Big Boss Dhnanjay Powar: वर्षा ताईंबरोबर खटके उडण्यास कधी सुरुवात झाली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 262

  • @anandikamate9818
    @anandikamate9818 Місяць тому +60

    अरे दादा आपण कोल्हापूरकर आहोत .वरून कडक आणि आतून मऊ .कळण्यासाठी कोल्हापुरात येऊन राहावं लागेल. All the best dada.

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 Місяць тому +184

    D P दादा सूरज आणि अंकीता तुम्हा सर्वांना १००० वेळा नम्र विनंती आहे की कृपा करून ह्या पुढे निकी जान्हवी अरबाज यांच्या सारख्या आगाऊ निच संस्कार नसलेल्या लोकांना कधीच घरा बाहेर भेटू नका...
    आम्ही तुमच्या वर पहिल्या दिवसा पासून खूप खूप प्रेम केले आहे आणि खूपच support केला आहे.....

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 Місяць тому +4

      Tu kharya jivanat kiti sajjan aahes zara sang re nahi tar shivi khayala tayar raha

    • @Yash_1049
      @Yash_1049 Місяць тому +1

      Right...

    • @Naam_Mein_Kya_Rakha_Hain
      @Naam_Mein_Kya_Rakha_Hain Місяць тому +3

      Arey nikki yanna bhav pn nhi denar after bb 😂

    • @varrr1730
      @varrr1730 Місяць тому +3

      Tech ki layki ahe ka dp chi tya nkki smor kon ha dp
      Nikki janavi varsha madam abhijit hyani aj swatala kai tr banvala ahe lok tyana ijjat detat kon ha dp hyacha kautuk tuzajavl thev

    • @snehalshinde1443
      @snehalshinde1443 Місяць тому +2

      डीपी दादा अंकिता आणि सुरज यांच्यामुळे टीआरपी मिळालं त्यांचे फॉलोवर्स जास्त आहेत एक सामान्य मराठी मातीतील ही लोक आहेत मी तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा बिग बॉस बघितलं आणि इथून पुढे परत बिग बॉस बघणार नाही कारण यामध्ये माणसांच्या भावना दुखावल्या जातात

  • @devadasdesai7855
    @devadasdesai7855 Місяць тому +197

    आहो मॅडम धनंजय दादा चौथ्या नंबरला नाही तर तीन नंबरला आहे.
    बिग बाॅसने चिटींग करून निक्कीला तीन नंबरला घेतल.

    • @poonambagde9674
      @poonambagde9674 Місяць тому +4

      😂😂😂pan India ch nav ikal ka nikki la jodar voting hoti Maharashtra chya baher che pan tila support karat hote

    • @akshayshinde5006
      @akshayshinde5006 Місяць тому +4

      ​@@poonambagde9674pan jhal kay amcha suraksha jinkala 😂😂😂😂

    • @Onkar-ui3jo
      @Onkar-ui3jo Місяць тому

      Source Kay ae tujhya statement Cha? Legal proof share kar

    • @Apurvanaik250
      @Apurvanaik250 Місяць тому +2

      Saglya voting trens even polls je hote tihe sagli kade ti khali hoti fakta mg chya joravar pudhe geli baki kahi nahi ani pan india sathi nikki chya fans kahi navte dp dada ankita ani suraj mule sarvat jasta trp bhetla ani show sarwa lokani pahila nikki cha game asanskari vyaktimatva shivay kahi navta

    • @friendstheatreproduction6279
      @friendstheatreproduction6279 Місяць тому +1

      ​@@akshayshinde5006 सुरक्षा जिंकला की जिंकली.. नक्की काय बोलायचं आहे

  • @MohanraoHambarde
    @MohanraoHambarde Місяць тому +86

    राजा माणूस DP ❤️👑

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Місяць тому +54

    डीपी, अंकिता आणि सुरज 👌👌💖💖🙏👍

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Місяць тому +36

    धनंजय भाऊ ज्या नी तुम्हाला कमी लेखले, परंतु आमच्या सारख्या प्रेषकानी त्यांना कमी लेखले आहे स्वतः हा कधी कमी लेखु नका , नेहमी ताहाट मानाने रहा आभिंदन 💐💐💐

  • @Raj-gp6tl
    @Raj-gp6tl Місяць тому +23

    DP dada गोरे झाले तुम्ही

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080 Місяць тому +23

    डीपी दादा तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात तुम्ही वर्षाताई चा विचार करु नका आणि त्यांना भेटायला अजिबात जाऊ नका त्या अहंकारी आहेत आता त्याच्या विषयी आदर कमी झालाय..

