*कर्म जेव्हा वसुलीवर येतं, त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा. "नीती हीच संपत्ती."*
Agdi barobar 50cr te pan 50 amdarana den possible zal nasta....uddhav la....n vasuli BJP cha dictionary madhe nahich....pan tyanche (BJP)labour tyana donate kartat
भारतीय जनता पक्ष एक परिपक्व आणि वैचारिक उच्च पातळीवर काम करणारा आणि राष्ट्रहित सर्वोपरी असणारा आदर्श राष्ट्रीय पक्ष आहे. हे सर्व त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सिद्ध करून दाखवलं आहे.
येवढेच काय ?दिघे साहेब यांचे मातोश्री वर गळ्याच्या वरुनच कौतुक व्हायचे , मातोश्री वाले मातोश्री मध्ये येणार्यांचे स्वागत करतात परंतु कुठेतरी जनतेच्या हिताचे कामं करत असतांना जर का कोणी मातोश्री च्याही पुढे जात असेल तर त्याला माफी नाही शेवटी आपल्या पेक्षा कोणी मोठा होता कामा नये,असेच
सत्तेसाठी या माणसाने काय काय उद्योग केले असतील देव जाणे.राज ठाकरे,मनोहर जोशी,नारायण राणे अशा सर्व दिग्गज लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला.सीएम आणि एक माणूस म्हणून देखील लायक नव्हताच.
कृपया असे काही बोलू नये असू शकतो एखादा कोत्या मनाचा लाचारश्री वाघाच्या कातडीत कोल्हा 🦊 आणि बापाच्या पूण्याईवर कोणत्याही कर्तृत्वाशिवाय मिळालेल्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेला नालायक. (ज्याचे दिवास्वप्न की माझी जागा कायमच अढळ राहील ) निर्बूद्धाला एवढही समझल नाही की जे महाराष्ट्रातल शेंबड मूलही सांगू शकत लबाड काकाने(हयातीतच नरकात जागा पक्की केलेला) आजपर्यत ज्याना ज्याना साथ देण्याची चाल दाखवली त्यांचाच नाश केला.
सतत त्यांना GADDAR बोलतात पण शिवसेने मध्ये पण बाहेरून आलेले आहेत मग ते निष्ठावान अणि हे GADDAR का. एकनाथ शिंदे साहेब हे एक तळागाळातून आलेले प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.
बायका टोमणे मारतात हे सर्वत्र दिसते हा समज जरी खरा म्हटला तरी बायका च्या कडे एकाच वेळी अनेक कामं करण्याची जबरदस्त क्षमता असते असे अनेक प्रकारच्या अभ्यासातून दिसून आले आहे , ज्याला हल्लीच्या भाषेत multitasking म्हणतो. बायकांसारखे टोमणे मारतात असे म्हणतात , बायकांच्या ठिकाणी असणाऱ्या या क्षमता आहेत का त्यांच्या मध्ये ? दिसलं का तसं अडीच वर्षात ?
ठाकरेंवर राग ? १. जलयुक्त शिवार स्थगित केल्यामुळे २. मुंबई मेट्रो बट्ट्याबोळ केल्यामुळे ३. बुलेट ट्रेन स्थगितीमुळे ४. कोरोनाच्या काळात घरात लपून बसल्यामुळे ५. शेतकऱ्यांना काहीही न दिल्यामुळे ६. राष्ट्रवादीच्या हातचे बाहुले बनून बाळासाहेबांची शिवसेना संपवल्यामुळे
इथे लोकशाही आहे साहेब इथे राजा का बेटा राजा नाही बनेगा, ज्याच्यात कुवत, सामर्थ्य, योग्यता असेल तोच त्या पदासाठी योग्य आहे, एका महान राजाचा पुत्र त्याचा वारसदार असायला हवा हा जमाना गेला आत्ता, आणि सध्या तरी ज्याची योग्यता आहे तोच हिरा चमकलेला आहे सत्य परेशान होगा, लेकिन परास्त नही...!!!
gharane shahi kuthe nahi.... Daal ghotala jyane kela tya fadanvis cha kaki... Rajnath Singh cha mulga mp Amit shah mulga BCCI cha chairman jyala cricket baddal knowledge pan nasel... Munde , mahajan, khadse, patil family in BJP ajun bharpur ahet he gharane shahi nahi ka...don't be bias
संविधान षंढ स्वतः निवडून यायची लायकी नसते पण याची त्याची घंटा वाजवत असतात. त्यामुळे त्यांच्या हातात आजपर्यंत घंटाच आली आहे आणि ती घंटा वाजवण्यात किंबहुना खाजवण्यातच यांना आनंद मिळतो . त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे घंटाच असते
पेग्विनला मुख्यमंत्री करायचं होत.शिवसेनीकानी कुञ्यासारखे काम करायचे व ठाकरे परीवाराने हुकूमशाही करायची आता घराणेशाही बंद झाली पाहीजे भाऊ.जे लोकांचे व राज्य हीताचे काम करतील त्याच्या पाठीशी जनता असेल
प्रभाकर सर राजकारण काही असु द्या पण एक मात्र खरे आणि बरोबर आहे ते म्हणजे सन्माननीय देवेंद्र भाई फडणवीस हे कधीही कुणाशी धोकाबाजी करीत नाहीत ते शब्दाला पक्के बांधील आहेत.
हिंदुस्तान मध्ये सद्या चहा वाला प्रधानमंत्री ऑटो रिक्षा वाला मुख्य मंत्री आणि होणारी आदिवासी महिला राष्ट्रपती हिंदुस्तान बदलत आहे. भाई सगळ्यांना न्याय मिळू शकतो . इतर पक्षांनी आता अशी माणसे कुठे मिळतात का बघा . आणि कामाला लागा.
