फडणवीस आणि त्यांच्या राखी बहिणीमुळे.. I Maharashtra Police I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 539

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 2 місяці тому +95

    खोपडे सरांनी खूप स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. अशा अधिका-यांची पोलीस दलास खूप आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विषय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पोखरकर सरांचे खूप आभार 🙏

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +124

    अत्यंत उत्कृष्ट पोलीस अधिकारी साहेब सुरेश खोपडे साहेब.

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 2 місяці тому +74

    एकच नंबर मुलाखत प्रमुख अधिकार पदावर आरएसएसचे लोक बसवले गेले आहेत

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +139

    भयंकर आहे साहेब सर्व प्रकरण राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रार दाखल करायला 12 तास‌ लावले‌

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 місяці тому +6

      आसेआधिकरिजणतेचरक्षणकाभक्षणकरयालालावनारेराकियलोकनाथोडीतरपाहिजे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +58

    आम्ही वाट बघत असतो पत्रकार साहेब आपल्या विडीओ ची

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 2 місяці тому +27

    पोखरकर सर व खोपडे साहेब तुमचे अभिनंदन. संघ व मनुवाद्याचे कार्य कसे चालते ते खोपडे सरांनी स्पष्टपणे व परखडपणे सांगितले त्याबद्दल अभिनंदन.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 місяці тому +65

    सराचे विश्लेषण खुपच छान असती

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 місяці тому +42

    सर तुमच्यासारखे सत्यघटनेवर प्रखरपणे आपलं मत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सतत.आपण करीत आहेत यासाठी कितीही श्रम पडले तरीही आपण माघार घेत नाही व सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर सांगता याबद्दल आम्ही तुमचे मनःपुर्वक आभार मानतो

  • @abasahebmote8963
    @abasahebmote8963 2 місяці тому +144

    जोपर्यंत अनाजीपंत आहेत तोपर्यंत असेच चालणार

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 2 місяці тому +3

      श्री सुरेश खोपड़े सर 🙏🙏

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 2 місяці тому +11

      BJP hatao Desh bachao anaji hatao Desh bachao

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 2 місяці тому

      का रे भाड्या, तुझ्यावर तो खाजव्या ठाकरे व वाकडा ऊडवून घ्यायचाय का?😂

    • @shivajiborade7361
      @shivajiborade7361 2 місяці тому

      😊ओव​@@pramodmankar8425

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 місяці тому +60

    जोपर्यंत हे भाजप सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय मिळणार नाही फक्त आणि फक्त आश्वासन दिले जाईल

  • @Ashutoshtilaklive
    @Ashutoshtilaklive 2 місяці тому +52

    योग्य वेळी योग्य विषय

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 місяці тому +77

    पोखरकर सर,जे काय बिघडले आहे त्याचे कर्तेकरविते कोण आहेत हे आदरणीय खोपडे साहैबांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.राखीबहिणभावाचा हा अमानवी प्रताप..!
    आपले दोघांचेही अभिनंदन आणि आभार.

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 2 місяці тому

      मुजोर राज्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी यांचेमध्ये प्रामाणिक पणा आणि कर्तव्य निष्ठतेचा अभाव असणे ही अतिशय चिंताजनक आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार आहे आणि याला जाती,धर्माला प्रोत्साहन देणारे राजकारणी जबाबदार आहेत.
      बदलापूर प्रकरण,कोल्हापूर प्रकरण यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.आपल्या देशात जर राज्यकर्तेच सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएस संबंधित वरिष्ठ अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारने बसविले आणि त्यांचेकडुन आरोपींना पाठीशी घालुन चुकीचे आणि नियमबाह्य कम करत असतील तर आपल्या देशात बांगला देश किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      आदरणीय खोपडे सर आपण सद्य राजकिय परिस्थितीवर अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे त्याप्रमाणे श्री.पोखरकर सर यांचेही अतिशय परखड रोखठोक राजकीय विश्लेषण असतं.आपणां दोघांचेही मनापासून आभार🙏
      जय भीम 🙏जय संविधान 🇧🇴

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 2 місяці тому +30

    योग्य विश्लेषण....
    आपण योग्य आणि काळानुरूप मुद्दे समोर आणले ह्यासाठी आपले अभिनंदन

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 2 місяці тому +39

    खूपच वास्तवादी व सत्य भूमिका मांडली आहे,खोपडे साहेबांनी.

