Mukhyamantri Maza Bhau Ladka Yojana Maharashtra📃mukhyamantri berojgar yojana maharashtra 🙆Ladka Bhau

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • Mukhyamantri Maza Bhau Ladka Yojana Maharashtra📃mukhyamantri berojgar yojana maharashtra 🙆Ladka Bhau
    **************************************************
    📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
    kamachimahiti.com
    📑 अर्ज पात्रता अटी शर्ती लाडकी बहीण योजना व्हिडिओ
    👇 येथे क्लिक करा 👇
    • Ladaki Bahin Yojana GR...
    **************************************************
    📝Topics covered this video:-
    अर्थसंकल्प 2024🗒️
    आज परत धडाकेबाज युवकांसाठी 21 निर्णय महिन्याला 10 हजार रुपये मिळणार 🤑
    maharashtra budget 2024-25
    maharashtra government budget 2024-25
    maharashtra government budget
    maharashtra budget for men and women
    maharashtra budget
    maharashtra GR
    maharashtra government discussion
    gr
    #mukhya_mantri_maza_ladka_bhau_yojana #ladkabhau
    #bhau
    #mukhyamantri_yojana
    #govement_yojana
    #budget2024
    #maharashtrabudget2024
    #maharashtranews
    #sunilrathod
    #mahiti_havi
    **************************************************
    👇फॉलो/ जॉईन करा 🤝
    ✅ Website - kamachimahiti.com/
    ✅Telegram Group 🎯 :-
    t.me/MahitiHavi
    ✅ Twitter - MahitiHavi?t=_HwP...
    ✅ Instagram - / mahitihavi
    ✅ Facebook - profile.php?...
    ✅WhatsApp group🎯:-25th
    chat.whatsapp.com/CWE8z9FKH9h...
    ************************************************
    माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
    काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
    / @kalajiarogyachi
    ************************************************
    🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
    • Gharkul yojana
    🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : ua-cam.com/users/playlist?list =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
    👳शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
    📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
    Aadhar card link pan card link mobile link: ua-cam.com/users/playlist?list...
    Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
    Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
    Mobail problem solution: • Mobail problem solution
    Gas Yojana: • Gas Yojana
    Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
    • Kalaji Arogyachi
    *************************************************
    🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
    #Mahiti_Havi
    **************************************************
    🔴Disclaimer 🔴
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **************************************************
    I am Sunil Rathod Marathi UA-camr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
    I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my UA-cam Channel if You want to see these types of trusted videos..🙏
    **************************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
    **************************************************

КОМЕНТАРІ • 174

  • @sandippawar847
    @sandippawar847 4 дні тому +3

    पगार कमीत कमी 20000 मिळायला पाहिजे महागाई खुप आहे

  • @user-gu3mk3ff3w
    @user-gu3mk3ff3w 6 днів тому +26

    योजना चांगली आहे मागच्या योजनेचे काय झाले जेष्ठ नागरिकांना महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार होती त्याच काय झाले अजून कुणाला पण पैसे मिळाले नाही

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 6 днів тому +114

    कॉन्ट्रॅक्ट कामगारांना कमीत कमी 15,000 रुपये वेतन मिळावे हा प्रश्न विधानसभेत मांडावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @jalindarshinde4508
    @jalindarshinde4508 5 днів тому +4

    असे फुकट देण्यापेक्षा नोकऱ्या v रोजगार द्या नवीन कंपन्या निर्माण करा तर उद्योग व्यवसाय निर्मिती होईल व सर्वाना काम मिळेल

    • @ITMLMChannel-sq1kr
      @ITMLMChannel-sq1kr 3 дні тому

      सही आहे भाऊ कंपनी ओपन कराला पाहीजेत मग रोजगार ‌‌‌‌

  • @vinayakjadhav6397
    @vinayakjadhav6397 6 днів тому +7

    बेरोजगार तरुणांना पण सरकारने पैसे दिले पाहिजे. नाहितर नोकरी द्या.

