लग्नानंतरचं पहिलं वर्ष बायकोच्या पगारावर काढलं | His Story ft. Prasad Khandekar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • त्याची गोष्टच्या आजच्या भागात पाहूया लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकर याची गोष्ट. अभिनय क्षेत्राची सुरूवात.1800 स्क्रिप्ट्स आणि तो अपघात याबद्दल प्रसाद भरभरून व्यक्त झाला. पहा हा नवा एपिसोड.
    #त्याचीगोष्ट #hisstory #prasadkhandekar
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

КОМЕНТАРІ • 65

  • @VandanaAidale
    @VandanaAidale 11 днів тому

    प्रसाद तुम्ही उतम कलाकार आहात,आणि आता दिग्दर्शक सुद्धा झालात,तुमचा हा सिनेमा मी जरूर पहाणार आहे. माझी एक इच्छा आहे,माझा वय 60वर्ष आहे,मला सिनेमात काम करण्याची खूप दिवसा पासून इच्छा आहे,तुम्ही एखादा छोटा रोल कधी मला दिलात तर मला खूप खूप आनंद होईल,आणि मरताना सुद्धा आनंद होईल की मरणा अगोदर आपली इच्छा पूर्ण झाली. All the best sir.

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 9 місяців тому +2

    आपला‌ हा कार्यक्रम पाहिला. आपले यापूर्वि अभिनयाचे कार्यक्रमसुद्धा पाहिले आहेत. त्यांतील अभिनय खूप भावला होता. म्हणूनच हा कार्यक्रम पाहिला.
    आपण आपल्या प्रथम सिनेमासाठी आपण अडिज वर्षे मेहनत घेतलेली आहे यावरुनच आपला सिनेमा हमखास हिट होणार यात शंका नाही. फक्त मी कधी बघणार बघ तो आता. आपल्याला खूप खूप शुभेच्छा व गुड लक ! आॅल द बेस्ट !

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 5 місяців тому

    खूप खूप छान प्रसाद खांडेकर सर आमच्या गावी वेंळब गाव बाजूला आहे पण ते काम सकासूराचे असायचे शिमगोत्सव मध्ये तर ते नाव खांडेकर या नावाने आपणास ओळखतो.आपण हास्य जत्रा मधे खूप खूप सुंदर काम केलात मला अभिमान वाटतो प्रसाद सर आपल्या आईवडिलांना समोर ठेवून व गुरु तर तुम्ही पुढेच जाणार तुम्ही खूप खूप मेहनत घेतली आहे ती तुमची फुकट जाणार नाही मी पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.आपले भरपूर चित्रपट चालावे खूप छान मुलाखत पाहून आनंद वाटला चैयनला धन्यवाद देतो आपणास शुभेच्छा

  • @govindshindepurna3456
    @govindshindepurna3456 8 місяців тому

    🙏🙏मा.प्रसाद दादा खांडेकर आपण कार्यातील हास्य जत्रेचे अभिनेता, लेखक आता चित्रपट दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत पुढील व्यवसायीक रंगभूमीचे अवलिया कलावंताची हरहूनरी कलावंतास पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा...💐💐😀

  • @ushasoman75
    @ushasoman75 9 місяців тому +1

    छान अगदी मनमोकळ्या गप्पा ऐकायला आवडल्या. हास्यजत्रेत आपली ओळख आहेच. सिनेमा नक्की बघणार. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

  • @shrawanjamne7808
    @shrawanjamne7808 9 місяців тому +2

    प्रसाद खांडेकर भाऊ खरच आपल जबर दस्त कलाकार आहात हास्य कतरा प्रतेक शो बघातो बघुन खुपच बर watat

  • @sushmam6420
    @sushmam6420 9 місяців тому +7

    खुप सुंदर अनुभव व आयुष्याचा प्रवास.सिनेमासाठी खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉🌹🌹

    • @surendragunishastri1880
      @surendragunishastri1880 9 місяців тому +1

      खुपच छान! पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.आणि अभिनंदन.

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 9 місяців тому +6

    प्रसाद यांचा प्रवास प्रेरणादायी.
    खूप छान मुलाखत.
    सिनेमासाठी खूप शुभेच्छा!
    ❤❤❤

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 9 місяців тому +3

    प्रसाद खरच खूप गुणी मुलगा आहे. त्याच हे यश पाहून आम्हा शिक्षकांना तुझा खूप अभिमान वाटतो

  • @vikasthorbole7315
    @vikasthorbole7315 9 місяців тому +21

    प्रसाद खांडेकर नाव जरी कानावर पडले तरी मानावरील ओझं हलके होते. चेहऱ्यावर हाश्य येते. मराठी प्रेक्षकांचे साठी एक सोनेरी पान.

