मस्त माहिती दिली पण सर हे पण महत्त्वाचे सांगा की जर वडील यांचे नावे शेती आहे व त्यानी परस्पर विकली तर मुलगा आक्षेप घेऊ शकतो का..आजोबा यांनी direct त्यांच्या नावावर केली पुरावा नाही व काही पर्याय आहे का
Sir atishay chan mahiti pan cirle prant he sarv karkun aasun tyana saheb hi padvi kashasathi jodaychi . te kay ingrajani pathavlele lok aahet ka , aapan pagar deto na tyana mag karkun hi padvi lava
वडिलोपार्जित जमीन नावावर असताना,त्या व्यक्तिच्या पश्चात जमिनीवर सर्व वारसांचा समान हक्क असतो परंतु त्या व्यक्तिने वसीयत एकासाठी बनवली तर बाकी वारस डावलले जाऊ शकतात का?
This is very nice video it helps a lot. After somebody took objection on mutation application and tahasildar gave decision in favour of applicant, Is there waiting period to add name on 7/12?
Sir maja ahichi death jali mang mhi aktich warsan ahay mhi ferfarsathi talthi kday arj kela spth ptra warsan ptra mhi sagel dacuments dili 8 minay jalay to tala tal krto kahi pan karn sangun sr mla khup tras hot ahay mg mhi talathichi takrar konakday kraychi mhi warsan ptra saptg ptra adar card rastion card death certificate leaving pan lawli niymapranay sagel dacuments dili tarhi pan tanay anunhi derfar takla nahi
आदिवासी शेत जमींन व् त्यांचा फेरफार प्रक्रिया यांच्या संबधी ।माहिती । त्या मधे बेरेचदा अडचणी निर्माण करन त्यांचे शोषण केल्या जाते तेव्हा । यात सुगमता या बद्दल सहजता कशी होईल माहिती मिळावी। जय बाबा।
जर एखाद्या व्यक्तीने त्याची सर्व जमीन एकदा हक्कसोड करून दिली असेल आणि सतबर्याला कौन्स न झाल्याने त्याने ती जमीन पुन्हा विक्री केली असेल आणि ज्यावेळेस ऑनलाईन ला सातबारा जुळला नाही म्हणून दुसऱ्याच व्यक्तीची जमीन मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांनी कमी केली असेल तर ती परत कशी मिळवावी.
सर नमस्कार वारस नोंदीची फेरफार वर तक्रार केली होती तर मंडळ अधिकारी यांनी दोघांचं म्हणने घेऊन आमचा फेरफार रद्द करुन आम्हाला न विचारता कळवता निकाल तक्रार केलेल्यांचा बाजुने निकाल दिला तर काय करावे?
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
सर नमस्कार वारस फेरफार नोंद बाबात. RTS अपील मध्ये जर कोर्टाचा वारस दाखला असेल तर, मा . प्रांत अधिकारी यांनी वारस दाखला प्रमाणे आदेश करील कींवा अर्जदार व जबाबदार यांच्या म्हणणे प्रमाणे?
Sir humne 10 guntha property naam per karai hai jis me 4 log hissydar hai property 2004 me purchase ki thi or power of attorney thi ab 2023 me kharedi khat or 7/12 kiya hai per jis se humne property kharidi thi isne b power of attorney thi or us me se he uski niji property 10 ghumta thi to vakil nay us ki niji property humary naam kara di hai or humari property waise he padi h ab samne wala humse ladai kara hai jab ki sab galti vakil ki hai ab hum kya kare sir
@@LawTreasureMarathi mjmjjmnmnmnnnnMmnmmnjMnnMmmnjnjjnnnnMnjnnjnnnmmnnnjnmmmmnmnnNnMnjnmnnmmnnnnnnnjnjjmjnnmmnjmnnmnnmmmnnjNmnjnmNnnmjjmnmnjnnmnmnmjmnnnnjnnnnnmMnnjnnmnnjnjnjmnmnjnnnjnnmjjnmnnmmmMjnjmnnmjjnnnnnnnmnjjmmjjnmnnjnjnjnnjmmjNnnmjmnnjnnmmjjNMnjnmjmnNnnnnjNnjnnmmjnnjnNnnmnjjNnjjMmnjnmmmmnjnnnmNjnmnnNjnnjnnjnjjmmNjmmNnnnjnmnnnmnnjjnnjNnnjjNnmjmjNnNnmmnnnnmjnjNmmMnnnmnmnmnnnnjnjjjMnnjnnnnnjmnnnnnmnnnjnnjnjmmmnmnnnjmjnnnjnnmnjnnjnjnnnnnnnnjNmjjnnnNmnmnmnnjnnjmmnmjnnn JM nnnmnnjnjnnjnjnjnnnnnnmnmNmjjnjnnnmjnnNmjjjjmnnnnjNnnNjnnjnjjnnjnnn
साहेब नमस्कार. मी सातारा तालुका /जील्ह्याचा एका गावाचा रहिवासी आहे. माझ्या जमीनीचा नवीन सर्वे नम्बर 178 आहे,पण मला त्याचा जुना नम्बर काय होता,त्याच्या आगोदर काय होता, म्हणजे एकदम सुरवातीला काय नम्बर होता तो कोणाच्या नावावर होता व तो सध्या (चालू )नवीन 178 कसा व कोणा -कोनाच्या नावावर होत गेला ही सर्व माहिती मिळवण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
सर, आदिवासी ते आदिवासी शेतजमीन हस्तातरण बद्दल तहसील मंध्ये प्रकरण चालू होत, नंतर तहसीलदार यांच्या अदेशा विरुद्ध प्रांताधिकारी sdo यांच्याकडे अपील असताना, मंडळ अधिकारी यांनी फेरफार पण केला. तर , सर मंडळ अधिकारी यांना अपीली असताना फेरफार नोंद करण्याचा अधिकार असतो का?
