सन्मा.राजसाहेब,शुभेच्छा तुम्हाला.. I Raj Thackeray I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • सन्मा.राजसाहेब,शुभेच्छा तुम्हाला..
    #rajthackeray #maharashtranavnirmansena #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 місяці тому +831

    राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आता पुढे चांगले भवितव्य नाही किती लोकांना वेड्यात काढणार तुम्ही लोकांना बावळट समजता का

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 2 місяці тому

      आरे बाळासाहेब दिल्लि लाख का गेले ते सांगायला विसारला त्या वेळी आणिबाणी होती शिवसेनेवर बंदी घालण्याचे शडयंतर होते बंदी घालू नये या साठी गेले होते .. तुम्ही गेला फक्त कोहिनूर ई.डी.नोटीस भितिने आता थापा मारच नका. राज ठाकरे तुम्ही बापलेक ज्यावेळी शाहाना भेटायला गेला तेव्हाच आमच्या लक्षात आले तुम्ही की तुम्ही शिंदेंच्या मार्गावर गेलात गद्दारी केली महाराष्ट्राची

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 2 місяці тому +22

      Right 👍👍

    • @ravjibhangare8171
      @ravjibhangare8171 2 місяці тому +18

      Right

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 2 місяці тому +34

      हा आता बोलबच्चन आहे बुलेट ट्रेन ची एकही वीट लाऊन देणार नाही तीकडे काय ढोकळा खायला जायचे काय बुलेट ट्रेन होऊ देणार नाही आसे राज ठाकरे बोलत होते आज एकही शब्द काढला नाही वर बिनशर्त पाठिंबा दिला काय कारण ईडी चा संशय येतो

    • @appasahebwable6700
      @appasahebwable6700 2 місяці тому +21

      बोल बच्चन राजा

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 місяці тому +551

    ईडी बोले राज ठाकरे डोले, राज ठाकरे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, म्हणून आम्ही पण आजपासून मनसे सोडली.
    आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 2 місяці тому +12

      👍👍

    • @abhishekshettyar3770
      @abhishekshettyar3770 2 місяці тому +13

      Aamhi pan... 🎉

    • @nevergiveupr14
      @nevergiveupr14 2 місяці тому

      मनसे सोडली आणी कोणता पक्ष जॉईन केला ते पण सांगा, सगळे राजकीय पक्ष नालायक आहे कारण सगळ्यांना संधी देऊन पहिले काय दिवे लावले, म्हणुन जर आपण हाच निकष लावला तर सगळे नालायक निघाले तर येणाऱ्या विधानसेसाठी राज साहेबांचा पर्याय निवडा यला काय हरकत आहे

    • @surajwadhai8829
      @surajwadhai8829 2 місяці тому

      Tu ja mamu chya gatat kahi kam nahi tuz

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 2 місяці тому +6

      योग्य निर्णय

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 2 місяці тому +184

    खरंच आज बाळासाहेबांची दूरदृष्टी पटली ते पुत्र प्रेम नसून एक धोरणत्मक योग्य निर्णय होता हे पटलं

    • @peterfarro1752
      @peterfarro1752 2 місяці тому

      I too agree with u

    • @hunter.333
      @hunter.333 2 місяці тому

      Ek dum barobar ❤

    • @yunusinamdar3303
      @yunusinamdar3303 2 місяці тому +1

      100% right

    • @yunusinamdar3303
      @yunusinamdar3303 2 місяці тому

      100%right

    • @HanmantNikam-sq6zz
      @HanmantNikam-sq6zz Місяць тому

      Oo oo8yjui o kk kk m ll mi I ii III j6 ii I kk kk oo um AA 66j 0l mm k8k kk TM hi जयेष्ठांसाठी kl ki ii.🎉​@@yunusinamdar3303

  • @mandarbhiwandikar2310
    @mandarbhiwandikar2310 2 місяці тому +117

    उध्दव ठाकरे हेच योग्य आहे. महाराष्ट्राच्या हीता साठी त्यांना साथ द्या. जय महाराष्ट्र

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 2 місяці тому +615

    मला एकदा महाराष्ट्राची एकहाती सत्ता दया महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो इथपासून सुरू झालेला प्रवास मला एक तरी मुंबई मधील लोकसभेची जागा दया अणि नंतर बिनशर्त पाठिंबा देतो इथपर्यंत येवून थांबला.

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 2 місяці тому +287

    राच ठाकरे ,आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. आता यापुढे अशी चुक होणार नाही.

  • @dhananjaydadhekar4860
    @dhananjaydadhekar4860 2 місяці тому +42

    अतिशय सुंदर विश्लेषण फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @user-uh5fr2ln2d
    @user-uh5fr2ln2d 2 місяці тому +44

    राजसाहेब आज तुम्ही भावाला साथ दिली असती तर महाराष्ट्रतील जनतेने तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण आपण रंग बदलणारे सरडे निघालात. असो.., आता मनसैनिकाचे नमो सैनिक झाले आहे.

    • @NitinThombare-bj5fg
      @NitinThombare-bj5fg 2 місяці тому

      ही गोष्ट खरी आहे

    • @NitinThombare-bj5fg
      @NitinThombare-bj5fg 2 місяці тому +1

      भावाला साथ द्यायला पाहिजे होती..... मराठी माणसाच्या मनात घर केले असते...... पण शेवटी भावकी

    • @rameshsawant7308
      @rameshsawant7308 2 місяці тому

      अगदी योग आहे.आज महाराष्ट्राला तशी गरज होती.

  • @bhimraosaragade7372
    @bhimraosaragade7372 2 місяці тому +580

    कोहिनूर, ही लफडी बाहेर काढू नयेत म्हणून ही राजकी बात होगी.अता बुलेट ट्रेन चालते.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 2 місяці тому +18

      आता फाॅर्मूला -- 1 रेसींग कारचा आवाजच काय , इंपोर्टेड मुशरूम खाऊन केलेले आवाज देखील चालतील .

