आज धडाकेबाज महिलांसाठी १४ योजनांचे अर्थसंकल्पीय निर्णय | Maharashtra Budget Women 2024-25

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 158

  • @shanvrahul
    @shanvrahul 4 місяці тому +41

    लेक लाडका योजना नाही का
    आमच्यावर अन्याय आहे हा
    स्री पुरुष समानता फक्त आणि कागदावरच आहे..
    😊

  • @vishalbhandurge37
    @vishalbhandurge37 4 місяці тому +4

    खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ आहे❤

  • @kalpanaturkar5364
    @kalpanaturkar5364 4 місяці тому +13

    Well, I am a girl but still I feel that girls are being given more benefits. I don't want to say that girls should not be given benefits, but boys should also get some benefit.(I am feeling bad for the boys)
    Now the situation is like this🙂😟

  • @indianswingtrader14
    @indianswingtrader14 4 місяці тому +19

    सरकार बदलनार आहे या वर्षी महाराष्ट्रात 😂😂

  • @mr.imperfect561
    @mr.imperfect561 4 місяці тому +116

    मुलांनी कोणत पाप केलं आहे राव😢

    • @hakudo7662
      @hakudo7662 4 місяці тому +11

      Mulanni pn magni kra nkkich vichar hoil

    • @bhausahebmagdum2352
      @bhausahebmagdum2352 4 місяці тому +6

      महिलांनी कधी मागणी केलेली?

    • @onlyforstudy930
      @onlyforstudy930 4 місяці тому +8

      Ham ladke hai janab
      Hame kaun samjhega😞

    • @DAILY_JOB_MARATHI
      @DAILY_JOB_MARATHI 4 місяці тому +12

      येणाऱ्या विधानसभेला एका ही तरुण मुलाने मतदान करू नका.

    • @hakudo7662
      @hakudo7662 4 місяці тому +1

      @@bhausahebmagdum2352
      Mahilanna srv suvudha n magta milalyat bt tumhi mul milun try tr kruch shkta n... Shayd kam Ho jaye

  • @swaroopthorat3583
    @swaroopthorat3583 4 місяці тому +32

    मुलांनी काय केलय ? मुलांना पण सवलती द्या ... फक्त मुलीनाच सगळ्या योजना ?? ... मुलांची बेरोजगारी वाढत आहे ... तसेच मुलांच्या वरही भरपूर जबाबदाऱ्या असतात . याचा ही विचार सरकारने करावा

    • @ashokdeshmukh2452
      @ashokdeshmukh2452 4 місяці тому

      @Sakshi_shinde_24 बरोबर पण सगळेच असतात असे नाही

  • @ayyajmirza
    @ayyajmirza 4 місяці тому +6

    सरकार पडली की 8,500 भेटणार आता 1,500 घ्यायचे की 8,500 जनतेनेच ठरवायचे आहे...??
    जय महाराष्ट्र🎉

  • @AniketRathod-j4x
    @AniketRathod-j4x 18 днів тому

    खरच दादा

  • @asmitasalve2139
    @asmitasalve2139 4 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली 😊

  • @qoeuydjabxdgkwpq
    @qoeuydjabxdgkwpq 4 місяці тому +2

    4:28 मोफत शिक्षण पदव्युत्तर साठी पण मिळेल का???
    खूप confusion आहे कारण सगळीकडे फक्त पदवी अस दिलंय...plz reply

  • @Suraj-r9309
    @Suraj-r9309 4 місяці тому +1

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ❤❤ भाऊ

  • @DevalDahapute
    @DevalDahapute 3 місяці тому +6

    मुलांना का शिक्षण का मोफत नाही आहे दादा

    • @DevalDahapute
      @DevalDahapute 3 місяці тому +2

      मुलांनी काय गुन्हा केला

  • @SanjayYadav-qm3ln
    @SanjayYadav-qm3ln 4 місяці тому +1

    CETचा result तर लागला. परंतु , online admission process केव्हा चालू होईल...
    महिलां साठीच्या अनेक योजनांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 4 місяці тому +5

    लोकांनी टैक्स भरणे थांबवले पाहिजे आता. फुकट देऊन लोकांची प्रगती होत नाही, ऊलट अधोगती होते. लोक आळशी बनतात,कामं करणे टाळतात.आधीच
    मजूर मिळने कठीण झाले आहे.