सर आमच्या शेतीचा जुना सवे नं. 20/१आहे. सध्या ए.क्षेत्र 7.13आर आहे परंतु पंजीच्या. जुन्या 7/१२ वर 6.08 आर जमिन नोंद होती. 1986 तुकडेबंदी व गट नं. 124असा आहे . व त्यानंतर जमिन एकत्रीकरण कायद्यात पंजीच्या नावावर 7.13 आर जमिन आहे मात्र 7/१२वर 6.08 आर चा आंमल होता तेव्हा 1988 ला शेजारी बाईने महसुली आधिकारी संगनमत करून 1.05 आर 7/१२ वर नाव लावले मात्र ताबा 7.13 वर आमचा आहे तिने मनाई साठी दावा केला आहे
1980चा वाटणी फेर चुलत्या पुतण्याला चुलत भाऊ दाखवून आमची 60आर जमिनीचा फेर लावुन घेतला आहे घेणार्याच्या नातवाच्या ताब्यात आहे ति परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल ति माहिती देण्यात यावी
मी आशोक रामभाऊ शिदे आपलेला विनती करतो कि गाव रजपे ता करजत जि रायगड येथिल सरवे २९/१२ अ व ब २७/१/२९/५अ| फेरफार नंबर ४७२ हा फेरफार अपसात वहिवाटीने वाटप करणेत अला आहे तरी १५/३/२२ रोजी अपली चावडी या वरती झाला आहे तरी मि तेला आवान किती दिवसातल दिले पाहिजे व बनावट दसत करून हा फेरफार झाला आहे
सर,भाऊ हिस्सा वाटणी प्रमाणे मला 80 आर क्षेत्र आहे, परंतु जेव्हा आमच्या वडिलांनी सदर शेत विकत घेतल तेव्हा 100 आर क्षेत्र आहे, परंतु चुकीचे फेरफार नोंद झाली आहे हि फार पुर्वीची आहे तरी काय करावे लागेल.
सर जी नमस्कार मला आपला मोबाईल नंबर मिळेल का . माझ्या वडिलांची शेती बद्दल माहिती करायची आहे. माझे वडील. मारोती हरी सावळे हे आता मयत झाले आहे. माझ्या वडिलांची शेती हे आता दुसऱ्याच्या नावाने 7/12 आहे. माझ्या वडिलानी शेती विकली नाही .
सर नमस्कार..समजा जागा बँकेला तारणदस्त् आहे.बँकेने बोजा नोंद न् केलेने जागा मालकाने जागा खरेदी दिले आहे अप्पर जिल्हा.साहेबानि बेकायदेशीर मार्गाने दस्त झाला असलेने फेरफार् रद्द चा निकाल दिला असेल त्यावर आयुक्त साहेब् आदेश बदलू शकतात का.आता बँक चे पण कर्ज नील आहे.पण यात अपीला ला एक वर्ष विलंब झाला आहे. परत त्याच खरेदी दस्तवर् नाव लागू शकते का...कि दस्त च बेकायदेशीर असलेने नोंद होनेकामी आदेश मिळणार नाही...मार्गदर्शन करा साहेब
बघा खरेदीदस्त रद्द आणि बेकायदेशीर फेरफार दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत जोपर्यंत दिवाणी न्यायालय एखादा दस्त बेकायदेशीर ठरवत नाहीत तोपर्यंत तो दस्त कायदेशीर असतो. तुमच्या केसमध्ये दस्त बेकायदेशीर असा आदेश मिळणेस दिवाणी न्यायालयात जावे लागेल
सर,,, माझ्या लहान भावाने व त्याच्या मित्राने एका पत संस्था चे तारण कर्ज घेतले होते .व तारण हि त्या दोघांची प्रॉपर्टी होती.परंतु त्यांनी कर्ज प परतफेड न केल्यामुळे त्या प्रॉपर्टी ची वसुली अधिकाऱ्याने कल कल् म 101 प्रमाणे जप्ती केली व माझ्या वडिलांच्या नावाने गावाकडील जमिनी 7/12 वरती वसुली अधिकाऱ्याने त्याच्या नावाने फेरफार तयार करून 7/12 वरती बोजा नोंद करून आमची फसवणूक केली आहे आमची अजून वारस नोंद पण झालेली नाही मी गाव तलाठी यांना हरकत अर्ज देऊनही सर्कल ने नोंद घातली आहे ..आम्ही अनेक वेळा तक्रार अर्ज देऊनही प्रांत अधिकारी कोणताही आदेश करित नाही ..आम्ही अजून कोठे तक्रार करावी...कळावे
माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं
सर नमस्कार मी किरण गोरे माझ्या वडिलांची स्वर्जित जमीन आहे. मागच्या वर्षी वडिलांनी ती जमीन माझ्या नावे गिफ्ट डिड द्वारे ट्रान्सफर केली. आम्ही दोन भाऊ आहे. या केसमध्ये भावाचा बायकोने जमिनीचा फेर होऊ नये म्हणून तलाठी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे. या केस मध्ये माझ्या नावावर फेर कसा उतरावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे शेत जमीन 3 एकर 4 गुंठे आहे
साहेब नमस्कार माझा कडे जनरल मुखतयार पत्र लिहून ठेवले आहे काक ने माझा वडीलाना लिहून दिले आहे, आणि ते रजिस्टर आहे, तरी त्याचा आधारे आमहला घर विकता येईल का
नमस्कार सर, मी रोहिणी राऊत. तुळजापूर. माझे वडील वारले आहेत. मी आणि माझी आई फक्त वारस आहोत. कोर्टातून वारस प्रमाणपत्र मिळाले आहे. ७/१२ वरती वारस नोंदसाठी तलाठ्याकडे अप्लाय केला आहे पण माझ्या आत्याने हरकत घेतली आहे की व माझी आई फेरफार करू शकत नाही. आता ही केस मंडल अधिकारी यांच्या कडे जाणार आहे. विरुद्ध पार्टी तारखेला हजर राहिली नाही तर केसचा निकाल लागण्यासाठी कमाल किती वेळ लागू शकतो. कृपया सांगावे.
