मुझे गर्व है मैं रक्त से श्रीमंत बाजी राव पेशवा एवम कुंवर मस्तानी जूदेव साहिबा का 8 वी पीडी का वंशज हु सरदार शमशेर बहादुर की पर पोता । जब तक सूरज चांद रहेगा बाजी राव पेशवा का नाम अमर रहेगा ।
जितनी मराठी मेरे समझ मै आई उस हिसाब से महाराज ने बिलकुल सही इतिहास बताया,,,, क्युकी मै स्वयं श्रीमंत बाजी राव पेशवा एवम उनकी दूसरी पत्नी कुंवर मस्तानी जूदेव साहिबा का वंशज हु । और बचपन से इतिहास अपने बड़ों से सुना और पड़ा और फिर परिवार से ज्यादा सच कौन जान सकता है ।
माननीय आफळे गुरुजींना आदरपूर्वक मनापासून नमस्कार 🙏 अतिशय अप्रतिम कीर्तन ,, आपला दैदीप्यमान इतिहास नितांत सुंदर पद्धतीने आपण उलगडून दाखवत आहात ही एकप्रकारे देशसेवाच आहे यात शंका नाही आपल्या या महान उपक्रमाला कोटी कोटी शुभेच्छा ,, जे सुंदर विचार आपण समाजात पेरत आहात ते आपले पुण्यच आहे . या कार्याला प्रचंड यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
बुवा आपण जो बाजीराव महाराजांचा इतिहास सांगितला तो कमाल आहे.खरोखरच वाटून जाते मनाला .कुठे हरवला मराठी बाणा.कामही फक्त फेते,nauwari, नाथ घालून मिर्वण्यापूर्ता राहिला. आपले कीर्तन करून जे समाजाला घडवण्याचा प्रयत्न करीत अहात त्याला माझा 🙏🙏🙏 प्रत्येक शाळेत हा असा आपल्या वीरांचा इतिहास तुमच्या मुखातून, ऐकवला तर मला वाटते नवीन पिढीला आपले विर, आणि शौर्य कळेल
माननीय अभय गुरुजींना साष्टांग नमस्कार आमचा भारताच्या खरा इतिहास आम्हाला तुमच्याकडून कळतो मी नेहमी तुमचे कीर्तन कायम ऐकत असते माझे अशी एक विनंती आहे प्रत्येक शाळेत शाळांमध्ये पहिली ते पंधरा वी पर्यंत हा आपला खरा इतिहास कंपल्सरी करावा ही ईश्वरचरणीथना😊 आफळे गुरुजी गुरुजी प्रत्येक शहरांमध्ये जन्माला यावेत ,..
आपल्या भारत देशाला चारुदत्त महाराज सारखे थोर व्यक्ती ची फार गरज आहे जे या देशाला परत शिवाजी महाराज संभाजी महाराज घडू शकतील असे विचार जनतेपर्यंत पोहोचतील
प्रिय केसरी मीडिया, कृपया चारुदत्त आफळे गुरुजी यांचे विडियो ते स्वतः सांगताना (ऑडिओ न करता) रेकॉर्ड करून यूट्यूब वर अपलोड करावे. जेणेकरून ऐकताना एकग्रता आणि एकात्मता वाढेल. धन्यवाद.
महाराज हे खर आहे इतिहास वाचल्या किंवा ऐकल्याशिवाय घडत नाही आणि तुम्ही दोन्ही काम करत आहे कोटी कोटी नमन करतो तुमच्या कार्याला आम्ही पण चालू केला थोडा फार प्रयत्न बस आता अपेक्षा आहे लोकांनी इतिहास जाणून घेण्याची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
मोदीजी वेग वेगळी सर्किट टूरिस्ट साठी बनवतांत आहेत. प्रयत्न करावेत कि “छत्रपती” व “बाजीराव” सर्किट निर्माण होतील ह्याचे प्रयत्न आपण कसोशीने करावेत. हे आपण केलेच पायझे. 🙏
Shrimant Bajirao Peshwa 🙏🏽 Ruthless, fearless. Instilled fear in the hearts of the same demons who just a few years back were all over India. In His era those same demons bowed down to His supremacy. A selfless warrior who donated his property & all his gifts to Swarajya, never wanted anything in return for himself. A visionary like nine, one of the finest brains in the world, expanded Maratha presence from bring a string force in small pockets to the behemoth that it turned out. Hard to believe all of these skills could be packed into a single human. All of His accompaniments & he left the world at the age of 40. Imagine what would have further happened had he been here even for a decade more!