  • @ravindrakapale6343
    @ravindrakapale6343 6 днів тому +13

    साहेब कंत्राटी कामगारांचे देखील शोषण थांबायला पाहिजे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे तुटपुंजा पगार तोही वेळेवर मिळत नाही खूप खंत आहे

  • @angadjadhav4096
    @angadjadhav4096 5 днів тому +6

    असल्या फुकट योजना राबविण्यात आल्या तर अजून बेकरी वाढेल.
    त्यापेक्षा आपला देश शेतीप्रधान आहे.
    शेतीला योग्य हमी भाव आणि विविध उपक्रम राबविले तर आपला देश सुजलाम सुफलाम होईल.
    बघा पटते का.

  • @user-lq2vd1po9j
    @user-lq2vd1po9j 5 днів тому +3

    कंत्राटी कामगारांना बारा तसा ऐवजी 8 तास duty व 15000 रू, मिळावे

  • @lalchandkoli4220
    @lalchandkoli4220 6 днів тому +5

    लोकसभेचा पराभव अन् विधानसभेवर डोळा लक्ष ठेवून वावड्या उठत आहे अशानेमतदार भरोसा ठेवणार नाही २०१४ पासून किती वेळा कर्ज माफिची घोषणा केल्यात अजून फक्ता४०टक्केही झाले असतील असे मला तरी वाटत नाही मतदार हुशार झाला आहे भरोसा ठेवणार नाही जे करायचे ते करतील पक्ष बदलतील

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 6 днів тому +27

    ज्या लोकांनी आयुष्यभर विनाअनुदानित महाविद्यालयात तुटपुंज्या पगारावर काम केलेले आहेत.. त्यांना काही आर्थिक मदत देण्यात येईल यावी...

    • @dattatraydikshit4203
      @dattatraydikshit4203 5 днів тому

      शिक्षण घेऊन सुद्धा काही फायदा नाही

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 6 днів тому +5

    बेरोजगार भावांसाठी रोजगार योजना लागू केल्यास इतर योजना राबविण्याची गरज उरणार नाही.

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 6 днів тому +8

    अतिथी कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना चार पाच वर्षे राब‌ऊन घेतले व वार्‍यावर सोडले त्या शिक्षकांना न्याय कधी देणार!

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 6 днів тому +13

    युवकांना रोजगार ची गरज आहे सरकारने भीक समजून देऊ नये नीवडनुका आल्या का हे सर्व रिकामे उद्योग जनतेला मुर्ख समजु‌ नये

    • @pyarelalsable4870
      @pyarelalsable4870 6 днів тому

      तेरी बीवी भागी क्या 😂😂

  • @mukeshshinde4105
    @mukeshshinde4105 5 днів тому +2

    प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम करणाऱ्याला कमीत कमी 150000 ते 20000 rs भेटावा अस मला वाटत

  • @DasharathMali-om1zi
    @DasharathMali-om1zi 6 днів тому +17

    इलेक्शन जवळ येत आहे वेड लागलं शेतमालाला योग्य भाव मिळावा बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ही आयतखाऊ पणा नको

  • @vinayakjadhav6397
    @vinayakjadhav6397 6 днів тому +5

    बेरोजगारांना पैसे न दिल्यास निवडूकीत करेक्ट काम करणार सरकारचा.

  • @nk19088
    @nk19088 5 днів тому +3

    अहो पत्रकार साहेब मुख्यमंत्री साहेबांना सांगा प्रायव्येट काम करणारे यांना कमित कमी विस हजार रुपये मानधन / पगार मिळावे हि विनंती आहे

  • @sagargawali6119
    @sagargawali6119 6 днів тому +27

    यांना लाडके भावाची पॉवर दाखवा electon च्या वेळेस

  • @Narutouzumaki-xt7lg
    @Narutouzumaki-xt7lg 6 днів тому +10

    ज्या शिक्षण संस्थाचालकांनी कायम विनाअनुदानित असताना वेठबिगारी करून घेतली कायम निघाल्यावर त्यांना काढुन टाकुन जीवन उद्ध्वस्त केले त्यांच्यासाठी काही तरी मदत करा--

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 5 днів тому

      दादा आंदोलन करून प्रश्न ठाम मांडा,,
      खरोखरच वेठबिगार सारखे वागवले जाते तुम्हाला,,,,

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 6 днів тому +4

    शेती मध्ये काम करण्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. तरंच नाही तर महागाई दर वाढणार उस तोड कामगार करीता जसे तरतुदी केल्या आहेत. ईतर कामे करीत शेती मध्येही तरतुदी केल्या पाहिजेत.

