सयाजी, तुम्हाला परत परत सलामच!! तुमच्या बरोबर सतत तुम्हाला निस्वार्थी पणे सोबत करणारे अभ्यदादा त्यांनाही आणि कायम पद्द्या मागे राहणारे शूट करणारे व एडिट करून आमच्या पर्यंत पोचंवनारे जे कोण असतील ते!!! किती छोट्या व्हिडिओ मधून किती छान संदेश, आशय!!! आपल्या सर्वांच्याच एका पिढीत भाषा बदलली, संस्कृती ब्ध्दली...आणि सुख शोधल तर किती जवळ आहे!!!! वाह!!
कोणी म्हणेल की काय आहे त्या काठीत पण त्या काठीतील आपलेपणा अनुभवुन त्यातील आपलेपणा जाणुन घेण्यासाठी आपण पण त्या परिस्थितीतुन यायला पाहिजे सर तुम्ही तीच काठी हवी हा हट्ट केला त्यांनी पण तुम्हाला ती काठी दिली पण तुम्ही ती काठी छातीला लावली ना तेव्हा असे वाटले की तुम्ही तुमचा बालपणीचा काळ खुप मिस करतात तुम्ही तुमच्या मातीला धरुन आहात खरंच खुप अभिमान वाटतो तुमचा आम्हाला ❤
सयाजी शांताराम दादाच्या गीत गातानी चेहऱ्यावरती चमक दिसते खर आहे गंठ चढने म्हणजे आयुष्याची चढउतार आहेच सया प्रेमळ मानसा तुझे वीडियो अप्रतीम तुझ्या सारखा दुसरा कुनी नाही शांताराम दादा ला व तुला देवाचा आर्शीवाद❤
ek no. Sayaji sir ....... bhari watat tumche video baghun kadhi kadhi tr radayla yet ...... aasa watat ki 10-20 varsh ultale .. ani 60 varshyachya mansa kadan aaplyach goshti aaikayla chalu kel ....😍👌👌👌👌👌👌👌 keep it up sayaji Sir ..✌.. aata 2 like deu shakat nahi .. nahi tr mg like ch yenar nahi ..🤣🤣.. tumchech aase chutkule khup aaiklo mhanun...
जय शिवराय आपण सर्व टीम ने श्री सुंदरगड तथा दातेगड ला भेट दिली खूप छान वाटले पूर्व कल्पना असती तर सविस्तर माहिती व इतिहास सांगता आला असता असो पुन्हा आपली भेट होईल दातेगड संवर्धन समिती सदस्य तसेच सह्याद्री व्याघ्र राखीव -निसर्ग मार्गदर्शक निलेश फुटाणे पाटण
अतिशय सुंदर माझी एक विनंती आहे गावाकडील धनदांडग्यांकडून गरीब, वस्कर, शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. पैशांच्या जीवावर अनेक जण या ना त्या कारणावरून रस्ता अडविणे,पाणी न देणे अश्या मार्गांचा वापर करून जमिनी बळकावत आहेत. प्रशासन मात्र एखादा तक्रार करायला गेला तरी गरिबाला शांत करते. आपल्या माध्यमातून या विषयांवर भाष्य झाले तर शेतकऱ्यांचे विषय स्थानिक पातळीवर सुटतील तसेच प्रशासन देखील सामान्य माणसाचे गाऱ्हाणे आयकेल.
नमस्कार सर🙏🙏 तुम्ही करत असलेल्या कार्याला सलाम 🫡🫡 एक विनंती आहे की आपण रस्त्यावरील मुक्या भटके जीव विशेषतः कुत्री यांना खाणे पाणी आणि औषधोपचार यांच्याबद्दल काही करता आले जसे प्रत्येक भागात त्यांच्यासाठी मदतकेंद्र काढली जिथे खाणे पाणी औषधोपचार होतील फार बरे होईल 🙏🙏🙏🙏
Chaan .... tumhi jashi vicharpus karta. Janun gheta tya goshti tumchya young friends la pan shikava.. aani Marathi bhashetil chad utar kay aahet aani kase vaparayche he shikava...Tumchya ekankika.. Marathi Natak dakhavun...
अतिशय उत्साहवर्धक. सयाजी सर आपण असेच उत्साही आणि आनंदी रहा, हीच सदिच्छा.
योगेश देसाई - लंडन 🏴
सयाजी,
तुम्हाला परत परत सलामच!!
तुमच्या बरोबर सतत तुम्हाला निस्वार्थी पणे सोबत करणारे अभ्यदादा त्यांनाही
आणि कायम पद्द्या मागे राहणारे शूट करणारे व एडिट करून आमच्या पर्यंत पोचंवनारे जे कोण असतील ते!!!
