प्रश्न इतकाच आहे..! I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 268

  • @anilkore3100
    @anilkore3100 4 місяці тому +49

    "आता हे सरकार घालवायचे आहे" ही जनतेची टॅगलाईन आहे.🎉🎉

  • @vasudeosawant6300
    @vasudeosawant6300 4 місяці тому +94

    पैसे घेऊन मते विकणाऱ्या लोकांची सध्या चांदी आहे. निवडणुकीच्या आदल्या रात्री हातावर शे पाचशे रुपये ठेवले की ही लोक पैसे देणाऱ्यांना पुढील पाच वर्षे विविध रूपाने लुबडण्यासाठी कायदेशीर परवानगीच देतात.

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 4 місяці тому +70

    पोखरकर सर, आपण सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न सत्ताधारी पक्षाला अभिव्यक्तीच्या द्वारे विचारता. धन्यवाद

  • @rbk7450-o1u
    @rbk7450-o1u 4 місяці тому +27

    पोखरकर साहेब खर सांगायच तर अशा लोकांना सत्ता सोपवणारी जनताच खरी अज्ञानी, निर्बुद्ध आणि लालची आहे असे म्हणावे लागेल.

  • @sunilpatil3177
    @sunilpatil3177 4 місяці тому +54

    सरकारने कितीही पैशांची खैरत वाटो जनता त्यांच्या भुलथापा ना बळी पडणार नाही उलट जनता खुर्ची वरनू खाली उतरेल. हे नक्कीच

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 4 місяці тому +2

      महाराष्ट्रात जे बिगर मराठी आले आहेत तेच याचा फायदा घेणार आणि एक गट्टा मते देणार, ईश्रमचे पैसे महाराष्ट्रात मराठी माणसाला किती जणांना मिळतात, आयुष्यमानचा फायदा किती जणांना मिळाला आहे, आशा आनेक सुविधा उपलब्ध आहेत पण त्याचा फायदा मराठी जनतेला किती मिळत असेल,

  • @babumulik
    @babumulik 4 місяці тому +49

    बाकीचे काहीच नको फक्त कुटुंबातील तरुणांना एकाला तरी तायाच्या लायकी प्रमाणे नोकरी सरकारने देऊन दाखवावे जर हे सरकार खरोखरच लोकांच्या भल्यासाठी असेल तर

  • @milindphalke8230
    @milindphalke8230 4 місяці тому +35

    मी टिटवाळा राहतो मागील बारा वर्षापासून येथे रस्ता नाही आणि आता इथे केडीएमसी हॉस्पिटल तयार झालं आहे गरोदर महिलांना चालण्यासाठी रस्ता नाही रिक्षा गाड्या या मोठ्या मोठ्या खड्ड्यातून येत आहेत त्यामुळे गरोदर महिलांना भरपूर त्रास होतो पण याबाबत कोणालाच काही पडलेली नाही

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 4 місяці тому +33

    जनतेने मृगजळाच्या पाठी मागे न लागता आपल्या महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मितेसाठी महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणले पाहिजे

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 4 місяці тому

      अगदी 100% बरोबर आहे

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 4 місяці тому +30

    दोष नेत्यांचा नाही. पैसे घेऊन त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा आहे. त्यामुळे मूलभूत हक्क, सरकारचे कर्तव्य वगैरे प्रश्ण फिजूल आहेत. जय लोकशाही.

  • @Malhar1903
    @Malhar1903 4 місяці тому +52

    महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवलं

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 4 місяці тому +17

    ह्या सरकारने तर महाराष्ट्राला कर्जबाजारी करून नुसती खैरात वाटत आहे

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 4 місяці тому +3

    शतदा,नमन रवींद्र पोखरीकरजी,😊

  • @sanjaykumarmeshram1032
    @sanjaykumarmeshram1032 4 місяці тому +52

    स्वतःच्या बायकोला बहिणी विरुद्ध उभा करणारा लाडकी बहीण योजना आणतो आहे

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 4 місяці тому

      मंग काका ने ही पुतण्याला पोटाच्या मुलाप्रमाणे वारसदार घोषित करावा.

