आता लक्षात आले... गंगाधरही शक्तिमान है

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 128

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дні тому +20

    नमस्कार अनयजी ❤
    खूप छान विश्लेषण 🎉❤
    पप्पु पंत प्रधान होणार ही गोष्ट हास्यास्पद आहे 😂

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 2 дні тому +13

    अभ्यासपूर्ण विश्लेषण हा तुमचा खास गुण आहे, त्या मुळे क्लिष्ट विषय सहज समजतात.
    या विषयावर व्यापक चर्चा होवून हे डीप स्टेट षडयंत्र हाणून पाडले पाहीजे.

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 дні тому +13

    आपण किती जागृत असायला पाहिजे याचा अंदाज ,भारतीयांना आला ,तरी या विश्लेषणाचा हेतू साध्य झाला असे म्हणायला हरकत नाही!

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 2 дні тому +7

    भयानक सत्य उलगडून दाखविले बद्दल धन्यवाद.

  • @madhavichitale4789
    @madhavichitale4789 2 дні тому +14

    खूप माहिती पूर्ण विवेचन .
    सामान्य माणसांना समजेल असे आणि
    जागृत करणारे 🙏🙏🙏

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 2 дні тому +4

    फारच उत्तम माहिती दिली आभार

  • @mrmadhao
    @mrmadhao 2 дні тому +28

    सरकार ने सर्वात पहिले काम म्हणजे JNU ला दिली जाणारी मदत पूर्ण पणे बंद करावी. JNU बंद झाली तरी हरकत नाही.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 2 дні тому +3

      Bekar University.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 дні тому

      ​@@sujatagarud3162भिकार म्हणा😊

  • @shashikantshirodkar9547
    @shashikantshirodkar9547 2 дні тому +7

    खुप छान विवेचन केलंत अनयजी.

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 День тому +1

    अनय तुमची Geo politics information जोरदार आहे. Great. अतिशय सजग आहात. 🎉🎉

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 2 дні тому +24

    प्रत्यक्ष दशतवादा शी लढणे सोपे आहे..पण संघटित narrative सेट करणारे स्लीपर सेल्स उद्ध्वस्त करणे फार अवघड आहे

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 2 дні тому +21

    नमस्कार अनयजी सुंदर विवेचन

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 День тому +3

    Excellent information🎉🎉 jago Hindu jago

  • @shriramthanekar9160
    @shriramthanekar9160 2 дні тому +8

    Honestly I have been trying to understand how do you get such a minute information especially when it comes to international geopolitics. Not only getting the details but assimilation of the information and putting across in a systematic manner and in a simple language so as common people like me can understand.
    Hats off Anay ji, you are a gem.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дні тому

      जय श्री राम 🌹💐🌹🙏

    • @chetanshankardixit7623
      @chetanshankardixit7623 День тому +1

      अगदी माझ्या मनातली गोष्ट उत्तम शब्दात मांडलीत!

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 2 дні тому +18

    अवघड काहीही नाही एकदा शत्रु माहित झाला की त्याला तातडीने संपवायचा ,हे सूरू केले की नविन शत्रु लवकर तयार होत नाही.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 2 дні тому +3

    Excellent vlog and explanation!

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 дні тому +18

    भींतीवरी कालनिर्णय नसावे महाराष्ट्रात ऊबाटा नसावे

  • @shamamadye491
    @shamamadye491 День тому +1

    Anayaji tumhi nivadak patrakar A1👍💯👍✌️💯✌️janata jagrut hotey✌️ dhanyawad 🙏👩‍👩‍👧‍👧

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 2 дні тому +17

    हाफीज सईद, राहुल गांधी या दोघांना पण द्यायला पाहिजे होते

    • @mohan1795
      @mohan1795 2 дні тому

      ओवैसी,ममता बॅनर्जी, खर्गे.... यांना?🤔

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 дні тому +5

    Anayaji Hartley great salute 💪👍🙏👨‍👩‍👦‍👦atishya imp nice video ✌️👍🙏👨‍👩‍👦‍👦god bless you sir 🙏🙏👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦

  • @dilipwani2737
    @dilipwani2737 2 дні тому +1

    खुप छान अभ्यासपूर्ण विवेचन 👍👍👍

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 2 дні тому +2

    Eye opener for all Bhartiya people. Quite interesting , simple language, big impacts on the people who are not aware of this conspiracy

  • @rajeshgangurde9971
    @rajeshgangurde9971 2 дні тому +1

    Excellent analysis on International affairs.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 2 дні тому +12

    थोडक्यांत,दुस-या देशांचीं,गुलामांचीं,संख्या वाढविणें व तुकडे टांकुन,शेंपुट हलविणा-यांचीं सक्ते जवळ जाण्याचीं संधी देणें.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 дні тому +7

    सर व्हिडिओ आवडला का ❓अस आपण का विचारता आवडणार च. एवढी सखोल माहिती दिली आहे. धन्यवाद😅श्री राम जय राम जय जय राम💐

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 2 дні тому +4

    Very informative thanks for clear vision of current situation.

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 2 дні тому +3

    अनय जी खूप छान विश्लेषण 👌🌹🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 дні тому +5

    माहितीपूर्ण उत्तम विश्लेषण

  • @shekhardere3965
    @shekhardere3965 2 дні тому +21

    Pappu गांधी ला पण मेडल मिळाले तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. खर तर अशा देश विघातक शक्तींचा निःपात इस्रायल च्या पद्घतीने करायला हवा.

  • @Gaganvihang
    @Gaganvihang 2 дні тому

    उत्तम विडिओ अनयजी!
    शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करूनच कळलं! ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे शीर्षकाचा अर्थ काय हे आपण स्पष्ट केले पाहिजे होते.

  • @sumatilallodha8243
    @sumatilallodha8243 2 дні тому +2

    राजकीय मनुष्य जेव्हा जबाबदारीच्या पदावर असतो तेव्हा त्याचं लाईफ खाजगी असू शकत नाही आणि असू नये कृपया लक्षात घ्यावे देशाचं हित त्यामध्ये आहे

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 2 дні тому +4

    Excellent and in-depth information and analysis. Thanks

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 2 дні тому +7

    Sunder vislation anayaji

  • @madhurakulkarni478
    @madhurakulkarni478 День тому +3

    किती भयाण आहे हे

  • @vinodwatve705
    @vinodwatve705 2 дні тому +12

    मोहम्मद युनूस la जसे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे तसेच हे आहे.

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 2 дні тому +1

    👌👌🙏🙏

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 2 дні тому +8

    बाईडन चा आका कोण हे शोधलं पाहिजे...

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 2 дні тому +4

      जॉर्ज सोरोस ख्रिस्ती प्रसारक !

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 дні тому +13

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 2 дні тому +5

      जय जय श्रीराम 🙏🚩
      जय गोपाल 🙏🚩

    • @sharads.2067
      @sharads.2067 2 дні тому +3

      जय श्री राम 💐🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дні тому

      ​@@rahulphapale407जय श्री राम 💐🌹🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дні тому

      ​@@sharads.2067जय श्री राम 💐🌹🌹🙏

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 2 дні тому +4

    छान विवेचन 🎉🎉🎉

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 День тому +1

    पप्पू ला त्या सोरोस कडे पाठवून द्या.त्याची आपल्या भारतात राहण्याची लायकी नाही.

  • @abhijit1089
    @abhijit1089 2 дні тому +3

    Sir हा video खुप important आहे, जास्ती जास्त लोकांनी पाहिला पाहिजे
    Search मधे येईल अस title करा 🙏

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 2 дні тому +1

    नमस्कार अनयजी,
    छान सुंदर विस्तृत माहितीपूर्ण विश्लेशण .

  • @svg3000
    @svg3000 2 дні тому +2

    Yes thorough explanations and exposure, weak coutrues and strong $ support financing and controling small , weak countries ...

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 2 дні тому +5

    नमस्कार उत्तम

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 2 дні тому +3

    Kevdhi सुंदर माहिती सांगता जी आम्हाला माहित नाही

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 2 дні тому +2

    गंगाधरचे काय झाले? व्हिडीओत कुठे दिसला नाही?