  • @sanjupatil6334
    @sanjupatil6334 3 дні тому +1

    फुकट काही देऊ नये लोक काम करणार नाहीत. पाणी अडवा पाणी जिरवा लोक उप युक्त योजना आखली पाहिजे

  • @gw7811
    @gw7811 6 днів тому +6

    लाडला भाऊ योजना चालू करून महिन्याला 25000/-रूपये जमा करा ....

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 6 днів тому +6

    अरे बापरे निवडणुकीची मोठ्ठी चॉकलेट 😄😄😄

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo 6 днів тому +3

    छान माहिती दिली आहे 🎉🎉

  • @RamdasWadekar
    @RamdasWadekar 6 днів тому +7

    लाडका जावई योजना चालू करा,

  • @kalyankd6861
    @kalyankd6861 6 днів тому +6

    15000 दिला पाहिजे पगार 🎉🎉

  • @madhvidharmadhikariofficia9319

    माननीय मुख्यमंत्री,
    खाजगी संस्थेत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना .मध्येच नोकरीवरून काढले जाते. आणि त्यांच्या नोकरी वरून 800 रुपये पेन्शन दिली जाते. किमान ती 3000 करावी . ही विनंती

  • @bashirkhan.p.pathan
    @bashirkhan.p.pathan 6 днів тому +9

    कंत्राटी कामगारांना किती पगार मिळतो? याचा पण विचार करावा.

  • @God_Gameing-ei1rj
    @God_Gameing-ei1rj 4 дні тому

    महागाई कमी करता आली तर बघा महागाईच्या मानाने दीड हजार खूप कमी आहेत पंधरा-सोळा हजार तरी द्या म्हणजे योजनेचा काहीतरी उपयोग झाला असं वाटेल

  • @vanit419
    @vanit419 6 днів тому +2

    कॉट्रॅक्ट वर phc ला प्रशिक्षण एक वर्ष घेऊन आता सुसक्षित बेरोजगार झालो. या मध्ये फक्त कंपनीचा फायदा आहे.third party नको,कंत्राटी ठेवा, प्रशिक्षणार्थी नको.

  • @bhikabhautayade6466
    @bhikabhautayade6466 4 дні тому

    या देशातील प्रतेक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल अशा जास्तीत जास्त योजना कार्यान्वीत करायला पाहिजे . आपण जीआर ची लिंक दिली नाही ती देता आली तर पहा

  • @udebhanratne7736
    @udebhanratne7736 55 хвилин тому

    आमच्यावरचे तुम्ही घेऊन घ्या साहेब कशाला लोकांना फसवता आमच्यावर तुम्ही घ्या

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 5 днів тому +1

    महीने ला, दहा, हजार रुपये घ्या काम, सोडून दया व, दिवसभर देशी दारू चे, दुकानात, रहा

  • @user-nu2yv4hn6p
    @user-nu2yv4hn6p 6 днів тому +2

    .,.. कॉन्ट्रॅक्ट कामगारांना कमीत कमी 15,000 पगार देण्यात यावा

  • @sumitduryodhan
    @sumitduryodhan День тому

    सर्व खाजीकीकरन केल आता देश वीकचा आहे

  • @brothergamermaharashtra7546
    @brothergamermaharashtra7546 4 дні тому

    अहो सर आशा कार्यकर्ता वर्गांना पगार चालू करा उगा आश्वासन देऊन भागत नाही सहा महिने झाले पगार नाही

