नवीन न्यायदेवता - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @MangeshLambade-u7c
    @MangeshLambade-u7c 4 дні тому +7

    काटकर सर तुम्ही ह्या वकिली व्यवसायात असून सुद्धा तुम्ही ज्या न्यायव्यवसस्थेबदल बोलता खरंच गरीबाचा आणि न्याय कायद्याचा वकील तुम्हाला मी तर मानतो खरंच सॅल्यूट 💐🙏

  • @yogeshn1833
    @yogeshn1833 4 дні тому +2

    नमस्ते सर, छान ..आपण उदहरणासहित स्पष्टपणे मुद्दे सरळ भाषेत मांडले. धन्यवाद.

  • @vinayakvichare3730
    @vinayakvichare3730 4 дні тому +3

    न्याय देवतेने डोळे उघडले म्हणून काहीही फरक पडणार नाही. डोळे उघडल्यामुळे न्यायदानाला जास्त वेळ लागेल .

  • @shankargurav5173
    @shankargurav5173 4 дні тому +3

    खरच आहे,
    सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे,
    देशातील न्याय व्यवस्था सुधारणे हि काळाची गरज आहे
    नाहीतर आपल्याकडे म्हण प्रचलित आहे
    शहण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये,
    मग जायचं कुठं

    • @chandrakantkumbhar5171
      @chandrakantkumbhar5171 3 дні тому

      खरंय वकील साहेब. असे बदल म्हणजे "सर्वोच्च " दाम्भीकपणा आहे

  • @adv.shaikhaslam839
    @adv.shaikhaslam839 3 дні тому +2

    You r absolutely right sir, फक्त न्यायाचा देखावा आहे. प्रत्यक्षात न्यायाधीश न्याय देण्याचा प्रयत्नच करत नाही. सर्व न्यायनिर्णय कॉपी -पेस्ट झालेत.

  • @gorakhdhongade196
    @gorakhdhongade196 4 дні тому +2

    सर आपण हा व्हिडिओ केला अगदी बरोबर आहे आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे आपल्या सारखे वकीलानी आवाज उठवला पाहिजे

  • @tejadurve6197
    @tejadurve6197 2 дні тому

    अगदी बरोबर आहे सर. सामान्य जनतेच्या मनातील खदखद तुम्ही अगदी परखडपणे मांडली आहे.

  • @rajeshwarreddy4175
    @rajeshwarreddy4175 4 дні тому +2

    एकदम बरोबर

  • @UDHAV9766416939
    @UDHAV9766416939 2 дні тому

    अगदी बरोबर आहे साहेब.
    खरा बदल आपेक्षित आहे.

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 5 днів тому +7

    निष्क्रिय न्यायदेवता
    न्यायधीश लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @advdhananjaywankhade2216
    @advdhananjaywankhade2216 5 днів тому +6

    सर एकदम बरोबर आहे 🙏🌹🌹

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @kiranjadhav2649
    @kiranjadhav2649 4 дні тому +3

    न्यायदेवता बदलली म्हणजे गरीबाला न्याय मिळाला असे नाही

  • @kantapatil7846
    @kantapatil7846 5 днів тому +3

    अतिशय सुंदर माहिती. सर,

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 4 дні тому +2

    योग्य विवेचन 🙏

  • @amitraghuvanshi5870
    @amitraghuvanshi5870 4 дні тому

    अतिशय सुंदर पणे वस्तुस्थिती मांडली सर.

  • @mmanjarekar
    @mmanjarekar 2 дні тому +1

    आता उघड्या डोळ्याने पक्षपात होणार.
    आधी पट्टीचे कारण तरी होते 😁

  • @sagarpatil9660
    @sagarpatil9660 4 дні тому +2

    तन्मय सर खरोखरच आपले हे परखडपणे बोलणे सध्याच्या न्यायव्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे 👍

  • @nanasahebkarande6316
    @nanasahebkarande6316 3 дні тому

    सर खूप खूप धन्यवाद

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 4 дні тому +2

    सर माझ्या मते आंदोलने करून उपोषण करून मोठा संप करून या न्यायव्यवस्थेचे डोळे परिपूर्ण पणे उघडणे काळाची गरज आहे.पण त्यासाठी चांगली नीतिमत्ता आवश्यक आहे.

