तुकड्याचे करार करा बिंदास - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @uttareshwarbhosale5583
    @uttareshwarbhosale5583 11 днів тому +1

    Excellent explanation sir

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 21 день тому +1

    खूप छान मार्गदर्शन.

  • @SheshraoThakre-q8e
    @SheshraoThakre-q8e 24 дні тому +4

    Sar khup syan mahiti dili पन गुंठेवारी खरेदी चालु झाली पाहिजे विनंती करतो

  • @shekhardhotre6068
    @shekhardhotre6068 20 днів тому

    धन्यवाद! आपण कळीच्या मुद्द्यावर लोकांना शिक्षित करीत आहात.आपण प्रबोधनाचे कार्य उत्तम प्रकारे करीत आहत.

  • @sunilsutar4050
    @sunilsutar4050 23 дні тому +2

    वकील साहेब लोकांना योग्य कायदेशी पेक्षा सोईचा सल्ला हवा असतो.

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 19 днів тому

    Good knowledge given sir, thanks.

  • @Sheela9999
    @Sheela9999 22 дні тому

    Superb decision

  • @ravindramulay6278
    @ravindramulay6278 24 дні тому +1

    Correct analysis sir 👍

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 24 дні тому +4

    सर व्हिडिओ अतिशय छान आहे चांगली माहिती दिलीत
    तरी पण एक प्रश्न विचारतो
    फक्त घरासाठीच पाच गुंठे जमीन घ्यायची असेल तर कोणत्या पद्धतीने घ्यावी तुमच्या म्हणण्यानुसार तुकडे बंदी कायद्यात घेऊ शकत नाही.
    तुमचे पुष्कळ व्हिडिओ पाहिले अतिशय छान माहिती असते

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 24 дні тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 20 днів тому

    सर खासगी वन आणि महाराष्ट्र शासन वन जमीन ह्याबद्दल माहिती सांगितलीत तर खूप बर होईल. जमणार असेल तर. धन्यवाद 🙏🏽

  • @gangadhargunaki4802
    @gangadhargunaki4802 21 день тому +1

    Act of registration is a Central Govt act. State Govt can not take adverse decision.

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 19 днів тому +1

    Sir, builder lobi chi chalakhi aahe.. ha kayda sopa hou det nahi karn lok flat ghetat..pan garib mandachya 1gunthe chya nondi 2003 pasun band aahet ...karne sarv rajmarni builder zhale aahet....

  • @sureshpatil4333
    @sureshpatil4333 22 дні тому

    Sir nice video🎉
    Tukda khardei kelela tar tumhi mhnta tase niymankul kasa karta yeyil?

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 24 дні тому

    धन्यवाद

  • @sukhdevgavali7686
    @sukhdevgavali7686 5 днів тому

    खुप छान मार्गदर्शन जजमेंन्ट पञ मिळेल काय व फोन नं पाहिजे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      @@sukhdevgavali7686 office whatsapp 9326650498

  • @umeshmahadik7295
    @umeshmahadik7295 24 дні тому

    Nice info Sir 👌

  • @sukhdevgavali7686
    @sukhdevgavali7686 8 днів тому

    खरेदी करार पत्र नोंदीचे जीआर मिळाले पाहीजेत

  • @shashikalekar1338
    @shashikalekar1338 12 днів тому

    Tahsildar. 42. B NA asel tr kharedi nondani hoil ka

  • @shantanudeshmukh1959
    @shantanudeshmukh1959 24 дні тому +3

    जी जमीन तुकडेबंदी कायद्यात येते तिमध्ये किती गुंठ्याच्य वर व्यवहार करता येतो?

    • @athlettejas2724
      @athlettejas2724 22 дні тому

      जिरायती 20R
      बागायती 10R

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 24 дні тому

    Chan

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 24 дні тому

    🎉🎉graet 🤘🤗👏👏👏

  • @mukeshpatil2407
    @mukeshpatil2407 14 днів тому

    सर 7 गुंठ्याचा सातबारा विकत घेता येतोका

  • @durgaprasadsathe2982
    @durgaprasadsathe2982 21 день тому +3

    जमीन तुकडा खरेदी जरी झाली तरी तलाठी, तहसीलदार,तुमचे नाव ७/१२वर मालक म्हणून नोंद देत नाही. मग तुकडा खरेदी करून सुद्धा तुमचे नाव लावत नाही. मी अगदी सगळं दंड भरून रीतसर नोंद करायला तयार होतो पण तरी अप्पर तहसीलदार यांनी नकार दिला. याला दाद मागता येते का ?

