भाऊ आम्ही किती भाग्यवान आहोत कि, तुमच्याच भाषेत आजच्या चोमड्या पत्रकारितेच्या काळात तुमच्या सारख्या तत्त्वनिष्ठ, सच्या , निःपक्षपाती आणि रोखठोक पत्रकार आम्हाला पहायला, ऐकायला, वाचायला आणि अनुभवायला मिळत आहे.........
भाऊ मी तुमचा मार्मिक वाचायचो त्या वेळेपासून चाहता आहे... आपण लिहिलेले मनाचे श्लोकवरून विडंबन आणि कणखर लेख खूप आवडायचे... मोदींसमोरची आव्हाने यावर आपण सुंदर विचार मांडलेत...
भाऊ आपण एवढा खोलवर अभ्यास करून सर्व क्लू विरोधकांना देऊन सुध्दा हे करंटे सुधारत नाहीत याच आमच्या सारख्यांना नवल वाटते आणि यांच्या मेंदूला सुरकुत्याच नाहीत याची खात्री पटते
आजचे पत्रकार नुसती त्याने केलेले आरोप खोडुन काडा हेच विचारतात पण सर्वसामान्य जनतेच्या मनात ऐकदम बदल होत नाही,मग ते आपल्या विचार खालुन सुरु करतात हे नक्कि.
Khup satik vishaleshan. 1.developing self confidence of common man by giving them Bank account, toilet, permanent roads for communication, 2.low inflation for last 5 years for common man. 3.Banking reforms. 4.mudra yojana.5.strong defence ,offence.6.strong relations with neighbouring countries.
भाऊ आम्ही किती भाग्यवान आहोत कि, तुमच्याच भाषेत आजच्या चोमड्या पत्रकारितेच्या काळात तुमच्या सारख्या तत्त्वनिष्ठ, सच्या , निःपक्षपाती आणि रोखठोक पत्रकार आम्हाला पहायला, ऐकायला, वाचायला आणि अनुभवायला मिळत आहे.........
Ll
" मोदींसमोरील आव्हाने ".... लक्षणीय, श्रवणीय व अनुकरणीय अशा या व्याख्यानासाठी भाऊंना मन:पूर्वक धन्यवाद !
You can hello
Have known
भाऊ मी तुमचा मार्मिक वाचायचो त्या वेळेपासून चाहता आहे... आपण लिहिलेले मनाचे श्लोकवरून विडंबन आणि कणखर लेख खूप आवडायचे... मोदींसमोरची आव्हाने यावर आपण सुंदर विचार मांडलेत...
धन्यवाद भाऊसाहेब. फार दिवसांनी आपला व्हिडिओ ऐकायला मिळत आहे. पूर्ण ऐकून कॉमेंट्स लिहीन. परत एकदा धन्यवाद.
अभ्यास उत्तम मांडणी उत्तम परंतु घुबडांना मान्य होणार नाही
Ayush dnyaneshwar Hippargekar
Piyush dnyaneshwar Hippargekar
Kaka kaku
One of the best brain Bhau Torsekar of rashtrawadi patrakarita 💐💐
देशाला भाऊ तोरसेकर यांच्या सारख्या पत्रकाराची नितांत गरज आहे . जागो जागी भाऊं सारखे पत्रकार, देवासीयांना योग्य दिशा साठी, निर्माण व्हायला हवेत.
या व्हिडिओ पा भाऊ तोरसेकर यांचे टॅग द्या खूप लोकांचा पर्यंत पोचेल. खूप लोक भाऊंना फॉलो करतात
Surely sir
भाऊ हा दिशा चुकलेला प्रवचनकार आहे मोदी अंधभक्त फालो. त्यांना.
@@HD-mo9gd हो रे बाळा तुझीच लाल बस आता
सलाम या माणसाला ...काय अभ्यास आहे? ..गाढा....खरच मनापासून प्रणाम..
Wah kai adbhut vivechan ahe faar faar dhanyawad
वा खूप चुतीया विश्लेषण
भाऊ तुम्ही एकदम मुद्देसूद लेक्चर दिल मोदी समजायल खरच खुप मदत होईल
खूपच सुंदर विश्लेषण केलं आहे पंतप्रधान मोदी यांचं
उत्तम तर्कशास्त्र आणि विश्लेषण.
