावोस व आदूबाळ हे समीकरण कायमचे बदनाम झाले आहे. भविष्यात कोणी दावोस म्हटले की आदूबाळाचा इतिहास लोकांना आठवेल. तिथला गाईड पण हा इतिहास पर्यटकांना सांगेल.
आदित्य ठाकरे यांचे किती % MOU प्रत्यक्षात आले? हा DATA बघा की.... कारण हल्ली ENGG कॉलेजेस सुद्धा नोकरीसाठी मोठमोठया कम्पनीशी MOU करतात पण किती विद्यार्थ्यांना JOB मिळतो हा संशोधनाचा विषय आहे 😂
अनयजी, तुम्ही कुळकर्णी, कानजी, सुर्यवंशी वगैरे बरोबर बोलता.!! पण हे काम भाजपच्या प्रवक्त्यांनी मांडले पाहिजे. 72 की76 प्रवक्त्यांची नेमणुक मागे झाली होती ते करतायत काय.?? त्यावर एक व्हिडीओ करा.
पेंग्विन बाळ हा डबल ढोलकी आहे.दोन्ही कडून वाजतो. तो स्वतः बर्फ बर्फ खेळायला गेला होता दावोस ला. प्रभाकर सूर्यवंशी कडे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत.पण त्यांनी तेव्हा दाखवले नाहीत...नंतर दाखवीन म्हणाले.. प्रियांका चतुर्वेदी ला घेऊन गेला होता..😅😅😅
Aditya Thakare went at Davos for a trip. Naturally he will think from the same perception. What else is exoected from thakares. He is not aware of the corporate practices where deals are made at different places than office. There is proverb "choroke dadhime tinka "
देवेंद्रजी च जरा चूकलच त्यांनी आदूला आणि प्रियांका चतूर्वेदींना बरोबर न्यायला हव होत. बाकी ह्या MOU पेकी किती गूंतवणूक प्रत्यक्षात येते हा अभ्यासाचा विषय.
अहो या manasala व्यवहार dnyan किती आहे आपली कुवत किती आहे याची तरी माहिती आहे का आणि यांनी असे काय दिवे लावले आहेत ते जनतेला सांगावेत आणि मग बोलावे असो
World eco. Forum was established by Garman Engg. Klaus Schwabb in1971. It intro. Concept of Stake Capitalism. It engaas, Organization & lead through dialogue, debet, Communication for action in services building future ready, sustenble, economies& societies. Trump tatya also participate throgh V. C. In Dawos summit invite would vide bussinessman to come start bussiness in U. S. A. at appximate zero tax in U. S. A.
Ya purvi hi pruthiviraj chavan, deshmukh ya kalat hi asech M. O. U. Zale hoteli Fackta Cummins cha mega project Phaltan la deshmukh chya kalat ala hota. Tyatathi pudhe mhanavi ashi gutavnuk nantar zali nahi. M. O. U. Karane hi videshi sarkar chi hi garaz astate tyna hi tyanchya deshat nivadnuka jikaychya astat. M. O. U. Zale ki gutavnuk hotech udyog ubharle jatat ase nahi. Land cost, d + zone, che fayde, most imp. Electricity Charges, Labour Law ya saglya gosti videshi lok yethe yeun bhahun ch fisibility study D. P. R. Karun mag ch tharavtat.
काही कंपन्याना दाओसमध्ये करार करणे प्रेस्टीजीयस वाटते.पंधरा लाख करोडपेक्षा जास्त करार झाले हे का थोडके आहे.आदित्य ठाकरे दाऊसला कशासाठी गेला होता? जनतेच्या पैशावर प्रियांका बरोबर आइस आइस खेळून आला.
आदुबाळ गेला होता कशासाठी ? फडणविसांनी आणलेली गुंतवणूक पाहून ह्याचा पोटशूळ उठला.