  • @SeemaShinde-ef6qg
    @SeemaShinde-ef6qg 8 днів тому

    Sir, amhi 2 gunthe shetjameeen ghetli ahe pan ajunhi satbaravar nond hot nahi

  • @buntybhau
    @buntybhau 22 дні тому +1

    शेतकरी सर्टिफिकेट चा शो पहिले बंद केला पाहिजे
    शेतकरी काय कोणाला पाहिजे तो होईल की ❤❤😂😂

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 24 дні тому

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 24 дні тому

    🙏👍

  • @shaileshtelang1473
    @shaileshtelang1473 24 дні тому +1

    सर एखाद्या करारामध्ये तुकडे बंदी कायदयाचे उल्लंघन होत असेल तर करार संहितेचे पण उल्लंघन होत. म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे

  • @aajaygoyal
    @aajaygoyal 11 днів тому

    Builder lobby ani politicians are involved. Very sad

  • @anilparale5278
    @anilparale5278 17 днів тому

    साहेब 7/12 नोंद नाही होणार,

  • @anilparale5278
    @anilparale5278 17 днів тому

    In short one can not buy land for constructing the house, you may get registration sale deed but no Registration on 7/12. In short better don't lock your money, and repent there after. All rules / laws are in favor o f builders please remember. थोडक्यात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करता येत नाही, तुम्हाला नोंदणी विक्री करार मिळू शकतो परंतु 7/12 वर नोंदणी नाही. थोडक्यात तुमचे पैसे लॉक करू नका आणि नंतर पश्चात्ताप करा. सर्व नियम/कायदे बांधकाम व्यावसायिकांच्या बाजूने आहेत कृपया लक्षात ठेवा.

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 24 дні тому +2

    सर मला कोर्टाची नोटीस आलेली आहे.वादी हा१९४७चा फेर रद्द करण्याची मागणी केली आहे.नोद ७८साल जुनी आहे व खरी आहे.पण तरी पण रद्द होऊ शकते का.कृपया मार्गदर्शन करा.नमस्कार.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  24 дні тому

      Office whatsapp 9326650498

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 24 дні тому

      Bapre

    • @bajrangdivare7459
      @bajrangdivare7459 24 дні тому +1

      सर मी खोटं नाही सांगत.

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 23 дні тому

      @@bajrangdivare7459 नक्की कुठला फेर आहे ?
      खरेदी खत, बक्षीस पत्र, हक्क सोड २० ते २२ वर्षानंतर नाही challenge होत. वकील साहिब संगतीलच तुम्हाला. केस नाही स्टॅन्ड होणार.

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 24 дні тому +2

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील एकुण ५० गुंठे क्षेत्रा पैकी २५ गुंठे क्षेत्र माझ्या नावे आहे.व ५० गुंठे चा एकत्रित सातबारा आहे आणि एकत्रित गट आहे.
    नवीन क्षेत्र १०/२० गुंठे जाहीर केले आहे त्या नुसार माझा स्वतंत्र वेगळा सातबारा आणि वेगळा गट होईल का.
    या बाबत मार्गदर्शन असावे

    • @user-hp2tq1sn8u
      @user-hp2tq1sn8u 24 дні тому

      Karta yeto

    • @arvindvithalpawar6918
      @arvindvithalpawar6918 24 дні тому

      धन्यवाद साहेब
      मंडल अधिकारी यांनी सांगितले की गट एकच रहाणार तो वेगळा होत नाही.
      त्यामुळे नक्की कोणत्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल याबाबत मार्गदर्शन असावे

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 24 дні тому

    तर सर पाच गुंठे जमीन घेऊ का नको

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  24 дні тому

      या व्हिडिओ ने जवळपास सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत त्या आधारे योग्य तो निर्णय घ्यावा.

    • @shantanudeshmukh1959
      @shantanudeshmukh1959 24 дні тому

      जी शेतजमीन उकदेबँडी कायद्यात येते तीमध्ये किती गुंठ्याच्या वर व्यवहार करता येतो?

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl 24 дні тому

    दादा आपका कांटेक्ट नंबर चाहिए प्लीज

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 10 днів тому +1

    Very nice Knowledgeble Information 🙏