Wow superb, excellent. Extraordinary knowledge and study about shree bajirao Peshawa. Great voice. And nice lavni. Great sir. I am also from one of great appajipeshwa’s generation of Fanse from Baroda. Thank you. Great history.your lectures is so impressive and heart touching history of great Peshawar’s.🙏🙏🙏🙏💐💐💐God bless you.
Guruji namaskar Mera Naam Lata Namdev Rao kadam hai histry ki set Pariksha qualified Ho balbe mahavidyalay mein histry padhaati hun lekin meri yah ichcha hai ki main aapki Shiksha Bankar kirtan sikho aapka kirtan hamen bahut achcha lagta hai ummid Karti Hun ki aap mera margdarshan karenge dhanyvad.
Part purn upload kra saheb bhag 1 bhag 2 mention kra plz ardha ahe sev ya mdhe ata balaji vishwanath yancha part tumhi taklach nhi ani shivcharitra ch pn tasach kel ahe tumhi🙏
मुझे गर्व है मैं रक्त से श्रीमंत बाजी राव पेशवा एवम कुंवर मस्तानी जूदेव साहिबा का 8 वी पीडी का वंशज हु सरदार शमशेर बहादुर की पर पोता । जब तक सूरज चांद रहेगा बाजी राव पेशवा का नाम अमर रहेगा ।
गर्व है हमे भाई कहा से है आप
Hame garv hai aap par...❤
ऐतिहासिक पुरुषांवर आणि त्यांच्या पराक्रमांची कीर्तने आपल्या मुखातून ऐकणे ही एक आनंदाची पर्वणीच असते. आपणास वंदन.
जितनी मराठी मेरे समझ मै आई उस हिसाब से महाराज ने बिलकुल सही इतिहास बताया,,,, क्युकी मै स्वयं श्रीमंत बाजी राव पेशवा एवम उनकी दूसरी पत्नी कुंवर मस्तानी जूदेव साहिबा का वंशज हु । और बचपन से इतिहास अपने बड़ों से सुना और पड़ा और फिर परिवार से ज्यादा सच कौन जान सकता है ।
❤
Sahi ko sahi bolna hi to vanshj hone ka praman hai! ! 🙏🙏 Jo aapne jataya hai 🙏💐
माननीय आफळे गुरुजींना आदरपूर्वक मनापासून नमस्कार 🙏 अतिशय अप्रतिम कीर्तन ,, आपला दैदीप्यमान इतिहास नितांत सुंदर पद्धतीने आपण उलगडून दाखवत आहात ही एकप्रकारे देशसेवाच आहे यात शंका नाही
आपल्या या महान उपक्रमाला कोटी कोटी शुभेच्छा ,, जे सुंदर विचार आपण समाजात पेरत आहात ते आपले पुण्यच आहे . या कार्याला प्रचंड यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
बाजीराव पेशवे यांचा खरा इतिहास आपण अगदी सोप्या पद्धतीने माडला त्या बदल धन्यवाद ह.भ.प.आफळे बुवा जी🙏🏻
QqQ
P
अप्रतिम किर्तन. खरा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला. इतक्या सुंदर पध्दतीने
वाह खूपच सुंदर 🙏🙏🙏
कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान अप्रतीम किर्तन
🙏
अप्रतिम महाराज बाजी चा खरा इतिहास आपल्या कडून समजला
बुवा आपण जो बाजीराव महाराजांचा इतिहास सांगितला तो कमाल आहे.खरोखरच वाटून जाते मनाला .कुठे हरवला मराठी बाणा.कामही फक्त फेते,nauwari, नाथ घालून मिर्वण्यापूर्ता राहिला.
आपले कीर्तन करून जे समाजाला घडवण्याचा प्रयत्न करीत अहात त्याला माझा 🙏🙏🙏
प्रत्येक शाळेत हा असा आपल्या वीरांचा इतिहास तुमच्या मुखातून, ऐकवला तर मला वाटते नवीन पिढीला आपले विर, आणि शौर्य कळेल
मनुष्य आपल्या जन्माने नाही तर कर्माने महान असतो हे श्रीमंत बाजीरावांनी आपल्या उदाहरणातुन दाखवून दिलं 🙏....
