Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरंच बुवा तुमच्या आवाजात एवढा गोडवा आहे की मन अगदी भरून येते आणि लहान मूल खूप सुंदर नाचतात तुमच्या या गीताचा बरेच वेळा आनंद घेतो
शाहीर संदीप बुवा तोड नाही तुम्हाला , समस्त माणगांवकरांकडून शुभेच्छा 💐💐👌👌
खुप गोड आवाज आहे भाऊ तुमचा कुप भारी वाटलं भाऊ सोंग पण
खुप सुंदर आवाज आहे आणि गाणंही खुप सुंदर . 👌👌👌👌
मी पण एक गायक आहे पण बुवा तुमचे गाणे खूप छान आहेत अजून पर्यंत मी तुमचं गाणं झोपताना 1 वेळा तरी नक्की ऐकतो
मोरे बुवा गाणी मस्त आहे 😎😍 असाच गाजत रहा कडक बुवा 😎😙😍😎
खरंच कोकणात मी जन्म आलोय पुण्य समजतोय हेच माझ्यासाठी स्वर्ग आहे ❤️
Barobar
Khup chhan avaj ❤❤❤❤❤❤
लय भारी गाणं आणि त्याचे गाण्याचे बोल
शब्दच नाहीयेत इतका अप्रतिम आवाज आणि रचना😇🙌💯🔥
Sandip buvanchi गाणी ek number astat.... उत्तम कलाकार🙏
अप्रतिम आवाज 👌 तुमच्या आवाजाला तोड नाही खूपच सुंदर तुमची गाणी ऐकून ऊर्जा मिळते .
1no.
बालकलाकार 👌❤
Sunder aawaj bhai🎉🎉🎉
खूप छान गाणी आहेत बुवा तुमची मला ही गाणी खूप आवडतात मी नेहमी ही गाणी ऐकतो ❤
आवाज मस्त आहे बुवा😎😎😎
मी घाटावरचा आहे परंतु मला तुमची गाणी खूप आवडली
बुवा खरंच सांगू शकतो कि तुमच्या आवाजात दम आहे
गणपती बाप्पा मोरया ...खुप सुंदर गाणं आहे❤🎉
खूप सुंदर संदीप जी असेच नव नवीन विडेवो पाठवत रहा
❤1 no
सेम त्यांच्या सारखाच तुमचा आवाज आहे
Maja aavdta gana❤
❤गाणं तर खूपच छान आहे पण यातील छोटे बाल कलाकार खूपच आवडले😍❤❤
गणपती बाप्पा मोरया छान गाणं आहे मी कोकणी असल्याचा अभिमान आहे
खूप छान गण आहे बुवा ❤❤❤❤❤
खरोखर सुंदर गाणे आहे ❤
Khup chann🥰
शाहीर बारी गाजवली...❤
वाह बुवा एक नंबर✨ अंगा मधे गणपती च्या गाण्या ने संचारत
एक नंबर आवाज आहे तुमचा ❤
Kharch aple kokan he swarga peksha kami nhi ❤❤❤❤❤
नाद खुळा गायन आहे भाऊ.
खरंच खूपच सुंदर गाणं आवाज आणि Dance ❤🤩🥰😎😇🔥😍✨👿👌🙌✌💪🙏🌺👑🚩😊☺👋😈😎❤😍✨😇👑
Khup god geet gaylay buwa tumhi
Ek number 👌
खुप सुंदर भाऊ.. लई भारी कडक ..👏👍👍
Khup Sandeep Bhuwa❤🥰🥰🥰🥰🥰
❤ खूप छान चाल आहे सतत एकाव वाटतं ❤😊❤😊
वा….वावा….. बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 number ❤
खूप सुंदर गायल आहे ❤
Sandip buwa 1 number song aani aawaj🙏🙏🙏👌👌👌
मलाही ह्या गाण्याने भुरळ पाडली, सुंदर, सुमधुर ❤
एक नंबर आवाज आहे. परत परत ऐकावसा वाटत.
Khup chan
Khup chaan buva
Super song and voice 🔥❤ bappa moraya 🙏🙏
Ganpati Bappa Morya 🙏🚩
खूप छान 😊
Superb
Favorite song ❤️🤩
खूपच छान
छान
खूप मस्त ...
बुवांच्या गाण्यात सुंदर शब्द आहेत! गण सुंदर गायले आहेत! शाहीर तुकाराम मानकर यांची आठवण झाली! तसेच शाहीर वसंत भोईर आणि बेबी पाटील यांच्या सुपर डुपर हिट सामन्यातही सुंदर गण गायलेले आहेत ! हा सामनादेखील जरूर ऐका! दिल खुष होईल!
waaa bua waa
खूप छान बुवा ❤❤❤❤❤
एक नंबर बुवा
Under aawaj Buwa 🎉🎉🎉
हे गाणं अगोदर दुसऱ्या कोणत्या तरी बुवांनी गायलं आहे
Khup chan swar
Mast ❤🙌
मोरया रे बाप्पा मोरया मंगलमूर्ती
अप्रतिम ❤❤❤❤
आवाज मस्त आहे
❤❤khup prem
1no gana aahe❤️❤️❤️🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏
Khupach bhari aahe ❤
Chan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मि विदर्भाचा प्रतेक ganesh उत्सवाला tumcha गान vajvalya शिवाय मज्जा नाही Ganpati बाप्पा morya 🙏
❤❤❤❤❤🖤🎧
I'm Goan, I love this dance and this song totally changes the vibe and gets u into chaturthi vibe ❤❤❤❤, love from Goa
Nostalgia😊
❤🎉
Khatarnak voice ❤❤❤❤❤❤
Tnx sir 🙏🙏🙏
Kiti mast vatal tuza he aikun really yours best aple kokan hech aapl swarg aahe bhava like this
Hi gani aekli ki khup bhari vat
Ganapti Bappa Morya ❤️🙏😍
💪🔥👌
जगात भारी आमचा कोकण आणि इथली लोककला
कोकणचा.हिरा.
अप्रतिम गायन
Sundar😍
कोकणचा.आवाज
♥️♥️♥️👌
❤❤❤🙏🏻
❤song
सुंदर.आवाज.सुंदर.गायन.कोकणची.शान.शाहीर.संदीप.मोरे
Gavchi aathvan yete gaan eiklyavar..
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😍😍💖
बुवा आमचा पण नाच होता
❤❤❤
Sandip more amache gava ye
Kon kon insta se aaya hai 👇

मि विदर्भाचा प्रतेक ganesh उत्सवाला tumcha गान vajvalya शिवाय मज्जा नाही
Ganpati बाप्पा morya 🙏
❤❤❤❤❤🖤🎧
I'm Goan, I love this dance and this song totally changes the vibe and gets u into chaturthi vibe ❤❤❤❤, love from Goa
Nostalgia😊
❤🎉
Khatarnak voice ❤❤❤❤❤❤
Tnx sir 🙏🙏🙏
Kiti mast vatal tuza he aikun really yours best aple kokan hech aapl swarg aahe bhava like this
Hi gani aekli ki khup bhari vat
Ganapti Bappa Morya ❤️🙏😍
💪🔥👌
जगात भारी आमचा कोकण
आणि इथली लोककला