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 2 місяці тому +64

    जनतेने महासनचालक गृहमंत्री मुख्यमंत्री यांचेसमोर अंदोलन करायला पाहिजे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +111

    तुमचा अंतकरणातुन व्यक्त होणारा राग तुमच्या मनातील चाललेली घालमेल आणी तळमळ दिसते.

  • @pkc36
    @pkc36 2 місяці тому +70

    याला पूर्ण पाने फडणवीस च जबाबदार आहे,

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 2 місяці тому +7

    आजचा अभिव्यक्ती चा इपिसोड बघून अभिव्यक्ती बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
    त्याप्रमाणे श्री. सुरेश खोपडे सरान्चे सडेतोड,प्रामाणिक विवेचन खूपच आवडलं. असे वरीष्ठ अधिकारी दलातील हिरे असतात. ज्यामुले आर्थिक, सामाजिक मागास वर्गाला न्याय मिळतो.
    आपणा दोघांनाही सविनय प्रणाम
    जय हिंद. जय भीम.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 місяці тому +18

    पोखरकर सर व श्री खोपडे सर आपणा दोघांच्या चर्चेतून सुंदर विश्लेषण राज्याच्या वर्तमान समस्यांवर मत स्पष्ट मांडले त्यातून सरकार काही धडा शिकेल विशेषतः गृह मंत्री मनाला विचार करतील अशी अपेक्षा आहे सर सुंदर मत मांडले. धन्यवाद आपले दोघांचे.🎉🎉🎉

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 2 місяці тому +52

    म्हणून फडणवीस यांनी शुक्ला यांना त्या जागेवर बसवण्यात आली आहे

  • @jagannathbharati2790
    @jagannathbharati2790 2 місяці тому +15

    खूप छान. ह्यांनी लिहिलेली खूप वाचनीय आहेत सामाजिक परिस्थिवर योग्य मार्गदर्शन. धन्यवाद 🙏🏻

  • @govinddumbre4344
    @govinddumbre4344 2 місяці тому +25

    सैल्यूट खोपड़े सर!🙏

  • @nilkanthashinde9591
    @nilkanthashinde9591 2 місяці тому +30

    सर अतिशय वास्तववादी विश्लेषण केलेलं आहे या पोलिसांच्या मुलीवरती असा अत्याचार झाला पाहिजे मग यांच्या लक्षात येईल आपण सेवेसाठी आहोत आता कोणाची हुजरेगिरी करण्यासाठी आहोत

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 2 місяці тому +24

    मा. सुरेश खोपडे हे पोलीस खात्यामधील एक आगळं, वेगळं व्यक्तिमत्व! पोलिस दलात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य लोकांना कायदयाच्या परिगात राहून मदत करणारे माजी पोलीस अधिकारी!

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 2 місяці тому +15

    पोखरकर साहेब तुम्हाला शंभर वेळा शेलयूट

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 2 місяці тому +26

    खोपडे साहेबांची मोहल्ला कमिटी यांना मानाचा मुजरा

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 2 місяці тому +30

    सर खरतर पोलिस शाळा प्रशासन मुख्यधाप शिक्षक यांच्यावर आरोपीला वाचवणे पुरावे नष्ट करणे कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 2 місяці тому +27

    फडणवीस साहेबांची किमया

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +5

    खोपडे सर आणि अभिव्यक्ती सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपण असंच मार्गदर्शन करत राहावे महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या कार्याला यश लाभो एवढीच विनंती महाराष्ट्रातली जनता खोपडे सरांचे मार्गदर्शन का महत्व देऊन ऐकावे

  • @udayraval2841
    @udayraval2841 2 місяці тому +20

    बदला पूरची घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. आता या गद्दारांचा बदला आणि बदला घ्या

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 2 місяці тому +14

    एकदम बरोबर साहेब

  • @shyamwaghmare5445
    @shyamwaghmare5445 2 місяці тому +14

    सत्य परखड मत व्यक्त केलं त्याबद्द्ल शतशः प्रणाम.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +25

    पोलीसांनी हाताळलेले हाथरस प्रकरण अशाच प्रकारचे होते

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 2 місяці тому +21

    ग्रहमंत्री कोण आहे मग असे होणारच

    • @nikhiljadhav4783
      @nikhiljadhav4783 2 місяці тому +2

      महत्वाच्या वीषयास हात घातला

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr 2 місяці тому +6

    Shri Suresh Khopade Salute to you for your fearless explanation about police activity.