  • @pandurangdalvi8057
    @pandurangdalvi8057 4 дні тому +2

    सर, आपल्या या मार्मिक अशा व्हीडिओने न्यायव्यवस्थेचा डोळ्यात झणझणीत अंजन घातलं...त्याबद्दल आपल्याला धन्यवाद...तरी यात काही फरक पडणार नाही म्हणा...आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो...पण न्यायदानाची पद्धत चुकीची आहे...पुतळा तो पुतळा..तो बदलला काय आणि नाही बदलला काय...बदलायचे असेल तर न्याय देण्याची पद्धत बदला...आणि आदर्शाचे मूर्तिमंत पुतळे बना हीच इच्छा ..

  • @basavarajbasapure981
    @basavarajbasapure981 5 днів тому +3

    केतकर साहेब आपण सद्य स्थितीचे वास्तव मांडला धन्यवाद.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if 4 дні тому

    Very correct sir. We people's are helpless in this Bhakad Democracy, very feeble & unable to make grass root changes in view of we elects those persons who actually culprits, thugs & run Government in their personal interests so to accumalate more wealth & thereby power so as to rule like a dictator, samant, sansthanik in the name of democracy. Unless untill this system changed at grass route level fundamentally, present problems remains the same & common people's will suffer more& more day by day. Thanks a lot for your courageous & honest efforts.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому

      सर्वसामान्य लोकांनी या भपक्याला बळी पडणे बंद केले पाहिजे आणी हा भपका आम्हाला मान्य नाही म्हणुन व्यक्त व्हायला हवे, तेव्हाच फरक पडायला सुरुवात होईल.

  • @sanjaymore4310
    @sanjaymore4310 5 днів тому +1

    सर,एखाद्या गोष्टीला अमाप प्रसिद्ध द्यायची,तर्काला अजिबात वाव द्यायचा नाही, ज्यातून काहीच बदल होणार नाही, आश्श्या गोष्टी करायच्या,
    सर,आपल्या विचारांमुळे समाजात यामुळे कमीत कमी विचारमंथन तर होत आहे ना!!!!
    सर,तुम्हाला कल्पना नसेल,पण आपल्याकडून फार मोठी सेवा होत आहे. बरेच लोक व्यक्त होत नाहीत,पण तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहत आहेत,subscribed करत आहेत,बील icon दाबत आहेत, फक्त sir,तुम्ही थकू नका,आरोग्यपूर्ण रहा, समाजाला तुमची फार फार आवश्यता आहे......
    धन्यवाद, कटकट sir

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому +1

      सकारात्मक अभिप्राया बद्दल आभारी आहे, आपल्या सर्वांची सकारात्मक ऊर्जा असे काम करायला प्रोत्साहन देत असते, धन्यवाद

  • @nanasahebkarande6316
    @nanasahebkarande6316 3 дні тому

    सर खूप खूप धन्यवाद देतो

  • @charandasakte758
    @charandasakte758 4 дні тому +2

    अत्यन्त परखड पणे सामान्य माणसाची मते मांडली आहेत सर तुम्ही... हे सर्व निरर्थक आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому

      धन्यवाद आपणही व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 4 дні тому +1

    🙏

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 4 дні тому +3

    नमस्कार Sir, अगदी बरोबर बोललात. न्याय व्यवस्थेत नक्की काय बदल अपेक्षित आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. कित्ती प्रकरणं प्रलंबित आहेत? Judicial Review असणं ही कल्पना अगदी योग्य आहे. सामान्य लोकांना/ पिडीत लोकांना न्याय मिळत नाही. कायदा न पाळणारेच न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेतात. JMFC exam करता किमान 10 ते 15 वर्षांची practise बंधन कारक करावे. काही judges अनावश्यक technicalities मध्ये अडकून राहतात.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому +1