    • @ravindrapatil1539
      @ravindrapatil1539 9 місяців тому +4

      खांडेकर साहेब नसते तर कोरोणा काळात माझा कुटुंबाच काय झाल आसत त्या वाईट काळात त्यानीच लोकांना हास्य जञेत जगनाची एनर्जी दीली

    • @dattatraykhodase9175
      @dattatraykhodase9175 9 місяців тому

      ​😢😊

  • @satishkamble6088
    @satishkamble6088 9 місяців тому

    तानाजी तुझे मन किती स्वच्छ व सरळ आहे मित्रा तुझी मुलाखात पाहुन खुप छान वाटले तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 9 місяців тому +2

    प्रसाद भावा मुलाखतीच्या शेवटचा क्षण बाबाच्या बरोबर बोलतानचा फोन संवाद डोळ्यात पाणी आणून गेला.😢😢

  • @proboy344
    @proboy344 9 місяців тому +2

    Prasad Dada, 1st Congratulations for your 1st directed film. Me bhetloy tula an tuza sobat selfie pan ghetla ahe balgandharv Pune la. eka hindi natka chya veli. ❤❤❤

  • @janardannarkar2096
    @janardannarkar2096 9 місяців тому +2

    प्रसाद खांडेकर नक्कीच एक उभरता स्ट्राईकर नट, दिग्दर्शक असणार आहे, त्याला माझ्या शुभेच्छा.

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 9 місяців тому +1

    खांडेकर साहेब खूप खूप छान पुढील यशस्वी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 💐👍

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 9 місяців тому +3

    खूप छान प्रसाद दादा ❤❤
    तुम्ही आम्हाला खूप आवडता

  • @Pallavinimbulkar6807
    @Pallavinimbulkar6807 9 місяців тому +4

    Love u dear dada.. shevatcha segment khup emotional hota.. me hi radle ani relate kela tujha sobat❤❤ nehmich krte ❤❤❤❤ thodi same ahet apli life❤❤ dada tu khup motha ho Ani asach strong, cute ani humble Raha ani khup chann Chann creations karat raha ajun❤❤💞💞

    • @Pallavinimbulkar6807
      @Pallavinimbulkar6807 9 місяців тому +2

      Love u dear Pashya dada @prasadkhandekarofficial.. baba ahet ch tumcha sagdyan sobat ch . Tujha family ani friends sobat... Ani tula tujha family & friends la asach sobat gheun motha ho.. god bless u all 🥰🥰 and specially u .. kadhi ghee.

  • @RameshPitale-b1s
    @RameshPitale-b1s 8 місяців тому +2

    मी हास्य जत्रेचा नियमित प्रेक्षक आहे दादा तुला नवीन सिनेमासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 6 місяців тому

    फोन कॉल डोळ्यात पाणी आणणारा होता आई वडीलांशिवय आमचे जग अपूर्ण आहे. Great प्रसाद sir

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 9 місяців тому +5

    Hats of Prasad dada very nice act in hasyjatra episodes we always see your daily scits with nama ❤😂 best wishes for your future life and sussess and your film from nawale family Kolhapur we are proud for shoot film in our district gagangiri gaganbawada aai ambabai v jyotiba charni pratna karto Kolhapur alat tar visit karnichi icha ahe 😂

  • @SWARSRUSHTIMUSIC
    @SWARSRUSHTIMUSIC 9 місяців тому +2

    ❤निशब्द... छान वाटली "तुझीगोष्ट"

  • @shubhamjagtap6197
    @shubhamjagtap6197 22 дні тому

    कॉमेडी ची बुलेट ट्रेन तेव्हा पासून मी या माणसाचा फॅन आहे ❤🎉

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 8 місяців тому +1

    🙏👌🌹🇮🇳 खूपच सुंदर.

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 9 місяців тому +3

    Great actor director producer all the best to him

  • @chandramarathe6152
    @chandramarathe6152 8 місяців тому

    Prasad you are very honest n dedicated actor n person. I would like to meet you. Chandra marathe Toronto Canada. Wishing you all the success in your new venture n want to see you grow as an actor director n person as a great human being
    Your progress makes me very proud of your hard work n struggle. Wishing you n ur family all the great success. Chandra, Canada

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 8 місяців тому +1

    सिनेमा kadun khup अपेक्षा आहेत या

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 6 місяців тому

    खूप छान!मस्त!👌👌

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 9 місяців тому +2

    PRSAD SIR SIRANCHYA NAVATCH PRSAD AAHE .