  • @Infohub124-m4k
    @Infohub124-m4k 6 днів тому +2

    Baherchi lok yeun maharashtrat udyog kartat aani te lok tyanchya lokana udyog at madat karun var yetat. Mhanun marathi udyojak taka maharashtrat kami aahe. To vadhla pahije. Moth. Mothya building madhe hi maharashtrat amarathi taka motha aahe tyat hi marathi takka vadhla pahije

  • @tandalejitendra1548
    @tandalejitendra1548 6 днів тому +1

    पिक विमा देताना सामुदायीक उत्पन्न न धरता प्रत्तेक शेतकराचे स्वतंञ उत्पन्न धरावे सर्वांचे उत्पंन् सारखे नसते त्यामुळे ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्याना त्या प्रमाणात विमा मिळत नाही

  • @Vkofficial204
    @Vkofficial204 6 днів тому +3

    बरं झालं रोज दारू प्यायला मिळेल साहेब आती दारू पिऊन आपला जयजयकार करणार

  • @ratilalchavan8253
    @ratilalchavan8253 6 днів тому

    shabbash janata neta desh asava to maharashtra desha maza

  • @Nitesh-harne77
    @Nitesh-harne77 4 дні тому

    असा फुकट पैसा देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि वीज माफ करा

  • @pralhadpadmukh6918
    @pralhadpadmukh6918 6 днів тому +8

    गायरानशेत जमीनचा 7/12 देणार आहे सरकार

  • @yogeshsonawane7903
    @yogeshsonawane7903 5 днів тому

    Yojana tar allready samajcaklyan made hai, fakt Rojgar add kela Ani mandhan add ,pan nokari chi hami dili nhi te pan fakt 5 years, sav voteing satti ked shuru hai ha

  • @DipakGawrane
    @DipakGawrane 5 днів тому +1

    नमो शेतकरी योजनेचे २०००रूपये अजुन पर्यन्त जमा झालेत नाही त्याच काय? 😂

  • @gabrothers8457
    @gabrothers8457 6 днів тому

    😂😅😂थंम्बनेल ......खुपचं भारी बनवलं आहे पण

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 6 днів тому

    सरळ नवरा बयकोच्या कुटूंबाला 50,000 रूपये द्या म्हणजे सरकारच निवांत होईल
    नोकरी नको धंदा नको निवंत काम होईल

  • @sumitduryodhan
    @sumitduryodhan День тому

    सर्व ऑफिस कामगारांचा शोषण करत आहे हे सर्व मोदी च्या काडा मधे सुरू झाले ठेकेदार कामगारांना पाहिजे त्या प्रमाणात पगार करत नाही

  • @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI
    @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI 5 днів тому

    आधीच 7 लाक कोटी कर्ज आहे महाराष्ट्र सरकार वर हे नविन योजनीस्थी अजुन कर्ज किती घेणार हे पन संगाव

  • @nikhiltikle1322
    @nikhiltikle1322 6 днів тому +4

    सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लागलेले डोहाळे

  • @bhausoopawarandseriall9045
    @bhausoopawarandseriall9045 6 днів тому +7

    लाडका भाऊ योजना साठी महिण्यात 4 बियर आणि 4 खांबे
    मोफत देण्यांत यावे
    हि विनंति

  • @yogeshmandhare2882
    @yogeshmandhare2882 5 днів тому +1

    65 वर्षाच्या पुढच्या वृद्धांचे काय खरे असहाय्य व कमजोर व ज्यांना कोणी मदत करत नाही अशा लोकांना खरे केले पाहिजे

  • @dpatil549
    @dpatil549 6 днів тому +1

    6:27 6:27 6:29 6:29 6:30 6:30

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 4 дні тому

    सत्ता मिळवण्यासाठी धडपड

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 6 днів тому +5

    सगळे तरूण मुलांना आहे का भाऊ सर्व कटगीरी मुलांना आहे का भाऊ

  • @user-qf1ii7fp6n
    @user-qf1ii7fp6n 6 днів тому +1

    गुंठेवारी प्लॉट विषय विचार विनिमय करावे

  • @mayurgatawe8660
    @mayurgatawe8660 День тому

    फुकट नाही दिले जात मरत तवर काम करून घेतात कंपनी वाले

  • @VishnuPawar-wn6zz
    @VishnuPawar-wn6zz 6 днів тому +2

    First comment

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 6 днів тому +3

    sagalech band kara ladake kutumbyojana ahe ka 😅😅😅😅😅😅

  • @pankaj.s.p.8576
    @pankaj.s.p.8576 3 дні тому

    ओपन मुलां मुलींसाठी kay करणार tayna तर कुठे आरक्षण nahi na mg ते kay करतील ते sanga