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 2 дні тому +9

    भयानक आहे!¡

  • @nitink15
    @nitink15 2 дні тому +14

    मोदींना २४१ मध्ये रोखणाऱ्या सोर्स ला पुरस्कार!

  • @sharadthite919
    @sharadthite919 2 дні тому

    प्रगत देशात Nation First हे पाहिले जाते. भारतीय समाज देश प्रथमच्या ऐवजी आपला नातेवाईक, समाजाचा, जातीचा, धर्माचा अशा क्रमाने विचार करतो व त्याला खतपाणी राजकारणी मंडळी घालतात. हे सगळे स्वतःला हिंदू समजतात व आम्ही कसे योग्य वागतो म्हणून कुरघोडी करतात. दांभिक समाज.😮

  • @cmsane5120
    @cmsane5120 2 дні тому +3

    Excellent !!

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 2 дні тому +3

    च्यायला.. बिलियोनेर झाला तरी अध्यक्षांकडून बक्षिसी पाहिजे याला...त्या पन्नूनला किंवा इतर भारतद्वेष्ट्यांना बक्षिसी (प्रेसिडेन्टस् मेडल) मिळाले नाही वाटते!

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 2 дні тому +1

    ❤❤❤❤❤❤Excellent Anayji Dhanywad .

  • @snehakulkarni9083
    @snehakulkarni9083 2 дні тому +2

    Informative video, thanks

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 дні тому +5

    ह्या भारताविरुद्ध असलेल्या शक्तींनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत, मोदी सरकार, अजित डोव्हाल, एस. जयशंकर हे त्यांचा अभ्यास करीत असणारच आहेत, त्यामुळे आपण काळजी करण्याचे कारण नाही.

  • @suhaskhedkar7698
    @suhaskhedkar7698 2 дні тому +1

    Various subjects you speak , interesting

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 дні тому +2

    Good explain it sir Ji I like it

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 2 дні тому +5

    Namskar Anay Sr,
    Uddhav Thackeray Apli Shillak Shivsena Gheun Lavkarch Maharashtra BJP Darbari Hajar Hotil ?

  • @artapas
    @artapas 2 дні тому +1

    खूप छान

  • @ChanduKale
    @ChanduKale 2 дні тому +7

    त्या म्हाताऱ्या अध्यक्षाचे दिवस भरत आले तसतसे उपद्व्याप वाढत चालले आहेत.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 дні тому +1

      त्यांना वयोमानानुसार लक्षात येत नाही बोलाविता धनी हा वेगळा आहे.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 2 дні тому +3

    अनयजी आपल्या व्हीडिओ च्या सुरूवातीस जी संगीत धून आहे, ती ऐकताना "ॐ कार स्वरूपा" या गीताची आठवण होते.

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 2 дні тому +1

    सुंदर...

  • @nitink15
    @nitink15 2 дні тому +7

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vg134
    @vg134 2 дні тому

    जार्ज सोरोस हा प्रखर अमेरिकेन देशभक्त त्याच्या देशाच्या कल्याणासाठी काम करतो म्हणून त्याचा त्याच्या देशाने सत्कार केला.भारत वा इतर सत्तांना कमजोर करणे हे काम त्याने केले आहे.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 2 дні тому +1

    मला या व्हिडिओच्या शीर्षकाचा अर्थ समजला नाही ( गंगाधर???).

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 2 дні тому

      शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करून कळलं. ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे हे काय आहे हे अनयजींनी स्पष्ट केले पाहिजे होते.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 дні тому +1

    बायबल ने स्वतः च्या मुलापासून सुरवात केली, अनेक जणांना माफी मिळवून दिली.आणिअनेक बाबींमुळे बायडन भारत विरोधी आहे हेच सिद्ध होतं 👎👎

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 2 дні тому

    "with friends like these who needs enemies" म्हणायची वेळ पुन्हा आणली US ने.