मोदी म्हणजे जणू देवाचा अवतार
आयुष्यात एकही चूक केली नाही
मस्त विश्लेषण... वेगळे perspective... विचार करायला लावणारी आहे... खूप खूप धन्यावाद... भाऊ Torsekar 🙏
अप्रतिम विश्लेषण भाऊ। तथाकथित सेक्युलर च्या तोंडात मारले।
भाऊ, कमाल आहे तुमच्या तर्कशक्तिचि
मस्त पन लॉजिकल विचार
वा भाऊ खुप खुप आभारी आहे तुमच्या नजरेतुन एक एक सूत्र उलगडुन मोदिनीती म्हणजे पर्वनी आहे..तुमच्या विचारांना आणि तर्काना खुप अभ्यासु आहेत
भाऊ पंतप्रधान मोदीजी ह्यांचावर्ती तुम्ही किती अभ्यास केला हाहे खरच तुमचे अभिनंदन करावे तेवढं थोडंच हाहे
भाऊ, अप्रतिम विश्लेषण आहे.श्रोतागणासाठी मेजवानी आहे.
भाउ तुमच्यासाठी फक्त एकच म्हणेन, जीवेत शरदः शतम् ,देव तुम्हाला माझे उरलेले आयुष्य देवो।
भाऊ आपण एवढा खोलवर अभ्यास करून सर्व क्लू विरोधकांना देऊन सुध्दा हे करंटे सुधारत नाहीत याच आमच्या सारख्यांना नवल वाटते आणि यांच्या मेंदूला सुरकुत्याच नाहीत याची खात्री पटते
Very good 3xample
🤷🛀🤼🛌🚵🚵🚣🧗🧘🚴🤼🏄
🚑🚒🚕🚆🚊🚉🚎 Ayush dnyaneshwar Hippargekar to h Jane Ken Jennifer and soya sauce on the very Happy
Hi there just wanted a great time with the
भाऊ, उत्कृष्ट विवेचन.
Bhau Saheb , once again you are the best. Absolutely true submission.
मोदी आणि काँग्रेसच्या विचार प्रणालीतला अचूक फरक आधण समजावून दिलात. धन्यवाद. 🙏🙏
Bhau saheb mi Sanjay mayekar pratam tumche n pahata tumche charan sparsh karun tumhala sadtang namskar karto
खूप छान , धन्यवाद भाऊ
भाऊ आपण यु टुब वर ,,संदीप देव ,, ला ऐका तूमाला आजून बरीच माहीती मराठि माणसाला वाटता येईल। ,india speaks daily
बरोबर... मी सुद्धा ऐकते संदीप देव che videos youtube वर... तुम्ही भाऊ वा संदीप एकत्र आले तर मोठी जन जागृती होईल 🎉🙏
जेव्हापासून कळतंय तेव्हापासून बातम्या पाहतोय आणि ऐकतोय पण आज अस वाटलं खरा पत्रकार काय असतो.👌
Suparb sir atishay sundar vivechan. Sundar vichar aahet.
Salam
अप्रतिम भाऊ !!
भाऊ , असेच परखड विश्लेषण चालू राहूदे.
खूप छान बोलता भाऊ..मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते....
वाडगा संस्कृतीतून देशाला बाहेर काढले ही मोदींची मोठी अचीवमेंट आहे.
Amazing. I, salute to you, for your immeasurable contribution, for your tireless/inaghaustive theories/annolgy. Pranams to you, Sir.
खूप छान खजाना सर👍
Khade bol bhau...... Jest patrakar mast......
1:06:28 min ....चूक मान्य करणे हे थोर माणसांनाच जमते. ..
कसलं भारी समर्थन करत आहेत मोदीजीच, आता काही लोक त्याला किळसवाणा समर्थन म्हणतील पण खूप छान आहे...
Iwell done ,Bhau sir
Aअशीच ज्ञानांचे गंगा वहात ठेवा
भाऊ, आपले अभ्यासपुर्ण विश्लेषण.
One. of. the. best speaker I ever .listened
भाऊ एकदम वेगळी दृष्टी
Bhau thumhala sastang dandavat thanks sir
भाऊ तुमचे घटोत्कच नावाचे पुस्तक कधी प्रसिद्ध होणार आहे?
झालं आहे. मोरया प्रकाशन ऑनलाईन करता येत
award vapsi , paise parat kele ka je bakshish mhanun milale hote ? bhau tumhala lakh lakh naman .