जी बातमी धडधडीत खोटी आहे ती व्हारल करुन सनसनाटी निर्माण करणे हीच का जबा पत्रकारिता. बऱ्याच मिडिया हल्ली सनसनाटी हेडलाईन देऊन आँनलाईन माध्यमांचा दुरुपयोग करतात.ःत्यांना खात्री आसत की 90%वाचक पूर्ण बातमी.वाचणयाचे कष घेत नाहीत. त्यांचा टीआ वाढतो. हा सरळ सरळ धंदा झाला आहे. ःत्यातून. चुकीचे नँरेटिव्ह किंवा ज्यांनी पैसे दिले.त्यांचा हेतू साध्य होण्याशी मतलब. दुर्दैवाने हल्ल युट्यूब पण त्यासाठी वापरले जाते सुशिक्षित लोक पण अशा खोट्या गोष्टीऔवर चटकन विश्वास ठेवतात कारण ती बातमी त्यांच्या आवडत्या विश्वासू व्यकतीनी दिलेली असते. ःदोन दिवस करमणूक. नंतर नवीन नँरेटिव्ह येतेच. म्हणून च हल्ली चँनेलवर च्या मालिका पेक्षा युट्यूब वर जास्त प्रेक्षक दिसताच
ठाकरेनां सत्ते चि हाव सुटली सामान्य सैनिक आपल्या पेक्षा मोठा होऊ नये इतके खालचे विचार ज्याच्या जिवावर मोठे झालेत बाळासाहेब हे पद न घेतल्या मुळेच ग्रेट आहेत
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला पाहिजे तरच महाराष्ट्र राज्य सजलाम सुफालाम बनविले बाकी सर्व पक्ष भरष्रटाचार मार्गी पुढे आहेत. फक्त भाजपा सरकार हेच देशाला पुढे घेऊन जाईल आणि हिंदू राष्ट्र बनले विश्वात भारत देश अग्रेसर आसेल
हा माणूस एवढा खत्रू मनाचा आहे की तो असे करूच शकतो.ज्या च्यानल ने बातमी दिली त्यांची पण काहीतरी जिमेदरी आहे ना.ह्या उद्धव ने स्वतःची आणि बाळासाहेबांची इज् त धुळीला मिलावली.
कोणती इज्जत? खंडणीखोरांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली का?...इस गाँव से पचास पचास मिल दूर तक जब बच्चा रात को रोता है तब माँ कहती है बेटा सो जा वरना खंडणीखोर मराठी गुंड आ जाएगा। धुळीस मिळवली ना सगळी इज्जत?... 🤦♂️
एका मुख्यमंत्री पदाचा हव्यासामुळे आज संपूर्ण पक्ष हातातुन गेला 🚩💯 तरी पण उद्धव महोदय हे शरद पवार व कोंग्रेस राष्ट्रवादी ची साथ सोडायला तयार नाहीत 😆😁😁 इतका बालिशपना बरोबर आहे का उद्धव जी यांचा ❓❓❓❓❓
प्रभाकर जी,मस्त व योग्य वस्तुनिष्ठ वार्तांकन,ज्याची आज गरज आहे कारण काही tv चॅनेल एकांगी व नको असलेल्या बातम्या जास्तीत जास्त दाखवतात,त्यावेळी आपल्यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पत्रकार खरी पत्रकारिता जोपासतात,all the best
हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कमावले शिवसेना, ऊधोजीनी गमावली, आणि आता महाराष्ट्रात फिरून मेळावा, भेटी गाठी घेण्यासाठी निघालेत , दुर्दैव आहे
Perfect Sir. Thanx for video. करोना तसेच अनेक आपत्तींमुळे खुपच आजारी झालेला महाराष्ट्र आत्ता सकारात्मक, निरोगी, आनंदमयी आणि प्रकाशमय झाल्याचे जाणवते आहे. कायम आपला महाराष्ट्र , भारत देश असाच सुखी, समाधानी आणि शांतीच्या मार्गावर चालत राहु दे. हेवे दावे, तंटे आणि घ्रुणा , कडवे बोल या गोष्टी संपुष्टात येउदे. हिच प्रार्थना सर्व धर्माच्या लोकांना करते. शेवटी काही घेउन आलो नाही आणि घेउन जाणार नाही. मग हा अहंकार कशासाठी ?????
नमस्कार शुभ संध्या, प्रभाकरजी. मला वाटतं की उ. ठा. यांनीच मुद्दामहून व जाणीवपूर्वक खोटी बातमी प्रसारित करवून घेतली आहे. उद्देश केवळ हा की एकनाथजी यांच्या मनांत संशय निर्माण करणे. तसेच फडणवीस यांना बदनाम करणे हा पण हेतू असेल.
तुमचे विश्लेषण खूप छान आणि अभ्यास पूर्ण असते. मी ते आवर्जून ऐकते. आज काल यू ट्यूबवर चॅरिटी संदर्भात खूप videos प्रसारीत होतात . त्या वर एक अभ्यास पूर्ण विवेचन सादर करावे ही नम्र विनंती. यातसुद्धा काहीतरी पैसा लाटण्याचे षडयंत्र असावं असे मनोमन वाटते
भेट ....'कशासाठी घेणार आहेत 'हे बोलतानाचा आविर्भाव आवडला.तिथे काही वेडेवाकडे शब्द वापरता आले असते पण विचारात घेण्याची गोष्टच नाही ,तिला महत्त्व कशाला द्यायचं.छान !! विषय विवेचन ,विश्लेषण योग्यच करणार या विषयी आता खात्रीच आहे .धन्यवाद
@@rekhajain4618 he has explicitly said that these are floated messages and may not be true or could be otherwise. Please listen again carefully. Your doubts will be cleared. 🙏
खुप छान विवेचनात्मक बोलता सर तुम्ही ऐक सांगतो सर मी तीन वर्षाचा होतो तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला त्यांच्या मांडीवर बसऊन,माझा गाल ओढला,डोक्यावर हात ठेऊन मला आशीर्वाद दिले माझ्या सोबत माझे आई वडील होते तो दिवस टेंभीनाक्यावर देवीचा उत्सव होता मी ईतका लहान होतो पर मलाही तो दिवस आजुनही आठवतो आहे. हे का सांगत आहे मी तुम्हाला कारण। धर्मवीर आनंद दिघे साहेब या सत्पुरुषाची या महापुरुषाची लागलेली ही हाय आहे़...... धन्यवाद सर आणखी असे छान व्हिडीवो बनवा तुम्हाला माझ्या सुभेच्छ्या.