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 2 дні тому +3

    नतद्रष्ट माणूस.. काय मिळत असेल या सोरोसला हे करून

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 дні тому +1

      पुढील जन्मी सोरायसिस ने ग्रस्त होईल असे वाटते.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 2 дні тому +4

    🙏🙏🚩

  • @jayashreedighe
    @jayashreedighe День тому

    Informative Information

  • @mrs.smitakendurkar6936
    @mrs.smitakendurkar6936 2 дні тому +2

    He bharat cheating lokanna naahi kalat aani mag 99 sits yetaat

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 дні тому +1

    Very Very nice it sir, Jai shriram

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 День тому

    👌👌🙏🙏💯💯

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 дні тому +5

    नमस्कार

  • @alkajagtap4140
    @alkajagtap4140 2 дні тому +1

    Bharar virodhi asnarya sarva shaktincha nainat vhyala pahije

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 2 дні тому +1

    👍

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 дні тому

    Transfer of power in us is governed by Transition act 1963.. it is the process by which power is transferred from one president to another.

  • @MindfulTrading-bv7fi
    @MindfulTrading-bv7fi 2 дні тому +2

    महाराष्ट्र नासवलाय यांनी

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 2 дні тому +1

    🙏🙏

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 День тому

    ✌️👌

  • @moreshwarbagul3976
    @moreshwarbagul3976 2 дні тому +2

    He should be send to nijjar from unknown helpers

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 2 дні тому +1

    गंगाधर कोण आहे

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 2 дні тому +1

      शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करून कळलं. ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे हे काय आहे हे अनयजींनी स्पष्ट केले पाहिजे होते.

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra День тому

      @Gaganvihang
      धन्यवाद. Devendrchya वडिलांचे नाव सुद्धा हेच होते ना.

    • @Gaganvihang
      @Gaganvihang День тому

      @@patankarbhupendra हो बरोबर. त्यामुळे लोकांचे confusion वाढू शकते.

  • @vipulawalimbe4657
    @vipulawalimbe4657 2 дні тому +2

    Best

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 2 дні тому +2

    Nice video.

  • @phadkevijay
    @phadkevijay 2 дні тому +2

    Title Madge Gangadhar cha ullekh ahe to Kay ahe?

    • @abusubodh
      @abusubodh 2 дні тому +4

      30-35 वर्षापूर्वी जेव्हा फक्त दूरदर्शन होते तेव्हा दर रविवारी सकाळी एक मालिका लागायची "शक्तिमान". त्यात मुकेश खन्ना चा डबल रोल होता. गंगाधर आणि शक्तिमान. गंगाधर हे पात्र बावळट होते; आणि शक्तिमान च्या रूपात अन्याय विरुद्ध लढायचा. गंगाधर शक्तिमान च्या रूपात येतो हे प्रेक्षकांना कळायचे नाही.

  • @abhaybhandari2033
    @abhaybhandari2033 2 дні тому

    More shameless and brazen than ours

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 День тому

    साम दाम दंड आणि भेद !!

  • @jaikumar9947
    @jaikumar9947 2 дні тому +1

    Shame shame shame

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 2 дні тому

    Tuji hushira पेटते का? 😂😂

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 дні тому

    ट्रम्प नाना नी शपथविधी सोहळा साठी
    नरेंद्र मोदी ना आमंत्रण द्यायला पाहिजे
    मोदी बिचारे
    शपथविधी सोहळा ला विविध देशांतील प्रमुखांना निमंत्रित करतात
    जयजय शिवशंकर अमिरेकेत गेले आहेत
    त्यांनी तरी मोदी ना आमंत्रित करण्यात
    यावे यासाठी शब्द टाकावा 😮

    • @sanjaysathe3
      @sanjaysathe3 2 дні тому +4

      Shame on your language

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 дні тому

      ते काय काॅंग्रेसी विचारांचे नाहीत.

  • @raghunig6993
    @raghunig6993 2 дні тому +2

    Jorge soros cha sachin vaze kon ? Investigation kara.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 дні тому +3

    Nalayak, joraj, sores,

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 2 дні тому +4

    🙏🙏🚩

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 дні тому +2

    नमस्कार