एकाचवेळी पुर्ण मुलाखत अपलोड करा.. 2-3 तासांची मुलाखत असेल तरीही आम्ही बघू, पण असे मुलाखतीची तुकडे तुकडे करून अपलोड करत जाऊ नका.. याने मुलाखतीतील काही भाग वगळल्या जाते, आणि काहींसाठी हाच वगळलेला भाग ज्ञानवर्धक असू शकतो.. कृपया पुर्ण मुलाखत अपलोड करा..🙏
काकाच वय आणि राहणीमान बघा . यांना थोड तरी काम जमत असेल किंवा करत असतील अस वाटत का? शेतकरी आपले सगळे काम स्वतः करतो .वखरणी ,खुरपणी पासून मजुराच कामापर्यंत पण तरी शेतकरी ला शेती परवडत नाही.
तुमच्या शेतीत दम राहिला नाही हे कोण सांगते जे सांगतात ते तुम्हाला दुकानात पाठवतात सगळ्यात मोठा ग्राहक शेतकरी आहे तो जेव्हा विक्रेता होता तेव्हा व्यापारी गावात येऊन खरेदी करत होते आता शेतकरी बाजारात
खरं आहे आपण
भरपूर खर्च करून शेतीचे खर्चाचे बजेट फुकट वाढते मी गो आधारित तसेच सुपारी पीक विना नांगरणी बागायती करतो बराच खर्च कमी होतो
एकाचवेळी पुर्ण मुलाखत अपलोड करा.. 2-3 तासांची मुलाखत असेल तरीही आम्ही बघू, पण असे मुलाखतीची तुकडे तुकडे करून अपलोड करत जाऊ नका..
याने मुलाखतीतील काही भाग वगळल्या जाते, आणि काहींसाठी हाच वगळलेला भाग ज्ञानवर्धक असू शकतो..
कृपया पुर्ण मुलाखत अपलोड करा..🙏
काकाच वय आणि राहणीमान बघा . यांना थोड तरी काम जमत असेल किंवा करत असतील अस वाटत का?
शेतकरी आपले सगळे काम स्वतः करतो .वखरणी ,खुरपणी पासून मजुराच कामापर्यंत पण तरी शेतकरी ला शेती परवडत नाही.
great work🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you! Cheers!
कपाशी सोडून दुसऱ्या पिकाचे नियोजन दाखवा
जोशी काका झिंदाबाद महत्व चे तपे कडे घेऊन जात क्षेती ला ही काडाचे गरज आहे....त्रिवार नमसकार....💐💐
लोकं पैश्याच्या माग लागेल हे
खत टाकू टाकू जमीन नापीक होणार हे
मी पण तीन चार वर्ष नांगरट करत नहीं
Old is gold 👌
या पद्धतीमध्ये खत कसा टाकावा ते सांगा
Asa jr gavat amchakade shetat jhala tr loka thuktil na kaka
कापसाची वाढ रोज एव्हढीच आहे?
सर्व ठिक आहे पण प्रत्येक पिकास मशागत ची गरज असतेच.
Aple grass cuttar kontya campnich ahe
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
ऊस लागवड करता येईल का?
Sir aamhi aplya shetavar yeun prateksh baghun aamchya shevagga shetat te prayog kele pan lokani aamhala purn vedyat kadle hasun Tindall kele ,pan aamhi mage hatalo nahit,ho chopalunkar siranshi pan bolalo
Most farmers say that net profit is higher in no till farming even after using herbicides.
Grass cutter ne cut karayla diesel lagat nahi ka?
😂😂😂
मी तुरी के ल्या आहेत > नंतर काय करायचे
ज्वारी बाजरीचा व्हिडिओ टाका
कट्टर कितीला मिळेल
किती कुंडल कापुस होत़ो
तुमच्या शेतीत दम राहिला नाही हे कोण सांगते जे सांगतात ते तुम्हाला दुकानात पाठवतात सगळ्यात मोठा ग्राहक शेतकरी आहे तो जेव्हा विक्रेता होता तेव्हा व्यापारी गावात येऊन खरेदी करत होते आता शेतकरी बाजारात
असीच शेती केली तर परवडते बरोबर आहे
हरि ओम काकांचा नंबर द्या हि नम्र विनंती आहे 🙏🙏
आस केल तर आपल्याला उपाशी मराव लगल श्रीलंका बघा काय जाल
Rasaynik khat ha paryaynahi pan a shi Sheri shakya na hi an tar Masha gat kel I pahije
2.48
पायच पकडले
कांदा व टोमॅटो कोबी पिकासाठी योग्य आहे का?
Joshi la hiro banau naka shetkaryacha time barbad ka karta.
🙏❤️
2008 jii
मीही हेच करणार आहे धन्यवाद सर
विलास रघुनाथ कुलकर्णी सांगली
साठी ओलंडली न भाउ, जा न वर आता
😂
2o
Totally fail concept
एड झवा आहे आहे
हे बरोबर नाही
लोकं पैश्याच्या माग लागेल हे
खत टाकू टाकू जमीन नापीक होणार हे
मी पण तीन चार वर्ष नांगरट करत नहीं