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 місяці тому +1

      😢😢😢😢 say no to bullet train 😢

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 2 місяці тому

      फाफडा देणार म्हणून सांगितले आहे म्हणून मोदींनी.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +5

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 2 місяці тому

      १कच नंबर

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 2 місяці тому +1035

    स्वतःच पक्ष काढला आणि स्वतःच संपवला अशी इतिहासात नोंद होणार

    • @nikhiljagtap8371
      @nikhiljagtap8371 2 місяці тому +31

      *अतिशय मार्मिक भाष्य केले आहेत तू मित्रा...*

    • @avinashgaikwad4530
      @avinashgaikwad4530 2 місяці тому +20

      एकच नंबर कंमेंट भाऊ

    • @murlidharmanjrekar1975
      @murlidharmanjrekar1975 2 місяці тому +7

      म न से पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @aniskureshi1858
      @aniskureshi1858 2 місяці тому +5

      Right.......

    • @prathameshmulik8362
      @prathameshmulik8362 2 місяці тому +4

      😂😂😂

  • @samiahemad3242
    @samiahemad3242 2 місяці тому +33

    भारत देशातील सर्वाधिक confused नेता, म्हणजे राज ठाकरे. कर्तुत्व शून्य. बाळासाहेब ठाकरे चा वारसा लाभलेलं नेता.

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 2 місяці тому +33

    पोखरकर सर तुम्हीं केलेले विश्लेषण हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली गोष्ट बोललेत. फक्त सेटिंग बाकी काही नाही.

  • @jayshelke5096
    @jayshelke5096 2 місяці тому +153

    राज साहेब ठाकरे हा माणुस म्हणजे मानवी सरडा आहे हा कधी रंग बदलेन याचा भरवसा नाही.......याला मतदान का पडत नाही त्याच कारण हेच आहे.

    • @ajup009
      @ajup009 2 місяці тому +5

      Maharashtra cha nitesh kumar

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 2 місяці тому +336

    भाषणामध्ये भाजपाची पाप लपवली बेरोजगारी,महागाई,
    मनीपूर,इलेक्टाॅल बाॅन्ड या बाबत
    एक सुध्दा ब्र सुद्धा काढला नाही
    आता भाजपाला बिन शर्त पाठिंबा
    दिला तर मन सैनिक भाजपाच्या
    सतरंज्या उचलायला लागणार...
    आपल बेधडक विष्लेषन केल
    सलाम तुम्हाला...

    • @premkumarshirwadkar8871
      @premkumarshirwadkar8871 2 місяці тому

      👍👍

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 2 місяці тому +2

      Manipur??? काय माहितेय रे मणिपूर बद्दल????

    • @adityagaonkar3579
      @adityagaonkar3579 2 місяці тому +5

      ​@@MarkDupree-jc6zcTula mahiti asel tar tu sang Manipurbaddal

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 2 місяці тому

      @@adityagaonkar3579 तुला काही माहिती नाही झाट्या आणि चाललाय मणिपूर बद्दल बोलायला 🤥🤥🤥🤥🤥

    • @prsingole9697
      @prsingole9697 2 місяці тому +2

      Laddakh hasdev jangle pn aahe

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 2 місяці тому +22

    भावासोबत आज उभे राहिले असते तर अजून मोठे झाले असते

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 2 місяці тому +67

    १००% योग्य विश्लेषण केले आहे.
    श्री. राज ठाकरे यांची अनाकलनीय भुमिका महाराष्ट्राने पाहिली.

    • @suryabhandamale3805
      @suryabhandamale3805 2 місяці тому +2

      मनसे सैनिकाला विनंती आहे तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शिवसेनेबरोबर सामील व्हा जय महाराष्ट्र

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому +1

      Nahi honar

    • @user-ud7hg8le4d
      @user-ud7hg8le4d 2 місяці тому +1

      Khup sunder vishletion 👌🎉

    • @user-ud7hg8le4d
      @user-ud7hg8le4d 2 місяці тому

      Rajendrasaheb apli jansamanyna samjun sagnychi shaily chan ahe . 🙏

  • @moreshkoli9228
    @moreshkoli9228 2 місяці тому +198

    सर, मी एकेकाळी कट्टर राज समर्थक होतो, मनसे पक्षासोबत एकनिष्ठ होतो, पण कालच्या भाषणाने मी पक्षाला जय हिंद, जय महाराष्ट्र केला व पक्षातून कायमस्वरूपी बाहेर पडलो.
    कालच्या भाषणाने एवढे समजले की जो बिनशर्त पाठिंबा दिला तो कोहिनूर जागेच्या ED चौकशीचा होता. बोलण्या सारखे भरपूर आहे, पण तूर्तास एवढेच बोलतो सन्माननीय राज साहेब, शुभेच्छा तुम्हाला!

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 2 місяці тому +648

    मी आता पर्यंत आणि माझ कुटुंबीय मतदार साठ मनसेला मत दिलं आहे पण ज्यांनी महाराष्ट्राच्या मराठी तरूण पिढीला उध्दवस्त केले आहे ह्या गददारानी महाराष्ट्र गुजरातला विकला आहे आणि पाठिंबा हा चुकीचा निर्णय आहे आता आमचं मत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना

    • @sdv10in
      @sdv10in 2 місяці тому +4

      Hahaha... 🤣

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 2 місяці тому +13

      योग्य निर्णय

    • @vedant5607
      @vedant5607 2 місяці тому +10

      Thamba...thod..tumche uddhav thakre...pan cm chi offer ali palat jatil....

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 2 місяці тому +6

      ​@@vedant5607barobar 😂😂😂.

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 місяці тому +8

      Barobar ahe 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥👌

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 місяці тому +23

    राज साहेब तुमच्या व्दिधा मनस्थितीच हे सर्वांत मोठ उदाहरण आहे .