amachi objection period purn zale aahe pn ajun amach nav varis mahnun lagl nahi te kiti divsat lavn kaam ast mandal adikaricnch karan talathi amhala kahi sangt nahit ani mandal adhikari nav nodh krayela ushir krt ahet tr ky karave
मंडळ अधिकारी यांजकडे तक्रार वा आदेश नसताना ,तलाठी नोंद करतात,नोटिस बोर्डावर फेरफार नोटीस आहे,देणारे घेणारे सही करतात,तरीही मंडळ अधिकारी मागे जाऊन स्वताहून सर्च का करतात ,रजिष्टर नोंद आठ,महिनैनै रद्द करणेचा अधिकारी यांना आहे का..
सर सरकरला तांत्रिक अडचणी बदल विचरल्या नंतर, ही फेरफार नोंद पहील्या सरकरलाना काय तांत्रिक अडचण आली ते माहीत नाही, तूम्ही प्रांत अधिकारी कडे आपिल करा, (पहील्या सरकल अधिकाराची बदली झाली )
मुखत्यार पत्र ..त्या देणाऱ्या व्यक्तीच्या म्र्त्यू बरोबर रद्द होते .जनरल असुदे कि विशेष ...विशेष मध्ये क्कुलामुख्त्यार देणाराने त्या बद्दल पैसे घेतलेले असाता ट .तो व्यवहार पूर्ण होईपर्यंतच ते विशेष कुलमुखत्यार पत्र तोपाय्न्तच चालू राहते .
नमस्कार सर, मंडळ अधिकारी यांनी जर तक्रार केसचा निर्णय एका पक्षकारास न कळवता फेरफार मंजूर करून 7/12 ला नोंद केली, निकालाचे इंटीमेशनही नाही दिले. तसेच प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटले,वारंवार फोन करून ते उचलत नाही, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरफाराच्याच आधारे अपील केले आहे, याव्यतिरिक्त अजून कुठे मंडळ अधिकारीची तक्रार करता येईल का?
मी.उपविभागीय अधिकारी आरटीएस/रिव्हीजन फाईल केली आहे.. आणि त्यांनी विचारले आहे. तुमच्या प्लॉटची खरेदी का रद्द करण्यात येऊ नये... पण सातबारा आपलं नाव चढल आहे काय कराव? Plz information
सर माझ्या वडिलांनी 2000 मध्ये जिरायत जमीन मध्ये एक आर गुंठा जमीन खरेदी केली आहे फेरफार नोंद नाही त्याची आज पर्यंत सातबाऱ्यावर नोंद केली नाही आज २०२१ मध्ये त्याची नोंद करता येईल का तसेच इंडेक्स दोन मध्ये जमिनी देणारा व घेणारा यांची पूर्ण माहिती दिलेली आहे पण जमीन किती दिली याची माहिती दिली नाही त्या मध्ये 0.25 यात स मा 668 पै हिसा असे लिहिलेले आहे पण दस्तावर 0.25स मा 668पै हिस्सा 1 आर क्षेत्र संपूर्ण माहिती लिहिलेली या जमिनीवर आम्ही राहत आहे व नगरपालिकेची घरपट्टी ही भरत आहे तसेच 2002 मध्ये वडील यांनी 0.50 अर्धा आर गुंठा खरेदी केलता त्याची त्याची फेरफार नोंद आहे पण 2002 मध्ये त्याची नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नामंजूर शेरा दिलेला आहे माझ्या वडलांनी 2015 मध्ये पुन्हा 2002 चा केला खरेदी खता नुसार सातबारावर नोंद केलेले आहे त्यावेळेस त्यांनी मंजूर केलाय तसेच ते फेरफार वर 2002 ला झालेला व्यवहाराची तारीख टाकली नाही त्यामध्ये त्यांनी फक्त घेणार आणि विकणारा यांची माहिती व तसेच कितीला विकली कोणता गट नंबर आहे एवढेच माहिती टाकलीआहे पण 2000 चा मंजूर केला नाही तर आज मी नोंदणी करण्यास गेल्याचे त्यांनी सांगितले प्रांत अधिकारी कडे अपील क रा सदर जमिनीवर आमचा गेली वीस वर्षे ताबा आहे सदर मालकाने कोणतीही तक्रार अथवा नोटीस केली नाही तसेच ती जमीन आमच्या नावावर करण्यासाठी कोणती फी आगर शुल्क भरून सातबारा वरून करता येईल का सदर जमिनी वरील सातबाऱ्यावर आजही मालकाचे नाव आहे आणि आमच्या असलेली शेजारी जमीन विकली आहे सन 2007 मध्ये मालकांनी कर्ज घेतले होते व 2009 मध्ये त्यांनी ते फेडले आहे तसेच त्या मालकाने जर सातबारा असलेल्या जमीन विकली तर आम्हाला कोणता धोका निर्माण होईल का तसेच ही दीड गुंठा जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केल्यास सातबारा नोंद होईल का कृपया थोडे मार्गदर्शन करावे
भाऊ गुंठेवारी आहे त्याची रजिस्ट्री होत होती ना आधी तेव्हाच फेर लावून सातबारा ला लावायचना आता 1 आर ची रजिस्ट्री बंद झाली आहे आता ते सातबारा ला लागत नाही NA LAYOUT असेल तर रजिस्ट्री होते
साहेब अतिशय आपला सल्ला चांगला आहे व मार्गदर्शन चांगले आहे आपण ही समाजसेवा करत आहात त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत
Sr tumhi khup svistar soppya bhashe mahiti sangata, thanks 🙏🏻
सर, खूप महत्त्वाची माहिती आपण दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद👍
Thank you.... very informative lecture sir
Good knowledge rts rivision
I like in your video. Talathi Anna & mandaladhikari Anna........ ANNA
Thanks😄😄
मी रोज हा व्हिडिओ पहातो आहे,
Good job 👌👍
शुभ सकाळ साहेब 🙏 खुप सुंदर आणि सहज समजून घेता येईल अशी माहिती आपण देत आहात मला आपले व्हिडिओ खूप आवडले माझे साठी तर खूप महत्त्वाचे आहेत
Thanx keep watching
मी adv p s shelavale शहापूर जिल्हा ठाणे.
खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद सर
Thanx for appreciation
खुप्प chan
Sir amhi jo plot ghetla aage tyavar pralambit ferfar nahi ase likhe le aage so in future kahi problem hoto ka registration accepted aaahe ki nahi
June kharedi khatachi nondni karnesathi dubara stamp duty, registrations fee v gst cst bharaun ghene kaydeshir ahe ka.
🙏🙏👌
Sir Mazhe shet kharedi khatavar 5yekar 10 gunthe Ani 5 yekar 4 gunthe ahe Ani satbaryala 9 yekar 32 gunthe ahe te durust hoil ka
Sir please explain regarding nondnikrut mutation,anondnikrut mutation type for farm land
Very nice👍👍
इतर अधीकार।त जुनी शर्त नोंद कशी कमी करता येईल कळावे
मस्त माहिती दिली पण सर हे पण महत्त्वाचे सांगा की जर वडील यांचे नावे शेती आहे व त्यानी परस्पर विकली तर मुलगा आक्षेप घेऊ शकतो का..आजोबा यांनी direct त्यांच्या नावावर केली पुरावा नाही व काही पर्याय आहे का
🙏🙏🙏 नमस्कार सर
तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे.. धन्यवाद
1. फेरफार केल्यानंतर किती दिवसानी तो पडतो..किंवा बंधनकारक आहे
रूपांतरित आणि 7/12
कळवा ठाणे
1 वर्षाच्या आत अर्ज निकालात काढणे संबंधीत अधीकाऱ्याला बंदनकारक आहे.
15day
Talati Office madhun ferfor karun file
Circle office kiti diwsat manjur kartat
7/12 madhe naw kadhi disnar
1922 पुर्वीचे फेरफार रजिस्टर तलाठी कार्यालयातुन गहाल असेल तर तो कसा मिळवावा
भाऊ भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा सगळं अंदाजे चालत होता
Sir atishay chan mahiti pan cirle prant he sarv karkun aasun tyana saheb hi padvi kashasathi jodaychi . te kay ingrajani pathavlele lok aahet ka , aapan pagar deto na tyana mag karkun hi padvi lava
सर،माझे अजोबा १९५३ -५४च्या सातबाराला पण लागले नाहित काय करावे लागेल
Gatatil shera kunachya navavar ahe ते कसे pahave
🙏🙏🙏
👍👍
circle adhikari yanchya nirnayala kiti divasat prant office la apil karayche asate. time limit asato ka.
वडिलोपार्जित जमीन नावावर असताना,त्या व्यक्तिच्या पश्चात जमिनीवर सर्व वारसांचा समान हक्क असतो
परंतु त्या व्यक्तिने वसीयत एकासाठी बनवली तर बाकी वारस डावलले जाऊ शकतात का?
This is very nice video it helps a lot. After somebody took objection on mutation application and tahasildar gave decision in favour of applicant, Is there waiting period to add name on 7/12?
Yes 60 days
Sir mhi ferfar tKla sagel dacumetns lawun sudha mandal adhkainay ferfar kela tar ata mhi takrar kutay karawhi
प्रश्न कळला नाही
Sir maja ahichi death jali mang mhi aktich warsan ahay mhi ferfarsathi talthi kday arj kela spth ptra warsan ptra mhi sagel dacuments dili 8 minay jalay to tala tal krto kahi pan karn sangun sr mla khup tras hot ahay mg mhi talathichi takrar konakday kraychi mhi warsan ptra saptg ptra adar card rastion card death certificate leaving pan lawli niymapranay sagel dacuments dili tarhi pan tanay anunhi derfar takla nahi
Ferfhar 42vrshacha aahe pan 712var nnv nahi tar nav kase ghyavyache
उपविभागीय अधिकारी यांच्याकडील तक्रारी आपण ऑनलाईन पाहू शकतो का किंवा त्याचा बोर्ड
आदिवासी शेत जमींन व् त्यांचा फेरफार प्रक्रिया यांच्या संबधी ।माहिती । त्या मधे बेरेचदा अडचणी निर्माण करन त्यांचे शोषण केल्या जाते तेव्हा । यात सुगमता या बद्दल सहजता कशी होईल माहिती मिळावी। जय बाबा।
जर एखाद्या व्यक्तीने त्याची सर्व जमीन एकदा हक्कसोड करून दिली असेल आणि सतबर्याला कौन्स न झाल्याने त्याने ती जमीन पुन्हा विक्री केली असेल आणि ज्यावेळेस ऑनलाईन ला सातबारा जुळला नाही म्हणून दुसऱ्याच व्यक्तीची जमीन मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांनी कमी केली असेल तर ती परत कशी मिळवावी.
