खोडवा ऊस पिवळा पडला आहे मग हा सोपा उपाय करा.उस पिवळा पडणे कारणे आणि त्यावरती उपाय.us pivala padne.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • खोडवा ऊस पिवळा पडला आहे मग हा सोपा उपाय करा.
    उस पिवळा पडणे कारणे आणि त्यावरती उपाय.us pivala padne.
    #ऊसपिवळापडने #yuvashetkarivarg #ऊसलागवड #ऊस
    नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
    या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
    मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
    मो.7745806846
    8896147373
    Channel शी संपर्क करण्यासाठी
    For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
    मित्रानो बऱ्याच शेतकरी मित्रांचा उस तुटून गेलेला आहे. खोडवा उसाच्या अयोग्य नियोजनामुळे ऊस पिवळा पडलेला आहे.याची कारणे आणि त्यावरती काय उपाय करावा याची संपूर्ण माहिती या विडिओ मध्ये सांगितली आहे.
    ऊस पिवळा का पडतो.
    उस पिवळा पडणे कारणे आणि उपाय.
    खालील पध्दतीने खाताच नियोजन करा.
    19.19 - 6kg
    Micronutrients-1kg
    Humic acid -1kg
    Ferrous sulphate-2kg
    Zink sulphate -500gram
    200 लिटरच्या balar मधून हे मिश्रण पा किंवा ठिबक ने उसाला सोडा आपला ऊस नक्कीच हिरवा होईल.

КОМЕНТАРІ • 13