हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा.. 10 रु. पासून पुढे तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9822337113
तोरसकर साहेब तुमचे विश्लेषण फार छान/ सुंदर/ समजदार पणाचे असतात ,इथे सगळ्याच्याच मनाला भावेल असे गृहीत धरून चालू नये ,कोणी कितीही टीका करुदेत आपण आपले स्पष्टपणे बोलणे चालूच ठेवावे,....
फारच सुंदर भाषण . विश्लेषण ,संदर्भ व त्या विषयी दांडगा अनुभव हे ऐकून भाऊ तोरसेकर साहेब हे पत्रकार great आहेत आणि आताचे पत्रकार हे विकत घेतलेले असतात. त्यांना प्रेषकांना खरी बातमी ध्यायचीच नसते. अशांना pay पत्रकार म्हणतात.हे देशासाठी घातक आहे. भाऊ तोरसेकरांचे you tube वर सुद्धा बेधडक वक्तव्ये असते.म्हणून ते सामान्य जनतेच्या हृदयात बसले आहेत.
भाऊंचे व्हिडिओ म्हणजे आपले जेवण. त्यांचे व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस अपूर्ण वाटत असतो. मी एक छोटा व्यक्ती आहे पण भाऊंचे व्हिडिओ बघताना खूप अभिमान वाटतो.
भाऊ तोरसेकर हे एक चलनी नाणे आहे लोकांच्या मनपसंतीचे पण तुम्ही हे जुनेच विडिओ १० तासापूर्वी एक दिवसापूर्वी असे सांगून जुन्या कढईला उत आणून आपले मार्केट वाढवतात. तिथे खरेपणा दाखवा.जो भाऊंच्या प्रत्येक स्पीचमधे असतो.
खूप सुंदरभाऊ! आज माझा खूप चांगला मित्र महेश आपला लहान भाऊ असता तर खूप त्याला आनंद झाला असता त्याला आपलं खूप कौतुक असे मी आपल्या घरी खूप वेळा जेवावंयांस येऊन गेलो आपली आई अजून माझ्या डोळ्यासमोर उभी राहते केळफुलांची काळे वाटाणे खोबरं घालून केलेली भाजी, मुळ्याची भाजी ओल खोबरं कुस्कसरून केलेली भाजी आईच्या हातची केलेलं वरण आणि पितृपक्षात मला ब्राम्हण म्हणून जेवायला बोलवत असे आई हीं अगदी कौतुकाने बोलवत असे आपली बहीण विद्याताई, माहिमची सुंदर बहीण, तिच्या दोन्ही सुंदर मुली बराच काळ लोटून गेला पण तो सुवर्ण काळ होता आपल्या आईने सगळ्यांना जोडलेलं होत बिल्डिंग खालचा नारळ वाला आज महेश आपल्यात नाहीं ह्याच हीं खूप वाईट वाटत्ये अतिशय उत्तम मेक्यॅनिक होता गोदरेज मध्ये हीं त्याचा आणी कामाचा खूप दबदबा होता ढोलक अतिशय सुंदर वाजवत असे मी वस्त च्या ग्रुप मध्ये गात असे तेव्हा आमची मैत्री झाली पण माझ्या लग्नानंतर विले पार्ले राहवयास गेलो जॉब आणी कार्यक्रम ह्या उलाढालित मैत्री थोडी लांबली पण आवर्जून भेटावयास येत असे खूप आठवणी दाटून आल्या आपल्या बद्दलची आपुलकी दाटून आली आणी सहजच मनातून खूप उत्सुकता जागी झाली आणी व्यक्त केली धन्यवाद 🙏🙏💐
भाऊ आणि माझ्या वयात अवघे 2/3 दोन वर्षाचे अंतर परन्तु मी आजही भाऊंना माझी प़ोलीटीकल डिक्शनरी म्हणून सन्मान देतो भाऊ गतकालीन घटनांचे विष्लेषण असे काही करतात की वाचणारा सुजाण वाचक राजकारणाकडे डोळस दृष्टीकोनातुन पहाण्याची कला अवगत करतो परिणामतः देशातील व परदेशातील तरुण पीढी भाऊंचे चाहते आहेत विषेषतः भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यातील श्रोतेवर्ग " प्रतिपक्ष" वर फिदा आहेत म्हणूनच भाऊ आज युट्युबरील जगतात कोटींच्या कोटी उड्डाने घेत आहेत तेव्हा भाऊनी बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहा्वे
आपलेतर्कर्ईतके तर्कसंगत व सडतोड ॶसतातत्यामुळे आपलाभाऊतोरसेकर ऐवजीभाऊ"तर्ककर"म्हण्याचेमोह होतो या वाक्यात कचा श्लेष अलंकार साधला मी आपला इंग्राजळलेले पंखा आहे साधला