Sir aamcyha jagechi registry 2009 la zali ani ferfar tevha zala nahi
Aata ferfar hoil ka?
त्याबाबत चॅनेल वर व्हिडीओ उपलब्ध आहे पहा
@@LawTreasureMarathi thanks
बक्षीस पत्र केले 7/12 मध्ये नाव पण चेंज झाले फेरपार करणे गरजेचे आहे का
फेरफार नोंद नसल्याने काय करावे लागेल
वारस फेरफार नोंदविण्याची आणि प्रमाणित करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे?कोणत्या कायद्यानुसार व कलमानुसार
कोर्टात लीगल हेयर शिप वारस प्रमाण पत्र घेतल्यानंतर वारस म्हणून नोंद तलाठी कार्यालय किती दिवसात घेणे बंधन कारक आहे याची माहिती मिळाली तर भारी होईल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋👋👋👋👋👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🍇🍇🍇🍇🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍊🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🫒🫒🌿🫒🍒🍒🍒🍒🍒🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
What is full form of RTS Appeal
जमीन खरेदी करताना पूर्व पश्चिम भाग केले . आता आपल्याला उत्तर दक्षिण भाग करावयाचे आहे . त्यासाठी काय करता येईल?
माझा प्रॉब्लेम हाच आहे
Chuk durusti patrak
Sabanditana Notice Ya Mahiti na Deta Ferfar Kela Jato Nave Chadavili Aahet,Arjha Karun Sudha Melachi File Milat Nahi Tyamule Apil Karu Shakat Nahi
१९५३_५४ चे उतारे तलाठी कार्यालयात व तहसिलदार कार्यालयात मिलत नसतिल،सापडत नसतिल،तर काय करावं लागेल،कुठे अर्ज करावा लागेल
सरजी सातबारा वरील बोरवेलची नोंद कशी काढावी
सर नमस्कार
वारस नोंदीची फेरफार वर तक्रार केली होती तर मंडळ अधिकारी यांनी दोघांचं म्हणने घेऊन आमचा फेरफार रद्द करुन आम्हाला न विचारता कळवता निकाल तक्रार केलेल्यांचा बाजुने निकाल दिला तर काय करावे?
त्यांच्यावर निकाल कळवायची जबरदस्ती नसते .
दिवाणी न्यायालयात दावा करून बघा
Sar 42varsha purvicha aahe pan 712var nahi gayab kele tya var 1vidio banva
हो नक्की
वारसा फेरफार मिळु शकतो का ? आणि मिळत असेल तर किती वर्षापूर्विचा मिळु शकतो.
वहीवाट आसेल तर 40/50 वर्ष जमिन मालकाला मिळेल काय
सर, तलाठी यांनी 7/12 उताऱ्यावरील नावात दुरुस्ती किती दिवसात घेतली पाहिजे
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
फेरफार चुकीचे झाले आहे वारसांची सहमती घेतली नाही पुढे काय करावे (सहमाईक जमी आहे)
तक्रारदार कुठे करावे
सर नमस्कार
वारस फेरफार नोंद बाबात.
RTS अपील मध्ये जर कोर्टाचा वारस दाखला असेल तर, मा . प्रांत अधिकारी यांनी वारस दाखला प्रमाणे आदेश करील कींवा अर्जदार व जबाबदार यांच्या म्हणणे प्रमाणे?
Sir humne 10 guntha property naam per karai hai jis me 4 log hissydar hai property 2004 me purchase ki thi or power of attorney thi ab 2023 me kharedi khat or 7/12 kiya hai per jis se humne property kharidi thi isne b power of attorney thi or us me se he uski niji property 10 ghumta thi to vakil nay us ki niji property humary naam kara di hai or humari property waise he padi h ab samne wala humse ladai kara hai jab ki sab galti vakil ki hai ab hum kya kare sir
RTS चा long form kay
सर नगर भु मापन या विषय बद्दल माहिती देण्यात यावी.
Ky mahiti havi te sanga
@@LawTreasureMarathi mjmjjmnmnmnnnnMmnmmnjMnnMmmnjnjjnnnnMnjnnjnnnmmnnnjnmmmmnmnnNnMnjnmnnmmnnnnnnnjnjjmjnnmmnjmnnmnnmmmnnjNmnjnmNnnmjjmnmnjnnmnmnmjmnnnnjnnnnnmMnnjnnmnnjnjnjmnmnjnnnjnnmjjnmnnmmmMjnjmnnmjjnnnnnnnmnjjmmjjnmnnjnjnjnnjmmjNnnmjmnnjnnmmjjNMnjnmjmnNnnnnjNnjnnmmjnnjnNnnmnjjNnjjMmnjnmmmmnjnnnmNjnmnnNjnnjnnjnjjmmNjmmNnnnjnmnnnmnnjjnnjNnnjjNnmjmjNnNnmmnnnnmjnjNmmMnnnmnmnmnnnnjnjjjMnnjnnnnnjmnnnnnmnnnjnnjnjmmmnmnnnjmjnnnjnnmnjnnjnjnnnnnnnnjNmjjnnnNmnmnmnnjnnjmmnmjnnn JM nnnmnnjnjnnjnjnjnnnnnnmnmNmjjnjnnnmjnnNmjjjjmnnnnjNnnNjnnjnjjnnjnnn
सर सर्कल साहेब यांनी निकाल दिल्या नंतर पुढे अपील करण्याची मुदत किती असते ?
60 divsa nantr apil karta yete
विचारताय कि सांगताय??