    • @sumangaldhotre3550
      @sumangaldhotre3550 4 місяці тому

      Sarv marati lokani hyac gostica vichar karava ha Ajit pawar layki bahin yoejana antoe kiti bahinice perm vare Ajit pawar loka murkh nahit Jay maharastra

    • @sanjayrathod6402
      @sanjayrathod6402 4 місяці тому +6

      दादाला,लाडकी बायको योजना आणा म्हणावं..!!😅😅

    • @sabihasayed8389
      @sabihasayed8389 4 місяці тому +1

      Well said 👍

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 4 місяці тому +6

    अतिशय वाईट अवस्था आहे येथील शिक्षण व्यवस्थेची एकंदरीत संपूर्ण देशाची.. आरोग्य व्यवस्थाही तशीच .. जो पर्यंत या देशातील तरुण मंदिरान कडे न वळता शिक्षणा कडे वळेल तेव्हाच ही परिस्थिती सुधारू शकते

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 4 місяці тому +18

    खर आहे सर हे सरकार काहीही करोत जनता अशा गद्दार लोकांना त्यांची पात्रता व काय करायचे याचा योग्य निर्णय घेतील यात शंका नाही. सर हे काहीही करू द्या. आपण योग्य विश्लेषण केले धन्यवाद सर.

  • @HemantMahamuni-gz2ul
    @HemantMahamuni-gz2ul 4 місяці тому +12

    शिंदे सरकार ला नारळ देण्याची हीच ती वेळ

  • @Actorunderconstruction
    @Actorunderconstruction 4 місяці тому +12

    गेली अनेक वर्षे राजकारणी मंडळी महाराष्ट्र लुटत आहेत तेच तेच लोक आलटून पलटून सत्तेवर बसत आहे धर्माच्या नावावर जोरदार घमासान चालू आहे दुर्दशा करून ठेवली आहे पण आता महाराष्ट्र सुज्ञ जनतेने हे ठरवलं पाहिजे की आता काय करावे

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 4 місяці тому +40

    रोजगार शिक्षण आरोग्य याला प्राधान्य न देता मध्यप्रदेशच्या सरकारचं अनुकरण सुरू आहे. निव्वळ मतासाठी राजकारण चालल आहे साहेब.

    • @MaheshPatil-u7x
      @MaheshPatil-u7x 4 місяці тому

      व्यापाम घोटाळयावर या लाडली बेहना या योजनेने पांघरून टाकले.

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 4 місяці тому +7

    शिक्षणापासून वंचित करायचं असेल तर धार्मिक कर्मकांडात गुतवलयाशिवाय पर्याय नाही.हे ऐतखाऊ लोकांना चांगलं माहीत आहे.तेवहाच‌ तर प्रोत्साहन दिल्या जात आहेत.

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 4 місяці тому +11

    आज मी सकाळी abp माझाची आरोग्य व्यवस्थे बद्दलची बातमी अनेक समूहांवर टाकली होती . पोखरकर सरांनी देखील महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थे बद्दल सडेतोड विश्लेषण केले आहे.

  • @mayur8839
    @mayur8839 4 місяці тому +3

    गुजराथी व्यापारी सत्तेवर असल्यावर खरेदी विक्री चालणारच.

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 4 місяці тому +6

    पूर्वी: ८०% समाजकारण
    आता: ९०% राजकारण
    दुर्दैव 😢

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 4 місяці тому +5

    वारकरी बांधवांना विठ्ठल दर्शन हवे, सत्ताधारी ढोंगी लोकांना मत हवे, फक्त उधळपट्टी.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 4 місяці тому +4

    खूप छान विश्लेषण,प्राथमिक सुविधा न देता शेतकरी व कामगारांचे प्रश्न न सोडवता लोकाना जुगारी बनवण्याचा हा प्रकार आहे.
    याने कायम स्वरुपी हिमालयात सन्यास घ्यायला पाहिजे.
    साहेब लोकाना पण हेच पाहिजे असतं,निवडणुकीत पैसे घेवुन मत देणे व सरकारने एक तुकडा फेकला की लोकपणे खूश,काहीच विचार करणार नाहीत.
    म्हणूनच भारत सतत गरीबीकडे चाललाय.