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble 2 місяці тому +22

    अशा भुमिके मुळे विश्वासार्हता तर गमावणारच आणि पक्ष सुद्धा रसा तळाला जाईल, म्हणजे गेलाच.

  • @anilpachpol9574
    @anilpachpol9574 2 місяці тому +196

    खूप चांगला निर्णय घेतला राज ने आता मनसे कार्यकर्त्या उद्भव ठाकरे मागे जायला मोकळे झाले

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 2 місяці тому +1

      VBA pn option ahe😅

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +3

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Tya saglya ni raajkaaran sodl 😅😅

    • @KamlakarSawant-jf8gv
      @KamlakarSawant-jf8gv 2 місяці тому

      ​@@08rohannagarale62😂 उच्चार

    • @vivekranadive2388
      @vivekranadive2388 2 місяці тому

      😂😂

  • @user-ur4uh9hf2x
    @user-ur4uh9hf2x 2 місяці тому +321

    राजसाहेब, देवेंद्रजीना साथ देणे म्हणजे महाराष्ट्र नासवणाऱ्याची सोबत केल्यासारखं आहे.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 2 місяці тому +3

      Right

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 2 місяці тому

      Correct 💯

    • @ab...1
      @ab...1 2 місяці тому +2

      Raj sahebani aplit asmita gamavli ahe

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +2

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +1

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 2 місяці тому +14

    सर खुप छान माहिती दिलीत मनसे कडून खूप अपेक्षा होत्या आता वेगळा मार्ग निवडावा लागेल आम्हाला

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 2 місяці тому +6

    रवींद्र सर अप्रतिम विश्लेषण

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 місяці тому +214

    शाल पांघरूण कोणी बाळासाहेब होत नसतं.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Tey tar mag konichhhh hot nast

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому +2

      @@MithilaKulkarni पणं फडतूस फडणवीस ने सिद्ध करून दाखवले दुसरा अनाजी पंत🍉🍉🍉

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧,with 3 rd class andhaar nagri😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому +1

      @@swami_smartha andhaar maavshin siddh kel,jas__,dusri putnaa😂😂😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому

      @@MithilaKulkarni अरे तुझ्या फडतूस फडणवीस च्या चांगलीच मानगुटीवर बसली आहे सुषमा ताई बीचारा अनाजी पंत🍉🍉🤣🤣🤣🤣

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 місяці тому +136

    राजबद्दलच्या कॉमेंट्स वाचून "पिंजरा" सिनेमातल्या "मास्तरां"च्या शेवटच्या अवस्थेची आठवण झाली 😢

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 місяці тому +3

      Absolutely true.

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 2 місяці тому +7

    योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद साहेब.

  • @user-ob2qk2zd4n
    @user-ob2qk2zd4n 2 місяці тому +13

    सर एक नंबर तुमचं विश्लेषण आहे आता राज ठाकरे वर विश्वास ची उडाला आहे

  • @Sandeepnalawade5313
    @Sandeepnalawade5313 2 місяці тому +181

    राज साहेब तुमच्या कालच्या भाषणानंतर खूप मनसे सैनिकांचे डोळे उघडले व त्यांनी मनसे सोडली.. लोक काय आता मूर्ख राहिली नाहीत त्यांना सगळं कळत

    • @abhijeetkadlag1559
      @abhijeetkadlag1559 2 місяці тому

      याची सोंगटी मोदीच्या भोकात

    • @sandipbodake1753
      @sandipbodake1753 2 місяці тому

      उध्दव ठाकरे BJP सोबत गेले तर चालतात राज ठाकरे गेले तर नाही चालणार.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Raaj kare too hi saala charector dhila,baaki sab karey too bol_baala,,,arey jaa, abhivyakti 'buri najar wale Tera thobda kaala,,😂😂😂😂

    • @lataharade6614
      @lataharade6614 2 місяці тому +5

      पण उद्धव साहेबानी भाजपबरोबर जाऊन आपल्या शिवसैनिका ना निवडनुक लढण्याची संधी दिली
      त्यांनी सामान्य शिवसैनिका ना आमदार खासदार केले
      बिनशर्त पाठिंबा देऊन वैयक्तीक स्वार्थ नाही साधला
      उघडा डोळे बघा नीट

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Ut cha aata BJP sobat jaycha marg kaaymcha band zala,,kaaran jith Raaj, tith uddhav thakre kadhich nahi, naakabandi ch

  • @arvindthorat6943
    @arvindthorat6943 2 місяці тому +301

    साहेब, बाळा नांदगावकर साठी तरी एखादी जागा मागून घ्यायची होती. किती स्वार्थ हा? बस संपलं आता...

    • @ramkakade9619
      @ramkakade9619 2 місяці тому +15

      भरपूर पैसा राज ठाकरे यांना bjp कडून मिळालेला असावा... मणुन हे सगळे घडते आहे. उद्या ते स्वतः bjp त गेले तर काही बीघडणार नाही.
      तसे पाहिले त र... आता बाळासाहेब सारखा थाकरी बाना... फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचेकडेच दिसतो आहे.

    • @ajup009
      @ajup009 2 місяці тому +1

      Petya gharat aalya

    • @dattatraykadam7792
      @dattatraykadam7792 2 місяці тому +2

      बाळा नांदगावकर चांभार जातीचे मग साहेब त्यांचे कल्याण कसे करतील त्यांचा फक्त वापर करायचा असतो.

    • @dattubhosale1690
      @dattubhosale1690 2 місяці тому

      असे तर नाही ना झाले?
      मोदी शाहांच्या धमकीने निष्ठावंतांना सद्धा
      विसरले .

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 місяці тому

      ​@@dattatraykadam7792हीच निती तुमच्या सारख्या जातीवादी लोकांची त्या मुळेच. Bjp पुढे आहे.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 місяці тому +3

    खूप छान विश्लेषन उदाहरणासह.आधी प्रकाश आंबेडकर आता हे म्हणजे काय तर माकडाच्या हातात कोलीत.