भाऊंचे बोलणे कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. अभ्यासपूर्ण बरोबर बोलतात भाऊ. जबरदस्त विश्लेषण. भाऊ जिंदाबाद भाजप जिंदाबाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र 💐💐💐👏👏👏👏🙏🙏
भाऊ च प्रगध आनी अप्रतीम ghyan व स्वचे अनुभव एकत रहावे असे वाटते .महीत नसलेली माहिती मिलते . व देशबाद्दल अभिमान जागा होतो .परमेश्वर भाऊन ना दिर्घयू श्य मिळो हीच सदिच्छा
अप्रतिम वक्ता,राजकीय विश्लेषक. प्रेक्षक वर्ग आपलासा करण्याची भाऊंची हातोटी भन्नाटच आहे. आजही सगळ्यात विश्वसनीय भाऊंच चॅनेल आहे. धन्यवाद भाऊ, लोकाना राजकीय घटनांबद्दल विचार करायला शिकवल्या बद्दल. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!!
सर्वांनीच ऐकण्यासारखे हे भाऊंचे कथन. विशेषतः पत्रकार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यानी मनन करण्यासारखे. भाऊंची यातील काही सिंगल वाक्ये पराग्राफ सांगतात. आता सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी सामान्य आता सहज जोडला जातो. मोदींच्या काळातच वर्तमानपत्रांपेक्षा समाज माध्यमातून अधिक माहिती मिळाल्याने सामान्य अधिक व्यक्त झालाय.
भाऊ लगोंट ची गोष्ट एकूणच खुप च हसलो. उदाहरण देऊन मोदी चे अतिउतकृषट कामे सांगीतले व होडीचे उदाहरण छान मांडणी केली. जय हिंद जय श्रीराम. मोदिजी है तो मुमकिन है. 🌹🇮🇳🌹✌👍🙏🏼🙏🏼
भाऊ तोरसेकर याना शतशः प्रणाम खूपच मोठा माणूस आणि अभ्यास आहे खूप शिकायला मिळालं आणि बाकी काही फालतू पाहण्या आणि एकण्या पेक्षा भाऊच असे विचार सर्वांनी ऐकायला च हवे तेव्हा बुद्धिवंत तयार होतील भाऊ धन्यवाद 🙏🚩💐
Bhau Torsekar is Best at any event , Debate or against any Patrakar , any Sabha , he is Best in India . Lucky to meet him during my Ruia college days of 1968 to 1972. Hats off Nhau 🙏
भाऊ तोरसे करांचा भाषण खरंच वगवत्या नदीच्या प्रवाहासारखे सतत चालणारे आहे ते संपूर्ण असे वाटते आहे का असेच वाटते ओघवती भाषा स्पष्ट विचार न अडखळता बोलणे हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल धन्यवाद यु आर ग्रेट पत्रकार व्याख्याता
भाऊ, विद्यार्थी दशेत " मी पांगळा नाही"" ,शिर्षका चा धडा आपण बहुतेकांनी वाचला आहे! परंतु आरक्षण घेऊन जे सुस्थापित झालेत, सुसंस्कृत झालेत! त्यापैकी कुणीही आरक्षण सोडायला धजावलेला नाही! तरीही हे पूर्वीच्या प्रस्थापितांची यथेच्छ निंदा करणं सोडत नाहीत!
Excellent Vishleshan by Bhau Torsekar every time. Studious talk, deep knowledge of Politics, Excellent examples in talks ,keep Crowd fixed to their Seats. Examples given by Bhau are Rare and full of astonishment to us all. Happen to meet him during my Ruia college days at Matunga East from 1968 to 1972. Long Live Bhau Saheb for all of us. Pleasure to listen to him endlessly since it is rare and lovely to listen.
You would see the depth of knowledge of Shri Bhauji here but it is not just depth it is wide as well. A threadbare analysis of lyutens journalism and the challenges before Modi and how they are dealt with is very vividly broughtout and also the ability to clinically analyze has made Bhau ji a foreteller too.