    • @mangalkamble2900
      @mangalkamble2900 3 місяці тому

      h̤o̤ s̤a̤r̤ m̤a̤l̤a̤ f̤ṳk̤a̤t̤ k̤a̤h̤i̤ m̤i̤l̤n̤e̤ n̤a̤k̤o̤ a̤h̤e̤ y̤a̤ m̤ṳl̤e̤ k̤a̤s̤t̤a̤v̤i̤n̤a̤ k̤h̤a̤y̤c̤h̤i̤ s̤a̤v̤a̤y̤ l̤l̤a̤g̤t̤e̤ k̤a̤a̤m̤ k̤a̤r̤n̤e̤ n̤a̤k̤o̤ a̤h̤e̤ s̤a̤r̤k̤a̤n̤e̤ f̤ṳk̤a̤t̤ d̤e̤n̤e̤ b̤a̤n̤d̤ k̤a̤r̤a̤v̤e̤ v̤ m̤ṳl̤a̤n̤a̤ n̤o̤k̤r̤y̤a̤ d̤a̤v̤y̤a̤t̤

  • @c2-amolpatil48
    @c2-amolpatil48 4 місяці тому +9

    मुलांनी आता टाळ आणि भगव कापड घेऊन फिरायचे आता

  • @ajitgavit8694
    @ajitgavit8694 4 місяці тому +3

    छान माहिती दिली

  • @megharaut6621
    @megharaut6621 4 місяці тому

    मुलं सावत्र आहे म्हणून.. सावत्रा मुळे नोकरी मिळणार नाही.. जय.. भारत. अशीच प्रगती होवोत..

  • @shrijithagone9794
    @shrijithagone9794 4 місяці тому +1

    मुलांसाठी मोये मोये 😂😂😂😂😂

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar 4 місяці тому +1

    Thank you for the information

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf 4 місяці тому +2

    MH 22 good information shubham bro 🎉

  • @bhausahebmagdum2352
    @bhausahebmagdum2352 4 місяці тому +14

    फक्त घोषणा, अंमलबजावणी होणार नाही. 😂😂

  • @SantoshBhise-u8z
    @SantoshBhise-u8z 17 днів тому

    🎉🎉🎉

  • @anandshindegraphics
    @anandshindegraphics 4 місяці тому +1

    सर रेशन कार्ड मधे नाव आहे पण ऑनलाइन नाव दाखवत नाही तरी हा फॉर्म भरता येईल का
    Please Sir Reply Me .......?

  • @raghavendrakulkarni2751
    @raghavendrakulkarni2751 4 місяці тому +1

    दादा खुप छान माहिती दिली पण अर्ज कसा करायचा

  • @shatakshivyahadkar
    @shatakshivyahadkar 4 місяці тому

    Deemed college fees pan माफ होणार का?

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra 4 місяці тому +3

    बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करा नोकरी तरी द्या नसेल तर ❤🎉

  • @simranrode7528
    @simranrode7528 4 місяці тому

    पंतप्रधान आवास योजना चालू आहे का

  • @FrudraFgamer
    @FrudraFgamer 4 місяці тому +3

    Kadhi swapnat Purna honar ka hya yojna

  • @meghasathe3925
    @meghasathe3925 4 місяці тому +1

    Mulinsathi कुठले courses free aahet yavar detail mahiti मिळेल का ...please

  • @varshathakare7342
    @varshathakare7342 4 місяці тому +2

    Private colleges madhe sudha asnar Kay mofat shikshan.