साहेब नमस्कार. मी सातारा तालुका /जील्ह्याचा एका गावाचा रहिवासी आहे. माझ्या जमीनीचा नवीन सर्वे नम्बर 178 आहे,पण मला त्याचा जुना नम्बर काय होता,त्याच्या आगोदर काय होता, म्हणजे एकदम सुरवातीला काय नम्बर होता तो कोणाच्या नावावर होता व तो सध्या (चालू )नवीन 178 कसा व कोणा -कोनाच्या नावावर होत गेला ही सर्व माहिती मिळवण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
6 अ चि नक्कल मागणी केल्यानंतर मिळू शकते का कोणाकडे अर्ज करावा लागतो🙏
Sir ferfar ....mean....index 2....ahe ka.....ferfar ani index same ahe ka sir??
No both are different
सर, आदिवासी ते आदिवासी शेतजमीन हस्तातरण बद्दल तहसील मंध्ये प्रकरण चालू होत, नंतर तहसीलदार यांच्या अदेशा विरुद्ध प्रांताधिकारी sdo यांच्याकडे अपील असताना, मंडळ अधिकारी यांनी फेरफार पण केला.
तर , सर मंडळ अधिकारी यांना अपीली असताना फेरफार नोंद करण्याचा अधिकार असतो का?
Sir 32g cha application kasa lihitat ,Ani procedure var video banva,plz
सर आमच्या शेतीचा जुना सवे नं. 20/१आहे. सध्या ए.क्षेत्र 7.13आर आहे परंतु पंजीच्या. जुन्या 7/१२ वर 6.08 आर जमिन नोंद होती. 1986 तुकडेबंदी व गट नं. 124असा आहे . व त्यानंतर जमिन एकत्रीकरण कायद्यात पंजीच्या नावावर 7.13 आर जमिन आहे मात्र 7/१२वर 6.08 आर चा आंमल होता तेव्हा 1988 ला शेजारी बाईने महसुली आधिकारी संगनमत करून 1.05 आर 7/१२ वर नाव लावले मात्र ताबा 7.13 वर आमचा आहे तिने मनाई साठी दावा केला आहे
जुने फेरफार तपासा आणि काही चूक असेल तर प्रांत अधिकारी साहेबाना अर्ज करा आणि नवीन आदेश काढून चुकदुरुस्त करा
Konte Gao ahe
1980चा वाटणी फेर चुलत्या पुतण्याला चुलत भाऊ दाखवून आमची 60आर जमिनीचा फेर लावुन घेतला आहे घेणार्याच्या नातवाच्या ताब्यात आहे ति परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल ति माहिती देण्यात यावी
मी आशोक रामभाऊ शिदे आपलेला विनती करतो कि गाव रजपे ता करजत जि रायगड येथिल सरवे २९/१२ अ व ब २७/१/२९/५अ| फेरफार नंबर ४७२ हा फेरफार अपसात वहिवाटीने वाटप करणेत अला आहे तरी १५/३/२२ रोजी अपली चावडी या वरती झाला आहे तरी मि तेला आवान किती दिवसातल दिले पाहिजे व बनावट दसत करून हा फेरफार झाला आहे
60 divasanparynt mudat aste
आपापसात वाटप झाले ,वाहिवातीने झाले ,---याचा अर्थ सगळे हिस्सेदार हजार होते ? मग तुम्हीपण हजर होता ?
@@umeshjawalikar4913 पण माझी आजी मयत आहे तिचे नाव सात बारा व अठ मधे आहे ती १९३४ साली मयत आहे
RTS cha full form kai ahi
सर,भाऊ हिस्सा वाटणी प्रमाणे मला 80 आर क्षेत्र आहे, परंतु जेव्हा आमच्या वडिलांनी सदर शेत विकत घेतल तेव्हा 100 आर क्षेत्र आहे, परंतु चुकीचे फेरफार नोंद झाली आहे हि फार पुर्वीची आहे तरी काय करावे लागेल.
City madhe flat chi ferfar karita kothe application karaycha?
सर जी नमस्कार
मला आपला मोबाईल नंबर मिळेल का .
माझ्या वडिलांची शेती बद्दल माहिती करायची आहे.
माझे वडील. मारोती हरी सावळे हे आता मयत झाले आहे.
माझ्या वडिलांची शेती हे आता दुसऱ्याच्या नावाने 7/12 आहे.
माझ्या वडिलानी शेती विकली नाही .
7219 375 274 वर Whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
जमिनी शेजारून कधी काळी पाऊलवाट किंवा रस्ता होता की नाही हे कुठून आणी कसे कळेल?
फेरफार ची अक्षेप तारीख निघुन गेल्यावर तहसिलदार साहेबांकडे आक्षेप अर्ज करता येतो का? तसेच तो ग्राह्य असतो का?
सर नमस्कार..समजा जागा बँकेला तारणदस्त् आहे.बँकेने बोजा नोंद न् केलेने जागा मालकाने जागा खरेदी दिले आहे अप्पर जिल्हा.साहेबानि बेकायदेशीर मार्गाने दस्त झाला असलेने फेरफार् रद्द चा निकाल दिला असेल त्यावर आयुक्त साहेब् आदेश बदलू शकतात का.आता बँक चे पण कर्ज नील आहे.पण यात अपीला ला एक वर्ष विलंब झाला आहे. परत त्याच खरेदी दस्तवर् नाव लागू शकते का...कि दस्त च बेकायदेशीर असलेने नोंद होनेकामी आदेश मिळणार नाही...मार्गदर्शन करा साहेब
बघा खरेदीदस्त रद्द आणि बेकायदेशीर फेरफार दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत जोपर्यंत दिवाणी न्यायालय एखादा दस्त बेकायदेशीर ठरवत नाहीत तोपर्यंत तो दस्त कायदेशीर असतो.
