बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाहि 🚩💯 ते समस्त हिंदुस्तानाचे आहेत 👍💯 आज बाळासाहेब हयात असते तर नुपुर शर्मा यांच समर्थन करण्यात आघाडी वर असते ✋🔥🙏
बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर ते असे म्हणाले असते ज्या रंगाची गोळी नुपूर शर्मा चाटून जाईल तो रंग भारतात शिल्लक राहता कामा नये असे अवाहन त्यांनी शिवसैनीकांना केले असते असा हिंदु ह्रदय सम्राट होणे नाही
भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी अनय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी एका पेक्षा एक,,,, मराठी पत्रिकरिताचे चार अभेद्य स्तंभ, कोणीही छोटा नाही कोणीही मोठा नाही प्रत्येकाची आपली विशिष्ट आगळी वेगळी पद्धत,,, सौम्य शांत परखड सडेतोड.... सर्वांचं सर्व कस मुद्देसूद विश्लेषण,,
केदार ला शेवटी दर दिवशीच्या जेवणाची लाइट बिल ची, कपड्याची, घर खर्चाची सोय ही करायची आहे त्याला काय मी दिघे चा आहे असे बोलल्यावर खर्च माफ नाही होणार आहे
जर बाळासाहेब आणि दिंघेंसारखे लोकांना प्रायव्हेटलिमिटेड करायचं असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना अंगावर केसेस घ्यायला लावायचा ऐवजी स्वतःचा मुलांना केसेस घ्यायला लावा अंगावर पक्षप्रमुख ह्यांनी...
उदय सामंतांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी तातडीने वरीष्ठ नेते पोलिस महासंचालकांना भेटून रदबदली करून आले. बेअक्कल समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. आणि हिंसेला प्रोत्साहन देणारे, "फोडा गाड्या आणि मिळवा नगरसेवक तिकीट" योजना राबविणारे नामानिराळे.
अहो जो माणूस मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्वाला, तत्वांना, स्व. पिताश्रींच्या, मा. बाळासाहेबांच्या विचारांना सहज विसरुन ज्यांच्याशी 40 वर्षे वैचारिक शत्रुत्व होत त्यांना बिनशर्त शरण गेला त्याला दिघे या आडनावाचा स्वार्थासाठी वापर करण्यात अजिबात लाज वाटणार नाही. जय महाराष्ट्र!
बंधुवर्यानो - श्री केदार दिघे जी यानी श्री उध्दव जी ठाकरे याचा पासुन "लाब - लाब - " राहणे हेच स्वाभिमान ठरेल - श्री उध्दव जी ठाकरे श्री केदार जी ना आता "युज आणि फेकतील" हेच सत्य सच्चाई आहे - श्री केदार जी दिघे - श्री उध्दव जी ठाकरे परीवार पासुन दुर + सावधानीपूर्वक रहा - 🙏🙏🙏🙏
आम्ही अजूनपर्यंत केदार दिघेंचे नाव कधी ऐकले नव्हते. परंतु, आता त्यांना वाईट कामांसाठी वापरून घेतले जाणार आहे हे दुर्दैवी आहे. त्यांना काकांच्या आत्म्याला आनंद द्यायचा आहे की दु:ख ?
आपण एकदम छान माहिती देत असतात. आधीचे दोन व्हिडिओ बघितले मी लाईक करायला विसरलो त्याबद्दल सॉरी सर मला वाटलं तुमचे चॅनलला फालतू चॅनल असेल एनडीटीव्ही सारखं असं वाटलं होतं. पण एकंदरीत आपले राष्ट्रवादी विचार छान आहेत निपक्षपाती विचार मांडण्याचे धाडस आहेत
बरोबर ज्याने केलं त्यालाच मान सम्मान त्याच्या पोराने पोरींनी केलं तर त्यांना ही पण उगाच काय कर्तृत्व लायकी नसेल तर चड्डीत राहावं आम्ही जनता काय गुलाम नाही कुणाचे
छान., उद्धव, शिंदे आणि केदार यांच्या बद्दल राजकारण आणी समाजकारण उहापोह म्हणजे कार्याची पावती पण दिली आणी कान पण उपटले. राजकारणात असे राजकारण नेता खेळणारच की हो ! जयहिंद. जय महाराष्ट्र.
