स्टेशनजवळ ताडपत्रीचं घर, गळणारं पाणी आणि 'तो' प्रसंग | His Story ft. Gaurav More |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2023
  • अभिनेता गौरव मोरे प्रेक्षकांना नेहमी हसायला लावतो. पण आजच्या एपिसोडमध्ये त्याला ऐकताना डोळ्यात पाणी नक्की येणार. आज त्याची गोष्टमध्ये गौरवने त्याच्या आयुष्यातील अनेक मोठे प्रसंग सांगितले आहेत. पहा ही खास मुलाखत.
    #gauravmore #hisstory #त्याचीगोष्ट #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 5 місяців тому +169

    गौरवची मुलाखत पाहून डोळे भरून आले. परमेश्वर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. हिरानंदानी चं त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होओ.

    • @babasahebtupe6541
      @babasahebtupe6541 3 місяці тому

      सदा यशस्वी भव हिच आमची सदिच्छा 👊

    • @KshitijKakade-tq1rk
      @KshitijKakade-tq1rk Місяць тому +1

      माझ्याकडुन पण शुभेच्छा फिल्टर padyachya बच्चन ला

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq 5 місяців тому +99

    ज्याला गरीबीची जान असते,तो भावा गौरव मोरे होतो,भाऊ 💯 पुढील वाटचालीस शुभेछा...

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 5 місяців тому +257

    जयभिम खुपच कठीण प्रसंगातून येऊन गौरव भाऊंचा अभिमान वाटतो आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण चांगले दिवस बघतोय व आई वडीलांची मेहनत गौरव भाऊ तुम्ही खुप मोठे कलाकार होवे हीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा

    • @pastelcloudseverywhere
      @pastelcloudseverywhere 4 місяці тому +8

      😂😂😂😂😂

    • @user-iq9zg4td6x
      @user-iq9zg4td6x 4 місяці тому +13

      Khi pn bolto kare😂😂😂

    • @gangarammore2964
      @gangarammore2964 4 місяці тому +11

      खुप छान आणि प्रामाणिक मुलाखत! आम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून गेलो आहोत. प्रत्येकाने प्रगतीच्या दिशेने प्रयत्नशील असावे.
      गौरव, तुला पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा !
      जयभीम !

    • @Minecraftgaming.boyz.
      @Minecraftgaming.boyz. 4 місяці тому

      Hasnare chutya ahaet

    • @UmaDudhgaonkar-yr2nt
      @UmaDudhgaonkar-yr2nt 4 місяці тому

      अगदी खरंय.. गौरवची ही गौरवगाथा केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागातून आणि समर्पणातून निर्माण झालेल्या संविधानाची देणं आहे.. खूप खूप मोठा हो.. आणि आई वडिलांचे ऋण विसरू नको कितीही मोठा झालास तरी..!! तू विसरणार नाहीसच..पण सभोवताली असलेल्या वातावरणामुळे कधी बदलू शकतो.. म्हणून भीती वाटते..!!

  • @sangitaghodke8162
    @sangitaghodke8162 5 місяців тому +30

    गौरव तुझी आई खुप नशीबवान आहे असा तुझ्या सारखा मुलगा तीच्याकडे आहे खुप छान बाळा खुप मोठा हो 😊😊❤❤

  • @subhashkhandekar600
    @subhashkhandekar600 5 місяців тому +115

    गौरव कठिण काळात तुला ज्यांनी साथ दिली त्यांच्या प्रेमाच सोन केलस सलाम त्या मित्र व मैत्रिनीना ❤❤❤❤

    • @urmilagore4053
      @urmilagore4053 5 місяців тому +6

      गौरव मोरे, हास्यजत्रेचे बरेच episodes पाहिले आहेत आणि पहातही असते, तुझे acting बेस्टच ! दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या .... वाईट संगत लागू नाही ... यासाठी आईने आणि तू स्वतः घेतलेली काळजी आणि दुसरी गोष्ट .. वाईट वागणाऱ्या, बोलणाऱ्या लोकांना ignore करणे ! Go ahead .. Best Luck !!

  • @maheshgujar4250
    @maheshgujar4250 5 місяців тому +375

    गौरव तू सांगितलेल्या आठवणीना अश्रूंची जोड मिळाली जे की असा प्रामाणिक कलाकार माणूस म्हणून आगदी छान ❤

  • @dnyaneshwarjadhav9643
    @dnyaneshwarjadhav9643 5 місяців тому +50

    गौरव सरांची मुलाखत पाहुन खरंच डोळे भरून आले, परमेश्वर त्यांच्या सर्व
    इच्छा पूर्ण करो. आणि असेच लोकांना हसवत रहा.