  • @purvasachindhere579
    @purvasachindhere579 4 місяці тому +5

    How to apply for ladaki bahin yojna

  • @ramadhiwar7974
    @ramadhiwar7974 4 місяці тому

    form karych ahe ka kahi
    Last ch point Sathi

  • @ashokdeshmukh2452
    @ashokdeshmukh2452 4 місяці тому +1

    तीन सिलेंडर कसे मिळणार त्यासाठी काय करावे लागणार आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी काय करावे लागणार त्यावर व्हिडिओ बनवा दादा

  • @BhagwatSolanke-x1r
    @BhagwatSolanke-x1r 4 місяці тому +1

    शिंदे साहेब भारी

  • @jiyaulbagwan143
    @jiyaulbagwan143 4 місяці тому +1

    Very good👍

  • @AG123-d5n
    @AG123-d5n 4 місяці тому +10

    Mulani ky karaych gotya khelaychya ka mula sathi pan kahitari yojana dyayla pahije hoti berojagar tarun mothyapramanat ahet.

  • @nikitahande63
    @nikitahande63 4 місяці тому +1

    higher education free bhetnar ahe 2024 chya adi chi batch tyanch mnje ata jyanch 2nd year runing madhe aahe tyanch ky ? Please sir reply me

  • @prakashshetage9544
    @prakashshetage9544 4 місяці тому +1

    सर प्रायव्हेट कॉलेज ला पण मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे का

  • @aniketsalokhe8107
    @aniketsalokhe8107 4 місяці тому +1

    Bhava lal bavata scholarship tarkha full zalalyat ata kay krycha

  • @VijayRathod-l3v
    @VijayRathod-l3v 4 місяці тому

    link kuthe aahe

  • @DivyaNaradwar
    @DivyaNaradwar 4 місяці тому

    Commerce student la dekhil free ahe ka

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 місяці тому

    sir merko marks pata karne hai mujhe kitne aaye hai kaise samjega?

  • @arpita5408
    @arpita5408 4 місяці тому +2

    Sir free education he private deemed college sathi ahe ka ?

  • @bhagyashriwakde8754
    @bhagyashriwakde8754 4 місяці тому +1

    लखपती दिदि चा फार्म csc सेंटर ला भरायचा आहे का दादा

  • @DevanganaWatgure
    @DevanganaWatgure 25 днів тому

    भाऊ लाडकी बहीण योजनांची तारिक वाढवावी

  • @anandshindegraphics
    @anandshindegraphics 4 місяці тому +1

    Sir Ya Sathi Apply Kas Karaych

  • @avinashmasram2207
    @avinashmasram2207 4 місяці тому

    माहिती छान होती पण थोडा एडिटिंग ला वेळ द्या ना

  • @radhyashyam4494
    @radhyashyam4494 4 місяці тому +1

    घरकुल योजना च बघा सर काहीतरी

  • @akshaynanaware4078
    @akshaynanaware4078 4 місяці тому

    हमी पत्र अपलोड करा सागत आहे.. हमी पत्र कुटून घायच

  • @ashadeochakke4106
    @ashadeochakke4106 4 місяці тому +1

    योजनांची मुदत वाढवा

  • @c2-amolpatil48
    @c2-amolpatil48 4 місяці тому +2

    काय पण करा सरकार पडणार फिक्स

  • @computerduniya2586
    @computerduniya2586 4 місяці тому +2

    Bhai maine 24 june ko income cerficate banane ko form fill up kiya tha but mera abhi tak income cerficate nahi bana hai or appeal or in process me batata raha hai
    To kuch help karo bhai

    • @marathi_corner
      @marathi_corner  4 місяці тому

      Tahsildar office mdhe jaun bheta tithe pending aahe

  • @RiyanshDadaBhoyar
    @RiyanshDadaBhoyar 4 місяці тому +2

    ह्या योजना साशकीय कार्यालयात किती फेर्य मारल्यावर याचा लाभ मिडेल याची पण दखल घ्यावी 😂 फक्त ओसीला असण्यार्यान साठी उपलब्ध 😅😅😅😅

  • @ajayshinde4093
    @ajayshinde4093 4 місяці тому +3

    Pik vima kadhi mile 75 percent

  • @saikabulawa...3909
    @saikabulawa...3909 4 місяці тому +1

    Shubham ❤namo cha 4 hapta kadhi yenar yavar vlog banav

  • @VaijinathThite-mz6mk
    @VaijinathThite-mz6mk 4 місяці тому +2

    नमो शेतकरी योजना हापता कधी मिळेल

  • @PBpatil-q7q
    @PBpatil-q7q 3 місяці тому

    बच्या। पैदा हो।खच्या। सरकार ने।करना।।।हामारी।।दैशके।। परंपरा😊

  • @kirangaikwad2502
    @kirangaikwad2502 4 місяці тому +1

    शुभम दादा, अश्या निर्णयांमुळे मुली खुप शिकुन स्वतः च्या पायांवर उभ्या राहिल्या...
    याउलट मुलांची बेकारी वाढली, लग्नांची तर फार बिकट अवस्था झालीय...