  • @sonalipalavankar6792
    @sonalipalavankar6792 Місяць тому +24

    Dp dada chhan interview...khup chhan बोलले...अंकिता पेक्षा हे चांगले स्पष्टवक्ते आहेत...

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo Місяць тому +17

    निकिन काय दाखवले काय माहीत् डिपी दादा विनरच आहे तुम्ही

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +29

    धनंजय पवार दोन नंबरला पाहिजे होते

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 Місяць тому +45

    हा आहे खरा इंटरव्हयू ❤अजिबात नाटकं नाहीत

  • @veerukituraay7532
    @veerukituraay7532 Місяць тому +11

    कलाकार असो किंवा इन्फ्लोअर्स असो, A टिम असो किंवा B टिम असो घरामधील लोकांशी कस व्यक्त व्हाव , त्यांच्याशी कस रहाव याच उत्तम उदाहरण म्हणजे अंकिता व धनंजय, खऱ्या अर्थाने या दोघांमुळे , या शो ची रंगत वाढली. न पाहणारे पण हा शो आनंदाने पाहिले ते ही या दोन इन्फ्लोअर्स मुळे

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +22

    डीबी दादा तुम्ही गप गप राहिल्यामुळे तुमचा कार्यक्रम झाला तुम्ही दोन नंबरला पाहिजे होते

    • @shilpanayak8232
      @shilpanayak8232 Місяць тому +1

      Te gappa nahi rahile. Tyanche footage kami dakhawale.

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 Місяць тому

      ​@@shilpanayak8232तो एकटाच होता ज्याने वर्षाताईच्या चुका दसखवत होता आणि याच गैरसमज नक्कीने वर्षाताईच्या मनात भरून दिल

  • @hrushikeshkulkarni1461
    @hrushikeshkulkarni1461 Місяць тому +38

    कल्याणी ताई आणि dp दादा तुमची जोडी पूरक आहे. तुमचे कुटुंब खूप छान आहे आणि ते आता आमचे झाले आहे ❤

  • @sangeetakamble7494
    @sangeetakamble7494 Місяць тому +42

    आम्हालाही असच वाटतंय तुम्हाला एकटं पाडलं पण कारण नाही समजले. निक्कीला व्होटिंग नसताना टॉप 3 मध्ये कशी पोहोचली हा पण एक प्रश्नच आहे.

  • @pallavipatil5113
    @pallavipatil5113 Місяць тому +26

    डीपी दादांना विनर म्हणून पाहायचं होत...... पण सुरज च कल्याण होत आहे.... म्हुणुन खुश आहे आह्मी

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- Місяць тому +19

    शिवसारख्या स्ट्राँग स्पर्धकाला सोडून स्टॅनला विजेता घोषित करणाऱ्या बिग बाॅसकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

  • @sonaldange4249
    @sonaldange4249 Місяць тому +43

    आम्हाला खूप अभिमान आहे डीपी सुरज अंकिता तुम्ही टॉप 3 मध्ये होता पण bb च्या चीटिंग मुळे तुम्ही टॉप 5 मध्ये होता पण bb च्या अगोर पासून आम्ही तुमचे फॅन्स आहे

  • @pm5578
    @pm5578 Місяць тому +14

    Dp dada ❤ from USA

  • @marutidesai2486
    @marutidesai2486 Місяць тому +16

    डीपी दा तुमच्या साठी मी हार्दिक बिग बॉस बघितला नाहीतर हार्दिक बिग बॉस कोण कसला काहीच माहित न्हवत

  • @HEROBRINE-666MH
    @HEROBRINE-666MH Місяць тому +24

    आमचे fvrt डीपी दादा अभिनंदन दादा❤❤❤🎉🎉🎉 खूप खरा माणूस आहात तुम्ही,जे मनात असते तेच तुमच्या बोलण्यात होते म्हणून तुम्ही महाराष्ट्रा ला खूप खरे वाटलात आणि आहात तुम्ही तसे,लवकर आम्ही इचलकरंजीला येणार🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ कल्याणी वहिनी तुमचे पण अभिनंदन❤❤🎉🎉