किती छोट्या व्हिडिओ मधून किती छान संदेश, आशय!!!
आपल्या सर्वांच्याच एका पिढीत भाषा बदलली, संस्कृती ब्ध्दली...आणि सुख शोधल तर किती जवळ आहे!!!!
वाह!!
Mastch episode 😍😍
सिद्धार्थ बाळा खुप मोठा हो.❤
God Bless You 🎉
Sir 🚩🚩🚩🚩🙏💪💪💪💞
या मुलांच्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एखादा गुण सुद्धा दिसत नाही, सयाजी शिंदेंच्या पुढच्या पिढीचा मराठी गावठी बाण्याचा अंतच दिसतोय
पावसाळ्यात आला पाहिजे होतात सर...पाटण चं खरं सौंदर्य बघायला मिळालं असतं.
कोणी म्हणेल की काय आहे त्या काठीत पण त्या काठीतील आपलेपणा अनुभवुन त्यातील आपलेपणा जाणुन घेण्यासाठी आपण पण त्या परिस्थितीतुन यायला पाहिजे सर तुम्ही तीच काठी हवी हा हट्ट केला त्यांनी पण तुम्हाला ती काठी दिली पण तुम्ही ती काठी छातीला लावली ना तेव्हा असे वाटले की तुम्ही तुमचा बालपणीचा काळ खुप मिस करतात तुम्ही तुमच्या मातीला धरुन आहात खरंच खुप अभिमान वाटतो तुमचा आम्हाला ❤
अभंग खरच अप्रतिम होता सर
🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩
या पोरांना पाहून वाटत सयाजी काका ची शेवटची पिढी आहे शेत, जंगल, गाव, आणि माणसे जपणारी...
तुमची legacy पुढे चालवणारा एकही नाही असच दिसतंय
दुर्दैव आहे ❤
सयाजी सर... आपला प्रत्येक व्हिडिओ माणसानं जगावं कसं , काय वर्ज्य करावं याचा एक वस्तुपाठच असतो.❤
श्री भैरवनाथ मंदिर जवळील सुंदरगड सयाजी शिंदे यांचे खूप खूप धन्यवाद❤❤😂
Khup vat baghato roj tumchya vlog chi
Jagnyacha aanad milati khup shikayala milato
सर आमच्या गावी पण एक दिवस भेट द्या 🙏🙏🙏🙏....... आंबोली. आजरा.
सयाजी शांताराम दादाच्या गीत गातानी चेहऱ्यावरती चमक दिसते खर आहे गंठ चढने म्हणजे आयुष्याची चढउतार आहेच सया प्रेमळ मानसा तुझे वीडियो अप्रतीम तुझ्या सारखा दुसरा कुनी नाही शांताराम दादा ला व तुला देवाचा आर्शीवाद❤
खुपच सुंदर एपिसोड्स सर हा अजून मोठा असता तर खुप छान वाटल असत
सर ज्याच्यावर व्हिडिओ बनवता त्यांना पण काहीतरी मोबदला ( पैसे ) देत जावा 🙏🙏 बाकी तुमचे सगळे व्हिडिओ बगतो खूप छान असतात ग्रेट सयाजी शिंदे
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊😅
दादा तुम्ही मराठी जपताय मनापासुन आभार
Ram Ram Shinde Saheb🎉🎉
Sir खुपच छान विडिओ आजचा किती वयस्कर माणूस असून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे हे लोक खरे जीवन जगतात मस्त असेच नवनवीन विडिओ बनवा
ek no. Sayaji sir ....... bhari watat tumche video baghun kadhi kadhi tr radayla yet ...... aasa watat ki 10-20 varsh ultale .. ani 60 varshyachya mansa kadan aaplyach goshti aaikayla chalu kel ....😍👌👌👌👌👌👌👌 keep it up sayaji Sir ..✌.. aata 2 like deu shakat nahi .. nahi tr mg like ch yenar nahi ..🤣🤣.. tumchech aase chutkule khup aaiklo mhanun...
जय शिवराय आपण सर्व टीम ने श्री सुंदरगड तथा दातेगड ला भेट दिली खूप छान वाटले पूर्व कल्पना असती तर सविस्तर माहिती व इतिहास सांगता आला असता असो पुन्हा आपली भेट होईल दातेगड संवर्धन समिती सदस्य तसेच सह्याद्री व्याघ्र राखीव -निसर्ग मार्गदर्शक निलेश फुटाणे पाटण
🚩Jay Shivery🚩
Ly bhari manus ahe💖💖
अतिशय सुंदर
माझी एक विनंती आहे गावाकडील धनदांडग्यांकडून गरीब, वस्कर, शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे.
