अनय जी,प्रभाकर जी,सुशील कुलकर्णी आणि सगळ्यांचे आवडते भाऊ तोरसेकर यांचे व सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मुळे शक्य झाले.त्यांच्या मुळेच आम्हाला एव्हढे बळ मिळाले. सर्वांचे अभिनंदन
माझ्या स्वामींनी असा काय तडाखा दिला आहे की आघाडी पून्हा उभी राहील की नाही सांगता येत नाहीत.अनयजी कोल्हापूर येथे १० -०असा खणखणीत विजय मिळवला.कोल्हापूर हे पूर्ण ताकदीनीशी हिंदूत्वाच्या पाठीशी उभे राहिले.
आज खूप आनंदी आनंद झाला आहे. १४ वर्षाच्या वनवासा नंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला परतल्यानंतर जनतेला किती आनंद झाला असेल याची आज कल्पना आली. जरागे ने ज्या शिव्या फडणवीसांना दिल्या त्या सर्व पवारांच्या पदरात घातल्या तर त्या शिव्यांची फुले होऊन देवेंद्र जीच्या डोक्यावर आशिर्वाद होऊन पडली आहेत. मोदी म्हणाले 'मेरे परम मित्र देवेंद्र ' ग्रेट! '
जय जय श्रीराम, ही हिंदू एकवटला तर काय होते याची झलक. मी श्रीराम वैद्य वय 80. आता 2029 ला काय घडणार ह्याची चिंता नाही. परमेश्वर मला मतदान केंद्रात जाऊन मत नोंदवण्याची शक्ती देवो हीच दयाघानाकडे प्रार्थना .
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन होय तो पुन्हा आला, घासून नाही तर, ठासून आला, बरोबर दोघांना बहुमतात घेऊन, विरोधकांची बोलती आणि दुकानदारी बंद करून, सलग तिसऱ्यांदा १०० च्या वर रेकॉर्ड ब्रेक आमदार घेऊन आलाय........ 💥💥💥 👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻💥💥💥💥💥 फक्त देवा भाऊ, बस नाम ही काफी है . . 🚩जय श्रीराम 🚩
भाऊसाहेब तोरसेकर , प्रभाकरजी सूर्यवंशी , सुशीलजी कुलकर्णी , अनयजी जोगळेकर , आबाजी माळकर , दिनेशजी कानजी . . . ह्या सर्वांचा बहुमोल सहभाग यात विजयात नक्कीच आहे . आपले व्हिडीओ सर्वदूर महाराष्ट्रात पाहिले जातात . शहाणे करून सोडावे सकळ जन । हा समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा उपदेश आपण प्रत्यक्ष करत आहात . राजकारणी धुतल्या तांदुळासारखे कधीच नसतात पण आपल्या धर्माचे रक्षण करणारे निवडावे एव्हढा तरी संदेश जनतेत पोचवण्याचे काम आपण लोकं करता . धन्यवाद !
अगदी बरोबर बोललात नगव चालवला गेला कोणता आहे ही की तो कसा फेक आहे हे सामान्य लोकांना समजावून सांगण्याचे काम या लोकांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात इतकं मोठ्या प्रमाणावर योग्य मतदान झालंय
अनयजी अभिनंदन , भाजपासह महायुतीचे अभिनंदन ,मतदारांचे तर लक्ष लक्ष आभार. ब-याच जणांचा खरोखर निकाल लागला , संदीप देशपांडे किंवा मिलिंद देवरा दोघापैकी कोणीही माघार घेतली असती तर अदित्य ठाकरे पण घरी बसले असते.
तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, इ. लोकांनी विरोधकांचे दुकान बंद करण्यात व युतीला यश देणेत बहुमोल सहकार्य केले. सर्वांचे अभिनंदन. 💐💐💐💐💐💐💐💐💐
News danka pan changale video banavun janajagruti karatat ..tyanche ani varil sarva Kharya ani hindutva vadi u- tubers che khup khup Abhinandan👏👏👏👏ani Abhar🙏🙏🙏
अनयजी आमच्या पेक्षा तुम्हा अनालlयझर टीमचे पहिले अभिनंदन तुम्ही हिंदू जन जागृती अभियान राबविण्यात यशस्वी झाले आहेत तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व विजयी हिंदू शेर उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
जय श्रीराम.काळभैरव नाथ जन्मोत्सवाच्या दिवशी विजय झाला आहे. भय, शत्रु, असत्याचा नाश हे घडले.( काळभैरव महात्म) आहे. सर्व हिंदूचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद अनयजी.