गुंतवणूकीशी यांना काही देणेघेणे नाही आहे यांना दुःख आहे ते यांना आता दावोसला मजा करायला जाता येत नाही त्याचे
आदु कार्ट रखेल ला घेवून गेला होता
@@swapnapandit478सरकारी खर्चाने.
दुःख आहे ते,आता फुकटात काही पदरात पाडून घेता येत नसल्याचं!
जे मौजमजा करायला गेले होते ते त्यावेळच्या आठवणीने व्याकुळ झाले असतील , आत्ता आपल्याला जायला मिळालं नाही म्हणून त्यांच्या बोलण्यातून मळमळ बाहेर पडली असावी .
Davos madhe haidos 😂😂
Barfachye gole athvat asel.
@@DeepakBhatte-tv9dj double meaning boltoy ha bhau....gole barfachech hote ki anakhi kasale 2 gole hote😜😜
दिशा सालियन प्रकरणात फडणवीसांशी कोणताही सामंजस्य करार होऊ शकला नाही. मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुनावणीसाठी आली आहे म्हणून आदळआपट चालू आहे बाप बेटे दोघांची.
फेटाळली...फेटाळली...😅
त्यामध्ये आरोपी म्हणून आदित्य ठाकरे असा उल्लेख केला आहे. भाऊ तोरसेकर यांचा आजचा व्हिडियो पाहा
आदित्य ठाकरे हे तर डावोस वरून सरकारी खर्चाने परस्पर लंडनला गेले ते बहुतेक लोक विसरले असतील.ते कोणाबरोबर गेले होते व तिथे लंडनला किती दिवस होते याची सुध्दा माहिती आपल्या दर्शकांना द्यावी
पेंग्विनची दिशा सालियनच्या हत्याबाबत संपूर्ण चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी हीच विनंती.
कालचे उठाचे भाषण ऐकल्यावर उठा भ्रमिष्ट झाल्याची खात्री पटली
चघळून फेकून दिलेल्या चिंगम.. मुंबई पालिका निवडणुकीकरिता आता तो कोणाच्याही पायथनाला चिटकले.. मुलांच्या अय्याशीसाठी फसवा फसवी
पूर्ण पणे भ्रमिष्ट, सुधारण्या पलिकडे.
भ्रष्ट ते भ्रमिष्ट...असा तो प्रवास आहे.😅
अहो कालचे काय घेऊन बसलात?तो २०१९ पासूनच भ्रमिष्ट आणि सैरभैर झालाय!
पेंग्विन ला विचारा- ' तू तर पर्यावरण मंत्री होतास, मग तू का गेला होतास दाओस ला?'🤨
बरोबर चतुर्वेदीबाईंचे काय काम होतं?
बर्फ बर्फ खेळत होते.
🐧🐧🐧🐧🐧 आणायला 😂😂
बरोबर
आदित्य ठाकरे हा अत्यंत थर्ड क्लास माणूस म्हणजे ,थर्ड क्लास शब्दांचा अपमान करणे आहे.
मला एक आश्चर्य वाटतंय. तुमचे vdo अतिशय चांगले असतात. पण ज्या वेगाने subscriber वाढायला पाहिजे त्या वेगाने वाढत नाहीत. Variety असते. Wish you high number of subscribers
कारण ते स्टाईलीश पद्धतीने बोलत नाही कोणताही आविर्भाव जो एक व्यावसायिक व्यक्ती करत असतो अर्थात याला मी वाईट म्हणत नाही
पण अनय जींना ते जमत नाही ते केवळ अभ्यासु पद्धतीने बोलतात म्हणुन मला पण त्यांचे आंतरराष्ट्रीय विषयावर चे विडीओ जास्त आवडतात ईतर विषयापेक्षा
मराठी लोकांना लाईट विषय लागतात.... टाईमपास साठी!😭🤦🏻♀️
@@prashantwasalwar1165तुझा एखादा व्हिडिओ बनव आणि दाखव... उदाहरण म्हणून!!🤨
@@mohan1795 अगदी बरोबर बोललात
@@mohan1795 अगदी बरोबर बोललात
चांगली पोल खोल !
