जगप्रसिध्द GW खामकर मसाले कसे बनतात?कोल्हापुरी मसाला,आमचा साठवणीचा घरगुती मसाला बनवला 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • G W KHAMKAR MASALE🌶️
    🏪SHOP NO-3
    43/45 D, LALBAUG MARKET,DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, LALBAUG, MUMBAI-400012.
    .
    🎯 Google map link :- goo.gl/maps/ha...
    🏪3D store view link:. 👇🏻 bit.ly/343H92d
    📌 *आमच्या मसालेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇🏻
    .
    wa.me/91727207...
    .
    📞 कस्टमर केअर नंबर - 9619717273
    *💥NOW AVAILABLE 24/7
    🎯 Website
    www.gwkhamkar.com
    *💎Amazon link*:-www.amazon.in/...
    *💎Flipkart Link*🏪🏪🏪
    bit.ly/341sGRj
    ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #GWKhamakar #KhamkarMasale #kolhapuri_masala
    #कोल्हापुरी_मसाला
    #GhargutiMasala #Spice #HowtobuyHomemadeasala #Masala #ChillyPowder #IndianSpices
    #LalbaugMasale #RanjitaKhamkar #RanjitaMasalaVideo
    #कोल्हापुरी #मसाला
    #gw_खामकर
    #aagrikoli_masala #आगरीकोळी
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

КОМЕНТАРІ • 163

  • @CrazyFoodyRanjita
    @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +3

    G W KHAMKAR MASALE🌶️
    🏪SHOP NO-3
    43/45 D, LALBAUG MARKET,DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, LALBAUG, MUMBAI-400012.
    .
    🎯 Google map link :- goo.gl/maps/hahAzv9PgY92
    🏪3D store view link:. 👇🏻 bit.ly/343H92d
    📌 *आमच्या मसालेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇🏻
    .
    wa.me/917272070763
    .
    📞 कस्टमर केअर नंबर - 9619717273
    *💥NOW AVAILABLE 24/7
    🎯 Website
    www.gwkhamkar.com
    *💎Amazon link*:-www.amazon.in/GW_Khamkar
    *💎Flipkart Link*🏪🏪🏪
    bit.ly/341sGRj

  • @pravindeshmukh2631
    @pravindeshmukh2631 6 місяців тому +12

    आम्ही वर्षानुवर्षी नेहमी जी डब्ल्यू खामकर यांच्याकडूनच मसाले खरेदी करतो.. कारण अतिशय उत्तम दर्जाचा कच्चामाल आणि उन्हात चांगल्या प्रकारे सुकवून उत्तम प्रतीच्या मिरच्या वापरल्या जातात.. त्यामुळे मसाल्याला अप्रतिम अशी चव येते. खामकरांचा कोणताही मसाला घ्या गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड केली जात नाही. म्हणूनच मसाल्यांमधील एक विश्वसनीय नाव म्हणजेच जी डब्लू खामकर मसाले.. 👌👌

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 6 місяців тому +22

    शक्यतो मसाला घरी बनवा स्वतः उगाच पैसे वाया घालवू नका मसाला अस बनवलं जातं नाही माझ्या पेक्षा महिलांना जास्त माहिती आहे मिरच्या कमीकमी दोन दिवस वाळवून कांदा वाळवून घेऊन मग मसाला तयार होतो दुकानात किंवा रेडीमेड तिथे जाऊन बनवून घेऊ नका शक्यतो घरी तुमची चव तुमच्या हाताला नाही कि दुकानात

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 6 місяців тому +47

    शुभ सकाळ पाटील फॅमिली मसाल्याचा व्हिडिओ छानच आहे पण मला जरा बोलायचं आहे तुम्ही खामकर मसाल्याची एवढी ॲडवटाईज करतात पण त्या मसाल्याला कलर जास्त येत नाही म्हणून तुम्ही वर्षभर कलर साठी काश्मिरी मिरची पावडर वापरतात ते पण प्रत्येक भाजीत टाकतात तुम्ही त्यापेक्षा माझ्या मते तरी घरचाच मसाला चांगला जो आपण उन्हात सुकवतो आणि जो भाजून घेतो तो राग करू नका माझ्या मनातलं मी सांगितलं ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +2

      यावर्षी आम्ही काश्मिरी मिरची पावडर वेगळी विकत घेतली आहे आणि मसाल्याचा कलर खुप छान आहे. एकदा वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल👍