काही लोक ही आत्मा विकलेली असतात आणि त्यातल्या काहींना आपण जागे करता. भाऊ आपल यू ट्यूब रोज न चुकता ऐकतो. आणीबाणी पाहीली आहे, त्यामुळे आपणी जे बोलता त्यागी धार जाणवते
70 वर्षों से इतनी ज़्यादा ऐसी की तैसी की है खानग्रेसियों ने; सब-कुछ सुधरने में समय तो लगेगा ही। फिर भी मोदी जी अच्छी ख़ासी speed से काम कर रहे हैं। 9 वर्षों में इतना कुछ सुधार डाला। आगे भी सुधार होता ही रहेगा, हमें ज़रा patience रखना होगा। लेकिन ये patience नाम की चिड़िया हम हिंदुओं के पास है नहीं। हिन्दू भाई-बहनों मोदी जी अंतिम उम्मीद हैं। इनको यदि हमने खो दिया तो हमारी आने वाली पीढ़ियों को कलमा पढ़ने से कोई नहीं रोक सकता। 🤔🤔🤔🙏🙏🙏🚩🚩🚩
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा.. 10 रु. पासून पुढे तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9822337113
6q
आता
@@narayanagashe5888आ😊😊😊क😊😊
😊
@@narayanagashe5888qqqqqi
सामान्य जनतेशी नाळ जोडला गेलेला अतिशय बुद्धिवंत माणूस म्हणजे आमचे भाऊ. शतशः नमन 🙏🏻
Bhau samjanya palikade
Ase baudhik zale pahije
0@@ajitbohade6892
धन्यवाद भाऊ ! भाऊ तोरसेकर म्हणजे राजकारणातला एन्सायक्लोपीडिया
भाऊ की सच्चाई, देश के लिये,
अपने जीवन का हर मोड़ को हमें राह दिखाती है।
भाऊ तोरसेकर यांचे विषय सहज लक्षात येतात .
तोरसकर साहेब तुमचे विश्लेषण फार छान/ सुंदर/ समजदार पणाचे असतात ,इथे सगळ्याच्याच मनाला भावेल असे गृहीत धरून चालू नये ,कोणी कितीही टीका करुदेत आपण आपले स्पष्टपणे बोलणे चालूच ठेवावे,....
फारच सुंदर भाषण . विश्लेषण ,संदर्भ व त्या विषयी दांडगा अनुभव हे ऐकून भाऊ तोरसेकर साहेब हे पत्रकार great आहेत आणि आताचे पत्रकार हे विकत घेतलेले असतात. त्यांना प्रेषकांना खरी बातमी ध्यायचीच नसते. अशांना pay पत्रकार म्हणतात.हे देशासाठी घातक आहे. भाऊ तोरसेकरांचे you tube वर सुद्धा बेधडक वक्तव्ये असते.म्हणून ते सामान्य जनतेच्या हृदयात बसले आहेत.
भाऊंचे व्हिडिओ म्हणजे आपले जेवण. त्यांचे व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस अपूर्ण वाटत असतो. मी एक छोटा व्यक्ती आहे पण भाऊंचे व्हिडिओ बघताना खूप अभिमान वाटतो.
तुम्ही छोटे नाही सर ग्रेट आहात.
भाऊंचे भाषण अप्रतिमच असते .विश्लेषण पण छान असते .
भाऊ खरंच तुमचे भाषण खुपचं छान आणि स्प्टवक्तेपणा आहे.
भाऊ आम्ही नेहमीच आपले व्हिडिओ बघतो आम्हाला ते खूप आवडतात धन्यवाद भाऊ
भाऊ तोरसेकर यांचे बोलणं फार आवडतं. स्पष्ट बोलतात,खरं बोलतात.
भाऊ तोरसेकर हे एक चलनी नाणे आहे लोकांच्या मनपसंतीचे पण तुम्ही हे जुनेच विडिओ १० तासापूर्वी एक दिवसापूर्वी असे सांगून जुन्या कढईला उत आणून आपले मार्केट वाढवतात. तिथे खरेपणा दाखवा.जो भाऊंच्या प्रत्येक स्पीचमधे असतो.