अनय सर, तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांनी, तसेच हिंदीतून बोलणारे ओंकार चोधरी, प्रदीप सिंह, हर्षवर्धन त्रिपाठी, संजय दिक्षित अशा कित्येक यु ट्यूबर्सनी अतिशय उत्तम रीतीने आम्हा तमाम सामान्य नागरिकांना राजकीय परिस्थितीबाबत जे प्रबोधन केले त्याला तोड नाही. सत्य समोर दाखवत होता.खूप काही समजत राहिले.जगृती झाली. खूप, खूप धन्यवाद. 👍👍🙏🙏
आज खरंच खूप समाधानी, शांत वाटते आहें. फडणवीसांना वाटेल ते अपशब्द वापरून घाणेरडी टीका करणाऱ्यांची तोंडे कायमची बंद झालीत..... अकेला देवेंद्र क्या कर सकता है..... याचे सणसणीत उत्तर दिले आहे... फक्त ज्या अपेक्षेने मतदान केले आहें त्या पूर्ण होवोत.... जय श्रीराम....
नमस्कार अनयजी हा विजय ना भाजपाचा ना शिवसेनेचा , हा विजय फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा आहे. तमाम माझ्या हिंदु बंधु आणि भगिनींनो आणि मातांनो तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद 🚩🚩
देवेंद्रजींचं नाणं मुळात खणखणीत होतं. ते अजून एकदा सिध्द झालं. लीडरशिप, धैर्य, कष्ट, प्रामाणिकपणा म्हणजे देवेंद्रजी. अनयजी, तुमचेही कौतुक, आभार आणि अभिनंदन! असेच आपण सर्व एक राहु सेफ राहू!
आता युतीने हिंदुसाठी ठोस कार्य करावे. पालघर साधूंच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी. उध्दव/ आदित्यच्या अवैध संपत्ति जप्त करावी. महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणावा.
अनयजी तुम्ही, भाऊ, सुशील, प्रभाकर, श्रीकांत उमरीकर, आबा माळकर तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी हिंदुत्व जागृतीसाठी खूप मोठे कष्ट घेतलेत. त्याचा परिणाम तर झालाच पण नोमेनीची पण मदत हिंदूंना जागे करण्यात झाली त्यामुळे नोमेनीचे पण आभार. असेच हिंदुविरोधी फतवे काढत रहा. म्हणजे हिंदूंना धोक्याची जाणीव सतत होत राहील आणि सर्व हिंदू एकजुटीने उभे राहतील. हिंदूंनो, अशीच सुनामी घडवून आणली पाहिजे. तेंव्हा विरोधकांचे डोळे उघडतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान ज्यांनी महाराष्ट्रात येऊन केला आणि स्वार्थासाठी ज्यांनी त्यांना साथ दिली, त्या सर्वांचा सुपडा साफ केलात हा आनंद खूप मोठा आहे त्यासाठी सर्व मतदारांचे खूप खूप आभार.
देवेंद्र जी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!! महाराष्ट्र की शान हो आप .. भाजप की जान हो आप... किये हुए अच्छे कामों की किताब हो आप... सभी भाजप कार्यकर्ताओंकी मेहनत रंग लायी आप सभी को मनपूर्वक अभिवादन... और आप सभी महाराष्ट्र के अद्वितीय लोग...hatsoff to all of U जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏🙏
महाराष्ट्रातील जनतेने यावेळी करेक्ट कार्यक्रम करून राज्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनेक राजकीय घराणेशाहिंचे वर्चस्व संपुष्टात आणले. छप्पर फाडके देणे म्हणजे काय ते कळलं.
हा निकाल सर्व चाय बिस्कीट पत्रकारांचा पराभव करुन गेला... मविआ च्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवले व साधे विरोधीपक्षनेते पद सुद्धा मिळण्याची शक्यता दिसत नाही. मराठी जनतेला मनापासून धन्यवाद एक मारा सॉलीड मारा... जय श्रीराम 🙏
अनयजी, तुमच्या सर्वांचेही अभिनंदन!! तुम्हा सर्व मिडियाबांघवांची प्रबोधन करण्याची इतकी तळमळ दिसत होती ती आज फळाला आली. अनेक धन्यवाद, जय भारत, जय सनातन धर्म🇮🇳🚩
देव दूर नसतो. पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या ज्यांच्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अपमान सहन करावा लागला त्या सगळ्यांचा आज सुपडा साफ झाला. जय श्रीराम.
खिन्न करणाऱ्या बातम्या टीव्ही चॅनल्स वरून येत असताना भीष्माचार्य भाऊ आणि त्यांचे आपण सर्व सहकारी हिंदू ऐक्याचे प्रयत्न करीत राहिल्याने आम्हाला हुरूप आला.🙏🚩💐👍
अनयजी,भाऊ,सशिलजी, प्रभाकरजी, श्रीकांत जी,आबा, आणि तुमचे सहकारी या सर्वांचे खूप खूप आभार.तुमचा सर्वांचा या यशात तेवढाच वाटा आहे.कारण तुम्ही सर्व वेळोवेळी सत्य परिस्थिती आमच्या समोर मांडत होतात.धन्यवाद.