    • @sharmilafadte9261
      @sharmilafadte9261 6 місяців тому +1

      Jai sadguru 🙏🙏🙏

    • @rupalipawar1327
      @rupalipawar1327 6 місяців тому

      Kasa ahe tai kholapuri masala

    • @pramilarebello70
      @pramilarebello70 6 місяців тому

      Ok no problem 😊

    • @seemasaitawdekar3068
      @seemasaitawdekar3068 6 місяців тому

      Kolhapuri masala cha 1kg che praman dyave

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 6 місяців тому +6

    ही ad आहे घरची चव वेगळीच असते ताई राग येऊन नका देऊ हे paid ad आहे ना

  • @namratakharat1650
    @namratakharat1650 6 місяців тому +2

    I love gw khamkar's masalas from Lalbagh, the famous one, and the service they provide is amazing. The taste of GW Khamkar Masala has not changed over the ages. They have a variety of spices. They give you best quality masala. They do not add any artificial colors or fragrances. It is made 100% naturally, taking care of your hygiene. They give your food a different and unique taste. I really recommend you to buy their spices. Buy their masalas at least once and then you will forget the masalas you bought earlier.

  • @sunilangvalkar2030
    @sunilangvalkar2030 6 місяців тому +2

    Mi GW KHAMKAR masale shop madhun Malvani Masala order kela hota masalachi taste colour taste khup Chan ahe best quality masale Ani yaa shop madhe khade Masale sobat ready made masale pan bhetat
    Khup chaan anubhav ahee yeacha masala cha Ani service cha pan
    Nakki ekada order karun bagha
    Thank you
    Gw khamkar masale Lalbaug

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 6 місяців тому +3

    माझे पप्पा घरी मसाला बनवतात पण ते हळद एक दिवस भिजवून ठेवतात मग तुकडे करून उन्हात वाळवतात मिरची पण वाळवतात पण कांदा नाही टाकत कारण जाळी लागते व मसाला लवकरच खराब होतो माझे पप्पा पण मसाला खुपच छान बनवतात ❤😊

  • @harshadasatav4696
    @harshadasatav4696 6 місяців тому +3

    Tai masala gharich banvt ja 1000 RS Madhe 2te adich kg masala hoto n shevti home made te home made tyachi brobri kashashihi nahi 😊 thanks

  • @sumantpange2854
    @sumantpange2854 6 місяців тому +1

    good video tai, we also order our spices requirements from G W khamkar only, I have already tried Malvani Masala, Kolhapuri Masala
    best in taste and original ingredients best customer service with early & safe deliveries😊

  • @karunajadhav1414
    @karunajadhav1414 6 місяців тому +7

    काही धड नाय लागतं चवीचा नं धवीचा to मसाला गेल्या वर्षी मी वापरला

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 6 місяців тому +3

    Yes kolhapuratla masala aamcya kolhapurla चटणी boltat.

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 6 місяців тому +3

    Hii tai...माझा माहेर आहे लालबाग..मी रंगारी बदक चाळ येथे आहे..आम्ही मिरच्या तिकडून घेतो..

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 6 місяців тому +4

    Hello ranjita me suddha gelya varshapasun Don vela special malwani masla magvtey chiken rassa ani sukh tr apratim test ani me yaveli fish masala magvla khupch chan test ahe ani colour pan chan sunder aahe me GW khamkar yanchanch masala vaprnar nice video 😊😊 Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @pratikshachopdar618
    @pratikshachopdar618 6 місяців тому +2

    Hi eitn masla gheun jate mg... colour sati ani masla aad krte भाजी mde kashla...ani kolhapuri masla asa nasto ..

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 6 місяців тому +2

    Tai kasuri methi , gulab pattels taklech nhi me tumhala instala msg kelala😊

  • @poojapatil1364
    @poojapatil1364 6 місяців тому +1

    G W khamkar चे आभार आहे कारण त्याचे मसाले म्हणजे घरची चव 😊 आम्ही १५ वर्ष झाली तिधून मसाले बनून घेतो आहे या वर्षी सुधा आम्ही कांदा लसूण मसाला बनून घेतला आणि मालवणी मसाला सुधा बनून घेतला माझ्या फॅमिलीला खुप आवडला मसाला खुप छान झाला आहे त्याचे खडे मसाले आणि मिरची सुधा खूप छान आहे आम्ही स्वतः जाऊन शॉपला भेट दिली त्याचा मसाले सारखी चव लालबागला कुठेच नाही Thank You 🙏🏻 G W Khamkar masale lalbhag 😊

