Prof. Ram Shewalkar Speech | गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Prof. Ram Shevalkar Speech | गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech
    प्रा. राम शेवाळकर सरांची व्याख्याने आपल्या चॅनेल ला टाकण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र 'शेवाळकर डेव्हलपर ग्रुपचे' प्रमुख आ. आशुतोष शेवाळकर सर यांचे मनःपूर्वक आभार !
    राम कृष्ण हरि !!
    #Proframshevalkar #Bestspeech #Marathispeech #Motivationalspeech #Speech #Goodthoughts #Profshivajiraobhosale #Oldspeech #Bestspeechever

КОМЕНТАРІ • 207

  • @amolchate4608
    @amolchate4608 4 роки тому +75

    सर,
    आपण प्रा.शिवाजीराव भोसले सरांची व्याख्याने का काढून टाकली.
    कृपया करून ती व त्यांची अन्य व्याख्याने आपण परत upload करावी.
    तसेच प्रा.राम शेवाळकर सरांची अन्य व्याख्याने असतील तर ती सुद्धा अपलोड करावी,मी तुमचा ऋणी राहील.
    या दोन्ही विद्वान प्रभूंना मी पाहिले नाही किंवा प्रत्यक्ष ऐकले नाही,पण ते पुण्य आपल्यामुळे मला त्यांचा जुना संग्रह ऐकण्याचे मिळत आहे .
    आपला ऋणी आहे.

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  4 роки тому +23

      सरांचा मुलगा आणि सून यांच्या आग्रहावरून आम्ही सरांची सर्व व्याख्याने चॅनेल वरून काढून टाकली आहेत .
      प्रा राम शेवाळकर सरांची अजून काही व्याख्याने अल्पावधीतच आपणा सर्वांसाठी चॅनेल वरती उपलब्ध करून देणार आहोत त्याचा अवश्य लाभ घ्यावा !
      राम कृष्ण हरी !

    • @amolchate4608
      @amolchate4608 4 роки тому +6

      @@SureshMaharajSul
      खूप खूप आभारी आहे,सर तुमचा.

    • @ashokdeshpande6936
      @ashokdeshpande6936 4 роки тому +1

      @@amolchate4608 It is wondertul litening experince. 9975587263.

    • @mandas6075
      @mandas6075 4 роки тому +2

      वा खुपच छान. ज्ञानाचा ओतप्रोत खजिना म्हणजे सरांचे व्याख्यान 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @ashaphulmamdikar3700
      @ashaphulmamdikar3700 4 роки тому

      मु पण या मताशी सहमत व ऋणी आहे

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому +7

    भाव भक्तिमय आर्तता पुर्ण ,अगदी सर्व सामन्यांना समजेल अश्या साध्या सोप्या बाळबोध पद्धतीने केलेलं यथार्थ गीता निरुपण (विवेचन) , 🙏 श्रवण करुन कृतकृत्य झालो.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 роки тому +11

    सर्व मराठी माणसाला समजावा म्हणून माऊली नी गीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरी तून सांगितला.आणि त्यापेक्षाही अत्यंत ओघवत्या शैलीत, सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा पद्धतीने प्रा.शेवाळकर साहेबांनी विवेचन केला आहे.खूप खूप अभिनंदन.