भाऊ तुम्ही हल्लीच्या पत्रकारांसाठी वर्ग का घेत नाही? देशाचं भलं होईल. रोज जे तमाशा करतात ते आता किळसवाणे झालंय
Mi patrakarita shikto mala tar khup avdel tyanchya kadun shikayla ❤
अगदी बरोबर
eq@@amoghthorave3385
त्यातील बऱ्यापैकी भाजपच्या बाजूचे असतात
अर्णब सारखे
Excellent Bhau..
आजचे पत्रकार नुसती त्याने केलेले आरोप खोडुन काडा हेच विचारतात पण सर्वसामान्य जनतेच्या मनात ऐकदम बदल होत नाही,मग ते आपल्या विचार खालुन सुरु करतात हे नक्कि.
True visionary bhau
भाऊ तुम्ही चीनविषयी छान विश्लेषण केलेत.👍👌
Khup satik vishaleshan. 1.developing self confidence of common man by giving them Bank account, toilet, permanent roads for communication, 2.low inflation for last 5 years for common man. 3.Banking reforms. 4.mudra yojana.5.strong defence ,offence.6.strong relations with neighbouring countries.
भाऊ हाडाचे पत्रकार आहात तुम्ही .
Namo again again
बरोबर आहे भाऊ कमनको पगार हवाआहे
भाउ आतमधले विचार फार खोल विचार आहे .बरोबर आहे.
हे राज्य (राष्ट्र) रयतेचे व्हावे हिच श्रीं ची इच्छा
भाऊसाहेब अप्रतिम
एकच न.🙏🙏
भाऊंसारखा पत्रकार भविष्यात होणे अशक्यच. भाऊंना सतत ऐकत राहवेसे वाटते.
Yes Sir very good keep it up I support
Suxam se Suxam baato pr Aapka yh sub sach me ek lesson hai ek samaj Gyan ka Anubhav mila Aabhhar saheb.
भाऊ जय श्री राम
Namaste bhau😃👍👍✌✌😂
कदाचित सगळे पत्रकार तुमच्या सारखे असते तर खुप बरं झालं असतं, पण दुर्दैवाने ते फक्त पत्रकारितेला धंदा समजतात.
अतिशय चपखल विश्लेषण! फार आवडलं!👏👏👏👌
अतिशय प्रभावी न उदबोधक...
Again apratim bhau........
धन्यवाद साहेब खुप शिकायला मिळालं धन्यवाद साहेब
Aaj Gujarat pudhe jat. Aahe yache karan ya prantat road chi sthiti khup chan aahe.
Nice bhau...Khup majja asusal...
Bhau savarkar nayak ki khalnayak yachyavar 1 video karach
Jabardast 👍🏻
विचार प्रवर्तक व्याख्यान. दुर्मिळ वक्ता.
Bhu.apan tour Bhishma ahat juo 1000 year
Awesome sir
very good and detailed knowledge
Excellent as always.
I have not heard such original human
Osssam
ब्राह्मणाचे कसब.. चलाक, चालू, एकतर्फी पत्रकार
Bhau thumhala sastang dandavat
Punha ekada sunder explanation bhau
डोळस अभ्यास
भाऊ तुमी great आहात
chhan...really too good
आई बापाची लुगडी धोतर कशी विकता येत नाहीत हे आव्हान आहे त्याच्यापुढे.
भाऊ, कोणाची वाडगा संस्कृती बँकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरत आहे ? गरीबांची की धनदांडग्या उद्योगपतींची ? कृपया मार्गदर्शन करावे.
सर्व विषयांवर जबरदस्त पगडा.. प्रभावी
Correct sir
Oscar award winning performance 👏 👌 🙌 👍 ...खोटे बोल रेटून बोल... yureshia
Bhau I am your big fan
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
Khup chhan....Sudhir Sudke
Jai H Bhau toreskar ki
Jai Ho Shree Bhau Toreskar ki
Aprati savaandJai Ho
Good sir i follow you from gujrati bhai
भाउ चरणस्पर्श!
Very good speech
निशब्द
फारच अचुक
आदरणीय भाऊ, खरच टाकीचे घाव खात आपण देवपण मिळवलत कृपया आपले अनुभव share कराल.
खूप छान
Wow, Kay vichar aahet tumche sir.
सहाब लोकाना बिना काम करता पंद्रा लाख रुपए पाहीजेन धन्यवाद ऊं नमो नारायणाय नमस्कार
BHAU GREAT 💎💎💎🙏🙏🙏🙏😭🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Verry good .......
Very very true.
अतिशय सुंदर विश्लेषण
BHAU tumhala udand ayushya labho