  • @rutujapatil442
    @rutujapatil442 6 місяців тому +4

    Khupc mst video ani masale
    Tumhi jo gharguti masala kela to ksa kg ahe... Mla pan order karaychi ahe 3kg
    Please answer mi🙏🏻

    • @aparnasawant1902
      @aparnasawant1902 6 місяців тому +2

      Last year me ranjita cha masala magavala khup chan hota colour test..1200 RS per kg hota

  • @vishakhanikam321
    @vishakhanikam321 6 місяців тому +3

    Hi Ranjita
    एकदा ठाणे स्टेशन जवळ असणाऱ्या मसाला मार्केट ला नक्की भेट दे. कारण तिकडे मिरची खुप रिजनेबल रेट मध्ये भेटते. 100 rs ते 70rs kg असते.

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 6 місяців тому +4

    खूप छान आहे आजचा व्हिडीओ मी नक्की मागविणार मसाले खूप छान माहिती दिली संपूर्ण मसाल्याची जय सदगुरू फॅमिली

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @vaishalijagtap2008
    @vaishalijagtap2008 6 місяців тому +2

    दालचिनी पातळ साल असेल तर अधिक चांगली.

  • @rasikahaate
    @rasikahaate 6 місяців тому +2

    मी सुध्दा मागच्या वर्षी जी. डब्ल्यू खामकर यांच्या कदून बिर्याणीचा मसाला बनवून घेतला. छान झाला.

  • @Deshmukh96kuli
    @Deshmukh96kuli 6 місяців тому +1

    ताई कोल्हापुरी मसलाची list देना

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 6 місяців тому

    खुप छान व्हिडिओ आहे मसाला 1नबर ❤❤❤

  • @prachipatil2736
    @prachipatil2736 6 місяців тому

    Tai tu kelelya aagri koli masalaychi list dakhva na

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 6 місяців тому +9

    आम्ही कोणत्याच भाजीत काश्मीरी मसाला कलरसाठी वापरत नाही आम्ही घरगुती मसाला जो उन्हात वाळवून व भाजुन बनवतो तोच वापरतो

    • @warriorforjesus9553
      @warriorforjesus9553 6 місяців тому

      Aamhi Kashmiri aani Reshampatti mirchi ghaltat colour sathi

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      यावर्षी आम्ही काश्मिरी मिरची पावडर वेगळी विकत घेतली आहे

    • @shitalavachar3359
      @shitalavachar3359 6 місяців тому +1

      Kashmiri masala vaprla tari tumcha bhajila colour Ani tari kahi kelayane yet nahi

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 6 місяців тому +2

    Ranjita tu lockdown madhe tuzya video madhe Khamkar masale dakhavale na teva pasun aamhi Khamkar special Malwani Masala online magavato. Khup chhan 👌👌 aahe masala. Chicken sathi, bhajyansathi aamhi hach masala vaparto. Agadi aamchya gharchya masalyacha swad aahe👍

  • @vandanaughade6814
    @vandanaughade6814 6 місяців тому +1

    तुम्ही केलेला हा मसाला नाही.हा खामकरांचा मसाला आहे.स्वतः केलेला मसाला हा घरचा असतो

  • @umamandle8145
    @umamandle8145 6 місяців тому +1

    ताई आमच्या कडे सेम असा मसाला बनवतात आणि पण आमच्या कडे फक्त लावंगी आणि बेडगी मिरची वापरतो पण सेम असा मसाला असतो.. कारण आम्ही सांगलीकर आहे....❤

  • @ninadshinde1121
    @ninadshinde1121 6 місяців тому

    गेली २५ वर्ष झाली आम्ही G.W.khamkar ह्यांचा मालवणी मसाला वापरतोय उत्तम आणि चविष्ट आहे.आणि मी तर कधी तरी घरी मालवणी मसाल्यामधे फक्त तेल आणि मिठ टाकून ज्वारीच्या भाकरीबरोबर गरम गरम खातो माझ्या गावची आठवण येते

  • @SaritaNavghane
    @SaritaNavghane 6 місяців тому +2

    रंजीता ताई श्रद्धा ताई ची डिलिव्हरी झाली ना काय झालं त्यांना सांगा ना मी खूप वाट बघतोय आतुरतेने