    • @babankokate4823
      @babankokate4823 Рік тому +1

      Very very nice thinking about the Geeta. With meaningful. Kokate

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  4 роки тому +23

    शब्दप्रभू राम शेवाळकर सरांचा परिचय :
    नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला.
    वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
    १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.
    प्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधिसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग भाग १ आणि २, अमृतसरिताः (संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह), या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत.
    *पुरस्कार आणि सन्मान
    'मॅन ऑफ द इयर ' हा अमेरिकेचा पुरस्कार
    'साहित्य धुरंधर' पुरस्कार बोस्टन येथील संस्थेतर्फे
    स्वामी विवेकानंद पुरस्कार
    श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ पुरस्कार
    दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार
    नागपूर विद्यापीठाची डी. लिट्.
    डॉ. राधाकृष्णन पुरस्कार
    समाजभूषण पुरस्कार
    विदर्भ गौरव पुरस्कार
    विदर्भ भूषण पुरस्कार
    जीवनव्रती पुरस्कार
    नागभूषण पुरस्कार
    राष्ट्रसेवा पुरस्कार
    साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पणजी, १९९४); शिवाय जागतिक मराठी संमेलन, जागतिक कीर्तन संमेलन, भंडारा येथे १९७८ मध्ये झालेले विदर्भ साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलन, पहिले आदिवासी साहित्य संमेलन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन, गुजरात प्रदेश मराठी साहित्य संमेलन, मराठी संत साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

  • @vasudevchougule4714
    @vasudevchougule4714 3 місяці тому

    अगदी सहज समजेल असाच प्रस्तुत केला महाराज 🎉

  • @sheshadridange2058
    @sheshadridange2058 3 роки тому +3

    समरसतेचं सूत्र!समत्वाचा संदेश!
    धर्माचा खरा अर्थ,जीवनाचा अन्वयार्थ
    साध्या सहज व ओघवत्या भाषेत ,केलेले पुरूषार्थी विवेचन!
    👍👍💐💐👌👌

  • @balajijadhav1028
    @balajijadhav1028 4 роки тому +8

    खूपच अप्रतिम व्याख्यान आहे . विदर्भाचा हा ज्ञानसूर्य माझ्या महाविद्यालयात (पीपल्स, कॉ. नांदेड,) अध्यापन करत होते . ही आमच्यासाठी अभिमानास्पद आहे .

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 4 роки тому +8

    गुरुवर्य प्रा. राम शेवाळकर यांचे प्रवचन नेहमी ऐकत राहाव अशी अमोघ वाणी ...

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 4 роки тому +9

    खरोखर डोळ्यात अश्रू येतात. अप्रतिम .मूळ गीता व ज्ञानेश्वरी आमच्यासारख्या पामरांना कधी कळावी.

  • @nishaabhyankar2997
    @nishaabhyankar2997 4 роки тому +16

    ओघवती वाणी, विषयाचा सखोल अभ्यास, सहजपणे समजेल अशी भाषाशैली म्हणजे प्रा.राम शेवाळकर.

  • @ranjanbadve4916
    @ranjanbadve4916 4 роки тому +9

    सोप,सुदंर,ओघवती प्रवचन.सामान्य माणसाला समजेल अश्या सोप्या भाषेत विचार सांगितले.खूप सुदंर.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 9 місяців тому +1

    उत्कृष्ट विश्लेषण. गीते वर Dnyaneshwar यांनी भावार्थ dipika लिहून मानाव वर मोठे उपकार केले आहे. याचा अर्थ आपल्याla ओघवत्या भाषेत पोहोचvnyache काम Prof.राम शेवाळकर करतात, ही वाचका करता मोठी मेजवानी आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 4 роки тому +4

    जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली🙏👍🙏

  • @kalpanadangare4856
    @kalpanadangare4856 4 роки тому +4

    खूपच श्रवणीय चिंतन !

  • @gahininathbhosale6859
    @gahininathbhosale6859 3 роки тому +2

    खूपच माहितीपूर्ण व्याख्यान ज्ञानेश्वरीवर

  • @sheelaketkar7922
    @sheelaketkar7922 4 роки тому +7

    गुरुवर्य रामभाऊ शेवाळकर यांचे सुंदर भाष्य

  • @sheshadridange2058
    @sheshadridange2058 3 роки тому +3

    गीतेच्या गाभाऱ्यात!आमच्या -हदयात कायम ठेव व साक्षात ईशत
    वाचा ठेवा ऊलगडला!