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 Місяць тому +17

    आमच्या साठी डी पी दादा विनर आहे ❤

  • @santoshmaskar1872
    @santoshmaskar1872 Місяць тому +12

    B टीम जिंदाबाद🎉❤

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Місяць тому +104

    Trp खरं तर फक्त तुमच्या तिघांनमुळे च वाढलं 💯 डीपी, सुरज आणि अंकिता 👍💖💖💯👌

  • @शाहूपिटलेवाड
    @शाहूपिटलेवाड Місяць тому +6

    दादा तुम्ही टॉप फोर असलास तरी आमच्यासाठी तुम्ही टॉप थ्री मध्ये आहात... अंकिता ताई दादा तुम्ही आणि सुरज हेच माझ्यासाठी विनर आहेत❤❤❤❤❤

  • @sachinmule569
    @sachinmule569 Місяць тому +10

    खरं बोलें dp दादा ❤❤❤

  • @pikusona6423
    @pikusona6423 Місяць тому +10

    Kalyani vahini khup chan ahet😊tyani khup mehnat ghetali.. Tyamule tumhi top 4 prtn pochala mhanayl harkat nahi

  • @nehaprabhu4347
    @nehaprabhu4347 Місяць тому +8

    Abhijeet winner hai🎉🎉🎉

  • @ushapisal7868
    @ushapisal7868 Місяць тому +7

    Dp Dada best❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому +10

    डि पी दादा 🌹🌹🌹🌹🌹

  • @sangeetakamble7494
    @sangeetakamble7494 Місяць тому +10

    जसा निक्कीचा स्वभाव आहे. तसा dp दादा चा कोल्हापुरी बाणा भाषेची लकब आहे तसा टेलिव्हिजन ॲक्टर नी स्वीकारायला हवे होते. कारण कोल्हापुरी भागात ते राहिले असतील त्याचबरोबर तश्या भूमिकाही त्यांनी केले आहेत

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 Місяць тому +2

    D. P दादांना बोलण्याची लकब खुप छान आहे. बोलण्यात हात कोणी धरणार नाही. याला म्हणतात हजर जबाबीपणा. बाकी माणूस म्हणून तुम्ही खूप छान आहात असेच रहा. आम्ही कोल्हापूरकर मनाने मोठेच असतो यात काय शंका नाही.

  • @sachinjadhav8727
    @sachinjadhav8727 Місяць тому +12

    dp dada amhi tujhe bb adhiche fan ahot amhi sarv video baghitlet ani avdlet hi. biggboss madhe hi khup mothi majal marlis chhan khellas pudhil vatchalis khup khup shubhecchha.

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade Місяць тому +11

    Dp Ankita Ankita top 2

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Місяць тому +7

    मी धनंजय दादा चे पहिल्यापासूनच व्हिडिओ बघायची बिग बॉसच्या घरात बघितले मला खूप आनंद झाला होता

  • @cakeart1112
    @cakeart1112 Місяць тому +2

    Dp dada ...ek number tuzha prawas ....ek changla mulga ahes tu ....tuzhya bolnyawarun tuzhe sanskar dislet dada ....tu amchya mannat nehami ashashil ....love you dada❤❤❤

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade Місяць тому +4

    100%bhari padle 🎉🎉🎉

  • @jyotikadam2507
    @jyotikadam2507 Місяць тому +8

    मी कधी बिग बॉस पाहिला नाही पण DP दादा 🙏🙏🙏

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Місяць тому +26

    वर्षाला जास्त सिरीयस नका घेऊ. ती बिनडोक आहे. तिला मस्करी सुद्धा समजली नाही. आम्हाला तुमचा स्वभाव माहीत आहे. तुम्ही कोणावरच रागाऊ शकत नाहीत 👌👌💖👍

  • @pranaviwalke1111
    @pranaviwalke1111 Місяць тому +4

    भाषेवरून कमी लेखन ही गोष्ट नाही पटली आम्हाला. माणूस कसा आहे त्याचा स्वभाव पहावा. वर्षा यांना भेटल्यावर तुम्ही नक्की सांगा. त्यांना निक्की अरबाज ची भाषा आणि घरातला वावर आवडला असल.

