© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 3,6 тис.

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 роки тому +26

    Mauli Khup Khup Sunder Gayala Hari Mauli Ramkrushna Hari

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Рік тому +28

    रामकृष्ण हरी माऊली,
    आपल्या मधुर वाणीतून निघणारे अमृताचे बोल अर्थात हरिपाठ आज घराघरात पोहोचला आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी अपणास कोटी कोटी प्रणाम वंदन नमन दंडवत
    रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद
    🙏🙏🌹🌺🍀☘️🍀☘️🍀👏👏

    • @gauravshindetabla6073
      @gauravshindetabla6073 Рік тому +3

      रामकृष्ण हरी माऊली👏👏🌹🌹🍀🍀👏👏

  • @devidasuchit
    @devidasuchit 16 годин тому +3

    रामकृष्ण हरी माउली🙏🚩

  • @deepakkatare3819
    @deepakkatare3819 Рік тому +20

    अतिशय सुंदर आणि मधूर आवाज आहे. महाराजांचा हा हरिपाठ पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो जय हरी माऊली 🙏🙏🙏👌👌👌👍

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 2 роки тому +7

    Ram Krishna Hari Dada
    Apratim voice 🙏🙏🙏

  • @dattatraymadhukarsutar6321
    @dattatraymadhukarsutar6321 2 дні тому +2

    राम कृष्ण हरी सुंदर गायन व सुमधुर आवाज खूप छान गायन.

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 3 роки тому +23

    अप्रतिम खूप सुंदर
    जय जय रामकृष्णहरी ⛳⛳

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 2 роки тому +8

    🙏🚩🪔🌹🙏जय जय राम कृष्ण हरी!🚩🪔🌹🙏

  • @Sunilbalsaraf0
    @Sunilbalsaraf0 6 місяців тому +10

    राम कृष्ण हरी माऊली हरीपाठ ऐकुन दिवस भर केलेल्या कामाचा क्षीण निघुन जातो रोज हरपाठ ऐकत असतो❤❤❤

  • @surendrasonavane8116
    @surendrasonavane8116 3 роки тому +36

    दादा आपण व आपल्या सहका-यानी माऊलींचा हरिपाठ अप्रतिम व गोड गायला त्या बद्दल मनापासून
    आभार🙏आपल्या गोड गायनाने चित्ताची समाधी लागते. मानला ओढ लागते. राम कृष्ण हरी. 🙏🙏

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 4 роки тому +79

    दादा संपूर्ण काकडा आपल्या कडून ऐकायला आवडेल एवढी सर्व साधकांची इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏
    जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
    जय सदगुरू जनार्दन महाराज की जय

    • @hemantrupde7379
      @hemantrupde7379 3 роки тому +5

      राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

    • @rajendrachakor7482
      @rajendrachakor7482 3 роки тому +4

      dada far goid .madhurya.haluvarpana.nitantant srdha.dada koti koti prnam.varkari samprya dyala mila hira.Ram krishna hari.🌹🌹

    • @shritejghule8646
      @shritejghule8646 2 роки тому +2

      )

    • @vijaypatil3157
      @vijaypatil3157 2 роки тому +1

      O lo p

    • @mohanpatil7404
      @mohanpatil7404 2 роки тому +2

      Mohan Arjun patil

  • @ajinathshinde7780
    @ajinathshinde7780 11 місяців тому +11

    आतिशय सुंदर आवाज आहे महाराजांचा मला हारीपाठ फार आवडला मी रोज हाच हारीपाठ ऐकतो
    🌹🌹जय हारी🌹🌹
    🌹🌹राम क्रिष्णा हारी🌹🌹

  • @Itslofi_04
    @Itslofi_04 7 днів тому +3

    श्रीगुरू दत्त महाराज 🥺💖
    श्रीगुरू शंकर महाराज ❤✨
    श्रीगुरू स्वामी समर्थ महाराज 💗🌸
    श्रीगुरू पांडुरंग माऊली 🥹❤️‍🩹
    माऊली तुमच्या आवाजात जादू आहे, श्रीगुरूंची व श्रीहरींची आठवण आली...🥺💖🌏