  • @dashrath22
    @dashrath22 5 місяців тому +42

    मस्त रे गौऱ्या..खूप जमिनीवर आहेस असाच रहा. डोळ्यात पाणी आणलेस भावा.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...❤❤❤

  • @archanakasare819
    @archanakasare819 5 місяців тому +153

    गौरव असेच तुझे चांगले विचार आयुष्याच्या शेवट पर्यंत राहुदेत तुझ्या सोबत.... खुप खुप शुभेच्छा 🙏😊

    • @surekhakshirsagar9575
      @surekhakshirsagar9575 5 місяців тому +4

      गौरव तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

    • @darshanakoyande
      @darshanakoyande 4 місяці тому

      ​😊

    • @SunandaShetye
      @SunandaShetye 4 місяці тому

      ​@@surekhakshirsagar9575😅😅आणि ते पण कळत नव्हतं की

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 5 місяців тому +60

    गौरव तुझा interview khup आवडला कुठेही परिस्थीचा बाऊ केला नाही आणि खूप सरळ मार्गाने पुढे जात आहे खूप आवडले

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar2676 5 місяців тому +25

    गौरव तुझी मुलाखत पाहून डोळे भरून आले पण त्या वर मात करून आज हे दिवस बघतो आहेस असाच प्रामाणिकपणे काम करत करत खूप मोठा हो. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @beenasakhare7875
    @beenasakhare7875 2 місяці тому +8

    हास्य जत्रेटला आमचा सगळ्यात लाडक पात्र तुझच आहे, अशीच तुझी खूप प्रगती होवो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, आता आहेस तसाच नेहमी grounded राहा.Godbless u ❤

  • @Astro9291
    @Astro9291 5 місяців тому +179

    छान झाली मुलाखत... 👌🏻👌🏻😊 आपला माणूस मोठा झाल्यावरचा आनंद वेगळाच असतो 💐

  • @chaitanyakhulkhule3268
    @chaitanyakhulkhule3268 5 місяців тому +56

    Maharashtra chi hasya jatra baghnyach ikmev reason gaurav more 💪🏻👑🫀

  • @amitgopale11
    @amitgopale11 5 місяців тому +17

    गौरव तुझा साफ अभिमान आहे भावा!!! तू गरिबांचा आवाज आहेस.. रिअल हिरो गौरव...❤❤❤

  • @pramodrangnekar8766
    @pramodrangnekar8766 4 місяці тому +11

    गौरव, आईच्या संस्कारांवर आणि तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. यश तुझ्या पाठीशी नक्की उभं राहिल.

  • @anilkamble7200
    @anilkamble7200 5 місяців тому +70

    अभिमान आहे,गौरव मोरे,जय भीम,असेच पुढे यशस्वी होण्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 5 місяців тому +54

    गौरव खरोखर तु एक प्रामानीक मुलगा आहेस दिलेल काम तु प्रामाणीक पणे करतोस अनेक आशीर्वाद लव यू डियर पुणे महाराष्ट्र 🎉🎉🎉

  • @SupritaYande-nu9ng
    @SupritaYande-nu9ng 4 місяці тому +4

    गौरव खरा आर्टिस्ट आहे तो सच्चा दीलका आहे म्हणून तो खुप पुढे जाणार. तो खुप स्ट्रगल मध्ये पुढे जात आहे. गौरव तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत. आगे बढो 🎉

  • @ushanavgire1569
    @ushanavgire1569 5 місяців тому +23

    गौरव तुला खुप सारे आशीर्वाद असाच प्रगती पथावर चालत रहा आयुष्यात तुला काही कमी पडनार नाही ❤

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 5 місяців тому +68

    मातीशी नातं व जमिनीवर पाय असलेला अभिनेता.❤आमचा गौऱ्या ...👌

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 5 місяців тому +34

    गौरव,तुझी प्रगती होत राहो याच मनापासून शुभेच्छा.

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 5 місяців тому +19

    गौरव मोरे खरंच तू सांगितलेलं सर्व माझ्या बरोबर आठवणी आणि दूरदशा फार गरिबी जाणवत होती आज ते शिक्षणणे दिवस संपले.. जय भीम. नमोबुध्दाय 🙏

  • @nimishagaikwad7740
    @nimishagaikwad7740 5 місяців тому +15

    खूप खूपच सच्चा माणूस 💙 जयभीम गौरव भाऊ 🌹🙏🌹

    • @user-uv6ix3yd3f
      @user-uv6ix3yd3f 2 місяці тому +2

      Bhau great baba na visru naka...an

    • @user-uv6ix3yd3f
      @user-uv6ix3yd3f 2 місяці тому

      Annd shinde che gaane 🎉
      Rajya Rani jodla .....