  • @shivajinale996
    @shivajinale996 2 місяці тому +3

    अतिशय चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद.🙏🙏

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +257

    आपले संविधान नष्ट करणाऱ्यांना सपोर्ट करणे म्हणजे. देशाशी गद्दारी च म्हणावी लागेल. आता फक्त संविधान वाचवणे हेच मोठे कार्य आपण सर्व जण करूया... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 2 місяці тому +5

      Absolutely

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 2 місяці тому +5

      Right 👍

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 2 місяці тому +4

      संविधान वाचवा म्हणजे फक्त आरक्षण वाचवा एवढेच. पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली.

    • @user-xy5ru7eb3x
      @user-xy5ru7eb3x 2 місяці тому +7

      Yala kohinur mill chi property vachvaychi aahe dusare kahi nahi bas ak changala nakalakar aahe bas evdech yache kartuva😮😮😮😮

    • @sdv10in
      @sdv10in 2 місяці тому +2

      Hahaha... Utsut 60 varsha zhali yanch sawidhan nashta hotay.... tumchi poli bajun bhajun karapli ho 🤣

  • @nilakarad5463
    @nilakarad5463 2 місяці тому +153

    पोखरकर सर तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर अगदी बरोबर बोललात , राज ठाकरेची पोल खोल केलीत, तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीच

  • @devidasvasave8234
    @devidasvasave8234 2 місяці тому +4

    अतिशय योग्य विचार मांडलेत सर तुम्ही

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 місяці тому +10

    रवींद्रजी, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंत 👍 बाळासाहेबांची एक जुनी मुलाखत बघण्यात आली त्यात ते म्हणाले होते कि, मी ह्याला पंचपक्वानाचं ताट पुढ्यात वाढलं तरी हा उठून गेला 🤷‍♂️ मला वाटत बरं झालं त्यावेळी ह्याला पक्ष प्रमुख केलं नाही. नाहीतर काय बघायला मिळालं असतं. 🤔🤭🚩

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c 2 місяці тому +263

    राज तुम्ही जर बाळा साहेबांचे पुतणे नस्ते तर मनावर हात लावून सांगा... तुम्हाला कुणी मान दिला अस्ता का ❓तुम्ही जर सामान्य आडनावाचे ठाकरे अस्ता तर तुम्हाला कोण विचारला अस्ता का ❓काकाच्या नात्या ची जाणीव आहे का तुम्हाला ❓महाराष्ट्राची जनतेशी व राज्याशी गद्दारी करून काय फायदा.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 2 місяці тому +12

      बीनबुडाचा घडीला घाबरला.

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 місяці тому +5

      😢😢 barobar ahe

    • @dbhat187
      @dbhat187 2 місяці тому +2

      उद्धव ठाकरेंना ही बाळासाहेबांचे चिरंजीव नसते तर कुणीही विचारलं नसतं.

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 2 місяці тому +4

      छान टीका टीपणी अभिव्यक्ती चॅनेल ला खुप खुप धन्यवाद

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Faavdyala faatyavar maral asta lokani😂😂

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 2 місяці тому +127

    पलटी सम्राटांची परत एकदा पलटी

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 2 місяці тому +3

    सर तुम्ही बोलले ते 100% बरोबर आहे त्यामुळे यांच्या कॉमेंटला घाबरायची गरज नाही तुम्ही सत्य सांगत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @vilasbiradar1391
    @vilasbiradar1391 2 місяці тому +3

    महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आत्ता एकच पर्याय उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 2 місяці тому +177

    अगदी योग्य विश्लेषण...यांना फक्त भाजपने गर्दी जमवण्यासाठी घेतलेलं आहे मात्र जनता ही सुजाण आहे यावेळेला जनता भाजपला अजिबात मतदान करणार नाही.... भाजप हटाव देश बचाव.संविधान बचाव.

    • @NiranjanBharose-sz1jb
      @NiranjanBharose-sz1jb 2 місяці тому +7

      अगदी बरोबर, पण हे जनतेला बेहोशीचे डोज देऊन पाहतात, काही बेहोष पण होतात. सगळे नाही. Bjp, EVM हटाव, देश बचाव 🙏.

    • @user-bf8jl8gb8n
      @user-bf8jl8gb8n 2 місяці тому

      Bjp hatao desh bachao

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 2 місяці тому +4

      महाराष्ट्र दरोही टरबूज मिंधे ने भाजपने महाराष्ट्रची वाट लावली यांना अद्दल घडवाच.

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 2 місяці тому +267

    च्या आयला 370 """370""""काय घंटा महाराष्ट्रात मराठी माणूस मच्छी खातो म्हणून काही बिल्डिंग मध्ये घर घेऊ शकत नाही.

    • @asksrkr
      @asksrkr 2 місяці тому +14

      100% सत्य ,हा अनुभव आम्ही घेतला आहे मालाड मध्ये ,नॅानवेज ,मच्छी खाता तर तुम्हाला घर मिळणार नाही असं स्पष्ट सांगितले ,गुजराती होता म्हणजे आहे अजून ,

    • @Swarajya123
      @Swarajya123 2 місяці тому +12

      आधी खात नाही म्हणायचं आणि घर घेऊन बिनधास्त खायचं😂​@@asksrkr

    • @umeshnaik2292
      @umeshnaik2292 2 місяці тому +11

      मुलुंड मध्ये तर अशा कितीतरी बिल्डींग आहेत ज्यात एकही नाॅन व्हेजिटेरीयन नाहीत

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 2 місяці тому

      एवढच काय, मुसलमानांना गाय खातो म्हणून घर मिळत नाही महाराष्ट्रात! त्याच बोला…

    • @ng2377
      @ng2377 2 місяці тому +1

      ​​@@asksrkrपण ज्या व्यक्ती ने तो विडियो व्हायरल केला होता त्यांना देखील राज ठाकरे वा मनसे कार्यकर्त्यांनीच न्याय मिळवून दिला होता व घर देखील व ज्या लोकांनी विरोध केला होता

  • @SudamRautrao-pl8ok
    @SudamRautrao-pl8ok 2 місяці тому +5

    ऐकदम बरोबर विश्लेषन आहे धन्यवाद

  • @vilasbiradar1391
    @vilasbiradar1391 2 місяці тому +6

    खूप छान विश्लेषण आवडलं आपल्याला. स्वतःच्याच पायावर धोंडा घालून घेणे यालाच म्हणतात. एक चांगला नेता छोट्याशा कारणासाठी काटकोनात झुकतो. वाईट वाटते. म्हणूनच दमनशाही, तानाशाही विरोधात लढणारे उद्धवजी लाख पटीने चांगले.