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 2 місяці тому +19

    तुमच्या डोळ्यापुढे अगदीच योग्य नाव आले 👌🏽👌🏽👌🏽

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 місяці тому +15

    या गोष्टीला नुसते हे अधिकारी शाळेचे प्रशासन राजकीय नेते जबाबदार आहेत तितकेच समाज आणि इथली शिस्टम सुद्धा जबाबदार आहे.मी जनतेला का जबाबदार म्हणतो आहे तर या सर्व भ्रष्ट्र नेत्यांनी निवडणुकी आधी जर काय आमिष दाखवले तर आगोदरचे सर्व विसरून ही जनता पुन्हा अशा नेत्यांना निवडून देते.

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 2 місяці тому +21

    गृहमंत्र्यांच्या मुलीवर असा प्रसंग ओढवला असता तर महाराष्ट्राचे गृहमंत्री असेच वागले असते का?

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 2 місяці тому +3

    मा.❤रवींद्र पोखरकर सर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. ❤मा खोपडे साहेब यांचे आभारी आहोत. ❤धन्यवाद.

  • @BabajiKad
    @BabajiKad 2 місяці тому +4

    याला म्हणतात सडेतोड मुलाखत आपली परखड मतं मांडल्या बद्दल आदरणीय खोपडे सरांचं मनःपुर्वक अभिनंदन,आता जनता सुजाण आणि सजग होणं अत्यंत आवश्यक आहे,रविंद्रजी आपणास देखील खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 2 місяці тому +6

    खरंच सर....अशा स्तुत्य विचारांचे , कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यावेळी, आपल्या पोलिस दलात तयार होतील,तेव्हाच कुठेतरी हे सगळं नीट मार्गी लागू शकतं !! खोपडे सरांना एक मानाचा मुजरा 🙏

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f 2 місяці тому +12

    पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचार्याची यादी पत्त्यासहीत द्यावी

  • @kadubadeokar2972
    @kadubadeokar2972 2 місяці тому +4

    पोखरकर साहेब खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या धाडसी पत्रकाराची आज महाराष्ट्राला गरज आहे. Salut.. ....

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 місяці тому +5

    फार भयंकर आहे हे ,मेंदू सुन्न करणारे आहे, एकेकाळी सर्वात आदर्श असलेले सर्व प्रशासन,सर्व यंत्रणा असंवेदनशील ,सडली ,नासली असल्याचे दिसून येते !

  • @ArvindKamthe-su6df
    @ArvindKamthe-su6df 2 місяці тому +12

    माझे गाववाले आहेत. कुडाच्या ग्रुप मध्ये मी आहे. अभिमान आहे

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 2 місяці тому +1

    सर तुमचा प्रत्येक वीडीओ एक निर्भीड़ पत्रकारितेचा प्रतीक आहे
    खूप छान विश्लेषण सर..... धन्यवाद

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 2 місяці тому +3

    खोपडे साहेब तुमचं सहभाग खूप आनंद झाला मि तुमची काही पुस्तके वाचली

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 місяці тому +2

    Exact analysis Ex. I.G of Police Thanks very much Mananiya Sureshji Sir

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 місяці тому +9

    Namaskar sir...!!
    It is nothing but.... dirty politics...!!!

  • @chandrashekharchougule1734
    @chandrashekharchougule1734 2 місяці тому +9

    एकदम मस्त , गृहमंत्री पोलीस, सडेतोड

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 2 місяці тому +8

    कुडाचे शाळेत खुप माहिती घेण्यासारखे आहे खोपडे सो खूप चांगले अधिकारी खुप अभ्यासु

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 2 місяці тому +5

    खरंच कधी काळी महाराष्ट्रातील पोलीस म्हणजे गर्वाने मान वरती करायचं आम्ही......

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 місяці тому +16

    आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली न येता घटनेनं दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करावी.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 місяці тому

      त्यांची भेट घेऊन तू त्यांना सांग,कदाचित तुझे ऐकतील.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 місяці тому

      आणि तू मत बीजेपी ला दे.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +3

    खोपडे सर तुम्ही खूप सत्य माहीती महाराष्ट्रातील जनतेला दिली, तुमचे खूप अभिनंदन.

