आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake
Вставка
- Опубліковано 6 сер 2023
- आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake
#dhangarijivan
#siduhake #banairecipe
हुमान (कोडं) या व्हिडिओ मध्ये विचारले आहे👇
ua-cam.com/video/ZgViOE_KK1o/v-deo.html
माणसात देव शोधायचा असतो असं म्हणतात, आम्ही आमचे राम-सीता शोधले अस म्हणायला हरकत नाही 🙏✨✨
👍👍👍👍👍👏👏👏
❤🙏
छान व्हिडिओ . कोणताही बडेजाव चा आव नाही , कोणतेही स्क्रिप्ट नाही , मेकअप नाही , प्रकाश रचना नाही , बॅग्राउंड ची तर गरजच नाही , जे मनात तेच तोंडावर ... व्वा , तरीही उत्कृष्ट व्हिडिओ ...❤
तुमची व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच स्थिरता येते असं वाटतंय तुमच्या सारखे आनंदी जीवन जगावे 😊
सागर किसन दादा बानाई अर्चना वहिणी तुम्ही..
खुप मस्त राहता आशी लोक आज काल नाही राहत.
तुमचं कुटुंब पाहिलं की खुप बरं वाटतं.
खरच असंच व्हिडिओ रोज टाका आम्हाला खुप आवडतात..
राम राम हाके साहेब....
कमालीचं साधच पण अतिशय समाधानी जीवन जगत आहेत हे राम सीता.परमेश्वरा या सर्वांना त्यांच्या संकल्पनेतला आनंद मिळू दे.
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
तुमच्या कोड्याच्या उत्तर ची खूप आतुरतेने वाट पाहत होते....
तुमचा परिवार खूप छान वाटतो....
लहान भावाला अगदी मुलाप्रमाणे प्रेम.... करता किती प्रेमाने नाव घेता ..
आजचा व्हिडीओ बघितला तुम्ही पाची जण खूप एकत्र मिळून मिसळून आनंदी राहता असेच आनंदात रहा.
काका तुम्ही रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करत जाउ आम्ही वाट बघत आसतो विडीओ ची
बाया गड्या परशी जास्ती काम करतात हे मान्य करुन मोकळेपणाने सांगताय या साठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक कराव तेवढ थोडच.
तुमची दोघांची जोडी साधी माणसं पिच्चर सारखी आहे खुप गोड
खूप छान आजचा व्हिडिओ उत्तर सोपं होतं असेच मस्त आनंदात रहा हेच बाळूमामा चरणी प्रार्थना
बाईपण भारी देवा बाईपण भारी रं...याच उत्तम उदाहरण बानाई आणि अर्चना👸👸
किती आनंदाने राहता तुम्ही ❤ ,खरचं तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे
बाणाई एवढी प्रचंड मेहनत करणारी आहे बघून एवढं बरं वाटतं खूप छान तुमचं❤❤❤🎉🎉🎉
आजच्या जमान्यात आसे भाऊ आशा जावा जावा कमाल हे खरच भाऊ तुमची सर्वाची कमाल आहे ❤❤❤❤❤❤
दादा एडिटिंग एकदम भारी असता नेहमी विडिओच, मला विचार पडतो एडिटिंग कोण करत असणार???🤔🤔🤔
🙏
खुप दिवसांनी किसन भाऊ चा नटप टा चालू भाऊ चा मागचं शॉर्ट व्हिडिओ पण खूप मस्त होता😊
Simple and peaceful lifestyle very nice.
Khup mast recep banai 👌👌👌👌👌
खूप छान जोडी ताई खूप छान हसतात तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो जीवाला खरंच खूप छान सागर पण आणि अर्चना ताई किसन दादा👌👌
Aajcha video pahayala khup maja aali video khup chhan mast laybhari aahe
Very nice bananyi app dono boot acche ho
बाणाई वहिनी मला तुम्ही खूप आवडता
ताई मस्त लाजत होत्या कोड विचारलं तेव्हा छान वाटल बघून❤🎉
मस्त पैकी मेथीची भाजी कारल आणि वरन भात
हुमानाचा व्हिडिओ पाहिला होता पण हुमानाचा खूप छान वाटले पण आम्ही कोड सोडवायला खूप विचार केला पण आजच्या व्हिडिओ मध्ये उत्तर दिले लहानपणी चा खेळ खुप छान वाटले
जगातील सगळ्यात सुंदर व सूखी कुटुंब
सगळं कुटुंबच मस्त आहे. छान छान.
Khup chhan..best
आम्ही शेंगदाने मिरची लसुन हे वाटून मेधी चा भाजी टाकतो मस्त मेथीची भाजी छान लागते
मस्तपैकी बनवले मेथीची भाजी वरण-भात कारले
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज उत्सुकता असते तुमचे डेली रूटिनचे विडियो पण छान 👌 असतात.रेशिपी पण छान 👌 असतात धन्यवाद दादा 🙏
Kiti god ani chan swabhav ahe tumcha baghun khup chan vathte asech nehmi anadi raha
किसान आज भात खाता नही दिसला वुमन खूप छान सांगितले बाणाई सिद्धू भाऊ असेच वुमन तुम्ही सांगा
क्षत्रिय मराठयांचा नेहमीच वीर धनगरांना पाठिंबा आहे...