परंतु हेच ऊध्दटराव ठाकरे २०१९ मध्ये फडणवीस यांचे अनेक फोन काॅल मी ऊचललो नाही, असा बेशरम पणाचा कबुली जबाब स्वतः जाहीर पणे दिला. तरी पण हेच ऊध्दटराव ठाकरे फडणवीसाकडुन त्यांच्या फोन ला प्रतीसाद द्यावे ही अपेक्षा करणे म्हणजे मुर्खपणा नव्हे काय?
आपले विश्लेषण सूत्रबद्ध सम्यक आहे. विचारात स्पष्ट टा. आवाज भेदक आणि स्पष्ट. असेच नेमके पने मांडत जा. अलीकडे राज्यातील लोकांना जे वाटते तेच आपण प्रतिनिधिक स्वरूपात मांडत गेलात. धन्य वाद. Adv Vijay Sonar माळवे.मुलुंड.
सत्तेसाठी आखेरची फडफड करून पहिली.पण सत्तेचा ,संपत्तीचा हा लोभी ,दुसऱ्या जेश्ठाचा आपमन करणारा याला कोण माफी देणार? स्वाभिमानी आसता तर खुर्ची च काय पण जाण गेली तरी लाचारी
प्रिय मित्र आपल्या परिपूर्ण पारदर्शक राजकारणाची खरी परिस्थिती देशातील जनते समोर आणतात ही बाब अतिशय सुरेख आणि अभिनंदन आहे, आपण हे उपक्रम असेच पुढे चालू ठेवा ही विनंती आहे
Mr Eknathrao Shine is a real "Son of the soil of Maharashtra ".I hope Mr Devendra Fadnavis will advise him, guide him and make Maharashtra proud .I wish him all the best for the BMC election. Besides, he should also bring in Mr Raj Thakere under his fold and take forward the ideology of Hindutva set by Balasaheb Thackeray .
सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना काही कमी पडणार नाही महाराष्ट्र जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल जय शिवराय 🙏🙏
*कर्म जेव्हा वसुलीवर येतं, त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा. "नीती हीच संपत्ती."*
Claaaaaaaaaaaaaaaas
Agdi barobar 50cr te pan 50 amdarana den possible zal nasta....uddhav la....n vasuli BJP cha dictionary madhe nahich....pan tyanche (BJP)labour tyana donate kartat
Kitti..... sunder comment. Grt.
"वसुली" आणि "पक्षप्रमुख" हे शब्द यापुढे समानार्थी म्हणावे लागतील.
अगदी बरोबर बोलला भावा
भारतीय जनता पक्ष एक परिपक्व आणि वैचारिक उच्च पातळीवर काम करणारा आणि राष्ट्रहित सर्वोपरी असणारा आदर्श राष्ट्रीय पक्ष आहे. हे सर्व त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सिद्ध करून दाखवलं आहे.
निष्पक्ष शेरा.
अगदी खरं.
।
हेच तर लिबरान्डू मानसिकता असलेल्या लोकांना व त्यांच्या नेत्यांना पचनी पडत नाही
शिंदे साहेबांच अभिनंदन करण्या इतपत मोठ्या मनाचे उध्दव ठाकरे नाहीत.
येवढेच काय ?दिघे साहेब यांचे मातोश्री वर गळ्याच्या वरुनच कौतुक व्हायचे , मातोश्री वाले मातोश्री मध्ये येणार्यांचे स्वागत करतात परंतु कुठेतरी जनतेच्या हिताचे कामं करत असतांना जर का कोणी मातोश्री च्याही पुढे जात असेल तर त्याला माफी नाही शेवटी आपल्या पेक्षा कोणी मोठा होता कामा नये,असेच
Kota man motha asu shakta?
टोमणेबहाद्दर बायल्या
रिपोर्टींगमधील सूत्र = जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा. 😔😔
अरे तुझी कीव येते.
दिलेल्या शब्दाचा मान ठेवला 🙏👍
"देवेंद्र फडणवीस ❤️"
कितने बार दिल जीतेंगे
या ला मनाचा मोठेपणा लागतो
Fadnavis saheb ek divas pradhan mantri hotil, anee whaylach pahije...saglyanchi jalun khakh vhayla pahije..
सत्तेसाठी या माणसाने काय काय उद्योग केले असतील देव जाणे.राज ठाकरे,मनोहर जोशी,नारायण राणे अशा सर्व दिग्गज लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला.सीएम आणि एक माणूस म्हणून देखील लायक नव्हताच.
कृपया असे काही बोलू नये असू शकतो एखादा कोत्या मनाचा लाचारश्री वाघाच्या कातडीत कोल्हा 🦊 आणि बापाच्या पूण्याईवर कोणत्याही कर्तृत्वाशिवाय मिळालेल्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेला नालायक. (ज्याचे दिवास्वप्न की माझी जागा कायमच अढळ राहील )
निर्बूद्धाला एवढही समझल नाही की जे महाराष्ट्रातल शेंबड मूलही सांगू शकत लबाड काकाने(हयातीतच नरकात जागा पक्की केलेला) आजपर्यत ज्याना ज्याना साथ देण्याची चाल दाखवली त्यांचाच नाश केला.
Correct
ह्या सगळ्या बाबतीत एकच निष्पन्न झाले की शिंदे हे सर्वार्थाने प्रामाणिक शिवसैनिक आहेत. एकच वाघ फक्त एकनाथ. लोकनाथ. शिंदे.
फक्त एकच नाथ शिंदे गद्दार नाथ
@@shantarampatil3797 woh toh jaisi jiski soch...tumche vichar tasech aahe..mhanun tumhala sagla tasa distay...