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 4 місяці тому

    मि पण अपंग. आहे. अपंगानि कोणते पाप केले आहे. ते. महीन्याला. पेशन. हि सहा हजार रुपये तरी. दयायला पाहिजे ते. काही. देत. नाही. बाकीच्या ना दयायला. हयांच्या कडे. पैसे. आहेत.

  • @pune11
    @pune11 4 місяці тому +1

    सिंगल मुलांना काय तरी द्या की लका

  • @AjitaJadhav-u7h
    @AjitaJadhav-u7h 4 місяці тому +1

    सर्व मंत्र्याची तिजोरी रिकामी करा आणि ज्या गावात अजून पाणीच ,वीज नाही त्यांना द्या दोन घास सर्वांना सुखाचे
    खाऊ देत गरिबांना हुशार मुलांना नगरसेवक आमदार खासदार करा एक नाथ शिदे म्हणतो ना सर्व मुख्यमंत्री.

  • @pirogamer8219
    @pirogamer8219 4 місяці тому +2

    😮🎉

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 2 місяці тому

    आमच्याकडे आमच्या नावाचे गॅस नाहीये मग आम्हाला हे तीन गॅस कसे भेटतील

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 4 місяці тому +1

    या सरकारचा निर्णय म्हणजे लबाडा घरचे निमंत्रण आहे काही मिळणार नाही हे फक्त 200 से पार साठी बजेट आहे जनता वेडी नाही त्री देवजी

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 4 місяці тому +1

    मुलांना नोकरी द्यावी अंगणवाडी सेविका कानां काही नाही वाढवले

  • @aditya-d-
    @aditya-d- 4 місяці тому +1

    agli bar mahila mukha mantri

  • @reshmashende2344
    @reshmashende2344 4 місяці тому +1

    जन्माचा दाखला नाही शाळा सोडलेला दाखला चालेल का

  • @shubhammultiservices-tw8tw
    @shubhammultiservices-tw8tw 4 місяці тому +1

    Pharmacy che from suru zalet ka bhau

  • @googleuser4534
    @googleuser4534 4 місяці тому

    पुरुषांची मते विसरुन जा . पुरुषांसाठी कमीत कमी 7 योजना तरी द्याव्या😂

  • @AjitaJadhav-u7h
    @AjitaJadhav-u7h 4 місяці тому +2

    म स्वतःच मुलगा तीनदा खासदार करतो का नाही गरीब हुशार मागे पुढे पाळणाऱ्या संधी देत का नाही एवढे वर्ष
    क्लस्टर झाले नगरसेवक आमदार खासदार तीनदा तरी ठाणे तसेच
    आणि मी गरिबांचा गरिबांचा अंत बगतोय
    मेल्यावर लोकांना जिवंत करणार त्यांना पाच लाखाचे गाजर देणार जिवंत असलेला मरण देणारा यम आहे हे सरकार
    पाणी टॅक्स 2500 ,टॅक्स 1500,वीज बिल2000 आणी ठप्पा अनधिकृत बांधकाम लोकांच्या जीवाशी खेळतात
    पाऊस जास्त पडला तर जीव मुठीत घेऊन जगावं लागत इमारत पडणार तर नाही ना रिकामं म्हाडाचे सिडकोचे रूम आहेत तिथे शिफ्ट करावे मतदान आले की मी हे करेन आणि ते करेन
    किसन नगर मध्ये पाणी कधीपण येत का नाही 24 तास पाणी लोकांना

  • @NileshDafade
    @NileshDafade 4 місяці тому +1

    दिव्यागा साठी काही तरी स्कीम नाही का

  • @ShailajaSonawane-ej1fp
    @ShailajaSonawane-ej1fp 4 місяці тому +1

    हाय

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 4 місяці тому +1

    काही फायदा नाही, जो पर्यंत सरसकट करत नाही तो पर्यंत.