  • @sachinadarkar4390
    @sachinadarkar4390 5 місяців тому +24

    प्रिय गौरव तुझ करीयर पुढे प्रगतीचेच असणार कारण तु एक फार प्रमाणीक आहेस, शुभेच्छा.

  • @subodhkasare
    @subodhkasare 5 місяців тому +52

    गौरव मोरे ❤️ यू भावा.. किती अवघड परिस्थिती होती आणि त्यातून तू स्वतःला एक चांगला अभिनेता बनवून लोकांना दाखवून दिलस 👍👍👍👌👌👌

  • @sunilmelekar9183
    @sunilmelekar9183 2 місяці тому +3

    माझी, मराठी सिनेमा इंडस्ट्री ला विनंती आहे, ह्या गोड कलाकाराला पुढे जाण्यासाठी सर्वोतोपरी मदत करा.हा तुमचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवील. God bless you. गौरव.❤❤❤

  • @vijaydesai3700
    @vijaydesai3700 4 місяці тому +7

    गौरव खूप मोकळ्या मनाने मुलाखत दिलीस. खूप आवडली आणि गहिवरून आले कारण काही काही प्रसंग आमच्यासारख्या ऐकणाराच्या जीवनात पण घडलेले आहेत. छान मुलाखत.

  • @shrikantchavan5900
    @shrikantchavan5900 5 місяців тому +19

    खूपच भावस्पर्शी मुलखात झाली. गौरव तुझ्या घराचं स्वप्न पूर्ण होवो. मित्रांची सोबत अखंड राहो ❤❤

  • @abhijeetsarwade4121
    @abhijeetsarwade4121 5 місяців тому +27

    गौऱ्या, डोळ्यात पाणी आलं यार, किती प्रामाणिक आहेस तू. खुप मोठा हो यार, खुप नाव कमव आणि हिरानंदणीला Flat घे.
    Lot's of Love❤

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 Місяць тому +2

    गौरव भावा तु मातीतल सोनं आहेस. खरंच गरीबीला लाचू नये. अमीरीला माजू नये.पुढचया. वाटचालीला खुप खुप शुभेच्छा 💐 भटवाडी

  • @rajeshkamble9759
    @rajeshkamble9759 3 місяці тому +2

    प्रत्येक गरीब घरात एक तरी असा माणूस असतोच.!
    गौरव दादा बोलत असताना मला आस फील जल की हा आपल्या बद्दल बोलतोय.
    माझे दुख मांडतोय. खरच खूप भरून आल मला.. कुठेतरी स्वताला बघत होतो मी गौरव दादा मध्ये.
    लोकांनी केलेली फसवणूक,अपमान,दुर्लक्ष सर्व गोष्टि मी फेस केल्या अजूनही करतोय. पण कधी कोणापुढे हात पासरवले नाहीत,जे पाहिजे त्या साथी मेहनत केली ते मिळवलं.. कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही..
    salute आहे गौरव दादा तुला!

  • @balkrishnakamble2734
    @balkrishnakamble2734 5 місяців тому +23

    आम्ही अंधार फोडूनी झालो उजेडाचे धनी. या ओळींची आठवण झाली.हार्दिक शुभेच्छा गौरव❤

  • @suyashgaikwad7090
    @suyashgaikwad7090 5 місяців тому +18

    गौरव मोरे तु हास्यजत्ररा मदला एक असा अभिनेता आहेस की तु माझ्या दिलात ❤❤❤ हाय बॉस ❤❤🔥👑

  • @user-rv7ec1li4b
    @user-rv7ec1li4b 5 місяців тому +3

    गौरव मी किशोर मोरे, महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेत अभिनय करुन तू आमचे अशा प्रकारे मनोरंजन करतो की दिवस भराचा तणाव निघून जातो. तूझ्या बरोबरचे सर्व कलाकारांचे तसेच संपुर्ण टिमचं कौतुक करवं तेवढं कमीच आहे.
    ज्या परिस्थितीतून तू संघर्ष करुन या पदापर्यंत पोहोचलास हे या मुलाखतीत कळले आणि ऊर भरून आला.
    असं म्हणतोय की पवई येथे चांगलं मोठं घर घेणार आहेस, खूप आनंद झाला. त्या घराच्या मंगल प्रवेशाचे वेळी आम्हाला आमंत्रण मिळेल अशी आशा बाळगतो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🌷💐🍰🍧🍨

  • @mummyandbirds3429
    @mummyandbirds3429 4 місяці тому +4

    दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दोन हातात जोर पाहिजे ते तुझ्यात आहे...सर्वाचा आदर करणं मानसन्मान देणं यासाठी खूप मोठ मन लागतं दादा ...ते तुझ्या कडे आहे ... तुझ्या माऊली स मानाचा मुजरा तुला खर तिनं घडवलं... आमचा खरा हिरो महाराष्ट्रची हास्य जत्राचा खरोखर जीव आहे तु तु डोळ्यासमोर जरी सेट वर दिसला तरी हसु येत.. दादा तुच फक्त....