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli 9 місяців тому +1

    🎉अतिशय,गुणी अभिनेता

  • @abhis6800
    @abhis6800 9 місяців тому +3

    Talented manus Prasad Khandekar 👍

  • @sunilbhople1854
    @sunilbhople1854 9 місяців тому +1

    खूप खूप शुभेच्छा प्रसाद !

  • @rajeshjadhavrn7159
    @rajeshjadhavrn7159 8 місяців тому +1

    गंभीरतेत विनोद खुलवणारा सच्चा माणूस!

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 9 місяців тому +1

    Hi,Prasad tuze kam khoop chhan. Tuzi n Namachi chemistry chhan.Tuzya shaletiil Kulkarni Bai tula shubhechya det aahe.chogle high schoolche nav Kadhles🎉

  • @atulkhatu9273
    @atulkhatu9273 6 місяців тому

    खूप छान मुलाखत घेतेस गं दर्शना. ❤

  • @sandeshsonawane7955
    @sandeshsonawane7955 8 місяців тому

    Great personality... hats off..🙌🙌we all love you..😊❤❤❤

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 8 місяців тому +1

    Prasad I love u

  • @sudarshansakharkar4913
    @sudarshansakharkar4913 9 місяців тому +1

    ग्रेट प्रसाद

  • @ashokwasnik943
    @ashokwasnik943 9 місяців тому +1

    All the best Prasad Dada

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 9 місяців тому +1

    GREAT ACTOR.

  • @chhayaadkane4605
    @chhayaadkane4605 9 місяців тому +1

    Very brilliant man artist

  • @prabhakarpagare4097
    @prabhakarpagare4097 8 місяців тому

    Bhau jai bhim jai svidhan

  • @nirmalakolap754
    @nirmalakolap754 9 місяців тому +1

    Prasad dada❤

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 9 місяців тому +2

    He is one of my favourites. Very talented.

  • @sushmasawant8396
    @sushmasawant8396 26 днів тому

    ❤❤

  • @pt5656
    @pt5656 9 місяців тому +2

    All t best..🎉

  • @santoshgurav-oi1sg
    @santoshgurav-oi1sg 9 місяців тому +1

    Nice 👍

  • @ranjitnatekar2612
    @ranjitnatekar2612 8 місяців тому

    👍👍👍👍👍

  • @vijaya01
    @vijaya01 9 місяців тому +1

    Kokani khandekar amhala abhiman vatto

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 9 місяців тому

    0:30 are he lok populer bannyasathi kahi tari story banavtat he sarv amahla mahiti ahe😊

  • @johndsouza6655
    @johndsouza6655 9 місяців тому

    Suppotter of gaurav more ❤

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 9 місяців тому +1

    कसदार अभिनयाने नटलेला पप्रामाणिक नट

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 9 місяців тому

    येवढ मोठ पोट घेवुन कस काय क्रिकेट खेळतो अन्बीलीवेबल

  • @Pratik_1920
    @Pratik_1920 9 місяців тому

    समीर चौघुले दादाला बोलवा ना

  • @vandanaparanjape6920
    @vandanaparanjape6920 9 місяців тому

    LGan. Nantater karayachhot

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 9 місяців тому

    Marathi is beautiful language why do maharastrians use English worda so often. Like " excited" has marathi word " uthsuk". Gone are days of PL deshpande, PK Atre and others. And the political parties like MNS vandalize public property in the name of marathi cause. Kind of hypocritical!

  • @paradkar6806
    @paradkar6806 9 місяців тому

    हे मराठीच नक्षत्र नसून ,हिन्दू नक्षत्र आहे .

  • @janardannarkar2096
    @janardannarkar2096 9 місяців тому +1

    प्रसाद खांडेकर नक्कीच एक उभरता स्ट्राईकर नट, दिग्दर्शक असणार आहे, त्याला माझ्या शुभेच्छा.

  • @prabhakarpagare4097
    @prabhakarpagare4097 8 місяців тому

    Bhau jai bhim jai bhudh

  • @commonman9435
    @commonman9435 9 місяців тому +1

    ❤❤

  • @pravintanawade8010
    @pravintanawade8010 9 місяців тому +1

    ❤❤❤