तुम्ही साहेबांना वचन दिले होते मी एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन हे कोणीही मान्य करील पण त्याकरिता साहेबांनीच युती केलेल्या भाजपच्या आणि खास करुन देवेंद्रजीच्या पाठीत वार करुनच सत्ता बळकावेल व काँग्रेसच्या विचारसरणीला शिवसेना झोकुन देईन... तुम्ही कुठल्याही स्तरावर जायला मोकळे आहे बाबा पण दुसरे सहकारी पण येतीलच हे ग्राह्य धरणे ही कोणाची चुक आहे.
अजुन पण विचार करा कार्यकर्ते लोकांनी ह्यांना तुम्ही उचलून घेता आणि ह्यांच्या सतरंज्या तुम्ही उचलता...निदान जनाची तरी लाज बाळगा ...हे आयते होत आहेत मालामाल तुम्ही अजून कुठे लोन मिळते आहे ते बघा ..घराणेशाही फक्त सेना,काँग्रेस आणि रा्ट्रवादीमध्ये मध्ये नीट इतिहास बघा महाराष्ट्र मध्ये....आता तरी सुधारा
@@tejasmandge5437 बघायच जाऊन तिथै काय उचलतो ते ? मग समजेल तुलनाच चुकीची आहे..तीथे डेडीकेशन आहे राष्ट्रासाठी..आणि ईथे 100 कोटीची वसुली दरमहा !! तिथे बाप स्वतःहून पोराला पाठावतो शिस्तबद्ध आयुष्य जगायला शिकण्यासाठी.आणि ईथे बाप दुस-यांची औलाद वापरून एक राजकीय पक्ष धंदाम्हणून काढून देतो स्वतःच्या अवलादीसाठी . स्वतःची औलाद घरात एसी मधे आणि वेळ आल्यावर माझ्या बापाच नाव लावायच नाही म्हणून फुरफुरते..गरम पाणी पित आणि नाकाला शेंबूड गळू नये म्हणून रुमाल लावत ... दुस-यांची औलद बिनदिक्कत बापाने वापरूनच 400 कोटी या शेंबड्या सूडक-याला इस्टेट म्हणून दिलेले असलृ तरीही !! फरक आहे हो संघटना राष्ट्रासाठी चालवणे आणि एक राजकीय पक्ष पोराला धंदा म्हणून काढून देणे यात !! मार लाठ्याकाठ्या जेल सगळ दुस-याची अवलादच झेलते आणि प्रमुखाला धनाढ्य उद्धट बनवते.,याउलट संघटना !! इथे एकजूट होऊन बकवास न करता....सायलेंटली राष्ट्रहिताचच काम चालू असत 20-20 वर्ष!! कसलीही अपेक्षा न बाळगता यायच असेल तरच या अस आधीच स्पष्ट सांगितलं जात !!
चोरी करुन स्थापन केलेल्या सरकारवर संजय राउत इतका कसा मातला होता कि 25 वर्षे हे सरकार जाणार नाही.. शरद पवारांनी यु पी ए चे अध्यक्ष व्हावे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना पंतप्रधान करावे हा त्याचा विषय नसताना हे तो का बोलत होता... हा एक शोधाचा विषय आहे.. दादा.
बंधुवर्यानो - येणार्या आगामी महाराष्ट्र मुबंई निवडनुकीत भाजपा + संघ परिवार ने कृपया ठाकरे शिवसैनीक + घडी बाबाचे महाबली नेतागण + काग्रेस चे "क च रा" याना मेघा भरती करू नये हिच विनंती 🙏🙏🙏 भाजपा + संघ परिवार ने मुबंई महाराष्ट्रातील गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर तसेच सामान्य संघ परिवारातील कार्यकताना आगामी निवडनुकीत टीकीत देवुन उपकृत करावे -🙏🙏। एनसीपी+काग्रेस + ठाकरे शिवसैनीक याची भाजपात मेघा भरती करू नये हिच विनंती 🙏🙏🙏🙏
छान विश्लेषण , धान्यवाद । अगोदरच मीणमींणत्या प्रकाशात चाचपडणाऱ्या शिवसेनेत पवारानी आपल्या पक्षातला अंधार पाठवीला ,आणी सगळ्या शिवसेनेत आता अंधार पसरणार यावर एक वीडियो बनवा ही विनंती ।
प्रभाकर सर नमस्कार 🙏 आता मानलं तुम्हाला अभिनंदन अभिनंदन सोबत हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण🤝 आता रोज व्हिडिओ अपलोड होतोय म्हणजे कामावर लक्ष केंद्रित केले आहे हेच नियोजन असेच राहू द्या अजिबात सुट्टी घ्यायची नाही तुमचा अभिप्राय आणि महाराष्ट्र बद्दल ची तळमळ तुमच्या प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहत असते तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐
साहेब माझी एक विनंती आहे....राजन विचारे यांच्या पत्राला उद्धवराव जगतापांनी उत्तर दिलं आहे....त्यावर आपल एखाद विवेचन केले तर जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे लोकांच्या लक्षात येईल
पारिवारिक स्तरावर मा.बाळासाहेब ठाकरे हे उद्धवजींचे पिताश्री आहेतच; पण संघटना व राजकीय - सामाजिक स्तरावर बाळासाहेब हे लाखो कार्यकर्त्यांचे Godfather (बाप)नाहीत का?.... त्यामुळे उद्धवजींच्या दाव्यात काही दम नाही. ओम् फुस्स....