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 2 місяці тому +44

    आता एकच पर्याय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @amyth124
    @amyth124 2 місяці тому +191

    राज ठाकरे यांना चांगलेच ठाऊक आहे की, त्यांच्याकडे कोणताही मताधिक्य शिल्लक नाही. शिवाय ते कोणत्याही पक्षासमोर अटी घालण्याच्या स्थितीतही नाहीत.

  • @dattubhosale1690
    @dattubhosale1690 2 місяці тому +5

    अभिव्यक्ती वरील हे विस्लेशन अतिशय
    परिणाम कारक आहे. असे असावे विस्लेशन. लाख लाख सुभेच्छा.

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 2 місяці тому +4

    किती सुंदर tathyatmak विवेचन आपण केले सर धन्यवाद ह्या बाबी आमच्या लक्ष्याताच आल्या नाहीत पण आपण सर्व बाबी ज्या राज साहेब यांनी मांडण्याचा खटाटोप केला त्याचे वास्तव आपण जाणते समोर खुले केले.सलाम सर जी.
    Amgalaraj साहेबांचा नेहमीच सन्मान पूर्वक आदर आहे .त्यांची तळमळ रज्यप्रती १०० %=आहे याबाबत दुमत नाही.
    पण आमचा आज मात्र भ्रमनिरास झाला .येकांदरित देश्याची दहा वर्षातली कामगिरी mahagai ,berojgari mahilanche babatit ghadanarya ghatana uda.mahila pahilvananche sharirik shoshan nagn dhind manipur chye vastav taje ahe tyache काय?.aso man दुखावटे he पाहिल्या var।।,

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 місяці тому +219

    पुलवामामध्ये सैनिक शहीद झाल्यावर मोदी कसे कपडे बदलत होते . लावरे तो व्हीडीयो !हे खाजसाहेब म्हणत होते . मग मोदी बदललेला माणूस आता कसा चालतो . तस काही नाही . मुंबई महानगरपालीका आणि विधानसभेच्या निवडणूक डोळ्या पुढे ठेउन बिनशर्त नव्हे सशर्त पाठींबा आहे हा . वाह !खाज !

    • @jupiterpetrochem8393
      @jupiterpetrochem8393 2 місяці тому +15

      Raj thakre aajpasun vishay sampla.. .manse ...mhanun naav ghayla pan laaj vatte

    • @ramchandrajalvi4814
      @ramchandrajalvi4814 2 місяці тому +3

      😂

    • @user-ce9ct8wv4p
      @user-ce9ct8wv4p 2 місяці тому +4

      यापुढे महानगर पालिका,विधानसभा ह्या संस्था तुम्ही bjp च्या पूर्ण साहाय्याने लढू शकता पण त्या केवळ आत्मपरीक्षण करायला एवढेच

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 2 місяці тому +133

    राज ठाकरे म्हणजे राजकारणतील सारडा अशी उपमा त्यांना फिट बसते 🙏

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Aan, abhivyakti means nitch ,dweshi therdaa,hi upma fit y😂😂😂😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Aan tyana naav thevnaara, faavdya _therda😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому +3

      ​@@MithilaKulkarniकाय ग तुझी नागपूरची मामी अजून पणं त्या रियाझ अली ला घरात घेते का😂😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      @@swami_smartha tu tilach vichar ki,,,tuzi pan mamich ki ti,tu ch naav thevl ,tey,mag

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому

      @@MithilaKulkarni अग तुझी जवळची मामी ओम भट स्वाहा मग तुला जास्त माहिती असणार🤣🤣🤣🤣🤣
      बाहेर बजरंग बली आणि घरात रियाझ अली
      हिंदुत्व 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rajarampokharkar6114
    @rajarampokharkar6114 Місяць тому +1

    छान विषय मांडला रवि साहेब आपण, राज ठाकरे यांची नेहमीच तळ्यात मळ्यात भूमिका राहिली आहे, आणि जिथे जिथे उद्धव ठाकरे साहेबां विषयी आकस राहिला आहे, त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला काही अपेक्षाच राहिली नाही, लोक त्यांच्या कडे दुर्लक्ष च करतात...

  • @user-fs2xv3hc9m
    @user-fs2xv3hc9m 2 місяці тому +3

    आता वाटत बाळासाहेबांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता. शिवसेना पक्षप्रमुख पद हे उद्धव बाळासाहेब ठाकरे कडे दिल.

  • @pgpawaskar
    @pgpawaskar 2 місяці тому +153

    पाठींबा देणारा....... ना जीकंला ना हारला तेा फसला....

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 2 місяці тому +225

    कोहिनूर फाईल बाहेर आली असेल बहुदा. आता बुलेट ट्रेन ला इंजिन लागणार. आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव नमो सेना होणार. कुठे बाळासाहेब आणी कुठे सुपारी बाज.

    • @YograjJadhav-oc2iz
      @YograjJadhav-oc2iz 2 місяці тому +8

      Agdi barobar.... Bullet train la engine lagnaar....pan magooon.....😂😂

    • @RajeshPatil-oz9cm
      @RajeshPatil-oz9cm 2 місяці тому +3

      बुलेट ट्रेन ला जुने इंजिन ! काय होणार त्या बुल्लेट ट्रेनच !