  • @kavitaskamble7847
    @kavitaskamble7847 6 місяців тому

    मसाले खूप खूप मस्त आहेत आणि हे मसाले मी वापरते आणि माझ्या सासूबाई पण वापरतात हे मसाले.या मसाला मुळे जेवण माझ खूप चविष्ट लागत आणि खूप चव पण येते आणि त्यांचा खामकर A1 मसाला खूप च मस्त आहे माझी आजी पासून आम्ही यांचे मसाले वापरतो आणि वापरत आहोत माझ्या खूप फ्रेंड ला हा मसाला खूप आवडला आहे thanx GW Khamkar मसाले तुमची सर्विक पण चांगली देता

  • @rockff7749
    @rockff7749 6 місяців тому +1

    सकाळ शूभ सकाळ खूप छान GW खामकर मसाले कूठे आहे स्शाप बिडला येतीला येतीलका पूणे येथे आहे का श्वाप

  • @Ranichavan1827
    @Ranichavan1827 6 місяців тому

    एकदम परफेक्ट प्रमाणात सविस्तर कृतीसह गरम मसाला खामकर मसाले.....Gw khamkhar मासले

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 6 місяців тому +2

    सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू मस्त मसाले

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏

  • @ashwini..
    @ashwini.. 6 місяців тому +2

    छान व्हिडीओ😊3:33 हे म्यूजिक खूप भारी वाटतं व्हिडीओ पाहताना ऐकायला एकदम व्हिडीओ फ्रेश वाटतात😊

  • @RoshniPathak-i9u
    @RoshniPathak-i9u 6 місяців тому +1

    Tai masala kilover bhethto ka mnaver bhethto

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जसा पाहिजे तसा भेटेल तुम्हाला 😊

  • @SnehalMistry-e3u
    @SnehalMistry-e3u 6 місяців тому +2

    Jay Sadhguru 🙏 Last year tumcha vlog bghun mi ikde jaun haldi, dhane, jeera , masale anle ani pudhchya mahinyat janr ahe mazya ralative sobath. Nice quality n taste.❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 6 місяців тому +1

    Hii Good morning family members ,😍me pn korona pasun gw kamkar masale aante mast astat ,ani masale varsh bhar chan rahtat aami hing khada takun thevto ,pahile me gharich kraychi aata maza hatamule jamat nhi garam masala gharich karte ani lonch saglya pprakarch 😋👍Tumi video dakhvat rha asech mg aamala vegvegle masale kaltil😍👍👌👌👌👌👍

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 6 місяців тому +2

    Good morning family ❤very nice vlog ❤️❤️❤️❤️

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 6 місяців тому +1

    माहिती छान दिली

  • @atozgcollection4378
    @atozgcollection4378 6 місяців тому +1

    Very useful vlog nice video Gw khamakar Masala video graphy so nice 👍👍👌👌

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 6 місяців тому +1

    Good morning Tai 😍 jay sadgur 🙏😊 khup mast ahe vlog tai 😊👍😍

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 6 місяців тому +2

    Jay sadguru Tai 😊 first' congratulations 650k completed 4 crazy foody ranjita 🎉🎉🎉🎉 one more milestone achieved 👍👍masala mahnje aai khush,,aai kiti khush distaat baga G W khamkhar madhe jaun😊😅😅laalbag mahnje masala che maherghar,aani tyat pan
    G W khamkar mahnje👌👌very prestigious name🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @asmitanitore2807
    @asmitanitore2807 6 місяців тому

    रंजीता तुझा घरगुती मसाला अतिउत्तम आहे आम्ही पण इकडूनच घेतो दरवर्षी आणि इकडे मसाले खूप छान मिळतात आम्ही पण दरवर्षी साठवण्याचा मसाला ऑर्डर करतो मस्त व्हिडिओ झाला आणि मस्त माहिती दिली आहे😊❤🥳🤩

  • @sahilkoli7171
    @sahilkoli7171 6 місяців тому

    Nice test Malvani masala was awesome material used in masala was fresh ❤

  • @Srrajan0143
    @Srrajan0143 6 місяців тому

    Superb masala & nice content shared Vai video even I order masala from here

  • @swatipoyarekar1622
    @swatipoyarekar1622 6 місяців тому

    Ranjita tai video khup chaan ani mast mahit deli ahee amhi pan ithunch masale order karto mazya sasubai pan ikadun masale order karat hote ataa m pan ikadun order karte mast aataa sarva masale ani main manje tee aapla aapla parmane masale karun detat