      होय असेच काहिसे खेदजनक वास्तव आहे

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 5 днів тому +1

    केतकर साहेब धन्यवाद,आपण सद्यस्थिती मांडता, कुणीतरी अशी वाचा फोडणे आवश्यक होते,यामुळे या विरोधात एक चळवळ उभी राहील,त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत, सद्यस्थिती मांडण्यासाठी शुभेच्छा ❤🎉

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому

      आभारी आहे नक्कीच याबाबतीत काहितरी करु

  • @sangeetapol2930
    @sangeetapol2930 16 годин тому

    Agdi khary sir 🙏

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 4 дні тому

    घराणेशाही जशी राजकारणात माजली आहे तशी न्यायालयाच्या व्यवस्थेत माजली

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 4 дні тому

    It's very good decision.

  • @sureshbhoir-ff9jt
    @sureshbhoir-ff9jt 4 дні тому +1

    तहीलदारांना 5 ते 10 लाख रू. द्यावे लागतात ऑर्डर साठी नाय तर ऑर्डर होत नाहीं

  • @Fakkadnanekar
    @Fakkadnanekar 5 днів тому +2

    अगदी खरंय सर 40 40 वर्ष कोर्टात केस चालते पण निकाल काय लागत नाही आवर न्यायालयाने निर्णय घेतले पाहिजेत

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому +1

      निकाल सोडा निकाल लागून अंमलबजावणी सुद्धा होत नाही अनेक समस्या आहेत

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 4 дні тому +2

    भारतीय न्यायालय म्हणजे शुद्ध फसवणूक आहे,, येथे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही.... आपण स्पष्ट बोललात त्याबद्दल धन्य वाद......

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому

      धन्यवाद कोणितरी स्पष्ट बोलायला हवेच

    • @umanghingane9487
      @umanghingane9487 3 дні тому

      खर आहे सर, तूम्ही निर्भय पणें बोलता, खरे तर न्यायालयातच खुप भ्रष्टाचार होत आहेत. न्याय मिळणे अवघड झाले आहे. भारताचे सर्व कार्यालये तलाठी कार्यालय ते कलेक्टर ऑफिस, पोलीस चौकी सगळीकडे भ्रष्टाचार आहे. सामान्य / गरीब माणसाला कधीच न्याय मिळू शकत नाही. किंवा चुकून मिळाला तरी काहीही फायदा नाही. जमिनी संबधी कोर्ट केसेस तर settelment होतात पण corut निकाल देत नाही. सगळ अधांतरी चालले आहे. जनतेचा दबाव नाही त्यामुळे सगळे फावले आहे. भविष्य धोक्यात आहे. लवकरच मुळापासून सुधारणा होणे गरजेचे आहे

  • @VitthalRajage-f5c
    @VitthalRajage-f5c 5 днів тому +3

    Ordinary Public no benefits. No change of symbols.Change for their publi city Wastsge of time and money.No demand of change the symbol of courts.Think divert to serious matter of public nearest Election attraction to the public as change means.theu are showing hard worker and thinker ancient and briliant it is not good for ordinary public.We are supported to Adv Ketkar Tanmay ❤❤

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @SahebraoSabale-x9t
    @SahebraoSabale-x9t 4 дні тому +1

    गरीबाला तसेच न्याय मागण्याला लवकर न्याय मिळाल हे करणे गरजेचेच आहे ते करायला पाहिजे

  • @vigiplastvigiplast9783
    @vigiplastvigiplast9783 4 дні тому +2

    न्यायालयाच्या सुट्टया आधी बंद केल्या पाहिजेत. खाजगी कंपन्यांत असतात तसे परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशन दिले पाहिजे

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 4 дні тому

    आता कोर्टात कार्यपद्धती बदलेल अशी आशा वाटते.