त्या टीनपाट ऐयाशी आदित्यचं काय मनावर घेताय !!त्याने काय रंगीलेगीरी केली होती हे जगजाहीर आहे.
@@sudhirathawale9599 बाप गंभीर अजारी असताना हे महत्त्वाचे.
अनय जी तुम्ही आदूबाळाची नुसतीच चड्डी काढली नाही तर त्याचा लंगोट ही मोकळा करून टाकला.. 😅😅😂😂
अभिनंदन अनय जी 👌 👌 🚩 💪
Javier Milei यांचे अभिनंदन करायला हवे 🙏❤️.. जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावर जाऊन तोंडावर सत्य बोलुन पर्दाफाश करणं अत्यावश्यक गोष्ट होती.. धन्यवाद अनय सर 👍
उठा कंपनीला दावोसला आता मजा करायला जाता येत नाही त्याचे दुःख आहे
@@swapnapandit478 आता दावोस व आदूबाळ हे समीकरण कायमचे बदनाम झाले आहे. भविष्यात कोणी दावोस म्हटले की आदूबाळाचा इतिहास लोकांना आठवेल. तिथला गाईड पण हा इतिहास पर्यटकांना सांगेल.
@BekesudhirGovind 😂😂
ज्यांची जेवढी बुद्धी तेवढेच बोलणार ते बहुतेक त्यांचं म्हणणं असेल दावस ला जाऊन बर्फ बर्फ खेळले नाही
अंजना ओम कश्यप ने आदित्याबद्दल जे भविष्य वर्तवले होते ते खरं करण्याचा आदित्यने जणू चंग बांधला आहे असे दिसते! 😂😂😂
पापी पेट का सवाल , आहे त्यामुळे असे बोलतात. आता तीन वर्षांपूर्वीच्या होवू घातलेल्या सासूबाई, जामखेड पण वाजवायला लागेल.
अनयजी आदूबाळ अजून खूपच बाळ आहे. त्याचा मेंदू खूपच लहान आणि सडका आहे त्यामुळे त्याची विचार क्षमता लक्षात येते.
तेव्हा दावोस ला जावून बर्फात कोणा बरोबर खेळले
UBT is crack down
विरोधक हे जनतेची अशीच दिशाभूल करीत असतात. आणि जनता त्याला फसते.
निव्वळ फरक पंधरा लाख कोटी !!! ग्यान सांगे लोकाले, शेंबूड आपल्या नाकाले...
लायकी काय या लोकांची?
प्रियांका चतुर्वेदी गुंतवणूक किती केली हे चांगले सांगू शकतील चू आदू
😅
कोणी किती mou केले त्यापेक्षा कोणाचे किती प्रत्यक्षात अंमलात आले ते सांगीतले तर ते अधिक वास्तववादी विश्लेषण होईल.
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांची कव्हेट याचिका फेटाळण्यात आल्याचे समजते त्यावर देखील व्हिडीओ बनवा
आदित्य ठाकरे यांचे किती % MOU प्रत्यक्षात आले? हा DATA बघा की....
कारण हल्ली ENGG कॉलेजेस सुद्धा नोकरीसाठी मोठमोठया कम्पनीशी MOU करतात पण किती विद्यार्थ्यांना JOB मिळतो हा संशोधनाचा विषय आहे 😂
अनयजी, तुम्ही कुळकर्णी, कानजी, सुर्यवंशी वगैरे बरोबर बोलता.!!
पण हे काम भाजपच्या प्रवक्त्यांनी मांडले पाहिजे. 72 की76 प्रवक्त्यांची नेमणुक मागे झाली होती ते करतायत काय.??
त्यावर एक व्हिडीओ करा.
