आपल्या आवाजातील हे संगीतमय शिवचरित्र ऐकताना कधी संपू नये अस वाटते, गुरुजी आपला आवाज तर अप्रतिम आहेच पण त्यात आणखी एक भर म्हणजे आपला असणारा सखोल अभ्यास आणि अचूक माहितीची जोड खूपच सुंदर जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर शंभूराजे 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपली हिंदुधर्माच्या विषयी असणारे अतूट प्रेम प्रत्येक कीर्तनातून दिसून येते यामुळे आपले कीर्तन ऐकताना एक वेगळ्याच प्रकारचे भान विसरून कीर्तनाचा आनंद मिळतो जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अरे दादा, ते सातारा मधील च सज्जनगड बद्दल सांगत आहेत, त्याच जून नाव परळीचा किल्ला अस होत. जेधे सरदारांच गाव कारी, गजवाडी जवळ आहे तो सज्जनगड ... परळी म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ नाही ....
आफळे बुवा खूप खूप धन्यवाद खरा इतिहास सांगितल्या बद्दल तुमच्यामुळे आम्हाला सहज खरा इतिहास माहित झाला धन्यवाद आफळे बुवा
आपल्या आवाजातील हे संगीतमय शिवचरित्र ऐकताना कधी संपू नये अस वाटते, गुरुजी आपला आवाज तर अप्रतिम आहेच पण त्यात आणखी एक भर म्हणजे आपला असणारा सखोल अभ्यास आणि अचूक माहितीची जोड खूपच सुंदर
जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर शंभूराजे 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपली हिंदुधर्माच्या विषयी असणारे अतूट प्रेम प्रत्येक कीर्तनातून दिसून येते यामुळे आपले कीर्तन ऐकताना एक वेगळ्याच प्रकारचे भान विसरून कीर्तनाचा आनंद मिळतो
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले हर हर महादेव जय भवानी आई ❤❤❤महाराज
सुंदर अस कीर्तन मन शांत झालं ऐकून 🙏🙏🙏
ijkjjjgfryioiij ll oiiii in tu opppo9p po poii8gxcx ko p pp lppkkoo99o9cc ll lpiñh hmm l ll pp
सुरत लूट हि खरेतर मुगल साम्रज्याची लूट होती आणि ती लूट नसून शास्ताखानाने स्वराज्याचे केलेले नुकसान आणि त्याची भरपाई राजांनी केली.
आग्र्यास जाताना राजे राजगडा वरून निघाले होते...🙏
अप्रतिमच🙏🙏🙏🙏🙏
शब्द नाहीत.
सुरेख
अप्रतिम ,🙏🙏
केवळ अप्रतिम 🚩🙏🏽
Kl llllllllp
P0 AA ok
H na ho GYA you l llol m sir all good lllllll zz
Khup chan guruji sundar asa awaj ani sakhol mahiti
अप्रतिम खूप छान. .......
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी 🙏🚩
सुरेख 👍👍
Latest
☺️👍
शिवराय ❤️
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏
Khup chhan
अमृतवाणी
*जय शिवराय 🙏🚩*
🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chan
❣️
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐
❤❤❤❤
❤️🚩
@@KESARIMEDIA830
👌👌🙏🙏👌👌
Apkulkarni
Kay bhari aangala nusata kata aala yeilun
Make one dashboard of this audio I can help
1:10:03🔥🔥🔥& 1:39:32 Bua ! सुटका 😈2:02:00
Pudhache bhaag upload nahit please upload kara
Pls send more kirtans by charudatta aphale
Ok Thanks 😊
Amazing 💐
Maharaj cha no bhetel ka arjent
आग्रा भेटीच्या वेळी रायगड उभारणी झाली नव्हती आणि राजधानी दुर्ग राजगड होती.
Mk गांधी हा महात्मा? वा
Ajibaat nahi
मदारी मेहतर हे काल्पनिक पात्र आहे सर. त्याचा कोणताच पुरावा नाहीये.
Make more Lectures on Chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏
दिल्ली नाही आग्र्याला गेले होते महाराज
होय. तेच सांगितलं आफळे बुवांनी
अरे तेच तर बोलले ना
Sajjan gad he Satara la ahe ....parali la nahi...Ani ramdas swami Ani chatrapati shivaji maharaj yancha kasla sambandh nahiii...court ni prove kelai
अरे दादा, ते सातारा मधील च सज्जनगड बद्दल सांगत आहेत, त्याच जून नाव परळीचा किल्ला अस होत. जेधे सरदारांच गाव कारी, गजवाडी जवळ आहे तो सज्जनगड ...
परळी म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ नाही ....
Afle maharaj, B. Mo. Purandre he hramkhor hote tyani baiman etihas rchla.. Tyach brobor ravan raja hota.. Ramachya bhavane bhinila tras dila. Kuthla hindu kuthla muslman
खूप सुंदर
खुप सुंदर