  • @manishazende4253
    @manishazende4253 Місяць тому +7

    १ नंबर हरीपाठ जय हरी माऊली🎉

  • @vedantsandeeprasal6944
    @vedantsandeeprasal6944 3 роки тому +10

    खूप खूप छान हरीपाठ... काका तूमच्या आवाज तूमच्या सुंदर आहे

  • @dilipgund8667
    @dilipgund8667 Рік тому +20

    दादा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत🚩

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 2 роки тому +13

    🙏🚩🪔🌹🙏 पाशांकुशा एकादशी,माऊली ! त्रिवार वंदन! मनापासून खूप खूप धन्यवाद!मनाची पवित्रता, तल्लीनता , लीनता, निर्मळता माऊली हरिपाठ ऐकून मिळत आहे. खूप खूप छान!🙏🪔🌹🚩🙏🤲🤲🤞🤞👌👌👍👍

  • @OmkarPawar-li1ox
    @OmkarPawar-li1ox 8 днів тому +1

    खूप छान माऊली. मन शांत होत हरिपाठ ऐकल का.राम कृष्ण हरी माऊली ❤❤

  • @urmilamane8858
    @urmilamane8858 6 місяців тому +43

    आत्मीय सुख आणि स्वर्गीय आनंद आहे ' माऊली आपल्या आवाजात आणि हरिपाठात . कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम ज्याचा तोची जाणे खूप सुंदर 🙏 प्रत्यक्ष पांडुरंग डोलतो हरिपाठ ऐकताना🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली सां . दंडवत माऊली🙏🙏

  • @sagark5582
    @sagark5582 2 роки тому +8

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @govindbhavar97
    @govindbhavar97 3 роки тому +15

    माझ्या घरी नित्यनेमाने दादांचा हरिपाठ ऐकल्या जातो दिवसभराचा ताण थकवा दूर होतो दादांच्या या आवाजाने आमच्या घरी सर्वांना मनाला शांती लागते, दादा आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @riteshisnotavailable
    @riteshisnotavailable 6 місяців тому +10

    खरंच खूप छान आहे मन प्रसन्न होते haripath ऐकून🙏🙏🙏

  • @yuvarajgawade2085
    @yuvarajgawade2085 2 місяці тому +70

    बाबा महाराज सातारकर महाराजांच्या नंतर आपलाच हरिपाठ भावतो

  • @MinaPatil-t7h
    @MinaPatil-t7h 7 місяців тому +10

    🎉 अप्रतिम आवाज आहे महाराज तुमचा तुमचा काकडा चाआवाज फार सुंदर आहे फार सुंदर गाता तुम्ही असं वाटतं ऐकतच राहावं हरिपाठ तसाच

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 4 роки тому +39

    अतिशय सुंदर आणि सुश्राव्य आवाजातील हरिपाठ. दादांचं जितकं कौतुक करावं तेवढे कमी आहे. दादांच्या चरणी साष्टांग दंडवत.
    जय जय राम कृष्ण हरी 👏👏

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 4 роки тому +19

    श्री हरीपाठाचे अतिशय सुंदर सादरीकरण.
    मन तृप्त,प्रसन्न झाले. लक्ष-लक्ष प्रणाम.

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray2058 4 роки тому +20

    फारच सुंदर आवाजात हरिपाठ गायन केला .दादा तुम्हाला साष्टांग दंडवत.🙏🙏जय हरी माऊली.🌹🌹

    • @nanaharak34
      @nanaharak34 3 роки тому +3

      फारच सुंदर हरिपाठ गायन केलेला आहे ऐकल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होते

    • @sohamsarjine7487
      @sohamsarjine7487 3 роки тому +1

      Thanks❤🌹🙏

  • @akashasinde9015
    @akashasinde9015 Рік тому +29

    💐💐रामकृष्ण हरि माऊली 🌷🌷
    दादाजी अतिशय गोड आवाज, सुमधुर चाली अंतःकरण तृप्त होतंय एकूण. 💐💐

    • @mahadevdorugade7106
      @mahadevdorugade7106 Рік тому +3

      1:51 आपल्याला दादा म्हणन योग्य नाही मी आपल्या दासांचा आणी साधकांच्या

  • @dnyaneshwarmalipatil8293
    @dnyaneshwarmalipatil8293 7 місяців тому +9

    राम कृष्ण हरी 🙏.. माझा मुलगा 8 महिन्याचा आहे आम्ही रोज संध्या
    आपला हरिपाठ ऐकतो.. तर तो कशा पण मूळ मध्ये असला तरी नाचायला सुरुवात करतो..खूप आनंदी राहतो.
    😊 राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @satishmahajan7965
    @satishmahajan7965 6 місяців тому +10

    जय हरी माऊली.फार सुंदर सादरी करण.आवाजाला तर तोड नाही

  • @MasterMagician
    @MasterMagician 2 роки тому +27

    हरि जय जय राम कृष्ण हरि ,अप्रतिम आवाज माऊली .