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Місяць тому +2

    Khup Chan interview.d.p.dada khup Chan vyatimatva aah. Jy.ani man dukhaval tynchya baddlehi Chan mat m

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील खरा बिग बाँस डि पी दादाच आहे

  • @pradnyapetkar1759
    @pradnyapetkar1759 Місяць тому +1

    दादा.. खूप छान खेळलात. आणि मुलाखत ही सुंदर झाली.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p Місяць тому +4

    Dp दादा 🎉🎉🎉💐💐

  • @jyotikadam2507
    @jyotikadam2507 Місяць тому +4

    DP दादा🙏🙏🙏

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Місяць тому +3

    डीपी बाळा बारकू झालास❤❤

  • @shrutigorivale6135
    @shrutigorivale6135 Місяць тому +6

    Dp 🔥

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 Місяць тому +2

    डिपी लय भारी खेळला

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +11

    मी तुमच्या जवळ जवळ पूर्ण व्हिडिओ बघितले पण मला व्हिडिओ मधला डीपी दादा बिग बॉस मध्ये दिसलाच नाही

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 Місяць тому +4

    तुम्ही वैभवशी बोलू शकता , मैत्री करू शकता , तर मग अभिजितने निक्कीशी मैत्री केली तर काय चूक आहे ? तुम्ही सुद्धा अंकिताबरोबर बसून सरळसरळ अभिजितला काढू म्हणतच होता ना !

  • @ajayy1079
    @ajayy1079 Місяць тому +2

    Kingmaker DP 🤘

  • @marutidesai2486
    @marutidesai2486 Місяць тому +5

    डीपी दा तुम्ही खूप खूप छान खेळलात हे अगोदर फिक्स होत तरी तुम्हाला इथपरेंत आणलं हे महत्वाचं आहे

  • @Rajpro95
    @Rajpro95 Місяць тому +2

    फक्त डीपी दादा ❤❤❤

  • @EfootballIndia77
    @EfootballIndia77 Місяць тому +21

    कोणीही तुम्हाला कमी लेखलं नाही.. तर खुद्द तुमची b team च एकमेकांना कमी लेखत होती, अंकिता स्वतःला खूप हुशार समजत होती, तुमच्याच टीम बद्दल मागून बोलायची.. दुसऱ्याचं काय घेऊन बसलात..

    • @shubhangiamrutkar4832
      @shubhangiamrutkar4832 Місяць тому +3

      Ankita aaji bai sarkhi vagte bolte😂😂😂😂😂 dp kona cha adar nahi karat varsha tai chi khup tingal keli tonda varcha hasat hote dp ankita varsha tai tychya team chya hotya swathchya team chya sadsya chi pathun burai karychet dp ankita show madthe bhau chya dhakke var dakhvla

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 Місяць тому

      ​@@shubhangiamrutkar4832अरें a टीम मध्ये ही असच होत त्यांनी स्वतःहून वैभव आणि जान्हवीचा कार्यक्रम केलं जान्हवीच्या ते वेळेत लक्षात आलं आणि ती सावरली

  • @poonambhandare5574
    @poonambhandare5574 Місяць тому

    1no. दादा

  • @arunashinde06
    @arunashinde06 Місяць тому

    1no. Interview dila DP dada..!🤟🏼😎

  • @bhaktiajit9204
    @bhaktiajit9204 Місяць тому

    jitka uttam player titkach kamal family man❤ Adarsh mulga ani perfect husband Friendly Baap ❤ God bless your family

  • @Seema-lm5be
    @Seema-lm5be Місяць тому

    Dada tumi chan bolat.❤

  • @girishsuryawanshi6501
    @girishsuryawanshi6501 Місяць тому +1

    DP Dada Mast..❤

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr Місяць тому

    Abhijeet 🎉🎉

  • @durvaniaai2014
    @durvaniaai2014 Місяць тому +2

    Dp ani Ankita तुम्हाला एकच विनंती आहे...तुमच्या फॅन लोकांना जरा चांगला बोलायला शिकवा....सगळीकडे खूप घान कॉमेंट करून त्यांनी त्यांची संस्कृती दाखवली😂😂

  • @pratikkamble3358
    @pratikkamble3358 Місяць тому +1

    आमच्या साठी DP च विनर आहे ❤🎉

  • @hdf93
    @hdf93 Місяць тому +2

    Dp dada ❤

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 Місяць тому +15

    अंकिता तुम्हालाच नॉमिनेट करतहोती. सगळ्यानीच तिचेच ऐकावे असा तिचा अठाहास असायचा .प्रत्येकाचा तिने अपमान केला आहे.त्यामुळेच बी टीम तुटत गेली. सर्व गुणसंपन्न अभिजीतला सतत पाण्यात पहात राहिली . दादा तिच्या मुळेच मागे पडले.

    • @sarika_k
      @sarika_k Місяць тому +3

      Abhijeet sarkha nich manus bar zale nhi jinkala..sobat rahun ghat kela.lokancha vapar karun ghet gela.double dolki.swarthi ek number cha.

