महाराष्ट्रामध्ये निसर्गयारम्य सुंदर ते कोकण | कोकणी भजनी गजर | Maharashtrmadhe Nisargramya Sundar |
Вставка
- Опубліковано 28 лип 2022
- Title - महाराष्ट्रामध्ये निसर्गयारम्य सुंदर ते कोकण | Maharashtramadhe Nisargaramya Sundar Te Kokan | Bhajni Gajar |
Singer - Buva Kashinaath Parab, Shreedhar Mungekar, Bhagwan Lokare |
Produser - Santosh Shirke |
LABEL- NAINA MUSIC
या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर nainamusicco@gmail.com आम्ही त्याला UA-cam वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा 7507204746
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
/ nainadabalbaribhajan
अभिमान आहे माझं गाव कोकणात आहे आणि हे गाणं ऐकून मन प्रसन्न झालं! सार्थ अभिमान कोकणी असल्याचा!
मी कोकणी नाही आहे पण या भजनाचा खूप मोठा फॅन आहे..
Angala kata yeto aaikun
Same
मी लातूरकर❤
मी मालवण ❤
मी रत्नागिरी. कर जय जय राम कृष्ण हरी
या भजनाचा मी सुद्धा फॅन आहे. मी कोकणवासी नाही तरी
या कोकणात गणपतीला तुम्हालाही मजा येईल😊
माझ्या महाराष्ट्रlत कोकण आहे याचा खूप अभिमान आहे
सर्व कोकण व तेथील सर्व कोकण बांधव यांचा 🙏🙏🙏👌👌👌👌
आमच्या कोकणात विनाशकारी प्रकल्प नको आमचं कोकण असंच हिरवं गार असुदे..
खूप नशीबवान आहे मी या कोकणात (स्वर्गात) माझे गाव आहे. 🌊🌴😍❤️✨
कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 💪💪💪
Raygad
Mumbai thane palaghar. Raigad ratnagiri sindhudurg
Hii
भावा तुला अर्धवट कोकण माहीत आहे.. म्हणजे तळकोकणच माहीत आहे...यात मुंबई ठाणे पालघर सुद्धा येतो.
@@Mumbai-of3eh is
खुप छान सुंदर भजन कीर्तन चांगल आहे खुप भारी वाटले मन प्रसन्न झाले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सिंधुदुर्ग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राची शान आहे कोकण❤ गजर सारखा इयकावसा वाटतो... मी कोकणकर❤
जन्म कोकणातला गती जन्माची पुण्यायी.. ❤
कणकवलीकर असल्याचो अभिमान हां माका, जय मालवण, जय सिंधुदुर्ग ❤️
कितीही वेळा ऐकले तरी कमीच मी कोकणप्रेमी
असच सुंदर कोकण राहु दया शेवट पर्यंत ❤❤
वर्ल्ड मध्ये आमचा सुंदर कोकान
🙏🏻मन भरून आल खुप धन्यवाद आम्ही कोकणकर कुडाळ नेरुर सिंधुदूर्ग 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सद्गुरु मावली खूप खूप सुंदर भजन
Mi sanglikr ......Kokan jagat bhari... 15 ch divas rahilo rajapurla... Vashrsh bharacha thakva dur jhala..... Ata pratek varshi janar... 😍🌿
जबरदस्त. अचानक कोकणात आल्या सारखा वाटला
🙏🙏खुप सुंदर गाणं
PALGHAR+MUMBAI+THANE+RAIGAD+RATNAGIRI+SINDHUDURG=KOKAN❤️🔥
GARVA PN AHE ANI MAJJ PN AHE KOKANI ASLYACHA😎
Love❤ from Rajapur...........#kokani
खूप सुंदर सारखं गुनगणावस वाटतं🎉
ढोलकी वादक नादच एक नंबर
❤❤❤ super se upar ❤❤❤
कोकणातला असल्याचा खरंच खूप अभिमान तर आहेच, पण अशी गाणी ऐकली की छात्र पण फुलत 🙏🙏
व्वा....!
लय भारी ❤
❤❤❤❤❤❤लय भारी
Lai Bhari❤❤
खूप सुंदर गाणे❤❤❤❤
खूप वेळा आईकलाय पण मन नाही भरत. मी कोकणकर 🌴❤️✨
झाडे लावा झाडे जगवा कोकण हिरवागार ठेवा
मन भरून आले ❤❤
Raigad, ratnagiri,sindhudurga ❤🌴 konkan ❤🌴
मुंबई, ठाणे आणि पालघर सुद्धा...