Agdi barobar
*आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला* 😂😂
10:02 नाही नाही, हे लोकांच्या लक्षात आणून देणे आवश्यकच आहे. 🙏🏼
राज्याचे गृहमंत्री काही वर्षांपूर्वीचे काही पुरावे गोळा पण केले आहेत ते येणार्या काळात जाहीर करतील. ह्याची भीती त्याला वाटत असावी
Khup chhan vishay mandala
या ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रा साठी काय काम केले
बरफ बरफ खेळायला.
पेंग्विन बाळ हा डबल ढोलकी आहे.दोन्ही कडून वाजतो. तो स्वतः बर्फ बर्फ खेळायला गेला होता दावोस ला. प्रभाकर सूर्यवंशी कडे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत.पण त्यांनी तेव्हा दाखवले नाहीत...नंतर दाखवीन म्हणाले..
प्रियांका चतुर्वेदी ला घेऊन गेला होता..😅😅😅
Sir
Brilliant absolutely brilliant
उत्तम विश्लेषण
आदित्य ठाकरेंच्या 9:16 डावोसमधील परफाॅरमन्सला, 'डिपाॅझिट जप्त' या विशेषणाने जाणले/बोलले असते तर जास्त चपखल झाले असते!
तेंव्हा उद्योग किती सूरू केले. Employment किती लोकांना मिळाली ते आकडे सांगा
Khup khup chaan visleshan ♥️♥️
बर झाले चांगले थोबाड फोडलेत
🙏🙏🚩
चांगले थंबनेल ठेवा, चांगले शब्द वापरा, काय किळसवाणे शब्द वापरतात.
शीर्षक उत्तम
कमीत कमी मुख्यमंत्री दावोसला जाऊन बर्फ बर्फ खेळत बसले नाहीत
🙏 अनय जी
पत्रकार परिषदेत आलेल्या पत्रकारांनी अभ्यास करून ते आले होते का? त्यांनी pegvin ला का प्रश्न विचारले नाहीत. का फक्त चहा बिस्कुट खाण्यासाठी गेले होते.
ऐशी हजार कोटी हा आकडा लहान कसा म्हणता ? वेळात वेळ काढून त्यानी हा पण उद्योग केला की ? साधी गोष्ट नाही ही . 😂😂
Aditya Thakare went at Davos for a trip. Naturally he will think from the same perception. What else is exoected from thakares. He is not aware of the corporate practices where deals are made at different places than office. There is proverb "choroke dadhime tinka "
म्हणूनच त्याला आदुबाळ म्हणतात बालबुधदी
"आरोपी" आदूबाळाला आता बरनाॅलची नितांत गरज आहे.
काय राव, त्या आदित्य ठाकरे ला येवढं सिरीयसली घ्यायच नसतं, ते बोलत रहाणार,
हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौकते रहे हजार या म्हणीचा प्रत्यय येतोय्. पुढची पाच वर्षे हेच काम करायचे आहे त्यांना. 😂
🙏👌👍🙏💯%✅️
देवेंद्रजी च जरा चूकलच त्यांनी आदूला आणि प्रियांका चतूर्वेदींना बरोबर न्यायला हव होत. बाकी ह्या MOU पेकी किती गूंतवणूक प्रत्यक्षात येते हा अभ्यासाचा विषय.
Dear Anayji Apan ha changala video banawala aheAditya Thakare yanchi hi potdukhi ahe Devendra Fadanvis yani Uday Samantachya Madatine mothi guntanuk Mahaharashtrat anali hitch UBT potadukhi ahe va te narative pasavatat ha narrow minded pravruti disali te swahata dahosala kashasati gele hote Prakash Joshi78
सगळ्यात महत्वाचे म्हणजे बर्फ बर्फ खेळले
पेंग्विन बाळ रडतोय कारण त्याचे खोक्यांचे लॉलीपॉप संपलेले आहेत.
खरं पाहता सुभाष देसाई हे ए्वढे जेष्ठ व्यक्ती असून ह्या पागल उद्धव किंवा पेंग्विन यांच्या हाताखाली कसे काय काम करतात याचे आश्चर्य वाटते .