  • @awesomefantasticcreative5813
    @awesomefantasticcreative5813 2 місяці тому +10

    सर विश्वास उडालाय पोलीसांवरचा

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 місяці тому +8

    Abhivyakti vaadchal janjagruti kade Aste khub mehnat karta dhanyawad

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 місяці тому +1

    Excellant analysis Pokharkar sir thanks very much 😊

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 місяці тому +9

    विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून मुक्त करावे यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने माहिती गोळा करून अंमलबजावणी करावी

  • @anilgamare841
    @anilgamare841 2 місяці тому +4

    🎉मा.सुरेश खोपडे साहेबांची भेट सुदंर मार्गदर्शन निर्भिड प्रामाणिक आधिकर्याची फार सुंदर भेट.❤🎉❤🎉❤🎉

  • @arvindshinde8389
    @arvindshinde8389 2 місяці тому +4

    right time right subject . thk

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 місяці тому +1

    सर एक नंबर मुलाखत
    मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 місяці тому +1

    Exact analysis Pokharkar sir thanks very much Hi keed kayamchí nasta keli pahije

  • @jayantmane3475
    @jayantmane3475 2 місяці тому +4

    अत्यंत उत्कृष्ट अधिकारी खोपडे साहेब त्यांच्या हाताखाली मी काम केलेले आहे त्यांचा राम आणि श्याम हे पुस्तक अतिशय गाजलेलं आहे

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 місяці тому +3

    वरिष्ठ पो.निरीक्षक यांची नार्को टेस्ट करा सगळे बाहेर पडेल कोणाचे फोन येत होते.

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 2 місяці тому +9

    आत्ताच जे राजकारण चालू आहे ते जनतेच्या हिताच बिलकुलच नाही ह्यांचा सगळ्यांचाच हात एका साखळदंडा प्रमाणे एकात एक असा गुंतलेला आहे तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल ??

  • @fkl298
    @fkl298 2 місяці тому +13

    पोलिस जर नेत्यांच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावात काम करतील तर काय न्याय मिळेल.

  • @englishwithperfection4837
    @englishwithperfection4837 2 місяці тому

    An Eye Opening Interview. Great Work Sir and Salute to Khopde Sir.. ❤

  • @sunildarshale3643
    @sunildarshale3643 2 місяці тому +8

    कायदा व्यवस्था जर अशा प्रमाणे खालावली तर या भारत देशाला देव ही वाचवु शकेल असे जानवत नाही।

  • @yashwantgurav6306
    @yashwantgurav6306 2 місяці тому +9

    जो पर्यंत अनाजीपंत गृह मंत्री पदावर आहेत.तोपर्यंत असच चालणार आहे.

  • @urmilanimbalkar7655
    @urmilanimbalkar7655 2 місяці тому +1

    खुप महत्वाच्या विषयावर विचार मंथन संवादाचा शेवट आशावाद जागविणारा, सुरेश खोपडेसाहेब एक प्रामाणिक, धाडसी, स्पष्टवक्ते, अधिकारी 🙏

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 2 місяці тому +1

    धन्यवाद पोखरकर सर,

  • @kashinathnarute658
    @kashinathnarute658 2 місяці тому

    अतिशय सुंदर आहे मनापासून धन्यवाद आहे

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 місяці тому +7

    आदरनिय खोपडे सर आपणास त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 2 місяці тому

    खोपडे साहेब v मुलाखतकार आपले खुप खूप आभार ज्वलंत प्रश्न मांडला
    भयंकर आहे

  • @headmasterranipur870
    @headmasterranipur870 Місяць тому

    अत्युत्तम विवेचन!धन्यवाद पोखरकर सरजी❤

  • @kailashsatav3017
    @kailashsatav3017 2 місяці тому

    एकदम बरोबर आहे सर.
    खरोखर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस विभागात अपल्या मर्जीतले वरिष्ठ अधिकारी बसऊन नियम, कायदा ,राज्यघटना सर्व गुंडाळून ठेवून काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांचा मर्जीप्रमाणे कारभार चालू आहे .

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 місяці тому +3

    मा.सुरेश खोपडे सर आम्हाला आमच्या अकोला जिल्यात पो.अधिक्षक होते.तेव्हाही त्यांचा अभिमान होता अन् आज ही आहे❤🌹🙏

  • @narayannare2665
    @narayannare2665 2 місяці тому

    फारच छान.श्री सुरेश खोपडे सरांचं लिखाण नेहमी समाज हिताचे आणि परखड असते.त्यांचे कार्य रचनात्मक आहे.आणि पोखरकर सरांनी त्यांची मुलाखत घेऊन सत्य स्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे आभार ,अभिनंदन आणि त्यांना शुभेछया!