ही सेना त्यांच्या वडिलांनी उभी केली आपल्या सारखे खरे शिवसैनिक त्यात गेलो आपल्या ला सेनेने खूप काही दिलं मग त्याच सेनेशी ज्या माणसाने हे उभे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
केदार दिघे यांनी स्वतः एका इंटरव्ह्यू मधे सांगितले होते की राजकारणात येत नाही कारण राजकारणात जसे वागतात (दार उघडले की नमस्कार करायचा) हे जमत नाही....मग एवढी जबरदस्ती कशासाठी?
काही म्हणा, राणा, कंगना, राणे प्रकरण , आणि मुख्यमंत्री पद ज्या पद्धतीने उद्धवने हाताळली त्यावरून उद्धव नेतेपदी लायक नाही आहे. उद्धव मुख्यमंत्री असताना पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक जर पक्षाला जय महाराष्ट्र करत असतिल तर तो उद्धवच्यात नेतृत्व गुणांचा दुष्काळ आहे असे नाही का?
बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाहि 🚩💯 ते समस्त हिंदुस्तानाचे आहेत 👍💯
आज बाळासाहेब हयात असते तर नुपुर शर्मा यांच समर्थन करण्यात आघाडी वर असते ✋🔥🙏
बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर ते असे म्हणाले असते ज्या रंगाची गोळी नुपूर शर्मा चाटून जाईल तो रंग भारतात शिल्लक राहता कामा नये असे अवाहन त्यांनी शिवसैनीकांना केले असते असा हिंदु ह्रदय सम्राट होणे नाही
Very true ✅️
खर आहे
Very nice 👍
ABSOLUTELY!!!!!
अत्यंत स्वार्थी अहंकारी व मस्तवाल माणूस आहे उध्दवजी
भाऊ तोरसेकर
सुशील कुलकर्णी
अनय जोगळेकर
प्रभाकर सूर्यवंशी
एका पेक्षा एक,,,, मराठी पत्रिकरिताचे चार अभेद्य स्तंभ, कोणीही छोटा नाही कोणीही मोठा नाही प्रत्येकाची आपली विशिष्ट आगळी वेगळी पद्धत,,,
सौम्य शांत परखड सडेतोड.... सर्वांचं सर्व कस मुद्देसूद विश्लेषण,,
यांच्या मुळे आज मराठी सामान्य जनता व अमराठी पण मराठीचे ज्ञान असलेली जनता सुज्ञान झाली आहे.
धन्यवाद!
@@satishbhole4933 exactly
👌👌👌
Aankhi eak , Ashwin aghor tumhi pahun rahilet ghangor
आहो राष्ट्रवादी आणी काँग्रेस बरोबर जाणारया शिवसेनेला जनता मतदान करणार नाही. हे लक्षात ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र.
बरोबर
भाजप सुद्धा कित्येक ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर आहे मग त्याच काय करायचा ??
Jar ani tar
Jar balasaheb thakre jiwant aste
Tar
Socho dayaaa
एवढ्या वर्ष केदार दिघेंची आणि दिघेंच्या बहिणीची आठवण आली नाही
💯💯💯
तुझं ते माझं, माझं ते माझं, याचं ते माझं, त्याचं ते माझं, सगळंच माझं
Maz te mazich, tuze te pan mazya bapache
स्वच्छ , सुंदर , परखड, स्पष्ट बोलण्याची शैली , स्वतंत्र दमदार विचारधारा खूप छान
हे केदार दिघे याना कळायला हव!