Milind Lele ji, fkt shinde saheb nahi, fadnavis saheb pan tevdech pramanik aahet..🙏😇
उद्धव साहेबांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांचा विश्वास गमावला आहे....
......कोत्या प्रवृत्तीने कुठे नेवून ठेवलीत बाळासाहेबांची शिवसेना
Are bichyara lagech viswas ghalvalas are ha pakege bandu hahe re
Aamcha aahe
@@pravinsalave9755 amcha nhi rahila dada Vishwas ata uddhav jin var
एकनाथ शिंदे सीएम झाले कारण त्यांच्याकडे टॅलेंट आहेत योगदान आहे .पेंग्विनचे काय योगदान आणि काय अक्कल आहे .महाराष्ट्राचा श्रीलंका करेल पेंग्विन
Fakt matoshrit janmla mahnun?
Hyla mantri pad waa.!!
काहीही झालेले नाही फक्त एकनाथ शिंदे सारखा माणूस अनपेक्षितपणे मुख्ख्यमंत्री झाला कसा याचे पोटसुळ उठले आहे दुसर काही नाही
सतत त्यांना GADDAR बोलतात पण शिवसेने मध्ये पण बाहेरून आलेले आहेत मग ते निष्ठावान अणि हे GADDAR का.
एकनाथ शिंदे साहेब हे एक तळागाळातून आलेले प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.
अगदी बरोबर..
अरे आता जन्माला आलात शिवसेना समजलीच नाही. आईच्या पोटात 9 महिने होतास ना काय redimade.
कोण मुख्यमंत्री होणार हे फडणवीस नाही ठरवणार
Correctly pointed by you
जो व्यक्ती खुद के भाई को आगे बढते नही देख सका,उस के लिये एकनाथ शिंदे तो.........आप ही सोचिये 🙏🏻
बाई सारखा टोमणे बाज तर होताच आता हा कुचकेपणा हा अवगुण पण दिसू लागला. फक्त माझं कुटुंब, माझी जिम्मेदारी
आणि मेट्रो बंद पाडणार माझ दिवट पोरग
बायका टोमणे मारतात हे सर्वत्र दिसते हा समज जरी खरा म्हटला तरी बायका च्या कडे एकाच वेळी अनेक कामं करण्याची जबरदस्त क्षमता असते असे अनेक प्रकारच्या अभ्यासातून दिसून आले आहे , ज्याला हल्लीच्या भाषेत multitasking म्हणतो.
बायकांसारखे टोमणे मारतात असे म्हणतात ,
बायकांच्या ठिकाणी असणाऱ्या या क्षमता आहेत का त्यांच्या मध्ये ?
दिसलं का तसं अडीच वर्षात ?
Kashala baykanna badnaam kartaay. Hya sarv goshti aytya milalyamule hotaat.
@@rajangurjar2183 नाईट लाईफच दिवट पोरग.😛😛😛
आणि उद्धट
आपण, मुख्यमंत्री यांच्या बद्दल म्हणालेले शब्द अगदी तंतोतंत आणि खरे आहेत. धन्यवाद
स्वतः च्या इगो साठी, कुटुंबासाठी, हिंदु विरोधी काँग्रेस बरोबर गेले, हिंदुत्व सोडले, त्यांच्याबरोबर आता, भाजप ने युती करु नये
सहमत आहे.हिंदु मधला जयचंद आहे.
@@sureshmahadik2162 जयचंद म्हणू नका सुर्याजी पिसाळ बोला मग कळेल
@@jitendrabhosale3400 धन्यवाद.🙏🙏 हिंदु मधला सुर्याजी पिसाळ आहे.
Ekdam barobar
100/ per.currect.
ठाकरेंवर राग ?
१. जलयुक्त शिवार स्थगित केल्यामुळे
२. मुंबई मेट्रो बट्ट्याबोळ केल्यामुळे
३. बुलेट ट्रेन स्थगितीमुळे
४. कोरोनाच्या काळात घरात लपून बसल्यामुळे
५. शेतकऱ्यांना काहीही न दिल्यामुळे
६. राष्ट्रवादीच्या हातचे बाहुले बनून बाळासाहेबांची शिवसेना संपवल्यामुळे
Good analysis.
1दम बरोबर
सगळीच कारणं. अजूनही रग्गड आहेत...
गरीब मोठा झाला कीं श्रीमंताला वाईट वाटते
Akadam rast karan aahe .
हा माणूस
🧡‘भगवा’ सोडून
💚’हिरवा’ झाला आणि थोबडा
🖤 ‘काळा’ करून बसला.
🚩😁😁😁🚩
Favdya ha 1 numbercha dambik, labad ani dhurth manacha gu khau manus ahe... Baylya bhokacha ahe UT..
भगव्याचा हिरवा होताना झाला काळा
बस आता कायमचा झालेल्या वाटोळ्याची वेटाळी बघत
बरेच दिवस झाले...दिसलेच नाही राव.
एक हजार दिवस सिंहासना वर शाबूत राहिलेले मुख्यमंत्री उद्धवसाहेब,
सल्ला देत आहेत फडणवीसांना शरदुद्दीन कडून आलेला.
👌👌🙏🙏😊😊😄😄👍👍
इथे लोकशाही आहे साहेब इथे राजा का बेटा राजा नाही बनेगा, ज्याच्यात कुवत, सामर्थ्य, योग्यता असेल तोच त्या पदासाठी योग्य आहे, एका महान राजाचा पुत्र त्याचा वारसदार असायला हवा हा जमाना गेला आत्ता, आणि सध्या तरी ज्याची योग्यता आहे तोच हिरा चमकलेला आहे
सत्य परेशान होगा, लेकिन परास्त नही...!!!
घराणेशाही राजकारण आता संपायचे दिवस आलेत 🙏जय हिंद
gharane shahi kuthe nahi....
Daal ghotala jyane kela tya fadanvis cha kaki...
Rajnath Singh cha mulga mp
Amit shah mulga BCCI cha chairman jyala cricket baddal knowledge pan nasel...
