मसाले खरेदी करायचं बेस्ट ठिकाण! Masala Market Mumbai | Best Masala Market | G W Khamkar Masale | AI2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @poojapatil1364
    @poojapatil1364 6 місяців тому +4

    रविवारी म्हणजे काहीतरी खास मेन्यू घरचे सांगतात करायला. मग मी मिसळ करते खामकर कांदा लसून मसाला घालून अशीच मस्त टेस्टी आणि झणझणीत तर्री बनते. पाहुणे पण आले की मिसळच करायला सांगतात. माझ्या आईवडिलांना ते माझ्या सासरी आले की खूपदा मिसळच बनवावी लागतेय. एकदम भारी मसाले आहेत खामकरांचे! 😊

  • @Manjarpremi
    @Manjarpremi 5 місяців тому +1

    We’ve been regularly buying GW Khamkar’s masalas and when I realised they’re available on Amazon. My mother absolutely loves their Misal Masala and Kanda Lasun masala. We buy 1kg packs and equally distribute it.
    I don’t use any other brands except theirs.

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 5 місяців тому +3

    रवीवारी जाऊ नका G W खामकर ह्यांच्या दुकानात शक्यतो लांबच्या लोकांनी जाऊ नका सकाळ पासून संध्यकाळ पर्यन्त बसावे लागते खूपच गर्दी माझा स्वतः अनुभव जवळचे घरी जातात आपल्याला तिथे बसण्या शिवाय पर्याय नसतो बाकी मसाला खुप छान

  • @aartithakur3643
    @aartithakur3643 6 місяців тому +2

    छान माहिती सांगितली

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 4 місяці тому

    Very good quality products, thankyou for this informative video

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 6 місяців тому +1

    आम्ही पण खामकर यांच्या कडुन मसाले बनवून घेतो छानच असतात

  • @ashraflanjavi9195
    @ashraflanjavi9195 6 місяців тому

    Very nicely he explains, thank you.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 місяців тому

    Mala pan hyancha masala try karayecha aahey thank you tai

  • @sayllishinde08
    @sayllishinde08 6 місяців тому +1

    Khup chan aahet masale aamhi ghri use krto fish masala aso kiva aagri masala, kanda lasun masala etc. khup variety suddha aahe

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 5 місяців тому +1

    खूप छान मसाला चविला असतो अनुभव आहे

  • @pravindeshmukh2631
    @pravindeshmukh2631 6 місяців тому

    जी डब्लू खामकरांची उत्तम दर्जाची ब्रँडेड उत्पादने आहेत आणि ती सुद्धा सर्वच चविष्ट!

  • @AnjaliAgawane-zo5lp
    @AnjaliAgawane-zo5lp 6 місяців тому

    मी जेव्हा पहिल्यांदा मसाला करायला जी डब्ल्यू खामकर यांच्याकडे आले तेव्हा मला माहेरची आठवण आली. माझी आजीसुद्धा मसाला अशीच बनवत होती. मी खात्रीने सांगते की घरगुती मसाला कुटण्याचे आणि बनवायचे हक्काचे ठिकाण जी डब्लू खामकर!😊😇

  • @nipunpatil9720
    @nipunpatil9720 6 місяців тому +2

    Useful Video

  • @namratakharat1650
    @namratakharat1650 6 місяців тому

    मी दीड वर्षांपूर्वी जी डब्लू खामकर यांचा लालबाग येथून चिकन मटण मसाला खरेदी केला होता तेव्हापासून आता घरी नेहमी हाच मसाला नेतो. आता आमच्याकडे नातेवाईक येतात ते सुद्धा माझ्याकडे जेवून गेल्यावर हाच मसाला ऑनलाईन ऑर्डर करून मागवतात.

  • @SiddhaiKadam9B
    @SiddhaiKadam9B 6 місяців тому

    Mastach Blog ahe

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 6 місяців тому

    खुप छान

  • @jyotishetye8008
    @jyotishetye8008 6 місяців тому +1

    जी डब्लू खामकर
    चवीचे जादूगर
    जेवण असो किंवा चाट
    सर्वच कसे रुचकर
    थोड्याशा मसाल्याचा वापर
    भाजी आमटी होते भरभर
    भाजून कुटल्याने स्वाद जबर
    आजच करा की हो मग ऑर्डर..

  • @sandeepbhosle9860
    @sandeepbhosle9860 5 місяців тому

    jaycha kasa hite ...ani nearest railway station konta ahe hya shop var janya sathi

  • @mohini7007
    @mohini7007 6 місяців тому +1

    पुण्यात मिळेल का आणि कुठे

  • @prakashjoshi1849
    @prakashjoshi1849 5 місяців тому

    अमेरिकेत पाठवता येईल का?

  • @vrishalipatil2440
    @vrishalipatil2440 5 місяців тому +2

    मार्केट बंद कधी असतो

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 6 місяців тому +1

    मसाल्याचे प्रत्येकी दर सांगितले नाही

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 6 місяців тому +2

    तुम्ही मिरच्याचा दर विचारला तरी त्यानी सागितली नाही मसाल्यामध्ये खोबरं टाकल नाही

    • @UJJWALAS-w3t
      @UJJWALAS-w3t 5 місяців тому

      That means he sells only ready masala and not raw masala . If he tells us price it will come to only 1/3 rd of it .

  • @neetakolge8807
    @neetakolge8807 4 місяці тому

    कसा किलो आहे

  • @vedangidike1085
    @vedangidike1085 6 місяців тому

    Sgla sangitla pn prateki masale che rate nh sngitle

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 5 місяців тому +1

    Khada Masalyachi individual kimat sangat nahi aahet . He is avoiding
    Fakt tayar masalyachi kimat sangat aahet

  • @roshnadabholkar6672
    @roshnadabholkar6672 5 місяців тому

    Rate sangitla nhi