तात्या आई किती छान हो भांडण तुमचे भांडण एवढे चांगले कि रोज च पाहायला आवडेल तात्या. अंगच्या पाण्यात शिजलेले मटण ,चिकन .मच्छीफ्राय खात जा एकमेकाची काळजी घेत जा .असे कधीतरी अधुनमधून भांडत जा.आणि आम्हाला व्हिडीओ च्या माध्यमातून दिसत जा.
तात्या आणि काकू नमस्कार तुमच्या दोघांची व्हिडिओ मला खूप खूप आवडतात आणि तुमची चिकनची रेसिपी एकच नंबर मी नक्कीच करुन बघेन आणि तुमची खोटे-खोटे ची भांडण आणि मग त्यातून रुसवा फुगवा आणि समजूत काढणे खूपच मनाला भावलं आम्हाला यातून कळलं दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तुमच्या दोघांची जोडी एकच नंबर आदर्श आहात तुम्ही तुमचा स्वभाव दोघांचाही खूप छान प्रेमळ आहे
काय तात्या काकू स्वभावाने लय भारी आहेत 🙏🙏🙏🙏आणि तुम्ही काकूंना भांडलात अस नका करू आनंदाने राहावे ही ईश्वर कडे मागतो मी मला तुमचे व्हिडिओ लय भारी असतात तात्या धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तात्या आणि काकी तुमचं भांडण अगदी तात्पुरतं ज्यात राग असला तरी अगदी तातपूरता असेच प्रत्येक जोडप्याने वागलं पाहिजे शेतकरी म्हटले की शेती बरोबर इतर सर्व कामं असतात त्यामुळे मागे पुढे काही कामं होतात चालायचंच पण तुमच्या नात्यात खुप गोडवा आहे रेसिपी पण अळणी चिकन खुप छान
तुमच्या प्रत्येक मेजवानी व्हिडिओ खूप मस्त आसतात सरल आणि प्रेमळ माणसं आणि तुमच्या भागातील मेजवानी म्हणजे एकदम झणझणीत बघूनच तोंडाला पाणी सुटते लाजवाब. आमच्या भागामध्ये असे काही व्हिडिओ बघायला खूप कमी मिळतात (कोकण रत्नागिरी जिल्हा.)
खुप च छान खूपच अप्रतिम पोस्ट वाचून खूप खुपच आनंद होत आहे त्याबद्दल धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद मनःपूर्वक आभार व मनःपूर्वक अभिनंदन !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटले तुमच्या दोघांचे गोड भांडण बघून मला माझ्या आई - वडिलांची आठवण आली तेही असेच भांडतात पण एकमेकांची काळजी घेतात ...असे खरे व्हिडिओ बघायला खूप आवडतील
तात्या काकीना अस बोलत जाऊ नका, तुम्ही नशीबवान आहात अशी काकीसारखी सात्विक बायको तुम्हाला मिळाली आहे, फारच सुंदर जोडी आहे तुमची, लक्ष्मी नारायणाची. तुम्हाला आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो.
🤗🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌👩🍳🤴👸तात्या आणि काकु एक च नंबर आज काकूंनी खूपच सुंदर छ्बी दाखविले आहे आणि तात्या न्चा राग तर लई भारी होता.तुम्हांला पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.काकूंनी मला माझ्या आई न्ची ओळख दिली आहे एक दिवस पण माझा जात नाही काकू ना बघितल्या शिवाय.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭👩👦🙏🙏
आईची आठवण येतेच काकूंना बघितले की काकू छान आहेत,तात्यांना बघून माझ्या वडिलांची आठवण येते, माझे वडिलपण पायजमा शर्ट घालायचे.आईला मदत करायचे गोड भांडण असायचे, 👏😭🙏
Khrch ahe shetkri lokana khup kam ast ghrch janavranch tevd krun shetat pn laksh dyala pahije brobr ahe vel saglikade daya lagto he jaml nahi vel nahi mahanun nahi jamt correct ahe
Tatya kuthe rahta??? Bhetayla yaych mhante family sobat... Mala gav nahi so tumche video baghun bhari vatat.. As mast jevan kadhi tari karayla bhetl ka mala????