अप्रतिम
*सागर ला बनाईच्या हातचा वरण भात खूपच आवडलेला दिसतोय..डान्स करतोय, Happy happy आहे.* 😅
बानाई तु अन्नपूर्णा आहेस मेथीची भाजी खुपचं छान बनवली❤❤❤❤
I love to watch this video. simple and inocent people.how they live happily in such conditions really great they are
खुप छान मेथीची भाजी, खुप छान व्हिडिओ आणि खुप छान परीवार
Banai chan लाजते. 😊
जय मल्हार, हाके दादा बानाईने ताड, माडाचे मोठे झाडं सांगुन तुमची दिशाभूल केली म्हणायची.😊
दिल खुस जोड़ी🎉🎉🎉🎉
Me Mumbai la ahye tumache video me roj bhaghte l like very much jase tumhi ahat taschech tumche video asatta haa sadhepana achach japwa tumhi sagdch lok khup kasthalu ahat mehanti ahaht ani mehant karun je kamvatta tena kadchi garbi yet nahyi salute ahye tumcha ya kastla ke tumhi jangal jangal firun sudha anandi asta amhi pan khub garbi bgitali taymudach aaj amhi pan yesvi ahot karn mehant tevha amhi keyi tich mehant tumchat mala diste
Both of you husband wife
Banai...ekach no
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान असेच सूखी रहा ❤️❤️👌👌
Khup chaan video Dada
Khup Chan 😊❤🎉yelkot yelokat Jay malhar 😊❤🎉
बनाई खूप हुशार आहे.
खुप छान
साधेपणात अानंदी जीवनाचा अनुभव या कुटुंबाकडून शिकावे,प्रतिकुल परीस्थितीत सुद्धा सुख दिसते.
बानाई लय भारी आहे
Barobr aahe kadhi kadhi har manavi lagti chhan khup chhan human maja aali Jay malhar
Bhari kdkk
mast ch methi dal banavali. vaini bakshis ghya dada kadun🎉🎉
लय भारी व्हिडिओ 👍👍
👌👌👌 छान मेथीची भाजी वहीनी खुप मस्त 😊😊
Khup chan 👌👌
खूप छान आहे विडिओ ❤😄❤❤❤❤
Shri Swami Samarth.
Super aahe dada tumcha Life agdi swrga sarka sudar ghar he.ethe dukhala thara nahi.khup chan bodh gheta yetoy tumchya kadun, aani tehi ekatra kutunba. Super dada banai Tai.
लई भारी
Khup chan video 👌👌☺☺
Amhi sagale harlo vahini 😀😀mast bhaji 👌👌😋😋
वहिनी खूप भारी हुमान घातल होत. मस्त दादाला फसवल खूप मोठ झाड आहे. म्हणुन सागितले 🤦♀️🙆♀️😂😂😂😂खूप मज्या आली असच अधून मधून एकमेकाला हुमान घालत जा खूप भारी वाटले 😄😄👌👌👍👍
वहिनी मेथीची भाजी मस्तच 👌👌👍
Video खूप खूप छान वाटला दादा 😊🙏🙏👌👌👍
जोडी नं. वन दादा व बाणाई. कौतुक करावे तितके कमीच आहे. सागर गडी लय भारी आहे अर्चना व लहान दादा कौतुकास्पद छान कुटुंब आहे. 👌👌👌❤❤❤🎉🎉🎉🎉
Dada aani vahini chi jodi aekch nabar aahe ❤. Sagar gadi lay bhari aahe ❤
खुप छान आहे
Nice video Banai Tai
Janu Aajche ram shita ch watay tumhi ,,,Ani laxman veglach tumacha bhavancha sansar asach kayem sukh acha jao hich prarthana
फारच छान दादा
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
मस्तपैकी...... 👍👍👍
तुम्हाला सर्वाना बगुन खुपखुप हीम्मत ऐते मला पन वाटत तुमच्या सारख जिवन जगाव
Mast😊😊
Mast
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ Love u dearest sister Banai n dearest brother Sidhu bhawu n all family members!
Khupch chan 😊😊😊
Dada che vedio bghitle ki khup chan vatat❤
सागर खूप क्युट आहे
बानाई ताईला स्वयंपाकाचा त्रास नाही हसत हसत बनवते मला खुप आवडते
खूपच छान विडिओ👌💐
दादा ,तुम्ही नाशिककडे पुढच्या वर्षी या.तुम्हा सगळ्यांना आम्ही नक्की भेटायला येऊ.👍
Banaie taie ani siddhu bhaou chi jodi manjhe jasi ek ratnachi khan khup manoranjan hote tumche video bagoun
प्रत्येक वेळी मस्तपैकी आणि एक नंबर विडिओ असतो 👌👌
🙏
Kup Chan lay bhari
सागर बाळ तर लय भारी 👌👌👌
Bhari hay dada tnach jivan
दोघे एकमेकांना वेड लावतात. ❤
तुम्ही एक टांगा ठेवायला पाहीजे बिर्हाड वाहन्यासाठी
मस्तच विडिओ
धन्यवाद हाके भावु
Nice
Bhou tai khup chan lajtat ani hastat chan destay banai❤❤❤❤❤
मस्त 👌👌👌
Sundar❤❤❤
❤❤ खूपच मस्त. माझी सगळ्यात आवडती मेथीची भाजी मला खूप आवडते. अस मोकळ्या रानात जेवण जेवण्याची मजा वेगळीच आहे❤❤
खूप छान 👌👌👌
👌👌👍
साधेपणा आणि सौंदर्य. नवराबायको च नात,कशी प्रेमाने रहातात .कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याला प्रेमाने साथ् देणारी बायको मिळणे आताच्या दिवसात दुर्मिळ.तुमचे व्हिडिओ पहाण्याचे व्यसन लागत चालले आहे.😊