  • @user-nh8vy7ty9o
    @user-nh8vy7ty9o 6 днів тому

    Maza ghy

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 6 днів тому

    Contact lebour sathi 8 taasi dutyla 15000 mahina pagar asa kayada karava.

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 6 днів тому +1

    आसे पैसे देण्यापेक्षा शासनाने शासकीय खात्यात नोकरी द्या कंत्राट भरती,कंत्राट देणं बंद करा

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 6 днів тому

      @@magendragaikwad4556 mta साठी he natak आहे sgalyache. Kardatyacha paisa aahe bapacha nahi.

  • @tushargunjal2970
    @tushargunjal2970 6 днів тому +3

    Gr दाखवा

  • @ShivajiPanaskar-pu8gh
    @ShivajiPanaskar-pu8gh 6 днів тому +1

    Tatapurati naukari Devin bekarachi faux Tatar HONAR paraachya naukaricha Kay?

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 5 днів тому

    सगळेच लाडके वाटायला लागले निवडणुकीपुर्वी. आतापर्यंत कुठे होते.

  • @balarambhivale2866
    @balarambhivale2866 2 дні тому

    Break sistim Band kara company madhe

  • @jayashribaindla3931
    @jayashribaindla3931 День тому

    Jinke pass ration card Nahin hai unko pahle ration card ration card de do unko pahle bad mein ladki pahan yojana nibhaao

  • @SonalChaudhari-eq7bc
    @SonalChaudhari-eq7bc 3 дні тому

    Amhi ata35vay jhal nokari sodhun basalo ata shetat jatu200 rojani

  • @BabanWaghmare-mm2zr
    @BabanWaghmare-mm2zr 5 днів тому

    तयारी vidhansabha election

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 6 днів тому

    Contract bess walyana salary kamit kami 20000₹ dene hi sarkarche kam aahe

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 6 днів тому

    या,, निर्णयाची,, अमलबजावणी,, चागली,, झाली,, पाहीजे

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 5 днів тому

    जे, अहो रात्र काम, करताहेत एसटी कामगार, महाराष्ट्र राज्य त्यांना दया हे, लाडका भाऊ, दहा, हजार रुपये घेऊन रात्र दिवस देशी दारू अडयावर च, दीसल रोजंदारी करणारा ला काम, करु, दया त्यांचे संसार, उधवसत नका, करु,

  • @AshwiniSakhare-v5v
    @AshwiniSakhare-v5v 6 днів тому +2

    Dada buldana la pan chalu ahe ka

  • @YadavSanskriti143
    @YadavSanskriti143 6 днів тому

    Yevdhya scheme denyapeksha education dept var jara laksh dya.
    Tasech jya jaga empty astil tychi tatkal bharti kra tehi pardarshak.
    Jantecha fund cha durupyog nka kru,kame margi lawa

  • @user-js9bl7vc1q
    @user-js9bl7vc1q 5 днів тому

    ईश्रा काडवर सुधा याचे मिळाले नाहीत याचं काय झाल

  • @dattatraymali1171
    @dattatraymali1171 6 днів тому

    Annasaheb patil arthik vikas mahamandal pramane obc mahamandala 15 lakhache binvyaji karj yojana rabvave.

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj 6 днів тому

    जुमला आहे

  • @user-zu7kr2dk9d
    @user-zu7kr2dk9d 5 днів тому

    Sab kuch thik hai ji par,jab selection honawala hai tab ya paper nahi ,Janam dakla nahi ,y sab Lana ma dar h0ti hai aur time. Aur agga humari Umar badti hai toh agga karna,30se32 se35sea aga kuch nahi waqt nikal jata hai, toh Kay Kara.