अरे वा वाह खुपच छान पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन खरोखरच मनःपूर्वक खुपच खूप आभार !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तात्या आणि मावशी जोडी खरेच गोड आहेत आणि तुमचे प्रेम सुधा गोड आहे ते असेच रहुद्या keep stey in love.
khupach chhan👌👌
तात्या आई किती छान हो भांडण तुमचे भांडण एवढे चांगले कि रोज च पाहायला आवडेल तात्या. अंगच्या पाण्यात शिजलेले मटण ,चिकन .मच्छीफ्राय खात जा एकमेकाची काळजी घेत जा .असे कधीतरी अधुनमधून भांडत जा.आणि आम्हाला व्हिडीओ च्या माध्यमातून दिसत जा.
तात्या आणि काकू नमस्कार तुमच्या दोघांची व्हिडिओ मला खूप खूप आवडतात आणि तुमची चिकनची रेसिपी एकच नंबर मी नक्कीच करुन बघेन आणि तुमची खोटे-खोटे ची भांडण आणि मग त्यातून रुसवा फुगवा आणि समजूत काढणे खूपच मनाला भावलं आम्हाला यातून कळलं दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तुमच्या दोघांची जोडी एकच नंबर आदर्श आहात तुम्ही तुमचा स्वभाव दोघांचाही खूप छान प्रेमळ आहे
काय तात्या काकू स्वभावाने लय भारी आहेत 🙏🙏🙏🙏आणि तुम्ही काकूंना भांडलात अस नका करू आनंदाने राहावे ही ईश्वर कडे मागतो मी मला तुमचे व्हिडिओ लय भारी असतात तात्या धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असेच शेवट पर्यंत सोबत हसत-खेळत रहा.भांडणा शिवाय प्रेम नाही.
तुम्ही दोघे किती गोड भांडता. देव तुम्हाला खूप खूप आयुष्य देऊ दे 😘😘😘😘😘😘
तात्या आणि काकी तुमचं भांडण अगदी तात्पुरतं ज्यात राग असला तरी अगदी तातपूरता असेच प्रत्येक जोडप्याने वागलं पाहिजे शेतकरी म्हटले की शेती बरोबर इतर सर्व कामं असतात त्यामुळे मागे पुढे काही कामं होतात चालायचंच पण तुमच्या नात्यात खुप गोडवा आहे रेसिपी पण अळणी चिकन खुप छान
लयच गोड भाडण झाल आई आणि तात्याच ..
राग नका मानु बरका अशी कमेंट केली तर
लय भारी असतात विडिओ तुमचे....
किती भारी भांडता दोघे पण..
अशी समजूत काढणारी बायको असेल तर कोणाला पण रुसायला आवडेल.. 😍😘
मला माझ्या आई तात्यांची आठवण आली..
किती निखळ प्रेम करता एकमेकांवर..😍
तात्या काकू तुमचा समजदार पणा आणि प्रेमळ भाषा मासे ते चांगले बनवताय अगदी मनाला आनंद वाटला
Jodi no.1
Made for each other 🥰
Paar chaan assach aee baba meaja Kara mala par awdhta good r c p thank you 🙏🙏👍👍👍👍 jawan kara😅😅
नमस्कार तात्या व काकु किती किती छान मला तुम्ही दोघे खुप खुप आवडता आणि तुमच्या सर्व रेसिपी खुप आवडतात 😍😍🙏
तात्या आईंशी खोट खोट प्रेमळ भांडण फार आवडल तुमचे विडीओ फार छान आसतात
तुमच्या प्रत्येक मेजवानी व्हिडिओ खूप मस्त आसतात सरल आणि प्रेमळ माणसं आणि तुमच्या भागातील मेजवानी म्हणजे एकदम झणझणीत बघूनच तोंडाला पाणी सुटते लाजवाब. आमच्या भागामध्ये असे काही व्हिडिओ बघायला खूप कमी मिळतात (कोकण रत्नागिरी जिल्हा.)
Kaku tumhi khup mehnati ahat, shivay pratyek recipe barik barik goshti sangta , Jari chulivar amhi karat nahi tari tumcha tips mule nyan vadhtay. Bhandan tithe prem ❤
जबरदस्त केली आई चिकन ची भाजी 👌👌👌
तात्या तू लय शान आहेस . नाटकं करू नकोस... गप चूप खा मी मर्दा.