    • @asha212
      @asha212 2 місяці тому

      ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम 🎉🎉🎉🎉🎉

  • @SHIVKANYADHUPE
    @SHIVKANYADHUPE Рік тому +11

    हरिपाठ फार सुंदर आहे . हे ऐकून मन तृप्त झाले ,असे vatte आहे की जीवनात सर्व कहा मिलाले, आत्मा, मन अतिशय शांत झाले . मस्त सर्वता गुणकारी औषध .🙏🙏

  • @arpansanil4558
    @arpansanil4558 2 дні тому +3

    मीं रोज संध्याकाळी तुमचा हरिपाठ लावतो, यू ट्यूब ला.
    जय हरी माऊली 🙏🏻🌹

  • @sagarjadhav3335
    @sagarjadhav3335 7 місяців тому +10

    राम कृष्ण हरी महाराज , मी दरोज आपल्या सुंदर वाणीतून गायलेले हरिपाठ पहाटे घरात सर्वांना श्रवण करतो खर सांगतो महाराज दिवस इतका सुंदर वाटतो, मन प्रसन्न होते साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्या सारखे वाटते 🌺🌸💐🙏

  • @sagarwagh8403
    @sagarwagh8403 3 роки тому +9

    माझ्या मनात आदरणीय दादांबद्दल मोठे स्थान आहे. त्यांची सर्वच किर्तने,भजने,हरीपाठ,कबीरजींचे दोहे, मनाला जाऊन भिडणारे आहेत. त्यातील एक निवडणे म्हणजे सागरातून एक थेंब काढण्यासारखे आहे.दादांचा आवाज पद्मनाभ दादा आणि बाकी वादक मंडळी या दोन्हींचा संगम म्हणजे दुग्धशर्करा साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आपणास प्राप्त झाला आहे प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodpednekar7598
    @pramodpednekar7598 Рік тому +9

    साष्टांग नमस्कार माऊली संपूर्ण हरिपाठ ऐकत असताना जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.ऐकत असताना पंढरपूरातील माऊली साक्षात पुढे उभे असल्याच भास होतो . माऊली तुम्ही आम्हा भक्तांन साठी फार सुंदर काम केल आहे.माऊलीचा कृपाआर्शिवाद तुम्हावर सदैव राहुदे हीच माऊली चरनी प्रार्थना

    • @devidasnagre4208
      @devidasnagre4208 Рік тому

      😊😊😊😊दंश नौ क---*-कव्हटकक कट क😊

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 11 місяців тому +19

    🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली!🙏🚩🌿🌹🪔🙏 जया एकादशी निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! हरी ॐ विठ्ठला ! आपली हरिपाठ गायिकी मनाला ओढ निर्माण होईल अशीच आहे. सर्वोत्तम हरिपाठ गायन..सुख प्राप्त करून समाधान देत असून मन शांत , शुध्द , पवित्र होऊन मनाला निर्मळ आनंद देऊन जात आहे. कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव व सोज्वळ भाव निर्माण करून आम्हांस खिळवून विठुमाऊलीच समोर उभी ठाकेल इतकं लक्षणीय सुंदरच प्रभावी गायन वादन ❤🙏🚩🌿🌹🪔🙏😌

  • @dhananjaybarkul5970
    @dhananjaybarkul5970 13 днів тому +2

    या जगातील सर्वात मोठे सुख….हरिपाठ…आणी आपल्या गोड आवाजात तर आनखी खुप सुंदर……
    राम कृष्ण..हरी🙏🙏

  • @VijayPatil-yp3mi
    @VijayPatil-yp3mi 3 роки тому +10

    खूप छान माऊलींचाहरीपाठ👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺🌻🥀🥀

    • @prabhakardandavate8101
      @prabhakardandavate8101 2 роки тому +1

      डाॕ प्रभाकर दबडावते सःगीत उत्तम. सामाजिक र्वातउत्तम हरीपाठ धन्यवाद

    • @sheetalgavade4018
      @sheetalgavade4018 2 роки тому +1

      Tukaram, tukar

  • @shalakasukre1897
    @shalakasukre1897 10 місяців тому +11

    आवाज आणि चाली खूपच छान ऐकुन फार प्रसन्न वाटलं.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 8 місяців тому +7

