दोनशे कमाई ते सिनेमासाठी अचानक एक लाख | His Story ft. Siddharth Jadhav |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лип 2023
  • आजच्या # त्याची गोष्ट मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आलाय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सिद्धूला भेटलेली माणसं, पाच वर्ष काहीच काम नसणं अशा विविध गोष्टी सिद्धूने सांगितल्या. पहा सिद्धूची गोष्ट नेमकी कशी आहे.
    #hisstory #tyachigoshta #siddharthjadhav #marathiactors #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 37

  • @user-ec9pk5pj1k
    @user-ec9pk5pj1k 2 місяці тому +5

    जे लोक सिध्दार्थ जाधव याच्या दिशण्या वरुन खराब कमेंट देतात त्यांना अजून सिध्दार्थ जाधव म्हणजे काय कलाकार ते समजलेच नाही.सुपर हीट सिध्दार्थ जाधव❤ कोकणचे रत्न ❤❤

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 10 місяців тому +24

    सिद्धार्थला अजूनही दिसण्यावरून बोलले जाते हे फार खेदजनक आहे, पण माणूस म्हणून तो खरंच चांगला आहे हे दिसून येते

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 місяці тому +5

    पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस आणि एक चांगला नट म्हणजे सिद्धार्थ जाधव धन्यवाद

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 Місяць тому

    आईवडिलांना सिध्दार्थ जाधव साहेब आपण आपल्या कोंकण रत्न मी समजतो आपल्या सिरीयल आल्या नाटक केले झी चैयनल मध्ये पण खूप मोठा कलाकार आहात आमच्या समोर पण आपणं खूप खूप मेहनत केली तीला फेस केले हे कोण सांगणार कोणत्याही माणसाणी कष्ट मेहनत तयारी दाखवली ती आपणाकडून शिकतोय खुप खुप छान आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो चैयनल वाल्यांना अभिनंदन तुम्ही 100.चित्रपट सहजपणे होतील आपल्या आई वडीलांनाचा खूप खूप आशिर्वाद पाठीशीच आहे घाबरण्याचे काही कारण नाही धन्यवाद काय समजलीव कोकचा आहे

  • @umabapat1680
    @umabapat1680 10 місяців тому +4

    माकडाविषयीचं तत्वज्ञान एकदम झकास! May God Bless You dear Siddharth

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 5 місяців тому +3

    College days madhla Amcha avdicha hero...tyacha mehnativar Prem asaicha... Love you siddya...❤🤘🔥🎬

  • @jeevanvele878
    @jeevanvele878 10 місяців тому +8

    सिद्धू दादा एकदम भारी
    माझा एक अनुभव
    गेला उडत च्या प्रयोगासाठी आला होता.
    हाऊसफुल प्रयोग झाल्या नंतर जेवायला गेलो.
    दादा एक महाराष्ट्राचा सुपर स्टार पण त्या वेळी गेला उडत च्या पूर्ण टीम बरोबर जेवायला एकदम खाली जमिनीवर बसून जेवण केलं.
    त्यावेळी आणि अजूनही दादाकडे बघून असं वाटतं नाही एक ऍक्टर आहे.
    खूप खूप भारी ऍक्टर

  • @hemaliambraskar9898
    @hemaliambraskar9898 2 місяці тому

    Yala mhntat khara Kalakar...
    Jo fakta swatachach chitrapatancha bolat nhi tr sampurna Marathi industry baddal bolto...❤ Jyala apla Marathi chitrapat pude Java...yala jast importants deto aahe....😊
    Best aahe Siddharth jadhav 👍😊🥰
    Ani Darshana tu tr khupch bhari aahes...❤ Tuzya mule amhi amcha ladkya kalakaran na javalin bhetaya yeta ❤ best of luck to both 😊

  • @siddheshsalunke7771
    @siddheshsalunke7771 4 місяці тому +2

    Siddharth Jadhav = Raja Manus❤️

  • @user-dt2bh6ht6k
    @user-dt2bh6ht6k 9 місяців тому +6

    Jai bhim bhava mi kishor Jadhav. (vilaye) keep chan ....