  • @user-qt1zp8zf8w
    @user-qt1zp8zf8w 3 дні тому +1

    प्रकल्पग्रस्त यांचे काय

  • @manikumbharkar3408
    @manikumbharkar3408 6 днів тому +2

    ही बातमी खरी आहे का पण 😢

  • @beautifulthoughtsofnature
    @beautifulthoughtsofnature 3 дні тому

    Sarkari nokrya tri dya bhavanna nivdnuk ali mhnun he sagde natk challe

  • @vitthalmore4137
    @vitthalmore4137 6 днів тому

    लाडके भाउ योजना रोज एक दारु बाटली

  • @shankarmunjal5888
    @shankarmunjal5888 6 днів тому +1

    Yana fakt nivdun yaeche ahe...samjun ja........... 6:03 6:09 6:10 6:13 6:13 6:14 6:16 6:16 6:16 6:16 6:17 6:18 6:18 6:18 6:18 6:18 6:19 6:19 6:19 6:19 6:19 6:20 6:20 6:21 6:21 6:22 6:23 6:24 6:24

  • @durgabhajanmandalramnagar8245
    @durgabhajanmandalramnagar8245 6 днів тому

    yevde uddog Karu naka Calendar ni unit Kami kara gariba che khub hal hote

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 6 днів тому

    Ya vaji ak kutumb ak nokri yojna parvdte sarkar la

  • @user-br4oy2on6h
    @user-br4oy2on6h 20 годин тому

    Kahi nahi bhetnar aahe sagd te loknsy samor bolun dakhvitat aani kahi karat nahi

  • @RupaliKelatkar
    @RupaliKelatkar 6 днів тому +1

    Sir.seasak.katrte.ganejkaran.ordarnahekakaran.amme

  • @user-hr6ef6sh5u
    @user-hr6ef6sh5u 5 днів тому

    बोलाची कढी आणि बोलाचा भात. 😮कोपराला गुळ खात रहा

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 6 днів тому +3

    Mukhamantri aitkhau yojana rabva

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 6 днів тому

    लाडक्या शेतकरी भावा साठी किती आहे

  • @anandjoshi7916
    @anandjoshi7916 6 днів тому

    Sararkar yojna kadhte pan amhala milat nahi

  • @ratilalchavan8253
    @ratilalchavan8253 6 днів тому

    senior citizen sathi kahitari kara far lachar aahe ha varga

  • @ratilalchavan8253
    @ratilalchavan8253 6 днів тому

    bhatracharyano ekde laksha dhyaa

  • @navaljajoo5334
    @navaljajoo5334 6 днів тому

    GRकाढतजा12-12तासानीं

  • @doiwadsuryakantdoiwad3028
    @doiwadsuryakantdoiwad3028 6 днів тому +7

    कंपनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असणाऱ्या प्रत्येक वर्करला 15,000 कमीत कमी पगार असायला हवे असे मत मंत्रिमंडळात मांडावे ही विनंती

    • @doiwadsuryakantdoiwad3028
      @doiwadsuryakantdoiwad3028 6 днів тому +2

      आठ तासाला 15,000 असायला पाहिजे व एक तारखेला पेमेंट झालं पाहिजे

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 6 днів тому +5

    सर Gr आहे का भाऊ आला

  • @pravinShende-zh2pk
    @pravinShende-zh2pk 6 днів тому

    Bhau modi ji 15 lakh denar hote, shinde 1500rs.sb golmaal

  • @shivamsalunke3197
    @shivamsalunke3197 6 днів тому

    Aaplyala kahi bhetat nahi mitrano 😢😢😢😢😢

  • @madhurikodbe9249
    @madhurikodbe9249 День тому

    GR baghu dya agodr

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 2 дні тому

    वार्ताहर लोक न्युज खरी आहे का फेकतात Tv 9लोकशाही न्युज या प्रसिद्ध चेन्यल वर ही न्युज दाखवली नाही