देवेंद्र फडणवीस का १) जलयुक्त शिवार , समृद्धी highway सारखे projects सुरु करणे 2) विकासा च्या बाबतीत दूरदृष्टी असणारा नेता 3) सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा ४) clean image
Hey maratha bramhan dalit he sagla karna apan ata tari band kela pahije.. Marathi jachi matrubhasha ahe ase koni hi mag te kontyahi caste cha asu det.. ani honarya mukhyamantrini jati patiche rajkaran na karta.. maharashtra la pudhe kasa neta yeil yacha vichar karava😇🤞
एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय मग दाड्या करत होते का भाजपचे 129 आमदार निवडून आले असले राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बी हातभार आहे देवेंद्र फडणवीस चांगले नेते आहेत पण एकनाथ शिंदे सही परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यांच्यामुळेच अडीच वर्षे सत्ता मिळाली आणि हा विजय घेता आला
Arathi More and BOL BHIDU crying in the corner. Bol bhidu got biased from last one year. Hope you maintain the baton in right direction and keep it up 👍
देवेंद्र फडणवीस का
१) जलयुक्त शिवार , समृद्धी highway सारखे projects सुरु करणे
2) विकासा च्या बाबतीत दूरदृष्टी असणारा नेता
3) सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा
४) clean image
Fakt Shinde .. we only want Maratha CM
@@macdeep8523 😂😂 aai ghal
@@unnamed5537 fakt Maratha CM
@@macdeep8523🎉
@@unnamed5537 fakt Shinde .. dusra konal hiu denar nahi aamhi
मराठा मुख्यमंत्री पाहिजे 🚩🚩 शिंदे साहेब
no bro hindu pahi je
sharuudin sarkhe nahi
@@pavankakde248 barobar
Hey maratha bramhan dalit he sagla karna apan ata tari band kela pahije.. Marathi jachi matrubhasha ahe ase koni hi mag te kontyahi caste cha asu det.. ani honarya mukhyamantrini jati patiche rajkaran na karta.. maharashtra la pudhe kasa neta yeil yacha vichar karava😇🤞
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम एकमात्र देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार🎉
देवाभाऊ ❤
देवेंद्र फडणवीस हाच यापुढे पीएम चा चेहरा...🎉🎉
39000 lead gheun Deva swatahala Modi samjto
@@macdeep8523तुला पण दिसत 👀 आहे😂😂😂
हिंदू म्हणून हिंदुत्ववादाला मतदान केलंय महायुती चा कोणीही मुख्यमंत्री झाला तरी मान्य असेल...
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार
Devabhau only !
Shinde sahab
शिंदे साहेब 🚩
एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय मग दाड्या करत होते का भाजपचे 129 आमदार निवडून आले असले राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बी हातभार आहे देवेंद्र फडणवीस चांगले नेते आहेत पण एकनाथ शिंदे सही परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यांच्यामुळेच अडीच वर्षे सत्ता मिळाली आणि हा विजय घेता आला
1 nath❤
MVA cha total 46 hote 4 seats kay खिशातून टाकल्या का 😂
Samajwadi + other part of MVA
OBC वोट BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पार्टी ला करनार आनी ब्राह्मण CM आनी DYCM मराठा होनार 🤫
OBC Want OBC CM & Caste Census✊✊
देवयानी फरांदे व्हावे
Shinde zle tr Anand pn nay honar
जबरदस्त मुद्देसूद तुम्ही एक्सपैन केलाय 🎉 बोलभुलू एक नंबर
Shinde 🎉
Non-Brahmin, Non-Maratha 👉 OBC CM ✅
कुणबी आमदार CM पदावर
एकनाथ संभाजी शिंदे 🚩🏹
only Deva Bhau. No doubt. Straight 5 years. No Bull Shit
छान. डीजीपी. मात्र या टर्म ला वर्षभर दादा यांना द्या.शिंदे चांगले असले तरी दूरदृष्टी कमी पडते. सर्व समावेशक नेतृत्व हवे
फडणवीस सोडुन कोणीही
Shinde saheb
Aarti mukhyamantri hoyla pahije
OBC CM 🙌🙌
Arathi More and BOL BHIDU crying in the corner.
Bol bhidu got biased from last one year. Hope you maintain the baton in right direction and keep it up 👍
OBC वोट BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पार्टी ला करनार आनी ब्राह्मण CM आनी DYCM मराठा होनार 🤫
Deva bhau honar karan obc matdaan jhal mahayuti la..
This is an established channel.. Recommend to not be favourable to one candidate... Because people can identify it very easily.
BJP कर्जमाफी करणार,कापसाला 9000भाव देणार, सोयाबीन ला6000भाव देणार,सगळ्या बेरोजगार मुलांना जॉब देणार,महागाई कमी लवकर करणार...❤BJP
खरंच का
Sorry पण आता तुम्ही सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क गमावला आहे. आता हिंदुत्व direct 2029 ला धोक्यात येईल...काळजी नसावी
Aarti cha chehra naraj aahe aaj yach karan mahayuti aali he tr nhi na
👌👍👍👍😊🥰😊
मी ९६ कुळी मराठा ❤
मुख्यमंत्री देवेंद्र जी च ❤
कितीही पैसे घेऊन नॅरेटिव्ह पेरा
Ajit pawar
बंटी पाटील तांबडा पांढरा च J1 deto bolle. Ja jevayala sayaji laa 😅😅
..कुणबी मराठा उमेदवार आमदार मुख्यमंत्री करावा.. म्हणजे ओबीसी आणि मराठा समीकरण बसेल
OBC चेहरा मुख्यमंत्री करा पंकजाताई
अगोदर निवडून ये सांग तिला
Daruwali Bai hou denar nahi
मुख्यमंत्री महाराष्ट्र चां होणार पण ठरवणार गुजराती एवढंचं दुःख कि निर्णय गुजरात घेणार आणि महाराष्ट्र होयबा म्हणणार 😢
हेड विदर्भ नागपूर मध्ये आहे
@SamadhanMarkande गुजरात मध्ये आहे नागपूर त फक्त त्यानंचा बाहुला आहे 😅
Sorry पण आता तुम्ही सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क गमावला आहे. आता हिंदुत्व direct 2029 ला धोक्यात येईल...काळजी नसावी
Devendra fadanvis honar..karan Ajit pawar nasal honar tr te fadanvis la support kartil..karan shinde peksha fadanvis brre as krl Ajit pawar
Amt shah karnar nahinfadnis lan
ऐकून किती मराठा उमेदवार आमदार झाले.. जारांगे म्हणतं आहेत 204 मराठा आमदार झाले
महायुतीचा दगड ही आम्हाला मान्य आहे 🚩
शिव्या थायला जर देवेंद्र हवे होते
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार
शिंदे सरकार💯
देवा ❤भाऊ