Listening from.. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव...❤
I am from kolhapur but i like kokan
Bhava tu pn konkancho ch tuka avdta mhnje ani ho shejari ch asa tr tu pn konkani
@@omkarmorye4626 ❤️🤝🤝
भावा तू मुंबई ठाण्यात राहत असशील तर तू पण कोकणीच झालास.. 😍
मी कोकणी आहे चांगले गाणे आहे
रायगड ♥️♥️♥️♥️♥️
कोकणकर खेड, ता. दापोली, जि. रत्नागिरी.. 😊❤
अप्रतिम खुप छान बुवा
1 number Gajar..👌
*Maharashtra madhe nisarg ramya sundr te kokan*.........👌
❤️Raigad ❤️alibaug 💪💪💪
Mi pan Alibagcha aahe 😍
PALGHAR+MUMBAI+THANE+RAIGAD+RATNAGIRI+SINDHUDURG= KONKAN❤
माझं गाव कोकण रत्नागिरी ❤️
Kup chan 😍sundar🙏👌👌i m not kokani pn mla kup aadvte kokan aani kokani song kharch kokanat jalmala yayla nashib lagt🤩❤
तुम्ही जर मुंबई ठाणे किंवा पालघर मध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कोकणीच आहात..
🧿❤️ खेड 🌲🥭 चिपळूण ❤️🧿
क्या बात है खुपचं सुंदर
Mi Kokani nhi ahe
Pan Kokanacha culture faar avadta ❤
ye mag Bappa chya darshana sathi gaavi🙏
जबरदस्त गाणं नाद्या बाद 🥳🥳🎉🎉
मला अभिमान आहे की माझा जन्म कोकणात झालाय. I ♥️ kokan
Sai sawant ❤❤
Eek no. 🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏👍👍👍🔁
लय भारी ❤❤❤
मला गर्व आहे मी कोकणी असल्याची ❤
हा का
Proud to be kokani❤❤
तलासरी ते बांदा स्वतंत्र कोकण राज्याची गरज आहे.
Koli haav pan yo Bhajan lay gaaztay amche gaavan ❤️
मला यायचे कोकणला कोणीतरी घेऊन चला मला गणपती ला मी यायला तयार आहे
Koknat Chiplun madhe Kay majja aste posryat you know posara ❤❤❤❤❤❤❤❤❤
All time favourite ❤
.
Kokan Sindhudurg Kharepatan ❤
श्रीवर्धन 💥⚡👑
Amhi shriwardhankar. ❤
म्हसळा 🚩
❤❤❤❤ माझा गाव मंडणगड
❤️🙏 ganpati ❤️ bappa 🙏 morya ❤️
Yetaavna shimga yetaay
अप्रतिम आवाज बुवा
मी माझ्या आई बाबा आणि माझ्या सिंधुुर्गनगरी आणि सह्याद्री चया कुशीत जन्म घेतला ❤❤
एक.नंबर.गाणी.जुनी.आठवण.🙏🙏🙏
Devgad 💪💥🙏
Kankavli❤
Wow..... Khup mst vatl😚😇❤❤
Waghari 🌴 Kankavli ❤️ Sawantwadi 😘 कुडाळ - ✨एकदा येवून तरी बघा कोकनात
अप्रतिम❤
Love you kokan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर वर्णन👍👍🙏
अप्रतिम....👌👌👌
अतिशय सुंदर ❤️
Nice song 👍
मी पन कोनाची नाही पन मी कोकनाची फ्याॅन आहे आल लव कोकन ❤
आय लव कोकन❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी बुवा
मला सार्थ अभिमान आहे माझं जन्म कोकणात झालंय...येवा कोकण आपलोच असा❤️🩹🤗
बुवा , नमस्कार!! अप्रतिम आवाज, लय छान लागलेय.सूर मस्तच जुळले आहेत.
जबरदस्त 👌👌👌👌👌👏👏👏👏👏
Beautiful song I love this song and kokan too
खूप छान बुवा आवाज तर खूपच छान
चिपळूणकर ❤️
कोकणात जन्माला आलो भारी वाटतंय
कोकण ते कोकण 👍
Chiplun lover❤
खुप छान
Mi proper kokani nahi pan mala kokan khup aawadto, aani tumchya bhajanachi khup fan aahe
Aawaj tar apratim aahe👍👍🙏🙏
❤❤❤ सार्थ अभिमान कोकणकर असल्याचा
❤
Ratanagiri
Khup Sundar geet
खुप खुप छान गान
अप्रतीम सूंदर गजर
अतिव उत्तम 🎉
कडक भजन हाय आमच्या कोकणा मध्ये
सुंदर गजर 👌👌