    🙏🚩आज अक्षय्य तृतीया..🚩🙏 अक्षय कृपाछायाछत्र साथ संगत सोबत मिळेल हीच मनापासून लीन होऊन प्रार्थना!🙏👏👏
    🙏🚩"रुख्मिणीकांत स्मरण जय जय विठ्ठल..!"🪔🌿☘️🌷🪔 🚩🙏
    स्मरणाने शुभ रात्र आरंभ..🪔
    ..आणि हा मन शांत, मंत्रमुग्ध करून विठ्ठल चरणी लीन होणार असा मधुर वाणीतून रसाळ रसपूर्ण हरिपाठ श्रवण करून आम्हांस विठ्ठल चरणी खिळवून ठेवणारच असाच भावातील स्वर , स्वर्गीय आनंद देऊन जात आहे स्वर..

  • @archanashrirao230
    @archanashrirao230 6 місяців тому +25

    अप्रतिम दादा... मी पहिल्यांदा च ऐकत आहेस खूप सुंदर... आवाज, गायकी खूप सुंदर तर आहे चं पण एवढे भावपूर्ण गातात की मन प्रसन्न होत आहे एकताना.. चरणस्पर्श दादा..

  • @dhananjayvichare2904
    @dhananjayvichare2904 4 роки тому +26

    जय जय राम कृष्ण हरी सुंदर श्रवणीय हरिपाठ!महाराज शतदा प्रणाम!!🙏.🙏

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 7 місяців тому +12

    तुमच्या आवाजातील व चाळीतील हरिपाठ मी रोज ऐकते

  • @anuradhateacher4563
    @anuradhateacher4563 5 днів тому +3

    Dada mi roj tumcha हरिपाठ लाऊन तुमच्या बरोबरहनात असते.खूप पवित्र न पावन होते मन.पालखी सोहळ्यात आहोत असे वाटते😊

  • @DipikaBhade-du3lw
    @DipikaBhade-du3lw 6 місяців тому +11

    रामकृष्ण हरी माऊली सुंदर हरीपाढ❤

  • @vitthalbajgire412
    @vitthalbajgire412 3 роки тому +24

    🙏🌷जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही तसा माझ्या दादांच्या आवाजाचा गोडवा सांगता येत नाही🌷🙏जय जय राम कृष्ण हरी🌷🙏

    • @nanasahebsarowar1858
      @nanasahebsarowar1858 3 роки тому +3

      जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही त्याहून अधिक गोड आवाज आहे माऊली जयहरी

    • @SachinGaikwad-ej9ox
      @SachinGaikwad-ej9ox Рік тому +1

      माऊली सुंदर उपमा दिली दादांच्या आवाजाला 👌👌👌👌👌👌

    • @gopalraopatil2881
      @gopalraopatil2881 Рік тому +1

      ​@@nanasahebsarowar1858 1
      65❤😂😊😊

  • @narsinghrajguru4529
    @narsinghrajguru4529 7 місяців тому +14

    माऊली राम कृष्ण हरी खुपच सुंदर आहे आवाज

  • @govardhangothakade2827
    @govardhangothakade2827 3 роки тому +9

    जय हरी.. 🙏🙏महाराजांच्या आवाजातील गोडवा मन मोहुन टाकणारा... तेवढीच सुरेख रेकॉर्डिंग यंत्रणा.. 🙏🙏

    • @madhukargaikwad6831
      @madhukargaikwad6831 3 роки тому +2

      मंत्रमुग्ध करणारा हरीपाठ!!!
      राम कृष्ण हरी🙏

    • @AmolPatil-lz2kg
      @AmolPatil-lz2kg 3 роки тому

      @@madhukargaikwad6831 3
      L mv.olftouu

  • @maheshdaund5979
    @maheshdaund5979 7 місяців тому +21

    🚩🚩🚩राम कृष्ण हरी माऊली तुम्ही लोणवाडी गावांमध्ये तालुका निफाड जिल्हा नाशिक या आमचे गाव मध्ये खुप खुप अतिशय अप्रतिम सुंदर किर्तन केलं म्हणून सर्व लोन वाडी ग्रामस्थांच्या आणि दौंड परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हरी माऊली 🚩🚩 खूप सुंदर असा हरिपाठ आहे ऐकण्यासाठी खूप छान आहे शिकण्यासाठी पण सुंदर आहे 🚩🚩🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @vithobasonavane8329
    @vithobasonavane8329 4 роки тому +39