अनय जी भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी आबा माळकर जी दिनेश कानजी श्रीकांत ऊर्मी करजी दिवंगत अश्विन अघोर सुशिल कुलकर्णी या सर्वांचे आजच्या विजयात मोलाचे योगदान आहे हे मान्य करावेच लागेल. ✌✌
अनयजी तुम्ही केले ल विश्लेषण एकदम बरोबर..अगदी आमच्या मनातले बोललात..जे झाल ते फारच छान झाले..बेताल बोलणार्याची थोबाड बंद झाली..तुमचे vdo आम्ही न चुकवता पाहतो ...धन्यवाद..मोहन गोकाककर
भाजप समर्थकांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यार्या भाऊ तोरसेकर, अनयदादा, प्रभाकर दादा, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, आबा माळकर, दिवंगत अश्विन अघोर यांचे आभार आणि अभिनंदन 🎉
अनय जी,प्रभाकर जी,सुशील कुलकर्णी आणि सगळ्यांचे आवडते भाऊ तोरसेकर यांचे व सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मुळे शक्य झाले.त्यांच्या मुळेच आम्हाला एव्हढे बळ मिळाले.
सर्वांचे अभिनंदन
अनय जी सुसु ताई कुठे आहेत !
❤❤ Congratulations
चिरपुटनी वरळीत किती खोके वाटले निवडून आणण्यासाठी. राऊत ना विचारलं पाहिजे.कारण आम्हाला पण प्रश्न पडला आहे की चिरपूट नी काय लिंबू मारलं.
Absolutely right
यशोमती ठाकूर हरली याचा फार आनंद आहे अतिशय अहंकारी बाई आहे
@@anandvakil6147 🎉👌👍💪🚩
Ho, अगदी बरोबर बोललात, मनातलं
Ho, अगदी बरोबर बोललात, मनातलं
Yes, she is third class lady.
हो मला पण खूप आनंद झाला .
फडणविसांना फडतूस, टरबूज, ढेकूण म्हणून शिव्या देणाऱ्या हिरवी टोपी घालणाऱ्या माणसाला मराठी लोकांनी जोडे हाणले आहेत. जय मराठी माणूस.
@@dattaumalkar4955 जय हो 🙏
त्याची लायकी दाखवली लोकांनी.वेळोवेळी माज दाखवत होता तो चांगलाच उतरवला.
जोगळेकर साहेब झी २४ तासवर तुमच्या बरोबर चर्चा करताना पत्रकार हेमंत देसाईं खुपच नाराज दिसत होते .😂😂😂
अगदी खरं आहे. या माणसानं माझ्या बाळासाहेब च खुप अपमान केला. यांनी कधीच विकासाचं बोलले नाही. नेहमी टोमणे च 🙏
बरोबर 👍
पालघरच्या साधूंचे आत्मे आज समाधानी झाले असतील.
नाही आता तर जागृत झाले असतील आणि उलट आशा वाटत असेल की, आता तरी आमच्या हत्यारांना शिक्षा होईल की नाही?
बरोबर .
गेलेले जीव काही परत येत नाहीत...विसर पडू नये.
कर्माचे फळ मिळतेच मगच शांत होते
अगदी खरे आहे
माझ्या स्वामींनी असा काय तडाखा दिला आहे की आघाडी पून्हा उभी राहील की नाही सांगता येत नाहीत.अनयजी कोल्हापूर येथे १० -०असा खणखणीत विजय मिळवला.कोल्हापूर हे पूर्ण ताकदीनीशी हिंदूत्वाच्या पाठीशी उभे राहिले.
सातारा पण same ❤
Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏
नांदेड़ देखिल
Swaami Samartha🕉🙏🚩
आज खूप आनंदी आनंद झाला आहे.
१४ वर्षाच्या वनवासा नंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला परतल्यानंतर जनतेला किती आनंद झाला असेल याची आज कल्पना आली.
जरागे ने ज्या शिव्या फडणवीसांना दिल्या त्या सर्व पवारांच्या पदरात घातल्या तर त्या शिव्यांची फुले होऊन देवेंद्र जीच्या डोक्यावर आशिर्वाद होऊन पडली आहेत.
मोदी म्हणाले 'मेरे परम मित्र देवेंद्र '
ग्रेट!
'
Jai shriram
खूप छान कॉमेंट्स .
@@ckpatekar धन्यवाद दादा. ही खूप मनापासून आलेली भावना आहे.
आपल्याला देवेंद्रजीना प्रत्यक्ष भेटणे अशक्य आहे याचे वाईट वाटते.
💐जय श्रीराम💐
🎉
आदित्य ठाकरे
रोहित पवार
नाना पटोले
थोडक्यात वाचले याची खंत आहे.
अगदी मनातले बोलला....
Varun Sardesai pan
नक्कीच.
होय तर
खरं आहे. या फालतू लोकांना घरी बसवायला हवे होते.
वरळीतील दुकानाचे शटर बंद व्हायला पाहिजे होते
ती ईच्छा अपुरी राहिली
अगदी खरय
होईल होईल ती पण ईच्छा पुर्ण होईल थोडा धीर धरा.
देव काहीतरी राखुन ठेवतोच
हिजाब घालून तोंड लपवून याव लागेल,विधान सभेत.
