Gondavlekar Maharaj adhyatmik vishay school madhi anava asa hovo saklathar children mansikane strong hotila. Fail jale thare yache palekade jag ahay. Jai Hari ❤️🌹🙏
गीतानंदाजींची सगळी प्रवचने मराठी मधिल...ऐकवू शकाल का?? असं कधीच न ऐकलेले ...इतके सुंदर सहज सोपे विवेचन आणि मुख्य म्हणजे मराठीमधून !! How do i get access to her videos ? I am listening her for the first time. please help.
// हरि: ॐ तत्सत् // यदि स्वामिनी हिन्दी में बताएँगे तो ज्यादा लोगो को लाभ मिलेगा. विज्ञान के कारण कल का ही प्रवचन आज हम सब सुन सकते है. एक दिन बाकि है तो इस पर विचार कीजिए.
जय जय राम कृष्ण हरी 🙏💐
किती सूक्ष्म निरीक्षण आहे ताईंच💐🙏
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी
माऊलींच्या एक एक शब्दासाठी ऊभ आयुष्य फिक पडत हो...🚩 खुप खुप सखोल ज्ञान साक्षात सरस्वती रूप 🙏
खूप सुंदर विवेचन माऊली...🙏🙏🚩🚩
खूप छान,खूप आवडले
धन्यवाद.
वासूदेवाच गान फार भावल.
खूप सुंदर मनाला एकचित्त करणारी वाणी .
ज्ञानेश्वरी बद्दल अप्रतिम माहिती मिळाली
First time listened.khoop sushraya vivechan
खणखणीत आवाज, चांगले प्रवचन
श्रीमहाराज॥ श्रीरामजयरामजयजयराम॥
Jay matadi kupch sundar marati haripat vivechan
वासुदेवाचं गाणं कसं लक्षा वधी आहे 🙏🙏🙏हात लावूनी नशिबाला रडतोय ठायी ठायी 🙏🙏🙏 तशीच आपली गती
Very Good Tai,
अतिशय सुंदर अनभुती.....
राम कृष्ण हरी , खुप छान
God bless you
खुपच छान, पहिल्यांदा च दोन ओळी चा अर्थ एवढा गहन आहे हे आज कळले. आवाज खुपच सुंदर, विवेचन फारच छान. आपल्या समोर नतमस्तक
खूप छान विवेचन....पहिल्याच एका ओवीचा केवढा मोठा अर्थ आहे...... पहिल्यांदाच ऐकत आहे स्वामिनी गीतानंदा यांना॥जय श्रीराम॥🚩🙏
🙏
अप्रतिम प्रवचन
हृदयस्पर्शी भक्तीज्ञानप्रचुर वाणीतील हे उद्बोधन आहे.श्रवण समाधीचा अनुभव आला.
नमोनमः ।
Mast sanganyachi paddhat
खूप छान विश्लेषण केलत ताई तुम्ही
अप्रतिम
खूप छान धन्यवाद
जय गूरूदेव
खूपच सुंदर प्रवचन
प्रणाम
या स्वामिनी कुठे असतात ते समजेल का?
स्वामिनी चिन्मय मिशन शी संबंधित आहेत का की फुलगावच्या स्वामी स्वरूपानंद जींच्या आश्रमातील
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानदेव तुकाराम,ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम,ज्ञानदेव तुकाराम
Great
Gondavlekar Maharaj adhyatmik vishay school madhi anava asa hovo saklathar children mansikane strong hotila. Fail jale thare yache palekade jag ahay. Jai Hari ❤️🌹🙏
Prasann ani prasadik prawachan
माऊलीचे पुढील अभंग निरूपण व्हिडिओ/ ऑडियो ऐकायला मिळतील कसे? कृपया माहिती द्या.
कृपया प्रवचन चा फोल्डर उघडा त्यात सर्व प्रवचन आहेत.
ताई सुंदर प्रवचन केलेला आहे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा माझा नमस्कार
अतिशय चांगल प्रवचन. आम्हि फार खुष झालो.
Best
🙏🙏🙏🙏
गीतानंदाजींची सगळी प्रवचने मराठी मधिल...ऐकवू शकाल का?? असं कधीच न ऐकलेले ...इतके सुंदर सहज सोपे विवेचन आणि मुख्य म्हणजे मराठीमधून !! How do i get access to her videos ? I am listening her for the first time. please help.
Just type Swamini Geetananda Mumbai in you tube search.
// हरि: ॐ तत्सत् // यदि स्वामिनी हिन्दी में बताएँगे तो ज्यादा लोगो को लाभ मिलेगा. विज्ञान के कारण कल का ही प्रवचन आज हम सब सुन सकते है. एक दिन बाकि है तो इस पर विचार कीजिए.
गीताननंदा ताई महाराज तुमचे हरिपाठ वरचे विश्लेषण ऐकुन तुम्हाला भेटायचे असेल तर कोठे भेटावे. मी औरंगाबादमध्ये आहे
🙏🙏🙏