    • @sarika_k
      @sarika_k Місяць тому +2

      Abhijeet double dholki Ani swarthi manus ahe.fakt vapar karat gela lokancha

    • @urjaparab7916
      @urjaparab7916 Місяць тому +1

      Abhijeet Nikki cha magun hota

    • @sunitagangurde9615
      @sunitagangurde9615 Місяць тому +1

      Exactly....bindok abhijit

    • @sunitagangurde9615
      @sunitagangurde9615 Місяць тому +1

      ​@@sarika_kho agadi khare

  • @Kashyapmohite
    @Kashyapmohite Місяць тому +4

    हो बरोबर आहे नाही दाखवलं की अंकिता तुमच्याविषयी समजूतदारपणे काहीतरी वर्ष मॅडमना बोलली बिग बॉस ने बऱ्याच जणांच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी नाही दाखवल्या

  • @nutansable7020
    @nutansable7020 Місяць тому

    Dada khoop chhan khelalat tumhi...❤

  • @vrinda9260
    @vrinda9260 Місяць тому

    DP dada khup mast... interview. All the very best... ❤❤❤❤❤

  • @pratikkamble3358
    @pratikkamble3358 Місяць тому +1

    आम्ही 'बिग बॉस फक्त Dp दादा , सुरज , अंकिता यांच्या मुळच बगत होतो आणी आखंड महाराष्ट्र पण तेच करत होता यांच्या मुळच TRP वाढला यात मात्र शंका नाही . ❤

  • @lakhanpatil624
    @lakhanpatil624 Місяць тому +10

    Dp🎉❤

  • @snehalinamdar5155
    @snehalinamdar5155 Місяць тому +4

    Ajun hi A team, B team kartay. Pan he nahi disat ka ki abhijeet tumchyshi नेहमी politely ani aplepana thevun bolaycha pan तुम्ही आणि ankita नेहमी tyacha man dukhvayche

  • @ujwaladethe2422
    @ujwaladethe2422 Місяць тому +7

    अंकिता ने किती त्रास दिला डीपी दादा अभिजीतला तुम्हाला ते दिसलं नाही का बाहेरून इंटरव्यू देते

    • @shilpa455
      @shilpa455 Місяць тому +2

      अभिजीत डबल ढोलकी आतल्या गाठीचा माणूस. निक्की अरबाज पेक्षा नीच.

    • @ajinkya3545
      @ajinkya3545 Місяць тому

      @@shilpa455sglyat ghan tr ankita ahe sglya show mdhe fkt magh bolne lokanna tokne ya shivy ky kel tine.. te soda tine tr dp la sudha sodl nhi jalki ahe nusti😂

    • @shilpa455
      @shilpa455 Місяць тому

      @@ajinkya3545 अंकिताचा सुसंस्कृत पणा न बघवणारे आणि तिच्या वर जळणारे खूप आहेत.
      कलियुगात निक्की सारखे अरबाजच्या मांडीवर डोक ठेवून रोमान्स करणारे जास्त आवडतात लोकांना. अभिजीत पण निक्की बरोबर सेटिंग करायला बघत होता.

    • @D_J40
      @D_J40 Місяць тому

      तुझी आणि अकलेची भेट झाली आसेल असं वाटतं नाय ​@@ajinkya3545

  • @AnilBorate-r1z
    @AnilBorate-r1z Місяць тому

    डि.पी दादा खरा माणूस आहे

  • @moviesadda-22
    @moviesadda-22 Місяць тому

    दादा तुम्ही आणि सूरज होता म्हणून मी बिग बॉस बघत होतो. ❤❤❤❤

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Місяць тому +1

    Vaibhav kharech khup chaan aahe.

  • @sadanandmhatre3978
    @sadanandmhatre3978 Місяць тому

    Dp dada tumhi barik jahlat😄 chan distayet👌😊

  • @vaishalikulkarni8095
    @vaishalikulkarni8095 Місяць тому

    Khup chhan khelana Dp dada

  • @Omkarsdm
    @Omkarsdm Місяць тому

    धनंजय पोवार कि धनंजय पवार..!

  • @sonyv1181
    @sonyv1181 Місяць тому +22

    #DP #DADA .... तुमच्या सर्व कुटुंबाने आवाहन केले म्हणून तुमचे व्होटिंग वाढले... नाहीतर तुमचा GAME किंवा ENTERTAIN दिसत न्हवता ....त्यामुळे जास्तीत जास्त आभार कुटुंबाचे माना.... ❤

    • @pranavpatil9279
      @pranavpatil9279 Місяць тому +5

      Railway task made Kona mule b team jinkli sangta ka?