  • @anujashirsekar9711
    @anujashirsekar9711 5 місяців тому +22

    गौरव तुझे हास्यजत्रेतील काम खुप आवडते असाच यशस्वी हो किर्तीवंत हो खुप खुप आशिर्वाद

  • @deepalidalvi5817
    @deepalidalvi5817 5 місяців тому +43

    Gaurav tu itka bhari manus ahe ❤ itka inspired zhala starting nantar radvale ani nantr last tya joke chi hasvale ❤❤ Hiranandani che ghar honar ❤😊

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 5 місяців тому +27

    गौरव फॅन्टास्टीक मुलाखात .
    Most genuine . No pretences at all . Most realistic . Loved your hobesty .

  • @umakeskar2868
    @umakeskar2868 Місяць тому +1

    गौरव खुप साधा सरळ आहेस.असाच रहा.तुला अनेक आशिर्वाद

  • @mayursalunke3656
    @mayursalunke3656 5 місяців тому +12

    दुपारी इंस्टाग्राम वर याची जाहिरात पाहिली.. लगेच you tube वर शोधायला लागलो.. नंतर कळलं अजून व्हिडिओ रिलीज केला नाही.. आणि आता स्क्रोल करताना पाहिलं तर अचानक सापडला..
    Thanks Rajashri Marathi 😊

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 5 місяців тому +10

    खूप छान झाला इंटरव्यू 👌👍👍👌👌👏
    पहिले तर गौरव खूप चांगला माणूस आहे आणि तीच त्याची खरी श्रीमंती आहे पूर्ण मुलाखतीमध्ये शब्द आणि शब्द जे काही ऐकले सर्व खरे आहे हे माणसाकडे बघून कळते तो किती खरा आहे ते तू तर खऱ्या मनाचा खरा माणूस आहेस. 👌🤗🙏❤
    तुला जाणीव आहे आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केले बहिण भावाने आपल्यासाठी काय केली याची जाणीव आहे हीच खरी मोठी गोष्ट आहे ही गोष्ट आमच्यासारख्या तरुण पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखी आहे जे की हल्ली असताना मुला-मुलींचे आई-वडिलांना कसे बोलतात तुम्ही काय केले माझ्यासाठी त्यांनी हा इंटरव्यू नक्की बघावा तुला आतापर्यंत जे जे हवं होतं जे तुला मिळालं नाही ते सर्व काही मिळू दे हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना🙏🙇🏻‍♀️🌺❤🤗
    लवकरच तुझं घराचं स्वप्न पूर्ण होऊ देत तू जसा आहेस तशीच जोडीदार तुला मिळू दे❤❤😊 खरं बोलायचं गेलं तर जो आई-वडिलांना सांभाळतो मानतो मला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही तू कधीच उपाशी राहत नाही कारण तुम्ही एक प्रकारे देवांचा सांभाळ करत असता असे मला वाटते🙏🙏😊
    गौरव तुझा फोन 📞कॉल ने खूप रडवलं तसा तुझा स्ट्रगल ऐकतानाच डोळे पाणावले होतेच असं नाही स्ट्रगल प्रत्येकालाच असतो पण तुझं कौतुक वाटलं यासाठी कारण कोणत्याही व्यसनी मार्गी न लागता मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचलास आणि त्याच्याही पुढे खूप जाशील तुला अंदाज सुद्धा नाही असे वाटेल जणू सारे स्वप्न आहे त्यापुढे जाशील🙏🙏🤗
    सुरुवातीच्या काळात मित्रांनी केलेली मदत आणि त्याची जाणीव असणे हास्य जत्रेत येण्यासाठी प्रसाद सरांनी मदत केली याचीही जाणीव असणे मी खरंच खूप मोठ आहे👌👏👏 नाही तरी कोण जाणीव ठेवते असे खूप जण करतात एकमेकांना मदत पण मला वाटते की मदत करणाऱ्या पेक्षा मदत घेणाऱ्याने जाणीव ठेवली तर ती खरी मोठी पावती आहे आणि तेच तू जपून ठेवलीस तुझी खरी मोठी श्रीमंती आहे तीच जप आयुष्यभर
    मी शितल जाधव🙏

