Це відео не доступне.
Перепрошуємо.
गणपती स्पेशल गाणी | गणराज रंगी नाचतो | बुवा श्री समिर रामा कदम | Audio Jukebox
Вставка
- Опубліковано 6 вер 2019
- गणपती स्पेशल गाणी | Audio Jukebox
Title - गणराज रंगी नाचतो
Singer - बुवा श्री समिर रामा कदम
LABEL- NAINAMUSIC
या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
/ nainadabalbaribhajan
झांज साथ आणि कोरस साथ मी केलीय या सीडी ला
🎉
माऊली खुप छान किती सुरेख ,गोड आवाज साक्षात सरस्वतीचा वास आहे गळ्यात , 🙏🙏
Maharashtra cha bhajan samrat ❤
काशिराम परब,भगवान लोकरे, पांचाळ बुवा,कृष्णा पवार अशा कोकण भजन सम्राटांनी एक काळ संगीत क्षेत्र गाजविले ........सर्वांना नमस्कार.
या सर्वांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे .आणखी एक समीर कदम नावाचे संगीत रत्न आम्हा कोकण भजन प्रेमी श्रोत्यांना मिळाले आहे . समीर बुवा आपल्या कडून अशीच भजन सेवा व्हावी ही कळकळीची विनंती.
आम्हा श्रोत्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत...........एक कोकणवासिय भजन प्रेमी श्रोता (सध्या पुणे)
सर्वांना नमस्कार.
Kß w
🎂
🙏
गुंडू सावंत बरोबर बारी घेऊ नको
छान समीर बुवा अशीच छान प्रगती होत राहो आपली या संगीतक्षेत्रात
खुपछान
मनापासून खूपखूप शुभेच्छा
लयबद्ध गायन 👌😍 कोकणी भजन ❤
अप्रतिम संगीत, कोरस 🙏
फिल्मी चालीऐवजी जुन्या चालीच भारी वाटतात ❤
खुपचं सुंदर आवाज बुवा
प्रार्थना खूप छान आहे.
भजन म्हणजे कोकण ची शान आहे एक नंबर बुआ ❤
बुवाबाजी छान छान
Good ...khup chan 🙏
अप्रतिम माऊली❤️
❤❤
समीर कदम बुवा गायन आवाज लय भारी
अप्रतिम कदम बुवा
chan bhajan
एक नंबर 🙏🙏🙏
Sundar buwa notetion
समीर बुवा एक नंबर गजर
भजन गायन कडक 👌👌आवडला
खूप छान बुवा
नं बर १
व्हेरी व्हेरी नाईस
Khup sundar pakhavaj
बुवा छान
Khup Chan🙏🙏🙏
Mastch...
mast
khup sundar buva.
अप्रतिम... अप्रतिम गायन.....
समीर बुवा कोकणच नाव गाजवताय , भारी बुवा ,छान गायन
खुप छान
हरी ओम बुवा 🙏
🔥🔥वा बुवा💯💯💥🔥
खुप छान
Khup sundar 👌👌👌👌
समीर कदम बूवाचा गजर मला खूप आवङला गजरात जे सांगतात ते बरोबर आहे भारी बतावणी करतात
Mauli kadak gajar
Aawaj ekdam kadak ...manacha mujara mauli
खरंच खूप सुंदर..
मन तृप्त झालं.
😮Nnn
सुंदर आदरणीय समीर भाऊ
व्वा बुवा व्वा छान
आवाज म्हणजे नाद खुळा 🤩
छानच बुवा
गणराज रंगी नाचतो चे बोल मिळतील का
खूपच सुंदर गायन वादन
ही गाणी ऐकून प्रसन्न वाटले.😃
1 M + views... congratulations buva samir kadam
जबरदस्त बुवा 🙏
सुंदर आवाज सुंदर जबरि
बुवांनु लय भारी आवाज आसा!
Khup shan buva
खुप छान सुंदर भजन तसेच साथ देणारे धरकरी यांचे पण कौतुक
भारीच बुवा
बुवा मस्त लय भारी
Super samer kadam buva...
छान आहे आवाज.
खूपच....छान आवाज एक नंबर आहे
लय सुंदर एकदम
Akedam mast ganaraj ragi bajhan clasone awej sir 👌
Big fan sir.....🥰🥰
Khup chan Sameeer nuva
Very nice me lahapana made gelo aase vatay nice VP as a god gifted
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏
समिरबुवा खूपच सुंदर!!!
Sunder buva👌🏻👌🏻
छानच सुदर भजन
अतिशय सुंदर
भारि🙏🙏🙏🙏
खूप सुंदर 🙏
अप्रतिम
Mast buva bhajan
🙏🙏🌹🌹बुवा अप्रतिम खुप छान अंभग गजर कव्वाली आणी गवळणी ! लय भारी🌹🌹🙏🙏
L)pppp]p
सुंदर बुवा अजून कॅसेट ऐकायला आवडेल
Great bhajan Sameer buva very nice voice vaibhavwadi Vilas Tambe
तनमय विनायक सावंत
सुंदर गायन
अतिशय सुंदर, खूप वेळा ऐकलं, live आहे असे वाटते
बुवा सुंदर आवाज सुंदर सादरीकरण 🎉
Super
Mast aavaj 👍👌👌👌👌
Samir Kadam Ek Number bua
रात्री चा 1.30 वाजला आहे, ऐकतेय तरी छान वाटतय
😊😊😊
Me pun bhava 3 am
Same condition
😊
Hi gani saavan var टाकण्याचा प्रयत्न करा ना please
जास्त ठीक vataln
Namaskar Shri. Sameer Buwa.
Very good samir buva
Khup chaan mauli ...gayki khup sunder ah3 tumchi
खूप छान आहे
Ganraj Rangi Nachato lay bhari casit Aparatim..Prashanch Nahi..
Sundar khoop shan bhajan
समीर बूवा लय भारी ! गणपती बाप्पा उदंड आयूष्य देवो ! अशीच चांगली भजन गात रहा ! धन्यवाद !!
Lai Bhari
माऊली 💐💐👌👌👌
खुप सुंदर समीर बुवा 👌👌
Lai bhari... ekdam zhakas mauli...bole to malvani made DAN DANIT bhajan.
khupach bhari aawaj ahe
Nice song
Peaceful 😌 😇❤️
Ganganat bote mnuni lava angara
❤❤❤❤
बुवा खूपच छान आहे तुमच भजन 🙏🙏🙏🙏👍🌺🌺🌺❤️
Ekch number
खूप छान....आवाज एक नंबर आहे
मी. मुरबडकर.खूप. छान.बुवा
❤❤❤sameer kadam nad khula ❤❤❤
Nice story
Khupach chhan...mastach...god aavaj
समाधी मधुनी ज्ञानेश्वरांच्या, अजुनही येती स्वर...विश्वाचे माहेर घर अवघे हे भजनी गाणे Upload करा
Chalo chalo shirdi chalo ATI Sundar