  • @ambadaswankhade1560
    @ambadaswankhade1560 4 місяці тому +2

    माननीय एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार विवेचन आपण केलेल्या खूप खूप धन्यवाद. यांना शिक्षणाचा काही देणे नाही आरोग्याचे काही घेणं देणं नाही ज्या गोष्टीची नागरिकांनी मागणीच केल्याने त्या गोष्टी द्यायच्या आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करायचं हा या राजकारणी लोकांचा धंदा आहे. वृद्धांना तीर्थयात्रा कशासाठी तीर्थयात्रेला जायचं का नाही तो त्यांचा निर्णय आहे.

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 4 місяці тому +4

    साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे नमस्कार सर

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +12

    *मताचे राजकारण निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहे, संताप आणि चीड यावा अशी स्थिती आहे!*

  • @nayanajain1456
    @nayanajain1456 4 місяці тому +3

    Thank you sir लोकांचे डोळे उघडल्या बद्दल

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 4 місяці тому +2

    Aapale mhanane ekdam barobar aahe. S. T. Bus che dekhil half ticket v above 75 age free journey pn band karave. Savlati keval vidyarthi v shetkari yannach asavyat.

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 4 місяці тому +3

    खूप छान सर्व सामान्य माणसांना। फसवण्या साठी केलेला हा खेळ आहे महाराष्ट्र याना कधीच माफ करणार नाही धन्यवाद सर असेच बोलत रहा आपले विचार ऐकून मनाला उभारी येते❤

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 4 місяці тому +1

    पोखरकर सर हे सरकार जनतेला मूर्ख बनवतेय. आणि तुम्ही त्यांचे सत्य जनते समोर आणताय खूप खूप मनापासून आभार. ❤️❤️

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 4 місяці тому +39

    केवल मतदारांना खूश करण्यासाठी खोटे‌आमिष दाखविण्याचा प्रयत्न पण सुज्ञ मतदार योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत देतील

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 4 місяці тому +2

    खूप छान सर तुम्ही असच प्रबोधन करा आम्ही तुमचे आहोत

  • @vishwaspatil7449
    @vishwaspatil7449 4 місяці тому +3

    यांच्या सरकार मधला प्रत्येक आमदार व खासदार टक्केवारीने पैसे घेतात एकंदरीत हे भ्रष्ट सरकार जनतेने घालवले पाहिजे..हिच माफक अपेक्षा

  • @babangandhas695
    @babangandhas695 4 місяці тому +10

    अर्थ संकल्पात लाडकी बहिण ,किंवा काय योजना आहेत याचा योग्य अभ्यास करून निर्णय घेतला आहे. म्हणजे ज्या अटी शर्ती सह योजना आहेत .परंतु प्रत्यक्षात मोजक्याच महिलांना लाभ होईल पण प्रचार मात्र भपकेबाज होईल याची काळजी घेतली गेली आहे

  • @ashishwalke9825
    @ashishwalke9825 4 місяці тому +4

    एकदम खरी वस्तुस्थिती विचार मांडले सर तुम्ही

  • @sushantagre2445
    @sushantagre2445 4 місяці тому +3

    सगळीकडे हेच चालू आहे, हॉस्पिटल, एज्युकेशन, वाट लावली आहे महाराष्ट्राची.

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 4 місяці тому +8

    सर आपले मार्गदर्शन ‌आम्हाला‌‌ ‌योग्य तो मार्ग दाखवितात

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 4 місяці тому +9

    वारकरी मंडळी ने स्पष्ट सांगितले होते आम्हाला शासनाचे एक रुपया सुद्धा नको त्यापेक्षा आरोग्य आणि स्वच्छतेसाठी खर्च करा पण यांना वाटते पैसे दिले की सगळ्या गोष्टी मिळतात पण एक लक्षात ठेवा जनतेला तुम्ही नादान समजु नये

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 місяці тому +11

    शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि संस्कृती

  • @BhushanMoon-e6u
    @BhushanMoon-e6u 4 місяці тому +4

    आज सरकारी शाळा वाईट स्थितीत आहे. त्यांच्यातील शिक्षण क्वालिटी सुमार दर्जाची आहे.प्रायवेट शाळा क्यानवेंट यांची फी सामान्य लोकांना परवडणारी नाही. हा सगळा पैसा तिथे खर्च केला असता तर लोकांच्या फायद्याचे झाले असते. दिल्लीत केजरीवालांनी शिक्षण व्यवस्था सुधारली ति पण कमी बजेट मध्ये.