उद्धव ठाकरेना लोकाना चांगल वापरता येत!!!
अगदी खरं बोललात
तेही कोणी तरी सुचवले असणार
केदार ला शेवटी दर दिवशीच्या जेवणाची लाइट बिल ची, कपड्याची, घर खर्चाची सोय ही करायची आहे त्याला काय मी दिघे चा आहे असे बोलल्यावर खर्च माफ नाही होणार आहे
जर बाळासाहेब आणि दिंघेंसारखे लोकांना प्रायव्हेटलिमिटेड करायचं असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना अंगावर केसेस घ्यायला लावायचा ऐवजी स्वतःचा मुलांना केसेस घ्यायला लावा अंगावर पक्षप्रमुख ह्यांनी...
Real .
@@sachinkhode5959 प
उदय सामंतांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी तातडीने वरीष्ठ नेते पोलिस महासंचालकांना भेटून रदबदली करून आले.
बेअक्कल समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. आणि हिंसेला प्रोत्साहन देणारे, "फोडा गाड्या आणि मिळवा नगरसेवक तिकीट" योजना राबविणारे नामानिराळे.
एकट्या बाळासाहेब यांनी काय केले असते शिवसैनिक नसते तर? म्हणून बाळासाहेब हे कुण्या एकट्याच्या हक्काचे नाही आहेत हे सिद्ध होते
अहो जो माणूस मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्वाला, तत्वांना, स्व. पिताश्रींच्या, मा. बाळासाहेबांच्या विचारांना सहज विसरुन ज्यांच्याशी 40 वर्षे वैचारिक शत्रुत्व होत त्यांना बिनशर्त शरण गेला त्याला दिघे या आडनावाचा स्वार्थासाठी वापर करण्यात अजिबात लाज वाटणार नाही.
जय महाराष्ट्र!
Barobar
💯
💯✅
Very true ✅️
👍👍👍👍👍
अतिशय सौम्य आणि नेमक्या शब्दात विषयाची मांडणी करता तुम्ही. तुमचे विचार ऐकायला खूप छान वाटते. अभिनंदन.
बंधुवर्यानो - श्री केदार दिघे जी यानी श्री उध्दव जी ठाकरे याचा पासुन "लाब - लाब - " राहणे हेच स्वाभिमान ठरेल - श्री उध्दव जी ठाकरे श्री केदार जी ना आता "युज आणि फेकतील" हेच सत्य सच्चाई आहे -
श्री केदार जी दिघे - श्री उध्दव जी ठाकरे परीवार पासुन दुर + सावधानीपूर्वक रहा - 🙏🙏🙏🙏
nahi feknar bjp vatle ka.
आम्ही अजूनपर्यंत केदार दिघेंचे नाव कधी ऐकले नव्हते. परंतु, आता त्यांना वाईट कामांसाठी वापरून घेतले जाणार आहे हे दुर्दैवी आहे. त्यांना काकांच्या आत्म्याला आनंद द्यायचा आहे की दु:ख ?
@@anujamohite1684 hehehehe !!! What a joke
Kedar shinde yana eknath shinde ne var yeu dile nahi..
अहंकारी माणूस आहे. त्यात तो बारक्या म्हणजे स्वतःला मोठाच समजतो.
अप्रतिम संभाषण
उद्धव ठाकरे यांनी कधीच कोनावर विश्वास ठेवला नाही . इतरांबद्दल संशयास्पद वृत्ती . राजन विचारे आता "राजन बिचारे " झाले .
Typical baylya.
एका विडीओत पत्रकार निखिल वागळेने उध्दव ठाकरेच्या कुजकट स्वभावाचे समर्पक वर्णन केले आहे.