Munde , mahajan, khadse, patil family in BJP ajun bharpur ahet he gharane shahi nahi ka...don't be bias
अगदी बरोबर आहे. कोणत्या हक्काने याने फोन केला? निर्लज्य, स्वार्थी व क्षुद्र इ.इ.
माणूस...
अरे त्यांचा बापानी शिवसेना उभी केली तुमच्या नाही
आपली निवेदन शैली उत्तम आणि सुस्पष्ट आहे
एकनाथजी शिंदे एक सक्षम मुख्यमंत्री ठरतील यात कुठलीही शंका नाही...🙏🙏
Ghanta
संविधान षंढ स्वतः निवडून यायची लायकी नसते पण याची त्याची घंटा वाजवत असतात.
त्यामुळे त्यांच्या हातात आजपर्यंत घंटाच आली आहे आणि ती घंटा वाजवण्यात किंबहुना खाजवण्यातच यांना आनंद मिळतो .
त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे घंटाच असते
१०१%खरयं
Aahtach shinde saheb saksham neta anee mukhyamantri 👍😇...gharat basun daat kadat tomne nai maarat basle..
या सगळ्यात उद्धव ठाकरे यांच्या मनाचा कोते पणाच सिद्ध होतो आणि फडणवीस यांची शब्दाला जागण्याची नियत सिद्ध होते
अर्थात हे सर्व खरे असेल तर
शिंदेंच्या मुख्यमंत्री होण़्याचा आनंद व्यक्त करण्याइतका मनाचा मोठेपणा ठाकरे यांच्या जवळ नाही.
मी काही ठाकरे समर्थक नाही आणि त्या स्वार्थी माणसाला सपोर्ट ही करत नाही पण आपली खुर्ची ज्याच्यामुळे गेली तोच खुर्ची वर बसला हे कोणालाही सहन होणार नाही
इतका मोठेपणा असता तर bjp युती तेव्हा तोडून मियाँ,मायनो ची संगत धरली नसती.
@@kushal5969 सहन होत नसेल तर डॉक्टर शरदुद्दीन कडून गोळी घ्या पाण्यात बसून.
पेग्विनला मुख्यमंत्री करायचं होत.शिवसेनीकानी कुञ्यासारखे काम करायचे व ठाकरे परीवाराने हुकूमशाही करायची आता घराणेशाही बंद झाली पाहीजे भाऊ.जे लोकांचे व राज्य हीताचे काम करतील त्याच्या पाठीशी जनता असेल
नक्कीच!
बाळासाहेब एकदा मुलाखती मध्ये बोलले होते उद्धव खत्रूड स्वभावाचा आहे...
शेवटी गीतासार पूर्ण सत्य आहे...
जे झालं ते चांगलं झालं...
जे चाललंय ते सुद्धा अतिशय छान चाललेलं आहे...
आणि जे होईल ते तर अतिशय छानच होणार आहे...
Wah wah....
........ kitti vela mhatle tari thode.
खरंच सुंदर विचार आहे आणि अगदी प्रासंगिक!!!
लई भारी....
ड्रामा सत्य हैं.|
वह बदल नही सकते.
सत्य मेव जयते.
राष्ट्रवादी बरोबर जाऊन,उद्दवराव यांनी स्वतःची
विश्वासर्ता घालवून घेतली, हे शिवसेनेचे सर्वात मोठे नुकसान
माझा कुटुंब माझी जबाबदारी चा खरा अर्थ आता समजला.शिवसेनेची ही अवस्था होईल असं वाटलं नव्हतं.
प्रभाकर सर राजकारण काही असु द्या पण एक मात्र खरे आणि बरोबर आहे ते म्हणजे सन्माननीय देवेंद्र भाई फडणवीस हे कधीही कुणाशी धोकाबाजी करीत नाहीत ते शब्दाला पक्के बांधील आहेत.
हिंदुह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहून त्यांना खूपच मनातून आनंद झाला असता.विश्लेषण खूप छान आहे 👌👍🏻
विचार करायला लावणारे विश्लेषण, धन्यवाद प्रभाकरजी
हिंदुस्तान मध्ये सद्या चहा वाला प्रधानमंत्री ऑटो रिक्षा वाला मुख्य मंत्री आणि होणारी आदिवासी महिला राष्ट्रपती हिंदुस्तान बदलत आहे. भाई सगळ्यांना न्याय मिळू शकतो . इतर पक्षांनी आता अशी माणसे कुठे मिळतात का बघा . आणि कामाला लागा.
अहो यांना अशी लोक चालतच नाही भेटली तरी
म्हणूनच आता वेळ आहे समान नागरी कायदा आणायची...
ह्या धोरणामुळे जनतेला रिक्षासारखी कशि फिरवायची ती दाखवतील तुम्हाला
आपल्या सारखे पत्रकारकडून आम्हा पत्रकारितेत नवीन आलेल्या लोकांना खप काही शिकायला मिळेल सर 👍👍👌👌
जी बातमी धडधडीत खोटी आहे ती व्हारल करुन सनसनाटी निर्माण करणे हीच का जबा पत्रकारिता.
बऱ्याच मिडिया हल्ली सनसनाटी हेडलाईन देऊन आँनलाईन माध्यमांचा दुरुपयोग करतात.ःत्यांना खात्री आसत की 90%वाचक पूर्ण बातमी.वाचणयाचे कष घेत नाहीत. त्यांचा टीआ वाढतो. हा सरळ सरळ धंदा झाला आहे. ःत्यातून. चुकीचे नँरेटिव्ह किंवा ज्यांनी पैसे दिले.त्यांचा हेतू साध्य होण्याशी मतलब.