  • @manoharinamdar7770
    @manoharinamdar7770 4 роки тому +10

    अप्रतिम व अलौकीक असलेल्या शब्दप्रभूंचे अद्वितीय असे व्याख्यान.🌹🌹🌹

  • @rajwayal3784
    @rajwayal3784 4 роки тому +10

    धन्यवाद महाराज व्याख्यानासाठी....🙏

  • @neetabhise7310
    @neetabhise7310 4 роки тому +2

    समाधानाने भरून पावलो! ज्ञानोबा माऊली तुकाराम!!!

  • @Am-qx4cv
    @Am-qx4cv 3 роки тому +2

    फार सुंदर विवेचन 🙏 UA-cam वर टाकल्याबद्दल धन्यवाद.

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 4 роки тому +7

    नित्यनेमाने ऐकावे असे विचार 🙏🙏खुप धन्यवाद सर🙏

  • @himmatkalbhor102
    @himmatkalbhor102 2 роки тому +2

    अप्रतिम तसेच अतिशय सुंदर, सोप्या भाषेत प्रवचन असे की नास्तिक जनांना देखील आस्तिक करून टाकेल असे.

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 4 роки тому +10

    जय हरी. सारख एकतच रहाव अस सुंदर चिंतन

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 роки тому +4

    सदैव प्रणाम आपल्या चरणी 🌹🌹🌹🌹🌹

  • @suhasjoshi3243
    @suhasjoshi3243 4 роки тому +2

    अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत सांगीतले. फारच सुरेख पटणारे विवेचन.

  • @prakashabhyankar6780
    @prakashabhyankar6780 3 роки тому +1

    पुनः पुनः ऎकून चिंतन करावं असं प्रवचन. शतशः प्रणाम!

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 4 роки тому +3

    जय जय राम कुष्ण हरी देहाचे कमळ करुन आरपन करीतो गुरुचरनासी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली🙏👍🙏

  • @जयश्रीपटवर्धन

    खूप खूप सुंदर अतिशय सुंदर. खूप मनाला भावते . ऐकुन. साष्टांग नमस्कार. नमस्कार गुरुदेव राम शेवाळकर साहेब.

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 2 роки тому

    श्री राम शेवाळकर यांची भाषणे पुन्हा ऐकायला मिळतात हे भाग्यच आहे . जै वाचनातून सुटलेल आहे त्याचीही माहिती मिळते आहे . खूप छान ओघवती भाषा , दमदार आवाज आणि ऐकत राहावे असे ज्ञान भाषणातून मिळते आहे धन्यवाद

  • @gajanankaley3438
    @gajanankaley3438 4 роки тому +2

    अप्रतिम याहून इतर कोणताही शब्द या व्याख्यानास लागुच होत नाही.

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 2 роки тому

    आदरणीय सुरेशजी,
    सुंदर विवेचन वकृत्व ऐकण्याचे भाग्य आम्हा लाभले. आभार

  • @जयश्रीपटवर्धन

    खूप खूप छान . सांगतात. मनाला भावते आनंद वाढतो . धन्यवाद धन्यवाद राम शेवाळकर साहेब नमस्कार गुरुदेव.

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    काय महान व्यक्ती होऊन गेल्या हो ...एक एक.
    आजच्या किर्तनकार लोकांनी कधी तरी अशी चिंतन ऐकावीत तरी किमान ....
    असा अभ्यास अशक्यच आजच्या मंडळीना ...
    विरळा एखांदा सोडला तर..