  • @anilrane5540
    @anilrane5540 4 місяці тому +6

    टेबलावरून official पैसे वाटप मतांसाठी. येणारे सरकार डबल डबक्यात.

  • @sujatasawant1629
    @sujatasawant1629 4 місяці тому +1

    Tumhi kharach reality sangata Sir,
    Amchya sarkhe sudnya lok samaj
    tat, bakiche lok nahi samjun ghet,,shokantika aahe, dusare kay bolnar ?

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 місяці тому +2

    पोखरकर सर आपण एकदम योग्य जनतेचा मनातला प्रश्न मांडले आहे धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 4 місяці тому +6

    हे तीनचाकी रिक्षा सरकार म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 4 місяці тому

      एक तीन चाकी रिक्षा जाईल तर दुसरी तीन चाकी रिक्षा महा विकास आघाडी ही सत्तेत येईल म्हणून विचार करून सरकार निवडा.

  • @KailasWagh-b7y
    @KailasWagh-b7y 4 місяці тому +4

    जर खरोखरच bjp यांस महिला आरक्षण योजना राबवायची असती तर या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्याप्रमाणात महिलांना तिकीट दिली असती.

  • @rohinishewale6815
    @rohinishewale6815 4 місяці тому +1

    Sir, तुमचे vedio पाहून राजकारण आणि समाजकारण किती भ्रष्ट झाले आहे याची भयाण जाणिव झाली आहे, मन सुन्न होते...

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 4 місяці тому +1

    Ravindraji namaskar, keval aarthik drushtya garib vidyarthi v shetkari yannach aarthik madatichi khup garaj aahe ase maze pramanik mat aahe

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 4 місяці тому +1

    एक नंबर साहेब

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 4 місяці тому +4

    Very very good sir 🎉❤🎉

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 4 місяці тому +4

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 4 місяці тому +3

    नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या विभागातील आमदार प्रविण दरेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना फोन करून मतदान केंद्रांवर घेऊन जात होते .मलाही घेऊन गेले आणि त्यांच्या उमेदवाराला मत दयायला सागितलं ,मी स्पष्ट नकार दिला.मतदाराना पकडून आणायच आणि दरेकर साहेबांना दाखवायचं साहेब एवढे लोक आणलेत.विघानसभेच्या वेळेस कुठल्या थराला जातील याची कल्पनाच न केलेली बरी. जेष्ठ नागरीक तीर्थयात्रा या योजनेचीही जोरदार तयारी आहे आमच्या ईथे.त्यात वंचित च्य प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्राी आहेत हे विधान करुन विधानसभेचा बिगुलच वाजवलाय.

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 4 місяці тому +3

    100रुपये कमाई व 1000 रुपये गमाई, महाराष्ट्वर लाखो कोटींचे कर्ज आहे

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 місяці тому +1

    आज महाराष्ट्र राज्यावर 5 लाख कोटींचे कर्ज आहे
    आता अजित दादा ने अर्थ संकल्प मधे ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या प्रत्यक्षात आणायच्या असतील तर त्यासाठी 2 लाख कोटी ची गरज आहे
    मग ते हे 2 लाख कोटी कुठून उभे करणार आहेत ते त्यांनी जनतेला जाहीर करावे

  • @dskalantri
    @dskalantri 4 місяці тому +15

    या निवडणुकीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राजाजी, प्रकाश आंबेडकर यांना पाच वर्षासाठी सक्तीच्या रजेवर पाठविले पाहिजे.
    काँग्रेस ने आपला जनाधार मिळवला पाहिजे. काँगेस तळागाळात गेली पाहिजे.