@@ulhasguhagarkar6534 exactly
आपण एकदम छान माहिती देत असतात. आधीचे दोन व्हिडिओ बघितले मी लाईक करायला विसरलो त्याबद्दल सॉरी सर मला वाटलं तुमचे चॅनलला फालतू चॅनल असेल एनडीटीव्ही सारखं असं वाटलं होतं. पण एकंदरीत आपले राष्ट्रवादी विचार छान आहेत निपक्षपाती विचार मांडण्याचे धाडस आहेत
आता फक्त एकच पर्याय आहे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे ❤️🙏👍
आदरणीय राजन विचारे लवकरच उरलेल्या खासदार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटात सामील होणार सूत्रांची गोपनीय माहिती
शक्यता असणार
Are are are😅😅
@@Jiya_hajare धन्यवाद सर
@@ushajoshi4339 धन्यवाद
@@subhashwaje7728 sir?? Seriously! Mi mulagi ahe re
आता कोणाचाही वारस असो पण खुप झालं आता वीट आलाय.असं घराणेशाहीचं राजकारण हद्दपार केलं पाहिजे.
Exactly
बरोबर ज्याने केलं त्यालाच मान सम्मान त्याच्या पोराने पोरींनी केलं तर त्यांना ही पण उगाच काय कर्तृत्व लायकी नसेल तर चड्डीत राहावं आम्ही जनता काय गुलाम नाही कुणाचे
Gharaneshahi Sampwa manus paha.
बरोबर आहे......... शिवसेना मध्ये एकनाथ शिंदे नी नेतृत्व करावे.........
छान., उद्धव, शिंदे आणि केदार यांच्या बद्दल राजकारण आणी समाजकारण उहापोह म्हणजे कार्याची पावती पण दिली आणी कान पण उपटले.
राजकारणात असे राजकारण नेता खेळणारच की हो !
जयहिंद. जय महाराष्ट्र.
तुम्ही साहेबांना वचन दिले होते मी एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन हे कोणीही मान्य करील पण त्याकरिता साहेबांनीच युती केलेल्या भाजपच्या आणि खास करुन देवेंद्रजीच्या पाठीत वार करुनच सत्ता बळकावेल व काँग्रेसच्या विचारसरणीला शिवसेना झोकुन देईन... तुम्ही कुठल्याही स्तरावर जायला मोकळे आहे बाबा पण दुसरे सहकारी पण येतीलच हे ग्राह्य धरणे ही कोणाची चुक आहे.
💯💯💯👍
Point to b noted.
एक नंबर
पहाटेचा शपथ विधी हा काय होता .तो पहिला नाही का माहीत नाही
मस्त विषय निवडला.. खूप छान माहिती देता आपण... सर माझी आपणाकडे विनंती आहे की केंद्राच्या काही महत्वाचे निर्णय असतात त्याची माहिती द्यावी...
अजुन पण विचार करा कार्यकर्ते लोकांनी ह्यांना तुम्ही उचलून घेता आणि ह्यांच्या सतरंज्या तुम्ही उचलता...निदान जनाची तरी लाज बाळगा ...हे आयते होत आहेत मालामाल तुम्ही अजून कुठे लोन मिळते आहे ते बघा ..घराणेशाही फक्त सेना,काँग्रेस आणि रा्ट्रवादीमध्ये मध्ये नीट इतिहास बघा महाराष्ट्र मध्ये....आता तरी सुधारा
@@tejasmandge5437स्वतःचे 106 आमदार असूनही शिंदेना मुख्यमंत्री पद दिलंय उघडा डोळे बघा नीट.
@@tejasmandge5437 बघायच जाऊन तिथै काय उचलतो ते ? मग समजेल तुलनाच चुकीची आहे..तीथे डेडीकेशन आहे राष्ट्रासाठी..आणि ईथे 100 कोटीची वसुली दरमहा !! तिथे बाप स्वतःहून पोराला पाठावतो शिस्तबद्ध आयुष्य जगायला शिकण्यासाठी.आणि ईथे बाप दुस-यांची औलाद वापरून एक राजकीय पक्ष धंदाम्हणून काढून देतो स्वतःच्या अवलादीसाठी . स्वतःची औलाद घरात एसी मधे आणि वेळ आल्यावर माझ्या बापाच नाव लावायच नाही म्हणून फुरफुरते..गरम पाणी पित आणि नाकाला शेंबूड गळू नये म्हणून रुमाल लावत ... दुस-यांची औलद बिनदिक्कत बापाने वापरूनच 400 कोटी या शेंबड्या सूडक-याला इस्टेट म्हणून दिलेले असलृ तरीही !!