    खरच खूप छान, खुप आनंद आला ऐकून दंडवत प्रणाम 🙏🚩

  • @fun7184
    @fun7184 8 місяців тому +8

    दादा खूप छान आपल हरिपाठ मधुर आवाजात कानावर माझ्या पडल्या पासून मी अध्यत्मिक विचारात पडलो सत्य मार्गावर

  • @DattaramParab-m6v
    @DattaramParab-m6v 7 місяців тому +10

    राम कृष्ण हरी माऊली
    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 3 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 9 місяців тому +27

    🙏🚩लागला असे मज ध्यास .. जन्मोजन्मी व्हावे मी तुझाच दास..हीच असे माझिया मनीची एकचि आस .. जय जय राम कृष्ण हरी..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏👏👏👏👏🚩🌿🌹🪔🙏

  • @bhagawatnarwade3250
    @bhagawatnarwade3250 6 місяців тому +15

    रामकृष्णहरी ,,आदरणीय बाळकृष्ण दादांच्या चरणी दंडवत👏

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 День тому +2

    🙏खुप छान हरिपाठ अप्रतिम राम कृष्ण हरि 🚩

  • @sonalipandhare2255
    @sonalipandhare2255 6 місяців тому +14

    साष्टांग दंडवत दादा, खुप छान आवाज आहे मन भारावून जाते ऐकून

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому +7

    🙏🪔🌹 जय जय राम कृष्ण हरी! 🌹🪔🙏😍🤩अक्षय्य तृतीया !🤩😍 साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त...माऊली,आपले आशिर्वाद मिळोत हाच मला सुवर्णमयी क्षण..🙏😌🙏आयुष्याचे सोने व सार्थक होईल ते गुरुदेवांच्या, गुरुमाऊलींच्या आशीर्वादानेच. 🙏रोजची चालु असलेली हरिपाठ श्रवण सेवा नित्य घडू दे . नित्य स्मरण व नामस्मरणात मन प्रसन्न होऊन ह्रदय मंदिरात नित्य वास राहो. माझी विठुमाऊली,ज्ञानराज माऊली हृदयसिंहासनावर विराजमान आहेत .अशक्य ते शक्य करशील ते सेवा द्वारे..ती सेवा रोज घडून येईल आशीर्वादानेच. आशिर्वाद व सोबत कायम आम्हांस मिळोत हीच मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन कळवळून प्रार्थना!🌿🌹🪔🙏😌🙏

  • @vitthalpatil2901
    @vitthalpatil2901 Місяць тому +31

    रामकृष्ण हरी माऊली खुपचं गोड मधुर आवाज खुपचं आनंद वाटला ऐकून बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर आपलाच हरीपाठ ऐकायला गोड वाटला

  • @asmitamane8348
    @asmitamane8348 3 роки тому +12

    दादा माऊलींचा आवाज आणि चाली इतके सुंदर आहेत कि एकदम रसाळ वाणीतून मधच टपकतोय अस वाटत.आम्हाला आपला हरिपाठ व काकडा उपलब्ध करून दिल्या बद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत.एकदम श्रवणीय आहे आम्ही रोज सकाळी ऐकतो.धन्यवाद.