दुर्दैवाने हल्ल युट्यूब पण त्यासाठी वापरले जाते
सुशिक्षित लोक पण अशा खोट्या गोष्टीऔवर चटकन विश्वास ठेवतात कारण ती बातमी त्यांच्या आवडत्या विश्वासू व्यकतीनी दिलेली असते. ःदोन दिवस करमणूक. नंतर नवीन नँरेटिव्ह येतेच. म्हणून च हल्ली चँनेलवर च्या मालिका पेक्षा युट्यूब वर जास्त प्रेक्षक दिसताच
ठाकरेनां सत्ते चि हाव सुटली सामान्य सैनिक आपल्या पेक्षा मोठा होऊ नये इतके खालचे विचार ज्याच्या जिवावर मोठे झालेत बाळासाहेब हे पद न घेतल्या मुळेच ग्रेट आहेत
Phadnavis cm vhaila itkya khalchya patalivar kadhihi janar nahit.
@@shrikantvaidya212 Sena Congress sobat jail as watalch nahi... balasaheb mhanayche congress yuti nahi ...I will close my shop as mhanayche.
Sanjay Raut ch ekun zalay
Mulat rajkaran ha ut cha pind nahi he Raj thakrey ne sangun thevlay
एकदा माणूस निर्लज्ज झाला की तो कुठच्याही थराला जाऊ शकतो. त्याचा त्याच्या मनावरचा ताबा सुटतो. तसेच काहीसे हे
आता उरल्यासुरल्या शिवसैनिकांच्या मनातूनही उतरतील हे महाशय!!😁😁😁 ‘शिवसैनिका’लाच मुख्यमंत्रीपदी पाहवेना ह्यांना!!
पॉईंट आहे...
@@yogkamal1073 🙏🙏🙏
हा माणूस
🧡‘भगवा’ सोडून
💚’हिरवा’ झाला आणि थोबडा
🖤 ‘काळा’ करून बसला.
🚩😁😁😁🚩
त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायला आवडत. दुसरे लोक म्हणजे महाराष्ट्र आहेत का?
तोच तर उद्देश असणार ही बातमी मीडिया मध्ये leak होण्यामागे. ते कोण असतिल याचा अंदाज बांधणे अवघड नाही.
आपले अभ्यासपूर्ण विवेचन व्हिडिओ मुळे आजच्या राजकारणाची खूपच अचूक माहिती मिळते आहे.. खूप खूप धन्यवाद..!!!
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला पाहिजे तरच महाराष्ट्र राज्य सजलाम सुफालाम बनविले बाकी सर्व पक्ष भरष्रटाचार मार्गी पुढे आहेत. फक्त भाजपा सरकार हेच देशाला पुढे घेऊन जाईल आणि हिंदू राष्ट्र बनले विश्वात भारत देश अग्रेसर आसेल
खुप छान विवेचन केले आहे आपण धन्यवाद साहेब 🙏
अति अहंकारी,स्वार्थी, धूर्त, आणि विश्वास घातकी बालिश नेतृत्वाने सेने चा कोथळा काढला🤔
फाडून !?!
Khanjir visarlat ?
कर्माच्या सिद्धांता नुसार जे चालले आहे ते पूर्णपणे योग्यच आहे. आपण उत्कृष्ट विश्लेषण केलेले आहे.
हा माणूस एवढा खत्रू मनाचा आहे की तो असे करूच शकतो.ज्या च्यानल ने बातमी दिली त्यांची पण काहीतरी जिमेदरी आहे ना.ह्या उद्धव ने स्वतःची आणि बाळासाहेबांची इज् त धुळीला मिलावली.
fek
खरोखर कद्रू
बरोबर
कोणती इज्जत? खंडणीखोरांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली का?...इस गाँव से पचास पचास मिल दूर तक जब बच्चा रात को रोता है तब माँ कहती है बेटा सो जा वरना खंडणीखोर मराठी गुंड आ जाएगा। धुळीस मिळवली ना सगळी इज्जत?... 🤦♂️
स्वतःची इज्जत धुलीला नाहीतर मातीला मिळऊदे पण बाळासाहेबांच्या मर्दूमकीला शाबूत ठेवायला हवी होती अजरामर.
🙏🙏
सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल हे
चांगलं पण येरवी राज्यकर्त्यांच्या
सतरंज्या उचलून कार्य करतयाला
काही नाही मिळत या घराणेशाही ने
देशाची वाट लावली
एका मुख्यमंत्री पदाचा हव्यासामुळे आज संपूर्ण पक्ष हातातुन गेला 🚩💯 तरी पण उद्धव महोदय हे शरद पवार व कोंग्रेस राष्ट्रवादी ची साथ सोडायला तयार नाहीत 😆😁😁
इतका बालिशपना बरोबर आहे का उद्धव जी यांचा ❓❓❓❓❓
दिवा विझण्या अगोदर मोठा होतो तसा हा माणूस मुख्यमंत्री झाला होता
दिल बैठा गधी पे तो परी क्या चीज है
@@digambardodke2102 भाऊ एक् नंबर 🙏
भाजप फडणवीस पहाटे मुख्यमंत्री झाला तेंव्हा बरोबर कोण होत अजित पवार त्यो चालतो का अंध भक्तानो आणि उद्धव साहेब पवारा बरोबर चालत नाहीत का
प्रभाकर जी,मस्त व योग्य वस्तुनिष्ठ वार्तांकन,ज्याची आज गरज आहे कारण काही tv चॅनेल एकांगी व नको असलेल्या बातम्या जास्तीत जास्त दाखवतात,त्यावेळी आपल्यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पत्रकार खरी पत्रकारिता जोपासतात,all the best
हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कमावले शिवसेना, ऊधोजीनी गमावली, आणि
आता महाराष्ट्रात फिरून मेळावा, भेटी गाठी घेण्यासाठी निघालेत , दुर्दैव आहे
Perfect Sir. Thanx for video.
करोना तसेच अनेक आपत्तींमुळे खुपच आजारी झालेला महाराष्ट्र आत्ता सकारात्मक, निरोगी, आनंदमयी आणि प्रकाशमय झाल्याचे जाणवते आहे. कायम आपला महाराष्ट्र , भारत देश असाच सुखी, समाधानी आणि शांतीच्या मार्गावर चालत राहु दे. हेवे दावे, तंटे आणि घ्रुणा , कडवे बोल या गोष्टी संपुष्टात येउदे. हिच प्रार्थना सर्व धर्माच्या लोकांना करते. शेवटी काही घेउन आलो नाही आणि घेउन जाणार नाही. मग हा अहंकार कशासाठी ?????