  • @rahulkulkarni9954
    @rahulkulkarni9954 4 дні тому

    agdi barobar bolalat sir😞😞😞😞😞

  • @ganeshshintre2215
    @ganeshshintre2215 4 дні тому

    एकदम बरोबर मत मांडले आहे

  • @nandkumarsawant6261
    @nandkumarsawant6261 5 днів тому +2

    Very correct

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 5 днів тому +2

    आपल्या सारखा न्यायधीश पाहिजे
    परखड, निर्भिड 👍

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @rohitbhure8257
    @rohitbhure8257 5 днів тому +1

    Very good analysis sir

  • @VinayakOgale-m3e
    @VinayakOgale-m3e 4 дні тому

    It is very TRUE

  • @saipoojagokhalerasoi8535
    @saipoojagokhalerasoi8535 5 днів тому +1

    अगदी खरे आहे

  • @sanjaymore4310
    @sanjaymore4310 4 дні тому +1

    काटकर sir असे वाचावे,, क्षमस्व..

  • @ratnakarkshirsagar2304
    @ratnakarkshirsagar2304 3 дні тому

    Ok sir

  • @udaypatil7777
    @udaypatil7777 3 дні тому

    💯correct

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 5 днів тому +2

    कायदेशीर न्याय मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना 25,30 वर्ष वाट पाहात बसावी लागते .

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @kantapatil7846
    @kantapatil7846 5 днів тому +4

    हे बदलून काही उपयोग नाही
    त्यापेक्षा कायद्यात बदल करा.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @pravinasane9782
    @pravinasane9782 5 днів тому +1

    Awesome tries to be you sir.🙏👌👌

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 День тому

    न्यायालयातून विलंब होने म्हणजेच न्याय नाकारने असा याचा सरळ अर्थ होतो, हे संविधानाला अभिप्रेत नाही,
    आता न्यायालये व त्यातील प्रमुख जर अशा गोष्टीत वेळ घालवत असतील तर त्याला काय म्हणावे
    महाराष्ट्र राज्यात गेली अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आहे, त्याचा न्यायनिवाडा अध्याप न्यायालयाकडून झालेला नाही,
    तर न्यायालये कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत अशी शंका जनमानसात द्रढ होत आहे

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 5 днів тому +2

    सर यातून एक साध्य होऊ शकत कि साधारण माणूस संविधान वाचण्याचं सुरवात करेल आनी काही प्रमाणात त्याचे हक्क अधिकार समजून घेण्याचा प्रयन्त करेल.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @kailasgaikwad5611
    @kailasgaikwad5611 5 днів тому +1

    Very good

  • @prakashpatyane995
    @prakashpatyane995 5 днів тому +1

    सूदर माहिती मीळाली

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 4 дні тому

    आपण स्वतः वकील असूनही न्याय व्यवस्थेचे वाभाडे काढले, याबद्दल आपल्याला दाद द्यायला पाहिजे. छान व्हिडीओ. Review ची कल्पना छान.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дні тому

      यावर व्यक्त होणे, बोलणे मला गरजेचे वाटले. या अशा गोष्टिंचा काही फायदा नाही याबाबत सर्वांनीच व्यक्त होणे गरजेचे आहे.

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 4 дні тому

    न्याय देवतेने अंतर्मुख होऊन सत्या च्या बाजूने न्याय देन्याची आवश्यकता नाही. पैशाने न्याय विकला जाइल. हेंच दर्शवले जाते.