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 місяці тому +6

    दुसर्याच्या चुकांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना दगडफेक अंगावर झेलावी लागते.

  • @mahendramone3372
    @mahendramone3372 2 місяці тому +5

    प्रसंगोचित सुस्पष्ट विवेचन करणारा ऐपिसोड.....

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 29 днів тому

    धन्यवाद सर,
    खुप सुंदर मुलाखत, सरांची मुलाखत वारंवार सादर करा.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 місяці тому +6

    पोखरकर सर कसं शक्य आहे. संजय राठोड सत्तेत आहे,, प्रज्वल रेवन याचा सत्कार ठाऊक असेल,, बुधभूषण सिंह काय झालं..
    शोक व्यक्त करतोय...

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 місяці тому +1

    Good Analysis ❤

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 місяці тому

    अत्यंत विशेष माहिती आपण दिलीत धन्यवाद

  • @dattatraynalawade-to1bw
    @dattatraynalawade-to1bw 2 місяці тому

    पोखरकर सर, अतिशय सत्य आपल्या प्रयत्नांतून कळले आहे.खोपडे सर प्रणाम.असे अधिकारी मिळाले तरच महाराष्ट्र टिकेल.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +1

    *असंवेदनशील पोलीस अधिकारी यांची लाज वाटते!*

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому +1

    धन्यवाद. सुरेश खोपडे सर.

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 2 місяці тому +4

    Pokharkar saheb, Tumche karyakram stutua ani mardarshanpar aasatat.

  • @narayanpachange223
    @narayanpachange223 2 місяці тому +1

    आपले विश्लेषण अद्भुत! आज देशातील सर्व यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली आहेत

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 2 місяці тому

    पोखरकर सर,खुप छान चर्चा ऐकली.पोलीस हे राजकारण्यांचे हस्तक बनलेत.सर्वसामान्य जनता मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 2 місяці тому

    काय मुलाखत आहे, रवींद्र. माझे अभिनंदन. मराठी माणसाने मराठी माणसाचा आदर केला पाहिजे.

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 2 місяці тому +1

    नमस्कार सर

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 2 місяці тому

    पोखरकर साहेब फार छान विश्लेषण करून घेतला रोकडे साहेबांचे देखील अभिनंदन ही गोष्ट ही बातमी महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचला फार गरजेचे आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये याचा ठसा उमटला पाहिजे जनता वाट बघते आहे फक्त त्यांना नेतृत्व करणारी व्यक्ती पाहिजे पण ती व्यक्ती सध्याच्या राजकारणामध्ये दिसून येत नाही तेव्हा कोणीतरी एखाद्या तरुणाने तरुणीने नेतृत्व करून कुठलाही पक्षाचा आधार न घेता येथून उठा आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक देखील तुमच्या बरोबर येऊ

  • @vasantkhairmode898
    @vasantkhairmode898 2 місяці тому +1

    तुम्ही इतके परखड मत मांडले,
    पोलिस ठाण्यातील वस्तुस्थिती सांगितली,
    खुप धन्यवाद.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 місяці тому +1

    👌

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 місяці тому

    आपले दोघांचे आभार आपण खूप सत्य परिस्थिती मांडत आहात सर तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 2 місяці тому

    धन्यवाद पोखरकरजी आणि खोपडे साहेब,माझे स्वर्गीय राजकीयगुरु भाऊ साळस्कर सांगायाचे जो पर्यंन्त आर एस एस मधिल ३.५%लोक शासकीय यंत्रणेत असतील व मंंत्री पण तो पर्यंत देश किंवा राज्य व्यवस्था सुरळीत चालणार नाही.आपण खोपडे साहेबांची मुलाखत घेवून पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावा खाली काम करते ते जनतेच्या लक्षात आणून दिलेत.आपला सदर व्हिडीओ पहाणार्या व कमेंट करणाऱ्यानी आपल्या गुप्रु जास्तीतजास्त प्रसारीत करावा.हि माहिती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहचवा.धन्यवाद

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 2 місяці тому +1

    सॅल्यूट दोघांना 🙏🙏

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 місяці тому

    खोपडे साहेब परखड विचार मांडले त्या बाबत शतशः धन्यवाद

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 місяці тому

    Thanks very much Khopde sir