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 4 місяці тому +5

    हे एक वैध कारण आहे की नाही हे मला खरोखर माहित नाही परंतु मला वाटते की साक्षरता अभियानांतर्गत 30% उत्तीर्ण गुण यासाठी जबाबदार आहेत.सरकारी साक्षरतेचा आलेख उंचावला पण दर्जा घसरला.

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 4 місяці тому +2

    येनारया, निवडणुकीत, विधान, सभेला, महाविकास, आघाडीला, भरघोस, मतानि, विजय, करा, निरलजजाच, कलस,, झाला, मिधेंला, अजित, पवार

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 4 місяці тому +1

    उद्या बरेच विधेयक येणार लोकसभेत लोकांच्या स्वतंत्र वर घाला घालायला ..सोशल मीडिया वर नियंत्रण करायला ...😊आता अघोषित हुकूमशाही होणार..सगळ प्रायव्हेट विकून ते मोठे होणार ..आणि जनतेला आणि भक्त पासून सगळ्यांच्या पोर मजूर

  • @ShobhaBukate
    @ShobhaBukate 4 місяці тому +1

    पोखरकर सर ह्यांचे फसवेगिरी किती दिवस चालणार.तो अजित पवार तर ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे.त्रिकूटा बद्दल शब्द च बोलायला कमी पडतात.
    धन्यवाद पोखरकर सर asech त्यांचे कारनामे जनते समोर उघडे करा. खरेतर त्यांना याने काहीच फरक पडणार नाही. निर्लज्जम सदा सुखी आहेत

  • @sharadkalokhe3388
    @sharadkalokhe3388 4 місяці тому +2

    वारक-यांना गेल्या ५० वर्षापासून सासवडपासून ते वेळापूरापर्यंत दानशूर व्यक्तिकडून दान केले जातात, शिवाय दैनंदिन सिधा, छत्र्या, अंथरुण पांघरुण मोफत वाटप केले जातात, वारक-यांना सरकारच्या खिरापतीची कांहीच गरज नाही.

  • @prakashkhairnar8737
    @prakashkhairnar8737 4 місяці тому +5

    Very true

  • @mahadeomapate8384
    @mahadeomapate8384 4 місяці тому +3

    2014सली मोदीनी 1500000 दिले आता हे सरकार यातील फक्त तीन शून्य कमी करणार आहे .

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 4 місяці тому

    पैसे घेणाऱ्यांना कितीही सांगितले तरी त्यांना काही फरक पडत नाही,शिक्षकांना पैसे वाटताना व्हिडिओ viral झालेत,फक्त मतदाराला सर्वांनी जागरूकता आणणे गरजेचे
    आहे,आपले.विश्लेषण अगदी अचूक आहे,धन्यवाद पोखरसाहेब

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 4 місяці тому +2

    पोखरकर सर,, चादर लगी फाटणे..... ...... ... इतर बेस्टच आहे,, परंतु ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले,,, ते अक्षरशः शिवी शाप देत आहेत...

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 4 місяці тому +1

    नमस्कार.
    ‌वास्वव व्यक्त झाला, धन्यवाद!.

  • @Malhar1903
    @Malhar1903 4 місяці тому +4

    तिर्थक्षेत्रांना भेटी घडवून त्यांचा उद्देश असा असावा की तुम्हाला काय मागायचे ते देवाकडे मागा

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 місяці тому +8

    नोकरीवर रुजू करून घ्यावे

  • @rajeshdongarde6219
    @rajeshdongarde6219 4 місяці тому +1

    नियोजन शुन्य राज्य सरकार आता परत येणार नाही.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 4 місяці тому +1

    शिंदे सरकारनी बजेटमध्ये कितीही लोकप्रिय घोषणा केल्या तरी राज्यातील सुजान जनता भरवसा ठेवणार नाही

  • @babangandhas695
    @babangandhas695 4 місяці тому +4

    मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास झाला अस बोलताना सरकार म्हणताहेत. याचा दुसरा अर्थ पहिल्या अडीच वर्षात विकास झाला नाही. कारण आहे अत्यंत कठीण असा करोना काळ. परंतु त्याही अगोदर पाच वर्षांत महाराष्ट्राचा विकास झाला नाही असाच होतो. मग तेव्हा सरकार कोणाचे होते. याचा विचार करणे गरजेचे आहे.