फरक आहे हो संघटना राष्ट्रासाठी चालवणे आणि एक राजकीय पक्ष पोराला धंदा म्हणून काढून देणे यात !! मार लाठ्याकाठ्या जेल सगळ दुस-याची अवलादच झेलते आणि प्रमुखाला धनाढ्य उद्धट बनवते.,याउलट संघटना !! इथे एकजूट होऊन बकवास न करता....सायलेंटली राष्ट्रहिताचच काम चालू असत 20-20 वर्ष!! कसलीही अपेक्षा न बाळगता यायच असेल तरच या अस आधीच स्पष्ट सांगितलं जात !!
पण देवेंद्र नी आधी सतरंज्या उचलल्या मग मुख्यमंत्री झाले। प्रश्न त्यांचा आहे जे सरळ मंत्रिमंडळात जाऊन बसतात।
अतिशय मुद्देसूद आणि सखोल विवेचन.... मानलं तुम्हांला...
तुमचे परखड विचार खुप छान असतात. असेच आपण आपले मतप्रदर्शन करत रहा. !!! माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा !!!
अतिशय अभ्यास पूर्ण माहिती
तुमचं बोलणं वास्तववादी असतं ते आम्हाला भावतं म्हणून नेमाने तुमचे व्हिडिओ मी पाहत असते
सुंदर विश्लेषण.. आम्हाला सुद्धा, ठाणे कर असून देखील केदार दिघे कोण हे माहित नव्हते 😀यालाच
"कानामागून आला आणि तिखट झाला"
असं म्हणतात का? 😂😂😂😂
कारण शिंदे chya पलीकडे कधी बघी बघितलं नाही
सर अगदी अचूक विषय निवडला, आणि अतिशय सुंदर विश्लेषण
सुंदर विचार मांडणी प्रभाकर जी
उद्धव बाळासाहेब ठाकरे
आमचे नेते शिंदे साहेब उद्धव राष्ट्रवादीचा माणूस आहे
shinde bjpcha
Eknath Shelat......💯✅
जो स्वतःच्या बापाच्या नावाने डंका पिटत आहे त्याचं काय कर्तुत्व. अक्कल गहाण ठेवली शरद पवारांकडे उध्दव ठाकरे नी
Tu tuzya bapachya navane pit danka, baghu tula kon olkhate tar
@@vicky.650 बरोबर, म्हणुन दिघे यांचं नाव वापरून स्वतःची लाल करतोय हा..
@@rahulchiddarwar1965 Shinde saheb konch nav samor karun CM zaale?
@@vicky.650 म्हणून उद्धट ठाकरे ने पण तसच करायचं? केवढी लाचारी
@@rahulchiddarwar1965 Guru aani Shishya che naatech ase aste rao😁
फारच छान विश्लेषण👌🙏
Excellent Prabhakar ji you have shown two faces of thakare to aam janata of maharashtra
उत्तम विश्लेषण सर.🙏🙏
खुपच सुंदर छान विवेचन
प्रभाकरजी फार सुंदर विश्लेषण करता तुम्ही.
अगदीच,खरं,सर,तुम्ही,विशेषलेशन,योग्य,आहेआवडल,
सर~या सर्वांत एकच अर्थ -" आभाळ फाटलं आहे, तिथं ठिगळ कुठं लावायचा " विषय व विवेचन फार चांगले आहे.
नमस्कार प्रभाकरजी
खूपच छान विश्लेषण
सुंदर विशशेलषण साहेब तुम्ही गेरट आहात 🙏🙏🙏🙏🙏
Uddhav ठाकरे the best alka kubal till now
चोरी करुन स्थापन केलेल्या सरकारवर संजय राउत इतका कसा मातला होता कि 25 वर्षे हे सरकार जाणार नाही.. शरद पवारांनी यु पी ए चे अध्यक्ष व्हावे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना पंतप्रधान करावे हा त्याचा विषय नसताना हे तो का बोलत होता... हा एक शोधाचा विषय आहे.. दादा.
जेव्हा बाळासाहेब आणि दिघे साहेब होते तेव्हा त्यांच्या नावावर लोकांनी मते दिली आता शिंदे साहेबांच्या नावावर देणार
अप्रतिम विस्लेशण
फक्त एकनाथ
बंधुवर्यानो - येणार्या आगामी महाराष्ट्र मुबंई निवडनुकीत भाजपा + संघ परिवार ने कृपया ठाकरे शिवसैनीक + घडी बाबाचे महाबली नेतागण + काग्रेस चे "क च रा" याना मेघा भरती करू नये हिच विनंती 🙏🙏🙏
भाजपा + संघ परिवार ने मुबंई महाराष्ट्रातील गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर तसेच सामान्य संघ परिवारातील कार्यकताना आगामी निवडनुकीत टीकीत देवुन उपकृत करावे -🙏🙏।
एनसीपी+काग्रेस + ठाकरे शिवसैनीक याची भाजपात मेघा भरती करू नये हिच विनंती 🙏🙏🙏🙏
Correct.opinion..