Foreign Direct investment ? Term Is self explanatiry
Pengu! Vedanta foxcon cha mou dakhaw !
Aditya Thakarey la Gulabi thandi athavat asel 😂😂😅😅
दावोसच्या पर्यावरणात उद्योग केले. 😉😂
नमस्कार
अहो या manasala व्यवहार dnyan किती आहे आपली कुवत किती आहे याची तरी माहिती आहे का आणि यांनी असे काय दिवे लावले आहेत ते जनतेला सांगावेत आणि मग बोलावे असो
11:58
World eco. Forum was established by Garman Engg. Klaus Schwabb in1971. It intro. Concept of Stake Capitalism. It engaas, Organization & lead through dialogue, debet, Communication for action in services building future ready, sustenble, economies& societies.
Trump tatya also participate throgh V. C. In Dawos summit invite would vide bussinessman to come start bussiness in U. S. A. at appximate zero tax in U. S. A.
Does he understand anything about foreign investment? Great competition to RaGa.
माझा 4 आणयाचा नाही तर हा माझा माफक सल्ला
request you to pl give away content topic in the video titles please.
Ya purvi hi pruthiviraj chavan, deshmukh ya kalat hi asech M. O. U. Zale hoteli Fackta Cummins cha mega project Phaltan la deshmukh chya kalat ala hota. Tyatathi pudhe mhanavi ashi gutavnuk nantar zali nahi. M. O. U. Karane hi videshi sarkar chi hi garaz astate tyna hi tyanchya deshat nivadnuka jikaychya astat. M. O. U. Zale ki gutavnuk hotech udyog ubharle jatat ase nahi. Land cost, d + zone, che fayde, most imp. Electricity Charges, Labour Law ya saglya gosti videshi lok yethe yeun bhahun ch fisibility study D. P. R. Karun mag ch tharavtat.
Barobar, pan sir , ata infra develop zale ahe. Jantela sarv kalte india madhe labour swast ahe
हलकटा बरोबरी करून काय फादया एक मुबई पपू बोलतो म्हणुन सोडुन द्यायचे पण एक बरोबर आहे की त्याना त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे धन्यवाद ह्या निमीताने
Marathi asmita vaparun ajun ek tower bandhayla
फडणवीस यांना हे उत्तर देता नाही आलं का ज्याची तुम्ही माहिती दिलीत..😡
बालबुद्धी आदित्य ला का एवढे महत्व देताय आपण ?
अळणी टीका!!! फार मिळमिळीत विडिओ!!!
मग काय जहरी टीका अपेक्षित होती? काहीही..
Just refer jspl vs union of india case, CAG report, allocation, then in 2016 cancellation of Coal block in zarkhand .
Now he is in bjp😢
रिकामा न्हावी भिंतीला तुमदया लावी.
Tumhi ya uthachya lokanna ugich prasiddhi ka deta ? Tyanna tech hava aahe .
तुम्ही नका बघू😅
Jsw ha hitalach group ahe tyachyshi M. O. U. sathi Dawos kashala jayache. 😢
मराठी त लिहा की!🙏
अनयजी, कुठे मुर्खांच्या नादी लागता?
ते कुठं नादी लागतात? पेंग्विन शहण्यांच्या नादी लागतोय..त्याला द्या सल्ला. आणि या विषयावर जर बोलले नाही,तर आम्हाला कसं कळणार??? यांचा खोटेपणा.
Papu महाराष्ट्र चा
काही कंपन्याना दाओसमध्ये करार करणे प्रेस्टीजीयस वाटते.पंधरा लाख करोडपेक्षा जास्त करार झाले हे का थोडके आहे.आदित्य ठाकरे दाऊसला कशासाठी गेला होता? जनतेच्या पैशावर प्रियांका बरोबर आइस आइस खेळून आला.
Favdya dantalya penguin Aditya chi jaal jaal zali ahe. 😂😂😂