  • @PrakashMorabale-b3e
    @PrakashMorabale-b3e 3 місяці тому

    योजना नको महाराष्ट्र एक संघ ठेवा

  • @foodmaster9826
    @foodmaster9826 Місяць тому

    आमचे पैसे मिळाले नाहीत

  • @varshagandhi3462
    @varshagandhi3462 4 місяці тому +2

    60 व यानंतर असणार्या स्त्रिया ना काय

  • @ManishaKhedkar-uh8mn
    @ManishaKhedkar-uh8mn 4 місяці тому

    दिव्यांगा कुठे जाऊ सरकार

  • @AnilRohi-qo1sn
    @AnilRohi-qo1sn 4 місяці тому

    सगळे फसवे आहेत दोन वर्षे झाली माझे राशन कार्ड नोंदणी केली तरी धान्य नाही फक्त योजना आहेत शासन आपल्या दारी योजना राबवली काही फायदा झाला नाही फक्त बोलबाला होता काम झाली नाही

  • @rajeevprabhu6722
    @rajeevprabhu6722 4 місяці тому

    Shetkarian che DBT and Manrege (kote Job Card dharakkan karita) yogeneche truti pahile kada. June mahina gala tari Bamboo che anudan ( Atal Samrudhi Yogana) neet rabavali jaat nahi aahe!

  • @piyu25
    @piyu25 4 місяці тому +1

    Girls sathi education free cha G. R aala ka bro??

    • @marathi_corner
      @marathi_corner  4 місяці тому +1

      Nahi ajun...yenychi shakyata aahe 😁 election mule

  • @padmagole4119
    @padmagole4119 4 місяці тому

    unmarried la 1500 milatil ka

  • @ManishaKhedkar-uh8mn
    @ManishaKhedkar-uh8mn 4 місяці тому

    दिव्यांग महिलांसाठी योजना काही आहे का दिव्यांग महिलांसाठी काहीच योजना नाही

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt 4 місяці тому +1

    Sir mulasathi kahi yojana nhi ahe ka fkt muli sathi ka sir mula sathi yojana kada sir

  • @harisormare3414
    @harisormare3414 4 місяці тому +1

    लाडकी बहीण रेशन कार्ड मध्ये नाव असणे गरजेचे आहे का

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare9972 4 місяці тому +3

    नियम व अटी लागू

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 4 місяці тому +2

    लाडका भाऊ योजना?? 😡😡😡😡

  • @ashwinihingmire2566
    @ashwinihingmire2566 4 місяці тому

    Aamala milyel ka 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭khotye ahe

  • @vinodbanait3703
    @vinodbanait3703 4 місяці тому +1

    Bhandhkam kamgar majuranna kahi nahi dile tyancha pan vichar Kara ho

  • @kailasnarke4343
    @kailasnarke4343 4 місяці тому +1

    1st❤

  • @ashapatil9398
    @ashapatil9398 4 місяці тому

    Aasha gharoghri firta saheb Kam karun pagar nahi n kiti gr kadhta

  • @RamdharBairagi
    @RamdharBairagi 3 місяці тому

    Gosavi.bairagi.samaj.yana.1961pasun..kuthali.yojna.milali.nahi

  • @anildeshmukhfan1
    @anildeshmukhfan1 4 місяці тому +1

    Mule kya karav mg ??????

  • @manojbhoite6363
    @manojbhoite6363 4 місяці тому +1

    Ladaki bahin yojane sathi kon patra asnar pan

  • @VbnmMnbv-b1b
    @VbnmMnbv-b1b 2 місяці тому

    आमच्याकडे आमच्या नावाचे गॅस नाहीये मग आम्हाला हे तीन गॅस कसे भेटतील

  • @foodmaster9826
    @foodmaster9826 Місяць тому

    आमचे पैसे मिळाले नाहीत

  • @shrijithagone9794
    @shrijithagone9794 4 місяці тому

    मुलांसाठी मोये मोये 😂😂😂😂😂