    • @vrunda1417
      @vrunda1417 2 місяці тому

      ​@@RajeshPatil-oz9cmअहो बुलेट ट्रेन अजूनही हवेतच आहे..तिला जमिनीवर यायला पुढच्या इलेक्शन ची वाट बघावी लागणार बहुतेक..तोवर हे इंजिन भोंगा वाजवणार हे नक्की..

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +1

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 2 місяці тому

      एकदम बरोबर आहे.

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre6931 2 місяці тому +2

    सर,जबरदस्त विश्लेषण 👍👍

  • @mandarpawar436
    @mandarpawar436 2 місяці тому +2

    Khup chhan saheb vishleshan ☝️😊✨💐
    गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा !!!
    बोले एक चाले एक त्या नाव हीन विवेक😊#वाचाळवीर

  • @kalyanrevandkar2595
    @kalyanrevandkar2595 2 місяці тому +45

    राज ठाकरे आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. आता यापुढे अशी चूक होणार नाही.

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 2 місяці тому +147

    पोखरकर साहेब एक नंबर विश्लेषण केले आहे आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल

    • @rajaramaragade5314
      @rajaramaragade5314 2 місяці тому

      अगदी योग्य. 👍🏻🌹

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +1

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому +1

      Raaj hindutva sobat gele,so barech jalkutey pokharley gele 😅😅😅😅😅🙆🚩

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому

      ​@@MithilaKulkarni कोणतं हिंदुत्व फेकू मोदी ने पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारले त्या नंतर पाकिस्तान मधुन फेकू मोदी ला चंदा मिळाला बक्षीस हेच का हिंदुत्व?

  • @VasudevChopdekar-sc7su
    @VasudevChopdekar-sc7su 2 місяці тому +2

    उत्कृष्टरित्या मांडणी, सर.
    आभारी

  • @vilasingale3143
    @vilasingale3143 2 місяці тому +1

    साहेब, आपण खूप वाईट केलं.

  • @sunilpatil3177
    @sunilpatil3177 2 місяці тому +76

    राजठाकरे यांच्या कालच्या भाषणात पहिल्या सारखा जोश नव्हता काल त्यांच्या भाषणात कमळा बाईंचा वास येत होता. आणि आता हे जनतेला कळले. त्यामुळे राज साहेब आत्ता तुमचावर सुद्धा विश्वास राहिला नाही.

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 2 місяці тому +141

    उद्धव साहेबाना आजोबांचं हिंदुत्व कळायला 25 वर्ष लागली पण ते सावध झाले आणि सावरले. पण राज साहेबाना सावरणं जमेलच याबाबत शंका आहे.

    • @PushkaR5236
      @PushkaR5236 2 місяці тому +3

      हो‌ ना आता उद्धव साहेबांना आयुष्यभर राहुल गांधी ची ओझी उचलायला लागेल 😢

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 2 місяці тому

      😂😂

    • @sdv10in
      @sdv10in 2 місяці тому

      Hahaha... Jyani Hindu dharma sodlay tyanhi aaple aarkshanavar fukat ghetlele dnyan pajalu naye...

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 2 місяці тому +1

      ​@@PushkaR5236बरोबर बोललात 😂😂😂.

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 2 місяці тому

      Gadhva ozi andhabhakt vahatst je bindok aahet. Electoral bond case pahat ahes na?maharashtra BJP la phatyavar marto maharashtra drohya​@@PushkaR5236

  • @vidhyasagarpawar6856
    @vidhyasagarpawar6856 2 місяці тому +3

    Never expected this decision from Mr Raj but that's fine he has opened our eyes

  • @sagarlandge7443
    @sagarlandge7443 2 місяці тому +4

    सगळ्या अपेक्षा तुम्हालाच आहेत सगळ्यांकडून.. तुमच्या कडून देखील कमीतकमी तुमचे मनसैनिक तरी अपेक्षा बाळगत असतील याचा विचार आला असता मनात तर हा पाठिंबा दिला नसतात तुम्ही.
    🙏🙏🙏

  • @mahadevhavaldar5287
    @mahadevhavaldar5287 2 місяці тому +74

    मनसे बरखास्त होणार

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 2 місяці тому +147

    राज हा बाळासाहेब होऊ शकतं नाही हे पक्क..

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 місяці тому +1

      😂😂😂😄😄😄🤦‍♀️

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому +1

      Faavdya tar 7 janmaat shivsainik pan hou shakat nahi, hindurudy Samrat tar faar durch 😂😂

    • @prasadsawant262
      @prasadsawant262 2 місяці тому +3

      @@MithilaKulkarni तुमच्या सारखेच मनसेमध्ये उरले आहेत. बदला स्वतःला.

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому +1

      ​@@MithilaKulkarniपणं तुझा फडतूस फडणवीस दुसरा अनाजी पंत हे त्याने सिद्ध करून दाखवले काय बरोबर ना😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      @@swami_smartha tuzya tya soniyachya Saadi dhunarya laachar faavdyala bolal ki Tula raag aala ka,ok chilled😂😂😂😂😂

  • @BhimajiMohite-xs1vx
    @BhimajiMohite-xs1vx 2 місяці тому +4

    सरजी आपले मनापासून आभार मानतो की आपण सत्य परिस्थिती वरती आडाण्यातला अडाणी असुक्षित मतदाता यानां आपल्या वाणितून कालच्या सभे विषयी विश्लेषण केले म्हणून सर्व सामान्य जनतेचे डोळे उघडले.त्या बाबतीत आपले मनापासून आभार मानतो . जयहिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @ManeshKakade
    @ManeshKakade Місяць тому +2

    राज ठाकरे तुझा चुलता काय तु यांची गुलामी स्विकारली माझा तुझ्यावर फार विस्वास होता जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 місяці тому +126

    सध्या कमिशन आणि खोक्याचे राजकारण चालू आहे😅😅😅😅
    मतदार हो जागे व्हा...
    नाही तर महाराष्ट्राची वाट लागेल...
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    काहीही ठोकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं😅😅😅😅😅

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 2 місяці тому +64

    बाळासाहेब ठाकरे खरचं किती दुरदृष्टीचे होते ते सिद्ध होते....