Jail wari lavkar honar Aditya chi
@@yuvrajjadhav628
दोन रडक्या शेंबड्या पोरी दिसतील विधानसभेत आदुबाई आणि बुरदेसाई 😁
जय जय श्रीराम, ही हिंदू एकवटला तर काय होते याची झलक. मी श्रीराम वैद्य वय 80. आता 2029 ला काय घडणार ह्याची चिंता नाही. परमेश्वर मला मतदान केंद्रात जाऊन मत नोंदवण्याची शक्ती देवो हीच दयाघानाकडे प्रार्थना .
तुम्ही 100 नक्की पार करणार प्रभू, रामराया तुमच्या पाठिशीय, स्वामी आहेत, आपणास दिर्घयुरारोग्य लाभो ही जगनियंत्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏🚩🚩🚩
I am of your age only wishing the same
मतदान करणार. तुम्ही शतायुषी व्हावे ही इच्छा
@@shriramvaidya7579
@वसंत गोखले
दंडवत प्रणाम 🙏🙏🚩
Mi तुमची कमेंट स्टेटसला ठेवू इच्छितो. हीच प्रेरणा आणि विरोधकांना चपराक असेल. 🙏🙏🚩
आता नव्या दमाने सर्व आक्रमणे काढून टाकले , वक्फ बोर्ड बंद केले तरच खरा विजय असेल हिंदुच्या भावनांचा.
अगदी बरोबर
एकदम सहमत .
मनातले बोललात.
हो जिहादी घाण साफ केली तर पुढच्या निवडणुकीत असेच यश मिळेल. आता आराम न करता सुरुवात करणे गरजेचे आहे.
100%सहमत.कठोर निर्णय घेण्यात यावेत
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन
होय तो पुन्हा आला, घासून नाही तर, ठासून आला,
बरोबर दोघांना बहुमतात घेऊन, विरोधकांची बोलती आणि दुकानदारी बंद करून,
सलग तिसऱ्यांदा १०० च्या वर रेकॉर्ड ब्रेक आमदार घेऊन आलाय........
💥💥💥 👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻💥💥💥💥💥
फक्त देवा भाऊ, बस नाम ही काफी है
.
. 🚩जय श्रीराम 🚩
दाखवून दिलंय काडतूस हूँ
But be alert now
भाऊसाहेब तोरसेकर , प्रभाकरजी सूर्यवंशी , सुशीलजी कुलकर्णी , अनयजी जोगळेकर , आबाजी माळकर , दिनेशजी कानजी . . .
ह्या सर्वांचा बहुमोल सहभाग यात विजयात नक्कीच आहे .
आपले व्हिडीओ सर्वदूर महाराष्ट्रात पाहिले जातात .
शहाणे करून सोडावे सकळ जन । हा समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा उपदेश आपण प्रत्यक्ष करत आहात . राजकारणी धुतल्या तांदुळासारखे कधीच नसतात पण आपल्या धर्माचे रक्षण करणारे निवडावे एव्हढा तरी संदेश जनतेत पोचवण्याचे काम आपण लोकं करता .
धन्यवाद !
एकदम बरोबर
Ajayjee ,Bhau Toraskar,Sushil Kulkarni, Prabhakar Suryawanshi, Abaji Malkar Aplasarwancha lakhmolacha wata ahe Aplya sarwanche manapasun Abhinanda
१००%खरं आहे या सर्वांचा सिहाचा वाटा आहेच या मध्ये कुणाचेच दुमत नसेल, या सर्वांचे अभिनंदन 💐धन्यवाद 🙏
प्रभाकर जी,अनय जी, भाऊ, सुशील जी यांनी निदान 50 लाख मत खेचून आणली आणि मतदारांचा बुद्धीभ्रम होऊ दिला नाही याबद्दल त्यांचे पण आभार. 🎉🎉🎉
@@JagdishK-tp6lg अर्णव गोस्वामीला दिलेली वागणूक पाहून , कधी कधी या सर्व पत्रकार योद्धांची काळजी वाटायची.
१००%
खरे आहे 🎉🎉🎉
अगदी बरोबर बोललात नगव चालवला गेला कोणता आहे ही की तो कसा फेक आहे हे सामान्य लोकांना समजावून सांगण्याचे काम या लोकांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात इतकं मोठ्या प्रमाणावर योग्य मतदान झालंय
Agadi kharay. Abhinandan.
आज कंगना अर्णव , नारायण राणे यांची आठवण आली....आज मेरा घर टूटा हैं कल तेरा घमंड टूटेगा 🎉
खरं आहे या तिघांनी व इतर बऱ्याच लोकांनी खूप सहन केले. आर्मी ऑफिसर,चितळे अशी बरीच नावं सांगता येतील.या सगळ्यांचे निसासे लागले उद्धव & co. ला.
हे अगदी बरोबर का मुंबई महापालिकेतून पण ठाकरेंना हद्दपार केल पाहीजे... नंतर ह्या चाय- बिस्कुट पत्रकार व माध्यमांच्या पण पेकाटात लाथ घातली पाहीजे
Right
अगदी खरं!! मिडियाच नालायक 😅
असे झाले तर ती आपोआपच बसेल
अनयजी अभिनंदन ,
भाजपासह महायुतीचे अभिनंदन ,मतदारांचे तर लक्ष लक्ष आभार.