  • @rupraowagh6308
    @rupraowagh6308 5 місяців тому +3

    अतिशय गरीब परिस्थितीतून ज्यांनी आपलं जीवन आईनं दिलेल्या संस्कारातून घडविले अशा एका प्रामाणिक कलाकाराची जीवन घडविण्याची ही जिद्द आणि चिकाटी व त्याचा आत्मविश्वास, आपल्या मित्रांना मदत करण्याचा या गुणांचा आदर्श
    शिक्षण व आपलं करिअर घडविणार्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे ‌.गौरवची जीवन गाथा ऐकून गहिवरून आलं.
    गौरव उत्तरोत्तर आपलं जीवन गौरवशाली कीर्तीवंत होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • @kachruborde6849
    @kachruborde6849 5 місяців тому +3

    तु खूप निर्मल मनाचा मुलगा आहे कले सोबत उच्च विचाराचे पुस्तके वाच भविष्यात तुला उपयोगी येईल आशीर्वादा सोबतच जबाबदारीची पण मी तुला आठवण देत आहे तुझाच धम्मामित्र काका क.भी. बोर्डे

  • @vaibhavbijamwar333
    @vaibhavbijamwar333 5 місяців тому +135

    He Deserves all the success. I met him in 2016 when he came to our college for some promotion. Back at that time didn’t knew who he is just clicked a photo with him but today from not knowing who he is to watching hasya jatra just for him ❤ Keep shining Gaurav

    • @rekhajoshi791
      @rekhajoshi791 3 місяці тому

      Khup chan mulakhat gourav tuze khup koutuk vatate . Tula khup sarya shubhechya

  • @dilipgharage1400
    @dilipgharage1400 5 місяців тому +7

    तुझ्या डोळ्यात पाणी पाहून गहिवरलो. असाच यशस्वी हो.
    हिरानंदानी मध्ये तुझे लवकरच घर व्हावे , या शुभेच्छा.

  • @Padmaja_Mohite
    @Padmaja_Mohite 4 місяці тому +4

    गौरव मोरे तुझ्या विचारांना, तुझ्या स्ट्रगल ला हॅट्स ऑफ 👏✨🥰.. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤ सर्वांचा लाडका आहेस तू.. खूप भारी अक्टिंग करतोस...👍

  • @gopinathmahavarkar5254
    @gopinathmahavarkar5254 День тому

    गौरव फारच छान मुलाखत दिली.. आणि हो झोपडीत राहणाऱ्यांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये.. गर्वसे कहो हम झोपडपट्टीमे रहते है...

  • @SameerHengle-mu3gu
    @SameerHengle-mu3gu 5 місяців тому +11

    Dear Gaurav ,
    चांगला कलाकार हा त्याचा मधे असलेल्या चांगल्या माणसामुळे असतो , याचे तु उत्तम उदाहरण आहे . आणि तुझा प्रामाणिक पणा जो तुझ्या व्यक्तीमत्व आणि कामा मधून पोहोचतोय. असाच कायम संयमी आणि संवेदनशील रहा. खुप शुभेच्छा. 👍

  • @manasinimkar7343
    @manasinimkar7343 3 дні тому

    गौरव ,तू खूप चांगला मुलगा आहेस !नदीच्या वाहत्या पाण्या सारख्या स्वच्छ व नार्नळ आहेस !असाच रहा !तूला खूप खूप शुभेच्छा !

  • @priyankagaikwad4308
    @priyankagaikwad4308 17 днів тому

    गौरव दादा तुझी मुलाखत पाहून खूप रडू आले. अतिशय प्रामाणिक, निरागस, प्रेमळ, कष्टाळू, उपकाराची जाणीव ठेवणारा, खूप मोठा होऊनही जमिनीवर पाय असणारा, जबाबदारीची जाणीव असणारा, सुसंस्करी असा गौरव दादा आज मुलाखतीच्या रूपाने भेटला. लोकांना नियमित हसऊन त्यांना निरोगी ठेवतोस. खरंच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना. तुझी मुलाखत पाहून खरच अश्या भावाला नक्कीच कधीतरी प्रत्यक्ष भेटाव अस वाटतयं .