  • @dmduniyadari6531
    @dmduniyadari6531 5 днів тому +1

    अगदी बरोबर

  • @parshurambhosle4475
    @parshurambhosle4475 4 дні тому

    Sir, sharing link on my FB

  • @kishor-zl9gz
    @kishor-zl9gz 5 днів тому +1

    सर बरोबर आहे 🎉🎉

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @uddhavgaikwad2178
    @uddhavgaikwad2178 4 дні тому

    आपण मांडलेले मत 100 टक्के सत्य आहे हे मी अनुभवनांतून सांगतो

  • @sun9090r
    @sun9090r 5 днів тому +2

    विकसीत देशाची न्याय व्यवस्था कशी आपली टुकार

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @sureshbhoir-ff9jt
    @sureshbhoir-ff9jt 4 дні тому

    8 महिने झाले तहसीलदार मध्ये जन्म मृतृ नोंद अर्ज केला आहे अजून काहीच कारवाई नाही

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 4 дні тому +1

    काहीच फरक पडणार नाही,

  • @balajigutte2601
    @balajigutte2601 5 днів тому +3

    Tayanchya jeevanath kanhich badal hot nahi. Keval padnam badlun kanhich upyog nahi.mulat nyachi prakriya lavkar hone jaruri ahe.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому +1

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @girishbhide5940
    @girishbhide5940 3 дні тому

    नमस्कार सर....
    डोळ्यावर पट्टी होती त्यावेळी नेमके काय अभिप्रेत होते....?

  • @SafarMH
    @SafarMH 5 днів тому +1

    ✅👍👍👍👍👍

  • @maheshsangekar5865
    @maheshsangekar5865 4 дні тому

    100% true

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 5 днів тому +1

    Right

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 5 днів тому +1

    'अ'न्यायालय
    'अ'न्यायदेवता
    .........तारिख पे तारिख

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @maheshkale5277
    @maheshkale5277 4 дні тому

    E filing che apayash yawar video Kara please

  • @ajijshaikh4216
    @ajijshaikh4216 2 дні тому +1

    Naymelynh
    E

  • @muzaffarimukadam004
    @muzaffarimukadam004 5 днів тому +1

    💯 % true ahe

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @ramthorat6176
    @ramthorat6176 5 днів тому

    हे त्या निवीन न्यायदेवते चे अनावरण करणारी व्यक्ती समजत नाही की तिला समजून सांगायची गरज आहे.
    की तो आणखी ऐक बिनडोक पणा आहे.

  • @sun9090r
    @sun9090r 5 днів тому +2

    RTI बद्दल ही अशीच बोम आहे सरकारी अधिकारी चुकीची माहीती देतात त्याच काही वाकड होत नाही , नेते व सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे , 😅😅😅😅😅😅😅 , सेवा हमी कायदा आणला कुठे लागु झाला 😅😅😅😅

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @arnavgamer2.050
    @arnavgamer2.050 5 днів тому +1

    True

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 5 днів тому +1

    सर व्हिडिओ शेअर करतोय

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @akilkazi-dc2xf
    @akilkazi-dc2xf 3 дні тому

    Satyamev jayanti

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 5 днів тому +1

    हु्यांनी काय फरक पडणार आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 днів тому

      व्हिडीयोत म्हंटल्याप्रमाणे याचा काही उपयोग नाही हे जाहिर करा आपापल्या परीले त्याबद्दल व्यक्त व्हा ते गरजेचे आहे

  • @varshapimpalgaonkar3982
    @varshapimpalgaonkar3982 5 днів тому +1

    अगदी बरोबर बोललात आपण.

  • @chandrakantjoglekar9406
    @chandrakantjoglekar9406 4 дні тому

    This is nothing but beating about the Bush.

  • @pravinramdin3522
    @pravinramdin3522 22 години тому

    Your view is not acceptable in toto. Advocates and litigants are also responsible for delayed justice. Accused persons commit crimes and intentionally cause delay in trial. So is the situation in civil litigation.

  • @manjushaagashe5286
    @manjushaagashe5286 4 дні тому

    😂😂एकदम करेक्ट आहे 😂😂

  • @PrakashSawant-xy6dm
    @PrakashSawant-xy6dm 5 днів тому

    😂😅

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 5 днів тому +2

    न्याय आहे कोठे ?

  • @pravinsonavane3309
    @pravinsonavane3309 5 днів тому +1

    🙏🙏🙏