Classic analysis sir .Food for the thought .💯
Ek number visleshan sir
शेवट तुम्ही सत्य सांगितले.पण ह्याचे अगोदर केदार दिघेची आठवण ,साधी विचारपूस नाही. आता शस्त्र म्हणून केदारचा वापर करणे.मान्य नाही.
Great Prabhakarji
Absolutely wonderful analysis prabhakar sar ji 👌🏼👌🏼😊😊👍👍 point to point 👍😍 lajawab apratim avishwasniiya akalpniy 🙏🙏🌹🌹
खुप छान विश्लेषण
Right surevshi saheb
छान विश्लेषण , धान्यवाद ।
अगोदरच मीणमींणत्या प्रकाशात चाचपडणाऱ्या शिवसेनेत पवारानी आपल्या पक्षातला अंधार पाठवीला ,आणी सगळ्या शिवसेनेत आता अंधार पसरणार यावर एक वीडियो बनवा ही विनंती ।
लिहून ठेवा....राजन विचारे यांचा पुढल्या निवडणुकीत पत्ता उद्धव ठाकरे कापणार
खुप छान विश्लेषण, म्हणून तुमचा चॅनेल आणी आवाज आवडतो!👌
प्रभाकर सर नमस्कार 🙏
आता मानलं तुम्हाला
अभिनंदन अभिनंदन सोबत हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण🤝
आता रोज व्हिडिओ अपलोड होतोय म्हणजे कामावर लक्ष केंद्रित केले आहे
हेच नियोजन असेच राहू द्या
अजिबात सुट्टी घ्यायची नाही
तुमचा अभिप्राय आणि महाराष्ट्र बद्दल ची तळमळ तुमच्या प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहत असते
तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐
Suryavanshi Saheb, Kamalichi waani ahe aapli. 🙏
साहेब माझी एक विनंती आहे....राजन विचारे यांच्या पत्राला उद्धवराव जगतापांनी उत्तर दिलं आहे....त्यावर आपल एखाद विवेचन केले तर जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे लोकांच्या लक्षात येईल
Kay uttar dile
व्यक्तीच कर्तुत्व श्रेष्ठ असते. बाबा काका मामाच्या नावाचा वापरकर्ता कर्तुत्व हीन असतो.
स्व. आनंद दिघे यांच्यासारखे दैवत महाराष्ट्राचा
अभिमान आहे.
शिवसेना अजून एक बळी घेणार.
जय श्री राम हिंदु बंधवानो
नमस्कार सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म
आपण अगदी बरोबर बोलत आहात व चांगली माहिती देत
आहात सर जय महाराष्ट्र
राजन विचारेंच वागणं काही समजत नाही,पटत नाही.
Bol bhidu ne yavar video banavala ahe.
Mla pn to manus aavdat nahi....aahe yek aani dakhvte yek ...as vatat
@@satishjadhav5553 vichre he shatir dimagche person aahe as vatat
@@jotsnahood3495 hood hood dabang dabang 😁
गट तज्ञ
केदार दिघे यांना आता आठवले, कारन, पायाखालची वाळू सरकली ना 🙏🚩😁
केदार दिघे हयाच महिन्यात कळले इतके वर्ष नाव पण ऐकलं नव्हते
Rightly said u r great
Sir tumi khup chhan vishleshan krta, me tumcha new video chi roj wat pahat rahte, khup chhan watat tumch bolan
साहेब माज वय 64 आहे केदार धिगेचा नाव पहिल्यांदा ऐकल
ठाण्यातील बहुतांश लोकांनी पण पहिल्यांदाच ऐकले असेल
Excellent analytical statements made by you.
With very light n natural voice.
Nice👍👍👍
👍👍👌
Suryavanshiji your comments are really impartial. Nice.