  • @AJ-rg4cy
    @AJ-rg4cy 5 місяців тому +10

    सहल ची स्टोरी भारी होती … बटाटा ची भाजी feel❤ झाल मी पन तेच घेउन जायचो …., interview bghun अस वाटल माजीच स्टोरी सांगतोय अस वाताल❤️❤️❤️ interview bghun घसा भरून आला❤️❤️

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 5 місяців тому +7

    गौरव मोरे तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच तुझ्या इच्छेनुसार हिरानंदानी (पवई ) मध्ये घर व्हावे हि तुझी इच्छा पूर्णत्वास येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @jyotimalap9467
    @jyotimalap9467 5 місяців тому +5

    गौरव तुझा आम्हाला अभिमान आहे, तु असाच यशस्वी हो, तूझे घरांचे स्वप्न पूर्ण होवो अशी स्वामी चरणी प्रार्थना, God bless you ❤❤❤

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 2 місяці тому +3

    दादा आपला सार्थ अभिमान वाटतो आणि काम करण्यासाठी प्रेरणा मिळते...❤❤

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 5 місяців тому +11

    सुरवातीला वाटले नव्हते पण हळू हळू करता पूर्ण interview पहिला....kadak👌

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 5 місяців тому +12

    खुप छान संदेश दिला आहेस नवीन पिढीला गौरव तू , तुझ्या संघर्षाला सलाम, खुप मोठा हो इंटरव्ह्यू छान झाला 👍

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 5 місяців тому +4

    गौरव तुला मनापासून खूप शुभेच्छा. काय आहे परिस्थिती सगळ्यांवर येते. पण अशा परिस्थितीत ही आपली वाट न बदलता सतत प्रयत्नशील रहाणं हे फार महत्त्वाचे आहे. तसेच तुझ्या आई, वडिलांना ही शुभेच्छा.

  • @sandeepjadhav4027
    @sandeepjadhav4027 4 місяці тому +2

    गौरव मोरे कायम लक्षात राहील ही मुलाखत salute आहे तुम्हाला

  • @pallavirao3841
    @pallavirao3841 5 місяців тому +26

    गौरव तुझा interview खूपच छान.खूपच आवडला.तुला भरभरून यश सदैव मिळो आणि मिळणारच आहे.

  • @sagartayade9300
    @sagartayade9300 5 місяців тому +93

    The real struggle man..... hat's off ...and proud of you brother....love you always ❤❤❤❤❤❤

  • @akshaysavant5750
    @akshaysavant5750 5 місяців тому +6

    परिस्थितीचा आदर करा समोरच्या व्यक्तीचा आदर करा ❤❤❤

  • @firojmulla825
    @firojmulla825 5 місяців тому +48

    सच्चा कलाकार व सच्चा माणूस❤❤❤

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 5 місяців тому +7

    तुझे काम पाहूनच तुझा मोठेपणा समजतो... सच्चेपणा समजतो. खूप छान करतोस तू काम. आजच्या मुलाखतीमध्ये तुझा स्वभाव आणखी समजला. तुला असेच यश मिळत राहो😊🙏

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 5 місяців тому +6

    गौरव तुझ्या प्रामाणिकपणाने तुला मोठा केल आहे, असाच रहा, तू खुपच छान कलाकार आहेस.

  • @vinayakmutalik1461
    @vinayakmutalik1461 4 місяці тому +2

    फार सुंदर साधी सरळ मुलाखत
    तु जे लहानपणी struugl केला आहेस same मी ही अगदी tv, सहलीला 10 रू. खरचासाठी असणे, आपल्यात निर्माण झालेला complex, भीती वैगर ह्या same गोष्टी ह्या सगळ्याची आठवण करून दिलास भावा, तुझी मुलाखत म्हणजे अश्या परस्थिती तून जिद्दीने बाहेर पडण्याची inspriation

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 3 місяці тому +1

    गौरव तुझं काम तर आवडत होतंच, पण तुझीही मुलाखत बघून तुझ्यातला माणूस प्रचंड आवडला अगदी सोप्या भाषेत जीवनातली फिलॉसॉफी जीवनाचे तत्त्वज्ञान लहान मुलांनी कसं वाढवावं पालकांनी कसे त्यांच्याशी वागावे हे सगळं तू सहजपणे सांगून गेला तुसी ग्रेट हो गौरव 🌹🙏

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 5 місяців тому +6

    तांबोळी ताई खूप छान मुलाखत घेतेस । मनातले अनेक कप्पे उघडतेस

  • @r67938
    @r67938 5 місяців тому +10

    गौरव एक प्रामाणिक व अष्टपैलू अभिनेता, ग्रेट 👍👍

  • @rohinikulkarni5656
    @rohinikulkarni5656 5 місяців тому +3

    गौरव तु घेतलेली मेहनत पाहून , तुझे भविष्य उज्ज्वल आहे . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @ashokchandude4695
    @ashokchandude4695 18 днів тому