No1. Kirtan.bajiraw barech kaltat yatun.
नेहमीप्रमाणे आफळेबुवांनी खूप सुंदर कथन केले आहे पण याची व्हिडीओ असती तर अजुनच उत्तम....
चारुदत्त आफळे गुरुजी फारच प्रतिभावान व्यक्तीमत्व
🙏🚩
@@KESARIMEDIA830 धन्यवाद
Farach uttam sadri karan kelele aahe 🎉🎉🎉🎉🎉aapla aamhas motha garv asel 🎉🎉shri aapna seva karnyas us and aayushya devo ,hi prarthana 😊😊🎉🎉🎉
जय बाजी जय शिवाजी
खुप छान!श्रीयुत बाजिराव पेशवे समजले .
🙏❤️
खरा इतिहास समोर आणल्याबद्दल महाराज विनम्र अभिवादन
🙏🏻
@@KESARIMEDIA830 Bajirao yancha pasun mastani na zalelya mulala muslim dharm ka palava lagla , Bajirao ka muslim vanshaj as ka mntl gel reply plzz...
@@mayurdeshmukh174 तत्कालीन भटांनी त्यांच्या या मुलाचे नामकरण करण्याच्या कार्याला विरोध केला
स
ै
माननीय अभय गुरुजींना साष्टांग नमस्कार आमचा भारताच्या खरा इतिहास आम्हाला तुमच्याकडून कळतो मी नेहमी तुमचे कीर्तन कायम ऐकत असते माझे अशी एक विनंती आहे प्रत्येक शाळेत शाळांमध्ये पहिली ते पंधरा वी पर्यंत हा आपला खरा इतिहास कंपल्सरी करावा ही ईश्वरचरणीथना😊 आफळे गुरुजी गुरुजी प्रत्येक शहरांमध्ये जन्माला यावेत ,..
आफळे बुवा असे कीर्तन आम्ही कधी ही एकेले नाही त्तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद अप्रतिम बाजीराव चरित्र वर्णन ऐकल..
🚩🙏
आपल्या भारत देशाला चारुदत्त महाराज सारखे थोर व्यक्ती ची फार गरज आहे जे या देशाला परत शिवाजी महाराज संभाजी महाराज घडू शकतील असे विचार जनतेपर्यंत पोहोचतील
हर हर महादेव 🙏
बाजीराव पेशवे यांचे इतिहास इतका सुंदर समजावलात मी खुप समाधानी झालो आहे सर धन्यवाद
महाराज तुमचं कीर्तन करताना कथा रंगवून सांगतात खरंच खूप आनंद वाटतो कीर्तन आयकायला 🚩🚩🚩
🚩🙏 har har mahadev
प्रिय केसरी मीडिया,
कृपया चारुदत्त आफळे गुरुजी यांचे विडियो ते स्वतः सांगताना (ऑडिओ न करता) रेकॉर्ड करून यूट्यूब वर अपलोड करावे. जेणेकरून ऐकताना एकग्रता आणि एकात्मता वाढेल. धन्यवाद.