    • @sonyv1181
      @sonyv1181 Місяць тому

      @@pranavpatil9279
      काही काही वेळा सोडले तर असे विशेष योगदान दिसत न्हवते ... मी त्याचा चाहता आहे. त्यांचे vote कसे जास्त वाढले तर त्यांची फॅमिली खूप कष्ट घेतले हा मुद्दा अधोरेखित करा दादा

    • @sanjaypatil5704
      @sanjaypatil5704 Місяць тому +6

      ​@@Rajashrikalews4nw१० ते १५ लाख दिवसाचा सेल आहे डीपी दादाच्या दुकानांचा.त्यांच्यातील कामगारांचा पगार महीना १५ लाख आहे

    • @Jfhfhm
      @Jfhfhm Місяць тому +1

      ​@@Rajashrikalews4nw अग वेडे बावळट dp करोडपती आहेत तु काय त्या फालतू 9 लाखाच घेऊन बसली त्यांनी जे वोटिंग साठी सभा घेतल्या त्यातच 90 लाखाच्या वर खर्च केले.

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw Місяць тому

      @@sanjaypatil5704 🍌😂😂

  • @shfikattar6140
    @shfikattar6140 Місяць тому

    Good

  • @SnehalGade-n7t
    @SnehalGade-n7t Місяць тому +4

    Abhi jinkla asta tr khush aahe as dakhvl ast kiti kuch ka pna jalka dp

  • @SHUBHANGISAWANT-y6m
    @SHUBHANGISAWANT-y6m Місяць тому

    वर्षातून भाषा बारा मैलावर बदलते हे कळायला पाहिजे होते डी पी दादा कोल्हापूरी जगात भारी

  • @makarandjadhav235
    @makarandjadhav235 Місяць тому +9

    Abhijeet ne kadhi hi tyache vichar nhi badallale

  • @pratikgaikwad7671
    @pratikgaikwad7671 Місяць тому +2

    Dp dada tumhi jinkla asta pan Ankita sobat rahile mhanun harle tumhi

  • @MonaliGharat-n1w
    @MonaliGharat-n1w Місяць тому

    Khar ahe industry vale vegale ani bakiche vegale

  • @omnatekar383
    @omnatekar383 Місяць тому +3

    Dp da तुम्ही बारीक झालाय

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Місяць тому +1

    मी धनंजय आणि सुरज मुळीच बिग बॉस बघत होते खरं तर

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Місяць тому +1

    Tumhi Payavar doketheun mafi magitali taripan varshatail bolya ki tula shikvin chnglach dhada.khup vait vatle.pan jau de lakshya naka. Deu.khup khup shubheccha.

  • @shamascreation3511
    @shamascreation3511 Місяць тому +14

    Purn show made DP dada pyadi dada Ankita fkt abhijeet Nikki Ani varshatai na nav thevnyat season ghalvla

  • @ShalmaliPatil
    @ShalmaliPatil Місяць тому

    Dp dada great

  • @swapnalikale5738
    @swapnalikale5738 Місяць тому

    Original Dp Dada ....only kolhapur.🎉🎉🎉🎉

  • @kavitajadhav7945
    @kavitajadhav7945 Місяць тому +4

    धंनजय दादा निक्कि जानव्हि अरबाज घनश्याम आणी अभिजित सोडुन बाकी सगळे सय्दस भेटुण गेट टु गेदर करा

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Місяць тому +1

    असं लक्षात येतं की ह्या प्रतेका मध्ये अहंकार व्देष गर्व होता त्या मुळे सूरज ची लॉटरी लागली 😂

  • @darkSlayerx77
    @darkSlayerx77 Місяць тому +4

    kuchaki gang member spitting nonsense🤣🤣

  • @ManishaMaske-b5f
    @ManishaMaske-b5f Місяць тому +3

    DP dada tumhi barik zalat...ha 1 fayada ch zala te ghari rahun kathinach hot😅

  • @sonalikhandagle8545
    @sonalikhandagle8545 Місяць тому

    Suraj mule Tri vadhla hota kon kon agree karat like kara ❤

  • @chayaikhar6555
    @chayaikhar6555 Місяць тому

    Varasha tai chhan ahe apali chuk kadhavi

  • @gita-l5q
    @gita-l5q Місяць тому +2

    Ankita barobr rahyla nko hott tumhii. Top 3 mdhe nkki asta .

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +1

    मला तुम्ही दोन नंबरला पाहिजे होते

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 Місяць тому

    #SIDHIDHISHINDE 😢😢😢