@@pramodjaokar2398 TF
@@pramodjaokar2398 M9
m9
@@vitthalapte1069 M9M9NMN N N
निर्भिड व परखड पत्रकारिता म्हणजे आदरणीय भाऊंचे विचार
भाउंचे हे असे अप्रतिम विश्लेषण तुम्हाला अंतर्मुख व विचार करणार असते
त्यांना शतशः प्रणाम
खूप सुंदरभाऊ! आज माझा खूप चांगला मित्र महेश आपला लहान भाऊ असता तर खूप त्याला आनंद झाला असता त्याला आपलं खूप कौतुक असे मी आपल्या घरी खूप वेळा जेवावंयांस येऊन गेलो आपली आई अजून माझ्या डोळ्यासमोर उभी राहते केळफुलांची काळे वाटाणे खोबरं घालून केलेली भाजी, मुळ्याची भाजी ओल खोबरं कुस्कसरून केलेली भाजी आईच्या हातची केलेलं वरण आणि पितृपक्षात मला ब्राम्हण म्हणून जेवायला बोलवत असे आई हीं अगदी कौतुकाने बोलवत असे आपली बहीण विद्याताई, माहिमची सुंदर बहीण, तिच्या दोन्ही सुंदर मुली बराच काळ लोटून गेला पण तो सुवर्ण काळ होता आपल्या आईने सगळ्यांना जोडलेलं होत बिल्डिंग खालचा नारळ वाला आज महेश आपल्यात नाहीं ह्याच हीं खूप वाईट वाटत्ये अतिशय उत्तम मेक्यॅनिक होता गोदरेज मध्ये हीं त्याचा आणी कामाचा खूप दबदबा होता ढोलक अतिशय सुंदर वाजवत असे मी वस्त च्या ग्रुप मध्ये गात असे तेव्हा आमची मैत्री झाली पण माझ्या लग्नानंतर विले पार्ले राहवयास गेलो जॉब आणी कार्यक्रम ह्या उलाढालित मैत्री थोडी लांबली पण आवर्जून भेटावयास येत असे खूप आठवणी दाटून आल्या आपल्या बद्दलची आपुलकी दाटून आली आणी सहजच मनातून खूप उत्सुकता जागी झाली आणी व्यक्त केली धन्यवाद 🙏🙏💐
भाऊ आणि माझ्या वयात अवघे 2/3 दोन वर्षाचे अंतर परन्तु मी आजही भाऊंना माझी प़ोलीटीकल डिक्शनरी म्हणून सन्मान देतो भाऊ गतकालीन घटनांचे विष्लेषण असे काही करतात की वाचणारा सुजाण वाचक राजकारणाकडे डोळस दृष्टीकोनातुन पहाण्याची कला अवगत करतो परिणामतः देशातील व परदेशातील तरुण पीढी भाऊंचे चाहते आहेत विषेषतः भारतातील हिंदी भाषिक
पट्ट्यातील श्रोतेवर्ग " प्रतिपक्ष" वर फिदा आहेत म्हणूनच भाऊ आज युट्युबरील जगतात कोटींच्या कोटी उड्डाने घेत आहेत
तेव्हा भाऊनी बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहा्वे
Sahi...
जरी २०१९ मधले असले तरी आता ते ताजेच वाटते.अनेक मुद्दे आता प्रत्यक्षात येतायत आणि भाऊंचे लॉजिक किती perfect आहे हे सिद्ध होतय.
खरंय..
आपलेतर्कर्ईतके तर्कसंगत व सडतोड ॶसतातत्यामुळे आपलाभाऊतोरसेकर ऐवजीभाऊ"तर्ककर"म्हण्याचेमोह होतो या वाक्यात कचा श्लेष अलंकार साधला
मी आपला इंग्राजळलेले पंखा आहे
साधला
हा व्हिडिओ जरी जुना असला तरी काही बिघडत नाही. पण एक मात्र नक्की, भाऊंची तर्कबुद्धी विलक्षण आहे.
जुने भाषण आहे हे लपवल्यामुळेच मला आज भाषणाचा हा सुंदर अनुभव घेता आला.
जुने भाषण आहे हे कळले असते तर या सुंदर विचारांना मुकलो असतो.