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 6 місяців тому +1

    Very good👌👌 😊

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 6 місяців тому +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 6 місяців тому +1

    खूप छान आहेत मसाले

  • @sandhyapawar6211
    @sandhyapawar6211 6 місяців тому

    मसाले खूप छान आहेत आणि सर्व्हिस पण छान देता मची मसाले तुमचे मला खूप आवडतो आणि ते मसाले एक नबंर आहे जेवणाला चव मस्त येते आणि सुगंध पण छान येतो केमिल फ्री आहे घाटी मसाला फुल घवरान आहे 👌

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 6 місяців тому +2

    👌🏻👌🏻

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 6 місяців тому +1

    Good morning Ranjita n Patil family 🙏Jai Sadguru 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare 6 місяців тому +2

    Hi very nice

  • @deepaktiwari6863
    @deepaktiwari6863 6 місяців тому

    रंजीत ताई वीडियो बहुत अच्छा बना है हम भी यहां से ही आर्डर करते हैं मसाले यहां पर मटेरियल क्वालिटी भी बहुत अच्छी होती है और मसाले का टेस्ट भी बहुत लाजवाब होता है

  • @RanjieetKumar-x5c
    @RanjieetKumar-x5c 6 місяців тому

    Video mein bahut acchi Jankari Di Hai masale se related Ham bhi Yahi se masala order Karte Hain lockdown se

  • @pawanvermagamingyoutube1778
    @pawanvermagamingyoutube1778 6 місяців тому

    Ranjita tai apne aachi jankari dee hai hum bhi yaha se Masala order karte hai

  • @pallavikamble9311
    @pallavikamble9311 6 місяців тому +3

    सगळ्यांचे मसाले शेवटी सारखेच.

  • @sebianau73
    @sebianau73 6 місяців тому +2

    Congrats 650k zhale🎉🎊👏👏👏👏👏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 6 місяців тому +1

    Very very nice video....

  • @priyankapatkar2933
    @priyankapatkar2933 6 місяців тому +1

    Good morning Tai 🥰 Nice video

  • @MayuriBongale9305
    @MayuriBongale9305 6 місяців тому

    Khup Masala ❤

  • @VrushaliKhaire-p2c
    @VrushaliKhaire-p2c 6 місяців тому +1

    Good morning

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 6 місяців тому +1

    Chan aahe video ❤❤❤

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 6 місяців тому +1

    Khupach Chan

  • @shaktikamble8771
    @shaktikamble8771 6 місяців тому

    Masale Khup Chan Ahet .ani utam chav ahe nice

  • @AnjaliAgawane-zo5lp
    @AnjaliAgawane-zo5lp 6 місяців тому

    आजकाल सगळ्यांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असा असेल की मला सर्वोत्तम घरगुती मसाला कुठे मिळेल? पण आता GW खामकर मसाले हे तुमचे सर्व घरगुती बनवलेले मसाला मिळवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. 👌🏻
    मी स्वतः इथून नेहमी कांदा लसूण मसाला बनवून घेते. वर्षभर माझा मसाला व्यवस्थित टिकून राहतो.👍🏻
    मी वैयक्तिकरित्या सर्व खाद्यप्रेमींना या ठिकाणी एकदा भेट देण्याची आणि तुमचा घरगुती मसाला येथे बनवण्याची शिफारस करेन.🤗😊

  • @akshaychaudhari903
    @akshaychaudhari903 6 місяців тому

    ताई तुमच्या मुळे आम्हाला मसाल्यांची उत्तम माहिती मिळाली. गेल्या ४ वर्षापूर्वी काकीने आम्हाला इथे मसाला बनवण्याचे सुचवले, आधी आम्ही स्वतः जाऊन बघून कांदा खोबरं मसाला बनवायचो, पण रांजिता ताई तुम्ही मागील वर्षी सांगितला तसं आम्ही कॉल करून आमचा घाटी मसाला ऑर्डर केला आणि आम्हाला तीच चव मिळाली जी आम्ही आधी पासून चाखत होतो,म्हणजे एक नक्की झालं की तुम्ही आपण फसवले जाणार नाही.तुमचा हा व्हिडिओ बघून आठवलं की यावर्षी चा मसाला ऑर्डर करायचा आहे.
    धन्यवाद रंजिता ताई आणि धन्यवाद g w Khamkar मसाले🙏❤️