ब-याच जणांचा खरोखर निकाल लागला , संदीप देशपांडे किंवा मिलिंद देवरा दोघापैकी कोणीही माघार घेतली असती तर अदित्य ठाकरे पण घरी बसले असते.
भाऊ, आबा,सुशील कुलकर्णी,प्रभाकर सुर्यावशी आपण न्यूज डंका इतर महायुतीचे चांगले चींतनारे यांचा पण महायुती जिंकण्यात मोठा वाटा आहे
अगदी.. तेच माहीम मध्ये सुद्धा.
बरोबर आहे आपलं म्हणणं.
अश्विन अघोर यांची आठवंन येते वाहिनी तुमचे अभिनंदन
अश्विन अघोर यांचे शब्द कानावर येत आहेत.... मतदार राजे हो तुम्ही नुसती बाजी मारली नाहीतर चारी मुंड्या चीत केलं धर्मांध लांगूलचालनाला! 🚩🚩🚩
❤️🩹
आदित्य ठाकरे, रोहित पवार, भास्कर जाधव यांचा पराभव झाला असता तर आणखी समाधान मिळाले असते, असो महायुतीचं अभिनंदन!!!!
नक्कीच जास्त आवडले असते पण महायुतीला नजर लागू नये म्हणून तीट लावले असे समजून घेवू
EVM बरोबर नाही असं म्हणणं अशा ठिकाणी अवघड होईल .
Shindeni umedvar dile mhanun worli madhe Aditya Thackeray nivdun ale setting keli ahe
नमस्कार अनय जी, सत्याचा विजय झाला. जनतेने बदला घेतला 2019 चा.
जय श्री राम. मुस्लीम मौलवींचे मनःपुर्वक आभार. त्यांच्या मागण्यांमुळे मतदारांनी जातीभेद विसरुन मतदान केल. बहुदा ते महायुतीची B Team असावेत.
तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, इ. लोकांनी विरोधकांचे दुकान बंद करण्यात व युतीला यश देणेत बहुमोल सहकार्य केले.
सर्वांचे अभिनंदन.
💐💐💐💐💐💐💐💐💐
Doors of rajyasabha are permanently closed for sp and sr
Marathi manus pradip
Pan mahayuti cha prachar karat hote changla
@@shubhampundekar1351ho barobar 👍👍👍
News danka pan changale video banavun janajagruti karatat ..tyanche ani varil sarva Kharya ani hindutva vadi u- tubers che khup khup Abhinandan👏👏👏👏ani Abhar🙏🙏🙏
अनयजी आमच्या पेक्षा तुम्हा अनालlयझर टीमचे पहिले अभिनंदन
तुम्ही हिंदू जन जागृती अभियान राबविण्यात यशस्वी झाले आहेत
तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन
आणि सर्व विजयी हिंदू शेर उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असे ते म्हणत होते जनतेच्या न्यायालयाने फाशीची शिक्षाच ठोठावली ❤
त्यांची जनता मर्यादित आहे तेवढ्या मध्ये त्यांना न्याय हवाय
शेवटच्या घटका मोजता मोजता नविन खेळी करण्याईतकेही बळ जनतेने दिले नाही ......देवांचा देव
best comment sir🎉
@@sunildaithankar4483आभार हो. 😊
देवांचा देव आहे की गेला 😂😂😂
@@yuvrajjadhav628😮😮😮😮😮
देवांचा बाप.....
जय श्रीराम.काळभैरव नाथ जन्मोत्सवाच्या दिवशी विजय झाला आहे. भय, शत्रु, असत्याचा नाश हे घडले.( काळभैरव महात्म) आहे. सर्व हिंदूचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद अनयजी.
माझ्या ही मनात प्रथम हेच आले होते...❤❤❤❤❤
नास्तिक लोकांना बरोबर घरी बसवले..🚩
मी नास्तिक आहे. पण मी पूर्णपणे भाजप, शिवसेना, NCP च्या महायुती ला सपोर्ट करतो. I vote for development!
अनय सर, तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांनी, तसेच हिंदीतून बोलणारे ओंकार चोधरी, प्रदीप सिंह, हर्षवर्धन त्रिपाठी, संजय दिक्षित अशा कित्येक यु ट्यूबर्सनी अतिशय उत्तम रीतीने आम्हा तमाम सामान्य नागरिकांना राजकीय परिस्थितीबाबत जे प्रबोधन केले त्याला तोड नाही. सत्य समोर दाखवत होता.खूप काही समजत राहिले.जगृती झाली. खूप, खूप धन्यवाद. 👍👍🙏🙏
Agadi manatala bolalat👌👌👌👌
तुमच्या सारख्या u Tuber चां सुधा ह्या विजयात हात आहे.तेव्हा तुमचंही अभिनंदन 🎉🎉🎉
आज खरंच खूप समाधानी, शांत वाटते आहें. फडणवीसांना वाटेल ते अपशब्द वापरून घाणेरडी टीका करणाऱ्यांची तोंडे कायमची बंद झालीत..... अकेला देवेंद्र क्या कर सकता है..... याचे सणसणीत उत्तर दिले आहे... फक्त ज्या अपेक्षेने मतदान केले आहें त्या पूर्ण होवोत.... जय श्रीराम....