😂 bakichyanna naka sangu ....Tyanna aanand gheu dya
भाऊ इज,, ग्रेट नॉलेज मीडिया,,,
भाऊंचे बोलणे कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. अभ्यासपूर्ण बरोबर बोलतात भाऊ. जबरदस्त विश्लेषण. भाऊ जिंदाबाद भाजप जिंदाबाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र 💐💐💐👏👏👏👏🙏🙏
8
Bhul
@@ashokshelar2162 l)ll
lllllllllllllll)lll)l)))) lol
l
L
)ll))l))))))l)))))))))))
l
L
l
l
l
l
पत्रकारांबद्दल खूप छान बोललात खरंतर आतांचे पत्रकार सुशिक्षित आहेत पण वाचन मात्र अजिबात नाही आणि अनुभवाची तर वानवा
एकूण आपलं भाषण नेहमीप्रमाणेच सुंदर
आदरणीय भाऊ, आपल्याला साष्टांग नमस्कार.
आम्ही देवाचे अत्यंत मनःपूर्वक आभार मानतो कारण आम्ही आपल्याला ऐकू शकतो.
Bhau APN arsa dakhvla abhari
भाऊ च प्रगध आनी अप्रतीम ghyan व स्वचे अनुभव एकत रहावे असे वाटते .महीत नसलेली माहिती मिलते . व देशबाद्दल अभिमान जागा होतो .परमेश्वर भाऊन ना दिर्घयू श्य मिळो हीच सदिच्छा
आदरणीय श्रध्देय श्री भाऊ महाराष्ट्र ला मिळालेला एक कोहिनूर हिरा होय.त्यांचे प्रत्येक व्हिडिओ पहावेत आपल्या ज्ञानात भरच पडेल.
एकदम खरे आहे. ऐकल्यावर ज्ञानात मोलाची भर पडते आणि समाधान वाटते
भाऊ चे भाषण संपुच नाही असे वाटते विचार मनाला भावतात असतात
सगळें ॲवार्ड परत झालेंत पण पैसे परत कां नाही होत ?
100%
Asale Mahan vichardhri Manush hi Samajache krantikari Houn ashun jata ,Bharat Badalun shakta. Bharat mata Bhagyashali Jay Maharashtra ,jay Bharat.
@@shashikantsapre4352 Àþàà66q
@@shashikantsapre4352 la
भाऊंच्या बुद्धीमत्तेला सलाम, अद्वितीय बुद्धिमत्ता.
भाऊ चे भाषण 100%चांगलेच असते़. 🏳🌈🙏🏼🙏🏼🙏🏼🏳🌈
असं अप्रतिम विश्लेषण करणारे आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे आता खूपच कमी ..
अप्रतिम वक्ता,राजकीय विश्लेषक.
प्रेक्षक वर्ग आपलासा करण्याची भाऊंची हातोटी भन्नाटच आहे.
आजही सगळ्यात विश्वसनीय भाऊंच चॅनेल आहे.
धन्यवाद भाऊ, लोकाना राजकीय घटनांबद्दल विचार करायला शिकवल्या बद्दल.
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!!
सर्वांनीच ऐकण्यासारखे हे भाऊंचे कथन. विशेषतः पत्रकार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यानी मनन करण्यासारखे. भाऊंची यातील काही सिंगल वाक्ये पराग्राफ सांगतात. आता सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी सामान्य आता सहज जोडला जातो. मोदींच्या काळातच वर्तमानपत्रांपेक्षा समाज माध्यमातून अधिक माहिती मिळाल्याने सामान्य अधिक व्यक्त झालाय.
श्री भाऊ तोरसेकर याचे विचार कानावर पडणे हे खरच एक भाग्य वाटत
भाऊ लगोंट ची गोष्ट एकूणच खुप च हसलो. उदाहरण देऊन मोदी चे अतिउतकृषट कामे सांगीतले व होडीचे उदाहरण छान मांडणी केली. जय हिंद जय श्रीराम. मोदिजी है तो मुमकिन है. 🌹🇮🇳🌹✌👍🙏🏼🙏🏼
Great analysis Great speech.
A strong analyzing capacity and also date wise remembering power.!!
अत्यंत चांगले व्याख्या
Excellent! Just excellent 👍👌
आदरणीय भाऊंचे भाषणं नेहमीच अप्रतिम असतात.गाभ्यालाच हात घालतात.खरंखुरं अंजन डोळ्यातं घालतात.
भावु राफ साफ बोलते हैं। ईस्वर उन्हें लम्बी उम्र दे।
Wonderful memory and objective analysis
फार सुंदर भाषण आहे. वस्तुस्थिती आहे.