नमस्कार शुभ संध्या, प्रभाकरजी. मला वाटतं की उ. ठा. यांनीच मुद्दामहून व जाणीवपूर्वक खोटी बातमी प्रसारित करवून घेतली आहे. उद्देश केवळ हा की एकनाथजी यांच्या मनांत संशय निर्माण करणे. तसेच फडणवीस यांना बदनाम करणे हा पण हेतू असेल.
खरे mastermind
देवेंद्र फडणवीस 👌👌👌👌👌
देवांच्या देवाला देवेंद्र म्हणतात,
हे अहंकारी उध्वस्त ला कधी कळणार
साळसूदपणा बघून, ह्यांच्या खोटारडेपणाचा वीट आला होता. जे झालं ते खूप छान झालं.जनता कंटाळून गेली होती. आशा आहे आता तरी निराशा होणार नाही.
Fadanvis is highly disciplined trusted man of Great Modi's team
Strongly agree...
Very true 👌 He is prudent and wise.
धादांत खोटं. टीपिकल स्वार्थी, कपटी राजकारणी.
He is very intellegent and studious also.
साहेब तुम्ही खुप छान विश्लेषण केल खरी सतेता सांगीतली तुमचे मनापासून धन्यवाद
बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला याचा स्वाभिमान उद्धठाकरेंनी बाळगावा हीच एक सदिच्छा
धन्यवाद प्रभाकरजी ,योग्य माहिती दिलित.
Great analysis ❤️sir 👍👌This news is 100% Right sir 💥
Udhav thakre very week in leadership n very week intelligency
उत्तम विषय मांडणी आणि निवेदन
बुंदे से गई वो हौदसे नही आती. आता उद्धव आणि बीजेपी यांची युती होणे नाही
व्हायलाही नको.
तुमचे विश्लेषण खूप छान आणि अभ्यास पूर्ण असते. मी ते आवर्जून ऐकते. आज काल यू ट्यूबवर चॅरिटी संदर्भात खूप videos प्रसारीत होतात . त्या वर एक अभ्यास पूर्ण विवेचन सादर करावे ही नम्र विनंती. यातसुद्धा काहीतरी पैसा लाटण्याचे षडयंत्र असावं असे मनोमन वाटते
काकाचे पाय सोडनार नाही हि माझी भिष्म प्रतिज्ञा आहे
,,,,,,,,,,,,,,, उद्धव ठाकरे
भेट ....'कशासाठी घेणार आहेत 'हे बोलतानाचा आविर्भाव आवडला.तिथे काही वेडेवाकडे शब्द वापरता आले असते पण विचारात घेण्याची गोष्टच नाही ,तिला महत्त्व कशाला द्यायचं.छान !! विषय विवेचन ,विश्लेषण योग्यच करणार या विषयी आता खात्रीच आहे .धन्यवाद
Your analysis towards recent development of Maharashtra politics is excellent. Keep it up.
ज्या बाबतीत आपल्याला पूर्ण माहिती नाही, त्याबद्दल एवढ्या कॉन्फिडन्स ने बोलू नये. शोभत नाही. तुम्ही ऐकीव माहितीवर भलत्याच confidence ने बोलता आहात.
@@rekhajain4618 he has explicitly said that these are floated messages and may not be true or could be otherwise. Please listen again carefully. Your doubts will be cleared. 🙏
आज खरा मराठी शिवसैनिक मुख्यमंत्री झाले आहे
@@rekhajain4618 तुला मराठी निट कळत नसेल तर त्यात सूर्यवंशी यांची चूक नाही 😆😆😆😆😆
तिचं कोण गंभीरतेने घेते का?
खुप छान विवेचनात्मक बोलता सर तुम्ही
ऐक सांगतो सर मी तीन वर्षाचा होतो तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला त्यांच्या मांडीवर बसऊन,माझा गाल ओढला,डोक्यावर हात ठेऊन मला आशीर्वाद दिले माझ्या सोबत माझे आई वडील होते तो दिवस टेंभीनाक्यावर देवीचा उत्सव होता मी ईतका लहान होतो पर मलाही तो दिवस आजुनही आठवतो आहे.
हे का सांगत आहे मी तुम्हाला कारण।
धर्मवीर आनंद दिघे साहेब या सत्पुरुषाची या महापुरुषाची लागलेली ही हाय आहे़......
धन्यवाद सर आणखी असे छान व्हिडीवो बनवा तुम्हाला माझ्या सुभेच्छ्या.
परंतु हेच ऊध्दटराव ठाकरे २०१९ मध्ये फडणवीस यांचे अनेक फोन काॅल मी ऊचललो नाही, असा बेशरम पणाचा कबुली जबाब स्वतः जाहीर पणे दिला.
तरी पण हेच ऊध्दटराव ठाकरे फडणवीसाकडुन त्यांच्या फोन ला प्रतीसाद द्यावे ही अपेक्षा करणे म्हणजे मुर्खपणा नव्हे काय?
पूरा माज जिरला कारण संपूर्ण आयुष्य खंडणीवर जगले स्वकर्तुत्व शुन्य
शेवटचा उपाय करा.पावसात भिजून बघा.
पाऊसाच्या पाण्यात वाहुन गेले तरी फरक पडणार नाही.😛😛😛
आता 3.5 जिल्ह्यातून तर 4-5 येतील तेवढेच .54 आता विसरा.
😁😁😁😁😁
Tewhdhech shillak rahilay..
शेबंड्या होईन की हो राणे म्हणता तस
You have spoken truth. Udhavji is pushed by his karma. .
What is meant by karma? You burn peoples and became is that karma. You are litrely shund in marathi.
@@nitink4719 Bad Karma for culprit Udhava (Time to pay back with pain & suffering )
जळाऊ वृत्ती चे ज्वलंत उदाहरण म्हणजे...udhav ठाकरे यांच्याकडे पाहिले पाहिजे
🌹धन्यवाद
फडणवीसांनी कथित फोनचा खुलासा केला पाहिजे. कारण जनता अशा ऐकीव घटनांना बळी पडते.