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 Місяць тому +9

    महाराज तुमच्या आवाजात संपूर्ण हरिपाठ पाठवा जय योगेश्वर

  • @sharvaribhosale8254
    @sharvaribhosale8254 Рік тому +8

    नमस्कार दादा मी रोज हरिपाठ ऐकते मन आनंदी होते खूपच छान

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 6 місяців тому +16

    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩

  • @yojanasurve9144
    @yojanasurve9144 3 роки тому +14

    खूपच छान हरिपाठ 👃रामकृष्णहरि

    • @satvaarsul9906
      @satvaarsul9906 3 роки тому

      ंश़खदौएख स्वतंत्र बद, ध़

    • @satvaarsul9906
      @satvaarsul9906 3 роки тому

      दबधशघझ

    • @satvaarsul9906
      @satvaarsul9906 3 роки тому

      वनस्पतींची उऐ जगह ंणीझैधमळ व

    • @satvaarsul9906
      @satvaarsul9906 3 роки тому

      ऐधतफलह ़ऩिछूऋ ओळख ज्ञश,

    • @satvaarsul9906
      @satvaarsul9906 3 роки тому

      धंदा तरल था।

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Місяць тому +2

    🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🙇😌 आपल्याच मधूर स्वरात हरिपाठ ऐकताना अंतःकरण भरून डोळ्यातून गंगा च वाहते. अंतःकरण समाधानाने भारुन तृप्त. कान तृप्त.. रोजच ऐकते आणि अनुभूतीतून ज्ञानाई माऊलींचं व विठुमाऊलींचं दर्शन घेऊन मन , शांत, शुध्द , पवित्र , निर्मळतेच्या इंद्रायणी मध्ये न्हाऊन निघत असते. ह्या हरिपाठ श्रवणाचा अवर्णनीय अनावर असा होणारा आनंद व्यक्त करताना शब्द सूचत नाहीत. ❤🙏🪔🌿🌹

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Місяць тому +2

      माईसाहेब धन्यवाद...🙏🙏

    • @rageshreeshastri138
      @rageshreeshastri138 Місяць тому +1

      🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी !🪔🌿🌼🌹दादा, फक्त माई म्हणून म्हटले तर ज्ञानाई, विठुमाऊलीच्या चरणी राहण्याचे थोर भाग्य आपल्या मुखातून निघालेल्या आशिर्वादाने 🤲🙌शक्य होईल..धन्यवाद.. आपल्याला शत् शत् नमन 🙇🙏🙏🙏😌

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 4 роки тому +13

    खूप गोड....❤️. जय हरी 🙏🏽

    • @vijaysutar4490
      @vijaysutar4490 3 роки тому +1

      मं त्र मू ग्ध क र नारा हरीपा ट

  • @rajabhaupanchal6786
    @rajabhaupanchal6786 4 роки тому +8

    रामकृष्ण हरी, खुपचं छान, अतिशय सुंदर.‌,

    • @sb5716
      @sb5716 3 роки тому

      Sharmila bodake

    • @sb5716
      @sb5716 3 роки тому +2

      Khup chan aahe mauli che haripat

  • @mugdhashubhrasawant5655
    @mugdhashubhrasawant5655 Місяць тому +2

    बाळ महाराज माऊली
    नमस्कार
    तुमचा हरिपाठ खूप खूप सुंदर आहे. मी दररोज ऐकतो. 🙏🙏❤️❤️❤️

  • @LataKungar-lc9dl
    @LataKungar-lc9dl 8 місяців тому +11

    Ram कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे ❤

  • @sandiptidke3346
    @sandiptidke3346 5 місяців тому +11

    खुप छान मी दररोज घरी होम थिएटर वर ऐकतो जय हरी 🎉🎉🎉🎉

    • @AshrujiChate
      @AshrujiChate 5 місяців тому

      😮 you are surrfuing I have a great day e mail id label for the first time I have real time Web

  • @jayshreegodse1110
    @jayshreegodse1110 3 роки тому +35

    अतिशय मधुर व भक्तिरस उक्त हरिपाठ कानाला ऐकायला मधुर वाटतो

  • @eknathpeharkar8775
    @eknathpeharkar8775 2 роки тому +9

    राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज खूप छान आहे आपल्या आवाजामध्ये हरिपाठ ऐकल्याने दिवस अगदी आनंदात जातो🙏🙏

    • @kmanikrao8925
      @kmanikrao8925 Рік тому +2

      JAI JAI VITOBA RUKMAYEE. JAI JAI VITOBA RUKMAYEE.