तुमच्या केसमध्ये दस्त बेकायदेशीर असा आदेश मिळणेस दिवाणी न्यायालयात जावे लागेल
फेरफार सादरी सामाईक क्षेत्र असल्यास त्यापैकी फेरफार नोटीस केवळ विकणार व्यक्तीला नोटीस बजावतो इतराना नाही तर तो रद्द होतो का?
सर,,, माझ्या लहान भावाने व त्याच्या मित्राने एका पत संस्था चे तारण कर्ज घेतले होते .व तारण हि त्या दोघांची प्रॉपर्टी होती.परंतु त्यांनी कर्ज प परतफेड न केल्यामुळे त्या प्रॉपर्टी ची वसुली अधिकाऱ्याने कल
कल् म 101 प्रमाणे जप्ती केली व माझ्या वडिलांच्या नावाने गावाकडील जमिनी 7/12 वरती वसुली अधिकाऱ्याने त्याच्या नावाने फेरफार तयार करून 7/12 वरती बोजा नोंद करून आमची फसवणूक केली आहे आमची अजून वारस नोंद पण झालेली नाही मी गाव तलाठी यांना हरकत अर्ज देऊनही सर्कल ने नोंद घातली आहे ..आम्ही अनेक वेळा तक्रार अर्ज देऊनही प्रांत अधिकारी कोणताही आदेश करित नाही ..आम्ही अजून कोठे तक्रार करावी...कळावे
7219 375 274 वर कॉल करा
Saglyat best vakil kara changla to sangel tumhala
पहीली अपीलाचे निर्णयला मुदत कीती असते...म्हणजे अपीलीचा निर्णय कीती कालावधी पर्यत वैध असते..
माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं
सर नमस्कार मी किरण गोरे माझ्या वडिलांची स्वर्जित जमीन आहे. मागच्या वर्षी वडिलांनी ती जमीन माझ्या नावे गिफ्ट डिड द्वारे ट्रान्सफर केली. आम्ही दोन भाऊ आहे.
या केसमध्ये भावाचा बायकोने जमिनीचा फेर होऊ नये म्हणून तलाठी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे.
या केस मध्ये माझ्या नावावर फेर कसा उतरावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे शेत जमीन 3 एकर 4 गुंठे आहे
Whatsapp मेसेज करा 7219 375 274 ला
फोनवरून माहिती मिळेल
Sir 25 varashtat fher fhar Radha karu shakto ka
हो तुमची करणे व्यवस्थित असतील तर
अधिक माहिती माहिती आणि सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा मेसेज करा
सल्ला फी 200 रुपये
ब सत्ता प्रकार कमी करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात यावी
Tumhala collector saheban kade arj karava lagel
Sir mala tumch no milel ka plz
7219 375 274
साहेब नमस्कार माझा कडे जनरल मुखतयार पत्र लिहून ठेवले आहे काक ने माझा वडीलाना लिहून दिले आहे, आणि ते रजिस्टर आहे, तरी त्याचा आधारे आमहला घर विकता येईल का
काका म्र्त्यू पावले असतील तर ...ते रद्द झाले आहे
नमस्कार सर, मी रोहिणी राऊत. तुळजापूर.
माझे वडील वारले आहेत. मी आणि माझी आई फक्त वारस आहोत. कोर्टातून वारस प्रमाणपत्र मिळाले आहे. ७/१२ वरती वारस नोंदसाठी तलाठ्याकडे अप्लाय केला आहे पण माझ्या आत्याने हरकत घेतली आहे की व माझी आई फेरफार करू शकत नाही. आता ही केस मंडल अधिकारी यांच्या कडे जाणार आहे. विरुद्ध पार्टी तारखेला हजर राहिली नाही तर केसचा निकाल लागण्यासाठी कमाल किती वेळ लागू शकतो. कृपया सांगावे.
ॲपिल व फेरतपसणी असा संदर्भ आहे म्हणजे काय
7219 375 274 वर संपर्क साधा
amachi objection period purn zale aahe pn ajun amach nav varis mahnun lagl nahi te kiti divsat lavn kaam ast mandal adikaricnch karan talathi amhala kahi sangt nahit ani mandal adhikari nav nodh krayela ushir krt ahet tr ky karave
तहसीलदार साहेबांकडे circle ची तक्रार करा
अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
सल्ला फी 200 रुपये
मंडळ अधिकारी यांजकडे तक्रार वा आदेश नसताना ,तलाठी नोंद करतात,नोटिस बोर्डावर फेरफार नोटीस आहे,देणारे घेणारे सही करतात,तरीही
मंडळ अधिकारी मागे जाऊन स्वताहून सर्च का करतात ,रजिष्टर नोंद आठ,महिनैनै रद्द करणेचा अधिकारी यांना आहे का..
सर सरकरला तांत्रिक अडचणी बदल विचरल्या नंतर, ही फेरफार नोंद पहील्या सरकरलाना काय तांत्रिक अडचण आली ते माहीत नाही, तूम्ही प्रांत अधिकारी कडे आपिल करा, (पहील्या सरकल अधिकाराची बदली झाली )
ठीक आहे मग अपील करावे लागेल
ROR means काय
Notice konakadun bhetate
कोणत्या नोटीस बद्दल
Bakshipatra zalele ahe tyachavar takrara zaleli ahe tyachi notice
Aai ne eka mulala bakshispatra dware jamin dili ahe tar dusrya mulane takrara keli ahe tyachi notice
कोठे तक्रार केली आहे?
प्रांत कडे?सर्कल कडे का दिवाणी कोर्टात का अन्य कोठे?