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 2 місяці тому

      बाळासो.ना माहीत नव्हते की सुपुत्र असे उद्वस्त,चुकीचे निर्णय घेतील

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 місяці тому +3

      @@nilakhare1540 PAKSH BADYANE DENE AAHE.. SAMPARK SADHA..DADAR ...

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +4

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @DeadWolf333
    @DeadWolf333 2 місяці тому +3

    Uttam analysis ❤

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 місяці тому +64

    राज ने वेळो वेळी भुमिका बदलण्यापेक्षा सरळ भाजपत सामिल व्हावे . आपले उद्योग गुजरात ला जाताना त्याना आता काही वाटत नाही .

  • @KRUSHNAI948
    @KRUSHNAI948 2 місяці тому +116

    राज ठाकरे भावासाठी उभे असते तर मस्त वाटले असते पण किती chatavi, जिभेला पण सुट्टी द्यावी

  • @user-vd1jt5gv7d
    @user-vd1jt5gv7d 2 місяці тому +1

    पोखरकर साहेब खरोखर आपण एकदम योग्य विश्लेषण केल यांना जनता कधीच माफ करणार नाही

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 15 днів тому

    रविंद्र पोखरकर साहेब योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. आणि केवळ केवळ उद्धव ठाकरे साहेब यांना विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेला प्रयत्न आहे.

  • @RajuGaikwad-ug6fv
    @RajuGaikwad-ug6fv 2 місяці тому +130

    खोके मिळाले.ED ची भिती दुसरे काय?😂

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 2 місяці тому +86

    मला राज ठाकरे बद्दल प्रचंड आकर्षण होते. अनेक वेळा मी त्यांच्या पक्षात प्रवेश करताकरता थांबलोय. पण माझी बरीच मित्रमंडळी शिवसेना सोडून गेली होती. त्यातली बहुतेक हळूहळू परतीला लागली. पण पाडव्याचे भाषण ऐकून मात्र लोंढेच्या लोंढे मातोश्रीवर गर्दी करतील असं एकंदरीत चित्र आहे.

    • @kunalnarayan2331
      @kunalnarayan2331 2 місяці тому +1

      छान कमेंट केली जय शिवराय

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 2 місяці тому +1

      ED CBI la ghabrun palturaj .lau re tho video.

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 2 місяці тому +1

    सप्तरंगी सरडा जस संकट येईल तसं रंग बदलणार !! आता मुंबई केंद्रशासित होणार हा धोका वाढला आहे हे लक्षात घ्या !!! गुजू डुख धरून आहेत !!! मराठी जनहो जागे व्हा !!!-जयमहाराष्ट्र जयभारत

  • @Redrosegroup786
    @Redrosegroup786 2 місяці тому +3

    बाळासाहेब सांगायचे माझा पुतण्या शेण खातो ते काय खरच होत की.
    आज आमचीही खात्री पटली.

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 2 місяці тому +115

    मी गुजरातचा गुजरात माझा लवकरच नवीन पोस्टर्स झळकतील पण महाराष्ट्र प्रेमी सुजाण सुशिक्षित जनता ज्यांनी शिवसेना सारखे प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्याना अद्दल घडवणार. 🇮🇳🚩

  • @anandsawate6658
    @anandsawate6658 2 місяці тому +66

    त्यांनी फक्त गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन भाषण संपविले असते तरी..लोकांना मनसैनिकाला आनंद झाला असता..पण त्यांनी थुंकलेले होते तेच..मनसैनिकाला पटलेले नाही..मन सैनिकाचे खच्चीकरण या मुळे झाले हे नक्की...

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +2

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

  • @prakashdigade5497
    @prakashdigade5497 2 місяці тому +1

    राज ठाकरेच केलेल विश्लेषण (चिरफाड) अतिशय सुरेख आणि योग्य रीतीने केलय. अतिशय बेभरवशाचा , बिनबुडाचं गाडगं,. बाळासाहेब हे याला पुरेपूर ओळखून होते म्हणूनच याच्या हातात शिवसेना सोपविली नाही. महाराष्ट्रातील जनतेची याला जी थोडीफार सहानुभूती होती ती आत्ता पूर्णपणे संपुष्टात आली. काय करुन बसलाय.

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 8 днів тому

    धन्यवाद,पोखरकर साहेब,अगदीं समजून आणि प्रत्येकाला पटेल असे मुदेसुद विश्लेषण,जय महाराष्ट्र, जय उध्दव साहेब

  • @sunilsangar5986
    @sunilsangar5986 2 місяці тому +81

    एकीकडे राजकीय व्यभिचार थांबवा बोलता आणि दुसरीकडे ज्यांनी व्यभिचार केला त्यांनाच पाठिंबा दिला. तुमच्या सोबत राहिलो ते आमचं चुकलं साहेब.एक कार्यकर्ता म्हणून खूप वाईट वाटले आज.आपण ही त्याच पंगतीत बसला. व्वा

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 2 місяці тому

      Ek karya karte mhanun tumhi khoop changle kele. l.tyanni marathi mansala phasavle aahe...vait vat te aahe..

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 місяці тому +65

    राजकीय विश्वासार्हता गमावलेले महाराष्ट्रातील दोन नेते एक राजसाहेब ठाकरे आणि दुसरे बाळासाहेब आंबेडकर.