Excellent Analysis 👍👍👌👌
खुपच छान माहिती देतात सर तुम्ही
नमस्कार
एक नंबर 👍👍👍👍👍
Nice Analysis as usual..
Nice 👍 analysis
Agdi Tumi correct boll atha sir Jay shree ram
उद्धट उद्धव नकोच
फायटर फडणवीस पाहिजे
tarbuj ajibat nako rartri veshantar karun shindela bhetaycha.sattesati ky pan .
@@anujamohite1684गद्दार उध्दट आणि वाकडे काका तर अजिबात नको. फडणवीस 1000 पटीने चांगले.
@@anujamohite1684
Caste Tar Adavi Aali Nahi
Na D.F. Chi❗🧲
# Fighter Fadanvis 💪
ठाकरे कुटंबिय हे घराणेशाही हीच लोकशाही मानतात
परखड विश्लेषण
Always comes with the new topic.
पारिवारिक स्तरावर मा.बाळासाहेब ठाकरे हे उद्धवजींचे पिताश्री आहेतच; पण संघटना व राजकीय - सामाजिक स्तरावर बाळासाहेब हे लाखो कार्यकर्त्यांचे Godfather (बाप)नाहीत का?.... त्यामुळे उद्धवजींच्या दाव्यात काही दम नाही. ओम् फुस्स....
बरोबर आणि बाबासाहेब शिवाजी महाराज व इतर महायुग पुरुष यांच्या नावाने सेना चालवली तेव्हा त्यांच्ये नाव का वापरले सेने ने हा ही प्रश्न उभा होतो
माझ्या बापाचे नाव वापरू नका मग शिवाजी आणि आंबेडकर यांचे वंशज बाळासाहेब याना बोलले की माझ्या पूर्वजांचे नाव वापरू नका मग सेनेला राजकारणच करता आलं नसत
ही सेना त्यांच्या वडिलांनी उभी केली आपल्या सारखे खरे शिवसैनिक त्यात गेलो आपल्या ला सेनेने खूप काही दिलं मग त्याच सेनेशी ज्या माणसाने हे उभे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
@@mayadevikanse4887 are bhai kehna kya chahte ho? 😂
केदार दिघे यांनी स्वतः एका इंटरव्ह्यू मधे सांगितले होते की राजकारणात येत नाही कारण राजकारणात जसे वागतात (दार उघडले की नमस्कार करायचा) हे जमत नाही....मग एवढी जबरदस्ती कशासाठी?
Super duper explanation 👌 👍 very well done
गरजेनुसार पलटी मारणारे हे लोक
छान विश्लेषण 👌👌
Very well said and excellent analysis and definitely your friend will win.
Superb analysis. Gr8
फक्त वापर करून घेतात दिघे साहेबांच्या आडनावांचा
निवडणूक आयोगाच्या आधार मतदान कार्ड लिंक करणेवर एक व्हिडिओ बनवा सर
अभ्यासपुर्ण परखड विश्लेषण
परखड विश्लेषण .......
Ek number analysis sir 👌 I wish i could speak marathi like you - apratim👌
अतिशय सुंदर माहिती
Aadarniya Prabhakarrao,,, sundar mandani v vivechan... Vishudhha Nikhal patrakarita.. Wah wah... Ekach samarpak shabda aahe... NAMASKAR.
मस्तच... 👍👌
केदार दिघे यांनी थोडा लांबचा विचार केला तर आणखी काही मार्ग आहेत का..
हो मालेगांवत दादा भुसे साहेब कोणत्या हि पक्षात असेले तरी ते निवडुन आले असतात
काही म्हणा, राणा, कंगना, राणे प्रकरण , आणि मुख्यमंत्री पद ज्या पद्धतीने उद्धवने हाताळली त्यावरून उद्धव नेतेपदी लायक नाही आहे. उद्धव मुख्यमंत्री असताना पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक जर पक्षाला जय महाराष्ट्र करत असतिल तर तो उद्धवच्यात नेतृत्व गुणांचा दुष्काळ आहे असे नाही का?
इथे नेतृत्व गुणांचा प्रस्न कुठे येतो. त्यांना संजय राऊत आणि अनिल परब सारख्या माणसांना जवळ ठेवणे या मद्ये सुद्दा काही न दिसणारे गुण आहेत ते शोधा
रा..विचारे, हे समाज माध्यमातून कमी पडतात.काम चांगले करतात,पण प्रसिद्धी मध्ये कमजोर.