छान माहिती दिली मजूर वेळेवर मिळत नाहीत अथवा ऐकेक ठिकाणी मिळत पण नाहीत खुरपानीची कामे वेळेवरच व्हावी लागतात उपाय छान आहे तमर +ड्युरेक्स 👍अट्रॅटफ +गोल 👌👌
@@swanandchoudhary5781 sir congress gavat he liquid 2,4 D ne sudha purn marun jate... Pan usamadhye etar gavat asel tar metribuzin kiva variety nusar diurex kiva tamar vaparu shakata...
Use of Modicare active 80 gold and activemax is used for all type crop (vegetables, seeds, flowers, fruits, forest, medicine plants and trees) in any region, soil, climate and water
Deshmukh साहेबांना माहिती भरपूर आहे.. आणि त्यांनी छान माहिती दिली
यांच्या दिसन्यावर बरेच लोक फसले असतील
दुकानदारांच्या कडे सुद्धा एवढि माहिती नसते मा. इंद्रजित देशमुख साहेबांचे चुलत भाऊ आहेत
अगदी मनातलं बोलला चव्हाण साहेब😊
एकच नंबर खूप आवडला व्हिडिओ❤❤
शेतकरिविषयीछानमाहिती
दिलीकाकाआभारी
जयभवानी। जयकिसान
छान माहिती दिली मजूर वेळेवर मिळत नाहीत अथवा ऐकेक ठिकाणी मिळत पण नाहीत खुरपानीची कामे वेळेवरच व्हावी लागतात उपाय छान आहे तमर +ड्युरेक्स 👍अट्रॅटफ +गोल 👌👌
Tmr durax marle pn rglut nahi ala
@@amolsalunkhe3109 त्यानीं जरा माहिती अपूर्ण दिली तामर डुरेक्स आणि 24d 100ml वापरायला पाहिजे तर रिझल्ट येतो
रिझल्ट 10 दिवसांनी येतो
@@amolsalunkhe3109 hi dada kiti divasani check kel
@@nivitshinde4905 10 दिवसानि
लय भारी महीती दिली
Royal शेतकरी आहेकाका कारण शेती करताना अनुभव आहे तो यांच्या कडुन शिकले पाहिजे विडियो खुप चांगला आहे
चांगली माहिती मिळाली आहे 👌👋👋
तणनाशक असो किंवा पेस्टीसाइड असोत कमी प्रमाणात च चांगला रिझल्ट मिळतो.स्वतच्या प्रायोगिक आनुभावानेच समृद्ध होता येते हेच देशमुख साहेबानी दाखवून दिले👍
खूप छान माहिती काका
खूप छान माहिती दिली पण ग्राम ऐवजी मिली मध्ये सांगा माहिती
ओरिजिनल शेतकरी सलाम 🙏🏻
Very nice
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा डोस वरति व्हिडिओ तयार करा. Kaka is the extra and ultimate brilliant. I salute kaka
Very useful information..
Very imp information
Continue video
Very good information thanks 👌
पंधरा लीटर पंपाला किती ड्युरेक्स वतमर किती वापरायचं सांगा
योग्य माहिती
यांनाचशेतकऱ्यां चा जनता राजा म्हणावे. 🙏🙏🙏❤
Ok by ni
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद
काकांच्या सोबत शेती वर आणखी व्हिडिओ बनवा
काळा प्रमाणे तुम्ही चांगला बदल केलाता खुप बरं वाटतं तुमचे विचार ऐकून
छान माहिती
सर्वाना विनंती आहे की Description मध्ये त्याचा नंबर आहे चेक करा.
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
पण जास्त जमीन न तुडवता ऊसात आळवणी फवारणी करण्यासाठी कसे नियोजन करावे.
265 ऊस साठी हे ओषधे चालतील का
Mast kaka
Harali var konte aushad marave
Deshmukh यांचा number मिळेल का?
Usachi laganila 15 Divas zaker konte tannashak vaprave
10 pump la tamar & direx praman kiti vaprayach
20 litaracha pampasati 500 gram + 500gram
20litercha pampla 50gm
2.5 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 20 लिटरला 50 ग्रॅम
Kup sudar mahiti get ahat ajun mahiti sagavi mulakat kup avadali
Deshmukh sarancha number milel ka
Sir I'm Heartly salute your good knowledge
नमस्कार हराळ तण आहे तर कोणते औषध फवारणी करता येईल
Durex kontaa kampani foto dakhva🙏
Adama
सर हराटी वर औषध सांगा
Namaskar.
चांगल वाटल
Usala kahi dokha she ka.