पैशांच्या जीवावर अनेक जण या ना त्या कारणावरून रस्ता अडविणे,पाणी न देणे अश्या मार्गांचा वापर करून जमिनी बळकावत आहेत.
प्रशासन मात्र एखादा तक्रार करायला गेला तरी गरिबाला शांत करते.
आपल्या माध्यमातून या विषयांवर भाष्य झाले तर शेतकऱ्यांचे विषय स्थानिक पातळीवर सुटतील तसेच प्रशासन देखील सामान्य माणसाचे गाऱ्हाणे आयकेल.
मुलाना मातृभाषा यायला पाहिजे नाही तर खूपच उपरे पानाची जाणीव होते
Best videos sir this is what we call content.. thank you for such beautiful videos
Jay shivray ❤
Maati sathi jagnara Manus, Sayaji, Pandhari Chya Vithobacha tumahala aashirwad bheto🙏
Khupach chan.shantaram sarkhya gurakhyala apan bhetalat tyanchya shelya mhaishi aplya jawal hotya
Ani tyanchya barobar Khali jaminiwar basun shewati tyachi galabhet
As ataparyant kontyach celebrityne kele nahi
Cinematach yewadhe karatat . Apan Ani Nana patekar saybch. Mhanun amhi tumche fan ahot
Khup khup shubhechha
Dhanywad.
लय भारी सर
SIR TUMHI LAY BHARI AAHAT
पोरं वेगळ्याच दुनियेत आहेत
Nice
खूप सुंदर व्हिडिओ शिंदे सर 👌👌🤝
कदी मुळशी मधे आला तर कळवा❤❤
नमस्कार सर🙏🙏 तुम्ही करत असलेल्या कार्याला सलाम 🫡🫡 एक विनंती आहे की आपण रस्त्यावरील मुक्या भटके जीव विशेषतः कुत्री यांना खाणे पाणी आणि औषधोपचार यांच्याबद्दल काही करता आले जसे प्रत्येक भागात त्यांच्यासाठी मदतकेंद्र काढली जिथे खाणे पाणी औषधोपचार होतील फार बरे होईल 🙏🙏🙏🙏
खु वाईट पार्टस्थिती आहे0
Shevtachi bhari ahe
Jay shivray❤
❤
आभय सर पण आहेत
सयाजी डोंगरावर ची करवंदाच्या झाडाचि आठवण आली बग
❤️ lovely
त्यांच्या आवाजाला धार मोठी आहे
😔😔
Sir ❤
❤❤❤❤
रत्नागिरी हातखंबा
Good job sir .
दादा आम्ही नशीब वान आहे आम्ही हा गावचे आहे
मुलांना मराठी शिकवा रे
Ha khup wait watle yna hindit boltna pahun
😂😂😂😂
मुलांना मराठी आल्याशिवाय महाराष्ट्र काय आहे ते सुद्धा कळणार नाही 😂
Tyancha mulga marathi bolat hota na bakiche tyanchi mule nahit
Chaan .... tumhi jashi vicharpus karta. Janun gheta tya goshti tumchya young friends la pan shikava.. aani Marathi bhashetil chad utar kay aahet aani kase vaparayche he shikava...Tumchya ekankika.. Marathi Natak dakhavun...
आमच्या पण मळ्यात या सर
दादा तुम्ही आमचा गावाला या कारण आमच्याह जवय पहिशे नाही आम्ही सालोड वर्धा रहिवासी आहे
Sayaji sir Tabyet aahe ka bari tumchi
सर मला भेटायचं तुम्हाला🙏
Sir खरच तुम्हाला भेटायचं आहे plz नंबर 😢🙏
3:13 अगोदर मराठीला प्राधान्य द्या 🙏🙏
हे कोण आहेत सर
हि पोर कोण आहेत
सयाजी शिंदे साठी हे बघतो
ह्या कोण इंग्रज ऑलादे भरलाय
याच्या नंतर जग समनार याची भीती वाटेते आम्ही झाडे लावायची तर कुटे लावायची?आम्हाला स्वतःच घर नाही जगा नाहीकूंना फुडें जाजून ओरडायसिजच
यांना मराठी येत का? कोन आहेत ही
पोरांनो व्हिडिओ बघा रे.... त्या मुलींमुळे unsubscribe केलंय.हिंदी वाले द्या हाकलून.सयाजी शिंदे सरांचे कायमचं आम्ही fan आहोंत
Unsubscribe करतोय ती पोर बघून 🙂