वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशावर पुण्यातल्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया चर्चेत का? Pune Shivsainik-SA4
Вставка
- Опубліковано 25 лип 2024
- Pune Shivsainik on Vasant More Shiv Sena entry : वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशावर पुण्यातल्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया चर्चेत का?
#vasantmore #pune #shivsainik #punekar
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
शिवबंधन फक्त एक वर्ष , कधी तोडून जातील ते समजणार पण नाही . दोन वर्षात तीन पक्ष झाले .
भाऊ चार महिन्यात
काय नाही सगळ्यांच्या गोटी फिट्ट झाल्यात...आम्ही मेहनतीने लोणी तयार केलय आणि तात्या उपटसुंभा सारखा खायला आला अशा त्यांच्या भावना आहेत...
😂😂😂😂😂
आपल्या सोयीनुसार पक्ष बदलणारे कधी निवडून नाही येत तात्या तिकिटासाठी गेले 😂😂😂😂
Shivshinik made man सन्मान देवून त्याचा स्वागत आहे
#वसंत तात्या 🚩🚩
☄️☄️
🔥🔥
बिचारे उमेदवारी मागणारे😂😂😂
नक्कीच सेनेला फायदा होणार
शाब्बास शिवसैनिक हो ऐकला चलो....👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
Congratulations..Tatya jai Maharashtra
Aaj more saheb zindabad 🎉👍 hum aapke sath hai Vidhan sabha election only Tatya 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन मोरे जय महाराष्ट्र
मॅडम तुम्ही इंटरव्ह्यू घेत होतात का आग लावत होतात😂
अगदी बरोबर
तात्या तुमच्याकडे पण प्रामाणिक राहणार नाहीत
Great
👌👌👌👌👌👌
❤
तात्या विंचू वर आता भरोसा नाही तो कधी ही पक्ष बदलवु शकतो. निष्ठा नाही त्यांच्या कडे
आमदारकी पर्यंत राहील
👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩
best decision tatya !!!
Saheb tumhi ekadam barobar bolalat.vasant more upyogi hotil.
तात्या साहेब पुण्याचे निर्णय घेतील की पुण्याचे जुने शिव सैनिक निर्णय घेतील का
आग बाई तात्यानी काही अपेक्षा ठेऊन पक्षप्रवेश केला असेल, तर तुम्हाला का वाईट वाटते, तुम्हाला प्याकेज वाढवून मिळाले की तुम्ही कसे मालकाला सोडून जाता, तसे तात्यांनी का जाऊ नये..
किती आनंदी आहे हे समजतं 🤣
धोखा दिला ना साहेब
Jay Maharashtra India aagadi ok
Ata wanchit naay tumchya barobar ata
ही कसली दोरी बांधली की शिव सेना जाल 😂😂
लोक सभेत किती मत पडली हे पण सांगावं जरा
वसंत मोरे हा स्वार्थी माणूस आहे त्याला फक्त काही झाले तरी आमदार खासदार व्हायचय तिकीट न मिळाल्यास दुसय्रा पक्षात जातील स्वार्थी माणूस
खरं तर शिवसेनेची वाट लावली त्या सुषमा वहिनी आणि संजय राऊत
UBT madhe khup vacancy ahe kaaran saglech gelet nete
निवडणुकीत तिकीट नाही मिळाले तर तात्या mim मध्ये जाणार किंवा स्वतः चा पक्ष काढणार 😂😂😂
तात्या धंगेकर कुणा मुळे पडले
तात्या भावी आमदार
आधी भावी खासदार बोलले आता आमदार मग पुढच्या वेळी भावी नगरसेवक म्हणशील
Only Tatya ❤❤❤❤
मुस्लिम तुमच्या सोबत नाही काँग्रेस सोबत आहे म्हणून मत पडली
कामच करू द्या.. आमदार साठी नको
Sarapancha kara adhi
ठाकरे गट स्वबळावर लढणार का? 😂
दल बदलू.....😮
तात्या बिच्छू🦂 दल बदलू 😂जय भीम💙
Punya chi pasant ghari buss Vasant
Dori bandha...
Tila Kay Karych
जय मनसे ❤
😂😂😂😂😂😂😅😂😂😂😂😂😂
तात्या आत्ता औरंग्यां बंधनं बांधणार कबरीवर जाणाऱ्या बरोबर जावून पडलें आत्ता उबाटात जाऊन उठणार का
Mhanje khaal ky aani kaadal kye😂😂😂😂😂
बरोबर आहे धनकवडे भाऊ शिवसेनीक नेता घडवतो नेता हा शिवसैनिक घडवत नाही शिवसेना म्हणजे मातोश्री मातोश्री म्हणजे शिवसैनिक
Zata
मनसे मध्ये असता तर् सावली मुख्यमंत्री झाला असता आता कांय फार फार तर् आमदार 😂😂
मग आता बसा चटई उचलत 😂फेसबुक आमदार होनार
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
Tatya pudcha paksh konta
पुढचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी शरद पवार गट 😂😂😂😂
Madam this.to.much
Tatya. Padnar...rakhi.badli
Loss ahe ha
Kutra pan vicharnar nah
खडकवासला आमदार
वासंत्या निवडून येऊ शकत नाही
शहराध्यक्षपद द्या
बरोबर आहे तुम्ही मान्य केलं की मुस्लिम आता आम्हाला पूर्वी आता होत आहेत कारण तुम्ही हिंदुत्व
Pune madhe udhav thakare shivsena sampavnar
Congress NCP ne shivsena bajula thevavi