योग्य वेळेस थांबण्याचा निर्णय न घेणाऱ्यांना जनताच थांबायला भाग पाडते .
Anay जोगळेकर जी आपली ही भूमिका खूप महत्त्वाची ठरली या विजयात.
हा पराभव मराठी माध्यमाचा आहे.
खोट्या पत्रकारितेचा पराभव.
@@sr362Bol bhidu khup Baramati la favour karat hote
@@amrutadeshpande105हा..right. दिसतच होते.
नमस्कार अनयजी
हा विजय ना भाजपाचा ना शिवसेनेचा , हा विजय फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा आहे. तमाम माझ्या हिंदु बंधु आणि भगिनींनो आणि मातांनो तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद 🚩🚩
अनय सर खुप खुप अभिनंदन.तुम्ही इतक्या कळकळीने मार्गदर्शन केले आणि मतदारांनी यावेळी भगवी त्सुनामी आणली.
भगवी त्सुनामी आली म्हणजे काय? धर्माच्या आधारे निवडणूक जिंकली. हे केवळ अनैतिक नव्हे तर बेकायदेशीर, घटनेची पायमल्ली करणारे आहे.
देवेंद्रजींचं नाणं मुळात खणखणीत होतं. ते अजून एकदा सिध्द झालं. लीडरशिप, धैर्य, कष्ट, प्रामाणिकपणा म्हणजे देवेंद्रजी.
अनयजी, तुमचेही कौतुक, आभार आणि अभिनंदन!
असेच आपण सर्व एक राहु सेफ राहू!
आता युतीने हिंदुसाठी ठोस कार्य करावे. पालघर साधूंच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी. उध्दव/ आदित्यच्या अवैध संपत्ति जप्त करावी. महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणावा.
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत
अनयजी तुम्ही, भाऊ, सुशील, प्रभाकर, श्रीकांत उमरीकर, आबा माळकर तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी हिंदुत्व जागृतीसाठी खूप मोठे कष्ट घेतलेत. त्याचा परिणाम तर झालाच पण नोमेनीची पण मदत हिंदूंना जागे करण्यात झाली त्यामुळे नोमेनीचे पण आभार. असेच हिंदुविरोधी फतवे काढत रहा. म्हणजे हिंदूंना धोक्याची जाणीव सतत होत राहील आणि सर्व हिंदू एकजुटीने उभे राहतील. हिंदूंनो, अशीच सुनामी घडवून आणली पाहिजे. तेंव्हा विरोधकांचे डोळे उघडतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान ज्यांनी महाराष्ट्रात येऊन केला आणि स्वार्थासाठी ज्यांनी त्यांना साथ दिली, त्या सर्वांचा सुपडा साफ केलात हा आनंद खूप मोठा आहे त्यासाठी सर्व मतदारांचे खूप खूप आभार.
देवेंद्र जी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!
महाराष्ट्र की शान हो आप ..
भाजप की जान हो आप...
किये हुए अच्छे कामों की किताब हो आप...
सभी भाजप कार्यकर्ताओंकी मेहनत रंग लायी आप सभी को मनपूर्वक अभिवादन...
और
आप सभी महाराष्ट्र के अद्वितीय लोग...hatsoff to all of U
जय हिंद🇮🇳
जय महाराष्ट्र 🙏🙏
एकदम बरोबर
तो विश्वंभर कुठल्या बिळात लपलाय?आणि तो आडनाव लपवणारा मानव कुठे?
वागळेच्या xxला Burnol लावायला आणि वागळे त्याच्या xxला😂😂
🚩जगात भारी - आम्ही कोल्हापूरी🚩
🚩महायुती १० पैकी १० आमदार🚩
उधोजी...निराश होऊ नका...फोटोग्राफी सुरू करा 🎉
दुकानं बंद करताना हे देशाचे विरोधक आहेत हे पण जनतेच्या मनात चांगले ठसवले आहे. त्यामधून परत उभारी घेण्यास खूप काळ लागेल असे दिसते.
अनयजी तुम्ही जे प्रबोधन करत होते समाजाचं त्याला तोड नाही तुमचाही वाट या यशात महत्त्वाचा आहे
गीर गया तो भी टाँग है उनका 😂
खूप आनंद झाला आहे. भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏
आज खूप आनंदाचा क्षण आहे. आज महाराष्ट्राने इतिहास रचला. हिंदू एकतेचा विजय आहे. एक हैं तो सेफ हैं |जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कोल्हापूर,सातारा पूर्ण सीट्स वर विजय ❤
अनयजी अभिनंदन, अजीत पवार यांना अपनास्पद् वागनुक् दिली शरद पवार यानी त्याचा बदला जनतेने घेतला
महाराष्ट्रातील जनतेने यावेळी करेक्ट कार्यक्रम करून राज्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनेक राजकीय घराणेशाहिंचे वर्चस्व संपुष्टात आणले. छप्पर फाडके देणे म्हणजे काय ते कळलं.