खुपच छान मस्तच ओम नमो शिवाय🚩🚩🚩
अहो तात्यासाहेब अहो.मॅडम आपले खुपच खूप मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक खुपच धन्यवाद व मनःपूर्वक खुपच खूप आभार !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान खूपच अप्रतिम पोस्ट वाचून खूप खुपच आनंद होत आहे त्याबद्दल धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद मनःपूर्वक आभार व मनःपूर्वक अभिनंदन !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
डोळे पुसणारे आसलं तर रडण्याला अर्थ आहे, रुसवा कडणारे असतील तर रुसव्याला अर्थ आहे . छान आहोत तुम्ही दोघेपण तुमच्या सुखी जीवन असेच राहो .👌👌🙏🙏👍👍🥰🥰🥰
Kiti chhan shabd bol lat apan 😊😊😊
तात्या पुढची पिढी अशी टिकली तर तुम्हाला पाहुणच खरच तुमच्या जेवण मध्ये चवतर आहेच आणि तुमचं दोघांच माया
Kaka Ani Kaku tumchye sarwa padathra mast asatat amhi sarwajan tumcha Chenal baghato Ani kowtuk karto khasKrun khekada bhaji chakawarche mase khekada curry mutton khupch Chan rukhsana nadaf miraj
खूप मस्त दोघे असेच समजून राहता हे बघून मन भरुन आले
Mast video zala ahe asa naka bhandu tumi tumi khupp chan ahat ❤️❤️*I love u aai Ani baba* sooo much...
वाढ वाढ लय भूक लागली आता.. 😂
चिकन बघून तात्यांचा राग च गेला... Love you both..😍
तात्या तुम्ही आईवर चिडलात तो पतिधर्म आणि मग तिची समजूत घातलीत ते संस्कार, हीच आमच्या पूर्वजांची शिकवण .🙏🙏
Jitendar Patil sms
किती गोड भांडण.. तात्या आजीला एक घास भरवायचा ना 😄
😃😄😅😂🤣
आजच्या मुलांना आस प्रेम करायला जमणार नाही,हे प्रेम आतून ❤️ तून तयार झालेलं असतं,त्या साठी व्हॅलेंटाईन days chi garaj naste
तात्या मावशीला ओरडत जाऊ नका..किती प्रेमाने राहते तुमच्या बरोबर.. तात्या पण प्रेमळ आहेत, मावशीची लगेच माफी पण मागितली.
खुप छान प्रोग्राम आहे हा..... 😅👌👌
Tumche video bagayla khup avadt ha sarvat bhari ahe
खूप छान आहे तुम्ही दोघे..
सूनबाई नाही काय आणि किती कष्ट करायच तुम्हीच
डोळे भरून आले,दोघांचा समंजस पणा आणि प्रेम पाहून
तात्या प्लीज रागू नका काकू वर किती प्रेम आहे दोघा च्या 👍👌👌👌
I was as mk
👌👌😊🙏
Patil
@@ashwinichabukswars7579 sms kra
तुमच्या भांडणात पप्रेम दिसून येते🎉❤
किती छान आहात तुम्ही दोघे❤
खूप छान वाटले तुमच्या दोघांचे गोड भांडण बघून मला माझ्या आई - वडिलांची आठवण आली तेही असेच भांडतात पण एकमेकांची काळजी घेतात ...असे खरे व्हिडिओ बघायला खूप आवडतील
Kaka kaki chan aahat tumhi 👌👌🤗🤗
तात्या काकीना अस बोलत जाऊ नका, तुम्ही नशीबवान आहात अशी काकीसारखी सात्विक बायको तुम्हाला मिळाली आहे, फारच सुंदर जोडी आहे तुमची, लक्ष्मी नारायणाची. तुम्हाला आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो.
Very beautiful. So loving.
तात्या अन् काकी तुमचे व्हिडीओ बघताना घरची माणसं हाय वाटता.तुमच्या समजुतपणाला सलाम.