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 2 місяці тому

      Balasaheb kutun aale hyat

    • @user-ge2pm9sl7r
      @user-ge2pm9sl7r 2 місяці тому

      अगदी बरोबर 👌👌

    • @umeshgedam6820
      @umeshgedam6820 2 місяці тому +2

      Balasaheb ambedakar svabhimani nete ahet itaransarkhe lachar nahi only vba❤

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 2 місяці тому +2

      @@umeshgedam6820 मागील १० वर्षांच्या मोदी काळाच्या अनुभवाने शहाणे होण्याची ही वेळ आहे. ही वेळ स्वाभिमान दाखविण्याची नसून संविधान वाचविण्याची आहे आणि तसे नसेल तर भविष्य अनुभवा.

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 2 місяці тому +1

    पहिली गर्दी जमवायची होती नंतरच आपली मन की बात केली

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM Місяць тому +1

    खरच राज ठाकरे यांनी त्यांच्या उर्वरित मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या योग्य भविष्यासाठी योग्य मार्ग दाखवला आहे.

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 2 місяці тому +36

    बाळासाहेबांच्या दूर द्रुष्टीला सलाम 🙏

    • @udaysansare3117
      @udaysansare3117 2 місяці тому

      1no dada kharach balasahebani.hya.sardyala lavkar haklun dile sahebanchya hayatit zale.mhanun bare.zale.nahitar.vat.lavli asti shivsenechi hya Raj navachya.dom kavlyane jodila dadhiwala Ani tyachi toli hyani.sath.diki asti hya rajla

  • @mahendradarbare5857
    @mahendradarbare5857 2 місяці тому +50

    जगातल्या इतिहासातील राज ठाकरेंचा पहिलाच पक्ष ..जो निवडणुकीत किरायान देण्यात येतो.😢

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 2 місяці тому +1

    राज ला शिवसेनेची धुरा न देण्याचं खर कारण आता समजल. कारण राज हे स्थिर नाहीत, वेळोवेळी भूमिका बदलतात हे दोश बाळासाहेबांनी त्याच काळात हेरल आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष केले. तो निर्णय पुत्रप्रेम पेक्षा उज्वल भविष्या चा विचार जास्त होता.त्यावेळचा तो निर्णय 100% खरा खरलाय.

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 2 місяці тому

    साहेब, आपले विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण आहे. राज ठाकरे यांच बोले तैसा चाले मुळीच नाही. प्रत्येक वेळेस भूमीका बदलतात, ठोस भूमिका मुळीच नाही. कार्यकर्ते संभ्रमित होतात. देश विकायला काढणार्या मोदीच्या पायाशी महाराष्ट्राला पुन्हा एकदा गहाण ठेवायचा आहे काय? असो. दु:ख होत आहे आजच्या महाराष्ट्रातील परिस्थितीचे. राजकारणी तुपाशी तर कार्यकर्ते आणि जनता उपाशी.

  • @arunkad56
    @arunkad56 2 місяці тому +63

    सर राज ठाकरे याची. मोदी समर्थन. भुमिका. ही. पुढील. विधानसभेची. सेटिंग आहे.. आणि. या मुळे. सामान्य. जनता. आणि. म
    न. से. सैनिक सुद्धा नाराज आहे.

    • @shyamchaudhari2499
      @shyamchaudhari2499 2 місяці тому +1

      हे जर अशा प्रकारे भाषण करायला लागले तर विधान सभेच्या निवडणूकीसाठी यांच्या कडे एक पण उमेदवार शिल्लक नाही राहणार. हे फक्त ज्याना ज्याना शिव्या देत होते त्यांचाच प्रचार करणार.

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 2 місяці тому +45

    पेंटर आहे.‌सारखे रंग बदलणारच!

    • @narendradani335
      @narendradani335 2 місяці тому +1

      पेंटर/चित्रकारांशी तुलना अप्रस्तुत ठरते.पेंटर नविन कलाकृती तयार करण्यासाठी रंगसंगतीत विविध बदल करतात.राज ठाकरे व्यंगचित्र कार,उत्तम वक्ते म्हणून ठिक आहेत.त्यांच्यात चांगला, दूरदृष्टीचा पुढारी इ.कमतरता आहेत. ते ब्राह्मणी फॅसिस्ट आहेत.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 2 місяці тому +1

      किंग.... सुपारी किंग
      तुमच्या राजाला सुपारी द्या
      ऊठ दुपारी घे सुपारी
      आता मराठी अस्मिता कुठे गेली, बुलेट ट्रेन ने ढोकळा खायला गुजरातला जाणार म्हंजे 😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 місяці тому

      Pentar ni, jalkutey nchya tondala chanley rang faasley😂🚩🚩

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 2 місяці тому +1

    अभिव्यक्त चॅनेल, उत्तम विश्लेषण,

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 місяці тому +1

    खुपच छान विश्लेषण केले आहे.

  • @dilipdesai7266
    @dilipdesai7266 2 місяці тому +54

    अभिव्यक्ती चे आजचे राज साहेबांच्या भाषणाचे विश्लेषण खुप चांगल्या प्रमाणात मांडले बद्दल आभार, हि क्लिप सर्व मतदारा पर्यंत पोहचवा

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 2 місяці тому +48

    कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्राला या लोकांनी ? सर्व फोडाफोडीचे राजकारण चालले आहे. आधी शिव्या द्यायच्या नंतर त्यांच्याशीच हातमिळवणी. खूप छान विश्लेषण सर अगदी योग्य पद्धतीने हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏👍

  • @liyakatalimujawar5809
    @liyakatalimujawar5809 2 місяці тому +2

    Tumhche Sadetod Mat Ek Nambari Aahe. Namaskar Tumchya Vishletion Budhi, Vichar, Itihaas, Junya Athawani,
    Shevati Tumhi Manata Kitihi Shivya Dhya Chalel pan Ghanerdepana Nako.
    Dhan Dhan Ahe Maharashtra Jithe Tumchya Sarkhi Manase Vastyav Karatat. 🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyandipshinde9823
    @dnyandipshinde9823 2 місяці тому

    100% वस्तुनिष्ठ विश्लेषण 👍