Srimant Bajirao Peshwa
Koti Koti Pranam
Dandwat Pranam
गाडी घेऊन जाताना कीर्तन ऐकले chhan वेळ, माहिती, music,vel गेले
🙏
खूप छान 👌👌 आदरणीय आफळे बुवा महाराज
खूप छान, मनापासून आवडले आहे
🙏
समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र व अन्य माहिती जनते समोर आणावी ● धन्यवाद ●
ua-cam.com/video/Fnv_xTUGNn0/v-deo.html
आमच्या गावात एकदा महाराजांच शिवचरित्र व्हाव अशीच सदिच्छा❤❤
ह भ पं आफले मला खूप खूप छान माहिती दिली बाजीराव पेशव्यांनी मस्तानी याची माहिती त्यांनी स्पष्ट झाले।।। ॰। क़लस
इदपूर पुर्
धन्यवाद असाच प्रतिसाद द्या 🙏🏼
महाराज हे खर आहे इतिहास वाचल्या किंवा ऐकल्याशिवाय घडत नाही आणि तुम्ही दोन्ही काम करत आहे कोटी कोटी नमन करतो तुमच्या कार्याला आम्ही पण चालू केला थोडा फार प्रयत्न बस आता अपेक्षा आहे लोकांनी इतिहास जाणून घेण्याची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
अगदी बरोबर आपण आसाच प्रतिसाद द्या आणि जय श्री राम 🙏🚩
VERY EXCELLENT KIRTAN BY APHALE BUA ...🚩🚩🚩🚩🚩जय श्रीराम ❤
🙏🙏 अप्रतिम निवेदन शैली! आफळे बुवा खूप सुंदर इतिहास सांगितलाय पेशव्यांचा.अंगावर शहारे उभे राहत होते.धन्य तो बाजीराव पेशवा 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Bhide GuruG sat sat naman
महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏तुम्ही महान आहात ,🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही खरे राष्ट्रवीर संत आहात.🙏🙏🙏🙏🙏
🙏
मराठ्यांचं हृदयी प्रथम बाजीराव पेशवे
हर हर महादेव 🙏🚩
मोदीजी वेग वेगळी सर्किट टूरिस्ट साठी बनवतांत आहेत. प्रयत्न करावेत कि “छत्रपती” व “बाजीराव” सर्किट निर्माण होतील ह्याचे प्रयत्न आपण कसोशीने करावेत. हे आपण केलेच पायझे. 🙏
वीर पेशवे बाजीराव 🙏💐
Greats like Chattrapati Shivaji Maharaj and Thorale Bajirao Peshwe are jewels of India.
🙏 har har Mahadev 🚩
Well said ...
या अगोदर मला इतके स्पष्ट बाजीराव पेशवे यांचे चरित्र कधीच कोणाकडून ऐकण्याची संधी मिळाली नाही
धन्यवाद ❤️🚩
#Booycut_bollywod
@@KESARIMEDIA830 q
@@KESARIMEDIA830 q⁰
🚩
राऊ🙏🏻🙏🏻
जबरदस्त 👍🙏🙏 तुळणा नसे... धन्यवाद महाराज 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
खूप ज्ञानी आणि साधं सरळ व्यतीम्हतव्ह
👌👌👌
नमस्कार कीर्तनकार आफळे बुवा🙏🙏🙏
Shrimant Bajirao Peshwa 🙏🏽
Ruthless, fearless. Instilled fear in the hearts of the same demons who just a few years back were all over India. In His era those same demons bowed down to His supremacy.
A selfless warrior who donated his property & all his gifts to Swarajya, never wanted anything in return for himself.
A visionary like nine, one of the finest brains in the world, expanded Maratha presence from bring a string force in small pockets to the behemoth that it turned out.
Hard to believe all of these skills could be packed into a single human.
All of His accompaniments & he left the world at the age of 40. Imagine what would have further happened had he been here even for a decade more!
आपण खरे धर्मगुरु आहात, सत्य आपण सांगतात....
राम कृष्ण हरी 🙏
आफळे बुवा कोटी कोटी धन्यवाद
धन्यवाद बुवा!! अतिशय सुंदर कीर्तन 🙏🙏
🙏
Pratyek shabd tavun sulakhun alay...pratyek kirtanat... Ashich kirtana aikavun jan jagar karnyasathi Aai Bhavani tumhas akhand ayu devo 🙏
राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे
Ase kirtan navya pidhine nakkich aikayla have....
Completed till 30:00
Jai Baji Jai Shivag
Koti koti Pranam
Dandwat Pranam
Bhrt veero ki Dhra Hai
1:12:48 khup chan 👌👌🚩🚩
Share 👍
@@KESARIMEDIA830 family group war sodle ahe kadhich ....❤️❤️
Thank u for reply 👐👐
अटकेपार झेंडा लावले जय हिंद
Jay Hind 🙏
Heavenly Born Cavalry Leader : बाजीराव म्हणजे प्रतापसूर्यच.
हर हर महादेव 🙏🚩
Wow superb, excellent. Extraordinary knowledge and study about shree bajirao Peshawa. Great voice. And nice lavni. Great sir. I am also from one of great appajipeshwa’s generation of Fanse from Baroda. Thank you. Great history.your lectures is so impressive and heart touching history of great Peshawar’s.🙏🙏🙏🙏💐💐💐God bless you.