🤗🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌👩🍳🤴👸तात्या आणि काकु एक च नंबर आज काकूंनी खूपच सुंदर छ्बी दाखविले आहे आणि तात्या न्चा राग तर लई भारी होता.तुम्हांला पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.काकूंनी मला माझ्या आई न्ची ओळख दिली आहे एक दिवस पण माझा जात नाही काकू ना बघितल्या शिवाय.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭👩👦🙏🙏
आईची आठवण येतेच काकूंना बघितले की काकू छान आहेत,तात्यांना बघून माझ्या वडिलांची आठवण येते, माझे वडिलपण पायजमा शर्ट घालायचे.आईला मदत करायचे गोड भांडण असायचे, 👏😭🙏
छान छान झाला आहे व्हिडिओ मस्तच आहे तुमची जोडी असेच मस्त रहा तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही एक नंबर आहेत लई भारी राम राम
Masta👌🏻Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Yekdam bhari aahe aaji ajobanchi jodi😍😍😍😍❤❤❤❤
गोड भांडण आईच अनं तात्यांच
Aai baba mast video astat 🙏🙏🙏
Kaku Khup changlya gruhini ahet Tatyasaheb rag dharu naka rassa vadha shant rahva
खुप छान आहे तुमी दोगेजन
माझी पहली कमेंट आहे काका मावशीच भाडन बघुन डोळेभरुन।आले
Nice👌👌,shet dakhava purn tumche tathya🙏🙏
चिकन खुप छान झाले आहे काकु लय भारी👌
भांडन लय भारी होत आई आणि तात्या च
Khup mast aai baba tumhala bghun emotional zale mi 😔😢
खूप छान राग घालवला
Cute mhatara and mhatari 😜❤️
So sweet ,khup chan ahet dogha,Majja ali baghayla
बरोबरच स्मीता ताई खरच डोळे भरुण येतात .खुप कमी नवरा बायको असे छान वागतात
Aai baba tumi khup chan bhandata
आई तुम्ही खूप छान आहात
खूप जून आहे दोघांचा छान वाटले 😊
वा तात्या आई काय तुमच प्रेम आहे आई खर बोली नवरा बायको भांडन ५ मिनिटाच् च राहत 😍❤️💫👩❤️👨🤣
Tumchi jodi lai bhari ahe tatya👍
मस्त बाबा गोड भांडण
आमचे बापू पण अशेच होते पण आम्हाला त्यांच्या शिव्या खाल्या शिवाय पण बर वाटायचं .
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त चिकन हिरव्या मिरच्यांचे भूका लागल्या बघून लय भारी भांडान जेवा मजा आली बघून यांच्यातच मजा हाय सुंदर व्हेरी नाईस बेस्ट 😊 ओके बाय एक आजी
Very nice couple ❤️
Bhandu naka.aai khup chan jodi aaheshivparvti janu. Namskar.
खूपच सुंदर आहे हा video आजी तुमची भाकर एकच no. आजच्या what's app, आणि fecebook chya बायकांना नाहि जमणार, त्यांचा फक्त मेकअप बघा आणि गप बसा
Khup God bhandan....🥰🥰🥰 chicken pn mstch😍😍😍👌👌👌
खुप मस्त आहे जोडी आजी आजोबा
Tatya kaku che prem baghun dole bharun ale. Ase asave navra baykoche prem. Bhandan jhale tari thoda vel dekhil ekmekan shivay karmat nahi. Khup chan.
Kiti chan o
Aai swabhavane khup changalya ahet tyana kadhi Kai bolat jau naka tatya Karan aai kiti Kam pan kartat gharatla shetatla aasi mehanat hhallee khup Kami bayka kartat mhanun tatya parat aai la naraj karu naka 🙏🙏🙏
Excellent and do different kind of presentation of receipe...🙏
तात्या आणि आई खुप छान असेच हसत खेळत राहा👍👍❤️❤️❤️
Khup chhan 👌
Kiti chan Jo.n.1
Tatya mauli che chikan khaun tumcha rag palala khup chhan jodi
Nice ajooba 😍
हे बॉयलर चिकन बनविले तुम्ही, गावठी तडका विसरू नका.. अप्रतिम लोक आहात तुम्ही...
Tatya you are lucky person really 💐😊☺️.
Bhandat suddha god va premala Jodi
Khup Chan aaji baba mast
Khup mast aahat tumhi doghe pn kalji ghya
Kiti chaan
खूप खूप छान विडिओ झाला
आई ला बघुन माझ्या आई ची आठवण होते,
हातभर बांगड्या, डोक्यावर पदर,
सेम टू सेम माझी आई 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आई
Khrch ahe shetkri lokana khup kam ast ghrch janavranch tevd krun shetat pn laksh dyala pahije brobr ahe vel saglikade daya lagto he jaml nahi vel nahi mahanun nahi jamt correct ahe
Tatya kuthe rahta??? Bhetayla yaych mhante family sobat... Mala gav nahi so tumche video baghun bhari vatat.. As mast jevan kadhi tari karayla bhetl ka mala????
So sweet , khiti chan jodi ahe doghanchi, mai tatya malapan bolvaki kadhi jevayla
1 no joda ahe tumcha aai baba
आई खुप छान
असेच राहा दोघेही,🤗😍
अरे वा वाह खुपच छान चिकन चे कालवण झाले आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
अरे वा वाह खुपच छान पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन खरोखरच मनःपूर्वक खुपच खूप आभार !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan aaji ani aajoba
Tum hare gaav konta ahe tatya
तातया आई आणि तुमी खरच खुप खुप छान आहात