  • @darshanamandape8386
    @darshanamandape8386 4 місяці тому +2

    Sidharth tu khup sunder aahe aani lokancha vichar karu nako karan tula aaj tv var lakho lok olakhatat tu je kamavto te te lok kamvat nahi. Aani tu khup stylish rahayala lagalay. Khup chhan distoy I love hou sidhharth

  • @balajikale1967
    @balajikale1967 2 місяці тому

    एकदम छान भाऊ एक दलितांवर प्रकाश टाकणारा चित्रपट हवा आहे जय भिम

  • @leenakamble1498
    @leenakamble1498 2 місяці тому +2

    Excellent❤❤

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 10 місяців тому +3

    This one with shreyas sir ankush sir .....आवडेल त्यांची गोष्ट ऐकायला❤️

  • @rushikeshdalavi1010
    @rushikeshdalavi1010 4 місяці тому +2

    Jay Bhim sir

  • @nitinpawar1447
    @nitinpawar1447 9 місяців тому +2

    भावा सर्वात भारी दिसतोस

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe 7 місяців тому +1

    Sidu dada lok navthevaylach yetat❤❤❤ tuz kam khup chhan ❤❤❤aahe

  • @UntoldBaatein
    @UntoldBaatein 3 місяці тому

    What a mature man he is.. Great manus..👍💐

  • @dipalibadgujar5610
    @dipalibadgujar5610 10 місяців тому +2

    I love you shidhu

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 2 місяці тому

    My favourite actor ❤❤

  • @darshanamandape8386
    @darshanamandape8386 4 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 4 місяці тому

    Superstar Siddharth Jadhav Da

  • @harshadadandekar6908
    @harshadadandekar6908 10 місяців тому +3

    @akashthosar chi pn mulakhat ghya na please... He is also new actor in Marathi industry

  • @ashokkurkute7634
    @ashokkurkute7634 10 місяців тому +1

    Nice bro

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 місяці тому

    👌🙏🌹🇮🇳 खूपच छान

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 10 місяців тому +1

    👏👏

  • @user-ho8ix7yz6t
    @user-ho8ix7yz6t 4 місяці тому +2

    सिंधू भाई.. सगळे लोक मापच kadat असतात.. नको लक्ष देवू

  • @sunild2794
    @sunild2794 3 місяці тому +1

    तुमच कौतुक करावं तेवढ कमीच आहे, तुम्ही तुमच्या मेहनतिने सिद्ध केले आहे

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 10 місяців тому +1

    👌👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🌹🌹

  • @user-kl7wr1we7c
    @user-kl7wr1we7c 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 10 місяців тому

    No matter even if people may reject you or your views, you should never reject your totality ~ Albert Ellis (Renowed psychologist and father of Rational emotive behavior therapy)

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 9 місяців тому

    सिद्धार्थ जाधव फुटबॉल खेळतो का? किती मराठी कलाकार (स्त्री आणि पुरुष) फुटबॉल खेळतात.हिंदी कलाकार जसे फुटबॉल खेळताना दिसतात, फुटबॉल क्लबला पाठिंबा देतात तसे मराठी कलाकार कोणकोणत्या फुटबॉल क्लबला पाठिंबा देतात????

  • @zenith_2533
    @zenith_2533 10 місяців тому +1

    Swapnil joshi kahi thikanyat disat nhi .... Pn lokkana khupach handsome watato...bhangar 😅😅😅😅

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 8 місяців тому

      सिध्दार्थ चांगला आहेच पण हे सांगताना स्वप्निलशी कशाला तुलना करायची.
      का रेष लहान दाखवायची असली की शेजारी मोठी रेष काढावी लागते किंवा उलट असते .
      प्रत्येक माणूस वेगळा असतो .हुन्नर वेगळी असते ते पहावे.
      हे डोक्यात भरलेले विषमतेचे बीज काढलेले बरे नाहीतर हेच संस्कार पुढे झिरपतील .

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw 4 місяці тому

      Ho na yaar

  • @mahendrabhujbal9765
    @mahendrabhujbal9765 2 місяці тому

    Very very nice