Number pn det Java video chya discription la
Khoti mahiti devu naka
Durex तणनाशक फोटो असेल तर पाठवा
8005 ला तमर व डुरेक्स चालेल का
ऊसात हराळ भरपूर आहे जळण् यासाठी काय करावे
उसामध्ये हराळ भरपूर आहे तरी कोणते औषध फवारावे
rope lawun 15 day zalet tannashak ky marawe
Variety konati aahe
ऊसात तमर आणि डुरेक्स घेतले तर २-४-डी घेतले नाही तर चालते का
2/4 d घ्यावेच लागते
थोडं कमी चालू शकते पण घेतलं पाहिजे
Tamar + Diurex + Chelated zinc
@@krishnamogal190 रेग्युलर झिंक सल्फेट 5/10 किलो मध्ये असते ते वापरले तर रिझल्ट मिळेल का
माहिती मिळावी ही विनंती
Kolhapur jilha
@@krishnamogal190 रेग्युलर झिंक सल्फेट वापरले तर आणि 24D नाही घातले तर चालेल का
झिंक सल्फेट पंपाला किती प्रमाणात घ्यावे
माहिती मिळावी
2,4D yachya madhye ek tr tamar ghya kinva diurex ghya...
सर्व नांवें सांगा काका🙏🙏समजले नाही
देशमुख साहेब बाचा मोबाईल नंबर इंटरव्यू घेताना ते अगोदर त्यांना विचारा इतर शेतकऱ्यांची सोय होईल
मोबाईल नंबर सांगीतला असता तर बरे झाले असते
हुशार मानुस
Sir 265 la Tamar +durex 2.5+2.5 ne chalel ka
Tamar 2.5 aani durex 2.5 gm 1 litar pane
Sir usaat raundhap favarni karayla jamel ka
Deshmukh kaka tumhach knowledge vakhanyasarkh ahe..
Salam tumachya knowledge la..
Pan kaka tan nashak favarlyane ekari 100 tone uusach utpann kadhane shaky aahe ka??
आपला फोल नबर मिलेल. काय
उसामध्ये हरड साठी औषध
अनुभवाचे बोल
देशमुख साहेब नंबर पाठवा मोबाईल
Ok
उसाची रोपे लावून 20 दिवस झालेत तर तणनाशक मारले तर चालले का
Ho chalel mam...
शक्यतो मारु नका कारण ऊस्स काही ठिकानी उतरायला उशिर होतो आणि नवीन डिर जळू शकतात...
Cangres gavat unch jhalay tan nashak konate
Same problem
Mokal ran aahe ka konat pik aahe?
@@krushibharari7406 usa medhye yety sarkh
@@swanandchoudhary5781 sir congress gavat he liquid 2,4 D ne sudha purn marun jate...
Pan usamadhye etar gavat asel tar metribuzin kiva variety nusar diurex kiva tamar vaparu shakata...
@@krushibharari7406 2-3 types che gawat aaahet haral congress gawat ani ek vel type gawat aahe
छान माहिती दिली आहे काकांचा फोन नंबर आहे का असेल तर सांगा
Sar Namaskar tannashkachi vidiomade nave lihane
2-3 महिन्याच्या उसात गाजर गवत वाढ खूप जास्त झाली आहे काय करावे
Variety konati aahe?
@@krushibharari7406 8632
ऊस उत्पादन एकूण किती आहे 12एकर चे
देशमुख साहेबांचा मोबाईल नंबर टाका ना सर
देशमुख सरांचा पूर्ण पत्ता टाका
Ushyt fool marlys uss jalun khak
Ya shetkryacha number dya plz
Lavalyasathi kay marave
2,4 D + Durex no one rejart
फोन नंबर मिळेल का काका
फोन नंबर मिळेल का
फोन नंबर मिळेल का ❓
तमर लिक्विड नाही
Phone no melel ka
Use of Modicare active 80 gold and activemax is used for all type crop (vegetables, seeds, flowers, fruits, forest, medicine plants and trees) in any region, soil, climate and water
फोन करा सर
Phone no patwa shetkari
Phone number dya
ऊसात गोल मारले तर चालते का
Ho..pan उगवण होण्या पूर्वी मारतात
काका आपला फोन नंबर मिळेल का
🙏🙏🙏🙏🙏
काकांचा मोबाईल नंबर व्हिडीओ खाली description मध्ये दिलेला असतो तेथून नंबर घेऊन संपर्क करावा.
मोदी वेलाला काय फवारावे
खूप छान माहिती दिली
Lavalyasathi kay marave