भाउंच समजावून सांगन हे अजब ते डायरेक्ट डोक्यात बसते.
अद्भुत व्यक्ती आणि पत्रकार
खूप तर्क शुद्ध, नेमके अभ्यासपूर्ण विवेचन
Great सर्
Very intelligent logical speach.
ऐकदम खरे आहे.खुप छान विश्लेषण .
अत्यंत परखड विश्लेषण भाऊ तोरसेकर एक अभ्यासु, निर्भीड, निस्वार्थी, अनुभवी पत्रकार.
Touched..moved..inspired..
क्या बात है.
आपली सर्व स्पर्शी अनुभूती ,उदाहरणे सर्वच विलीन आहे.म्हणूनच आपली भाषणे श्रवणीय असतात.
भाऊ तोरसेकर याना शतशः प्रणाम खूपच मोठा माणूस आणि अभ्यास आहे खूप शिकायला मिळालं आणि बाकी काही फालतू पाहण्या आणि एकण्या पेक्षा भाऊच असे विचार सर्वांनी ऐकायला च हवे तेव्हा बुद्धिवंत तयार होतील भाऊ धन्यवाद 🙏🚩💐
Bhau Torsekar is Best at any event , Debate or against any Patrakar , any Sabha , he is Best in India .
Lucky to meet him during my Ruia college days of 1968 to 1972.
Hats off Nhau 🙏
,
Superb orator and marg darshak. I am happy as I didn’t miss this invaluable lecture. Excellent.
खूप छान भाऊ👌👌
Thanks
Welcome
जबरदस्त भाऊ
बारीकसारीक माहिती दिली आहे या बद्दल मनापासून आभार
खरंच भाऊ असच विश्लेषण करा.ऐकत राहवस वाटत.
खूप छान माहिती आहे भाऊ
भारतीय राजकारणावर तर्कशास्त्र आणि गणितावर सखोल अभ्यास व अनुभवाने परिपक्व झालेलं व्यक्तीमत्व!.
भाऊ तोरसे करांचा भाषण खरंच वगवत्या नदीच्या प्रवाहासारखे सतत चालणारे आहे ते संपूर्ण असे वाटते आहे का असेच वाटते ओघवती भाषा स्पष्ट विचार न अडखळता बोलणे हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल धन्यवाद यु आर ग्रेट पत्रकार व्याख्याता
Very well read & practical thinking Bhau good to here him Very very logical analysier
What a great intellectual Mr Bhau Torsekar. Hat's off. 💐💐💐
भाऊ तोरसेकर मानगये. आप अनुभव मे से पत्रकार बने. अनुभव ही बडा गुरू होता है. जय हिंद जय श्रीराम जय भाऊतोरसेकर 🌹🇮🇳🌹✌👍🙏🏼🙏🏼
श्री भाऊसाहेब तोरसेकर सर्वोत्तम राजकारणासंबधातीलविश्र्लेशकआहेत .
खुपच छान भाऊ
भाऊ तुम्ही मार्मिक मध्ये हाेता तेव्हा तुमचे लेख वाचायचाे, तुम्ही मार्मिक साेडून गेल्या नंतर आता लाॅकडाऊन मध्ये आपले युटूब चॅनेल आले फार बरे वाटले.
Hats off Bhau for such wonderful & intellectual speech.
Vèry deep understanding of political situation n today's our PM and his àdministation
आरे जो आज ऐकतो तेला 40साल च जरी असेल तरी ते आज च आहे नी जे भाऊ सांगतात ते सत्य आहे
Kkk
Kkkk
Kk
Kk
भाऊ, विद्यार्थी दशेत " मी पांगळा नाही"" ,शिर्षका चा धडा आपण
बहुतेकांनी वाचला आहे! परंतु आरक्षण
घेऊन जे सुस्थापित झालेत, सुसंस्कृत
झालेत! त्यापैकी कुणीही आरक्षण
सोडायला धजावलेला नाही!
तरीही हे पूर्वीच्या प्रस्थापितांची
यथेच्छ निंदा करणं सोडत नाहीत!
Khup sunder bhasan sir like it, 👍
।। भाउंचे मनापासून हार्दिक अभिनंदन।।
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Excellent.
धन्यवाद.
जय जय श्री राम।
Bhau far great bhasan far Chan ahe 😊😊😊😊😊
Excellent Vishleshan by Bhau Torsekar every time.