Khara itihas sangitalat khupach chan varnan kelat dhannavad
शत शत प्रणाम
शंभुपुत्र थोरले शाहू महाराज यांचे नाव ऐकायला आवडेल , सातारा गादी म्हणण्यापेक्षा ।
Rajarshi. shaahu maharaaj anche Manas putra hote thorle baajiraao😊
शूर वीर बाजीराव पेशवे यांच्या असे चरित्र
कधी ऐकाले नाही
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मल्हारराव होळकर यांचा पराक्रम आणि चरित्र यावर किर्तन करा महाराज 🙏🏼
अप्रतिम कीर्तन गुरुजी
धन्यवाद 🙏🏻 शेअर व्हिडिओ
what a tune!! 1:13:06
आपले किर्तन ऐकताना, हायस्कूल मध्ये असताना, जळगाव इथे ऐकलेले,सिनीअर आफळे बुवांचे कीर्तन आठवले.🎉
Thanks for describing real history
नमस्ते मातृभूमे
Lakh lakh pranam
Har har mahadev
हर हर महादेव 🙏
Pratapsury Shrimant Peshwe Baji Ravaanchya Charni 🙏
अप्रतिम
सुंदरम्
वदे नर्मदा तापी बाजीराव प्रतापी🚩🚩
हर हर बाजी
Guruji namaskar Mera Naam Lata Namdev Rao kadam hai histry ki set Pariksha qualified Ho balbe mahavidyalay mein histry padhaati hun lekin meri yah ichcha hai ki main aapki Shiksha Bankar kirtan sikho aapka kirtan hamen bahut achcha lagta hai ummid Karti Hun ki aap mera margdarshan karenge dhanyvad.
Good
Wow so beautiful and sweet thought
नर्मदा तापी बाजीराव महाप्रतापी 🚩🙏🏻
हर हर महादेव
छत्रपती शाहु महाराज यांचे सेवक , मराठा साम्राज्याचे सेनापती पेशवे बाजीराव .
Dhanyawad guruji chan mahiti dilya baddal 🙏🙏🙏
🙏🏻
The Great Maratha 🚩
Har Har Mahadev🚩🙏
Har har Mahadev jay shree raam 🚩🚩
कीर्तनातून स्पष्ट चित्र उभे राहते😲
Excellent program - ofcourse!
गालबोट : Please correct the title - Kirtan ON Bajirao Peshwa
सजग नागरिक आणि सक्रिय विचार 🙏👍
धन्यवाद🙏
तुम्ही एक गॉड गिफ्ट आहात महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼
शतशः नमन 🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏🚩
ऊत्कृष्ट सादरीकरण!!
Request to make a scaled model and display it at Raigad fort.
Har har Mahadev
हर हर महादेव
तालुक्यात असा १ महाराज पाहीजे
अप्रतिम महाराज... आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच अप्रतिम वर्णन 🙏🙏🙏
हम जन्म से ब्राह्मण हे कर्म से क्षत्रिय... बाजीराव पेशवा 🚩✨✨🙏🏻
खूप दांडगा अनुभव अप्रतिम अभिनय आवाज वेळ कमी पडतो kirtan ऐकण्यासाठी वेळ कसा जातो कळत नाही आणि या मधून धर्माची आणि राष्ट्राची prena मिळते खूप छान
Baji to Baji baki sub paji
🙏🏻
Part purn upload kra saheb bhag 1 bhag 2 mention kra plz ardha ahe sev ya mdhe ata balaji vishwanath yancha part tumhi taklach nhi ani shivcharitra ch pn tasach kel ahe tumhi🙏
जय श्रीराम ❤️
जय श्री राम 🙏🚩
खूपच सुंदर..
Yapeksha Sundar kirtan asu shakat nahi.
साताराचा म्हणण्या पेक्षा शाहूंमहाराजांचा म्हणावा येईकायला खूप बरे वाटलेलं
थोरले शाहु महाराज यांचे नाव घेण्याचे टाळले जाते , हीच मोठी शोकांतिका ।
अप्रतिम👍👍👍
❤️🙏