  • @shankarraokshirsagar3065
    @shankarraokshirsagar3065 3 роки тому +3

    Very very nice prabhodhan🙏🙏🙏

  • @ramdasbhavar8379
    @ramdasbhavar8379 2 роки тому

    आपलं अनमोल विचाराचे काय वर्णन करून प्रतिक्रीया व्यक्त हे फार कठीण काम आहे संत विचार मांडताना आपली वैचारिक बैठक प्रत्येकाला जाग करील खूप अप्रतिम 🙏

  • @arunchandraandore8620
    @arunchandraandore8620 3 роки тому +2

    शब्दच नाहीत. अप्रतिम ही खूपच कमी 🌹🙏🌹

  • @panditkakad1122
    @panditkakad1122 4 роки тому +5

    मनःपूर्वक आभार 💐

  • @ashalatakaranjule5350
    @ashalatakaranjule5350 3 роки тому +2

    अतिशय सुंदर , अप्रतिम... चिंतन...

  • @shashikalashelar7988
    @shashikalashelar7988 3 роки тому +3

    अप्रतिम

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 роки тому +2

    अतिशय सुंदर. 🙏🙏

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 4 роки тому +2

    🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik pravachan adhyatmik dnyan shravanbhakti 🌹🌹🙏🙏

  • @vitthalkandare7745
    @vitthalkandare7745 4 роки тому +5

    खुप सुंदर

  • @GeetarahasyaMarathi
    @GeetarahasyaMarathi 2 роки тому

    श्री . प्रा . शेवाळकर काका यवतमाळ मध्ये घरी आले होते.
    माझ्या वडिलांचे, गणेश करंदीकर सरांचे ते जवळचे मित्र !!
    आता ते दोघेही नाहीत.....
    अभ्यासपूर्ण भाषणामुळे संपर्क असतो इतकेच !!

  • @samitakanekar434
    @samitakanekar434 4 роки тому +3

    अप्रतिम सुंदर भाषण 👍👍👍👍🙏🙏

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 Рік тому

    आज या विचारांची खूप गरज आहे. खूप आनंद झाला...

  • @geetakolangade1099
    @geetakolangade1099 3 роки тому

    अत्यंत ओघवती वाणी, सखोल अभ्यासपूर्वक व्याख्यान. खूप खूप काही सांगून गेलं. अप्रतिम. दुसर्‍या विषयावरील व्याख्यानं पण अपलोड करा कृपया. मस्त योग

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 4 роки тому +4

    🙏🙏🌹🌹 Jay Hari mavali 🌹🌹🙏🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 4 роки тому +1

    ऐकुन खूप खूप आनंद झाला. ओघवती आणि ओजस्वी वाणी.

  • @sumatibari1106
    @sumatibari1106 2 роки тому

    अतिउच्च अतिशय उत्तम सुश्राव्य असे व्याख्यान!🙏

  • @rushikeshchuri1576
    @rushikeshchuri1576 2 роки тому +1

    Khup chaan nirupan, man prasanna zale.

  • @hariompagar8342
    @hariompagar8342 3 роки тому +2

    स्वच्छ आणि परखड भाषा 🙏🙏🙏

  • @babankokate4823
    @babankokate4823 Рік тому

    Congratulations

  • @ganeshwashivale1810
    @ganeshwashivale1810 3 роки тому +1

    खुपच श्रवणिय व्याख्यान 🙏🙏

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 4 роки тому +3

    ग्रेट...

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 4 роки тому +4

    The Best explained Gita--Dnyaneshwari thought. Thanks.

  • @swamiprabhusevananda5107
    @swamiprabhusevananda5107 4 роки тому +2

    फारच सुंदर!💐

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 4 роки тому +3

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @deepdingre2014
    @deepdingre2014 4 роки тому +2

    क्षणाच महत्व कळाले अद्भूत

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 4 роки тому +3

    अप्रतिम विवेचन

  • @bandujagtap5924
    @bandujagtap5924 3 роки тому

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 4 роки тому +2

    खूप छान.

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 роки тому +3

    Very nice

  • @babandhage9733
    @babandhage9733 4 роки тому +2

    खुपच मधुर

  • @ashwinikale7079
    @ashwinikale7079 4 роки тому +1

    फार सुंदर!