    • @LahuBansode-go8fd
      @LahuBansode-go8fd Рік тому +1

      🖐️ जय जय राम कृष्ण हरी 🖐️ अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी 🖐️

  • @abhijeettandale2774
    @abhijeettandale2774 19 днів тому +2

    राम कृष्ण हरी.. 🙏🙇🏻‍♂️माऊली🙇🏻‍♂️🙏

  • @ramdasthakre7224
    @ramdasthakre7224 3 роки тому +19

    सद्गुरु राया तुम्हाला साष्टांग दंडवत हरी पाठ अती सुंदर खूप आवडला

    • @laxmipatil8698
      @laxmipatil8698 2 роки тому

      Sadguru mauoli तुमच्या चरणी सास्ताग दंडवत

    • @jaydevaandhle6446
      @jaydevaandhle6446 2 роки тому

      ऊऊएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएऊएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएअःअःएएअःएएएएअःएएएएय.थथ

  • @rajendraghadge118
    @rajendraghadge118 3 роки тому +7

    त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी।।
    अतिशय सुंदर चाल

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Місяць тому +3

    🙏🚩 देव दिपावली..सोमवार दि. ०२|१२|२०२४.. सर्व हरिपाठ श्रवण करणार्‍या माझ्या वारकरी बंधू-भगिनी , लहानांना देवदिपावलीच्या विठुमाऊलीकृपेच्या आशिर्वादितमयी मनापासून शुभेच्छा! 🙇😌🙏🚩🌿🪔🌹दादा , जय जय राम कृष्ण हरी ! माऊली🙏🙇😌 देवदिपावली निमित्त खूप खूप मनापासून आपल्याला कोटी कोटी नमन! ह्या हरिपाठ श्रवणाने आम्हांस खूपच श्रवण सेवेला लाभ होतोय. धन्यवाद..🙏ही सेवा आम्हांकडून घडतच रहावी म्हणून आपला आशिर्वाद कायम मिळत राहील हाच दृढविश्वास. जीवन सार्थक होवून उद्धार व्हावा हीच एक मनापासून आस.🙏🤲🙌🙇😌🙏

  • @melodicmemory7375
    @melodicmemory7375 2 роки тому +17

    खुप गोड अवाज आहे माऊली तुमचा, एकदा नक्कीच येउन भेटेल मी तुम्हाला 🙏
    साक्षात पंढरीचा विठ्ठल समोर उभा रहातो ऐकताना ✨

  • @rushikeshranshur1846
    @rushikeshranshur1846 7 місяців тому +11

    हरिपाठ खूप सुंदर गायन महाराज मन प्रसन्न झाले

  • @tukaramjadhav4601
    @tukaramjadhav4601 24 дні тому +3

    मी दररोज ऐकतो राम कृष्ण हरी दादा
    मन प्रसन्न होते❤

  • @dnyaneshwarwagh737
    @dnyaneshwarwagh737 2 роки тому +18

    दादा,. तुमच्या मधुर आवाजात ला हरीपाठ ऐकून खूप आनंद झाला....
    मी आपला हरीपाठ दररोज ऐकून आनंद घेतो.....
    जय हरी माऊली........

    • @tanajipatil3078
      @tanajipatil3078 2 роки тому +2

      अतिशय गोड आवाज व सुंदर चाल. सारखे ऐकत राहावे वाटत

    • @dnyaneshwarwagh737
      @dnyaneshwarwagh737 2 роки тому +2

      Aapala haripath ikun khup anand hoto....jai hari mauli...

  • @gangadharagarkar8946
    @gangadharagarkar8946 2 роки тому +23

    जय हरी माऊली
    खुप छान हरीपाठ ऐकुन मन भरले
    आपणास त्रिवार मुजरा

    • @vinaypatil7984
      @vinaypatil7984 Рік тому +1

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 जे ़

    • @maheshkadam3818
      @maheshkadam3818 11 місяців тому

      ​@@vinaypatil7984😊😊😊😊😊

    • @sunilkharat7984
      @sunilkharat7984 11 місяців тому

      ख❤Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही 😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅😅😮😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.आ​@@vinaypatil7984

  • @vishalyalgude6960
    @vishalyalgude6960 2 дні тому +2

    रामकृष्ण हरि माऊली, पांडुरंग हरि 🙏🙇‍♂️

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 4 роки тому +29

    अतिशय मनमोहक हरीपाठ
    🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏

    • @bhaskarbadgujar2128
      @bhaskarbadgujar2128 3 роки тому +2

      Mantra mugdha aani anurwachay

    • @atmaramkhollam2455
      @atmaramkhollam2455 3 роки тому +2

      खूप खूप छान,असाच स्वरबद्ध काकडा आरती केला तर ऐकायला बरे वाटेल

    • @atmaramkhollam2455
      @atmaramkhollam2455 3 роки тому +2

      राम कृष्ण हरि 🌹🌹🌹

  • @supriyaghag5974
    @supriyaghag5974 Рік тому +7

    राम कृष्ण hari माऊली jay hari

  • @prathameshthorve4346
    @prathameshthorve4346 11 місяців тому +2

    🚩🚩तुमची अभंग वाणी आणि त्याला लावलेली चाल ऐकलं की डोळे बंद होतात.आणि वेगळ्याच जगात प्रवेश होतो,कदाचित स्वर्ग आनंद हाच असावा.
    राम कृष्ण हरी माऊली🚩 🙏❤😊