  • @ramesh7144
    @ramesh7144 4 місяці тому +1

    Sir you are talking very true, However the public is unaware of all this,

  • @AnilPatil-up6gl
    @AnilPatil-up6gl 4 місяці тому

    एक नंबर सर

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 4 місяці тому +2

    छान विश्लेषण साहेब.....

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली

  • @samirmujawar9703
    @samirmujawar9703 4 місяці тому +1

    Khup chaan and 100% correct analysis of current situation

  • @rajeshdongarde6219
    @rajeshdongarde6219 4 місяці тому +3

    नीच शिंदे यांनी स्वतः ला विकल तो काय करेल हा पैसा मोदी पुरवेल सगळेच मींधे.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 місяці тому +3

    स्वास्थ्य मिळावेत

  • @manikbakhre5098
    @manikbakhre5098 4 місяці тому +1

    Excellent, presentation
    Education and health policies effectively implemented by kejriwal.
    Whom this central government kept behind the bar in bogus charges

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 4 місяці тому +1

    Very nice sir ❤❤

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 4 місяці тому +1

    70 हजार कोटी मधील थोडेफार खर्च करतोय बहुतेक.

  • @bhupyavmankar
    @bhupyavmankar 4 місяці тому

    Correct analysis ❤

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar 4 місяці тому +1

    May Almighty God bless you.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 4 місяці тому +4

    मुलाचे लग्न केले पाहिजे

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 4 місяці тому

    Valid point.

  • @subhashniravane5188
    @subhashniravane5188 4 місяці тому

    छान विश्लेषण केलात आपण.पण ह्या नीलाजर्या सरकारला ह्याची थोडी ही लाज वाटणार नाही असो आपल्या महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला ही कावे बाजी लक्ष्यात येत की नाही ??हा मोठा प्रश्न आहे.
    मतदारांनी सावध व्हायला पाहिजे.

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 4 місяці тому +1

    Unfortunately no any political leader see Abhivakti. Our PRIMINISTER and chief minister must see this video.

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 4 місяці тому

    खुप छान विश्लेषण, सर.

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 4 місяці тому +3

    मुलांच्या शिष्यवृत्तीचे पहिलेच पैसे द्या म्हणावे त्या अजित पवारांना

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 4 місяці тому

    Right sir 👌👍

  • @salimbarshikar7248
    @salimbarshikar7248 4 місяці тому

    Well said , Truth.

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 4 місяці тому +4

    शिंदे पैसे देऊन जिंकले ,तोरा तर असा दाखवतात‌ , विजय मेहनतीच्या व जनतेचे भल करून केले पण लबाड आहे भ्रष्टाचारी करून पैसे ऊधळले.

  • @aqueelsaudager3904
    @aqueelsaudager3904 4 місяці тому

    Dear sir always waiting for your videos.....

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 4 місяці тому

    🙏

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 4 місяці тому

    Nice sir ji

  • @ChandrasenJadhav-i9s
    @ChandrasenJadhav-i9s 4 місяці тому

    खुप सुंदर व छान विषय।

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 4 місяці тому

    👍👍👍👍👌

  • @sajidshaikh9686
    @sajidshaikh9686 4 місяці тому +1

    Na Aarogya Nashikashan = N.D.Modi 😮

  • @ankushage5933
    @ankushage5933 4 місяці тому

    हे सर्व मतदान साठी करीत आहे पण हे फक्त मतदान घेतली नतंर जुमला झाला आहे

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 4 місяці тому +3

    पण अता जनतेला समजते की ह्यांची लयेकी किती आहे.. आणि जनता हे सगळे पार्टी ल घर बसण्या शिवाय गब बसणार नाही..

  • @vinayakbapat5545
    @vinayakbapat5545 4 місяці тому +1

    Niwdbnukit baghu