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 6 місяців тому +1

    शुभ सकाळ रजीता आणि पाटील परिवार व्हिडिओ खुप खुप सुंदर आहे

  • @kavitaskamble7847
    @kavitaskamble7847 6 місяців тому

    Khup Chan msala banvtat aani khupch Chan astat masale👌👍

  • @sohrabmandal2770
    @sohrabmandal2770 6 місяців тому

    Video bahut Achcha hai Jankari bhi bahut acchi tarike se provide ki gai hai main bhi yahan se order karunga masala thankyou Ranjita tai

  • @RohiniGijye
    @RohiniGijye 6 місяців тому

    आम्ही तुमचा कांदा लसूण मसाला कोल्हापुरी हा वापरलेला आहे आणि खूप छान आहे परत नक्की मी येईन घ्यायला मसाला कांदा लसूण👌 आणि बाकी मसाला वापरले आहे

  • @anjalinesouz3224
    @anjalinesouz3224 6 місяців тому +1

    Hi Ranjita mastach masala❤

  • @santoshshevale9379
    @santoshshevale9379 6 місяців тому

    जी डब्ल्यू खामकर चे मसाले मी वर्षानुवर्षे खातो हे मसाले खूप चांगले आहेत हे मसाले माझ्या परिवाराला खूप आवडतात जी डब्ल्यू खामकर यांचे बनवायची पद्धत खूप नीटनेटकी आणि पद्धतशीर आहे आमच्या घरामध्ये खातात मसाले फक्त जी डब्लू खामकर मसाले

  • @gourimohite3399
    @gourimohite3399 6 місяців тому +2

    आम्ही पण हाच मसाला वापरतो

  • @maheshbhosle7642
    @maheshbhosle7642 6 місяців тому +1

    आम्ही असाच बनवतो मसाला

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 6 місяців тому +2

    Jai sadguru 🙏🙏

  • @JoylinaLopes
    @JoylinaLopes 6 місяців тому

    1kilo masalache kiti paise

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      Nbr दिला आहे विचारू शकतात.

  • @siddhibrid3066
    @siddhibrid3066 6 місяців тому +1

    ❤️

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 6 місяців тому +2

    Good morning ❤

  • @SnehaPatil-md5gv
    @SnehaPatil-md5gv 6 місяців тому

    Per kg. Masala ksa tai

  • @dikshitatavle
    @dikshitatavle 6 місяців тому +1

    Kup mast she masale

  • @mrunalipatilandson
    @mrunalipatilandson 6 місяців тому +1

    छान केला मसाला

  • @Deshmukh84
    @Deshmukh84 6 місяців тому

    Kelva food javlch astana tumhi khamkar madhe ka karta

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 6 місяців тому +1

    Mast 👌👌

  • @rajashripatil9809
    @rajashripatil9809 6 місяців тому

    List pathav tai agri koli masala प्रमाणात

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 6 місяців тому +1

    Nice video ❤

  • @Jstdjdbdbdm
    @Jstdjdbdbdm 6 місяців тому +1

    Tai shraddha chi delivery jhali
    New member. Arrived

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 6 місяців тому +1

    Khupach chan vlog tai jay sadguru

  • @uttambaswant3739
    @uttambaswant3739 6 місяців тому

    Khup Mast aahet masale

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 6 місяців тому +1

    छान video ताई

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 6 місяців тому +1

    Good morning.. Jay Sadguru🙏

  • @JitendraYadav-vs2mx
    @JitendraYadav-vs2mx 6 місяців тому

    Super Quality Masala👍

  • @shobhagawade9189
    @shobhagawade9189 6 місяців тому +2

    जय सदगुरु❤

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 6 місяців тому +1

    Good morning tai 👌

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 6 місяців тому +1

    शुभ सकाळ 🎉

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 6 місяців тому +1

    Good morning Ranjita

  • @meenakarpe2962
    @meenakarpe2962 6 місяців тому +1

    Good morning tai ❤

  • @Ranichavan1827
    @Ranichavan1827 6 місяців тому

    आपले खामकर मसाले अतिशय चांगले मसाले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा विविध मसाले ॲड केले जात नाही आपले खामकर मसाले घरगुती सगळ्या a1 माल युज होतो टेस्ट ही खूप छान असते आणि खामकर मसाले लालबागच्या आहेत मी पण मसाले ट्राय केले आहेत तुम्ही पण नक्की विजिट द्या अतिशय खूप छानच मसाले आहेत Gw खामकर मसाले....