  • @deepaktambadkar2705
    @deepaktambadkar2705 Рік тому +16

    रोज सकाळी पूजा करताना हेच हरिपाठ लाऊन माझी पूजा पूर्ण होते.
    महाराज आपणाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 3 роки тому +17

    जय जय राम कुष्ण हरी ओम नमोजी श्री गुरुदेव तुमच्या चरनी शतकोटी नमन जनमो जनमी नमन श्री गुरुदेव माऊली जय जय श्री विठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 7 місяців тому +3

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @nogeshdhurve
    @nogeshdhurve 3 роки тому +11

    खूप सुंदर आवाज माऊली 🙏🙏जय हरी माऊली 🙏

    • @sidhugodse715
      @sidhugodse715 2 роки тому

      छान आहे हरीपाट🙏🙏

  • @kisanthakare5750
    @kisanthakare5750 7 місяців тому +7

    खुप छान आवाज आहे महाराज आम्ही तर रोज च किर्तन श्रवण करतो जय राम कुष्ण हरी राम राम

  • @tejasmeghale7235
    @tejasmeghale7235 14 днів тому +2

    Ram krishna hari ❤

  • @maheshdeshmukh1163
    @maheshdeshmukh1163 3 роки тому +50

    खूप स्वर्गीय आवाज...
    माऊली वरची श्रद्धा.. स्वरातून जाणवते..
    जय हरी माऊली...

    • @santoshshinde9721
      @santoshshinde9721 3 роки тому +4

      Kharch devachi krupa yanchya vanitun cahate ahe mala ase vatte ki je je mandli he Aaiktil tyanchya vr mauli drushti tevtil krupa asavi 🙏💐👍

    • @ambicarokhala8191
      @ambicarokhala8191 3 роки тому +4

      खूप सुंदर आवाज फार गोड महाराजांना लाख लाख शुभेच्छा

  • @tukarampare6381
    @tukarampare6381 Рік тому +20

    अस्सल वारकरी संप्रदायातील अप्रतिम चाली,आणि स्वच्छ सुंदर गोड आवाज मन प्रसन्न करून टाकतात महाराज

  • @sachinpatil4457
    @sachinpatil4457 5 місяців тому +3

    👏👏 अतिशय सुंदर आहे हा हरिपाठ, मन प्रसन्न होते हे ऐकून राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Рік тому +8

    14:25 ही धून इथे खेचून घेऊन आली....🙏🚩राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी..

  • @PurushottamTak-xy6ep
    @PurushottamTak-xy6ep 6 місяців тому +9

    सुरेख आवाज महाराज अप्रतिम

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Місяць тому +2

    🙏🚩🪔🌿🌹 ११|१२|२०२४ बुधवार.. दादा , गुरुमाऊली मोक्षदा एकादशीनिमित्त व गीताजयंतीच्या आपणांस मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन शतशः नमन ..मधुर वाणीतून हरिपाठ रसपान करवून आम्हांस कृतकृत्य केलेत..धन्यवाद🙏 असेच आशिर्वाद कायम मिळोत. हरीला पाठ करवून आम्हांस भाग्यथोर लाभेल हीच एक मनापासून कळवळून चरणस्पर्श करून प्रार्थना!🙏🙏🙏🌹🤲🙌😌🙇

  • @venkateshpanchal3653
    @venkateshpanchal3653 2 роки тому +11

    नाम संकिर्तन साधणं पय सोपे अभंग अप्रतिम मनलात मला खुप मनजे खुप आवडलं आहे माऊली🙇‍♀️🙇‍♀️

  • @yogitajagtap3007
    @yogitajagtap3007 Рік тому +7

    खूपच सुंदर हरिपाठ ऐकायला मिळाला राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 🙏