ते सांगा
@@LawTreasureMarathi circule kade
मला लोन काढायचे म्हणून फसवून खरेदी करून घेतली आहे तर सातबारा तयार झालेला नाही तर खरेदी कशी रद्द करायची
मोबदला दिला का दिला असेल तर काही होणार नाही नसेल तर खरेदी खत रद्दबातल होईल
जनरल मुखतयार पत्र रजिस्टर आहे तरी याची काही मुदत असते का??
मुखत्यार पत्र ..त्या देणाऱ्या व्यक्तीच्या म्र्त्यू बरोबर रद्द होते .जनरल असुदे कि विशेष ...विशेष मध्ये क्कुलामुख्त्यार देणाराने त्या बद्दल पैसे घेतलेले असाता ट .तो व्यवहार पूर्ण होईपर्यंतच ते विशेष कुलमुखत्यार पत्र तोपाय्न्तच चालू राहते .
नमस्कार सर,
मंडळ अधिकारी यांनी जर तक्रार केसचा निर्णय एका पक्षकारास न कळवता फेरफार मंजूर करून 7/12 ला नोंद केली, निकालाचे इंटीमेशनही नाही दिले.
तसेच प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटले,वारंवार फोन करून ते उचलत नाही, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरफाराच्याच आधारे अपील केले आहे, याव्यतिरिक्त अजून कुठे मंडळ अधिकारीची तक्रार करता येईल का?
नका तक्रार करत बसुत, व अपिलात या सर्व गोष्टी नक्की लिहा.
कोणता तालुका जिल्हा कळवा म्हणजे आम्हाला कळेल कि आपला विडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे
तक्रार केस चा निर्णय कलावं ने बंधनकारक नाही
मी.उपविभागीय अधिकारी आरटीएस/रिव्हीजन फाईल केली आहे..
आणि त्यांनी विचारले आहे. तुमच्या प्लॉटची खरेदी का रद्द करण्यात येऊ नये...
पण सातबारा आपलं नाव चढल आहे
काय कराव? Plz information
ते का म्हणतायेत कि खरेदी रद्द का करावी
@@LawTreasureMarathisir .. can you please share your contact number....
You can msg me on Instagram
Link is in description box
Please guide about RTS appeal procedure against kulkayda ferfar old ferfar.
Plz let me know what do you expecting
RTS konala karava
सर माझ्या वडिलांनी 2000 मध्ये जिरायत जमीन मध्ये एक आर गुंठा जमीन खरेदी केली आहे फेरफार नोंद नाही त्याची आज पर्यंत सातबाऱ्यावर नोंद केली नाही आज २०२१ मध्ये त्याची नोंद करता येईल का तसेच इंडेक्स दोन मध्ये जमिनी देणारा व घेणारा यांची पूर्ण माहिती दिलेली आहे पण जमीन किती दिली याची माहिती दिली नाही त्या मध्ये 0.25 यात स मा 668 पै हिसा असे लिहिलेले आहे पण दस्तावर 0.25स मा 668पै हिस्सा 1 आर क्षेत्र संपूर्ण माहिती लिहिलेली या जमिनीवर आम्ही राहत आहे व नगरपालिकेची घरपट्टी ही भरत आहे
तसेच 2002 मध्ये वडील यांनी 0.50 अर्धा आर गुंठा खरेदी केलता त्याची त्याची फेरफार नोंद आहे पण 2002 मध्ये त्याची नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नामंजूर शेरा दिलेला आहे माझ्या वडलांनी 2015 मध्ये पुन्हा 2002 चा केला खरेदी खता नुसार सातबारावर नोंद केलेले आहे त्यावेळेस त्यांनी मंजूर केलाय तसेच ते फेरफार वर 2002 ला झालेला व्यवहाराची तारीख टाकली नाही त्यामध्ये त्यांनी फक्त घेणार आणि विकणारा यांची माहिती व तसेच कितीला विकली कोणता गट नंबर आहे एवढेच माहिती टाकलीआहे पण 2000 चा मंजूर केला नाही तर आज मी नोंदणी करण्यास गेल्याचे त्यांनी सांगितले प्रांत अधिकारी कडे अपील क रा
सदर जमिनीवर आमचा गेली वीस वर्षे ताबा आहे सदर मालकाने कोणतीही तक्रार अथवा नोटीस केली नाही
तसेच ती जमीन आमच्या नावावर करण्यासाठी कोणती फी आगर शुल्क भरून सातबारा वरून करता येईल का
सदर जमिनी वरील सातबाऱ्यावर आजही मालकाचे नाव आहे आणि आमच्या असलेली शेजारी जमीन विकली आहे सन 2007 मध्ये मालकांनी कर्ज घेतले होते व 2009 मध्ये त्यांनी ते फेडले आहे तसेच त्या मालकाने जर सातबारा असलेल्या जमीन विकली तर आम्हाला कोणता धोका निर्माण होईल का
तसेच ही दीड गुंठा जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केल्यास सातबारा नोंद होईल का
कृपया थोडे मार्गदर्शन करावे
भाऊ गुंठेवारी आहे त्याची रजिस्ट्री होत होती ना आधी तेव्हाच फेर लावून सातबारा ला लावायचना आता 1 आर ची रजिस्ट्री बंद झाली आहे आता ते सातबारा ला लागत नाही NA LAYOUT असेल तर रजिस्ट्री होते
RTS full form
6 ड कुठे मिळेल ते कसे काढायचे
मंत्रालयाने फेरफार रद्द केला तर त्या विरोधात कुठे न्याय माघावा लागेल pls reply me🙏🙏
त्याची प्रोसेस खूप मोठी आहे कॉल वर सांगण्यात येईल
Sir ferfar manjuri 45 varsha juna aahe pan amalbajavni nahi mahit dyavi🙏
फेरफार नोंदवून प्रमाणित केला आहे का प्रलंबित आहे संपूर्ण माहिती द्यावी