मला सत्तेचा मोह-लोभ नाही असे म्हणणारा उद्ध्वस्त हा किती स्वार्थी ,पाताळयंत्री आहे हे दिसून येते
Analysis is Awesome Suryawanshi Sir 😎
कर्म जेव्हा वसुलीवर येतं, त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही.
शिंदे साहेबांच अभिनंदन करण्या इतपत मोठ्या मनाचे उध्दव ठाकरे नाहीत.
Perfectly analysed 👍
बढीया विश्लेषण
शरद पवारचा विरुद्ध कृत्रिम बंड होता म्हणुन हाताळता आलं पण शिवसेनेतला बंड 100% खरा हाता ही गोष्ट उध्धवला लक्षात आली नव्हती......
पवारांच्या मनासारखे झाले.
Always a pleasure to listen to Prabhakarji. Clean crisp and frank analysis....
शिंदे साहेब सामान्य परिस्थिती तन आले आहेत . गरिबाचा नेता आहे🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
100 टक्के👍
OK साहेब तुमच खरं आहे
एवढा सेल्फीश आहे हा माणुस...?वाटलं नव्हतं, उद्धवा
जो स्वतः च्या भावाचा होवू शकत नाही तो इतर कोणाचा काय होणार
Loved the way u present, Sir ♥️
किती छोट्या मानसिकतेचा आहे "उद्धव"
आपले विश्लेषण सूत्रबद्ध सम्यक आहे. विचारात स्पष्ट टा. आवाज भेदक आणि स्पष्ट. असेच नेमके पने मांडत जा. अलीकडे राज्यातील लोकांना जे वाटते तेच आपण प्रतिनिधिक स्वरूपात मांडत गेलात. धन्य वाद.
Adv Vijay Sonar माळवे.मुलुंड.
बोया बीज बबुलका तो आम कहांसे पाये ?
संत कबीरजींना शतशः प्रणाम.वंदना.
जय जय श्री धनुर्धारी श्रीराम.
आदरणीय सय्यद आपा यांना सन्मान दिल्याबद्दल धन्यवादित...
जो जो पक्ष शरद पवारांसोबत गेला तो तो पक्ष मातीत गेला . . . . . . !!
So true 👍
सत्तेसाठी आखेरची फडफड करून पहिली.पण सत्तेचा ,संपत्तीचा हा लोभी ,दुसऱ्या जेश्ठाचा आपमन करणारा याला कोण माफी देणार? स्वाभिमानी आसता तर खुर्ची च काय पण जाण गेली तरी लाचारी
प्रिय मित्र आपल्या परिपूर्ण पारदर्शक राजकारणाची खरी परिस्थिती देशातील जनते समोर आणतात ही बाब अतिशय सुरेख आणि अभिनंदन आहे, आपण हे उपक्रम असेच पुढे चालू ठेवा ही विनंती आहे
प्रभाकर सर, उद्धव जी नी अख्या महाराष्ट्राचा विश्वास गमावलाय, प्रामाणिक पणे गेले 30 वर्षे शिवसेनेला मतदान केले, पण सगळं वाया गेले, आता फक्त मोदीजी 👍👍🙏🙏
Yuti Mule Amahi hi Anek vela Shivsene la Matdaan kela aahe .
Pan aata pure .. parat kadhi hi Senela Matdaan karnaar nahi .
Mns la kara saheb
सर मला वाटतं सूत्रांनी दिलेल्या बातमीमध्ये नक्कीच तथ्य आहे कारण आपण सर्व जाणतोच की आदरणीय उद्धवस्त साहेब एक कोत्या मनाचाच माणूस आहे. जय महाराष्ट्र
अगदी योग्य मुख्यमंत्री लाभलाय राज्याला। सद्या दोनच पर्याय आहेत, देवेंद्र किंवा एकनाथ।
The only strategy in such an action is " If you cannot convince them, confuse them" that's what I feel
दीपाली सय्यद वर विचार करण्याची जरूर नाही व तेव्हडी तिची लायकी पण नाही. उद्धवजींच म्हणाल तर वराती नंतर घोडे असेच म्हणावं lagel
पण दिपाली ठाकरे घराण्याची खूप लाडकी आहे.
छान विश्लेषण. अहो शिवसेना, ऊध्दव, राऊत हे सगळे तत्व सोडलेली माणसं.सत्तेसाठी कांहीही करणारे.
शिंदे साहेब भावले आम्हला खुप छान काम करतात शिंदे साहेब...👍
Mr Eknathrao Shine is a real "Son of the soil of Maharashtra ".I hope Mr Devendra Fadnavis will advise him, guide him and make Maharashtra proud .I wish him all the best for the BMC election. Besides, he should also bring in Mr Raj Thakere under his fold and take forward the ideology of Hindutva set by Balasaheb Thackeray .
सत्ता गेली तरी पाकिट पञकारांच मावा आघाडी वरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही अशा बातम्या कायम पेरत रहाणार
पूर्ण पाच वर्षांचे कंत्राट दिले असावे कदाचित.....
सर आपल्याला शुभेच्छा💐
Perfect Analysis....always await your talks and take on the current situation
सर्व मराठी माणुस भा.ज.पा चा
जय एकनाथ शिंदे जी झिंदाबाद झिंदाबाद
। जयहिंद । । जय भारत । 👍👍👍👍👍
सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना काही कमी पडणार नाही महाराष्ट्र जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल जय शिवराय 🙏🙏
विष कालवायचे प्रयत्न चाललेले आहेत फक्त...
खरं की काय मला माहीतच नव्हतं..... 😂😂 गप रंडीच्य
सूर्यवंशी साहेब..आजचे विश्लेषण आपल्या स्वतंत्र बौद्धिक बुध्दीला साजेशी वाटली नाही.विषय ही अनेकांनी उचलेल असल्याने नीरस वाटला