याही पुढे असेच जागे राहूनच मतदान करणे गरजेचे आहे. रात्र वैराची आहे. हुरळून जावू नये काळाची गरज आहे.🚩🚩🚩
आता मुंबई महापालिका पण आली पाहिजे.
ह्यांना उद्ध्वस्त करा.
🎉 हिन्दु एक झाले की काय होते आता जागृत रही वफ बोर्डसंपवाचे आहे🎉🎉🎉तुमचे भाऊचे सुशिलप्रभाकरदआबा ऊब्राकर कुलकणि काका आपला सिहाचा वाटा आहे🎉🎉🎉🎉
तुम्ही वेळोवेळी आवाहन करून मतदारांना support दिलात तुमचे अभिनंदन
भाऊ,सुशील जी,सूर्यवंशी जी आणि तुम्ही ,या सर्वांचा मोलाचा वाटा या यशात आहे.प्रबोधनाचे काम तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर केले.तुम्हा सर्वांना धन्यवाद
हा निकाल सर्व चाय बिस्कीट पत्रकारांचा पराभव करुन गेला... मविआ च्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवले व साधे विरोधीपक्षनेते पद सुद्धा मिळण्याची शक्यता दिसत नाही. मराठी जनतेला मनापासून धन्यवाद एक मारा सॉलीड मारा... जय श्रीराम 🙏
अनयजी, तुमच्या सर्वांचेही अभिनंदन!!
तुम्हा सर्व मिडियाबांघवांची प्रबोधन करण्याची इतकी तळमळ दिसत होती ती आज फळाला आली.
अनेक धन्यवाद,
जय भारत, जय सनातन धर्म🇮🇳🚩
देव दूर नसतो. पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या ज्यांच्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अपमान सहन करावा लागला त्या सगळ्यांचा आज सुपडा साफ झाला. जय श्रीराम.
अनयजी, ज्या झी 24 तास चॅनेलच्या पॅनेलवर आपण होता त्यावर उठसूठ विधान भवन जळताना दाखवत होते. त्याबद्दल आपण निषेध नोंदवायला हवा होता.
??😢
उद्धटराव आणि त्यांची टीम खूप वाईट शब्दात टीका करत होते, लोकांनी मस्त आपटलं त्यांना.
समस्त हिंदुत्ववादी विचारधारेच्या बंधुभगिनींचं मनापासून अभिनंदन !!
॥ जय श्रीराम ॥ ॥ वन्दे मातरम् ॥ 🙏🙏🙏🙏🙏
आपल्या सगळ्यांचे अभिनंदन स्वतःला सुरक्षित ठेवल्याबद्दल स्वतःचाच अभिनंदन करूया आणि यापुढेही असंच एकत्रितपणे
था अपना शत प्रतिशत का नारा!
पुरा हुआ संकल्प हमारा!
जनता ने बांधा जित का सेहरा!
उन नेक जनों को प्रणाम हमारा!
बुलंद करो जय हिंद का नारा!
आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत संसद पट्टी सुसू ताई कुठेच दिसल्या नाहित चॅनल वर
पेग जास्त झाले असतील😅😅
@@sunitatakawale5615
नका चिडवु त्यांना.. तुम्हाला वांगी खायला लागतील सलग २ आठवडे 🤣
बीटकॉईनची देणी घेणी चालू असल्यामुळे वेळ मिळत नसेल
Ganjadi. Peun padli asel.
अजूनही हिंदू लोकांनी जागृत राहणे गरजेच. बेसावध राहू नये.
अभिनंदन असं वाटतं होते की जनतेला चांगलं वाईट काही कळते की नाही पण तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नाने शेवटी महाराष्ट्रातील जनतेनी सुज्ञ असल्याचे खरे केले
अकेला देवेंद्रने हे काय करून दाखवले..
आपणा सर्वांचे व समस्त हिंदू जनांचे परिश्रम व मतदार यांच्या सहकार्याचे ह्याचे हे फलीत आहे. अभिनंदन.
अतिशय अप्रतिम विश्लेषण शेवटी हिंदुत्वाचा विजय झाला आहे
अनयजी, तुमचे खुप खुप आभार आणि अभिनंदन.
तुमच्या विडिओची कधीपासून चातकासारखी वाट पहात होतो.
पण पाच वर्ष देवाभाऊंनी खूप अपमान पचवला.सहन केले.थोबाड फुटेपर्यंत फटकारले
अभिनंदन आणि आभार मतदारांपर्यंत सत्य परिस्थिती पोहचवून, खोटया पत्रकारिते पासून जागरूक करण्यात मोलाचा हातभार लावण्या बद्दल.