Studious talk, deep knowledge of Politics, Excellent examples in talks ,keep Crowd fixed
to their Seats.
Examples given by Bhau are Rare and full of astonishment to us all.
Happen to meet him during my Ruia college days at Matunga East from
1968 to 1972.
Long Live Bhau Saheb for all of us.
Pleasure to listen to him endlessly since it is rare and lovely to listen.
CLASS SPEECH
RESPECTED BHAU
WISH YOU A HAPPY HEALTHY LONG LIFE
Excellent!
Very good analytical speech.
Thanks Bhau for these explanation.
अप्रतिम बुद्धीमत्ता.... स्मरणशक्ती अफाट...असा माणूस पाहिलाच नाही.
खूप छान भाषण झाले. खूप आवडले.
Bhau you are great I am big fan of yours
You would see the depth of knowledge of Shri Bhauji here but it is not just depth it is wide as well. A threadbare analysis of lyutens journalism and the challenges before Modi and how they are dealt with is very vividly broughtout and also the ability to clinically analyze has made Bhau ji a foreteller too.
अभ्यासपूर्ण, विविध दाखले देऊन पटवून दिले... धन्यवाद
Very best
जय श्री राम 🙏
@@rameshuchit5187 जे
Exllent Speech.
Bhau torsaekar je la koti koti pranam Jai hind Jai Maharashtra
Bhau Torsekar Ji ur simply great 👍
Bhau at his best. Wish he would inspire few more to think and talk like himself.
जुने व्याख्यान घालता. आणी एक तास आधी, म्हणून लिहिता. लिहा ना जून भाषण आहे म्हणून.
Banner वर पाठीमागे तारीख स्पष्ट लिहिलेली आहे ती जरा वाचा.
भाहूंच बोलणं कधीच जून होत नाही ते शिळ होत नाही.
तुम्ही पण मान्य कराल
हा ही मीडियाची खोटेपणा पैसे कमावण्यासाठी भाऊंचा पुंना व्हिडिओ टाकून पैसे कमवतात
आपल्या विचारांशी शंभर टक्के सहमत आहे. जे आहे ते सत्य सांगावे. दिशाभूल करू नये. भाऊंना पण आवडणार नाही. कारण ही सुद्धा श्रोत्यांची फसवणूकच आहे.
मग एक तास आधी हा उल्लेख का ?
हा yaar २०१९ cha vdo..aahe ki ha
Simply great!
कधी कधी तर असे वाटते की गेली ७० वर्ष देशाला जाणूनबुजून पुढे येऊ दिले नाही. देशाने पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला आहे ते फक्त मोदींमुळेच.
काही लोक ही आत्मा विकलेली असतात आणि त्यातल्या काहींना आपण जागे करता. भाऊ आपल यू ट्यूब रोज न चुकता ऐकतो. आणीबाणी पाहीली आहे, त्यामुळे आपणी जे बोलता त्यागी धार जाणवते
70 वर्षों से इतनी ज़्यादा ऐसी की तैसी की है खानग्रेसियों ने; सब-कुछ सुधरने में समय तो लगेगा ही। फिर भी मोदी जी अच्छी ख़ासी speed से काम कर रहे हैं। 9 वर्षों में इतना कुछ सुधार डाला। आगे भी सुधार होता ही रहेगा, हमें ज़रा patience रखना होगा। लेकिन ये patience नाम की चिड़िया हम हिंदुओं के पास है नहीं।
हिन्दू भाई-बहनों मोदी जी अंतिम उम्मीद हैं। इनको यदि हमने खो दिया तो हमारी आने वाली पीढ़ियों को कलमा पढ़ने से कोई नहीं रोक सकता।
🤔🤔🤔🙏🙏🙏🚩🚩🚩
सुंदर ❤
खूप सुंदर विश्लेशन
खुप खुप छान
Bhau Namskar🙏🙏⛳⛳
अतिशय सुंदर , मेजवानीच जणु
Apratim Bhau
We love u
Khup hushar ASE vyativaytma aahe.grt salute bhau.
भाऊंची व्याख्याने आणि युट्युब वरील विडिओ मांडणी मध्ये फरक असला तरी दोन्ही ऊत्तम
Big fan of Bhau Toraskar 🙏🙏🙏
भाउ, आपणांस साष्टांग नमस्कार - आपली पत्रकारिता चिरंजीव राहो.