    गौरव सर... खूपच सुंदर तुमचा इंटरव्यू झाला आहे. आमच्यासारखे कलाकार तुमची सतत प्रेरणा घेणार असा हा मुलाखतीचा कार्यक्रम झाला आहे. मी एका चॅनलसाठी प्रोफाइल पाठवली होती. त्यांनी ती एक्सेप्टही केली होती, पण हिंदीचे आर्टिस्ट कार्ड नसल्यामुळे नाकारल्या गेले. खूप वाईट वाटलं पण आपला इंटरव्यू पाहून मनाला खूप बरं वाटलं. जीवनात परिस्थिती सतत बदलत असते सर... तुमची ही गोष्ट ऐकून मला फार बरं वाटलं. सर मीही एका नाशिकच्या झोपडपट्टीत राहणारा कलाकार आहे. सर खूप खूप थँक्यू 🙏🙏

  • @savanineeraj
    @savanineeraj 5 місяців тому +13

    खूप अभिमान वाटतो अभिनंदन आणि शुभेच्छा गौरव मोरे खूप छान मुलाखत दिलीस

  • @adityalondhe7995
    @adityalondhe7995 5 місяців тому +10

    I सॅल्यूट gourav दादा तुझी स्टोरी ऐकून रडू आला यार 😢🥺🥺❤❤

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 3 місяці тому +1

    मा.गौरव मोरे तुमची मुलाखत ऐकली व तुम्ही तुमचा जीवन प्रवास आम्ही ऐकला फार अभिमान वाटतो.तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐🙏

  • @Useful_guide
    @Useful_guide 3 місяці тому +1

    गौरव तुला माझ्या मनापासून शुभेच्छा.तू खूप मोठा हो,होशील.तुझा स्ट्रगल मी ऐकला.आपल्याला हे आल नाही,ते आल् नाही,येत नाही,ह्या गोष्टी आणखी आणखी मेहनत करायला लावतात.यश आलें की पुढे वर सरकतो.वरच्या पायरीवर चढतो.आनंदी होतो,नवी आव्हानं स्वीकारतो.All the best.

  • @VrushaliPatwardhan
    @VrushaliPatwardhan 5 місяців тому +10

    खूप छान मुलाखत.प्रामाणिकपणा गोरवचा मनाला भावला.God bless him.

  • @anujashetty1738
    @anujashetty1738 5 місяців тому +46

    अप्रतिम !!!
    खूप crystal clear and positive thinking! गौरव आमचा आवडता अभिनेता (MHJ). Wish him the best!!!

  • @sunitak8462
    @sunitak8462 5 місяців тому +5

    खरंच परिस्थितीने गौरव मोरे घडला ,असेच पुढे पुढे जा ,तुझी सर्व स्वप्न साकार होवो ,वा तू फार मोठा कलाकार हो ,हीच सदिच्छा All the Best for your bright future.👏🏼💫🎉

  • @prashantagale8838
    @prashantagale8838 5 місяців тому +4

    गौरव तुझ्या प्रयत्नना सलाम. तु खूप पुढे जाओ ही निसर्गाला प्रामाणिक प्रार्थना. 🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @rangraogaikwad7039
    @rangraogaikwad7039 5 місяців тому +9

    Great ॲक्टर गौरव .मला खुप आवडते तुझा अभिनय .तुझ्या मुळे mhj बघतो

  • @milindkadam5428
    @milindkadam5428 5 місяців тому +7

    इग्नोर केलेल्या लोकांना धन्यवाद,,!गौरव जबरदस्त

  • @avagharangsurancha6121
    @avagharangsurancha6121 5 місяців тому +3

    थँक्यू कबरे सर आपण अगदी योग्यपणे सहकारी मनोरंजन मंडळाची बाजू मांडली आहे मनःपूर्वक धन्यवाद सर...

  • @mukundanamdevsandanshiv8498
    @mukundanamdevsandanshiv8498 5 місяців тому +4

    Really you are the Great...Gauravdada..तू. स्वयं प्रकाशीत झालास.....अभिमान आहे आम्हाला तुझा...आनि तुझ्या extraordinary skills चा........Lord May Bless you...

  • @harshalhrg
    @harshalhrg 5 місяців тому +6

    आणखी खूप मोठा हो भावा । ✌️
    अभिमान आहे तुझा चाहता म्हणून । ❤️

    • @sharayupawar3434
      @sharayupawar3434 5 місяців тому +1

      गौरव खूप मोठा हो तुझे घराचे स्वप्न पुर्ण होओ

  • @ppwadikar
    @ppwadikar 5 місяців тому +9

    ❤ पहिल्यांदा interview पुर्ण पाहिला.😢

  • @rakheekamde9858
    @rakheekamde9858 4 місяці тому +1

    भावा तुझा प्रत्येक शब्द न शब्द भिड़ला मनाला… यश, प्रसिद्धी ,पैसा सगळ मीळाल्या नंतर ही पाय ज़मीनी वर कसे ठेवावे याच उत्तम उदाहरण आहेस तू. खुप genuine आणी grounded आहेस.. अपून एक ना एक दिन मिलेगा तेरेको!!!🤩🥰😘