सर तूमच पण मनापासून अभिनंदन ❤,कारण महायूतीच्या समर्थनार्थ अनेक व्हीडीओ केलीत.देवाभाऊने पाच वर्षापूर्वी झालेला अपमानाचा व्याजासहीत बदला घेतला.
सलाम देवा भाऊ ला 🚩🚩🚩🚩🚩🚩
खिन्न करणाऱ्या बातम्या टीव्ही चॅनल्स वरून येत असताना भीष्माचार्य भाऊ आणि त्यांचे आपण सर्व सहकारी हिंदू ऐक्याचे प्रयत्न करीत राहिल्याने आम्हाला हुरूप आला.🙏🚩💐👍
अनयजी,भाऊ,सशिलजी, प्रभाकरजी, श्रीकांत जी,आबा, आणि तुमचे सहकारी या सर्वांचे खूप खूप आभार.तुमचा सर्वांचा या यशात तेवढाच वाटा आहे.कारण तुम्ही सर्व वेळोवेळी सत्य परिस्थिती आमच्या समोर मांडत होतात.धन्यवाद.
पोखरकर, मुक्ता कदम, बगळा यांना फार दुःख झालंय
फारच भुंकायला लागलेत
शरद पवारांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली पण काहीही केल नाही महिलासाठी शेतकर्यासाठी आणि युवकासाठी,तो ह्या वयात काय करणार, जनता स्विकारत नाही तर काय करणार
या दुकानाला बंद पाडण्यात आपला मोठा हातभार आहे अनयजी🎉🎉🎉🎉🎉
अनय जी आपणास देखील हा महाविजय खेचून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम.. अभिनंदन, अनयजी तुम्ही नि तुमच्या टीमने कष्ट घेतले, मतदारांना जागरूक केले.. धन्यवाद! 🙏🌹🇮🇳🚩
काही वळवळत्या जिभा ही आख्खे राज्य गमावू शकते हे आज दिसून आले.
आपल्या सारख्या नी जीव तोडून घेतलेली मेहनत फळास आली जय हिंद जय महाराष्ट्र
अनय जी भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी आबा माळकर जी दिनेश कानजी श्रीकांत ऊर्मी करजी दिवंगत अश्विन अघोर सुशिल कुलकर्णी या सर्वांचे आजच्या विजयात मोलाचे योगदान आहे हे मान्य करावेच लागेल. ✌✌
तमाम हिंदू जनतेचे खूप खूप अभिनंदन. अशीच एकी कायम राहूदे तरच आपला ह्या देशात निभाव लागेल. जय श्रीराम 🙏
आज आनंदी आनंद झाला 👏👏
अभिनंदन..सर्वांचेच मनापासून आभार...तुमच्या, सुशीलजी ,भाऊ, प्रभाकर, अश्विन आणि पूर्ण स्वयंसेव काचे भरभरून आभार आणि अभिनंदन 👏👏👍🎉
अनेकांचे शटर डाऊन हे शिर्षक अतिशय परफेक्ट... नमस्कार !
अनयजी तुम्ही ABP माझा वर जाऊ नका तुमचं म्हणणं हे बदमाश लोक पूर्ण होऊनदेत नाहीत !!! पण भाजपच्या विजयाबद्दल आपलं अभिनंदन !!!
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात आधी HMV पत्रकारांचा बंदोबस्त करावा.
शरदोद्दिन पुढची निवडणूक पाहतील की नाही कारण तडाखा जबरदस्त ,अकेला देवेंद्र क्या करेगा दाखवून दिले😂😂😂❤❤
Bicchari Susutai😢😂😂😂😂😂😂
आज खरी लोकशाही नांदली म्हणून आनंदीआनंद 🙏🙏🚩
बरोबर
आपलेही अभिनंदन ....
विषय सकारात्मकतेने मांडल्याने ,
मतदानाला उत्साह आला ...
अनयजी तुम्ही केले ल विश्लेषण एकदम बरोबर..अगदी आमच्या मनातले बोललात..जे झाल ते फारच छान झाले..बेताल बोलणार्याची थोबाड बंद झाली..तुमचे vdo आम्ही न चुकवता पाहतो ...धन्यवाद..मोहन गोकाककर
One and Only One Deva Bhau🎉🎉
आपल्या मुळेही यश आले आहे आपलेही अभिनंदन ❤
जय श्रीराम, स्वप्न पूर्ण झाले.
माहीम आणि वरळीमध्ये ठाकरे ठाकरेंच्या मदतीला गेले एवढाच ह्या निकालाचा अर्थ आहे.
हिंदू जन जागरूति करणाऱ्या सर्व यूटूब संपादनकाचे अभिनंदन
भाऊ,सुशील, प्रभाकर, अबा, तुम्ही आणि दिनेशजी सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद
आजचा आनंदाचा दिवस , तुम्हा सर्वांचे अविरत श्रम सफल झाले ! न थकता तुम्ही सर्व प्रकारे जनजागृती केलीत ! धन्यवाद !!