  • @bhairugavhane7688
    @bhairugavhane7688 4 роки тому +2

    🙏🙏अप्रतिम👌👌👍👍

  • @khushalkundgir7965
    @khushalkundgir7965 3 роки тому

    खूपच सुंदर dnyanamurt आहे sir याच जतन केलं

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 4 роки тому +2

    Great knowledge sir..
    Thank you

  • @vedantkoli1336
    @vedantkoli1336 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @jaywantgawde6072
    @jaywantgawde6072 4 роки тому +1

    Lucky I can hear Pradhyapak Ram Shevalkar.

  • @balasahebkarad2595
    @balasahebkarad2595 3 роки тому +2

    Very nice information

  • @somiatmaram5775
    @somiatmaram5775 4 роки тому +4

    Thank you Sureshji for this useful Presentation👍May God bless you all💐💐💐

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 7 місяців тому

    🙏🌹🙏

  • @milindahire4078
    @milindahire4078 4 роки тому +2

    Wow, super excited, nice👍, thanks🌹

  • @ashwinikale7079
    @ashwinikale7079 2 роки тому

    🙏

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 2 роки тому +1

    ज्ञानोबाच्या गीताईचा मतितार्थ सदगुरू राम शेवाळकर ‌यांनी उलगडा. विनोबांच्या गीताईवर व्हीडिओ असेल तर कृपया अपलोड करा. 🙏🙏

  • @govindraochitte4061
    @govindraochitte4061 4 роки тому +4

    Best

  • @sumatibari1106
    @sumatibari1106 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद!

  • @bhuvaneshkhot1248
    @bhuvaneshkhot1248 4 роки тому +3

    Whhaaa apratim ❤❤❤❤

  • @pradnyaranade2706
    @pradnyaranade2706 4 роки тому +1

    अलौकिक प्रवचन

  • @TheVenkateshPeddi
    @TheVenkateshPeddi 4 роки тому +3

    An excellent explanation, thanks a lot.

  • @vishwanathupasani6096
    @vishwanathupasani6096 3 роки тому +1

    जय श्रीकृष्ण !

  • @nkshastrakar519
    @nkshastrakar519 4 роки тому

    अप्रतिम आहे पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे असे, 🙏🙏🙏धन्यवाद

  • @sandiprani3922
    @sandiprani3922 3 роки тому

    रामकृष्णहरि बाबा

  • @sujatasoman1335
    @sujatasoman1335 4 роки тому +4

    वक्ता दशसहत्रेशू वा या बरोबर अमृता चा घनू चे ही ऐकायलाच आवडेल सुजाता अचलपूर

  • @shamalatamore5161
    @shamalatamore5161 Рік тому

    शत शत नमन सर

  • @anand1311
    @anand1311 2 роки тому +1

    31:08 🙏🙏

  • @varshanangre9360
    @varshanangre9360 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ashokkhedkar1593
    @ashokkhedkar1593 2 роки тому

    अनेक किर्तनकारांची प्रवचने ऐकली. पण हे अद्वितीय आहे.

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 4 роки тому +2

    खुप छान👏

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal9924 4 роки тому +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 2 роки тому

    🙏अतिशय सुंदर 🙏🙏🙏🌹

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 роки тому

    ॥ॐ॥अप्रतिम व्याख्यान?

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 4 роки тому +2

    ज्ञानेश्वर महाराज

  • @manoharsakpal4655
    @manoharsakpal4655 3 роки тому +1

    अप्रतिम. 🙏

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 4 роки тому +2

    Well explained Sir, Thank you so much

  • @ganeshkad3407
    @ganeshkad3407 4 роки тому +2

    Ha audio amchya sathi upalabdha kelya baddal Tumche manapurvak aabhar.

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 4 роки тому +2

    Jay hari

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 роки тому

    प्रा.महोदय नमस्कार नमस्कार नमस्कार धन्यवाद.

  • @subhashpatil5466
    @subhashpatil5466 4 роки тому +1

    अ प्रतीम