  • @hiteshsonawane7319
    @hiteshsonawane7319 4 місяці тому +1

    भावा काय बोलाव तुझ्या बद्दल खूप सहन करून आज तू घडला सगळ्या गोष्टी ची जान तुला आणि भाई तुला मनाचा जय भिम

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 5 місяців тому +3

    जो माणूस हे सर्व परिस्थिती अनुभवून , खडतर मार्गातून यश मिळवतो. शून्यातून आपल्या पायावर उभा राहतो...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 5 місяців тому +18

    गौरव तुझी जीवन गाथा ऐकून मनमुघद झालो... काही टिप्स फारच छान दिल्या खरंच आत्मपरीक्षण करायला लावणारी मुलाखात 🎉🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🙏🙏🙏🏻

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 5 місяців тому +1

    प्रत्येक युवकाने ही मुलाखत पाहिली च पाहिजे , जात , गरिबी , आर्थिक संकट या सर्वावर मात करण्याची अंतप्रेरणा सर्व कांही चमत्कार घडवू शकते , स्वतः चे मनगटावर विश्वास आणी ध्येय समोर असले की कांहीं ही अश्यक्य नसते , गौरव जी मोरे यांचा जीवन प्रवास असाच आहे ,,
    जयभीम❤❤❤❤❤❤

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb 4 місяці тому

    खरंच गौरव मोरे तूं तुझ्या आयुष्यात खूप खूपच हाल अपेष्टा सहन करुन हे यश मिळवले आहे खरंच तूं तुझं उत्तम रीतीने करीयर बनवले आहे खरंच जर मानसानं ठरवले की मला खूप काही चांगले काम करायचे आहे तर चांगली मेहनत चिकाटी जिद्द साहसी वृत्ती असने महत्वाचे असते ते खरोखरच तूझ्या मद्धे ती कुट कुट भरलेली आहेच तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या कडून व माझ्या भगत परिवारासह मनःपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम 🙏 जय संविधान 🙏 मुलनिवासी 🙏 जय भारत 🙏✊🤝👆 💯🙏💙🌹🙏

  • @donewaikar
    @donewaikar 5 місяців тому +6

    नट म्हणून तर तू भारी आहेसच पण माणूस म्हणून तू महाभारी आहेस...

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy 5 місяців тому +5

    गौरव मी तुझी खूप मोठी fan आहे. तुझ्यासाठीच आणि समीर साठी आम्ही MHJ बघत असतो ❤❤

  • @arunchavan3536
    @arunchavan3536 5 місяців тому +1

    गौरव, खरंच, तुझा खूप अभिमान वाटतो,तुझी ही मुलाखत म्हणजे,आम्हा सर्वानाच inspiration आहे.मी सुध्दा अत्यंत गरिब परिस्थितीतून मध्यमवर्गीय मध्ये स्थिर होऊन आनंदात आहे. तुझी मुलाखत पाहताना मी स्वतःला तुझ्यात पहात होतो.Really, तू सरळ मार्गाने चालला आहेस, परमेश्वर तुझ्या सोबत आहेस. डोळ्यात सतत अश्रू वाहत होते.गौरव,तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणारच. All the best.

  • @amitarode2921
    @amitarode2921 5 місяців тому +63

    Khupach chan interview. She handled the interview very well. Gave him chance to talk. Gaurav wishing you all the very best for your Hiranandani flat. May God bless you and hope God filfills your wish very soon!

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 5 місяців тому +6

    गौरव तुला पुढिल वाटचालीस खूपखूप शुभेच्छा. ❤

  • @jyotikakade7507
    @jyotikakade7507 5 місяців тому +1

    ज्याने गरीबी आणि ती सर्व परिस्थिती पाहिलेली असते....ती व्यक्ती आयुष्यात नेहमीच काहीतरी उत्तमातील उत्तम करून दाखवतो 👍त्यामुळे ते तू करणार हे नक्की.... तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत....हॅट्स ऑफ यु गौरव👍
    खूप मोठा हो....तुझे घराचे स्वप्न नक्की पूर्ण होवो

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 5 місяців тому +3

    गौरव तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद.

  • @sanjukamble5723
    @sanjukamble5723 5 місяців тому +8

    Gaurav sir salute to you.I proud of you.I also suffer from poor family background.I am now working as Branch manager in Canara.After seen your this show I feel you are great person in comedy show.I like your every comdey show.🎉🎉

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 5 місяців тому +2

    गौरव तुझी मुलाखत पाहिली आणि असं वाटतं की तुझी मागील परिस्थिती तुझ्या हासजतरेत रूप बदलून आली पण चांगले दिवस घेऊन ❤🎉